खूप चांगली माहिती आता आम्ही जेंव्हा खेकडे घेऊ तेंव्हा नक्की तुज्या माहिती चा उपयोग होईल असेच विडियो नवीन नवीन माहिती गोळा कर जेणे करून आमच्या ज्ञानात भर पडेल सुंदर देव बरे करो 👌👌👍👍👍🙏🙏
Thank you so much Lucky…. I am Adv. Vedika Malvankar from Mumbai Aani mi Malvan chi aahe…. Achara chi…. Mala crabs Khup Khup avadatat…. Thank u so much evadi changli information dili tya baddal
लकी दादा शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली छान केली तुझ्या विडीवोची आतुरतेने वाट पाहत असतो खेकडयाचा विडीवो एक नंबर वाटला असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो खुप मेहनतीने काम करत असतो भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव
Dada (Taloja) panvel raigad Maharashtra Wholesale fish market ahe Time 7am to 12 pm Monday # Thursday close ahe Location # mumbra panvel road Near naumani masjid Taloja gaon
मित्रा तुझी व्हिडिओ खूप छान असतात कारण त्या मागे तुझी अफाट मेहनत दिसते असेच छान छान व्हिडिओ बनवत जा तुला छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नेहमी मिळो
खूप चांगली माहिती आता आम्ही जेंव्हा खेकडे घेऊ तेंव्हा नक्की तुज्या माहिती चा उपयोग होईल असेच विडियो नवीन नवीन माहिती गोळा कर जेणे करून आमच्या ज्ञानात भर पडेल सुंदर देव बरे करो 👌👌👍👍👍🙏🙏
खेकड्यांचा हा माहितीपूर्ण विडिओ खूप चांगला बनवला आहे धन्यवाद
व्हिडिओ व्यवस्थितपणे आहे एकदम भारी ... एक नंबर 👌👌👍👍
दादा सलमान भाई शारुख भाई 2 घे ही खूप भारी आहेत mi रहायला दिव्याला आहे mi यांच्या दुकानात जाऊंन घेतो आणि खेकडी भारी असतात
Thank you so much Lucky…. I am Adv. Vedika Malvankar from Mumbai Aani mi Malvan chi aahe…. Achara chi…. Mala crabs Khup Khup avadatat…. Thank u so much evadi changli information dili tya baddal
खूपच छान माहिती. सलमान आणि शाहरुख चं विशेष अभिनंदन.👍💐
दादा तुझे व्हिडिओ खूपच छान असतात...
तुझ्यामुळे आम्हालाहि नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद 🙏
Thanks brother for your great video. This are soft shell crabs.😮
Mast video vatla .kekde mast ahet. Visit karayla pahije
मस्त भावा .लय भारी माहीती दिली .आभारी
Lucky dada , खूप छान माहिती दिलीस ,खरंच आभारी
Number 1 nice information 👍 thank you for sharing important information 🙏
Thanks for the information. Soft Shell Crabs 👌👌👌
लकी दादा शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली छान केली तुझ्या विडीवोची आतुरतेने वाट पाहत असतो खेकडयाचा विडीवो एक नंबर वाटला असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो खुप मेहनतीने काम करत असतो भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव
Aatisay best video thanks
Classic information and nice update video dada...❤❤❤
छान व्हिडिओ...❤️❤️🥰
Very very nice video
हा जो मालक आहे तो दिवेआगर चा किंग आहे
Nice video
Very good 👍
छान माहिती दादा मस्त व्हिडिओ
खूपच छान आहे
Thank you 🙏
भावा कधी आला होतास... मुंबऱ्यात 🙏
Dada
(Taloja) panvel raigad Maharashtra
Wholesale fish market ahe
Time 7am to 12 pm
Monday # Thursday close ahe
Location # mumbra panvel road
Near naumani masjid
Taloja gaon
दादा अमृत नगर पूर्वेला आहे की पश्चिमेला ते सांगितलं नाही.😞😞😞
First like first comment देव बरे करो👍🏻 ❤
👌👌👌👌
Super cute
Masta majja ali ❤
दादा किती दिवस आधीची व्हिडिओ आहे ही .....
कारण मी मागच्या शनिवारी गेलो होतो खूप कमी माल होता तेव्हा
Hello bhau tewha ganpati visarjan hota.. .. mahnun stock Kamiangwale hote
Sorry bhau
भाउ तुला अजुन मालाड मच्छी मार्केट माहीत नाही .
.
आश्चर्याची गोष्ट आहे ...
त्यावर पन एक व्हिडिओ टाक
दोन्ही भाऊ सचोटीने धंदा करत आहे..
Call karun jawa... 1 month aadhi gelelo... Khekde navhate... Call response barobar nahi..
सगळ्यात टेस्टी कुठला ते सांगा खडी की समुद्र आणि state
खाडी
Mumbai dadar madey ahe kaa
❤
Bahut mahnga h saason doack la aun ghanun ga 350₹
Bhai resale la Hava tar
दिलेला फोन नंबर दुसरीकडे च लागत आहे
Lucky dada khekde kashe hote
खेकडे सांगितल्या प्रमाणे लाख वाले आणि भरलेले..... खूप खूप धन्यवाद दादा
❤❤❤
❤
Address kay ahe shop cha
Bhai 300 rs charge kartat delivery sathi...khekda 500 cha delivery 300 rs😂
Jeva java tewha bandch asto yacha shop😂😂 nahi tar samplela asta asrva
Call karun ya bhaijaan
Hello bro
Amchya gav che ahet
दुकान कुठे आहे तुमचे मोबाईल नंबर प्लिज.
Baapre kurlya ch kurlya 😂😂
आमच्याकडे 100 क चार भेटतात कुरले
2nd ♥️ 👍 me
🤭
Number de do mujhe