पिक विमा आणि सरकारी योजना वर अवलंबून राहून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खूप वाटोळ झाले आहे त्यामुळे स्वतःच्या काहीतरी जोडधंदा किंवा शेतीपूरक असा व्यवसाय करून आपल्याला स्ट्रॉंग करणे गरजेचे आहे...
सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा खूप छान असतो मी तुमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची आवर्जून वाट पाहत असतो आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीनच काही तरी शिकायला भेटत खूप छान सर असेच तुम्ही पुढे काम करत रहा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव राहतील🙏
अशा व्यवसायामधून शेतकऱ्यांनी अनिश्चित असणार उत्पन्न निश्चित केलं तर शेतकरी कधीही संकटात सापडणार नाही अशी खात्री वाटते त्यामुळे हाच म्हणून नाही तर कोणत्याही व्यवसाय मध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला जोडधंदा म्हणून काहीतरी केले पाहिजे...
होय अगदी बरोबर, अशामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक तर कधी पिक विमा कंपनीकडून होत असलेल्या धोका लक्षात घेता, अशा जोड व्यवसायामधून आपली आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या उत्पन्नात शाश्वती येईल...
शोधवर्ता परिवाराला एक विनंती आहे की, दुसऱ्या चैनल वर असणाऱ्या उद्योजकांच्या मुलाखती कृपया पुन्हा तुम्ही शूटिंग करून टाकत आहात. आम्ही इतर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेले आहे त्यामुळे रिपीट उद्योजक होत आहे त्यामुळे इतर चॅनल वरील उद्योजकांपेक्षा अजून मार्केटमध्ये भरपूर उद्योजक आहेत त्यांचे शूटिंग करावं. धन्यवाद 🤣🤣🤣🙏
हे जर तुम्हाला कळत असेल तर आम्हाला कळत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का ? जर असं असेल तर हा व्हिडीओ केवळ एका शेतकऱ्याच्या मुलाच्या आग्रहाखातर केलेला आहे... बाकी टीम योग्य निर्णय घेईलच आपण फार चिंता करू नका...🙏
लक्स, संतूर, कोलगेट, पारले जी अशा असंख्य कंपन्या आहेत, की त्यांचे प्रॉडक्ट एक आहे पण जाहिरात वेगवेगळ्या कंपनीने केलेल्या आहेत. याचा अर्थ त्याला कॉपी म्हणत नाहीत.... पण हे समजनाराला आहे... नाही समजनाराला नाही.... असो... आणि सर्वात विशेष म्हणजे एका शेतकऱ्यांचे पोरानं वारंवार विनंती केल्यावर आपण नाही ऐकावं इतके आम्ही शहाणे नाहीत...👆😂😂
Download KukuFM
Download link 👇 kukufm.page.link/hw3xgKyrrj1CDbfm8
Coupon code:- VARTA50
(Coupon valid for first 250 users)
खूपच उपयुक्त माहिती सांगितली
धन्यवाद🙏
खूपच सुंदर व्हिडिओ आहे..
नवनवीन कल्पना बद्दल शोध वार्ता टीम चे खुप खुप आभार..
#पाऊलवाटा
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या शुभेच्छा बळ देणाऱ्या आहेत....
खूप खूप धन्यवाद शोध पाटील आणि मुक्त पत्रकार संतोष ढाकणे
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी नक्कीच प्रेरणा देणाऱ्या आहेत. शोध वार्ता व मी मुक्तपत्रकार संतोष ढाकणे आपला आभारी आहे...
पिक विमा आणि सरकारी योजना वर अवलंबून राहून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खूप वाटोळ झाले आहे त्यामुळे स्वतःच्या काहीतरी जोडधंदा किंवा शेतीपूरक असा व्यवसाय करून आपल्याला स्ट्रॉंग करणे गरजेचे आहे...
स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. कुणावरही अवलंबून राहून व्यवसाय किंवा शेती करणं किमान आज रोजी तरी संयुक्तिक वाटत नाही...
व्यवसाय करणे हि या कलयुगाची गरज आहे ...
Sundar Mittra.
Per kh kitla la jato vikla
Khupch changle video astat new business sathi...
Sir Asch khari shengdana kasa banvtata to processing video banva please
नक्की लवकर विचार करू सरजी...👍
नेहमप्रमाणेच आज ही एक भन्नाट कलपना असणार हे निश्चित....
होय सर,
आजचा हा व्यवसायिक विषय भन्नाटच आहे. पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Dhanyavad shodh varta..
मनःपूर्वक आभार सरजी🙏🇮🇪
Crab farming sweet water madhe hote ka...
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
Ak👌नंबर भाऊ 🙏
गोड्या पाण्यातील खेकड्याचे बियाणे मिळतील का?
व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे संपर्क करा
Ekch nambar dhanda aahe...
मनःपूर्वक आभार सरजी
tamam Maharashtra sathi tumche video urjashrot ahet sir....🏇
आणि आपली प्रतिक्रिया सुद्धा आमच्या टीमला संजीवनी आहेत...👍
या उद्योगासाठी किती गुंतवनुक लागेल आनी जागा किती लागेल...
ही सर्व माहिती व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. व्हिडीओ पहा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.....
फक्त गुंतवणूक जास्त आहे ज्यांची तयारी आहे त्यांना हा जोडधंदा करण्यासारखा आहे...
नक्की सर यामध्ये आपल्याला उत्पन्न चांगले मिळेल...
Khup chan 👌🙏🙏🙏
सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा खूप छान असतो मी तुमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची आवर्जून वाट पाहत असतो आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीनच काही तरी शिकायला भेटत खूप छान सर असेच तुम्ही पुढे काम करत रहा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव राहतील🙏
सरजी,
काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करणं आपलं कामं आहे. बाकी पाठबळ द्यायला आपण आहेतच... धन्यवाद सरजी🙏
अशा व्यवसायामधून शेतकऱ्यांनी अनिश्चित असणार उत्पन्न निश्चित केलं तर शेतकरी कधीही संकटात सापडणार नाही अशी खात्री वाटते त्यामुळे हाच म्हणून नाही तर कोणत्याही व्यवसाय मध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला जोडधंदा म्हणून काहीतरी केले पाहिजे...
होय अगदी बरोबर,
अशामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक तर कधी पिक विमा कंपनीकडून होत असलेल्या धोका लक्षात घेता, अशा जोड व्यवसायामधून आपली आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या उत्पन्नात शाश्वती येईल...
Kadhi chalu hoil sanga ....
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍
Aam hi vat pahar aahot
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
Kadhi chalu hoil sanga
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल
Sir can u translate in Hindi our English
Very good
Thank you sirji
कदी सुरु होइल ते सांगा आनी सर्व महितिसह सांगा
रविवारी सकाळी सात वाजता सुरू होईल पहायला विसरू नका...
Aamhi pratikshet aahot
धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात...
पाणी खार वापरता की गोड
गोड पाणी आहे विहिरीचं
आम्ही प्रतीक्षेत आहोत सरजी....
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
शेतीला हा जोड व्यवसाय नक्की पूरक ठरेल...
शेतीलाच नाही तर कुणालाही हा जोडधंदा किंवा स्पेशल धंदा म्हणून करता येऊ शकतो
नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणि त्यावरील उपाय योजना परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ असणार याची खात्री...
नक्कीच आपण व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
शोधवर्ता परिवाराला एक विनंती आहे की, दुसऱ्या चैनल वर असणाऱ्या उद्योजकांच्या मुलाखती कृपया पुन्हा तुम्ही शूटिंग करून टाकत आहात. आम्ही इतर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेले आहे त्यामुळे रिपीट उद्योजक होत आहे त्यामुळे इतर चॅनल वरील उद्योजकांपेक्षा अजून मार्केटमध्ये भरपूर उद्योजक आहेत त्यांचे शूटिंग करावं. धन्यवाद 🤣🤣🤣🙏
हे जर तुम्हाला कळत असेल तर आम्हाला कळत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का ?
जर असं असेल तर हा व्हिडीओ केवळ एका शेतकऱ्याच्या मुलाच्या आग्रहाखातर केलेला आहे... बाकी टीम योग्य निर्णय घेईलच आपण फार चिंता करू नका...🙏
@@shodhvarta कृपया नवीन उद्योजकांच्या मुलाखती घ्याव्यात हीच विनंती
तुमचे चॅनलचं नाव शोध वार्ता आहे का इतर चॅनलची कॉपी वार्ता आहे हे सांगितलं तर बरं होईल🤣🤣🤣🤣
लक्स, संतूर, कोलगेट, पारले जी अशा असंख्य कंपन्या आहेत, की त्यांचे प्रॉडक्ट एक आहे पण जाहिरात वेगवेगळ्या कंपनीने केलेल्या आहेत. याचा अर्थ त्याला कॉपी म्हणत नाहीत.... पण हे समजनाराला आहे... नाही समजनाराला नाही.... असो... आणि सर्वात विशेष म्हणजे एका शेतकऱ्यांचे पोरानं वारंवार विनंती केल्यावर आपण नाही ऐकावं इतके आम्ही शहाणे नाहीत...👆😂😂
कृपया नवीन उद्योजकांच्या मुलाखत घ्यावी हीच विनंती
काजू प्रक्रियेवर एखादा व्हिडिओ बनवता आला तर पहा...
होय,
लवकरच करण्याचा प्रयत्न करूयात...👍
खेकडा मरत नाही का एका जागी ठेवल्याने
अजिबात नाही सर त्या डब्यात पाणी आहे
Na navin vyavsay dakhvnare shodh varta chanal
होय सर,
आमचा प्रत्येक वेळेस हाच प्रयत्न असतो, की काही तरी नवनवीन दाखवावे....मनःपूर्वक आभार
Sir tumcha no no send kara na
Speak hindi please
I am marathi
सर कॉन्टक्ट नंबर द्या please
व्हिडिओमध्ये दिलेला आहे
Aamhi pratikshet aahot
उद्या सकाळी सहा वाजता सुरू होईल...👍