कोणत्याही घाटातील युटर्न हा थोडा लांबीने मोठ असावा जेणेकरून समोरच्यावर दोन्ही वाहकांना निट गाडी चालवताना त्रास होणार नाही आणि अपघात सुद्धा टळेल.घाटातील रस्ताचा यु टर्न कमीत कमी हा ३०० फुटाचा असावा.
हा कोकणातील (आजरा सावंतवाडी मार्ग )आंबोली घाट नसावा, कारण या घाटात जास्त करुन सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ, कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील बसेस प्रवास करतात....
FAKE .हा आंबोली घाट नाही,बसच्या बोनेटवरून सहज लक्षात येते. या भागातील बसचे बोनेट(Radiator च्या वरची जाळी) निळी येत नाही.पिवळी येते. आणि आंबोली घाट याच्यापेक्षा खूप अरुंद आहे,एवढी फास्ट वाहतूक चालत नाही आणि एवढ्या बसेस सुद्धा नाहीत.
माझी लालपरी अण् माझी हिरकणी आपल्या महाराष्ट्राची शान आहेत 😏❤️🙏🚩
खुप छान...सर्व महाराष्ट्र कव्हर करा....
From Trimbakeshwar
pavsalyat jawhar route ekdum Sundar asto...😍
Kdak bhau....✨🎉
लालपरी खुप छान...
TRAMBAK NILIMATI JAvhar road ghat
वाट पाहिन पण एस टी नेच जाईन
मी विदर्भातील एक एस.टी.प्रेमी
Nice
Suberb
Silvassa la janarya gadyana cover kara video madhe
Thank you for your suggestions, Ho set up REDY hot aahe, lovkar aamhi cover kru...
Tu suey the future belongs in the
बहुतेक हा, आंबोली घाट नाही. कारण, लालपरी नाशिक रोडवरील दिसतात.
nashik javhar road aahe ha....
आंबोली घाट नाही हा
कोणत्याही घाटातील युटर्न हा थोडा लांबीने मोठ असावा जेणेकरून समोरच्यावर दोन्ही वाहकांना निट गाडी चालवताना त्रास होणार नाही आणि अपघात सुद्धा टळेल.घाटातील रस्ताचा यु टर्न कमीत कमी हा ३०० फुटाचा असावा.
तिकड पण एक आंबोली घाट आहे का ? आजरा सावंवाडी मार्गावर पण एक आंबोली घाट आहे
Brobar ha trambkeshwer javhar road varil aahe ....yala rongan asehi mhntat...
@@HighwayExpress Okk....✌️
Ha aamboli ghat ny aahe....
Solied....
Bhai बोईसर शिर्डी आंबोली घाटात कशी
भावु हा त्र्यंबकेश्वर जव्हार रोड वरिल अंबोली घाट आहे....
हा कोकणातील (आजरा सावंतवाडी मार्ग )आंबोली घाट नसावा, कारण या घाटात जास्त करुन सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ, कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील बसेस प्रवास करतात....
Nashik -jawhar road ahe ha
त्रंबकेश्वर जव्हार रोड वरिल हा घाट आहे...
Kuthla Amboli Ghat????
Trambkeshwer jvhar road cha...
FAKE .हा आंबोली घाट नाही,बसच्या बोनेटवरून सहज लक्षात येते. या भागातील बसचे बोनेट(Radiator च्या वरची जाळी) निळी येत नाही.पिवळी येते. आणि आंबोली घाट याच्यापेक्षा खूप अरुंद आहे,एवढी फास्ट वाहतूक चालत नाही आणि एवढ्या बसेस सुद्धा नाहीत.
हा त्रंबक जव्हार रोड वरिल अंबोली घाट आहे...
Wrong ghat
हा त्रंबक जव्हार रोड वरिल घाट आहे...