मलाही सगळे हफ्ते मिळाले खूप -खूप आभारी आहे साहेब 🙏🙏. विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉जीवनात सातत्याने तुम्हाला यशस्वी व समृद्धी मिळो हिच शुभेच्छा. 🙏🌹
मला पाचही हप्त्याचे साडेसात हजार रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडवणीस साहेब व अजित दादा पवार आदिती ताई तटकरे यांना पण खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद शिंदे साहेब खूप खूप आभारी आहे आम्हाला खूप मदत झाली आहे सर
खूप खूप धन्यवाद साहेब मलाही पैसे मिळाले त्या पैशावर माझ्या खूप गरजा पूर्ण झाल्या गरीब महिलांना त्याची खूप मदत झाली धन्यवाद सर
Khup khup Abhar bhau tumche....tumhi mahilana khup sath det ahe...mala paise ale .me khup khush zale
Thank you saheb 7500 भेटले खरंच खूप आभारी आहे मी मला सुद्धा स्कुटी पाहिजे
Visrun ja fek ahe
हमारा स्कूटी अमला पाहिजे
Thank you saheb 7500 भेटले खरंच खूप आभारी आहे मी मला सुद्धा स्कुटी पाहिजे
शासनाचे,, खूप खूप आभार,,,, भरपूर मदत केली,,,❤❤❤
मला सगळे पैसे मिळाले धन्यवाद साहेब खुप खुप आभार
👏
Saheb nahi .....aapla dada hai shinde bhu🙏🙏🙏🙏🙏🙏
मला हे पैसे मिळाले तुमचे खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब. माझा नवरा खूप आजारी होता. त्यांच्या दवाखान्याला पैशाची मदत झाली तुमचे खूप खूप मनापासून आभार 🙏🙏
मला सगळे पैसे मिळाले धन्यवाद साहेब ह्या पैसा मुळे माझ्या नवर्या चे दवा आवशदे आली आहे ते किडनी पैशट आहे तुमचे खूप खूप आभार
ए लाडके बहिणीचे पैसे काय कामाचे बाकी तुमचे फायदा करता तुम्ही हे करताय
आम्हाला तुमचे पैसे नाही पाहिजेस खा प्यायचे धान्य आहे तेच कमी करा तेच आमचे नम्र विनंती
सरळ सरळ सांग ना घू मवते.कशाला
@@PoojaBhadane-q4xं 1:42 1:43 ंऔऔऔऔंंऔऔऔऔ 1:59 ओं
@@PoojaBhadane-q4xं 1:42 1:43 ंऔऔऔऔंंऔऔऔऔ 1:59 ओं
Muze bhi Pura mement mila hai bhai❤ thanks
Thank you महाराष्ट्र शासन ❤
सर मला स्कुटीची खूप गरज आहे अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा सांगा ना सर प्लीज
मला - स्कु टी ची गरज आहे आर्ज करा य चा . ।
सर मला खूप खूप आवश्यक आहे स्कुटी ची
अपंग बनवाया निघाले सरकार.. एवढा पैसा कुठून आला? आधी नोकरी करणा-यांना पगार वेळेवर करा, महागाई स्वस्त करा, पेट्रोल स्वस्त करा…
Majhya mulichi shalechi fees bharli aaj .. thank you so much..😊
दलींदर मेन पॉईंट लवकर सांगत जाना दलिंदर आहेस फार दलिंदर
Rani yas
Yacha youtube chalatay sarkar var
Ho na dalindar kuthala panchat manus
Dalbhadri dalindar yojna
Ekdam sahi hai
धन्यवाद साहेब...खाद्य तेल, डाळ सर्व महाग केले बद्दल...
मला सगळे पैसे मिळाले आहे धन्यवाद साहेब खूप खूप आभार अशीच तुमची कारकिर्दी वाढत राहो
Thanks shinde Dada tumhi bahinicha vichar kelat khup khup aabhar pan hi yojana pudhe chalu rahavi hich vinti 🙏🙏
धन्यवाद साहेब मला सगळे पैसे मिळाले
खूप खूप धन्यवाद साहेब अशीच तुमची कारकिर्दी वाढत राहो तुम्हाला खूप यश मिळत राहो ईश्वर चरणी प्रार्थना
खरी माहिती आहे का 🥰
आम्हाला स्कुटीची खूप गरज आहे कधी मिळणार आम्ही वाट पाहतोय तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर साहेब
Thank you Shinde Saheb.❤
आत्तापर्यंत सगळे पैसे मिळाले धन्यवाद महाराष्ट्र सरकार 🙏🏻🙏🏻
Khup khup dhanyawad Maharashtra sarkar 🙏
Dhanyavad saheb.....
धन्यवाद शिंदे साहेब तुमच खूप खूप आभार
Thank you paise ale khup aabhar
Thank you shinde saheb
मला आत्तापर्यंत सगळे पैसे मिळाले धन्यवाद
जय महाराष्ट्र शिंदे साहेब धन्यवाद कोटी कोटी शुभेच्छा
मला सगळे हप्ते आले धन्य वाद मुख्य मंत्री साहेब
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 😊😊
Thankyou dada❤😊
स्कूटी देण्यापेक्षा महागाई कमी करा, जर सरकार कडे येवढे पैसे आहेत तर आपल्या सरकार वर कर्ज कसले आहे? खरचं जर जनतेच भल करायचं असेल तर महागाई आटोक्यात आणा
Dhanyavad saheb❤
सर मला स्कुटीची खूप गरज आहे
Tumchya 7300 hajar mule mi draywing school kel aahe sir manapasoon danyavad🎉
Thank you Dada
धन्यवाद शिंदे साहेब तुमचं खूप खूप आभार
महिलांसाठी आजुन पर्यंत कोणी केलं नाही ते तुम्ही करून दाखवलेत ❤
Thank you 🙏 shinde saheb
Khup khup dhanyawad Eknath Shinde saheb mala pan sagle paise milale Mahilanchya garja Purna hotayt
Thank you shinde saheb paise sagle milale
शिंदे साहेब मला पण स्कुटी पाहिजे🎉🙏
माझी बहीण वासंती प्रकाश वाशीकर हिलाही सगळे पैसे मिळाले. खूप -खूप धन्यवाद 👍👏
Mala sagle paise milaale thank you sir
मलाही सगळे हफ्ते मिळाले खूप -खूप आभारी आहे साहेब 🙏🙏. विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉जीवनात सातत्याने तुम्हाला यशस्वी व समृद्धी मिळो हिच शुभेच्छा. 🙏🌹
मला पैसे मिळाले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद साहेब गोर गरिबांसाठी खूप मदत होते
Sanjay Saheb ko khoob dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad dhanyvad
Thank you sar
Khup khup abhar sarkarche scooty yojna
माला, आतापर्यंत, सर्व, पैसे, मिळाले आहेत, माझ्या लाडक्या भाऊ चे, खूप, खुप, आभार
Mala
Kiti
Dhanyawad Sir Mala hi aale paise
Khup khup aabhar🙏🙏
मला पाचही हप्त्याचे साडेसात हजार रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडवणीस साहेब व अजित दादा पवार आदिती ताई तटकरे यांना पण खूप खूप धन्यवाद 🙏🙏
पैसे मिळाले धन्यवाद.
Thanku sir skuti denach vichar kely aple khub khub abhar jy job kartat asle mahila khub adchani se mukabala karat aply jab kartat thanku sir
Thank you saheb mla 7500 आले
Dhanyvad Shinde Saheb Malappuram sarve paise nirale
7500 rupaye mla aalya baddal mananiy aknath shinde sahebana mazyakadun khup khup dhanyavad
muje bi mila hai 🙏
Jay Maharashtra shinde saheb thanks you
Thank you sir mera paisa sab mela
Thank you shinde sir
From kase bharayche mala paise nako pan scooty pahije karan mulicha school la sodun yayala khup tras hot aahe😊
धन्यवाद शिंदे साहेब
सुरु होण्याच्या आधी बोल बचन करतात 😘
Thank you dada ❤😊
मला लहान मुले आहेत त्यांना सोडायला आणायला मला खूप त्रास होतोय त्याच्यामुळे मला स स्कुटीची गरज आहे
Thank u mla paise milale ahe mla clg jyasati scooty milali pahije bahut madat hoi
He je yojna aahe he khar aahe ki khot ❤🤩
Thanku shinde saheb
👌👌👌🌹🌹🌹
3:29 scooty konala milnar... 😊😊😊
Thanks Sr ❤
Aamhi shinde sir la khub aabhar mahanto
धन्यवाद सर
🙏💐
Mala pan 7500 hajar milel..dhanyvad saheb🙏🙏🙏🙏
सर मला खूपच गरज आहे मला स्कूटीची गरज आहे
?🙏🙏Dhanywaad dada
Mala pan pause milale khup dhanyavad
Thank u very much BJP Ani ladke mukhymantri Shinde Sir❤
हो सर मला पण खुप गरज आहे
सर मला पण खूप खूप च गरच माझ्या मुलगी साठी माझ्या
खर आहे का हे
सर मला स्कुटी ची खूप गरज आहे.,🙏
Shinde sahebla🙏🙏🙏
मी ग्रामीण भागात रहाते, मला माझ्या मुलीसाठी च स्कुटी पाहिजे
Super
कोल्हापुरातल्या ग्रामीण भागातल्या आशांना स्कुटी सरकारने घेऊन द्यायला पाहिजे
मला आता पर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले खुप खुप आभार
सर आम्हांला खुप गरज आहे आम्ही गरीब आहे
Thanks sir
सर मला खूप गरज आहे स्कुटीची
Shinde saheb dhanwad 🙏🙏
Thank u dada
मला पण खूप गरज आहे स्कुटी ची दादा
Sagli जिल्यात चालु आहे का