अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. खत पण वाळवून टाकू नये खतात ओलावा असणे आवश्यक आहे कारण कोरड्या खतात जिवाणू संख्या खूप कमी असते तर ओल्या खतात जिवाणू संख्या जास्त असल्याने जमीनीत त्यांचे कार्य लगेच चालू होते व पिकांची वाढ जोमदार होते हा माझा पण अनुभव आहे. खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल आपले आभार व धन्यवाद आण्णासाहेब
@@दिशासेंद्रियशेती Dada aapla what's up no pathwa kahi mahatwa chi charcha karai chi aahe. Aapli audkh mala KuldeepSinh Bapu Gujarat ni dili. Aamcha hi naav KuldeepSingh Maharawal ahe Baroda Gujarat.
साहेब आता बागेत दाळिब ठिबक सिंचन डिर्रप खाली कोंबडी खत ऐका झाडाला ऐक किलव दोन बाजूला टाकल तर चालेल का आता सेटीग झाली आहे दिशा सेंद्रिय शेती आवशद फवारणी केली आहे तसं आता साहेब कोंबडी खत टाकले तर चालेल का हे सांगा
ओम शांति आणासाहेब आपण जे कार्य करत आहात ते खूपच चांगल आहे मी माझ्या तूरी मध्ये आपण सांगीतल्याप्रमाणे निमआर्क +गोमुत्रा सोबत थोडासा निरमा टाकून तुरीवर फवारनी केली होती तर तुरी वरची आळी नष्ट झाली आता मला निर्माक+गोमुत्र +निरमा + अंडा जनिक आम्ल फवारू का ?
Aanna saheb pala pachodya pasun compost kase tayar karayche yach video asel tar please 9879021413 ya number var link pathva mi khup search kel aaplya channel var pan nahi milale.
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. खत पण वाळवून टाकू नये खतात ओलावा असणे आवश्यक आहे कारण कोरड्या खतात जिवाणू संख्या खूप कमी असते तर ओल्या खतात जिवाणू संख्या जास्त असल्याने जमीनीत त्यांचे कार्य लगेच चालू होते व पिकांची वाढ जोमदार होते हा माझा पण अनुभव आहे. खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल आपले आभार व धन्यवाद आण्णासाहेब
अगदी बरोबर आहे भाऊ, धन्यवाद
खुप छान माहीती दिली शेती बदल धन्यवाद
खुपच छान आनी कामाची माहीती दिली तुम्ही आन्नासाहेब.👌👌
धन्यवाद सर🙏🙏
नमस्ते अण्णासाहेब सुंदर प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर माहीती
नमस्कार दादा एकदम मस्त माहिती देली शेणखताविषई मनापासून अभिनंदन धन्यवाद
आपण खुप चांगली माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत
बरोबर आहे वागा
अगदी...छांन...माहिती...दिली...तुम्ही...
धन्यवाद
छान विडियो टाकला
अरे भाऊ तुम्ही ही माहिती देत आहात ती खूप छान आहे परंतु शेतकऱ्याकडून वेळेवर मंजूर न भेटल्यामुळे हे काम होत नाही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
*अतिशय महत्वपूर्ण माहिती*
धन्यवाद
खूप छान माहिती अण्णासाहेब।।
सेंद्रीय धन्यवाद सर
आभारी आहे🙏🙏
⛳⛳जय.जिजाऊ.जय.शिवराय⛳⛳खूप.छान..माहितीचा .खजाना.सेतकर्याना.देतआहात.मनापासुन धन्यवाद. सेंद्रीय. राम.राम
Gopal Deshmukh आण्णासाहेब गांव कोणत आहे.
जय जिजाऊ।जय शिवराय।
धंनेवाद फारच शान
खत विस्कटायच आणि नांगरट करुण घ्यायची लगेच दादा....
Khun chan maritime dile danyawad
एकदम बरोबर माहिती दिली नाना धन्यवाद
धन्यवाद भाऊ
योग्य माहीती दिल्या बदल धन्यवाद
Nice very good information my former family👨👦👧👩👴👵
आगदी छान माहीती दिली आण्णासाहेब
खुप छानभाऊ
एकदम छान माहिती आण्णासाहेब
धन्यवाद
खुप महत्वाची माहीली दिली भाऊ
Good information thnxs
खुपच चांगली माहिती दीली भाऊ.
माहीती आवडली खरच
धन्यवाद
चांगली माहिति
चागली माहिति दिली.
धन्यवाद भाऊ
छान माहिती .
खूप छान
बरोबरच आहे भाऊ
Kgub chaan AnnaSaheb👏👏👏
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती Dada aapla what's up no pathwa kahi mahatwa chi charcha karai chi aahe.
Aapli audkh mala KuldeepSinh Bapu Gujarat ni dili.
Aamcha hi naav KuldeepSingh Maharawal ahe Baroda Gujarat.
9898068781 What's up
Dhanyavad saheb khup chan
dhananjay deshmukh thanku
राम राम अण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद
आभारी आहे भाऊ
खुप छान ज्ञान सांगीतल आण्णाभाऊ
😏
जूनमध्ये शेणखत टाकल्यानंतर ओलाव्यामुळे खतांमधली हुमनी आळी मरत नाही त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे असे मला वाटते
Barobar
खत केंव्हा ही टाका.पण लगेच जमीन नांगरूण घ्या.
Correct
हुमनी अळी साठी शेनखतात बायोमिक्स व ट्रायकोडर्मा जैवीक पावडर मिसळून द्यावे 😊❤
Nice info .mi pn asch karaycho but ata nhi karnar
आण्णासाहेब दादा वाऱ्याचा आवाज फार येत होता
पूर्ण लक्षात आले नाही,
शेनखत जमिनित पांगवल्यावर नांगरट केलि तर चालेन का दादा
धन्यवाद भाऊ
Shevga sheti var ek video banva sir..sendriye paddhatine please
सोयाबीन कुटार / गूळी पासुन शेणखत कसे तयार करतात /कुटार कसे कुजवतात माहिती हवी आहे यावर व्हिडिओ लवकरच बनवा तूम्ही
🙏🙏
धन्यवाद
बरोबर आहे
आन्ना तुझ्ये गाव कोणते?
ता.माजलगाव वाटतोय.
खिलार गाईचे ताजे शेन सहलरी केली तरी चालेल काय याचा फायदा होईल काय
1 ton shenkhat banavnysathi kiti kharch yeto.?
नांगरणी केल्यावर शेण खत टाकला तर चालेल का ? का त्या आधी टाकावा.
Thanks.
खूप छान माहिती दिली आहे साहेब माझी एक शंका आहे की मे महिन्यात शेणखत टाकल्याचेनंतर त्याचेवर मोगड फेरावला तर चालेल का कृपया replya द्या
चालेल भाऊ, धन्यवाद
मस्त
Annasaheb falpikana ole ki sukhe shenkhat yogy krupaya tyavar video banva
Amba lagwadi purvi Fresh Shen khat vaprle tar chalel Ka Anna Saheb.?
चालते
@@दिशासेंद्रियशेती Thank you for quick reply Anna Saheb 🙏
@@autira333 🙏🙏🌱🌱🌴🌴
साहेब आता बागेत दाळिब ठिबक सिंचन डिर्रप खाली कोंबडी खत ऐका झाडाला ऐक किलव दोन बाजूला टाकल तर चालेल का आता सेटीग झाली आहे दिशा सेंद्रिय शेती आवशद फवारणी केली आहे तसं आता साहेब कोंबडी खत टाकले तर चालेल का हे सांगा
आण्णा तुमच्या प्रतेक वेळा लाईक कमेट शेर केले पण आमच्या १ प्रशनाचे उत्तर द्या
उकिरड्यात तर खूप उष्णता असते मग जिवाणू त्यात मरत नाहीत काय उकिरडा उन्हात च तर तापतो
त्यात ओलावा असतो सर
अगदी बरोबर भाऊ, धन्यवाद🙏🙏
उष्णता असते ;बरोबर आहे. म्हणून खड्डा खोल करू नये
अन्ना साहेब शेनखता पेक्षा गांधुळ खत टाकले तर एकेरि किती आणि कव्हा टाकव या बाबत मार्गदर्शन करा,
ओम शांति आणासाहेब आपण जे कार्य करत आहात ते खूपच चांगल आहे मी माझ्या तूरी मध्ये आपण सांगीतल्याप्रमाणे निमआर्क +गोमुत्रा सोबत थोडासा निरमा टाकून तुरीवर फवारनी केली होती तर तुरी वरची आळी नष्ट झाली आता मला निर्माक+गोमुत्र +निरमा + अंडा जनिक आम्ल फवारू का ?
चालेल, धन्यवाद
Tumi jia shetat baslay te shet Ana Saheb tumch ahe ka dusrich video khup Chan banvlay
nice
Nice sir
शेण 4-5 दिवस वाळवून कुंडित, बागेत वापरले तर चालेल का.
चालते
Sir नमस्ते
मी आताच 15 ट्रॉली शेणखत शेतात नेऊन टाकले, ओले आहे , आता जर ते शेतात पसरवले तर वाळेल , काय करावे..
ऊनाळयात झाडांना शेणखत टाकू शकतो ?
भाऊ कापूस लागवड झाले नंतर शेन खत टाकायला जमेल का
ऊस लागवड करण्या अगोदर शेण खत टाकले तर चालेल का... नतर सरी फोडताना टाकावे
अंडा जनिक आम्ल एक वर्षापूर्वीचे आहे ते तुरीवर फवारण्यासाठी वापरू शकतो का ? तसेच निर्मारक मध्ये मिसळून तुरीवर फवारू शकतो का ?
नाही भाऊ, दुसरे बनून फवारणी करा,धन्यवाद
शेणखत टाकले तर बारा वर्ष पुन्हा बारा वर्षानी टाकावे.
Humni alicha Kay hoil mag
Nematodes sathi sanga plz
Annasaheb tumchyakade sheti kiti ahe please sanga
साडे आठ एकर, धन्यवाद
Aanna saheb pala pachodya pasun compost kase tayar karayche yach video asel tar please 9879021413 ya number var link pathva mi khup search kel aaplya channel var pan nahi milale.
कपास लागवड कधी करायला पाहिजे
7 जूनच्या नंतर लागवड करा भाऊ, धन्यवाद
NAMASTE ANNA SAHEB
नमस्ते🙏🙏
भाऊ शेणखत टाकण्यापेक्षा गाढुंळ खत टाकले तर चालेल का❓
चालेल भाऊ, धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती एकेरी किती आणि केव्हा टाकावे भाऊ, मी नविन आहे तर मार्गदर्शन करा,
मस्त माहीती दिली आण्णा
सोयाबीनला मागे पेरला तर चालेल का
चालेल भाऊ, धन्यवाद
शेणखत मध्ये उनी लागणे म्हणजे काय??
करंज तेलावर व्हीडीओ बनवता का आण्णासाहेब
ओलाव्यत हुमनीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो..मग काय करावे
शेण खत लवकर कुजवायचं असेल तर काय कराव
आना कृपया मो न द्या ना राव काही अडचणी येत आहे
गोबर गॅस मधील शेन खत जीवाणू असतात का
प्राणवायु शीवाय जगणारे जीवाणु असतात
Mosmbi la kdhi shenkht kdhi dybala pahije mg
Tag ghadanasati ekda video taka.tag vishyi mahiti
Shen khat takun jr ran bhijvl tr chlka
मी नांगरनी च्या आधी खत टाकले तर चालते का?
*हो नांगरनी आदी टकले तर चालेल*
हुमणी अळीचा प्रादुर्भाव जमीन ओली असल्यामुळे होत नाही का ?
@@sachinrote5568 *शेनातील हूमनी ने प्रादुर्भाव होत नाही*
Brobar aawaj yet nahi aahe.
भाऊ आपल्या ला किती कापूस झाला गेल्या वर्षी
सेन खतात कोनते जिवानु असतात ते सांगा,,,, उकीरड्यात कीती उषनता असते,,,,तुमची कृषी पदवी,किंवा पदवीकी आहे का,,,
कोणतीही पदवी झाली नाही भाऊ,फक्त अनुभव आहे,धन्यवाद
आहो पावसाळ्यात ओल खत टाकलतर विंचु होतातराव
निबोळी अर्क बनविण्यासाठी व्हिडिओ टाका
ठीक आहे भाऊ, धन्यवाद
मोसंबी च झड पिवड़ पड़ल कायं करु
चुकीची माहिती
खूप छान
nice
धन्यवाद