आजी ताईंना मनापासून सल्यूट खूप छान खूप छान विचार त्यांचे अशी महिला राहिलीच पाहिजे❤❤🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍😲 खूप अभिनंदन दारूचे जे मावशीने बोलले ते खूप ते झालंच पाहिजे खूप परिवार खूप जणांचे मुलं बाळ रस्त्यावर येत आहेत त्या दारूमुळे तुम्हीच काही नका करू पण दारू बंद झाली पाहिजे त्या माऊलीची गोष्ट माझ्या हृदयाला आतापर्यंत कोण नाही बोललं त्या माऊलीने बोलून टाकलं हिम्मत तिची दाद दिली पाहिजे जय महाराष्ट्र
मोदींनी पण सांगितल होत 15 लाख रुपये देऊ काय झालं.. आणि कापसाला त्या टायमाला 5000 हजार रुपये भाव होता 11 वर्ष झाले तरी कापसाला फक्त भाव वाढवला वर्षाला ₹100 रुपये .. आणी सोने 11 वर्षांपूर्वी 2200 रुपये ग्राम होतं आणि आता 7500 रुपये ग्राम आहे... पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कुठे होते..
20वर्ष अगोदर सोयाबीनचे पीक घेणारे 2 शेतकरी होते आज दोनसे झालीत. आणि 4000 हजार त्या वेळी भाव नव्हता तर 2500 पर्यंत होता आणि आज ही सोयाबीन ल 4000 भाव नसून 6000 ते साडेसहा हजार भाव आहे. कुछ भी यार....
, शेतकऱ्यांचा लाईट बिल माफ केलं शिंदे फडणवीस अजित दादा महिलांना महिलांना पैसे दिले 1500 रुपये सुप्रियाताई तुम्ही काय दिलं अडीच वर्षात सध्या तुमचा पोट दुखीचा त्रास चालू झाला आहे
1500 भीक नको,, तर शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे जर का शेतकऱ्याला हमीभाव मिळाला तर हा शेतकरी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुद्धा कर्ज देईल💯 आणि पंधराशे दिले म्हणजे ते काय कोणाच्या बापाचे नाहीत तेही शेतकऱ्याचेच आहेत,, कारण आपला हा संपूर्ण भारत देशच शेतकऱ्याच्या पैशांवर चालतो💯🙏 या देशातला सैनिक आणि जवान टिकला पाहिजे 🙏
शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना भारत सुजलाम सुफलाम होता हे नरेंद्र मोदी आलं तसं भारत फकाट होऊन गेलाय आणि शेतकऱ्याला भिकेला लावला हे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात अनाजीपंत
❤❤माऊली बरोबर सांगतात❤❤पण हा नियोजित कार्यक्रम आहे ❤❤ जर विचारायचे आहे तर फिरा जरा महाराष्ट्र भर❤❤ ह्यांनी भाव दिला ❤❤ नाही उपोषण करायला पाहिजे निवडूनुक आहेत मनून विचारताय
❤❤भाषण करून काय होत नाही उपोषण करा दिल्लीत ❤❤ हमी भाव ह्यांचा वडील किती वेळा कृषी मंत्री होते त्यासाठी काय केले ❤ जूमला सगळा ❤तुमचा विकप्ल तयार झाला महाराष्ट्रात आदरणीय श्री मनोज दादा
आजी बाई सारख धाडस पुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मध्ये पाहिजे आणि आजीचं शंभर टक्के बरोबर आहे❤❤❤❤❤❤
आजी ताईंना मनापासून सल्यूट खूप छान खूप छान विचार त्यांचे अशी महिला राहिलीच पाहिजे❤❤🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍😲 खूप अभिनंदन दारूचे जे मावशीने बोलले ते खूप ते झालंच पाहिजे खूप परिवार खूप जणांचे मुलं बाळ रस्त्यावर येत आहेत त्या दारूमुळे तुम्हीच काही नका करू पण दारू बंद झाली पाहिजे त्या माऊलीची गोष्ट माझ्या हृदयाला आतापर्यंत कोण नाही बोललं त्या माऊलीने बोलून टाकलं हिम्मत तिची दाद दिली पाहिजे जय महाराष्ट्र
माझ्या महाराष्ट्राची प्रत्येक माऊलीने प्रत्येक नेत्याला अशा शब्दात बोलली पाहिजेत तरच महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र होईल 👍🏼
Bhai yeh log kya bol rahe hain
Are zhaturam thujya aichya navryane viz bill maf kele ka
😊
@@asianguy86😅
़ँ ते @@asianguy86
पवार साहेब कृषिमंत्री होते तेव्हा तुम्ही कुठे होता सुप्रिया बाई
त्यांनी केलेलं काम बघ जरा चोंग्या😂
नासिकला कांदयाचा हार गळयात घालायला.
Yyyyyyyyyyyyyyyyyttttttyyyyyyyyttyyyyyyyyyttttttt@@shankarraoasane3185
❤ de@@SQ1RQ2ZQ=😂j
... च 🎉❤
बघा माझे महाराष्ट्राचे माऊली समोर येत आहे आता 🙏🏼
सत्य परिस्थिती मांडलेली आहे अगदी सर्व शेतकऱ्यांचा हाच विषय आहे
पवारसाहेब jeva कृषिमंत्री होते तेव्हा कुठे होता
७० हजार कोटीची कर्ज माफी कुणी केली
मोदींनी पण सांगितल होत 15 लाख रुपये देऊ काय झालं.. आणि कापसाला त्या टायमाला 5000 हजार रुपये भाव होता 11 वर्ष झाले तरी कापसाला फक्त भाव वाढवला वर्षाला ₹100 रुपये .. आणी सोने 11 वर्षांपूर्वी 2200 रुपये ग्राम होतं आणि आता 7500 रुपये ग्राम आहे... पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कुठे होते..
@@gopalpatil-dg6oucongres kdun ghe
@@vijaykumartekawade3374 tumchyach mansane shen khaale. bjp ne dile tri shetkaryla
@@udaymohite9947सत्ता तूझ्या गुजराती बापाची आहे ना मग तो काय शेट्ट उपटायला सत्तेत बसलाय का?
धन्यवाद आजीला धन्यवाद बोलल्याबद्दल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद आजीबाई
😮😂😂😊😊😊😊
बरोबर आहे
Z
दारू बंद करा म्हणून आजीबाई सांगते या प्रश्नावर उत्तर नाही
हे बरोबर शंभर रुपये टक्के
दारू बंद करा यावर ऊतर द्या
राजकारण करु नका
शेती निष्ठ शेतकरी हिच खरी दौलत
सर्वात प्रथम दारू बंद झाली पाहिजे
आग मावशी दारू बंद केली तर ताईचे दारू कारखाने बंद पडतील मग काय ताई रस्त्यावर फिरतील का ॽ
ति क़ाय पिल मग😂
ती अन संज्या राऊत 😂
@@digambarrandive5571 त्या तर विदेशी पेतात
20 वर्ष आगोदर सोयाबीन ला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव होता आजही तेच आहे
20 pravi khatache bhav kami hote
20वर्ष अगोदर सोयाबीनचे पीक घेणारे 2 शेतकरी होते आज दोनसे झालीत.
आणि 4000 हजार त्या वेळी भाव नव्हता तर 2500 पर्यंत होता आणि आज ही सोयाबीन ल 4000 भाव नसून 6000 ते साडेसहा हजार भाव आहे.
कुछ भी यार....
@@rutikshinde9461आठ आठ दिवस रांगेत उभे राहून घ्यावे लागायचे,प्रसंगी पोलिसांना कंट्रोल करायला शेतकऱ्यावर लाठीचार्ज ही करावा लागायचा.
आजीला नमस्कार 🙏
Laadki yojana khup changal
Kelay
👌👍
Saglyana ledies la chaan gift dilay
Hakkachi dili ahe bhet
😊🙏
Khup khup dhanyavaad
😊asaach pathimba rahude
Saglya sistervarri🙏
माऊली माऊली मणुन घोडा लावून जानारी आलौद तुझी सुपीय
दारूबंदी झालीच पाहिजे ही नम्रतेची विनंती आहे दारूपासून महिलाला लई त्रास आहे🎉
laxman patil sir on FIRE🔥
एकदम कडक बोलली माऊली माझी
ताई ऐकदम कडक
, शेतकऱ्यांचा लाईट बिल माफ केलं शिंदे फडणवीस अजित दादा महिलांना महिलांना पैसे दिले 1500 रुपये सुप्रियाताई तुम्ही काय दिलं अडीच वर्षात सध्या तुमचा पोट दुखीचा त्रास चालू झाला आहे
कोरोना असताना सुद्धा 2 लाख पर्यंतची कर्ज माफी केली. आपण काय 1500घेऊन बसलात
1500 भीक नको,, तर शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे जर का शेतकऱ्याला हमीभाव मिळाला तर हा शेतकरी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुद्धा कर्ज देईल💯 आणि पंधराशे दिले म्हणजे ते काय कोणाच्या बापाचे नाहीत तेही शेतकऱ्याचेच आहेत,, कारण आपला हा संपूर्ण भारत देशच शेतकऱ्याच्या पैशांवर चालतो💯🙏 या देशातला सैनिक आणि जवान टिकला पाहिजे 🙏
बरोबर
@@hiramanmahale9070arthmantri kon hot 😂😂😂 ajit dada ❤❤
1 क्
क्शच @@hiramanmahale9070 ओल्क्ष1र4र्र ज़ र्र्र च
ताई आजी फार छान बोलल्या
खूप छान आजी, जर शेतकऱ्यांना नक्की हमीभाव मिळाला तर शेतकरी माणसे कधीच अडचणीत येणार नाही , हे अगदी खरं आहेस.🙏🙏
धन्यवाद दादा साहेब पहिलादा ३०० आले आता १५०० आले तूमचा मुळे घर कामात मदत जागी आणि लेकरावाचाशिक्षणाला सुदद्या उपयोग येत आहे 🎉🎉🙏🙏🙏🙏
तुमचे वडील कृषी मंत्री होते ताई
शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना भारत सुजलाम सुफलाम होता हे नरेंद्र मोदी आलं तसं भारत फकाट होऊन गेलाय आणि शेतकऱ्याला भिकेला लावला हे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात अनाजीपंत
धन्यवाद आजी खूब छान बोलली अगदी बरोबर आहे तुझे बोलने 🙏🙏
सत्य बोलल्या आजी🎉
आजी कडे रेशन कार्ड नसेल म्हणून १५०० भेटणार नाही म्हणून आजी म्हणते१५०० नको
Kay aavlad aahe
या आजीला बोलण्याचे पैसे मिळाले आहे
आणि भाजपने दिलेला लाभ ही घेते ती
Right 👍 @@NileshJagam
😂
दहा हजार आणि बारा हजार भाव मागितले कधी शेतकरी जास्त मागत नाही तो फक्त कष्टाच मागतो
आजीला बघून ऐकून डोळ्यात पाणी आलं
वांग्याची शेती करा ताई साहेब मार्गदर्शन करतील😂😂😂
आम्हाला जागा जमिन सुधा नाय म आम्हामी दगडी खाऊका या आजीला पैसे देऊ नका आम्हाला गोर गरीबबाला द्या
एकदम खरं आहे भाऊ आम्हाला पण जमीन नाही
दारू बंदी योग्य मागणी ,
Jay bhim बिलकुल राईट बोलते ताई। शेतकरी खूब दुःखी आहे । ❤❤❤❤❤❤
शेतकरी ला सर्व मिलत आहे पण ज्या ची शेती नाही त्या नी काय करावं
वागी बियाणे दया 2कोटी उत्पादन होईल ते
Aaji.laych.savkar.diste
ज्यांना शेती नाही त्यांनी काय करायच
ताई आपली हक्काची 💐💐🙏🙏
Yes
आजी एकदम बरोबर बोलली आहे ❤❤
❤❤माऊली बरोबर सांगतात❤❤पण हा नियोजित कार्यक्रम आहे ❤❤ जर विचारायचे आहे तर फिरा जरा महाराष्ट्र भर❤❤ ह्यांनी भाव दिला ❤❤ नाही उपोषण करायला पाहिजे निवडूनुक आहेत मनून विचारताय
65 वर्ष पूर्ण झाल, म्हणून आजी म्हनते. लाडक्या बहिनीचे कशाला 1500 बंद करायचे, आजीचा पगार बंद करा.
😅😅😅
शरद पवार होते तेव्हा कुठे दिला भाव सुप्रिया म्याडम ji
Thank you bhau❤❤❤❤
दारु बद्दल ताई तुम्ही काही बोलला नाही चालु ठेवणार किंवा बंद करणार जाहीर करा
Chalu thevnar re baba
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
मावशी योग्य बोलली
Ekdam kadak aajibai......
ज्याला शेती नाही त्यांनी काय करावे ज्यांनी रोडवर भिक मागतो त्या महिला 1500रू लई महत्वाचे आहेत
या अजी च वय 65 वर्ष पेक्षा जास्त असल्याने लाडकी बहिण योजनेत पात्र नाही , म्हणून नको म्हणतेय
स्किम् मधे म्हतारि बसत् नाही म्हणून बोलते आम्हाला पाहिजे स्
आशी ही बनवा बनवी,ऐकारे बाबानो
केंद्र सरकार कडे काय मागता महाराष्ट्र राज्यात तूमचे सरकार होते. तेव्हा का भाव दिला नाही
या आजीला खरंच सलाम या चे कर्तुत्ववानला.
ताई फक्त तुमच भाशेन एकाच आहे
सुप्रिया सुळेनी शिकवलेल्या आजिबाईने लाभ घेऊ नये.
Right Aaji👌👌👌👌👌
U r right 👌 agadi brobar bolat aahat congratulations 💐🎉 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩
मावशीला काय घंटा माहिती दारू सुसु ला खुप आवडते दारूच्या कपन्या ताईच्याच आहेत 👍👌
आजीला १५००रू देने बंद करा.जे गरीब आहेत त्यांचे बंद करू नका.
Ani दारू चा कंपनी यांचा आहेत त्यामुळे ya daru कधीच बंद nahi करू शकत...कारण याना कमी पडते कधी कधी दारू
एकदम बरोबर बोलली माझी माऊली❤❤❤😊😊
भावनेच्या भरात बोलता अजी ही निघून गेल्यावर पस्तावा होईल
सत्तर वर्षे काँग्रेसने क्या किया
सुपरीया ताई तुम्ही आमच्या अमरावती जिल्ह्यात पन या आमच्या गावात पन या आम्हाला तुमची खुप गरज आहे
सुप्रिया सुळे तुम्ही 60 वर्षे सत्तेवर होते तेव्हा तुम्ही काय दिवे लावले
अभिनंदन मावशी
Mst aaji layy bhari bola t🙏
Right
Ekdam barobar
🙏🙏 जय माऊली, जय महाराष्ट्र.
एकदम खरी बोलली,आजी..... बरोबर आहे
❤❤भाषण करून काय होत नाही उपोषण करा दिल्लीत ❤❤ हमी भाव ह्यांचा वडील किती वेळा कृषी मंत्री होते त्यासाठी काय केले ❤ जूमला सगळा ❤तुमचा विकप्ल तयार झाला महाराष्ट्रात आदरणीय श्री मनोज दादा
आंजी जे म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे 8:20
मत घेई पर्यंत ताई मावशी काकी ही तर काँगेस चा बणवाबणवी
आजी सत्य बोलत आहे गुलाब राव देवकरांन विसय
बरोबर आहे आजी
Aaji che bhashan chhan hote jordar bhashan dile aajine aajiche bhashan jindabad ❤
अडीच वर्षे तुमचं सरकार होतं सुप्रिया सुळे
मॅडम तेव्हा कुठे गेलता तुझा बाजार
बघा आपले लोकसभेचे खासदार यांना दुसऱ्याकडून यांना दुसऱ्याकडून समजून घ्यावे लागते.........?
❤ aaji barobr bollya❤
All right 👍
आजी तीला विचारा शेतकरी पोराचा लग्न का जमत नाही. तुमचीच मुलगी दया सागा तिला
थोडी तरी लाज बाळगा आई बहीणी मुली सर्वांना आहेत जरा महाराष्ट्र ची संस्कृती टिकून ठेवा
Ek dam barobar
Yes❤❤❤❤❤❤
खरच दिड हजार नको ताई शेतकऱ्यांना भाव द्या आणि माघाई कमी करा शिक्षण मोफत उपलब्ध द्या गॅस तेल कडधान्य भाव कमी करा रोजगार उपलब्ध करून देण्यात याव 🙏🙏🚩💙
आमची हक्काची ताई सुप्रिया ताई सुळे 🙇🏻♂️🙏🏻
Great aaji❤
क्या बात है आजी तुला सलाम
आजी बरोबर बोलले आहेत ताईसाहेब
🎉बरोबर
बरोबर आहे
सत्य आहे हमीभाव
Real bhakt ajibai😊😊
सेतीसाठी भरपुर मीळत आहे आजीबाई
जळगाव जिल्ह्यात खेडे गावातील दारु बंद झाली पाहिजे 👍 आजी सत्य घटना आहे
आजी ही सुप्रिया ताई ने म्यानेज केलेली अजी. शरद पवार गटाची मतदार आहे
आभारतूमचेताई
Barobar nice
सुसु मुख्यमंत्री झाली तर मावशी मरेपर्यंत तिच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत 👍👌
Mavhshi tula salaam🎉
Good