महायुती सरकारने गरीब महिलांना भरभरून दिले आहे.. आता वेळ तुमची आहे माऊलींनो या महायुती सरकारला तुमच्या आशीर्वादरूपी भरभरून मतदान देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी सक्षम करू या..... 🚩🚩
दोन कोटी 3 लाख बहिणी तुमच्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद ही तुमच्या सोबत आहे जगत जननी तुळजाभवानी तुमच्या सोबत आहे मुख्यमंत्री साहेब त्याच्या मुळे तुमच्या डोक्यावर एवढा बहिणींचा आणि आईचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे त्याच्या मुळे तुम्ही मंत्री साहेब होणार होणार आणि हा तुम्हाला एका बहिणीचा आशीर्वाद नाही भरभरून सर्व बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤🎉
दादा खरंच खुप छान लाडकी बहिण सुरु केले दादा मला ही खुप मदत झाली दादा मी पण शुगर बी पी ची पेशट आहे मला ही गोळ्या आनयला खुप मदत झाली खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹🙏🙏
हि योजना खरोखर च चांगली आहे पण दादा मुला साठी बाल संगोपण योजना चालु कधी करणार 8 महिने झाले फॉर्म भरून त्याच्यावर सुद्धा लक्ष लवकर दयावे एवढी च अपेक्षा आहे माझे पूर्ण हप्ते आहे धन्यवाद
Sir, thank you. Mla October Ani November paise milale. Gas silender Mr. navane aahe.Gas agency Wale maje Aadhar card lagna aadhiche aslyane te name & Address change karnya sathi process mdhe aahe. Tar Gas Agencyla lagna aadhiche Aadhar card & new Aadhar receipt & Gazzet certificate dakhaun sudha te majhya navane krun dyayla tayar nahit. Te mhantay, he July month chya aadhi krayche hote. Aata honar nahi. Please sir, tumhi tyana July month nantar e-KYC krayla Order dyavi. Ani mukhy mantri yani Gas silender Mr. navane aslyane dekhil paise miltil ase sangitle. Request krate.
मूख्यमंञी साहेब ,फडणीससाहेब,अजितदादा साहेब यानी खुप मोठाबहीणी साठी निर्णय बहीणीनां आधार दिलात खुप खुप आमचे आशिर्वाद तूम्हाला मिळणार विजयी होणार हाच आमच्या शुभेच्छा विजयी भव
राम कृष्ण हरी शिंदे साहेब,🙏 फडविनीस साहेब 🙏व पवारसाहेब 🙏याना कोटी कोटी धन्यवाद आपल कार्य खुप महत्त्वाचे ठरले सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा आशीर्वाद सदैव राहील आपल्या जीवनात यश, किर्ती संपदा अरोग्यता प्राप्त व्हावी अशी आम्ही पांडुरंगाकडे प्रार्थना करतो🙏🙏🙏
दादा तुम्ही खूप छान कार्य करत आहात खूप अभिमान आहे मला माझे दादा काहीतरी महाराष्ट्रासाठी काय करत आहे खूप खूप आभारी आहे माझे मालक जाऊन दहा वर्षे झाली देवाकडे माझ्या दोन्ही मुलांनी कधी लक्ष दिलं नाही एक भावाला पण लहानाचं मोठं केलं त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही माझ्याकडे तुमच्या 1500 भेटले मला नंतर 3000 भेटले दादा मी एकटीच राहते माझं घर भाडं गेलं 3000 धन्यवाद दादा मी कामाला नाही आहे कुठं तुमचं धन्यवाद तुमचे पैसे आले रूम भाडे दिले दिला धन्यवाद दादा आतापर्यंतच्या 1500तुम्ही छोटा-मोठा बिजनेस करणार आहे केळी घेऊन विकणार त्यातच माझं काहीतरी दोन पैसे मिळतील तुम्ही आम्ही महिलांना सहकार्य केलं तुमचं मनापासून धन्यवाद असेच कार्य करत रहा दादा🙏❤
अजित दादा तुमच्या योजनेमुळे आम्हाला खूप आदर झाला आहे आम्हाला ह्या पैशाची खूप गरज वाटली आम्ही हे पैसे जिथे वापरायचे तिथे वापरले आहे मला माझे मिस्टर नसल्यामुळे मला खूप आधार झालेला आहे तुमचे हे आभार मी कधीच विसरणार नाही धन्यवाद
मला अजून एकही रूपया मिळाला नाही तर मला केव्हा लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे मी स्वतः महीलांचे फार्म भरून महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळाला तर मला कधी मिळणार
फक्त मजूर वर्गातील लोकांना च हा लाभ द्यावा दादा कारण बाकी लोकांकडे शेती आहे कुणी जॉब वर आहे त्यांना काय गरज आहे सर्वांना 1500 रुपये दिल्या पेक्षा गरिबाला 2000 महिना लाभ करा दादा खूप आधार होतो काही काही लोकांना दोन वेळेचं खायला पण मिळत नाही मजुरी करून सुद्धा कुटुंबाच्या गरजा भागत नाही 😢 आम्हाला मनासारखं शिक्षण पण घेता येत नाही माझे आई बाबा शेत मजुरी करतात त्याच्यात काय होत आमचं सुख दुःख खान पिन शिक्षण कुठ बाहेर पण जायला भेटत नाही पैसे नाही उरत तेवढे एक दिवस घरी असल तर महिनाभर तंगी भोगावी लागते😢😢
माझ्या सासूबाईं चा एकही हप्ता आला नाही. काय करावे समजेना. सांगितले तर बरं होईल. त्यांच्या औषधा चा खर्च निघेल. परिस्थिती आमची खूप नाजूक आहे. सर काही तरी करा... 😢
भाजी पाला किती वाढला आहे. म्हणजे एका हाथाने पैसे देतात तर दुसऱ्या हाथाने काढून घेतात......... आमच्या पैशावर तुम्ही मजा मारतात आणि बोलतात बहिणीला ओवाळणी दिली. कस काय शक्य आहे
खुप छान काम करत आहेत तुम्ही दादा मी एकटीच आहे माझ्या मागे कोणी कमवनार नाही तुमच्या मुळे माझ्या परीवाराला खुप हात भार लागलाय तुम्हाला मनापासून सुभेच्छा तुमचीच सरकार होईल
हे बरोबर आहे..मी आतापर्यंत एक साडी सूध्दा घेतली नाही..सगळा पैसा दवाखान्यात गेला आहे.. मला दवाखान्यात जाण्यासाठी कूनी पैसे तर देतच नाही पणं सोबत पणं कूनी येतं नाही पैसे देऊन 😢😢😢😢 पणं ही योजना सुरू करून खूप खूप चांगल केलं आहे तूम्ही...मी तूमची खूप खूप आभारी आहे सर😢😢😢 धन्यवाद
दादा तुम्हाला सर्व बहिणींचा खुप खुप आशिर्वाद आहेत खुप छान काम करत आहेत मला औषध घेता येतात दादा आज पर्यंत कोणिच इतक छान काम केल नाही ते तुम्ही केल हे तुम्हीच करु शकता दादा 🎉🎉🎉🎉🎉
खरच सात हजार पाचशे रुपये जवळ जवळ सर्व भगीनीना आलेले आहेत आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ह्याचे आभारी आहोत. हि लाडक्या बहिणीची नव्हे दाजिची पोस्ट आहे तिन्ही भावानो.♥️👌🙏👍.
खूप खूप धन्यवाद तिघं दादांना विजयी तर तुम्ही तिघंच होणार आमचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद दोन कोटी महिलांना बहीण बनवणे काय सोपं नाही आहे
मला पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा आला, मि पहिल्या तीन हजार रुपयांचे भाजीपाला भरला, त्याचे पाच हजार केले, परत पाच हजार रुपयांचे भाजीपाला भरला, असे करून माझे स्वतःचे भाजिपाल्याच् दुकान सुरु केले.. धन्यवाद। साहेब.. 🙏🙏 खूप खूप आभारी🙏🙏 तुमी खूप छान निर्णय घेतला आहे महिलान् बदल. आमचा सारख्या खूप महिला दोन् वेळचे जेवण मिळत पण आमचा हातात पैसा येत नाही.. 🥺
मुख्यमंत्री अजित दादा पवार आम्ही तुम्हाला मतदान देणार आपल्या भावा ला बहु मतानी विजयी करा 🙏💙🇪🇺
5:52
Aale.dhanyawad
आम्ही फक्त मनोज दादाला देनार
Nakkich
दादा तुमच्या बहिणी कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद
साहेब तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद 🙏
डायरेक्ट खात्यात पैसे देऊन खुप छान काम केलं आहे 👍👍
Dada hamko ek pesa nhi mila hai chandrika Bhanushali jila thana west
महायुती सरकारने गरीब महिलांना भरभरून दिले आहे.. आता वेळ तुमची आहे माऊलींनो या महायुती सरकारला तुमच्या आशीर्वादरूपी भरभरून मतदान देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी सक्षम करू या..... 🚩🚩
😂😂 महगाई किती वाढली ते पन सांगा
@@prashantrajput3987 हो भाऊ मान्य आहे पण काहीतरी भेटताय गरीब लोकांना महागाई तर आशिपण होतीच की
Verrygood.ajitdada.aage.bado
Good decision
एवढं भरभरून दिलाय की घरात कपाट भरलाय आता बँकेत लॉकर घ्यायची वेळ आलीय
सर मला 7500 मिळालेले आहे धन्यवाद तुमचा जे तुम्ही एवढे छान काम करता असंच काम करत राहा
Mala laddkya bahiniche 1 hi vada paise aale nahi
7500
जे खरोखरच गरीब आहे त्यांना द्या की दादा या योजनेला विरोध नाही पण जिच्या नवर्याला दोन लाख- तीन लाख पगार आहे त्यांना पण दिले त्यांना काय गरज आहे
Absolutely right
Pagar tichya nawaryala aahe Tila nahi ....yat kay garib ni shrimant...vote tr saglech kartat 😂
@@bhartibamniyapuj3361स्वार्थी होण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांनाच मिळालं तर योजना कायम चालू राहील निरस्वार्थी बनून जगा
Absolutely right
He फक्त मत divert करायचा प्रयत्न आहे बाकी काही नाही..
खूप खूप धन्यवाद Ajit dada saheb 🙏🎉
साडेसात हजार रुपये मला भेटले खूप खूप धन्यवाद
Kadhi
Mujhe be
Muze bhi
मला पण
Thankyou sir ❤❤God bless you
साहेब तुम्ही ही योजना खुप छान केला साहेब मी तुमची लाख लाख धन्यवाद
धन्यवाद साहेब
@@kalpanashinde1691😂😮😢🎉😅
Nahi aale
खूप छान दादा महिला चा विचार केल्याबद्द्ल आभारी आहे
7500 milale
साहेब तुम्ही ही योजना चांगली केली आहे खुप खुप धन्यवाद...
Thank you so much....dada.. khup mast chan yojna ahe... Tumhala khup khup aashirvad...❤🙏
खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांना पैसे मिळाले साहेब हि योजना चांगली आहे🙏🙏
दादा तुम्हाला देव खुप खुप आयुष्य देवो कारण तुम्ही प्रतेक बहीण चे मन जानले दादा धन्यवा❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा
दोन कोटी 3 लाख बहिणी तुमच्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद ही तुमच्या सोबत आहे जगत जननी तुळजाभवानी तुमच्या सोबत आहे मुख्यमंत्री साहेब त्याच्या मुळे तुमच्या डोक्यावर एवढा बहिणींचा आणि आईचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे त्याच्या मुळे तुम्ही मंत्री साहेब होणार होणार आणि हा तुम्हाला एका बहिणीचा आशीर्वाद नाही भरभरून सर्व बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤🎉
धन्यवाद
एक नंबर भाषण दिलं अजित दादा तुम्ही गोर गरीबाचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत
आले आहेत मला, Thank you मंत्री साहेब तुमचे विचार खुप सुंदर आहे,iam very happy 😊🌹🙏,,👍👌😍🌻🌻🌹🌹⭐✨असेच हास्य चेहऱ्यावर राहो, best 👍🙏👌
दादा खरंच खुप छान लाडकी बहिण सुरु केले दादा मला ही खुप मदत झाली दादा मी पण शुगर बी पी ची पेशट आहे मला ही गोळ्या आनयला खुप मदत झाली खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹🙏🙏
साहेब तुम्ही खूप छान योजना सुरु केली आमच्या सारख्या गरीब महिलांना खूप मोठा आधार झाला साहेब या बहिणींच तुम्हाला दुःख समजल धन्यवाद
दादा खरच खुप मदत झाली, आता पर्यंत आलेले पैसे खुप आधार झाला.खुप खुप धन्यवाद
खरच दादाखुपछान. आम्हाला पैसे मिळाले धन्यवाद.
खरंय दादा ,
खूप छान केलत तुम्ही
आतापर्यंत कोणीच महिलांचा विचार केला नव्हता ..
Thanks. Malahi ale. Great work dada👍👍
देलेलेला PROMISS तुमी करून दाखवला तुमी लोग great hai. Ekk number गरिबचा देवता 🙏🙏🙏🙏🙏
Dhanyvad Saheb 🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्री साहेब तुमचा मुळे मी माझा भांडवल नसल्या कारणाने ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा सुरू केला तुमचे मनापासून आभार मानते 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
Maje aale🎉
हि योजना खरोखर च चांगली आहे पण दादा मुला साठी बाल संगोपण योजना चालु कधी करणार 8 महिने झाले फॉर्म भरून त्याच्यावर सुद्धा लक्ष लवकर दयावे एवढी च अपेक्षा आहे माझे पूर्ण हप्ते आहे धन्यवाद
Sir, thank you. Mla October Ani November paise milale. Gas silender Mr. navane aahe.Gas agency Wale maje Aadhar card lagna aadhiche aslyane te name & Address change karnya sathi process mdhe aahe. Tar Gas Agencyla lagna aadhiche Aadhar card & new Aadhar receipt & Gazzet certificate dakhaun sudha te majhya navane krun dyayla tayar nahit. Te mhantay, he July month chya aadhi krayche hote. Aata honar nahi. Please sir, tumhi tyana July month nantar e-KYC krayla Order dyavi. Ani mukhy mantri yani Gas silender Mr. navane aslyane dekhil paise miltil ase sangitle. Request krate.
हो बरोबर आहे बालसंगोपन चे फॉर्म भरून सात ते आठ महिने झाले पण एकही रुपया अजून आला नाही
मूख्यमंञी साहेब ,फडणीससाहेब,अजितदादा साहेब यानी खुप मोठाबहीणी साठी निर्णय बहीणीनां आधार दिलात खुप खुप आमचे आशिर्वाद तूम्हाला मिळणार विजयी होणार हाच आमच्या शुभेच्छा विजयी भव
Khup khup abhari ahe
हो मला आले लाडक्या बहिणीचे पैसे आले 🙏धन्यवाद भाऊ साहेब 🙏
@@renukadaf3608 दादा मला सहावा आणि सातवा हप्ता मिळालेला नाही
आभारी आहोत धन्यवाद ताई
❤❤Mla.cancer.zala.ahe.mee.he.paise.dawakhanyat.kharch.kartahe.thynkyu.sar
राम कृष्ण हरी शिंदे साहेब,🙏 फडविनीस साहेब 🙏व पवारसाहेब 🙏याना कोटी कोटी धन्यवाद आपल कार्य खुप महत्त्वाचे ठरले सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा आशीर्वाद सदैव राहील आपल्या जीवनात यश, किर्ती संपदा अरोग्यता प्राप्त व्हावी अशी आम्ही पांडुरंगाकडे प्रार्थना करतो🙏🙏🙏
द्या महीला ना भरभरून द्या
या सरकार ने महीला ना भरभरून दिलें पण महीला नी मतदान सुद्धा करा लाडक्या भावाला 😢😢
Dhanyawad Saheb
dhanyawad sir 🙏😊god bless you sir
साहेब खूप छान योजना सुरू केली खूप खूप आभारी आहे इ तुमची ,,,,
दादा तुम्ही खूप छान कार्य करत आहात खूप अभिमान आहे मला माझे दादा काहीतरी महाराष्ट्रासाठी काय करत आहे खूप खूप आभारी आहे माझे मालक जाऊन दहा वर्षे झाली देवाकडे माझ्या दोन्ही मुलांनी कधी लक्ष दिलं नाही एक भावाला पण लहानाचं मोठं केलं त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही माझ्याकडे तुमच्या 1500 भेटले मला नंतर 3000 भेटले दादा मी एकटीच राहते माझं घर भाडं गेलं 3000 धन्यवाद दादा मी कामाला नाही आहे कुठं तुमचं धन्यवाद तुमचे पैसे आले रूम भाडे दिले दिला धन्यवाद दादा आतापर्यंतच्या 1500तुम्ही छोटा-मोठा बिजनेस करणार आहे केळी घेऊन विकणार त्यातच माझं काहीतरी दोन पैसे मिळतील तुम्ही आम्ही महिलांना सहकार्य केलं तुमचं मनापासून धन्यवाद असेच कार्य करत रहा दादा🙏❤
सर धन्यवाद माझी नोकरी सुटलेली आहे तुमच्या पैशामुळे मला आधार झाला .आहे
अजित दादा तुमच्या योजनेमुळे आम्हाला खूप आदर झाला आहे आम्हाला ह्या पैशाची खूप गरज वाटली आम्ही हे पैसे जिथे वापरायचे तिथे वापरले आहे मला माझे मिस्टर नसल्यामुळे मला खूप आधार झालेला आहे तुमचे हे आभार मी कधीच विसरणार नाही धन्यवाद
Majhe pise aale 7500 हजार धन्यवाद dada saheb 🎉🎉🎉🎉
Ok
Sir mala azun ek hi rupiya ala nahi....
मला अजून एकही रूपया मिळाला नाही तर मला केव्हा लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे मी स्वतः महीलांचे फार्म भरून महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळाला तर मला कधी मिळणार
फक्त मजूर वर्गातील लोकांना च हा लाभ द्यावा दादा
कारण बाकी लोकांकडे शेती आहे कुणी जॉब वर आहे त्यांना काय गरज आहे सर्वांना 1500 रुपये दिल्या पेक्षा गरिबाला 2000 महिना लाभ करा दादा खूप आधार होतो काही काही लोकांना दोन वेळेचं खायला पण मिळत नाही मजुरी करून सुद्धा कुटुंबाच्या गरजा भागत नाही 😢 आम्हाला मनासारखं शिक्षण पण घेता येत नाही माझे आई बाबा शेत मजुरी करतात त्याच्यात काय होत आमचं सुख दुःख खान पिन शिक्षण
कुठ बाहेर पण जायला भेटत नाही पैसे नाही उरत तेवढे एक दिवस घरी असल तर महिनाभर तंगी भोगावी लागते😢😢
Tai tu kuthe rahtes,kitvit ahes..kay adchan ahe tula pls mala sangshil ka..I want to help you .bz mhi ashach condition madhun geli ahe..ajunahi khup paristhiti Tashi changli nasli tarihi..saman adchan aslele anek lok jeva ekatr yetat..Teva tyavr upay sahaj shodhu shaktat..ekiche bal khup aste..ni shrimantana aplya adchani aikun tevdhya nahi samju shakat jevdhya apan bhogun samjlelya astat..mhnje Jo garibitn var jati tyala mahiti ast kay adchani astat te..so..pls..kahi suggest karta al tr mi jarur karin..arthik madat karn shkat nahi Karan mich ajun adchanit ahe tya..but knowledge improvement karu shkte..if you want..😊
Same problem ahe
हो नक्कीच प्रयत्न करू
Thank you so much dada.tumhi suru keleli yojana khup chan ahe.🙏🙏🙏🥰
माझ्या सासूबाईं चा एकही हप्ता आला नाही. काय करावे समजेना. सांगितले तर बरं होईल. त्यांच्या औषधा चा खर्च निघेल. परिस्थिती आमची खूप नाजूक आहे. सर काही तरी करा... 😢
भाजी पाला किती वाढला आहे. म्हणजे एका हाथाने पैसे देतात तर दुसऱ्या हाथाने काढून घेतात......... आमच्या पैशावर तुम्ही मजा मारतात आणि बोलतात बहिणीला ओवाळणी दिली. कस काय शक्य आहे
Tumi babrobar bolalat
Dada khup khup dhanyawad 😊 mala kharch khup garaj hoti manapasun dhanyawad
धन्यवाद दादा...खरंच खूप मदत करताय तुम्ही आम्हाला...🙏🙏
खुप छान काम करत आहेत तुम्ही दादा मी एकटीच आहे माझ्या मागे कोणी कमवनार नाही तुमच्या मुळे माझ्या परीवाराला खुप हात भार लागलाय तुम्हाला मनापासून सुभेच्छा तुमचीच सरकार होईल
Thanks dada👌🙏🏻
खूप.छान.केल.कोटि.कोटी.धन्यवाद.
Hiyojna grib mhila sati khub chan ahe🌹🙏
Miley thanks 🙏🙏
दादा खूप छान धन्यवाद
Majey Alyet thanku 🙏
Khup khup dhanyavad🙏 dada zindabad🙏
Barobar dada dnywaad shayb 🙏🙏🥲😊
Dada khup khup dhanyawad dada tumhi garib bahiniche dukkh janle dada🎉🎉🎉❤❤❤❤
धन्यवाद साहेब,🙏
हे बरोबर आहे..मी आतापर्यंत एक साडी सूध्दा घेतली नाही..सगळा पैसा दवाखान्यात गेला आहे.. मला दवाखान्यात जाण्यासाठी कूनी पैसे तर देतच नाही पणं सोबत पणं कूनी येतं नाही पैसे देऊन 😢😢😢😢 पणं ही योजना सुरू करून खूप खूप चांगल केलं आहे तूम्ही...मी तूमची खूप खूप आभारी आहे सर😢😢😢 धन्यवाद
Thank you Dada 🎉🎉
दादा तुम्हाला सर्व बहिणींचा खुप खुप आशिर्वाद आहेत खुप छान काम करत आहेत मला औषध घेता येतात दादा आज पर्यंत कोणिच इतक छान काम केल नाही ते तुम्ही केल हे तुम्हीच करु शकता दादा 🎉🎉🎉🎉🎉
Thankyou so much Bhau 🙏🙏🙌
100% बरोबर आहे
Dada khrech Garib mahila krita khup khup changle aahe hi yojana . Lakho महिलांना आनंद आहे दादा आपले आभारी आहोत
आले आहेत
Dhanyawad saheb.
धंनेवाद,सर,खुप,छंन
सर मला ७५०० रा मिळाले. खूप खूप धन्यवाद. मला या पैशामुळे खूप मदत झाली. मी या रकमेतून माझा चस्मा बनवला. तुम्हाला नेहमीच यश मिळो हीच ईश्वरचणी प्रार्थना.
Kupkup dhanyawad Bhai 🙏🙏
Sir khup khup dhanywad aamhala bhetle sir 7500 😊
दादा छान करता तुम्ही 👌👌
खरंच दादा तुम्ही खूप छान योजन आहे
Thank you🙏
Sindhy sir ham ko diwali bonus mil gyaa bhaut sukriyaa aap ka❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💞💞💞💞💞
Kitna mila
धन्यवाद साहेब
🙏🏻🙏🏻धन्यवाद दादा
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 धन्यवाद भाऊ खुप खुप छान मानव पूर्वकआभार❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर गोर गरीबाना हात बोट लावल्या बदल 🙏 आम्ही तुमचे खूप आभारी आहोत
khup Chan dada
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
दादासाहेब तुम्ही खुप छान आहेत 🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🩷🩵🩷🩵🩷🩵🩷🩵🩵🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
खरच सात हजार पाचशे रुपये जवळ जवळ सर्व भगीनीना आलेले आहेत आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ह्याचे आभारी आहोत. हि लाडक्या बहिणीची नव्हे दाजिची पोस्ट आहे तिन्ही भावानो.♥️👌🙏👍.
Thank you dada kharch khup chan kam kele🙏🏻🙏🏻
खरंच खूप छान योजना आहे ही खूप महिलांना याचा फायदा झाला
खूप खूप धन्यवाद तिघं दादांना विजयी तर तुम्ही तिघंच होणार आमचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद दोन कोटी महिलांना बहीण बनवणे काय सोपं नाही आहे
मला पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा आला, मि पहिल्या तीन हजार रुपयांचे भाजीपाला भरला, त्याचे पाच हजार केले, परत पाच हजार रुपयांचे भाजीपाला भरला, असे करून माझे
स्वतःचे भाजिपाल्याच् दुकान सुरु केले.. धन्यवाद। साहेब.. 🙏🙏 खूप खूप आभारी🙏🙏 तुमी खूप छान निर्णय घेतला आहे महिलान् बदल. आमचा सारख्या खूप महिला दोन् वेळचे जेवण मिळत पण आमचा हातात पैसा येत नाही.. 🥺
Ajit dada saheb hi changli yojna aanli tumhi mukhamantri Sri shinde saheb dhanwad🙏🎉 Mla tumhi pathvle Sarv paise mla pohchlet sir 7500₹, Thandi you 😍sir
खरच खूप छान काम केले दादा 🌺🙏
Chan kam kely sir
Khup chan saheb dhannyavad
1no dada
Good job sir ji
Khup madat zali saheb tumchi
साहेब एकदम बरबर मिहिती सांग तली खुप खुप ध्यान वाद
खूप खूप धन्यवाद दादा
7500Ale ahe sir thank you and God Blesse you and your family ✝️🛐🙏🤝🇨🇮🙌👍🪔🫶🎁🤗
Thanks sir