नोटीस मागे घेतली पण भाजपची समर्थकांमधली विश्वासार्हता डागाळली! कार्यकर्ता यापुढे हातचं राखूनचवागणार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #bhautorsekar #devendrafadanvis #bjpmaharashtra

ความคิดเห็น • 1.7K

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 หลายเดือนก่อน +102

    भाऊंच्या पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम!
    भाऊ तोरसेकर जिंदाबाद!
    भाऊ आपल्या पत्रकारितेचा झेंडा असाचं फडकत राहो हीच सदिच्छा!!

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार प्रभाकर जी फार छान विश्लेषण. वंदेमातरम्.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 หลายเดือนก่อน +117

    अरेरावी करणारे सगळेच एकत्र आलेत , त्यामुळे खरंतर भाजपाने खूप जपून आणि सावधपणे वागले पाहिजे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 3 หลายเดือนก่อน +2

      भाजपाच्या दुटप्पी ने वागण्यामुळे भाजपचे मतदार ही मतदाना कडे दुर्लक्ष करतील

  • @shrikantkarambelkar712
    @shrikantkarambelkar712 3 หลายเดือนก่อน +16

    सटीक विश्लेषण . भाजपवाल्यांच्या अंगात शिरलेले अहंकाराचे भूत अजून ही उतरविले गेले नाही ही दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे .

  • @chintamanshahane3446
    @chintamanshahane3446 3 หลายเดือนก่อน +56

    भ्रष्टाचार विरोधात सत्ता असून BJP काहीच कारवाई करत नाही

  • @bhausahebghangale3384
    @bhausahebghangale3384 3 หลายเดือนก่อน

    अतिशय मुद्देसूद विश्लेषण,

  • @arunkulkarni2106
    @arunkulkarni2106 3 หลายเดือนก่อน +3

    आम्ही सर्वजण तुमच्या सारख्या पत्रकारांच्या पाठी ठाम उभे आहोत

  • @abhaykulkarni8406
    @abhaykulkarni8406 3 หลายเดือนก่อน

    100% खरे आहे
    लगे रहो Bravo

  • @pankajwalunj2866
    @pankajwalunj2866 3 หลายเดือนก่อน +18

    प्रभाकरजी मी पहिल्यापासून तुमच्या व्हिडीओ ला कॉमेंट्स टाकतोय,
    BJP चा अती शहाणपणा व घातकी पणा त्यांना नडेल

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 หลายเดือนก่อน

    भाऊ तोरसेकर जी आगे बढो हम आपके साथ है।

  • @shekharsd
    @shekharsd 3 หลายเดือนก่อน +48

    मी मागे पण माझे मत मांडले होते ही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रामभाऊ,राम नाईक इ.अशा निस्वार्थी पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप नाही,ही व्यावसायीक भाजप आहे, गुजराती लोकांची मानसिकता काम असेल तोपर्यंत गोड नंतर सोईस्कर विसरणे ,माझे म्हणणे कडू असेल पण ही वृत्ती सोडली नाही तर पुढचा काळ आणखीन वाईट असेल.आपल्या विचारधारेची नाळ तोडल्यावर काय होणार, देवेंद्रंजी भानावर या.

    • @nitinrjc
      @nitinrjc 3 หลายเดือนก่อน +2

      प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंढे हे निस्वार्थी असल्याचा साक्षात्कार कुठे झाला तुम्हाला?

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 2 หลายเดือนก่อน

      @@shekharsd gujrati mansikata? So you think about Sardar Patel also like that? What about Dr Vikram Sarabhai, founder of ISRO? Bhava, dhanda karnara samaj ahe to - they lay deep and strong foundation for growth and very strong and wide network of people and relationships. I can understand that you hate Modi, Shaha but I claim that Gujrati mentality is much better than Marathi khatrud, kujkat ani dusaryala satat mage khechanari ghaneradi manasikata

  • @vijaywankhede7518
    @vijaywankhede7518 3 หลายเดือนก่อน

    १ नंबर विश्लेषण

  • @gayatrienterprises4827
    @gayatrienterprises4827 3 หลายเดือนก่อน +293

    भाजपा नी हिला निरोप द्यावा ती आपल अपयश झाकण्यासाठी भाऊंना नोटीस पाठवते आम्ही भाऊ सोबत

    • @RAUTAD
      @RAUTAD 3 หลายเดือนก่อน +4

      मी भाऊंच्या सोबत

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 3 หลายเดือนก่อน

      सगळेच भाऊंसोबत 🙏🙏🙏🙏

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 3 หลายเดือนก่อน

      नुसता निरोप नाही, तिला हाकलून द्यायला पाहिजे, तिने भाऊंचे पाय धरून माफी मागायला पाहिजे, भाजपच्या महाराष्ट्राच्या सर्वेसर्वानी यात लक्ष घालणे आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. आमची भाजपाप्रेमी ची ही मागणी आहे.

    • @smitaratnakar7185
      @smitaratnakar7185 3 หลายเดือนก่อน

      Me pan 👋

    • @kailasborude5800
      @kailasborude5800 3 หลายเดือนก่อน

      मी भाऊंच्या विचारा सोबत आहे

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 3 หลายเดือนก่อน

    भाऊ तोरसेकर जय हिंद जय भारत जय श्रीराम भाऊसाहेब सेरी

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 3 หลายเดือนก่อน +16

    भाऊ मोठ्या मनाचे आहेत. ते या मुर्खाना धर्म आणि देश हीतामध्ये माफ करतील.

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 3 หลายเดือนก่อน +1

      भाऊ ह्या लोकांना नक्कीच wathniwar आणतील .

  • @swapnajoshi1941
    @swapnajoshi1941 3 หลายเดือนก่อน

    अत्यंत समर्पक!

  • @satishkulkarni7599
    @satishkulkarni7599 3 หลายเดือนก่อน +27

    प्रभाकर जी, अतिशय छान व मुद्देसूद विश्लेषण. भाऊ सारख्या ऋशीतुल्य व्यक्ती ला अशी वागणूक देणार असेल तर भाजपा च्या मेडिया टीमचा धिक्कार करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस जागे व्हा. मिडीया सेलचे असली नालायक माणस हाकलून द्या. नाहीतर भाजपा च कांही खर नाही.

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 3 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण ❤

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 3 หลายเดือนก่อน +244

    भाजपला सगळ्याचा विरोध सहन करून आम्ही समर्थन करतो आणि त्यांना सत्य दाखवलं तर सहन होत नाही. भाजप पण काँग्रेस 40 वर्षांपूर्वी ज्या वाटेवर होत, त्या वाटेवर निघाला आहे. ह्यांना विचारसरणीशी काही घेणं देण राहील नाही.

    • @janardansinkar1664
      @janardansinkar1664 3 หลายเดือนก่อน +18

      समस्त हिंदुंना भाजपा आधार होता व अजुनही अपॆक्षा आहेत. ढोंगी निधर्मी हिंदु व हिंदुव्यतिरिक्तांना पर्याय म्हणून त्यापक्षाने अजुनही लोकसभेत झालेल्या नाचक्कीचा विचार करावा व योग्य ते हिंदुहिताचे निर्णय घ्यावे.

    • @ravindrajoshi7921
      @ravindrajoshi7921 3 หลายเดือนก่อน +7

      ्बरोबर आहे

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 หลายเดือนก่อน +9

      त्यांना आता पस्मांडा प्रिय झाला

    • @maheshthite361
      @maheshthite361 3 หลายเดือนก่อน +1

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 3 หลายเดือนก่อน

      हिंदू कुणाच्या राज्यात सुरक्षित आहेत ??
      ओवेसी काय म्हणाला आठवते का ?? मोदी हिमालय चले जायेगे, योगी मठ मे चले जायेगे तो कौन बचाएगा तुम्हे ?? अस का बोलला असेल ??
      "राहुल गांधी लंडन चले जायेगे, काँग्रेस खतम होगी तो कौन बचाएगा" अस तो ओवेसी बोलला का ?? नाही ना ?? मोदी, योगी वरतीच का बोलला?? कारण मोदी योगी हिंदूंचे नेतृत्व आहे, त्यांना जर हटविले तरच आपल्या विचारसरणी चे राज्य या देशावर शक्य आहे हे त्या ओवेसीला समजले, पण आपल्या हिंदूंना कधी कळणार की मोदी, योगी आणि त्यांची भाजप हेच आपले नेतृत्व आहे ??
      कारण ओवेसी ला स्पष्टपणे माहीत आहे की "मोदी, योगी/ भाजप हेच हिंदूंचे रक्षण करणारे आहेत" मोदी, योगी/ भाजप सत्तेतून गेले तर १५ मिनिट पोलीस हटवणारे सत्तेत येतील
      गोष्ट लक्षात येते आहे का ?? हिंदूंनी हे लक्षात घ्यावे की कोणाच्या राज्यात आपले व्यवस्थित आहे ??
      भाजप सत्तेतून गेले तर "सनातन संपवण्याची भाषा" करणारे विचारसरणी चे लोक सत्तेत येतील(उस समय कौन बचाएगा आपको ??).
      त्यामुळे काहीही झाले कितीही भांडणे झाली तरी भाजपला सत्तेतून घालवण्याचा मूर्खपणा हिंदूंनी करू नये, भांडण एकीकडे पण त्याचे पडसाद निवडणुकीत धडा शिकवायचा नको(भांडायचे भाजप विरुद्धच पण काँग्रेसला सत्ता द्यायची नाही).
      आपल्याला पण मुस्लिम लोकांसारखे गोष्टी आचरणात आणले पाहिजे(ते लोक काँग्रेसला शिव्या देतात, पण भाजप नको म्हणून ते लोक शेवटी मत काँग्रेसलाच देतात) अगदी तसेच हिंदूंनी केले पाहिजे, भाजपला शिव्या द्या अवश्य, पण त्यांना सत्तेतून हाकलून दिले तर मात्र अवघड आहे हिंदूंचे

  • @sagarkarpe1585
    @sagarkarpe1585 3 หลายเดือนก่อน

    भाऊ खरच बोलें आहे सोशल मीडिया कमी पडली आहे या वेळेस.

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 3 หลายเดือนก่อน +212

    परखड सत्य. गेल्या काही वर्षांपासून भाजप ने घेतलेले चमत्कारिक निर्णय, निःस्वार्थ समर्थकांना पक्षापासून दूर नेत आहेत.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 หลายเดือนก่อน +7

      सगळे चॅनल विकले गेलेले आणि तुम्ही तिघच फक्त निर्भिड आणि निष्पक्ष पत्र करिता करता😂😂😂...... तुम्हा तिघांना भारत रत्न द्यायला पाहिजे.... कारण सरकार ला खूपच प्रश्न विचारता 😅😅😅😅.....

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@Justfewminutes1he tighech sarvat mothe labharthi aahet

    • @chandrashekharbhusari7481
      @chandrashekharbhusari7481 3 หลายเดือนก่อน +1

      100 टक्के बरोबर 👍👍

    • @chandrakantthakar1112
      @chandrakantthakar1112 3 หลายเดือนก่อน +3

      🙏सर बीजेपी समर्थक दूर जाणार नाहीत फक्त आता नोटीस प्रकरण आहे त्यांचा कपडे उतरावण्याची वेळ आहे

    • @Hindukush9
      @Hindukush9 3 หลายเดือนก่อน

      हे विरोध कांच कट कारस्तान आहे, भाजपाच्या निस्वार्थ समर्थकाना निर उस्ताहीत करण्याचा 😡🙏

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 3 หลายเดือนก่อน

    साहेब बिनधास्त पणे बोला आम्ही भाजप समर्थक तुमच्या पूर्ण पणे पाठीशी आहे भाऊंच्या आणि सुशिलजी च्या पाठीशी आहोत 🙏🏾बोनधास्त बोला 🙏🏾 आवडते सर्व आम्हाला 🙏🏾

  • @santoshkarkera9371
    @santoshkarkera9371 3 หลายเดือนก่อน +70

    भाऊ थोरसेकर हे महाराष्ट्रातील मराठी माध्यमांचे बाळासाहेब ठाकरे आहेत

  • @dattatraypanchal8438
    @dattatraypanchal8438 3 หลายเดือนก่อน

    Very nice Thanks 👍

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 3 หลายเดือนก่อน +22

    भाजपा के वॉशिंग मशीन में खुदका अच्छा कपडा गंदा हो गया और फटना शुरु हुआ है

  • @manaklalshinkar7860
    @manaklalshinkar7860 3 หลายเดือนก่อน

    आपले योग्य आहे

  • @karanbhagat9402
    @karanbhagat9402 3 หลายเดือนก่อน +90

    भाजपाच्या प्रदेशातील शिर्ष नेत्याने भाऊंची माफी मागितली पाहिजे
    नोटिस माघारी घेतले चा हा निर्लज्जपणा असून त्या बाईन पण माफी मागायला हवी

    • @5sujal
      @5sujal 3 หลายเดือนก่อน +6

      देवेंद्र यांनी भाऊंना फोन करून त्यांची माफी मागितली आहे अस समजलंय.

  • @sureshthakkar291
    @sureshthakkar291 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad. Satya mev Jayate. Desh sewa chalu theva. Jaruri aahe. Lok Tumcha sangati aahe. Jay Hindusthan.

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 3 หลายเดือนก่อน +58

    फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे सेना यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अजित यांना सुटी द्यावी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน +1

      सहमत

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 3 หลายเดือนก่อน +1

      तिन आघाडी होणार 1. भाजप शिवसेना 2.राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा , 3.कांग्रेस आणि राष्ट्रववादी कांग्रेस अजीत पवार

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 3 หลายเดือนก่อน +1

      असा नाही करता येणार ७० हजार कोटी मधला काही वाटा मिळालेला आहे म्हणून तर गरज नसतांना सत्तेत घेतला..

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 หลายเดือนก่อน

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 3 หลายเดือนก่อน +16

    विधानसभेला भाजपचा खूप अवघड आहे

  • @PrashantWatare
    @PrashantWatare 3 หลายเดือนก่อน

    मि भाऊ समर्थक आणि आपला फॅन प्रभाकर जी

  • @harshadtawde6943
    @harshadtawde6943 3 หลายเดือนก่อน +9

    भाजपला वाटत असेल तर राजकारणातील क्षमतांमुळे ते जिंकले. घंटा आम्ही मतदार आहोत आणि त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवू शकतो

  • @c_sj77
    @c_sj77 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येकाचा अहंकार ..... दुसरं काय....चालू ठेवा प्रकरण. हाच फरक आहे....

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 3 หลายเดือนก่อน +31

    सत्यमेव जयते - भाऊ तोरसेकर यांना शंभर टक्के पाठिंबा.

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 3 หลายเดือนก่อน

    कामाचा व्याप असल्यामुळे 2 दिवस video बघितले नाही आज निवांत वेळ मिळाला बघतो तर बातमी कळाली भाऊंच्या बदल आधी राग आला खूप राग आला खर तर मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मोदीजी , अणि देवेंद्र फडणवीसजी, यांचे विचार आवडतात त्यामुळे भाजप चा समर्थक,आपण प्रभाकरजी, सुशीलजी, अणि भाऊ यांचे video मधून खर कारण कळत म्हणुन बाकी बातम्या बघायची गरजच पडत नाही भाऊ बदल खूप आदर वाटतो त्यांचे विश्लेषण 100% खर असते

  • @pratik0716
    @pratik0716 3 หลายเดือนก่อน +12

    कर्मदरिद्री भाजप

  • @mohitmahimtura
    @mohitmahimtura 3 หลายเดือนก่อน

    We are proud of people like you.

  • @RushikeshPawar-f7s
    @RushikeshPawar-f7s 3 หลายเดือนก่อน +18

    सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी हिंदूंनी यावेळी मनसे अथवा शिंदे गट यांचा पर्याय निवडावा व हिंदुत्वासाठी यांना एक संधी देऊन बघावी

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 3 หลายเดือนก่อน

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 3 หลายเดือนก่อน +161

    मी भाजपा समर्थक आहे पण म वी मा ने पोटभर खाऊन घेतले. कितीतरी घोटाळे केले. पण भाजपा काहीही करत नाही. दम नाही. निराश झालो आहे

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 หลายเดือนก่อน +8

      kaay karanar, jyani ghotale kele tyanna sobat ghetal. satte baher rahun pan 2024 la purn bahumat nakki bhetal asata pan sayyam navat

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 หลายเดือนก่อน +13

      सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, आणि इतर मध्ये किती रॉयल्टी मिळवली ते विचारा जरा फडणवीसांना😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 หลายเดือนก่อน

      ​@@Justfewminutes1हे व्हाट्सअप्प प्रेरित नवं नरेटिव्ह उगवलं आहे वाटतं.🤡

    • @pripen2674
      @pripen2674 3 หลายเดือนก่อน +11

      सुशांत दिशा प्रकरणाचे पुढे काय झाले ते कुणालाच समजू देत नाहीत

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 หลายเดือนก่อน +6

      तिथे भाजप शेपूट घालते.. भाऊ सारख्यांवर मात्र छाती बाहेर काढून पवित्रा घेते..

  • @basavantsundekar2896
    @basavantsundekar2896 3 หลายเดือนก่อน

    Yes sir you can go ahead 👏👏👏

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 3 หลายเดือนก่อน +30

    जर भाजपा ने असेच वागले सामान्य कार्यकर्ते सोबत तर भाजपा चे सरकार येणार नाही.. जबरदस्त झटका लागेल भाजपा ला.. सगळे मंत्री पद आणि पैसायासाठी पळापळ करत आहेत

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @rameshkarve5546
    @rameshkarve5546 3 หลายเดือนก่อน +93

    BJP सुधारला नाही तर अवघड आहे

  • @rahulkulkarni8076
    @rahulkulkarni8076 3 หลายเดือนก่อน +31

    कडक आता सुधारले नाहींतर मनसे झिंदाबाद

    • @LIKEA344
      @LIKEA344 3 หลายเดือนก่อน +1

      Hoy❤

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 3 หลายเดือนก่อน +5

      ते ही आयात उमेदवार घेऊन उतरतील. नवा पक्ष आणि नवा हुकूमशहा

    • @np7389
      @np7389 3 หลายเดือนก่อน +4

      मनसे कडे मुंबई बाहेर सक्षम उमेदवारच नाहीयेत. २४८ सोडा १४८ ठिकाणी सुद्धा मनसेला आमदार उमेदवार मिळतील का??

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 3 หลายเดือนก่อน +1

      येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला निवडून द्या साहेब राज साहेब जिंदाबाद जय मनसे.

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 3 หลายเดือนก่อน

      मनसे🎉

  • @prakashphadnis6512
    @prakashphadnis6512 3 หลายเดือนก่อน

    Correct Analysis...Keep it up..Shubhechha.

  • @Shantanu_2.2
    @Shantanu_2.2 3 หลายเดือนก่อน +37

    🙏मी अनुभवलेत ते संपातले साडेपाच महिने.....आत्महत्या केलेले ते १२४ जीव,अटक केलेले,बडतर्फ केलेले ते ११८ कामगार...रोज कामगार मरत होते..पण काकांन मनात आकस ठेवुन वाट लावली...अजुनही भोगतोय.....तुम्ही,भाऊंनी,सुशीलजी खुप प्रयत्न केले......आभार!

  • @pramodbhagwat1616
    @pramodbhagwat1616 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही असेच बोलत राहा. आम्ही तुमच्या मागे आहोत.

  • @deepakpuntambekar4241
    @deepakpuntambekar4241 3 หลายเดือนก่อน +127

    भाजपने वेळेवर सावध व्हावे ;नाहितर विधानसभा कठीण आहे.दुखः वाटते हिंदुत्व समर्थकांना नोटीस पाठवताना लाज कशी नाही वाटली. एक भाजप समर्थक

    • @sanjaygawli97
      @sanjaygawli97 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर बोललास मित्रा

    • @joshanchi5403
      @joshanchi5403 3 หลายเดือนก่อน +4

      विधानसभा गेलीय राव!

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 3 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रामध्ये भाजप विधानसभा मुष्किल होणार ,हे फडणवीस ना कळत नाही.

  • @Blahblah-kr6xb
    @Blahblah-kr6xb 3 หลายเดือนก่อน

    भाऊ तोरसेकर जिंदाबाद

  • @pramodbhoir6243
    @pramodbhoir6243 3 หลายเดือนก่อน

    भाऊ सोबत आम्ही सर्व

  • @namratagupte625
    @namratagupte625 3 หลายเดือนก่อน

    आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत

  • @rajanpatil325
    @rajanpatil325 3 หลายเดือนก่อน +27

    तुम्ही खरं आणी स्पष्ट बोलता ...भाऊ ,सुशिल सर , आणी तुम्ही ..ह्या लाचखोर मिडीयाला पुरुन उरतायं..आपण असचं कार्यरत रहावं.आता भाजपच्या मिडीया सेलची लक्तर काढा..

    • @prashantpatil5657
      @prashantpatil5657 3 หลายเดือนก่อน

      Are te bhau tu bjpcha dalal aahat korona kalat mans marat astana fdnvis sarkhi mans palelya kutryana pude lavun nko te dhande kart hote

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 3 หลายเดือนก่อน

    BHAU TORSEKAR JAI HO.

  • @PrabhakarBhat-i8h
    @PrabhakarBhat-i8h 3 หลายเดือนก่อน +16

    आता जागे झाले तर् ठीक आहे देवेंद्र साहेब आणि बावनकुळे साहेब जरा विचार करा पुनः सत्तेवर याचे असेल तर् स्वेता शालिनी सारखं बांडगुळ दूर करा

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 3 หลายเดือนก่อน

      Ho ya swyeta bai na Dur kyelech pahijye ....ya sathi midiyavar santap
      Vyekt zalach pahijye .....kon kuthun yetat aani manala watyel Tye boltat aani kartat ...Yana pakshatunch kadhun taka ....hich vinanti ...

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 3 หลายเดือนก่อน

    मीत्रा लै लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 3 หลายเดือนก่อน +6

    बापरे ३५ ते ४० लाख लोक रस्त्यावर उतरणार...आता हे जरा अतीच होतय प्रभाकर...

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 3 หลายเดือนก่อน

    JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 3 หลายเดือนก่อน

    भाऊ विजयी झाले

  • @ambadasmirge3296
    @ambadasmirge3296 3 หลายเดือนก่อน

    Right sir

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 3 หลายเดือนก่อน +6

    परभाकरजि 2024 मधे भाजपाचे फक्त 9 खासदार आले.
    विधान सभेत 105 तर सोडा भाजपाचे फक्त आणि फक्त 55 आमदार येणार आहे.

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 3 หลายเดือนก่อน

    जनता भाऊ सोबत आहे

  • @sksmart202
    @sksmart202 3 หลายเดือนก่อน +4

    हे सगळे बघता, विधानसभेला पण bjp ला धक्का बसणार हे नक्की

  • @potajisuryvanshi7783
    @potajisuryvanshi7783 3 หลายเดือนก่อน

    Ok.prbhakrji

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 3 หลายเดือนก่อน +5

    खरंच भाजप ने आपल्याला समर्थन देणाऱ्यांना जवळ करून त्यांचं समर्थन केलं पाहिजे. कारण लोक चांगल्या साठी bjp ला समर्थन करतात. पण वाईट लोक bjp च वाटोळं केल्या शिवाय राहणार नाही.आणि हे खूप घातक आहे .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 3 หลายเดือนก่อน

    हिला नक्कीच मॅनेज केल आहे.

  • @vijayprabhu3518
    @vijayprabhu3518 3 หลายเดือนก่อน +7

    विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोऱ्या वाजणार हे नक्की

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 3 หลายเดือนก่อน

    Fully agree

  • @paragjoshi9885
    @paragjoshi9885 3 หลายเดือนก่อน

    आम्ही भाऊंच्या पाठीशी आहे, अतिशय परखड आणि स्पष्ट आणि पक्षविरहित राजकारण सामान्य लोकांना समजावून भाऊ मार्गदर्शन करतात

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 3 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकरजी माझी राजकीय जाण हे आपण दिलेल्या ज्ञानावरच अवलंबून आहे, भाजपला अवदसा आठवली म्हणूनच त्यांनी सन्माननीय निर्भिड अश्या श्री भाऊ तोरसेकर ह्यांना नोटीस पाठवली...

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 หลายเดือนก่อน

    Very good 💯

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 หลายเดือนก่อน +6

    विधान सभा हरण्याची तयारी सुरू झालीय भाजपची...

  • @amrutagupte5423
    @amrutagupte5423 3 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 3 หลายเดือนก่อน +37

    भाऊंसारख्या बुजुर्ग पत्रकाराला मानहानीची नोटिस पाठवणाऱ्यांनी भाऊंची माफी मागावी.

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन,महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलेला महाविकास युतीचा भयानक काळा कारभार निवडणुकांनंतर परत यापुढेही पहायला मिळू नये इतकीच माफक ईच्छा

  • @The11che
    @The11che 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर only हिंदुत्व

  • @ashokdatar3715
    @ashokdatar3715 3 หลายเดือนก่อน +5

    परखड़ सत्य pan lawakarat लवकर महाराष्ट्र भा j पा नेतृत्वाने सुधारयाला पहिजे। Bahreche घेण्या पेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्याला वाव देने महत्वाचे

  • @amit5286
    @amit5286 3 หลายเดือนก่อน +1

    Hindutva sathi fakt Raj Thackeray

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 3 หลายเดือนก่อน +5

    भाऊंना एवढं सिरीयस घेतलं हे घाबरले वयोवृद्ध वाघाला.

  • @Rajiv14121957
    @Rajiv14121957 3 หลายเดือนก่อน +2

    होय प्रतिमा डागाळली 😢

  • @dilipgj
    @dilipgj 3 หลายเดือนก่อน +51

    दिवसेंदिवस बळकट आणि ठाम होण्यापेक्षा बिजेपी चे हे काय होत चालले आहे? राज आणि देश दोन्ही पातळीवरील कमकुवतपणा हा चिंताजनक आहे.

  • @VivekSusladkar
    @VivekSusladkar 3 หลายเดือนก่อน

    काँग्रेस च्या मार्गाने वाटचाल सुरू झाली ,कारण सत्ता महत्त्वाची

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 3 หลายเดือนก่อน +26

    मा. देवेंद्र जी यांनी वैयक्तिक लक्ष घालून कॉर्पोरेट चाकरांनी पाठवलेली नोटीस मागे घ्यावयास लावली हे चांगले झाले. पण, पुन्हा असे होऊ नये, अन्यथा, bjp ची अवस्था काँग्रेस सारखी व्हायला वेळ लागणार नाही.

  • @Prashant3996
    @Prashant3996 3 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी तुम्ही आणि भाऊ साहेब व इतर सर्व सहकारी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरा फक्त बाकि मग कोण पण सत्तेत असुदे त्यांना सत्तेचा किती पण माज येऊ द्या आम्ही सगळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत तुमच्या सोबत यांचा माज उतरवायला ज्यांना खुर्ची त बसवु शकतो त्यांना उठवु पण शकतो..

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचं आजचं विश्लेषण खूप अलग वाटलं. तुम्ही आपल जय देव .जय देव . जय ठाकरे बाबा. हेच बर.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 3 หลายเดือนก่อน +3

    सत्तेची मस्ती कोणी ठेऊ नये..सत्ता आज आहे उद्या नाही...माणुसकीने वागावे हेच बरे..

  • @yogeshkamble3087
    @yogeshkamble3087 3 หลายเดือนก่อน

    मी भाऊंचा प्रचंड चाहता आहे कारण भाऊंचं बोलणं लिहिणं अत्यंत परखड आणि मार्मिक असतं तसेच प्रभाकर जी व सुशील जी यांचं विश्लेषण अत्यंत अभ्यासू व परखड आहे. तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयात लक्ष घालून पक्षातून अशा उपटसुंभ्यानांआता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे यामुळे आमच्यासारखे भारतीय जनता पक्षाला मानणारे कार्यकर्ते पण दुखावतात.

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 3 หลายเดือนก่อน

    Thanks Suryavanshi ji for remembering late Shri Ashwin ji in your show.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 หลายเดือนก่อน +127

    आपल्याला समर्थन करणार्‍यांच्या पाठीशी भाजपाने उभे राहिले पाहिजे.

    • @rahul98003
      @rahul98003 3 หลายเดือนก่อน +2

      BJP pathishi ubha rahata Ani latha ghalata

  • @kaustubhdeshpande2265
    @kaustubhdeshpande2265 3 หลายเดือนก่อน +2

    सत्तेचा माज आलाय वाटत आता...

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 หลายเดือนก่อน +3

    1000 वर्षाचा गुलामीची इतिहास सांगा लोकांना

  • @surekhakahane2234
    @surekhakahane2234 3 หลายเดือนก่อน

    We support Bhau

  • @AshokVaze-vz5zk
    @AshokVaze-vz5zk 3 หลายเดือนก่อน +13

    असले लोक केवळ पक्षाचाच नाही तर देशाचा विश्वासघात करतात

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 หลายเดือนก่อน

      म्हणून ह्यांना "वतनदार" म्हणतात.

  • @vinamogh
    @vinamogh 3 หลายเดือนก่อน

    नोटिस मागे घेतली म्हणजे प्रश्न सुटला असे नाही, उलट आता त्यांचे मुखवटे फाडून सत्य समोर मांडावे.

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 3 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस कुठे आहेत?.. हात जोडून भाऊंची माफी मागितली पाहिजे फडणवीसांनी .. आणि या भाजप मधे शिरकाव केलेलल्या काही अहंकारी लोकांना लगेच बाहेर काढलं पाहिजे, नाही तर हे लोकं भाजप चं वाटोळं करतील... छान विडिओ प्रभाकर राव 🙏

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @vandananawghare15
    @vandananawghare15 3 หลายเดือนก่อน +4

    नमस्ते भाजप संघटना राहिली नाही.अभ्यासू प्रामाणिक कार्यकर्ता ने कधीच सोडचिठ्ठी दिली.टोळी कडून अपेक्षा करू नये.
    एक माजी पदाधिकारी

  • @abidikar
    @abidikar 3 หลายเดือนก่อน +1

    DISAPPOINTMENT is a Child of EXPECTATIONS & GRID within you.
    🚩🇮🇳🚩

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 3 หลายเดือนก่อน

    मला आता असं वाटतंय की, या सगळ्या जनजागृतीच्या कार्यात तुम्ही सर्व युटयुबर्सनी आफळेबुवांनासुद्धा सोबत घेतलं पाहिजे. त्यामुळे या कामाला आणखी बळ मिळेल.