Raj Thackeray Latur Speech : रेणापुरातून जरांगेंना सवाल;राज ठाकरेंचं UNCUT भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 939

  • @thebundlecart
    @thebundlecart 2 หลายเดือนก่อน +492

    महाराष्ट्रातील रोजगरान वरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे

    • @anillondhe2101
      @anillondhe2101 2 หลายเดือนก่อน +4

      Bhetla ka adhikar he bramhan konala jhale

    • @jitendrtodkar6330
      @jitendrtodkar6330 2 หลายเดือนก่อน

      हे सगळं खोटं आहे युपी बिहारी जागा हडप केल्या उगाच नावाला मराठी माणूस म्हणून राज साहेब खोटं बोलू नका

    • @Aniket_Lonare_2127
      @Aniket_Lonare_2127 2 หลายเดือนก่อน +3

      @@anillondhe2101 Railway Chi Aandolan jhal tevha pasun Maharashtra mdhil Mulan la Railway mdhi Job bhetle💯💯

    • @Aniket_Lonare_2127
      @Aniket_Lonare_2127 2 หลายเดือนก่อน +3

      @@anillondhe2101satta nasun mag Ekda Satta Dyaa mag sgl pahije ts hoil 💯🚂🚩

    • @PrashantGarje-w4l
      @PrashantGarje-w4l 2 หลายเดือนก่อน

      Karet Pan aple marathi mul ghanta kam karit nahi. Aple zate kuthe kamala gele ka tethe kamchukar pana kartat pudhari Pan kartat. Tymule aplech lok aolyana kam dayana

  • @ARTist150
    @ARTist150 2 หลายเดือนก่อน +389

    आज मराठी माणूस पिछाडीवर आहे. आज जेव्हा मुंबईत दुकानात थाटात बसलेला परप्रांतीय बघतो आणि गावकडून आलेले अनेक मराठी तरुण पाठीवर बॅग अडकून उन्हात फिरताना दिसतात तेव्हा खरंच काळजात धसस होत , खूप वाईट वाटते . मनात विचार येत होते आपला विचार करणारा कोण आहे की नाही?तेव्हा मला एकच आशेचा किरण दिसला तो म्हणजे राज ठाकरे आणि म्हणून आपण एकदा मनसेला संधि दिली पाहिजे . मराठी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 หลายเดือนก่อน +11

      Ha vichar आपल्या प्रत्येक मराठी माणसाने karyala हवा. की बाकीच्या राजकारणी लोकांनी काय दिवे लावलेत edvhi वर्ष त्यांना निवडून देऊन. उलट मराठी माणूस अजून मागे गेला आहे. कारण बाकीच्या राजकारणी लोकांनी राज साहेब ह्यांच्या सारखं मराठी माणसाचा विचार नाही केला. येणार काळ मराठी mansathi खूप कठीण असणार आहे हिच भीती वाटत आहे. कारण जॉब साठी पण मराठी मुले नाकारत आहेत . पण जे व्होट देतात बाकीच्यांना त्यांना कुठे समजणार . जेव्हा त्यांची मुले दारोदारी फिरतील जॉब साठी तेव्हा त्यांना अक्कल येईल

    • @thebundlecart
      @thebundlecart 2 หลายเดือนก่อน +8

      महाराष्ट्रातील रोजगरान वरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे

    • @abhibagwe598
      @abhibagwe598 2 หลายเดือนก่อน +9

      सेम माझ्या मनात हेच येत खुप दुःख वाटते 😢
      त्यासाठी फक्त मनसे

    • @thebundlecart
      @thebundlecart 2 หลายเดือนก่อน +9

      राज ठाकरे शिवाय पर्याय नाही खुप वाट लागली आहे अजून लागून घेऊ नका

    • @3top146
      @3top146 2 หลายเดือนก่อน +8

      लातूर मधे एका छोट्या गावात गेलो असता तिथे फक्त वृध्द लोक दिसत होती तरुण त्या गावात दिसला नाही. अशी अनेक गावे लातूर मधे व महाराष्ट्रात आहेत.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 2 หลายเดือนก่อน +383

    रोकठोक, स्पष्ट आणि सत्य परिस्थिती वर बोलणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे मनसेला साथ द्या नाहीतर महाराष्ट्राचं अवघड आहे. जय मनसे

    • @dnyaneshwarjagtap5319
      @dnyaneshwarjagtap5319 2 หลายเดือนก่อน

      Vote kara ani saglyana sanga MNS

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 หลายเดือนก่อน

      raj thakare tu salman khan shi konatya bhashet bolatos??? marathi ki hindi ? javed akhtar salim khan amir khan sajid nadiadwala hyanchya maandila maandi lavun basatos ...tevha konatya bhashet bolatos??? hyache uttar de na ekada ..tyanche marathi speaking che class kadhi chalu karnar

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 2 หลายเดือนก่อน +296

    राज ठाकरे यांचा पक्ष सत्तेत सहभागी होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.जय महाराष्ट्र

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 หลายเดือนก่อน +8

      कोणाच्या बाजूने सत्तेत सहभागी होणार ? किती सीट येतात त्यावर आहे ...एक दोन सीट आल्या तर कोणीच विचारणार नाही 😢😢

    • @vijayjoshi8345
      @vijayjoshi8345 2 หลายเดือนก่อน +2

      आता सतेत या

    • @VinodPatil-kl8dq
      @VinodPatil-kl8dq 2 หลายเดือนก่อน +1

      कोणती सत्ता ? 🤣🤣

    • @krishnasolanke4007
      @krishnasolanke4007 2 หลายเดือนก่อน

      💯✌🏼🔥

    • @indianfirst7670
      @indianfirst7670 2 หลายเดือนก่อน

      Nahi😊😂

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 2 หลายเดือนก่อน +246

    खरं बोलतात राज ठाकरे.

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 2 หลายเดือนก่อน +130

    जबरदस्त भाषण प्रत्येक मुद्द्याला व्यवस्थित मांडल गेल

  • @sresh9673
    @sresh9673 2 หลายเดือนก่อน +73

    महाराष्ट्राला यांची खूप गरज आहे 🙏🙏

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 2 หลายเดือนก่อน +334

    एक संधी मनसेला ❤️🙏

    • @Sb_gaming_077
      @Sb_gaming_077 2 หลายเดือนก่อน +7

      Nkki deu pn bhajap chi sath sodayla sanga

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 2 หลายเดือนก่อน

      ​​@@Sb_gaming_077Janab Udhavuudin Badshah cha sagat jayala sang.a

    • @sachinpawar6299
      @sachinpawar6299 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 หลายเดือนก่อน

      हे लातुर हाय पिल्लू, ईथे फक्त मराठे जे ठरवतील तेच

    • @rajendranevarekar6002
      @rajendranevarekar6002 2 หลายเดือนก่อน +2

      जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ❤❤

  • @shankarkhandagale6699
    @shankarkhandagale6699 2 หลายเดือนก่อน +156

    मी पण राज सराना मतदान करणार आहे पूणे काळेवाडी इथून ❤️

    • @Xen-mh8yb
      @Xen-mh8yb 2 หลายเดือนก่อน +2

      जगताप फिक्स आहे सगळं फ़िक्सिन्ग आहे

    • @dilipjagdale6007
      @dilipjagdale6007 2 หลายเดือนก่อน

      ​@@Xen-mh8ybjuuyuuuu4uuuoy6yyyyyyyyyuyyyj5544yy6ukyy65ukt6jt4l.y

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 หลายเดือนก่อน +19

    योग्य भूमिका..आणि उगीच नुसती टीका नाही तर तरुणांना रोजगार कसा देणार याचे विवेचन. खरं तेच बोलले आहेत राज ठाकरे.

  • @pankajvanjari6009
    @pankajvanjari6009 2 หลายเดือนก่อน +79

    महाराष्ट्राने राज ठाकरें या मानसाला गमऊ नये 🙏

  • @aadeshghungase1078
    @aadeshghungase1078 2 หลายเดือนก่อน +91

    सर्वांना विनंती आहे की फक्त एकच वेळेस राज साहेबांना सत्ता द्या 😢

    • @deepakthik3396
      @deepakthik3396 2 หลายเดือนก่อน +1

      खरंच 👏

    • @dnyaneshwarjagtap5319
      @dnyaneshwarjagtap5319 2 หลายเดือนก่อน +1

      Comment nhi vote kara MNS 2024🎉

    • @kishornaik623
      @kishornaik623 2 หลายเดือนก่อน

      नको!नको! भाजपला देऊन टाकील!.....बिनशर्त

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 2 หลายเดือนก่อน +74

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 👑👑👑👑

  • @RajPatil096.
    @RajPatil096. 2 หลายเดือนก่อน +39

    मी लातूर ग्रामीण चा मतदार यंदा माझं पहिले मतदान ते पण फक्त राज साहेब ठाकरे यांनाच

  • @BALASAHEB.7070
    @BALASAHEB.7070 2 หลายเดือนก่อน +139

    Aata Fakt Manse 🚂🚂🚂🚩🚩🚩🚩

  • @maheshrane5077
    @maheshrane5077 2 หลายเดือนก่อน +56

    साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत...10वर्षात कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही काय विचारणार का नाही.,.आपली सत्ता येण्यासाठी
    तुम्हाला 5वर्ष थांबावं लागेल

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 2 หลายเดือนก่อน +2

      त्या आधी १५ वर्ष कोणाची सत्ता होती? त्या काळात किती शेतकरी आत्महत्या झाल्या, किती आरक्षण मिळाली हे प्रश्न तुम्ही विचारा त्यांना.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 หลายเดือนก่อน +91

    साहेब एक नम्र विनंती.....आपण सभे ऐवजी नेहमी महाराष्ट्र दौरे आयोजित करा,अख्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढा,महाराष्ट्र पालथा घाला,शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचा,त्यांच्या व्यथा जाणून घ्या,संवाद साधा,ते आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.....मराठी आणि महाराष्ट्र साठी बोलणारे आपणच आहात,निश्चित बदल होईल,सत्ता आपलीच येईल🙏🙏 आपला एक शुभ चिंतक,जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @darshannaik1596
      @darshannaik1596 2 หลายเดือนก่อน +2

      नेहमी चर्चेत, मीडिया t Rahat nahit

    • @anantshinde3036
      @anantshinde3036 2 หลายเดือนก่อน +1

      Brobr ahe

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 2 หลายเดือนก่อน

      उट तो दुपारी काय दौरा करणार गोडबोले सुपारी बाज आहे हा राजू

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 2 หลายเดือนก่อน +5

      निदान काही घटना घडल्यावर त्यावर लगेच भाष्य करून आपली भूमिका तरी स्पष्ट करत जावी, त्यासाठी गुढीपाडवा मेळावा किंवा निवडणुकीच्या सभांची वाट बघायला लावू नये लोकांना. एवढ जरी केलं तरी मतदानाचा टक्का वाढू शकतो मनसे चा.

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 2 หลายเดือนก่อน +3

      graund var firav lagat tya mule jast samaj yete 80 varshach mhatar sarkh firat asat mhannuch lok tyana saport karatat ......satta aanyasati tas karav lagat ....raj sahebanche sallagar asa salla det nasavet kadachit

  • @Perfect-p8z
    @Perfect-p8z 2 หลายเดือนก่อน +25

    मतदार बंधू भगिनींनो.....
    फक्त भाषण ऐकून सोडून देऊ नका.यावेळी कृती करा.
    हे फक्त भाषण नाही तर विचार करायला लावणारे शब्द आहेत.❤❤❤🙏🙏👍

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 2 หลายเดือนก่อน +13

    राज साहेब ठाकरे तुम्ही खर बोलता म्हणून पण लोकांची परिस्थिती अशी आहे लोकांना बर बोलणारा माणूस पाहिजे खर बोलणारा नको आणि तुम्हाला इतर रजकरण्यासारख राज कारण नाही येत राज साहेब खरच तुम्ही ग्रेट आहेत ❤❤❤❤❤

  • @Vishal-kl4lc
    @Vishal-kl4lc 2 หลายเดือนก่อน +12

    आम्ही एक हिंदू सम्राट गमावलं आहे दुसरें तुम्ही आहेत साहेब आम्हाला तुम्हाला गमवायच नाही साहेब

  • @gauravdhulgande6348
    @gauravdhulgande6348 2 หลายเดือนก่อน +23

    Pehali Ani shevatchi sandhi Raaj Thackeray sahebana ❤

  • @rmk995
    @rmk995 2 หลายเดือนก่อน +90

    Only Raj Saheb 🚩🚩

  • @Kiran96kHinduMaratha
    @Kiran96kHinduMaratha 2 หลายเดือนก่อน +13

    *मित्रांनो मुंबई मधी जर मराठी माणसाला जिवंत ठेवायचे असेल तर मनसे ला मतदान करा...*
    *पैश्यासाठी लाचार होऊ नका ...*
    *स्वतःची अस्मिता जिवंत ठेवा...*
    *आता पर्यंत सर्व पक्षांना संधी दिली*
    *फक्त एकदा मनसे ला संधी द्या...*
    *जय महाराष्ट्र 🚂🚩🙏*

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 2 หลายเดือนก่อน +6

    राज साहेबांना एकवेळ संधी नक्की मिळायला हवी आहे. 🚩

    • @kshitijmarbhal2174
      @kshitijmarbhal2174 2 หลายเดือนก่อน +2

      आपण सगळे हे काम करू शकतो सोबत नक्की💯

  • @omkarvastrad9995
    @omkarvastrad9995 2 หลายเดือนก่อน +5

    I am from Karnataka we know what bala shaeb thakrey and their vision are Unfortunately they are not here but we believe in raj thakre kindly take a responsibility rule our Maharashtra and maratha Raj we have lots of hopes in u...

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 2 หลายเดือนก่อน +61

    मनसेच पराभवच कारण फक्त संघटन राज ठाकरे नेते व व्यक्ती म्हणून चांगले हेच जर पाच वर्षे केल महाराष्ट्र दौरे, संघटनबांधणी, जनसंवाद, कार्यकर्ते मेळावे हया गोष्टी राज ठाकरे करत नाहीत 😢😢हेच मनसेचे दूरदैव

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 หลายเดือนก่อน +2

      कोणी थांबत च नाही जास्त वेळ सत्त्ता नसल्याने.....

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 2 หลายเดือนก่อน +3

      हे बरोबर बोललात. फक्त निवडणुकीच्या वेळी बाहेर येऊन चालत नाही, त्या साठी ५ वर्ष ऍक्टिव्ह राहाव लागतं.

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 2 หลายเดือนก่อน +5

      @@tanmay8056 राज ठाकरेच फक्त असे व्यक्ती आहेत. त्यांनी कधीच सत्ता भोगली नाही

  • @pragatitandale1404
    @pragatitandale1404 2 หลายเดือนก่อน +54

    राज ठाकरे साहेब मराठी

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 2 หลายเดือนก่อน +10

    मराठा आरक्षण तांत्रिक अडचणी मुळे शक्य नाही हे सत्य स्पष्टपणे बोलणारा एकमेव नेता राज ठाकरे .

  • @राजा1756
    @राजा1756 2 หลายเดือนก่อน +96

    बरोबर बोलत आहेत १००%

  • @rohitughade1581
    @rohitughade1581 2 หลายเดือนก่อน +26

    राज ठाकरे मुख्यमंत्री करायला पाहिजे नंबर एक माणूस आहे

  • @navneetchavan8451
    @navneetchavan8451 2 หลายเดือนก่อน +31

    बाबांनो मी मराठी आहे पण राज ठाकरे बोलत आहेत ते खर आहे ...आपल्याला फक्त फिरवत आहेत

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 2 หลายเดือนก่อน +151

    काय यार या माणसाला लोक मतदान करत नाहीत यासारखे दुर्दैव नाही मराठी माणसाचं

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 หลายเดือนก่อน

      माणसाला घाणेरडे राजकारण बघ्याची सवय झाली आहे पण त्याचा त्रास फूडच्या पिढीला होणार हे समजत न्ही

    • @vinayaklandge1215
      @vinayaklandge1215 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi kitida kel vote rajsahebanna...khar sanga pradnya madam

    • @Misktw
      @Misktw 2 หลายเดือนก่อน +2

      केंद्रे तुम्ही सगळे वजारी bjp ला मतदान करता. पहिले तुमच्या पासून सुरु करा. Bjp नी काय दिले तुम्हाला तुमच्या समाजचा नेत्यांची हत्या केली दिल्ली मध्ये तरी आज तुम्ही त्याना मतदान करता

    • @2a23pradnyakendre5
      @2a23pradnyakendre5 2 หลายเดือนก่อน

      @@vinayaklandge1215 सर आहे 😆

    • @2a23pradnyakendre5
      @2a23pradnyakendre5 2 หลายเดือนก่อน +3

      @@Misktw भाऊ मी आजपर्यंत मनसे ला मतदान करतो आहे

  • @Atul--zd9co
    @Atul--zd9co 2 หลายเดือนก่อน +50

    जय महाराष्ट्र 🚩

  • @vishvanathsurve3653
    @vishvanathsurve3653 2 หลายเดือนก่อน +4

    राज साहेब यांचं खरच प्रबोधन आहे हे
    निवडणूक नंतर पण विचार भारी ❤❤

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 2 หลายเดือนก่อน +6

    जय जय राम कृष्ण हरी❤

  • @DnyanshwarPatil-e9w
    @DnyanshwarPatil-e9w 2 หลายเดือนก่อน +75

    खरं बोलणारा नेता आता फक्त मनसे 🚂

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 2 หลายเดือนก่อน

      लाव रे तो व्हिडिओ फेम, मराठा आरक्षण विरोधी BJP ला सपोर्ट करणारे

  • @gawadesuresh8637
    @gawadesuresh8637 2 หลายเดือนก่อน +10

    सत्य परिस्थिती मांडणारे व, दुरदृष्टी असणारे नेते

  • @JMm-j3w
    @JMm-j3w 2 หลายเดือนก่อน +69

    मित्रांनो मी कोणत्याही पक्षाचा नाही. एक सामान्य नागरिक म्हणून आपण यावेळी उपक्रम राबावूया. एक संधी मनसे ला देऊ या.
    # एक संधी मनसे ला ... रेल्वे इंजिन ✌🏻

  • @rmk995
    @rmk995 2 หลายเดือนก่อน +21

    1 no Raj Saheb

  • @sourabhpawar7483
    @sourabhpawar7483 2 หลายเดือนก่อน +35

    एकदम बरोबर आहे साहेब एक संधी राज साहेबांना द्यावी

  • @mahendrakapgate3913
    @mahendrakapgate3913 2 หลายเดือนก่อน +25

    जय महाराष्ट्र जय मनसे...

  • @Umarkhed1
    @Umarkhed1 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचा खरा विचाप्रवर्तक.......राज ठाकरे 🎉

  • @rmk995
    @rmk995 2 หลายเดือนก่อน +18

    🚩🚩राज ठाकरेंचा एक एक शब्द खरा आहे🚩🚩

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx 2 หลายเดือนก่อน +52

    बस आत्ता फक्त्त राजसाहेब पाहिजे

  • @ajayagale6633
    @ajayagale6633 2 หลายเดือนก่อน +71

    Maz mat fakt ani fakt MNS la 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @The_Rohit777
    @The_Rohit777 2 หลายเดือนก่อน +20

    great vision, great thoughts , Rajsaheb🚩✌

    • @shoukatpathan1541
      @shoukatpathan1541 2 หลายเดือนก่อน

      थाब्रे

    • @shoukatpathan1541
      @shoukatpathan1541 2 หลายเดือนก่อน

      तुमचे भासान चांगले वाटले पण भोंगा भोंगा करू नका

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 2 หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र जीव मनसे 🔥🔥🔥❤

  • @skyeditz0
    @skyeditz0 2 หลายเดือนก่อน +9

    Maturity is when you realise Reservation is not important Employment is important 😌💯

  • @balasahebjadhav4357
    @balasahebjadhav4357 2 หลายเดือนก่อน +20

    साहेब तुम्ही हेच करण महत्वाचं आहे..तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे तेव्हा तुम्ही स्त्तेत याल❤❤❤

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 2 หลายเดือนก่อน +17

    जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 2 หลายเดือนก่อน +9

    फक्त एकदा राजसाहेब ठाकरे यांना संधी मिळाली पाहिजे हे आपल्या हातात आहे ❤❤❤❤

  • @sresh9673
    @sresh9673 2 หลายเดือนก่อน +30

    लातूर मधील सर्व मायबापांना एक विनंती आहे
    एकवेळ राजसाहेबाना संधी द्या 🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnapayasi6856
    @shrikrishnapayasi6856 2 หลายเดือนก่อน +3

    I support always Raj Thakre He is the real leader for
    Maharashtra , their vision is refined now and have strength and courage to take it further.

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 หลายเดือนก่อน +15

    राज साहेब ठाकरे ❤
    एक नंबर एकनिष्ठ नेता 🙏🙏🙏

  • @Pushkrajkshirsagar4019
    @Pushkrajkshirsagar4019 2 หลายเดือนก่อน +5

    रोखठोक नेतृत्व फक्त राजसाहेब ठाकरे

  • @BharatWaghmare-kg9bc
    @BharatWaghmare-kg9bc 2 หลายเดือนก่อน +18

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @timeshade2091
    @timeshade2091 2 หลายเดือนก่อน +2

    या वेळी खरंच मनसे आणि राजसाहेब यांना संधी दिलीच पाहिजे...जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र माझा... 🚩🕉️🔱

  • @vivekshinde9288
    @vivekshinde9288 2 หลายเดือนก่อน +16

    पाच वर्षातून पंधरा-वीस दिवस हा व्यक्ती बाहेर निघतो आणि ज्ञान देतो....😢
    साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे परंतु पूर्ण वेळ द्या

    • @shardulkhamkar
      @shardulkhamkar 2 หลายเดือนก่อน +8

      nivdun dilat ki 5 varsh kam karnar na ani taspn mns 24 tas available aste kahi kunala problem asel tr,fakt ek ahe ki tv vr news yet nhit mhnun lokana tasa gairsamaj ahe

    • @sanketdeshmukh1804
      @sanketdeshmukh1804 2 หลายเดือนก่อน +6

      Jyana nivdun dile ti kiti yetat re,sandhi tar dya nantr bola mg.

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 หลายเดือนก่อน +6

      शरद पवार किती वर्षांनी राजगडावर गेले, तुमचे आमदार खासदार जे आरक्षण मुळे निवडून गेले त्यातले किती जणांनी प्रश्न लावून धरला?

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 2 หลายเดือนก่อน +1

      Vasooli Saheb... Pawar Saheb ❤❤

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 2 หลายเดือนก่อน +25

    एक मराठा लाख मराठा जींदाबाद मनोज दादा बरोबर समाज आहे मराठे कूनबीच आहे कूनबीचे दया कसे टिकत नाही

    • @atishjagtap1955
      @atishjagtap1955 2 หลายเดือนก่อน +6

      Sharad pawar kadun lihun ghya aani tyala nivdun dya …
      Baghu detoe ka

    • @praduumnasatwdhar9424
      @praduumnasatwdhar9424 2 หลายเดือนก่อน +1

      हे होणं शक्य नाही

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน

      Pawarla विचार जाऊन त्यांनीच घाण केली आहे ... एकच मोका होता १९९४ ला.
      विरोध संविधान पण करत आहे

    • @UtkD0307
      @UtkD0307 2 หลายเดือนก่อน

      Naukri milel ka tyani

  • @Kokandarshan29
    @Kokandarshan29 2 หลายเดือนก่อน +21

    Ek संधी mns ला देऊ

  • @saraagrofarm2351
    @saraagrofarm2351 2 หลายเดือนก่อน +6

    आईशप्पथ घेऊन सांगतो माझ्या एका मताने साहेब मुख्यमंत्री होता असेल ना तर लाख वेळा मतदान करेल

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr 2 หลายเดือนก่อน +8

    साहेबांनी बोलण्याचे स्पिड थोडं वाढवलं तर कमी वेळात मोठं भाषण ऐकायला मिळेल.

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वसमावेशक सर्वांचा हितेस्क, महारष्ट्राच्या हित जोपसणारा एकमेव नेता राज ठाकरे. एकदा निवडून ध्याहो मग पहा महारष्ट्राचा आगळा वेगळा. सर्वांचा विकास.

  • @Dhruv-27-10
    @Dhruv-27-10 2 หลายเดือนก่อน +26

    साहेब मूर्ख आहेत हो ही जनता..नाही कळणार यांना 😢

  • @Kshtriyas
    @Kshtriyas 2 หลายเดือนก่อน +21

    24 hour सामान्य जनतेसाठी available... हाडाचा शिवसैनिक एकच वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब 🚩✌🏼

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 2 หลายเดือนก่อน +7

      मतदान करण्यासाठी पहिली पसंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय मनसे.

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 2 หลายเดือนก่อน +2

    Jay shree ram ❤❤rajsaheb

  • @ankushshinde7654
    @ankushshinde7654 2 หลายเดือนก่อน +34

    मी पण एक मराठा आहे साहेबांनी भुमिका माडली सवाल केला नाही अशी काही पण हेडलाईन देत जाऊ नका चुकीचे

    • @Amol_Jadhav_12
      @Amol_Jadhav_12 2 หลายเดือนก่อน +1

      व्यवस्थित ऐका 13:50 ला

    • @rohitgajakosh5273
      @rohitgajakosh5273 2 หลายเดือนก่อน

      ​@@Amol_Jadhav_12 dyana utar Q ch uttar nhi deta yet manun pada padi bolat ahe jarange. Jarange kadi logical bole ahet asa mi Ajun baghitl nhi, kadi jaun mantri mandal chi bhet nhi ghetli, court made nhi gele fkt ekch pada padi pada padi Kara, asa kasa milnar reservation 😅

    • @Amol_Jadhav_12
      @Amol_Jadhav_12 2 หลายเดือนก่อน

      @@rohitgajakosh5273 मी का देऊ देऊ उत्तर त्यांचा प्रश्न जरांगे पाटलांना आहे, त्यांनी मला विचारलं अस्त तर दिलं अस्त मी उत्तर, मी फक्त तुमच्या कमेंट ला उत्तर दिलंय

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे ना एकदा संधी मिळायला पाहिजे नक्की बदल घडवतील , आरक्षणाचा विषय खर बोलून दाखवलं त्यांनी

  • @dattachothe3442
    @dattachothe3442 2 หลายเดือนก่อน +43

    काही लोकांच्या कमेंट वाचून असं वाटतं की यांना चिखलात लोळायची सवय झाली आहे तीच लोकं निवडून देणार तोच चिखल होणार

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 หลายเดือนก่อน +5

    प्रश्न, समस्या, परप्रांतिय मुजोरी, टोल, मराठी सण, मराठी भाषा, नोकरीत परप्रांतिय मालक, वरिष्ठांकडून अपमान, एखाद्या भगिनींना अपशब्द बोलला जातो, गुजराती, जैन महाराष्ट्रातच मराठी माणसांला घर नाकारतात यावेळी हतबल झाला की मराठी माणूस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचतो.
    आणि त्याला ताबडतोब न्याय मिळतो.
    सत्ता नसताना मराठी माणसांसाठी लढणार्या माणसांच्या पाठी आज आपण उभे राहणार नाही तर कधी राहणार. सर्व मिडीया भाजप, उबाटा, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी वाटून घेतली आहे.
    शरद पवार, उध्दव ठाकरे, फडणवीस यांनी सत्तेसाठी युती, आघाडी केलेली चालते पण हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सर्व जनतेसमोर बिनशर्त पाठिंबा दिला तर का दिला म्हणून प्रश्न विचारले जातात.
    आंदोलनाला यश येत पण सत्ताधारी त्यांची अंमलबजावणी करणार नाहीत पण प्रश्न राज साहेबांना उदा. टोल नाके, मराठी पाट्या, मशिदी वरील भोंगे, रेल्वे आंदोलन, फेरीवाले मुक्त रेल्वे स्थानके, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा.

  • @PmBhopi
    @PmBhopi 2 หลายเดือนก่อน +12

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉

  • @SatishKhande-cw7lq
    @SatishKhande-cw7lq 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब माझ्या सोबत रहा फक्त

  • @amolgole1550
    @amolgole1550 2 หลายเดือนก่อน +7

    फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा.. 🚩🚩🚩❣️

  • @चवघरची
    @चवघरची 2 หลายเดือนก่อน

    मराठीचा कडवटपणा आणि अभिमान राज ठाकरे कडून शिकावा.....खरंच मराठी माणसाची तळमळ असलेला नेता आहे...🚩🚩🚩 हयात बाळासाहेब

  • @santoshjagadale353
    @santoshjagadale353 2 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्र बद्दल तळमळ व्यक्त करणारा एकमेव नेता

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 2 หลายเดือนก่อน +15

    🚩🚩जाणता राजा 🚩🚩

  • @Dhruv-27-10
    @Dhruv-27-10 2 หลายเดือนก่อน +5

    मी मराठा..... महाराष्ट्र बदलायची धमक फक्त राज साहेब ठाकरे यांच्या कडे च आहे

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 2 หลายเดือนก่อน

      ​@@shubhampawar509Vasooli Saheb... Pawar Saheb ❤

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 หลายเดือนก่อน

      🏡🐓🐧🐧😂😂😂​@@shubhampawar509

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 2 หลายเดือนก่อน +1

      @@durgeshsingh5220 💯

    • @Dhruv-27-10
      @Dhruv-27-10 2 หลายเดือนก่อน

      @@durgeshsingh5220 खूप छान

  • @gandhalwars1634
    @gandhalwars1634 2 หลายเดือนก่อน +2

    Ok sir

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेब आपण निश्चितच खूप परखड मत व्यक्त करीत असतात त्यातून बरेच वेळेस चांगले मेसेज जात आहेत वास्तविक पहिल्यास महाराष्ट्रातील सर्व सत्ता आपल्याच ताब्यात दिली पाहिजेत तेव्हाच सगळेच सुतासारखेच सरळ होतील सर्व पक्ष आपोआप जागेवर येतील व त्यातून नेते मंडळी जे निवडणूकीत निवडून गेल्यानंतर मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील जनतेने मतदार संघातून निवडणूकीतून मतदान केलाय तरीदेखील त्याच मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न उपस्थित आहेत त्याचा बिलकुल पण विचार करत नाहीत जसेकाय काहीच घेणदेण नाहीत असे एकंदरीत चित्र आताच्या नेतृत्व करीत आहेत त्या लोकांचे काहीच काम करत नाहीत कारण निश्चितच त्याने निवडणूकीत भरपूर पैसा मलई मलिदा खाऊन मोठे होतात विसरून जातात कधीकाळी याने मतदान केलाय म्हणून आज आपण आमदार व खासदार झालोय राजसाहेब आपण एका जागेवर ठाम मत व्यक्त करा धरसोड झाली नाही पाहिजेत आणि लोकसभेत उमेदवार दिला नाहीत आणि भाजप व महाराष्ट्रातील महायुतीतील सरकार ला पाठिंबा जाहीर केला आज तेच लोक राजकारण चाललंय व्यस्त आहेत तुमच्याच विरोधात गेले आहेत कारण निश्चितच याना बिलकुल पण जाणीव नाहीये आहो जो नारायणराव राणे आज खासदार आहेत ते केवळ फक्त राजसाहेब तुमच्याच मुळे खासदार आहेत तोच माणूस आज मनसे विरोधात आक्रमक होऊन वेगळेच भाषेत बोलत आहेत आणि भाजप नेत्यांकडून खास करुन पडद्याआड षडयंत्र व कटकारस्थान करण्यात खरच खूप माहिर आहेत नारायणराव राणे हा माणूस उपकार केलेत ते विसरून जातोय व महाराष्ट्रातील महायुतीतील उमेदवार ला भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत ते साथ व समर्थन देणार आहेत कारण युती धर्म चे पालन करणार आहे म्हणून तुमच्याच विरोधात बोलत आहेत म्हणून तर महाराष्ट्रातील मनसे आक्रमक असुन देखील गप बसून राहावे लागते केवळ भूमिकेतून वेळो वेळेस बदल करण्यात येत आहेत म्हणून आपमान सहन करत आहेत कारण सर्वात महत्वाच म्हणजेच तुमच्या विरोधात कोणीच नगरसेवक आमदार व खासदार कार्यकर्ता बोलत नाहीत म्हणून ऐका जागेवर ठाम राहा आपण तेव्हाच पक्ष पुढे जाऊन प्रगतीपथावर जाईल राजसाहेब

  • @santoshkhaira5847
    @santoshkhaira5847 2 หลายเดือนก่อน +2

    राज साहेब हेच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची आशा आहे नाहीतर तुमच्या मुलांना आणि नातवंडाना जबाब देता येणार नाही कारण राज साहेब जेव्हा महाराष्ट्रासाठी लढत होते तेव्हा तुम्ही साथ का नाही दिली तेव्हा आपल्या आपली चुक लक्षात येईल पण आपण आपल्या पिढीला दहा वर्षे पाठी घेऊन जातोय
    बटेंगे तो कटेंगे

    • @motivatefacts.
      @motivatefacts. 2 หลายเดือนก่อน

      Tu je marathi ektoy na call cut zalvar tya mule Raj saheban mule airtel vodafone che office fodlay tyani tya mule zale ....tumhi muslim nhi sudarnar

  • @prafulbudhalkar834
    @prafulbudhalkar834 2 หลายเดือนก่อน +27

    एक वेळ तरी राज साहेबाना संधी द्या ❤

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 2 หลายเดือนก่อน

      🔔🔔🔔🔔🔔🔔🔔घा वाजवा

    • @-hk1qf
      @-hk1qf 2 หลายเดือนก่อน +2

      Te mhanat aahet Tyana BJP cha CM karayacha aahe 😅

    • @durgeshsingh5220
      @durgeshsingh5220 2 หลายเดือนก่อน

      JANAB Udhavuudin badshah.

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 หลายเดือนก่อน

      Pawar landy banvach ka 😂😂😂​@@-hk1qf

  • @sushantsagar17
    @sushantsagar17 2 หลายเดือนก่อน +1

    हे एकदम खरं बोलत आहे साहेब ❤️

  • @ajayagale6633
    @ajayagale6633 2 หลายเดือนก่อน +11

    Only MNS 💪💯🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩

  • @balujadhav28
    @balujadhav28 2 หลายเดือนก่อน +1

    My choice..raj saheb....❤❤❤❤

  • @AkshayBait-k1b
    @AkshayBait-k1b 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त राजसाहेब ठाकरे....

  • @vishvanathkombekar5770
    @vishvanathkombekar5770 2 หลายเดือนก่อน

    खरंच 🎉

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 2 หลายเดือนก่อน +4

    राज साहेब तुम्हाला तुमचे आमदार टिकवता आले नाहीत तुम्ही सत्ता टिकवू शकत नाही

    • @kshitijmarbhal2174
      @kshitijmarbhal2174 2 หลายเดือนก่อน

      जर तुम्ही चांगले विचार ठेवले तर सगळ्यांना चांगले विचार ठेवायची काही हरकत नाही

  • @prakashbarge9874
    @prakashbarge9874 2 หลายเดือนก่อน

    ह्या माणसाला गमावलो तर आपण आऊष्याभर परप्रांतीय लोकांच्या हाता खाली कामाला आसू म्हणून आपण एक वेळेस राज साहेबांना संधी दिली पाहिजे ❤

  • @akshaykhasnis1484
    @akshaykhasnis1484 2 หลายเดือนก่อน +10

    One & only raj saheb🚩🚩

  • @RightByChoice-b2v
    @RightByChoice-b2v 2 หลายเดือนก่อน

    Clean And Clear

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +3

    माननीय राज ठाकरे यांनी रोज ६ ते ८ सभा घेतल्या पाहिजे. , भाषण सविस्तर करावे. पदयात्रा कराव्या, वरिष्ठांना नमस्कार करावा. १९ तारीख प्प्र्यंत घरी पाय ठेऊ नये. तरच १० ते १५ जागा मिळवून मंत्रिमंडळात स्थान मिळेल. हीच वेळ आहे. पक्ष वाद करण्याची

  • @SagarKumbhar-p2h
    @SagarKumbhar-p2h 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर ❤

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +10

    नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 2 หลายเดือนก่อน +2

      Magachya 2 varshat deshatli sarvat jast investment maharashtrat aali aahe,
      Netrutv hushar asel tar ani tarach he possible aahe....
      Jara abhyas karun bola

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน +14

    आरक्षण ने सर्वाना नोकऱ्या नाही मिळत पण शैक्षणिक फीस व सरकारी सुविधा मिळतात उगाच लोकांना वेड्यात काढू नको तू राजकारण कर आम्हाला आरक्षण नको शिकवू घे सुपारी वाजव दुपारी

    • @dattachothe3442
      @dattachothe3442 2 หลายเดือนก่อน +1

      Swatachi patli tapasa

    • @shashiwarkad7893
      @shashiwarkad7893 2 หลายเดือนก่อน +6

      शेमण्या पहिलं ऐक काय म्हणतात समजून घे उगाच अडाणी लोकांसारखे बोलू नको. राज ठाकरे हा व्यक्ती बाकी नेत्यासारखा नाही, कधी तरी रिॲलिटी accept करायला पण शिका. राज ठाकरे ही व्यक्ती सरळ आणि स्पष्टं बोलणारा आहे.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน

      @@shashiwarkad7893 वयाने मोठं असलं म्हणून दुसऱयाला शेमन म्हनून कशाला स्वतः ला ज्ञानी समजता मग काय तुम्ही बिगर शेमण्याचे काय

    • @digambarbabar1046
      @digambarbabar1046 2 หลายเดือนก่อน

      Phadtus chi script vachatoy ​@@shashiwarkad7893

  • @ROYAL_MARATHA553
    @ROYAL_MARATHA553 2 หลายเดือนก่อน

    Very nice sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 2 หลายเดือนก่อน +6

    सर्व अभ्यास आहे यांचा

  • @sunilchopade5449
    @sunilchopade5449 2 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र साहेब. साहेब एक काम करण्याची गरज आहे. प्रायव्हेट कंपन्या आणि प्रायव्हेट ऑफिस यामध्ये काम करणाऱ्या माणसांचा पगार मिनिमम किती असला पाहिजे तो फक्त ठरवा आणि सरकारकडून पास करून घ्या आणि declare करा.

  • @ganeshchandane6672
    @ganeshchandane6672 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात फक्त मराठी मुलांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे=सन्माननीय राजसाहेब ठाकरे... राज साहेबांना एक संधी महाराष्ट्रातील तमाम जनतेने द्यायला पाहिजे

  • @vaishalihardikar4139
    @vaishalihardikar4139 2 หลายเดือนก่อน

    जबरदस्त बोलले आहेत राजसाहेब.अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे.