Marathi manus marathich bolala nahi tar Marathi mansala kas samjnar ki Supriya tai Kay mhanat aahe sir maharatra madhe gavat sudha lok rahatat sir tya lokan paryant Supriya tai Kay mhant he samjalach nahi tar te kontya mudyavar bolat aahe he kas samjnar sir
@@SuwrnaManekarक्या लडी?? झांसीराणी लक्ष्मीबाई उनकी प्रजाके सामने डॉन्स नही करती थी. एम पी डॉन्स करने लिये नही चुनते लोग. अब बंटी भी घर जायेगा बबली तो गयी
सुप्रिया मॅडम अभ्यास करून चांगली वाक्ये बोलतात, संसद रत्न म्हणुन त्यांचा अभिमान वाटतो , बी जी पी नेते मोदींच्या कर्तुत्ववार अहंकाराने बोलतात आणि स्वतःच व्यक्तिमत्त्व खराब करतात, नवनीत राणा अहंकारातून बोलतात ते मोदींच्या कर्तृत्वामुळे, पण सुप्रिया मॅडम यांचे स्वतःचे कष्ट आणि चांगल्या अभ्यास करूनच त्या बोलतात, पवार कुटुंब आणि सुप्रिया मॅडम महाराष्ट्रासाठी इतर नेत्यांपेक्षा जास्त कष्ट घेतात.
राणा बाई कुठून आलीस परप्रांतिय आहेस विसरू नको मुंबई सहीत महाराष्ट्र मिळविण्यासाठी 105 त्याही पेक्षा जास्त लोकांनी बलीदान दिले तु आणि तुझा परिवार कुठे होता लायकीत राहच
नवनीत राणा तुम्ही आज कोणा मुळे खासदार आहात याच भान ठेवा. या पुढे तुम्हाला तुमचा मतदार संघ निश्चित बघितल्या शिवाय राहणार नाही हे नक्की. तुम्ही फार चुकीच्या दिशेने जाऊन देशाला दिशाभूल करत आहात हे सर्व देशवासी उघड्या डोळ्याने बघत आहेत नवनीत जी.
एका मुलीवर नशाबंदी, सैनिक भरतीत महिलांना कोणी संधी दिली, स्थानिक पातळीवर तेहतिस टक्के आरक्षण कोणी दिले अभ्यास करून बोलजा राणे म्याडंम उगाच लोकसभेत जोर देऊन बोलायचे.
HAMARE GAURAV NIYA NAVNEET RANA JI KO NAMASKAAR , AAP KO DEKHNA SUNNA AUR SAMAJHNA BAHUT HI ZAROORAT HAI SPECIALLY HAMARE DESH KE YOUNG GENERATIONS KE LIYE .
सिलेंडर चे भाव कमी करा म्हना. नवनीत राणा फक्त पोपटा सारख्या बोलतात.विकासावर बोला.त्यांना म्हणा तुम्ही किती द तुमच्या मतदार संघात फिरल्यात.ग्रामीण भागात किती विकास आहे है तरी नवनीत रणाना माहीत आहे का की नुस्त महिला बाबत पोपटासारखा बोलतात त्यांना म्हणा ग्रामीण भागात या आमच्या ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती पहा.
मणिपूरच्या स्त्रियां का नाही तुमची महान ज्ञानी महीला. फक्त आणि फक्त मोदी आणि शहाला बटरिंग. ही दुसरी स्मृती इराणी आहे. शेवटी पाठवले हे पार्सल अमरावतीकरांनी घरी
Navneet राणा फडणवीस यांना विचारा आता महाराष्ट्र सरकारमध्ये किती महिलांना मंत्री केले आहे, उगाच मोदी शाह पुढ पोपट panchi करू नका उत्तर लोकसभेत द्या मग बघा
धिक्कार असो अशा या नेत्यांनी तर सगळे राजकारण दुटप्पी केलेले आहे?आम्हाला अभिमान आणि गर्व आहे.पवार साहेब आणि सुप्रीयाताई यांच्या कार्याला आमचा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
Pawar घराणे एवढे वर्ष सत्तेत होता तेव्हा मेला होतास का तू तेव्हा नाही दिसला का अमरावती जिल्ह्याच कुपोषण त्याला सर्व निधी पुणे आणि पश्चिम घाटात नेऊन भरला शरद पवार .
@@SQ1RQ2ZQ पश्चिम महाराष्ट्रातल पवार घराण्यातले नेते हीविदर्भा साठी सर्वात घातक बेशरम भ्रष्टाचारी नालायक नेते आहेत OBC विरुद्ध राजकारणी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस
राणा ...ज्यांच्या जीवावर संसदेत बोलण्याची संधी भेटली त्यांच्यावरच बोलू लागली हे महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत विसरणार नाही....100डिपाॅझीट जप्त करणार अमरावतीकर
खासदार नवनीत राणा मॅडम चा आज पर्यंतचा संसदेतील कार्यकाळ जर बघितला तर यांनी आज पर्यंत कधीच मतदार संघातील प्रश्न मांडला नाही, मेळघाट मधील कुपोषणाचा प्रश्न मांडला नाही..फक्त विरोधी पक्षावर टीका करण्यात संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवला..
प्रश्न.1राणाबाई आपण कुणाच्या मदतीने संसदेत पोहचल्या? प्रश्न.2 महिला अधिकाराचं तुणतुण वाजवू नका. राणाबाई संरक्षणावर बोला... मनिपूर च्या नग्न धींड काढलेल्या महिला. जागतिक किर्ती मिळवून देणार्या पैलवान मुली. ब्रीजभूषणला अटक का नाही. बिल्कीस बानो वर अत्याचार करणारे का सोडून सन्मानित केले.? हाथरस कांड. खूप प्रकरण आहेत बलात्कार करणाराना रक्षण आणि शोषित महिलांवर अन्याय हा आहे आरसा. नीट बघा, हनुमान चालिस कुठं पण म्हणत नका बसू. गोदी मिडीयाचं काम नका करू. आता परत तुम्ही संसदेत दिसणार नाहीत ,कितीही मोदी मोदी बोंबला.
राणा मॅडम आप भी आदरणीय पवार साहेब के सपोर्ट से जीत गयी है पारलमेनट सदस्य बनी है यह मत भूलो. और बीजेपी की हुजरेगीरी मत करो.
दलाल लोकांना काय कळणार फक्त मार्केटचा भाव बघतात
Rana hi 5 month mehaman hila serial Kara janar
शरद पवार यांची पाडणे आणि निवडून आंने यातच मस्तरकी आहे तथापि 5 वेळा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी एकदाही 5 वर्षाची टर्म पूर्ण केली नाही का
Dalali k chaimber se niklo Madam
सुप्रियाताईच्या इंग्रजीला एक लाईक ❤
Pan thencha kethi wadi suklele angrezi madi Kaye pyde ho,pura satyanas karun takla power saibane,atha Ajit bawu Sana dhala Ani Supriya sule veedi dhala,
सुप्रिया सुळे ताई , फक्त
तुम्ही पडलात खूप आनंद झाला मला जय बजरंग बली 🚩🚩
आम्हाला पण खूप आनंद झाला ही बाई पडली म्हणून.... काय म्हणायची ही बाई....
" इस देश में रहना है तो जय श्री राम कहना है" या बाईला श्री रामा नेच पाडली 😂😂😂😂
@@rbstar5651 ata aala तिचा navra
तुम्हाला ही त्यांच्याच वडीलांनी खासदार केले ह्याच कमीत कमी बोलताना भान ठेवावे. फक्त मुर्खा सारख काहीही बोलू नये ते सर्वोच सभागृह आहे
राणा बाई तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्येच शोभता सुप्रिया ताई सारखे इंग्लिश बोलून दाखव तेव्हा आम्ही मानू
सॉरी पण इंग्रजी भाषा आपली नाही .....
@@santoshparab5639मग हिंदी आपली आहे का?
Mg nasli tr pn bolun dakv mna Rana le English 😂😂😂😂@@santoshparab5639
English hi fakt ek bhasha ahe kon kiti educated ani kiti hushar he siddh karnyach sadhan nhi
Marathi manus marathich bolala nahi tar Marathi mansala kas samjnar ki Supriya tai Kay mhanat aahe sir maharatra madhe gavat sudha lok rahatat sir tya lokan paryant Supriya tai Kay mhant he samjalach nahi tar te kontya mudyavar bolat aahe he kas samjnar sir
आघाडीत होत्या म्हणून नवनीत राणा Madam निवडून आल्या याचा विसर पडू नये.
मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत १०० % पडणार यात तिळमात्रही शंका नाही.
Tumchi comment kal khari zali
Khub Ladi mardani wo amravati wali Rani thi sherani
@@SuwrnaManekarक्या लडी?? झांसीराणी लक्ष्मीबाई उनकी प्रजाके सामने डॉन्स नही करती थी. एम पी डॉन्स करने लिये नही चुनते लोग. अब बंटी भी घर जायेगा बबली तो गयी
सुप्रिया मॅडम अभ्यास करून चांगली वाक्ये बोलतात, संसद रत्न म्हणुन त्यांचा अभिमान वाटतो , बी जी पी नेते मोदींच्या कर्तुत्ववार अहंकाराने बोलतात आणि स्वतःच व्यक्तिमत्त्व खराब करतात, नवनीत राणा अहंकारातून बोलतात ते मोदींच्या कर्तृत्वामुळे, पण सुप्रिया मॅडम यांचे स्वतःचे कष्ट आणि चांगल्या अभ्यास करूनच त्या बोलतात, पवार कुटुंब आणि सुप्रिया मॅडम महाराष्ट्रासाठी इतर नेत्यांपेक्षा जास्त कष्ट घेतात.
नवनीत एवढं बोलती तर बिल पास करून दाखवाव 😆
जुमला आहे लोकसभेसाठी कळत नाही का जनतेला 😆😂
त्याच महिलांच रक्त पिलत महागाई वाढवून 9 वर्ष 😆😂
राणा बाईंनी ताईंची बरोबरी करावी खूप हास्यास्पद आहे...सुप्रिया सुळे हे एक वेगळंच नेतृत्व आहे नेहमी मनाला भावंत..👍
नवनीत राणा 2024 मध्ये लोकसभेत दिसणार नाही..
Navneet rana has to study before speech. Supriya tai has great understanding.
हो इतक्या शहानया आहे कि विचारू नका
Sule, LA, hindi, yet, nahi, jyala, hindi, yet, nahi, tyala, saspet, karnyat, yave, ingrajichi, gand, maru, naye,
Kay Sangto😂 itki shahani ashe kia ti
Only bjp
@@AnandSonavane-rc8pl gap re edpat
राणा बाई महिलांच्या विषयावर ( मनिपूर) हेच तोंड बंद होते. याचा खुलासा करावा.
चाबी मोदी जवळ होती
बरोबर.
Waw super tai
ज्यांच्यामुळे खासदार झाला त्यांची जाणीव ठेवा राणा मॅडम 😂😂😂
public mule! kalle!
Dal baddu
Congress ki thi na aap
00😊❤😅 फफ😅@@SmilingBeachChairs-rt1lx
आपल्या मराठी राकारणी लोकांला समजले पाहिजे परप्रांतीय लोकांला... मोठे केले.... आणि आता हेच लोक मारत आहेत मराठी लोकांची
राणा आजपासून आपण सभागृहात जाणार नाही.........
राणा मँडम जनता आता तुम्हाला घरी बसवणार आहे परत तुम्ही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही 😂😂
Chamche yaha bhi nahi sudhanrnge😂😂
@@priteshdeshpande2088aab kaha gaya andhbhakt 😂
अमरावती करांना हात जोडून विनंती आहे ह्या बाई ला परत निवडून देऊ नका ...
Yeh to gai
नाही दिल... आमरावतीकरांच मनापासुन आभार
रवि राणा ला पण पाडा..
वा रे महिला सक्षमीकरणावर प्रवचन देणाऱ्या... मणिपूर घटनेवर एक शब्द सुद्धा नाही बोलले... तेव्हा तोंडात काही अडकल होत का..??? बंद करा तुमचा तमाशा 😡😡😡😡😡😡😡
अमरावती करांचे आभार... या बाईला परत संसदेत पाठवू नका😢
राणा मॅडम आपण पवार साहेबांच्या मुळेच खासदार झालात हे विसरलात का...?
Sharad pavar thekedar ahe ka
Hi Nachi Bai Hila ky samjnar Sharad Pawar Saheb kay ahet te
वेरी नाइस इंग्लिश ताई सुप्रिया सुले जी😮 फाररातेदार, इंग्लिश
गॅस चे दर कमी कर राणाबाई मोदीला सांग . राणा बाई तु शरदचंद्र पवारसाहेबांमुळे लोकसभेत गेली मोदीमुळे नाही 😅😅😅😅😅😅😅
Navnit Kaur read hanuman chalisa
But she doesn't know the name of
Hanuman.
Very funny .
राणा बाई तु खासदार कोणा मुळे झालीस तु परत खासदार कशी होतीस बग
Thanks tai
राणा बाई कुठून आलीस परप्रांतिय आहेस विसरू नको मुंबई सहीत महाराष्ट्र मिळविण्यासाठी 105 त्याही पेक्षा जास्त लोकांनी बलीदान दिले तु आणि तुझा परिवार कुठे होता लायकीत राहच
Ticyato...❤
India madhlich aahe ti
जणू काय तुझे आजोबा 1857 च्या उठावात शामिल होते 🤣
आरे राणा परप्रांतीय आहे पण माझ्या देशाची महिला आहे आणि तु जिची चाटूकारी करत आहे ती विदेशी आहे. आणि मला माझ्या भारतीय महिलांच्या बद्दल अभिमान आहे.
काय कडक मॅडम आहे राना बाई
V.good 0:46
ही बंटी पुन्हा अमरावतीत निवडून येणार नाही वादा 100/ बेअक्कल नौटंकी बाई
Supriya ji great bold Ladie 👌👌👌👍
Smt.Ranaji
मोदींचे भलावण करताना विरोधकांवर विनाकारण आग पाखड करू नका.
Election che ticket pahije
Ticket badame Maharashtr mi.mantri zhale tar trey
इंदिरा गांधी इज first p.m.of India
Ranaji
मुह आया बक दिया बाकी कुच्छ पता नहीं औंर चली सोनिया गांधी की बराबरी करणे नवनीत राणा कहा राजा भोज औंर गंगू तेली ऐसी हालत है तेरी!
बंटी बबली ,फक्त चाटुकार आहेत,
ज्यांच्या तुकड्यावर मोठी झाली ते तरी सांभाळ हे अक्टिंग नाही..
भाजपाने महाराष्ट्र मंञिमंडळामध्ये 50% महिला घेतल्याआहेत असं वाटलं या राणा मॕडम चं भाषण ऐकल्यावर . किती फेकाल
नवनीत राणा तुम्ही आज कोणा मुळे खासदार आहात याच भान ठेवा. या पुढे तुम्हाला तुमचा मतदार संघ निश्चित बघितल्या शिवाय राहणार नाही हे नक्की. तुम्ही फार चुकीच्या दिशेने जाऊन देशाला दिशाभूल करत आहात हे सर्व देशवासी उघड्या डोळ्याने बघत आहेत नवनीत जी.
तुम्ही कितीही बोला भाजपा पक्षाला आनंद होईल असे पण तुला अमरावती कर येत्या काळात दाखवून देतील,, तुम्ही माजी,,,,,, होणार शंका नाही,
@one_pro_indianआपला राग संताप योग्यच. म्हणावे लागेल
@@krushnadasdesale1075यावेळेस बंटी बबली निवडुन येणार नाहीत. अमरावतीकराना कळुन चुकले आहे.
@@shivajiwaghmode6998 अशा बाईला कसे निवडून दिले याचे आश्चर्य वाटले होते
Hila Amrvatikar kase Ani kontya karnamule Nivadnukit Nivdun detat
केळ दाखवतील
राणा नीट राहा
आताच्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाहीं
हे राणा बाईना दिसत नाही का??
True
एका मुलीवर नशाबंदी, सैनिक भरतीत महिलांना कोणी संधी दिली, स्थानिक पातळीवर तेहतिस टक्के आरक्षण कोणी दिले अभ्यास करून बोलजा राणे म्याडंम उगाच लोकसभेत जोर देऊन बोलायचे.
Barobar
तिला मोदी शहा आणि फडणवीस झाले की बस
Dana bai
या नवनित राणा बाईचा अभ्यास कच्चा आहे. या आधी अनेक महिला मोठ्या झाल्या. उदा.प्रतिभापाटील .मीरा कुमार. तुमचा चष्मा बदला.
परत राणा राजकारणात दिसणार नाही😂😂😂
Ag, supriya, tujhakar, ek, nambardaar, majrachod, pure, vidarbh, chya, jantecha, maila, khaya, aamcha, nidhi, pura, raksha, mantri, hota, tawa, senela, kay, khau, ghatal, tuya, bapan,
मणिपूर मध्ये पंतप्रधान मोदी किंवा नवनीत राणा कोणी गेले होते का?
@@leonunes4872nomber 1.coment bhai supar bola tu bola👌👌👌👍👍👍💪💪💪😘😘😘🌹🌹🌹🚩🚩🚩jay Maharashtra
Are Supriya tai educated hi anpad patvari basta bhari pictures mhde dance karat pochli eithe
खूपच छान बोलतात ताई तुम्ही👌👌
राणा विरोध करायचे म्हणून विरोध करते 🤣🤣🤣🤣
HAMARE GAURAV NIYA NAVNEET RANA JI KO NAMASKAAR , AAP KO DEKHNA SUNNA AUR SAMAJHNA BAHUT HI ZAROORAT HAI SPECIALLY HAMARE DESH KE YOUNG GENERATIONS KE LIYE .
सिलेंडर चे भाव कमी करा म्हना. नवनीत राणा फक्त पोपटा सारख्या बोलतात.विकासावर बोला.त्यांना म्हणा तुम्ही किती द तुमच्या मतदार संघात फिरल्यात.ग्रामीण भागात किती विकास आहे है तरी नवनीत रणाना माहीत आहे का की नुस्त महिला बाबत पोपटासारखा बोलतात त्यांना म्हणा ग्रामीण भागात या आमच्या ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती पहा.
पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री असताना खतावर सबसिडी दिली नाही
Very good navneet rana excellent speach super duper excellent keepit up
मणिपूरच्या स्त्रियां का नाही तुमची महान ज्ञानी महीला. फक्त आणि फक्त मोदी आणि शहाला बटरिंग. ही दुसरी स्मृती इराणी आहे. शेवटी पाठवले हे पार्सल अमरावतीकरांनी घरी
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या त्या महाराष्ट्रातील होत्या
Anpad buddhii actress yah adhura nkoledge
रोबोट 😂
Kahich अभ्यास नाही राणा मॅडम ला
Navneet राणा फडणवीस यांना विचारा आता महाराष्ट्र सरकारमध्ये किती महिलांना मंत्री केले आहे, उगाच मोदी शाह पुढ पोपट panchi करू नका
उत्तर लोकसभेत द्या मग बघा
धिक्कार असो अशा या नेत्यांनी तर सगळे राजकारण दुटप्पी केलेले आहे?आम्हाला अभिमान आणि गर्व आहे.पवार साहेब आणि सुप्रीयाताई यांच्या कार्याला आमचा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार के support से ये नवनीत रानी पार्लियामेंट में गई है, भूल गई
OK
रवनित राणा यांच शेवटल संसद मधील भाषणं 2024भावपुर्ण श्रद्धांजली 😂
भविष्य वाणी खरी ठरली 🙏
😂😂😂😂😂
सुप्रिया सुळे j confidence level❤
अमरावतीचे प्रश्न सोडवा.अमरावतीला कुपोषित बालके आहेत ते बघा.
अंगणवाडी त किती निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत त्यांवर बोला राणा बाई
Pawar घराणे एवढे वर्ष सत्तेत होता तेव्हा मेला होतास का तू तेव्हा नाही दिसला का अमरावती जिल्ह्याच कुपोषण त्याला सर्व निधी पुणे आणि पश्चिम घाटात नेऊन भरला शरद पवार .
@@SQ1RQ2ZQ Abe Yedya Sarad Pawar cha Gu khat rahal tri tumcha pot nahi bharnar aahe jaun aapla kam bagha
@@SQ1RQ2ZQ पश्चिम महाराष्ट्रातल पवार घराण्यातले नेते हीविदर्भा साठी सर्वात घातक बेशरम भ्रष्टाचारी नालायक नेते आहेत OBC विरुद्ध राजकारणी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस
@@harshalsomankar4564 आणि तू फडणवीस चे आंढ चोळ, चोळ्या
नवनीत राणा आणि रवी राणा हे मराठी भूमिपुत्र नाही... सुप्रिया सुळे मराठी भूमिपुत्र आहे...
राणा ...ज्यांच्या जीवावर संसदेत बोलण्याची संधी भेटली त्यांच्यावरच बोलू लागली हे महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत विसरणार नाही....100डिपाॅझीट जप्त करणार अमरावतीकर
सुप्रिया ताई तुम्ही च येणारे आज स्वामी प्रकट दिवस आहे
राणाबाई हे भाषण शेवटच आहे लक्षात ठेवा.
Tumhare pass time machine hai bhai🙏🙏5/6/2024 navneet got deafeated
पडली बाई
नाची गेली
Kharach padli😅
🎉🎉🎉😂
हिंदू राष्ट्र की हिंदी भाषा बोलने वाली हिंदुस्तान का गौरव बढ़ाने वाली श्रीमती नवनीत राणा को जय हिंद वंदे मातरम
बस कर बोगस दुप्लिकेट cast
Jai shree Ram
निवडून आल्या राष्ट्रवादीच्या भरवशावर
नवनीत राणा मॅडम तुम्हाला भाजीत किती मीठ टाकायचं हे आधी माहित करून घ्या..मग संसदेत जाऊन भाषण करा..😂😂😂
भारताची ताकद हो भारतला झुकऊ नका ऐक हो भारत माता की जय हो
झूटी जातप्रमाणपत्र पे चूनकर आयी लोगोंको और निवडणूक आयोगकोभी फसाया.सुप्रिम कोर्ट का धन्यवाद दे .😂
राणा बाई शांत बसा तुम्ही काय करता ते माहीत आहे जनतेला
सुप्रिया good
Supriya ki kupriya🤮🤮
पंतप्रधान, इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई यांना ओळखत नाही वाटते... महिला मुख्यमंत्री नाही सिधा pm.. president हे सर्व काँग्रेस सरकार मध्ये झाले.
आज अमित शहा पण नवनीत उघडून पाहतील. (नवनीत हाती आले ओ.. अवघड सोपे झाले ओ)
Excellent answer deedi
खासदार नवनीत राणा मॅडम चा आज पर्यंतचा संसदेतील कार्यकाळ जर बघितला तर यांनी आज पर्यंत कधीच मतदार संघातील प्रश्न मांडला नाही, मेळघाट मधील कुपोषणाचा प्रश्न मांडला नाही..फक्त विरोधी पक्षावर टीका करण्यात संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवला..
good speech supriyasule
नवनीत राणा फिल्म इंडस्ट्रीत पाहिजे होत्या आज
Navneet Rana has to come with knowledge before passing any judgement. Specially infront of who won the "Sansad Ratn " award.
पदावर कोणीही असुदे पुरुष किंवा महिला देशाचा विकास आणि जनतेची कामे महत्वाची आहे 🙏 भावनिक बोलणं आणि ऐकणं बास झालं 🙏
रानी को बताओ यही bjp ne इस बील को तभ विरोध किया था.. तब आप फिल्म मे नाच रही थी.. मणिपूर मे भी महिला हैं.. जरा करो उनका सन्मान
हनुमान चालीसा कुठे वाचली जाते हें समजले राणी
जय शिवराय 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩 जय भारत वंदेमातरम नवनीत राणा भारत की शेरनी है जय हो
इंदीरा महीलाही थी
मेधा कुलकर्णी की जगह चंपा को बिठाया पुणामे
जात प्रमाणपत्र खोट द्या
कांग्रेसचा मतावर निवडुण या
बबली बंटी
सुप्रिया ताई एक वेळा मुख्यमंत्री झाल्या पाहिजे
संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे. 💐💐👍👍🌹🌹
लई इंग्लिश येते म्हणून हवेत नका जाऊ 😂
You are carear
नवनीत राणा च्या जातीच्या दाखला चौकशी प्रकरण कुठपर्यंत आलं....? ते पण जनतेला समजले पाहिजे....
Management done
Setting ho gayi
माननीय नवनीत ताई राणा आपण माननीय शरद पवार चंद्र साहेब यांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या आहात हे विसरू नका
ह्या नवनीत राणा च्या चेहऱ्यावर सत्तेचा माज दिसतोय
Only. सुप्रियाताई
Kaye dham nahih,bokla dela
नवनीत राणा इथे ऍक्टिंग चालात नाही अभ्यास लागतो आणी रक्तात लागत ....
सुप्रिया ताई निवडून आल्या त्यांचे मतदार संघात स्वतःचे काय योगदान होते आणि आता सुद्धा त्यांनी काय विकास केला तेदाखवा
हेच अमचे दुःख। असे बोलता बोलता आज आपन असे आहेत।
@@vasantsapkal411४.५वर्ष झोपा काढतात शेवटी ६ महिने येतात थोडा फार कमी करायला
नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची वैधता या संदर्भात लोकमतकडे काही माहिती असेल तर प्रसारित करावे.
नवनीत यापुढे कधीही अमरावती मधून खासदार होणार नाही
Rana madam सबसे ज्यादा वोट पंकजाताई मुंडे को था तो भाजपा ने स्त्री मुख्यमंत्री क्यों नहीं किया आप का काम मोदी मोदी करना है बाकी कुछ नहीं
आरै या बाईला पिचंर मघ्यें काम करायला पाठवा ईच संसद मध्ये काहिही कामनाही कळलावि 😍😍😍😍😍
ताई खूप छान❤
जय महाराष्ट्र ☝️👌👏
Ek nambar tai
मग मणिपूरबद्दल ही बोलायला पाहीजे होते ना मग
कितीही भाजपला सपोट करा पण तूमहाला घरीच बसायला लागेल
Rana Rocked
Sule Shocked 😂😂
अमरावती करांना विनंती ह्या बाईला आता कायमची घरी बसवा
तुम्ही माजी खासदार होणार लवकरच
फर्जी जाति प्रमाणपत्र के आधार पर नवनीत राणा सांसद बनी।
नवनीत राणा इसके बाद संसद मे कभीभी दीखेंगे नहीं
प्रश्न.1राणाबाई आपण कुणाच्या मदतीने संसदेत पोहचल्या?
प्रश्न.2 महिला अधिकाराचं तुणतुण वाजवू नका.
राणाबाई संरक्षणावर बोला...
मनिपूर च्या नग्न धींड काढलेल्या महिला.
जागतिक किर्ती मिळवून देणार्या पैलवान मुली. ब्रीजभूषणला अटक का नाही.
बिल्कीस बानो वर अत्याचार करणारे का सोडून सन्मानित केले.?
हाथरस कांड.
खूप प्रकरण आहेत बलात्कार करणाराना रक्षण आणि शोषित महिलांवर अन्याय हा आहे आरसा.
नीट बघा, हनुमान चालिस कुठं पण म्हणत नका बसू.
गोदी मिडीयाचं काम नका करू.
आता परत तुम्ही संसदेत दिसणार नाहीत ,कितीही मोदी मोदी बोंबला.
माणिपूर काहीच बोलत नाही. लाज वाटते असल्या महिलावर जय संविधान