संपदाताई या पर्वाच्या विजेत्या तुम्हीच पाहिजे होत्या ओरिजिनल हे भक्तीगीत मी खूप वेळा ऐकलं आहे त्यापेक्षा ही तुम्ही सरस गायलं आहे तुम्हाला सांस्टाग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊
सर्वच गाणी अप्रतिम असतात ताई तुझी...Winner Is One And Only Sampada Mane...पांडुरंग पांडुरंग...देवा तुझे सदैव असेच अनेक आशिर्वाद असुदेत संपदा ताईसोबत...❤❤
सूर नवा ध्यास नवा 2022 चां प्रोमो पहिला त्यात या पर्वाची गायिका अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेली गायिका कल्याणी गायकवाड ही हे भजन गाताना प्रोमो मध्ये दिसली आणि कल्याणी हे भजन गाताना दिसली म्हणून मी यूट्यूब ला हे भजन ऐकायला आलो आणि तुमचा आवाज च भजन ऐकलो आनी आवाक च झालो ओरिजनल गाण्यापेक्षा सरस तुम्ही गायालात काय बोलावे तुमच्या आवाजा पुढे शब्द अपुरे आहेत खुप छान आवाज आहे तुमचा याच फलीत म्हणून तुमचं पांडू मधील गान सुपर हिट झालं तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेछ्या
संपदा ताई, सूर नवा ध्यास नवा च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविल्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! Congratulations ! या पर्वाची विजेता होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
its divinely when i hear it from you Sampada. your voice is so clear and i can visualise the lord panduranga when i hear this rendition by you. god bless you
@@lakshmiramchandran5134 STILL I CANNOT BELIEVE SIR THAT SRI Arvind Aghashe authored this Abhang. I think it must be by SRI SAMARDHA RAMDASU GURU OF SHIVAJI MAHARAJ. AT THE END OF THE ABHANG THE MENTION OF SWAMI MHANE IS THERE. CAN YOU PL CLARIFY, IF YOU KNOW WELL.
खूप सुंदर संपदा तुझे गाणे ऐकल्यावर शाळेतील आठवण येते तशीच डोळ्यासमोर दिसतेस क्युट गर्ल 😍😘अशीच छान छान गाणे ऐकव आणि तूच विनर होणार खात्री आहे आम्हाला 👍✌✌
आज आमच्या क्लासमधे हे गाणं शिकवणार आहेत तर आधी आपण ऐकून ठेवावं म्हणून सहज सर्च केलं त्यात तुझं आलं म्हणून ऐकलं आणि मी अवाक झाले.इतकं फोर्सफूली आणि पांडूरंगाशी एकरूप होऊन गायलं आहेस की ऐकतच रहावं ,संपूच नये गाणं असं वाटत होतं.अशीच गात रहा.तुला खूप शुभेच्छा .
संपदाताई या पर्वाच्या विजेत्या तुम्हीच पाहिजे होत्या ओरिजिनल हे भक्तीगीत मी खूप वेळा ऐकलं आहे त्यापेक्षा ही तुम्ही सरस गायलं आहे तुम्हाला सांस्टाग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊
साष्टांग असा शब्द आहे 😂
Yethe bhaav mahatvacha ahe ...shabd nahi 😊
@@YTeblovesai 😊😊🙏🙏👍👍
@@superman97799 तु मध्ये तोंड नको खुपसु 🙃🙃🙃 त्यांना समजलं मला काय म्हणायचं होतं ते
संपदा तू खरंच स्वर संपदा आहेस. खणखणीत 100 नंबरी आवाज, स्वरांची दमदार फेक, तरीही अतीशय सुमधूर! मी पुन्हा पुन्हा ऐकतेय गाणं!
परत परत ऐकावेसे वाटते
मन सुखविणारा आवाज आणि गाणं
सर्वच गाणी अप्रतिम असतात ताई तुझी...Winner Is One And Only Sampada Mane...पांडुरंग पांडुरंग...देवा तुझे सदैव असेच अनेक आशिर्वाद असुदेत संपदा ताईसोबत...❤❤
🙏🙏 अतिशय उत्कट भाव, नितळ आणि नेटका स्वरलगाव, सुरेल आणि तितकंच बहारदार गाणं. व्वा, क्या बात हैं..
सुप्रसिद्ध गायकांच्या तोडीस तोड आणि वरचढ. Keep it up dear Sampada ji
सूर नवा ध्यास नवा 2022 चां प्रोमो पहिला त्यात या पर्वाची गायिका अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेली गायिका कल्याणी गायकवाड ही हे भजन गाताना प्रोमो मध्ये दिसली आणि कल्याणी हे भजन गाताना दिसली म्हणून मी यूट्यूब ला हे भजन ऐकायला आलो आणि तुमचा आवाज च भजन ऐकलो आनी आवाक च झालो ओरिजनल गाण्यापेक्षा सरस तुम्ही गायालात काय बोलावे तुमच्या आवाजा पुढे शब्द अपुरे आहेत खुप छान आवाज आहे तुमचा याच फलीत म्हणून तुमचं पांडू मधील गान सुपर हिट झालं तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेछ्या
Mind blowing...
अभंग संपूच नये असं वाटलं
वाह वाह क्या बात
खरचं हे गाणं ऐकलं की डोळ्यांपुढे पांडुरंग उभा राहतो आणि आपण वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतं 😌🙏🙏
मनमोहक स्वर संपदा आहे अप्रतीम आवाज आहे डोळ्यापुढे पांडुरंग उभा राहिला आहे खूप सुंदर अभंग गायला आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
काय सुरेख आवाज लागलाय संपदाचा. . एकदम दमदार आवाज . .पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा !!!🙏🙏
sampada,, apratim aawaj, apratim tuze gayan ani tyahun utkat ashi ganyatun disanari tuzi bhakti..... saglech apratim.. tu ashich gat raha, tula bharpur shubhechya,,,,... sath sudha chan zaliy, thyna hi dhanyawad
संपदा ताई, सूर नवा ध्यास नवा च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविल्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! Congratulations ! या पर्वाची विजेता होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
Excellent awesome..
खूप सुंदर. खरंच श्वास पांडुरंग झाल्या सारखं वाटलं l इतकं गोड गायल्यावर का नाही द्यास लागणार l खूप सुंदर. 😘😘😘❤❤❤❤👍👍👌👌👌
अप्रतिम!
कौतुक करायला शब्द अपुरे!
कान तृप्त झाले, तूं गात रहा,आम्ही ऐकत राहू.
Waah... Outstanding performance.. Blissful voice.. Keep it up... Stay blessed always Sampada...
वाह क्या बात है संपदाजी
Good संपदा माने fantastic
❤❤ sampada Mam khup chhan
अप्रतीम!🎉🎉
संपदाताई खूप छान आवाज आहे तुमचा 💐💐🙏🙏😊😊😊
अप्रतिमच संपदाताई.
dolyapudhe pratyaksha pandurang naachla sampada........ aprateem
खूप सुंदर गायलंय 🥹😇🌹अगदी डोळ्यातून पाणी काढेल हा भाव आहे त्यात 🙏🏻
खूप छान आवाज मस्त लागलाय एकदम सरीली संपदा👍👍
its divinely when i hear it from you Sampada. your voice is so clear and i can visualise the lord panduranga when i hear this rendition by you. god bless you
who authored this abhang
@@nedunuri9 Arvind Aghashe is the one who penned the lyrics
@@lakshmiramchandran5134 STILL I CANNOT BELIEVE SIR THAT SRI Arvind Aghashe authored this Abhang. I think it must be by SRI SAMARDHA RAMDASU GURU OF SHIVAJI MAHARAJ. AT THE END OF THE ABHANG THE MENTION OF SWAMI MHANE IS THERE. CAN YOU PL CLARIFY, IF YOU KNOW WELL.
मस्तच ❤
Shri Brahamchaityan maharajan chi dar varshi kelel seve che fal maharajani khup chaan dile taie 🙏🙏
ताई साहेब सलाम तुमच्या गाण्याला.
My fev. Singer sampada heart touching voice 😘😘😘😘😘😘
खूप सुंदर संपदा तुझे गाणे ऐकल्यावर शाळेतील आठवण येते तशीच डोळ्यासमोर दिसतेस क्युट गर्ल 😍😘अशीच छान छान गाणे ऐकव आणि तूच विनर होणार खात्री आहे आम्हाला 👍✌✌
I am also from Usharaje Highschool. ❤❤
संपदा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
गायिका दाखवतच नाही... काय हे ... किती दमदार आवाज आहे
Sundar!!❤
आज आमच्या क्लासमधे हे गाणं शिकवणार आहेत तर आधी आपण ऐकून ठेवावं म्हणून सहज सर्च केलं त्यात तुझं आलं म्हणून ऐकलं आणि मी अवाक झाले.इतकं फोर्सफूली आणि पांडूरंगाशी एकरूप होऊन गायलं आहेस की ऐकतच रहावं ,संपूच नये गाणं असं वाटत होतं.अशीच गात रहा.तुला खूप शुभेच्छा .
Very nice Sampda mam
Khup Chan aawaj aahe tumcha
खुपच सुंदर आवाज आहे... छान वाटले मनास..
🙏 ha kuthala rag ahe , khup chan 🙏🙏🙏🙏💐 Ram Krishna Hari,
bhatiyar
Nand Bhatiyar
Mind blowing performance....
खूप छान गायन
Way better than any other versions of this song
I think mishr bhatiyara...lovely prenzention
crystal clean n sweet voice sampada!!!!
Dhamakedar performance
Khulya aavajat thett surana bhidnara aavaj Sampdacha aahe. Feel proud for Sampada .keep it up 👍 All The Best 👍❤️
मस्तच मस्तच मस्तच
Outstanding performance best ❤
Your voice like shurite tai
अप्रतिम, सहज सुंदर, भावपूर्ण गायन. तुला अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद 👌👍
soulful singing 👌👌👌you have excelled to outstanding performance, winner of this season undoubtedly
Mi 40 vela aikla ata❤
Ram Krishna Hari ❤
Mind blowing performance...Yes Really really good..... Excellent
सुंदर गायन. कोणी गायले आहे त्यांचे नाव समजेल का. साथ अत्यंत सुरेख आहे. वादन अप्रतिम.
सुंदर 👌👍
👌👌👌👌👌❤️❤️❤️
Who authored this Abhang please ? Is it by Sri Samardha Ramdas "
th-cam.com/video/EgC8zIrhCTI/w-d-xo.html
खूप छान आणि भक्तिमय
Khoop rasila awaj ahe sampada madam
पहाटे पहाटे, मन प्रसन्न करत. हा अभंग
You already won it Sampada.. You are my winner.. ❤ Looking forward to many more soulful songs from you.. ❤
Simply Superb...fantastic.
सर्वांग सुंदर.!👌
Phaarach sundar....aprateem! Speechless Sampada Tai.....!!
Excellent
Way better than original ❤️ Yours is my favourite.
मंत्रमुग्ध
Oh wow! What a rendition. Superb
Pandurang ubha kela aahe tai tumhi🙏🙏
Kyaa bat hai.. marwa re sa mind
🤩🤩🤩🤩
Abanga.Bhajan.singer singing.with.Bhakti.sweet.voice
खूप सुंदर💐
Excellent sampada !
अप्रतिम👍👌
अप्रतिमच❤️
खुपच सुंदर
Outstanding Performance
Wow👌
Farach Chhan
केवळ अप्रतिम🙏🙏
क्या बात है ...👌👌👌🙏
Khup chan .......
Tai tumhi kuthalya aahet....?
Outstanding Performance 👍
आत्ता रात्री एक वाजता तुझं गाणं ऐकलं. अप्रतिम!!सुंदर आवाज लागलाय. शब्द पळून गेलेत. दिसतोय फक्त पांडुरंग. काय सांगू ...
सुरख आवाज आहे.
खुप छान!
मस्तच
अप्रतिम 👌👌👏👏
Nice 😍
Best.....
Sweet voice
अप्रतिम didi 🌹😇🙇♂️🙏❤
अप्रतिम आवाज आहे👌
अप्रतिम
Khup shan
Tumhi vad jau kunala sharan he song uplod kara
Outstanding!!!!👏👏🎉
Mastttt 😍😍😍😍
अप्रतिम आहे
खूप तयारीच्या गायिका आहे