मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
- दिनांक :24/06/2024
⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
👉पावसाचा जोर कमी असला तरी मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून तापमान सुद्धा घट झाली आहे, या आठवड्यात सोमवार ते बुधवार पुन्हा दुपार नंतरचा हलका ते मध्यम वादळी पाऊस बऱ्याच भागात पडणार आहे. प्रामुख्याने विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात याची व्याप्ती चांगली असून राज्यातील इतर भागात सुद्धा ठीक ठिकाणी पाऊस या दरम्यान पडेल. गुरुवार दिनांक 27 जून पासून पावसाच्या प्रमाणात व व्याप्ती मध्ये अजून वाढ अपेक्षित असून उर्वरित पूर्ण भाग व्यापनाचा अंदाज आहे.
सर तुमचा अंदाज कधीच चुकत नाही.आपले धन्यवाद
धन्यवाद दादा
सर आपल्या अचुक अंदाजामुळे आमचे दर वर्षी होणारे नुकसान कमी झाले आहे आपले खूप आभारी आहो ❤🎉😊💯
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली तन नाशक कापसा वरील आणि सोयाबीन वरील नमस्कार धन्यवाद
धन्यवाद दादा
जाधव साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कन्नड ग्रामीण
धन्यवाद दादा
तुमच्या अंदाजाची आतुरतेने वाट पाहतो आम्ही
धन्यवाद दादा
तुम्ही खूप छान माहिती देता सर
धन्यवाद दादा
सर आपले अंदाज बरोबर असतात आपण अतीषोक्ती सांगत नाही धन्यवाद सर
धन्यवाद दादा
जाधव सर तुम्ही दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दारहा तालुक्यात पूर्वे कडे 21ता पासुन दररोज हलका मध्यम पाऊस सुरू आहे सर एकदम खरा अंदाज
धन्यवाद दादा
धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे❤❤❤🎉
धन्यवाद दादा
जाधव साहेब तुमचे अंदाज जेव्हा पासून तुम्ही sms पाठवत जा तेव्हा पासून आम्ही पाहतो तुमचा वर पूर्ण भरोसा आहे आम्हाला
धन्यवाद दादा
Dhanyawad sir
🙏🙏
धन्यवाद साहेब🙏🙏
धन्यवाद दादा
🙏
Aap ka bahut bahut danayabad sir ani namaskar sir ji
आपले सुद्धा धन्यवाद दादा
सरांच्या अकोला जिल्ह्यात केव्हा पाऊस येणार आम्हाला विश्वास
नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
धन्यवाद दादा
धन्यवाद सर 🙏🙏
🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा
बडे सरांचा नंबर मिळेल का
Jadhavsar. Khup. Chan
धन्यवाद दादा
❤ thank you 💕 sir ji
🙏🙏
Thanks sir 🙏🙏
🙏🙏
धन्यवाद साहेब 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर खूप सत्य बोलले सर.
धन्यवाद दादा
❤great job sirjee
🙏🙏🙏🙏
🙏🏻 हवामान बदल आपणं माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर...
धन्यवाद दादा
Thanks sir.
🙏🙏
पाऊस दररोज ठराविक ठिकाणीच पडतो.. जो भाग सुटला तो रोजच सुटतो... ही चिंतेची बाब...
नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण व व्याप्तीत वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे
Thank you farmar ticher
धन्यवाद दादा
Thanks srji ❤❤
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
🙏🙏
Thanks🙏❤❤❤
🙏🙏🙏🙏
कडक उन पडलं आहे साहेब
नमस्कार दादा , २७जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सांगितलं आहे
सर फक्त आपलाच हवामान अंदाज खरा निघतो.
धन्यवाद दादा
🙏💐🌹excellent information Thanks
धन्यवाद दादा
sir i am pleased your hawaman andaj is correct.
धन्यवाद दादा
तुमचा अंदाज तंतोतंत असतो जाधव सर धन्यवाद
धन्यवाद दादा
Agdi barobar tumche andaj yetat Sir
धन्यवाद दादा
सर आमच्याकडे चांगला पाउस झाला
🙏🙏🙏🙏
सर तुमच्या अंदाज खरा ठरतोय. शेतक राण्या खरी माहिती तुमच्या मुळे मिळते. धंनवाद सर
धन्यवाद दादा
🙏🙏👌
🙏🙏
Namaskar
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
Namaskar sir
नमस्कार दादा
सर मध्ये पण अंदाज देत रहा सर ❤❤❤ बिलकुल अचूक अंदाज आहे सर
नमस्कार दादा , हो गुरुवार किंवा शुक्रवारी परत हवामान अंदाज देऊ. धन्यवाद
@@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद सर 👏👏👏
My friest comment
🙏🙏🙏🙏
👌👌👍
🙏🙏
नमस्कार सर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कधी पाऊस पडणार...
नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल
🙏🙏🙏🎉🎉
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात पाऊस नाही आज 27 जून आहे
नमस्कार दादा , काळ रात्री खामगाव भागात चांगला पाऊस पडला
Sir मी आपल्याला बऱ्याच दिवसापासून follow करत आहे अगदी अचूक माहिती सांगता तुम्ही
धन्यवाद दादा
सर सोयाबीन पेरून 12 दिवस झाले साकेत तणनाशक फवारले तर चालेल का तुमच्या मार्गदर्शनामुळे माझे उत्पन्नात खूप मोठी वाढ झाली
नमस्कार दादा, पेरणी नंतर १५ ते २० दिवसाच्या दम्यान फवारा
वाट पाहतोय तुमच्या हवामान अंदाज कधी येतो
नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल
नांदेड़ मध्ये केव्हा येणार आहे साहेब पाऊस फार वाट फहत आहेत शेतकरी
नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.
नमस्कार सर जी
🙏🙏
Jaipur wadona pause zala sir
🙏🙏
Washim malegaon madhe amchya gawamadhe rojach paus padto ahe amhi tar paus thanar kadhi yachi wat baghat ahe
धन्यवाद दादा
नमस्कार.सर.
🙏🙏
नमस्कार.
🙏🙏
सर पी बूस्ट के लिफ्ट वणी ला कुढे मिडेल कीमत किती आहे कीवा ऑनलाइन मिडिल का
नमस्कार दादा, वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577
जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228
कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329
सर तूरीला रिहांश+फिक्सल+ रायझर टायकोडरमा ची बिजप्रकिया केली तर चालेल का मला ऊद्या 25/6ला पेरनी करायची आहे कुपया मार्गदर्शन करा नमस्कार
नमस्कार दादा , रिहांश व ट्रायकोडर्मा चालेल पिक्सल चोळण्याची गरज नाही
नमस्कार सर
🙏🙏
तूर पीक पेरणी झाल्या वर किती दिवसांनी साकेत वापरायचं
नमस्कार दादा , २५ दिवसाच्या नंतर
Booster cha bag made copon al nahi sir tar nodni kashi karavi
नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करून माहिती घ्यावी
Booster variety tryambak 8335 sheti madhil video link pathava mi halky ranat perani kelu aahe
नमस्कार दादा, चालेल हलक्या जमिनीत सुद्धा चांगली पिकते
Darwha taluka cha pavsacha andaj sanga
नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.
चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नाही ना सर 😮
नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.
बुलढाणा जिल्ह्यात चांगला पाऊस कधी पडणार आहे सर
नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल
@@whitegoldtrust धन्यवाद सर तुमचे अंदाज एकदम खरा ठरतो सर
Pudchya Varshi
Chalu ahe na dada
@@user-tv8pr6ur4s रीमझीम आहे जमिनीत खाली कोंडी आहे
Booster sankat dhan vyavsapan sanga sir
नमस्कार दादा , धान संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
Sir bustar kimya single lebal kase ahe mi ghetle dabal lebal milale nahi
चांगले आहे दादा
On line product start zale ka?
नमस्कार दादा , ऑनलाईन विक्रीचा परवाना न मिळाल्यामुळं ऑनलाईन प्रॉडक्ट देणे शक्य नाही
तूरखेड येथे पेरणी झाली ता. अंजनगाव सुर्जी. अमरावती
🙏🙏
Nanded ani yewatmal simavrti bagat kadi padel
नमस्कार दादा, या आठवड्यात २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण आणि व्याप्तीमध्ये वाढ होईल
Sir gadchiroli district made jordaar paus kadhi padnar aahe
नमस्कार दादा , २७ जून नंतर
सर रेज आणि राउडी मध्ये कोणते घटक आहेत कृपया सांगा
नमस्कार दादा, रेज - थायमेथॉक्साम + लाम्बडासायलोथ्रीन आणि रावडी मध्ये क्लोरॅनट्रेनिलीप्रोल + लाम्बडासायलोथ्रीन घटक आहे
Raudi madhe konte ghatak ahe sir
नमस्कार दाद , राऊडी मध्ये क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल ९.३% + लॅम्बडा साहॅलोथ्रिन ४.६% झेड.सी
साहेब आम्ही अकोला जिल्हा पातुर तालुका मळसुर गाव मध्ये पाणी कधी पडेल
नमस्कार दादा , या आठवड्यात २७ जून नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे
Hitweedmaxx sobat shakap ghyeu shakato ka
नमस्कार दादा , हो घेऊ शकता
नमस्कार सर 🙏
संपुर्ण ता पातूर जि अकोला येथे कधीपासुन पावसाला सुरवात होईल
नमस्कार दादा, या आठवड्यात सगळीकडे पावसाचे प्रमाण वाढेल
अकोट तालुक्यात चांगला.पाऊस कधी पडेल सर
नमस्कार दादा, या आठवड्यात सगळीकडे पावसाचे प्रमाण वाढेल
साहेब आमच्या गावांमध्ये पाणी कधी येईल गाव मळसुर जिल्हा अकोला
नमस्कार दादा , या आठवड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नसली तरी काही भागात ठीक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो.
Sir wardhe la kadhi yenar paus changla
नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण व व्याप्तीत वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे
Bhandara jilhyat kadhi paus padel
नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिसत आहे
Sir soyabeen tramabak perani 15inche or 18 inche sanga
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार १६ ते २० इंच दोन ओळीतील अंतर ठेवू शकता
जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी उपाय सांगा
नमस्कार दादा , जंगलातील प्राण्यांसाठी काही उपाय नाही
Biyane Nanded madhe kuthe milel
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
सर रिहांश आणि बर्याच औषधा सोबत औषधं टाकायचं टोपन(ML )देत जा 🙏
500 ML किती रुपयाला घेतले 🙏
@@shripitale7243 1000ml 1200rupye
नमस्कार दादा , ठीक आहे
धरणगाव तालुक्यात पाऊस कधी पडेल
नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल
सर चित्रकार सराना हळद पिकाला ड्रीप मधून सुरुवात ते शेवट कोण कोणते खत ओशध द्यावे त्याचा व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा , ठीक आहे हळद / अद्रक खत व्यवस्थापनाचे शेड्युल लवकर कळवू
ओंडो Paraquat Dichloride 24% SL च amoni सोबत किती प्रमाण वापराव पेरणी नंतर 24 तासा फवारताना
नमस्कार दादा , प्रति पंप ५० मिली वापरा
Booster 9305 chya Eka bag madhe couple milale nahi
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करा
सोयाबीन दाट पेरणी केली. नंतर विरंळणी केली तर चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
साहेब जिल्हा वाईज सांगता येईल का
नमस्कार दादा , जिल्ह्यानुसार अंदाज सुद्धा देतो
कापुस मधे pendamethiline फवारेल आहे कापुस मोटा जल्यावर कपासाच्या patyat जाकन लाउन फवारले तर चलेल का कारण औषध उरलेल आहे
Pendamethalin फक्त तनाच भी उगवू देत नाही, उगवलेल गवत नाही मारत
नमस्कार दादा, पेंडामिथॅलीन हे फक्त तणांचे बी जळते , उगवलेले तण जाळत नाही
कन्नड तालुका देवगाव रंगारी ला पाऊस आहे का
नमस्कार दादा , दुपार नंतर वादळी पाऊस पडू शकते
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका पाऊस कधी येणार
नमस्कार दादा, २७ जून नंतर पावसाचे प्रमाण आणि व्याप्तीत वाढ होईल
Nanded kadhi yeial sir
नमस्कार दादा , २७ जून नंतर पावसाच्या प्रमाण व व्याप्तीत वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे
लय आळी स्तनासाठी कोणते औषध वापरावे
नमस्कार दादा , पेरणी झाली नसेल तर सेम्परा तणनाशक वापरू शकता
Sir pahil kaht kont takac.
नमस्कार दादा , कापूस खत व्यवस्थापन सविस्तर माहितीसाठी या ७ वा लाईव्ह पहा या मध्ये सगळी माहिती देऊ
th-cam.com/users/live5nWMRYDLkIA?si=FgcEussqfYqVFYBL
सर परभणी जिल्हा कधी पडेल.
नमस्कार दादा, या आठवड्यात सगळीकडे पावसाचे प्रमाण वाढेल