Sushma Andhare : अमृता फडणवीसांची तुलना राखी सावंतसह, सर्जरीचा उल्लेख करत टोलेबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 ปีที่แล้ว +204

    अंधारे ताई जबरदस्त एक नंबर पारख
    अमृता मामी आणी राखी सावंत दोघी सख्या बहीणी

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 ปีที่แล้ว +446

    खरं बोलते अंधारे बाई राखी सावंत ची बराबरी अमृता सिंगर सी होऊ शकते

    • @shivkumargodambe8327
      @shivkumargodambe8327 ปีที่แล้ว +1

      अंधारे बाईंची तुलना राखी सावंतशी का होऊ शकत नाही? दोघी त्यांच्या नवऱ्यांनी सोडलेल्या बाया! यांचे पति कोण आणि किती हेच कळत नाही. अमृता स्वकर्तृत्वावर ॲक्सिस बँकेत उच्च पदस्थ असून त्यांना नवरा देवेंद्रचा भक्कम पाठिंबा आहे. सुषमा आणि राखी वाऱ्यावर (नवऱ्याने) सोडलेल्या!

    • @dhirajpetkar9765
      @dhirajpetkar9765 ปีที่แล้ว +4

      @Prashant Tawade PANT JARA SHANT
      Mulat Hindu muslim Muddach nahi ahe ha tumhi tumcha faydyasathi tayar kela.

    • @musarratmomin
      @musarratmomin ปีที่แล้ว +1

      ​@@dhirajpetkar9765 😜😜👍

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      *हा बाईची अमृतवाणी*
      ही बाई आधी प्रबोधन कार्यक्रम घेऊन फक्त हिंदू देवी देवतांना शिव्या दयाची आणि हिंदू संस्कृती, चाली, रिती,रूढी, परंपरांना अपमानित करून लोकांना प्रबोधन सांगायची. कारण या बाईचे आमदार व्हायचं स्वप्न होत. बाई उभी पण झाली पण मते केवळ ४४९ भेटल्याने या बाईला आपली लायकी किती आणि बोलतो किती हे कळलं.😂 स्व.बाळासाहेब ठाकरे ना या बाईंनी अपमान करायला नाही सोडलं. नंतर ही बाई आमदारकीला ज्या प्रकारे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी ला शरद पवारांनी आमदार केलं. तीच संधी पाहून हिंदुवादी शिवसेनेत प्रवेश केला. आणि सोशल मीडियावर मनोरंजन काँग्रेस राष्ट्रवादी चां राष्ट्रीय गुलामांचा करत आहे.
      समर्थन देणारे जे लोक आहेत अश्याच विचारवंत बाया यांच्या पण घरात असतील म्हणून समर्थन देत आहेत.
      पण ही बाई लोकसमोर कोणत्याही निवडणुकीला उभी राहील तरी ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही 😂😂🙏
      काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांच्या सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे गुलामांन पासून स्व.बाळासाहेब ठाकरे चा कट्टर शिवसैनिकानी सावधान राहा...

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 ปีที่แล้ว +48

    सै सुनार की एक लोहार की
    जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥👌💪✌️👍💐

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 ปีที่แล้ว +336

    ह्याला म्हणतात अभ्यासू ...खूप छान सुषमा ताई ,,, कुपोषित बुद्धीचा परप्रांतीय कं भोज ची जागा दाखवल्या बद्दल ...

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 ปีที่แล้ว +218

    सुषमा ताई आपण जोडी बरोबर लावली जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @nitinsurose639
      @nitinsurose639 หลายเดือนก่อน

      ही धंद्यावाली आहे

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s ปีที่แล้ว +50

    एकदम कडक.. आणि समर्पक उत्तर .. .🤪🤪😂😁😜

  • @adventurer2951
    @adventurer2951 ปีที่แล้ว +767

    मी भाजप समर्थक आहे परंतु ऍग्री आहे। अमृता फडणवीस मुळे वाट लागायची वेळ झालीये

    • @gloriousbomb9913
      @gloriousbomb9913 ปีที่แล้ว +9

      Tu kon he re me bjp cha he mhne😂😂😂

    • @adventurer2951
      @adventurer2951 ปีที่แล้ว +2

      Twitter var ahes ka tu

    • @user-mf7zr5py1y
      @user-mf7zr5py1y ปีที่แล้ว +2

      nigh ❤️dya

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 ปีที่แล้ว +26

      मानली भावा भाजप समर्थक असुन खर बोलायला

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ ปีที่แล้ว +14

      तरीपण अजुन भाजप समर्थक आहेस..धन्य तुमची🙏🙏🙏

  • @hanwatehanmant9252
    @hanwatehanmant9252 ปีที่แล้ว +83

    शिकलेली लोक प्रश्न उपस्थित करू शकतात ताज जयउदाहरण सुषमाताई अंधारे

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 ปีที่แล้ว

      तस पाहिलं तर भाजापच् कंबोज याचा महाराष्टाशी काही समंध नाही याच्यासारखे लाखो बीजेपी कार्यकर्ते आहेत
      पण काही कारण नसताना हा tv वर येतो त्या वेळी त्या चॅनेल वाल्याला त्याने भरपूर पैसे दिलेले असतात व पुन्हा देण्याची आशा दाखवतो
      नाही तर एवढे महाराष्ट्रात प्रॉब्लेम असताना या फाडतुस माणसाला फुकट कोण चॅनेलवर दाखवेल

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 ปีที่แล้ว +304

    भाजपचे समर्थक आहो.पण तुम्ही केलेली तुलना योग्य.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว +2

      @prashanttawade6509 2 रूपये जमा झाले, खुश व्हा

    • @musarratmomin
      @musarratmomin ปีที่แล้ว

      ​@Prashant Tawade 😂😂😂

  • @overtaker3295
    @overtaker3295 ปีที่แล้ว +287

    सर्जरी, डान्स , गाणे, रियाज अली = अमृता डान्सनिस

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      *हा बाईची अमृतवाणी*
      ही बाई आधी प्रबोधन कार्यक्रम घेऊन फक्त हिंदू देवी देवतांना शिव्या दयाची आणि हिंदू संस्कृती, चाली, रिती,रूढी, परंपरांना अपमानित करून लोकांना प्रबोधन सांगायची. कारण या बाईचे आमदार व्हायचं स्वप्न होत. बाई उभी पण झाली पण मते केवळ ४४९ भेटल्याने या बाईला आपली लायकी किती आणि बोलतो किती हे कळलं.😂 स्व.बाळासाहेब ठाकरे ना या बाईंनी अपमान करायला नाही सोडलं. नंतर ही बाई आमदारकीला ज्या प्रकारे बाजारू विचारवंत अमोल मिटकरी ला शरद पवारांनी आमदार केलं. तीच संधी पाहून हिंदुवादी शिवसेनेत प्रवेश केला. आणि सोशल मीडियावर मनोरंजन काँग्रेस राष्ट्रवादी चां राष्ट्रीय गुलामांचा करत आहे.
      समर्थन देणारे जे लोक आहेत अश्याच विचारवंत बाया यांच्या पण घरात असतील म्हणून समर्थन देत आहेत.
      पण ही बाई लोकसमोर कोणत्याही निवडणुकीला उभी राहील तरी ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही 😂😂🙏
      काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांच्या सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे गुलामांन पासून स्व.बाळासाहेब ठाकरे चा कट्टर शिवसैनिकानी सावधान राहा...

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 ปีที่แล้ว +207

    राखी सावंत ही उपेक्षित समाजातून स्वकष्टाने मेहनतीने कोणाच्याही मदतीवीना उभी राहिलेली महिला आहेत. तीला हीन ठरवून तीच्या नाव घेऊन हीनवणे हा तीचा अपमान आहे. कंबोज याचा राखी सावंत यांनी चांगलाच समाचार घ्यावा.

    • @sureshbagkar769
      @sureshbagkar769 ปีที่แล้ว +1

      Mg andhare taina vaet ka vatle tyanha abhiman vatila pahije hota

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 หลายเดือนก่อน

      हिच्या पेक्षा बरी आहे Rakhee😊

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 ปีที่แล้ว +257

    कस वाटतय भक्तानो ह्यालाच म्हणतात सौ सुनार की एक लोहार की

  • @onlineyojana-u-baba
    @onlineyojana-u-baba ปีที่แล้ว +64

    सत्य वचन ताइसाहेब
    सत्य कडु असत म्हणे ... झोंबनार की मग

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र ปีที่แล้ว +423

    भक्तानां सुषमाताईचें भाषण झोंबणार

    • @namdevchorge8655
      @namdevchorge8655 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂

    • @amitsawant6929
      @amitsawant6929 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 ปีที่แล้ว

      ह्या अंध मंद भक्तांनी लाज शरम सोडून दिली आहे त्याचे त्याने भूषण वाटते.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 ปีที่แล้ว +9

      @World Is One Family तुमच्या अंध भक्तांच्या कॉमेंट्स पण चेक कर म्हणजे हा साक्षात्कार मला का झाला ह्याची प्रचिती येईल.

    • @anindian1225
      @anindian1225 ปีที่แล้ว +10

      ​@World Is One Family फडतूस अंधभक्त हाजिर हो😂😂

  • @Bro-y5p
    @Bro-y5p ปีที่แล้ว +159

    हात न लावता थोबाडीत मारल राव 😂😂😂

  • @sataywanbansode7959
    @sataywanbansode7959 ปีที่แล้ว +184

    नवरा ऊप मूख्यमंत्री म्हणुण अम्रूता फडनवीस याची ओळख नाही तर कोण ओळखते अम्रुता फडनवीसला ?

    • @samikshaghotage3505
      @samikshaghotage3505 ปีที่แล้ว

      एवढ्या शिव्या घातल्या नसत्या अख्ख्या जगाला तर कोणी ओळखलं असतं का सुषमा अंधारे ताईंना तरी! म्हणजे खरच नाहितर का बरं घेतलं असतं कधी या पक्ष तर कधी त्या पक्ष भाषणात?
      दुसरयांच्या नसलेल्या शोधून फटक्या बाजूवर भयंकर फाटकं बोलणं हे सोडून काय बरं जनहित करतात हे ल्योक???

    • @prakashborkar6528
      @prakashborkar6528 ปีที่แล้ว

      U R absolutely right bro

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 4 วันที่ผ่านมา

      right 1 Dum khare ya amrutala kon
      olkhat .

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 ปีที่แล้ว +279

    मामी गाणे गायला लागल्या पासुन बिचारी राणू मंडळच्या पोटा वर पाय😂😂😂😂

    • @gayatrijahagirdar3536
      @gayatrijahagirdar3536 ปีที่แล้ว +4

      Ranu and amruta same

    • @omfadnis
      @omfadnis 8 หลายเดือนก่อน

      ​​@@gayatrijahagirdar3536Ranu जास्त चांगली गाते पण दिसायला मात्र.....

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @rajeshmarathe3166
    @rajeshmarathe3166 ปีที่แล้ว +217

    कदाचित मोहीत कंबोजना अमृता ताईंबद्लच बोलायचे असेल.. डायरेक्ट बोलता आले नाही म्हणून कदाचित सुषमा मॅडम तुमच्या नावाचा आधार घेतला असेल..😉

    • @anilpatil144
      @anilpatil144 ปีที่แล้ว

      मोहित कंबोज ला मंत्री पद पाहिजे म्हणून एव्हढा बोलतोय आधी कोन ओळखत होत याला फक्त भ्रष्टाचारी म्हणून आहे याची ओळख

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 7 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @amolrd7202
    @amolrd7202 ปีที่แล้ว +95

    😂😂 आता खरी कोण राखी सावंत आहे ते लक्षात आल . एकदम बरोबर आहे😮😮😮 हे पटल आपल्याला

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +79

    अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे झिंदाबाद.

    • @niveditabhave8172
      @niveditabhave8172 หลายเดือนก่อน

      सुषमाताई हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना काय काय बोलल्या होत्या ऐकले नसावे

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 ปีที่แล้ว +477

    नेहमीप्रमाणे भक्तांचा जळफळाट नक्की आहे आजही 😅🤣

    • @statusesbyJk
      @statusesbyJk ปีที่แล้ว +27

      ​@@shyss4460 तूझ्या ह्या कॉमेंट वरून कळतं की तुझे संस्कार काय आहेत😂

    • @statusesbyJk
      @statusesbyJk ปีที่แล้ว +16

      ​@@shyss4460 त्या बारक्या रियाझ च काय घेतलं अमृता ने😂😂

    • @Baapofmemes
      @Baapofmemes ปีที่แล้ว +6

      Bala sahebancha apman, hanuman, aani navratri cha apman, udhav aditya cha apman aani aata he tarihi marathi mansa samor ubhi aahey 🙏🏻😂😂😂😂😂😂😂

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 ปีที่แล้ว +4

      अलिबाग ची हिस्ट्री माहित आहे का

    • @kk7134
      @kk7134 ปีที่แล้ว +5

      राजकीय तमाशाचे सुपार्या घेऊन फड गाजवणारी

  • @kishorkadam4921
    @kishorkadam4921 ปีที่แล้ว +57

    जबरदस्त

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar ปีที่แล้ว +86

    🔥 शिवसेना सुषमा ताई नंबर वन 🙏 सत्यमेव जयते 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @Lpnews
    @Lpnews ปีที่แล้ว +116

    याला म्हणतात दणका, सुषमा अंधारे यांनी सत्य परस्थितीवर मांडलेले परखड विचार, व अभ्यासपूर्ण भाषण, भक्तांनी कान उघडे ठेऊन एकावे...आणि सत्य समजून घेऊन, आपले मतपरिवर्तन होते का ते पहावे...

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 ปีที่แล้ว +84

    सब गोलमाल है भाई.. सब गोलमाल है

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje ปีที่แล้ว +28

    निदान राखी सावंत स्वतःच्या पायावर जीवावर जगते आहे काम मिळवत आहे, स्वतःच्या नवऱ्याच्या पदाचा वापर करून राखी उडत नाही निदान, सुष्माताई बरोबरच बोललात आपण, तुलना होऊ शकते राखी आणि अमृता मामी ची पण राखी जास्त वरचढ आहे हे नक्की

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว +2

      आधारे फा,लतुबाई देभाषण घेराशन

    • @AmolNKRaje
      @AmolNKRaje ปีที่แล้ว +1

      @@asmitaraje9091 राशन वर तर भाजपचे आंधभकत जीवंत आहेत, आधे ताली बजाव आधे थाली बजाव बाकी बचे मोंबत्ती जलाव, किसको कूच्छ समज ना आये वो बेटी बचाव बेटी पटाव 😂🤣😂🤣 नाही तो फेकू बाबा नाराज हो जायेंगे 🤣😂🤣😂🤣😂

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว +2

      सुषमा ताई ग्रेट आहे. 👍

  • @shekhardeshmukh7228
    @shekhardeshmukh7228 ปีที่แล้ว +151

    अमृता मॅडम ची तुलना राखी सावंत शी... हा घोर अपमान आहे.... राखी सावंतचा

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂

    • @topmemes5019
      @topmemes5019 หลายเดือนก่อน

      😂

  • @vaidehichavan9160
    @vaidehichavan9160 ปีที่แล้ว +25

    सुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @SushantPatil-yt6uc
    @SushantPatil-yt6uc ปีที่แล้ว +57

    Ekdam brobrr✌✌✌

  • @shankarshinde4879
    @shankarshinde4879 ปีที่แล้ว +59

    अमृता मामी, मस्त नामकरण केले महाराष्ट्राच्या जनतेने. व्वा!!! काय काय उपाद्या मिळतात जनतेकडून यांना,तरबुज काय, फडतूस काय मामी काय. ही जनतेची चीड संमजायची का प्रेम ?

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 ปีที่แล้ว +56

    ताई ची उत्तर फारच हुशारीने दिलेली आहे बोलणारे गळून पडतील असे भाषण आहे ताई नमस्कार

  • @Jitya_.
    @Jitya_. ปีที่แล้ว +46

    एक नंबर तुलना केलीत ताई. ....
    प्लास्टिक सर्जरी 😂😂😂😂😂100% खर

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน

      गंडलेली प्लॅस्टिक सर्जरी आहे, तोंडाखाली खोरेच झालंय

  • @anantsanap8638
    @anantsanap8638 ปีที่แล้ว +119

    महाराष्ट्र राज्य ची जनता खुळी नाही कोन किती पाण्यात आहे

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 ปีที่แล้ว +199

    मै फडतुस नहीं… मै एक्सपायर हुआ काडतुस हॅंु😂😂😂

  • @vijayjadhav9426
    @vijayjadhav9426 ปีที่แล้ว +10

    राखी तुलना मामी बरोबर करा

  • @Radhey15157
    @Radhey15157 ปีที่แล้ว +20

    संपला विषय 🔥🔥🔥
    एका मुद्यात गारद...

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 ปีที่แล้ว +3

    अरे आवाज फक्त सुषमाताई अंधारे जय महाराष्ट्र

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 ปีที่แล้ว +52

    अमृता यांची तुलना राखी सावंतशीही होऊ शकत नाही. कारण राखी ही स्वकर्तृत्वावर पुढे आलेली आहे. कुण्या मंत्र्याची बायको म्हणून हौस पुरवण्यासाठी modeling ची संधी भेटली अशातली ती नव्हे

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 ปีที่แล้ว +17

    एक नंबर ताई

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 ปีที่แล้ว +53

    Tai made the point very neatly

  • @shyamkumarpande1162
    @shyamkumarpande1162 ปีที่แล้ว +3

    आता जनतेला कळल आहे की ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला कोणाची करणी नजर लागली 🤔

  • @uvg8171
    @uvg8171 ปีที่แล้ว +70

    हे भाषण एकूण अंदाभक्त नक्की भावाचाळाले आहेत कमेंट वाचल्यावर लक्ष्यात येतेय

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 ปีที่แล้ว +69

    सुषमा ताई ---सर्वांना दादा ताई बोलून मस्त ठासते 😂😂😂

  • @aarushvaidande2325
    @aarushvaidande2325 ปีที่แล้ว +2

    सुषमा ताई तुम्हाला ही मुलगी आहो हे लक्षात ठेऊन बोलत जावा तुम्ही सुद्धा महिला आहे आणि दुसऱ्या महिलेला आस बोलू नका 🙏

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 ปีที่แล้ว +18

    जय महाराष्ट्र ताई

  • @dadushere-ty3cp
    @dadushere-ty3cp ปีที่แล้ว +25

    Tai good speech 😊

  • @akshaylad3810
    @akshaylad3810 ปีที่แล้ว +9

    Ek no tai

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 ปีที่แล้ว +43

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 ปีที่แล้ว

      ​@Prashant Tawade bharpur 2 rs jama kele

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 ปีที่แล้ว +11

    खरच खुपच हुशारे अंधारे मॅडम

  • @geetazagade8267
    @geetazagade8267 ปีที่แล้ว +1

    ग्रेट

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 ปีที่แล้ว +43

    भक्तांना पार जळून गेली असेल

  • @ramchandrapawar8946
    @ramchandrapawar8946 ปีที่แล้ว +20

    बरोबर तुलना केली

  • @kamalsign1985
    @kamalsign1985 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम प्रतिभा आहे सुषमा ताई मधे बोलण्याची

  • @bhushanthakre6272
    @bhushanthakre6272 ปีที่แล้ว +2

    खूप छान समाचार घेतला ताई

  • @aniketgavhane5777
    @aniketgavhane5777 ปีที่แล้ว +9

    शिक्षण नि अभ्यास म्हनजे लय भारी

  • @sanjaymali-oz4zh
    @sanjaymali-oz4zh ปีที่แล้ว +1

    आपणास एक महिला आहात आणि दुसऱ्या महीला बाबत अशा सार्वजनिक सभेत जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही याचा अर्थ आपण कूठल्याही महीलाचा आधार करणे अंगिकारी नाही

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 ปีที่แล้ว +39

    What is an analogy between an Artist Rakhi Sawant and Amruta Tai!!! Bravo, Sushma Tai!!!

  • @radheshambarai1234
    @radheshambarai1234 ปีที่แล้ว +1

    Shushma tai salut

  • @tanajibhadange7958
    @tanajibhadange7958 ปีที่แล้ว +27

    सुषमा बेटा माझा जन्म सोलापूर शहरात झालेला आहे तरी पण ग्रामीण भाषेतील एक म्हण आहे माझ्या आजीशी कोणी हुज्जत घातली तर माझी आजी काय म्हणायची ती सांगतो " हत्ती चालतय भारोभार आण कुत्री भुकती जिनसवार " पुढे जात राहा माझा आणि राज्यातल्या तमाम जनतेचा आशिर्वाद पाठीशी आहेच

  • @dhananjaypimpalnerkar691
    @dhananjaypimpalnerkar691 ปีที่แล้ว +1

    अंधारे मॅडम आपले संस्कारच उत्तम आहेत

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking ปีที่แล้ว +94

    Rakhi Sawant is a self made person and Amruta Phadanvis is a wife of Devendra Phadanvis (Deputy Chief Minister of Maharashtra).

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 ปีที่แล้ว

      of no use

    • @Car.fanclub20
      @Car.fanclub20 ปีที่แล้ว +3

      Amruta fadwanis is symboisis college student with well reputed job with b4 marriage...i also dont like her talks but compairing rakhi sawant is over...itna bhi nahi bolna chahiye

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 ปีที่แล้ว

      @@Car.fanclub20 then why this komboj is talking shit and fadanvis support him..and her education is of no use to the society

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 ปีที่แล้ว

      Correct how amruta came in picture 😂

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 ปีที่แล้ว

      ​@Prashant Tawade correct

  • @shravanimhatre6619
    @shravanimhatre6619 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra Madam

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 ปีที่แล้ว +58

    ताई त्या बँक चोर नी तुम्हाला बोला म्हणून तुम्ही नका कोणत्या स्त्री ला काय बोलू ❤

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 ปีที่แล้ว +6

      जशास तसे..सुषमाताई बरोबर आहेत. भाजप चा माज व मुखवटा उतरवलाच पाहिजे

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 ปีที่แล้ว

      ​@@supriyapawar3231 true👍👌

  • @vijaypawar6610
    @vijaypawar6610 10 หลายเดือนก่อน +1

    रणरागिणी सुषमा अंधारे यांना सलाम आणि मानाचा मुजरा करतो धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो विजय पवार डोंबिवली जिल्हा ठाणे

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 ปีที่แล้ว +55

    Great work Tai

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर बोलत आहे सुषमा ताई. ..

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว +9

    ताई एकदम फायर...

  • @surekhamaske7096
    @surekhamaske7096 ปีที่แล้ว +1

    Bahut badhiya tai jaybhim

  • @vijaynikam3182
    @vijaynikam3182 ปีที่แล้ว +5

    Ekdm brobr

  • @sidahuja2851
    @sidahuja2851 ปีที่แล้ว +166

    Sushma andhare is most educated and studious lady 🔥. She has been fighting for the rights of Bhatke Jamati, Adivasi people for last 15years years. She is true daughter of Ma Savitri baii. We support her work 🔥.

    • @maheshpathak2321
      @maheshpathak2321 ปีที่แล้ว +5

      अनपढ

    • @yogeshsheddge59
      @yogeshsheddge59 ปีที่แล้ว +5

      ​@@maheshpathak2321murkha tya PhD ahe faltu bolu nako

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +1

      *Studious* 😳mhanje te kay Dada ??🙄

    • @maheshpathak2321
      @maheshpathak2321 ปีที่แล้ว +3

      @@yogeshsheddge59 सतत निष्ठा बदलणारी बाई किती पढ आहे हे महाराष्ट्राला माहित आहे

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 ปีที่แล้ว +1

      ​@@maheshpathak2321 jas fadanvis saheb aadhi raneviruddh hote ata ektra rastrwadi virudh hote aani pahatecha shapatvidhi😅

  • @Hv...248
    @Hv...248 ปีที่แล้ว +14

    सुषमा ताई 🙏

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 ปีที่แล้ว +1

    सुषमाताईच हे स्पीच म्हणजे
    झुकेगा नही साला

  • @wasimmulla8191
    @wasimmulla8191 ปีที่แล้ว +3

    Tai on 🔥🔥🔥

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 ปีที่แล้ว +11

    Sushama tai very nice speech ☝👌👌

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 ปีที่แล้ว +42

    ताई सगळेच पोलिस वाईट नसतात.

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 ปีที่แล้ว

      💯 kahi police khup changle astat sarv ch vait nastat

  • @samadhandaberao4696
    @samadhandaberao4696 ปีที่แล้ว +13

    म्हणून म्हणतो हे सरकार काहीच कामाचं सरकार नाही जे सरकार जनतेचे प्रश्न सोडून फालतु च चर्चा करते ते सरकार काय कामाचं

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त ताई
    🎉🎉🎉

  • @awarerd1
    @awarerd1 ปีที่แล้ว

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, जय महाराष्ट्र

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz ปีที่แล้ว +6

    Ek no tai 😂😂😂😂👍 correct karyakaram😂😂😂

  • @snehalvichare1215
    @snehalvichare1215 ปีที่แล้ว +1

    Shushama ताई तुम्ही ग्रेट आहात.

  • @satishnare6036
    @satishnare6036 ปีที่แล้ว +12

    ॲटम सॉंग ठेवण्याची वेळ राजकारण्यांवर पण आली

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 ปีที่แล้ว +7

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुषमा ताई ग्रेट

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 ปีที่แล้ว +1

    Ekdum barobar bolya 😂😂😂😂 mami ani rakhi sawant same ahe

  • @hindustani9385
    @hindustani9385 ปีที่แล้ว +4

    अग बाई मुळात तुलाच कोणी भिक घालत नाही.......

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 ปีที่แล้ว +4

    Kadak reaction, hyala mantat reaction

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go ปีที่แล้ว +3

    कंबोज सारख्या उपऱ्या लोकांना महाराष्ट्रात स्थान देऊ नका ... वेळीच आवर घाला 🙏🙏

  • @bansodeakshaykumar1453
    @bansodeakshaykumar1453 ปีที่แล้ว +1

    सुषमा ताई😂😂😂❤❤ no. १

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 ปีที่แล้ว +8

    ताई 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 4 หลายเดือนก่อน

    बरोबर जय महाराष्ट्र ताई

  • @rajendrabirajdar-nw3xc
    @rajendrabirajdar-nw3xc ปีที่แล้ว +3

    V.good.ansar.

  • @bj1710
    @bj1710 ปีที่แล้ว +1

    अंधारे ताई ......जबरदस्त खूप छान मामी ला लई धुतले....

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 ปีที่แล้ว +3

    Sushamaji great

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 5 หลายเดือนก่อน +1

    सुषमाताई महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात बोला तुम्ही काय विकास करणार आहे पोपटपंची बंद करा

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 ปีที่แล้ว +11

    सुषमा ताई👑👑👑👑👑

  • @ramraoperane6220
    @ramraoperane6220 ปีที่แล้ว

    सुषमा ताई शिक्षीत व्यक्ती आहेत. त्या योग्य ठिकाणी योग्य तुलना करतात .

  • @mandarebello5705
    @mandarebello5705 ปีที่แล้ว +94

    Sushma tai is a very very clever and talented woman 🎉 she always tells today's reality so people don't like true but one thing is there l.. Public support her. Go ahead dear to achieve . More and more good and powerful things.. 🎉

  • @satyamore3727
    @satyamore3727 หลายเดือนก่อน

    🔥💪

  • @asmitawalke8360
    @asmitawalke8360 ปีที่แล้ว +6

    Ekdum barobar bolalua Tai..Iam your big fan❤

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 10 หลายเดือนก่อน +1

    मंथरा उबाठा ची काय बोलू राहिली याला त्याला नाव ठेवते भवानी

  • @cursedspirthere
    @cursedspirthere ปีที่แล้ว +3

    सुष्माताई ✌️😎