जिथं जिथं खाते आहे तिथे सगळीकडे जाऊन चौकशी करा अगदी दहा वर्षा पूर्वी खातं काढल असल तरी सुद्धा खातं बंद असल तरी पण जाऊन बघा नाहीतर पोस्टात खाते काढा.@@sagarshinde8771
सहावा आणि सातवा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री भाऊ आम्ही काय मुख्यमंत्री च्या नातेवाईक नाही पण त्याच्या बहिणी तर नक्की सांगा आणि तेच इलेक्शन जिंकून येणार आताच आशीर्वाद दे आहे कळलं का
Ak ropya nahi mile hai abi tak 18 july me approve aya tha Par abi tak payse nahi mile hai abi Mene lndin post payment ka account khula hai abi tak payse nahi mile hai
24 ऑगस्टला फॉर्म ऑफ प्रूफ झाला परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे मिळाले जुलै ऑगस्ट चे पैसे मिळाले नाही दोन महिन्याचे पैसे 3000 रुपये भेटणार की नाही सोनाली नांदेकर पुणे
हे पहिले सरकार आहे की जनतेचा विचार केला आहे धन्यवाद शिंदे साहेब 👌👌🙏🙏
शेतकरी यांचा महागाईचा
गोरगरीब बहिणींचा आशीर्वाद आहे भाऊ तुमच्या पाठीमागे
Yevdhyavrch khush aahe ka, kirana, dhany yanchya. Kimti kiti zale mahiti aahe ka, telacha pipa... 😢😢
हामचे फार्म भरलेले 50 रुपये कधी देनार ते सागा नुसत अंगणवाडीतील काम सांगीतले
सख्खा भाऊ सुधा एवढा विचार करणार नाही.... तो तुम्ही करताय धन्यवाद भाऊ राया
आम्हाला 7500 हजार मिळाले धन्यवाद शिंदे सरकार
7500 milale
अजून आम्हाला नाही पैसे मिळाले.. धन्यवाद शिंदे साहेब अशीच आमची बायको आम्हाला पैसे भेटत नाही तो पर्यंत वैताग देत जावो हीच तुमच्या चरणी विनंती
जिथं जिथं खाते आहे तिथे सगळीकडे जाऊन चौकशी करा अगदी दहा वर्षा पूर्वी खातं काढल असल तरी सुद्धा खातं बंद असल तरी पण जाऊन बघा नाहीतर पोस्टात खाते काढा.@@sagarshinde8771
Thank you for Sinde Sir Ham Aap se Bhoot Khosh Hai.Ladki Bhyen Labharti.
Yojna khup chan ahe dhanyavaad bhau
मला सगळे हप्ते मिळाले, मुख्य मंत्रि साहेब धन्य वाद
एकुण किती मिळाले
मलानाहीआलेबोनस,पोस्ट,खाते,जनरल, सोलापुर
6 aani7 va hafta pa milala
@@ANSHUe छान
आता फक्त आमच्या भावच सरकार 🎉😊
Thank u shinde saheb
मला फक्त 4500 भेटलेत आता पुडचे भेटले तर दिवाळी साजरी खूप छान होईल सर खुप खुप धन्यवाद 🙏सर माझे गँस कणिकक्षण माझ्याच नावावर आहे पण मला नाही भेटले
KYC kara lagech pyse yetho
Thanku so much🙏
धन्यवाद साहेब
मला सर्व पैसे आले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏
🎉🎉🎉 thank you dada
दादा मला गॅस सिलेंडर चे पैसे आले नाही
Thank you sindhe saheb
गोरगरिबांचा आशीर्वाद तुमच्या सरकारला
आभारी आहे cm साहेब
7500आले शिंदे साहेबांची खूप खूप आभारी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Thanksgiving
Thank you sir
Shinde sarakar thank you mla pan 7500 rupye ale thank you ekanath shinde saheb Devendra fadanvees saheb ajit dada manapasun aabhar
धन्यवाद शिंदे भाऊ
जय हो
Dhanyavad Saheb 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद शिंदे साहेब
धन्यवद सर
Dhanyawad cm saheb ❤❤❤❤❤
Apan je kartay te khup ch changl kam kart ahot dada tumche aabhari ahot🙏🙏
Devabhau thanks...
Dhanyawad Shinde Bhau Saheb 🙏 tumhiaage badho aamhi tumchya pathishi aahot.
🙏🙏❤️❤️👍👍
Thank q so much dada
b khup khup dhanyavaad saheb🙏🙏
दादा मला एक ही पैसै आले नाही अजून का मी लाडकी बहीण नाहीं आहे का
Sagle hafte milale thank u Shinde sir❤😊
Thanks ji
साहेब बरेच बहिनी राहिले आहेत
आम्हाला एक रुपया भेटला नाही 12 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला 24 ऑगस्टला फुल झाला तरीही पैसे मिळाले नाही अजून
Seeding status check kara
धन्यवाद सरकारचे 😊🙏
Thank you shinde sir
आज मला पैसे आले😂😂😂🎉🎉🎉🎉🎉दादा थँक्यू शिंदे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏धंनवाद
Konta hafta aala Tai
मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता. मला 4500rs मिळाले. धन्यवाद
मला पण 4500 हजार आले.मी पण September मधे फॉर्म भरला
हमें बहौत तकलीफ है बहौत बहौत धन्यवाद मंत्री भाउ
पैसे देताय साहेब तुम्ही पण महागाई कमी करा सगळी तरच आम्हाला उपयोगी येतील🙏🙏
Tumhala paise dile Tai ata mahagai vadhvun tech paise vapas ghenar
Thank you so much shinde sir thank you so much
Bhau maza patiraka 🙏🌹🙏
Thk Sir
Sab ai paisay..... Pune
सर मी श्रीरामपूर डिस्टिक अहमदनगर येथे राहते आयडीबीआय बँक
धन्यवाद!मुख्यमंत्री साहेब
Thank you so much
खूप खूप आभारी मुख्यमंत्री साहेब😅❤🎉
दादा मला फक्त 3000 रुपये आले आणि मी ते 8 ऑक्टोंबर ला पोस्टातून काढून आणले आणि मला दुसरे पैसे कधी मिळतील धन्यवाद अजित दादा शिंदे दादा तडकर ताई
Thanks to you Shinde saheb
Thank you maje milale ❤
Konta hafta
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद.साहेब
सर्व हप्ते मिळाले महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार शिंदे सरकार चे खूप खूप अभिनंदन
दादा माझा द्यायचा राहिला आहे. आता बंद झाली म्हणून सांगतात. कृपया ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी परत सुरु करा.
दनेवाद साईब
मनःपुर्वक अभिनंदन
सर मला गॅसचे पैसे जमा झाले नाहीत दिवाळी बोनस मिळाला नाही
Gas aamchya naavavar karayla ajhun paise bharayla saangtat gas office wale.
Gas Transfer karayla ajhun 6000 rs bharayla saangtat gas office Wale.
मि ऐक निराधार महिला आहेत कोटि कोटि उदंड आशिर्वाद
भाऊ मला आतापर्यंत साडेचार हजार रुपये भेटले चांगली माहिती दिली बद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन भाऊ तुमचं
Thank you khol ke madam. Amravati
शिंदे साहेब मी कल्पना सुभाष बीरारे संभाजीनगर इथे राहते मला ४५०० मिळाले पण मला ४"५ हप्ता मिळला नाही दिवाळी बोनस नाही मिळालं
Same mla pn tai
औरगाबाद
सहावा आणि सातवा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री भाऊ आम्ही काय मुख्यमंत्री च्या नातेवाईक नाही पण त्याच्या बहिणी तर नक्की सांगा आणि तेच इलेक्शन जिंकून येणार आताच आशीर्वाद दे आहे कळलं का
I got 1 to 5 installments till now.
Thanks saheb
हो खरचं. क्रांतिकारी आहे ही योजना.धन्यवाद भाऊ.छान माहिती
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
4:30 dekh liya hai
गॅस साठी kyc करावे लागणार आहे का सर
Nahi maze kyc करायचे आहे पण पैसे आहे
Saheb Amala 7500 rupaye betle Hardik dhanyvad
Thanks 75000
मला 1 ही रुपया नाही मिळाला..
पण आशा आहे येतील नक्कीच 🙏🏻
Thanku मुख्यमंत्री साहेब
मला एक रूपया पण आला नाही
मला सव पैसे आले . thank you 🎉❤
अर्ज edit करणे आणि नवीन फॉर्म भरणे केव्हा चालू होणार..कागदपत्रे जमवा जमव करे पर्यंत लाडकी बहीण अर्ज करणे बंद झाले. काय करायचं आम्ही
Mala pan aletsir thanku
Ak ropya nahi mile hai abi tak 18 july me approve aya tha Par abi tak payse nahi mile hai abi Mene lndin post payment ka account khula hai abi tak payse nahi mile hai
Khoob khoob dhanyvad sar pankhudi mahangai Kami Kara
कधी येनार 6 7 वा हप्ता
Ladakya bhinila celendarche paise milale nhi sir tyasathi vegala form bharava lagato ky
Dada..kharcdenar. Aheka 0:27
उपर वाला जब्बी देता देता छप्पर फाडके 😂😂😅
😂
Bank madhun paise cut zhale te pan yetil ka
Dhnyvad mla pement ale
सहावा आणि सातवा आता कोणत्या तारखेला येणार आहे साहेब तुम्ही काही एकनाथ शिंदे साहेबांचे नातेवाईक आहेत का
Ashela nka lau yenar astil trvh video kara dada
पहिला 3000+1500+3000+2550+9000
आज पर्यंत कुठल्या नेत्याने किंवा आमदाराने खासदारांनी मंत्र्यांनी गोरगरीब जनतेला एक रुपयाही दिला नाही तुमच्या सरकारचा आभार मानतो
😂😂😂😂
6 ani 7 hapta kadhi milanar aaye sir
सर आम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ नाही. आम्ही काय करायचे.
Sir mala gas che paise ajun aalech nahi
24 ऑगस्टला फॉर्म ऑफ प्रूफ झाला परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे मिळाले जुलै ऑगस्ट चे पैसे मिळाले नाही दोन महिन्याचे पैसे 3000 रुपये भेटणार की नाही सोनाली नांदेकर पुणे
Malahi June July ke 2 Hafte Mila Lena hit
Thank you
Thank you so much sir
आशा वर्करांना गेल्या वर्षी पासून दिवाळी बोनस मिळतोय प्रतीक्षाच करायची आणि आशांनी फक्त आशाच करायची काय
मला सगळे हप्ते मिळाले , मुखमंत्री साहेब धन्यवाद 🙏
दादा मला 4500 भेटले पण दिवाळीचा बोनस काय भेटला नाही आणि 3000 रुपये भेटले नाहीत आणि मोबाईल बी नाही भेटला
मला सगळे हप्ते मिळाले 7500रू धन्यवाद भाऊ
Sir mala jun ani July mahinyache paise alech nay, ya veles che sagle paise ale
🙏💐