हिला आवरा! तुझं वय काय,बोलतेस काय? भरसभेत अजितदादानी सक्षणा सलगर ला झापलं ! Sakshna Salgar Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5K

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 ปีที่แล้ว +1470

    ▶ *वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींवर असं बोलणं कितपत योग्य?*
    *काय वाटतं आपल्याला ? यावर आपले मत कमेंट मध्ये लिहा !!*

    • @virajmohite4654
      @virajmohite4654 5 ปีที่แล้ว +230

      कोल्ही कुत्री, बेण,कवठ्या, फुटाणे.शिव्या.. असली घाण भाषा शोभत नाही... बरं झालं अजितदादा तुम्ही बोललात

    • @atharvakale7609
      @atharvakale7609 5 ปีที่แล้ว +154

      हि ची लायकी काय..

    • @atharvakale7609
      @atharvakale7609 5 ปีที่แล้ว +93

      दादा म्हणले... हिथ महिला आहेत.. याच्यातच सगळं आलं.. दादांनी वयक्तिक लय इज्जत काढलीत

    • @vinodborade104
      @vinodborade104 5 ปีที่แล้ว +4

      Wooch 1 Lion remembered the people of Kanu say that when they themselves come on the limb, they are gradually equal?
      But this .... So nothing has been saying. Is sitting

    • @sachinmule4643
      @sachinmule4643 5 ปีที่แล้ว +113

      सलगर ताई साहेबांसमोर असली कोल्ह्या कुत्र्या बेण्याची भाषा वापरतात साहेबांच्या मागे तर आई बहिणीवर शिव्याच घालत असतील ....
      #NCP ने चांगली युवती आणली प्रचारासाठी .. आपण सगळेच(साहेबांसहित) पोलिओचे डोस पिलोय मग आपण पण कोल्ही कुत्रीच का???
      ६-७ खासदार निवडून येण्याची शक्यता आहे तर ही असली भाषा ... माज बरा नव्हे NCP ..
      सुधरा भान ठेवा .. नाहीतर परत प्रायश्चित्ताला यशवंतरावाची समाधी गाठावी लागेल ....

  • @omkarpanthare8382
    @omkarpanthare8382 5 ปีที่แล้ว +645

    Iमी bjp, शिवसेना समर्थक आहे पन अजित दादांचा हा गुण अतिशय चांगला वाटला...... Hit like for him

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 2 ปีที่แล้ว +3

      इथे मुतू का हे विचारले, किती मोठी गोष्ट आहे. प्रजेची आज्ञा घेणारा

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 4 ปีที่แล้ว +548

    मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता नाही पण दादा तुम्ही घेतलेली भूमिका योग्य
    ठीका करतानादेखील पुढचा माणूस बघून टीका करावी

    • @kalyanishaligram4230
      @kalyanishaligram4230 4 ปีที่แล้ว

      Barobaray tumcha Hmm kharatar Manus peksha pan yach bhashet samorcha aplyabaddal bolla tar chalel ka ? yacha vichar karava yach bhashet samorchya vyaktine tika keli tar tithe radaradi hoil ase zale ni tase zale mhanun mug karan je apan swatantrya vaprto te tyana pan ahe mug tepan ashach shivya detil. Baki pratek aplya pakshachya bajune bolna thikay samju shakte.

    • @aparnakhoptikar1113
      @aparnakhoptikar1113 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 3 ปีที่แล้ว

      आजित दादा ग्रेट नेता आसावा तर दादा सारखा दादाना मानाचा मुजरा

    • @sachinnagarse8019
      @sachinnagarse8019 3 ปีที่แล้ว

      सगळे नाटके असतात हे

    • @bhaikochrekar023
      @bhaikochrekar023 3 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 2 ปีที่แล้ว +45

    ही सक्षणा सलगर किती खालच्या पातळीला जाते... ह्यावरून हीच रक्त नक्कीच खालच्या पातळीच असणार हे नक्की. दादा ग्रेट माणूस 🙏🏻

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 3 ปีที่แล้ว +31

    व्वा दादा ! खूप छान कान उघडणी केली या वक्त्याची.
    अभिमान वाटला तुमच्या सुसंस्कृत स्वभावाचा.🙏

  • @amar00708
    @amar00708 5 ปีที่แล้ว +385

    दादांचे कौतुक... त्या कोण सलगर बाई आहेत त्यांचा निषेध.... बाकी कमेंट वाचताना लय लय लय हसलो

  • @ramdasgawande3814
    @ramdasgawande3814 5 ปีที่แล้ว +457

    वा दादा .
    खरं तर मी भाजपा समर्थक आहे ।
    पण आज तुम्हाला ऐकून तुमचा अभिमान वाटला ।
    हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ।

    • @rashmis8845
      @rashmis8845 5 ปีที่แล้ว +7

      Hahaha ही राष्ट्रवादी ची खेळी आहे, सहानुभूति मिळविण्यासाठी

    • @LIfe-zm4nj
      @LIfe-zm4nj 5 ปีที่แล้ว +3

      Dadacha mutralay pavitra jhalay hyache sakshidar Raj Thackeray ahet mitra....Jai ho

    • @narayankamblem9759
      @narayankamblem9759 5 ปีที่แล้ว

      RAMDAS GAWANDE

    • @udaynirmale4091
      @udaynirmale4091 5 ปีที่แล้ว

      RAMDAS GAWANDE -Khar ahe bhau rajkaran kahi asal tari shevti bhartiy saunskruti ahe dada barobar bolale

    • @akshaypanvalkar6091
      @akshaypanvalkar6091 5 ปีที่แล้ว

      @@rashmis8845100 %

  • @shritejdpatil214
    @shritejdpatil214 5 ปีที่แล้ว +1380

    फक्त सुप्रिया ताई ने हिला डोक्यावर घेतलीये.. अजित दादांचा हिला स्पष्ट विरोध आहे... बाकीचे पण वैतागलेत पक्षातलेच!

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 5 ปีที่แล้ว +20

      ह्या भमटी ची चावी राणा जगजीत कडे ।। फक्त उस्टे खाणारी ।।

    • @satishkumarhawaldar7843
      @satishkumarhawaldar7843 5 ปีที่แล้ว +33

      वाट लावणार हि पक्षाची एक दिवस
      ऊतावळी नवरी गुडघ्याला बाशींग..

    • @gajughuge2474
      @gajughuge2474 5 ปีที่แล้ว +9

      बरोबर आहे

    • @gajughuge2474
      @gajughuge2474 5 ปีที่แล้ว +17

      अजीत दादा तुम्ही बरोबर बोलले

    • @gauravkapadnis7641
      @gauravkapadnis7641 5 ปีที่แล้ว +8

      हेच असे लोकांमुळे RCP चे मतदान कमी झालं

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 4 ปีที่แล้ว +182

    तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी कुणावरही खालच्या पातळीवर येऊन बोलु नये.अरेतुरे करणे,अपशब्द वापरणे चुकीचेच.भारतीय सस्कृंती खूपच चांगली आहे.

    • @snehamudhal7188
      @snehamudhal7188 3 ปีที่แล้ว +1

      Correct

    • @rameshwaryadav6992
      @rameshwaryadav6992 3 ปีที่แล้ว

      अजित दादा कामात एक नंबर आहेत,वाघ आहेत महाराष्ट्रत

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 5 ปีที่แล้ว +815

    आज पहिल्यांदाच अजित पवारांचे भाषण आवडले

    • @ABC-pz8vl
      @ABC-pz8vl 5 ปีที่แล้ว +3

      Gheto ka tondat mg techa aware......zatu

    • @swamisamarth8791
      @swamisamarth8791 5 ปีที่แล้ว

      Barobar bole about saheb apan

    • @karpepurushottam8383
      @karpepurushottam8383 5 ปีที่แล้ว +4

      दादा सलाम तुम्हाला पहिल्यांदा

    • @rohantherider_
      @rohantherider_ 5 ปีที่แล้ว

      Mala pan

    • @kundan-goldenheart_31
      @kundan-goldenheart_31 5 ปีที่แล้ว +1

      Ho ji..... Barobar bolle

  • @myshowman
    @myshowman 5 ปีที่แล้ว +153

    अजित दादा विरोधक आहे तरी मानतो त्यांना ! एकच वादा अजित दादा !
    मस्त माणूस आहेत, रोख ठोक, जबरदस्त विरोध करतात पण विरोधकांना सुद्धा जिंकतात .

  • @ramsonawane4336
    @ramsonawane4336 5 ปีที่แล้ว +223

    दादा आज आभिमान वाटला तुमचा राजकारण करावं पण आपली संस्कृती जपून खूप आभारी आहे.

    • @bhaskarbadgujar8008
      @bhaskarbadgujar8008 5 ปีที่แล้ว +2

      Ajitdada hila samaj nako lath marun stagechya khali feka .

    • @PyroP7
      @PyroP7 5 ปีที่แล้ว +3

      RAM SONAWANE Ajit dadani je kela stage vr tyalach rajkaran mhantat,hushar asal tr yeil lakshat.

    • @Indian-12345.
      @Indian-12345. 5 ปีที่แล้ว

      Mhais ahe hi

  • @prasadmali3434
    @prasadmali3434 4 ปีที่แล้ว +189

    लायकी पेक्षा जास्त मिळाल की असच होत तस झालय सक्षणा बाईच्

  • @sunrise7371
    @sunrise7371 5 ปีที่แล้ว +52

    दादा तिला वाटलं ... असं बोलल्याने तुम्ही खुश होऊन बक्षीस देणार....... पण. तुम्ही त्या ताईला समज देऊन लाखो मन जिकलीत.
    Best luck दादा

    • @nationalistpatriotic8406
      @nationalistpatriotic8406 5 ปีที่แล้ว

      Saala kasla Dada toh madarchod mutarya आहे.

    • @rahulpowarrp
      @rahulpowarrp 5 ปีที่แล้ว

      True

    • @perfectsolution4031
      @perfectsolution4031 5 ปีที่แล้ว

      Great didi

    • @sopanwani4220
      @sopanwani4220 5 ปีที่แล้ว

      @@perfectsolution4031 सक्षना सलगर ह्या नेमक कूठल्या समाजाच्या आहैतत्यांची जीभ रबराची आहे हे त्यांनी दाखवून दिल धन्यवाद

  • @amitpawar5870
    @amitpawar5870 5 ปีที่แล้ว +2669

    मानुस दिसयला विद्रुप असू शकतो पण तोंड़ तरी चांगले ठेवावे 😂😂😂😂

    • @rohitnalawade938
      @rohitnalawade938 5 ปีที่แล้ว +11

      😂😂😂😂

    • @santoshkamble2594
      @santoshkamble2594 5 ปีที่แล้ว +9

      amit pawar mast

    • @amolkatare7795
      @amolkatare7795 5 ปีที่แล้ว +6

      मराठ्याच पोर तलवारीची धार स्वतः हे सरकार पवार साहेबांचे साहेबाची तलवार धन्यवाद

    • @vishywalker4037
      @vishywalker4037 5 ปีที่แล้ว +27

      Barobar ahe, purvi hi same urmila matondkar sarkhi disaychi, pan asa bolun bolun tichya tonda cha par dilli darvaja zalay ☺️☺️☺️☺️

    • @umeshwakde9674
      @umeshwakde9674 5 ปีที่แล้ว +6

      1no comment rav...

  • @Jay_Hari
    @Jay_Hari 5 ปีที่แล้ว +451

    बुधवार पेठ मधील बाया चांगलं बोलत असतील हिच्यापेक्षा आणि ही पक्षात असल्यावर काय मतदान करावे ।
    कसले पण नालायक लोक आहे ही

    • @crazyrebel3019
      @crazyrebel3019 5 ปีที่แล้ว +27

      @@udaypatil1665 अरे भाऊ बस कर, नको रे ईतकी वाईट भाषा, मोदी तर येणार ही काळ्या दगडा वरची रेघ, भुकणार्‍याना भुकू दे.

    • @Naruto_uzumaki7979
      @Naruto_uzumaki7979 5 ปีที่แล้ว +13

      @@crazyrebel3019 hoy swata pm modiji sangtata laksha dyach nai konakde apla kam aapn chalu thevych

    • @nihalkolvanker3846
      @nihalkolvanker3846 5 ปีที่แล้ว +14

      Budhwar peth madhe pan hicha peksha bhari maal astoy...hila 20 rupees deun pan zavnar nhi mi

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 5 ปีที่แล้ว +1

      Right

    • @ompatil2505
      @ompatil2505 5 ปีที่แล้ว +2

      bhawa... tuch👍👍👍

  • @YOGJIPAT
    @YOGJIPAT 3 ปีที่แล้ว +57

    एकाने जखम करायची दुसऱ्याने गोड बोलून मीठ चोळायच./बस तुमच्या कडूनच शिकावं.लई भारी.

  • @sunil5252
    @sunil5252 5 ปีที่แล้ว +393

    अवरा हिला ...
    धनगरांचं नाव राजकारणासाठी नको वापरू म्हणावं ....
    आम्ही आमचं आरक्षण घेऊ त्यासाठी तु नको त्रास करून घेऊ

    • @nageshpawar1584
      @nageshpawar1584 5 ปีที่แล้ว +8

      Khar ahe bhawa amhi Marathi aso kinwa dhangaer ki other he asle bin akkli kande ati shahane apla fayda krt ahet Aplya nawawar hawaaaa karyla bhaghht ahet I ghale tila kutrila sanga ticha bapacha baap ahe modi sanga..... Tila

    • @snehalondhe5198
      @snehalondhe5198 5 ปีที่แล้ว +6

      Aarkshan milav hi aamhchi echa aahe aani tu tr Dhangar samaj nast Karayla lagli. Tu jebolte aahe te purn chukich aahe

    • @birappamote6958
      @birappamote6958 5 ปีที่แล้ว +15

      बरोबर धनगराच्या जीवावर जर ही महिला अस बोलत असेल तर चुकीचेच.धनगर समाजाची संस्कृती अशी नाहिच. टिका करा मग ते पंतप्रधान असो मुख्यमंत्री किंवा इतर कोणताही लोकप्रतिनीधी असो पण बोलण्याची पातळी समजली पाहिजे.

    • @birappamote6958
      @birappamote6958 5 ปีที่แล้ว +12

      आरक्षण आम्हाला मिळो अगर न मिळो पण असं बोलण बरोबर नाहीये.

    • @shubhamlande1682
      @shubhamlande1682 5 ปีที่แล้ว +1

      Hmm

  • @maratha89
    @maratha89 5 ปีที่แล้ว +273

    मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता नाही पण अजित दादा .......आपण आलात आणि आपण जिंकलात.....u deserve #Respect

    • @ayazahmed-ky4eg
      @ayazahmed-ky4eg 5 ปีที่แล้ว +2

      Ajit dada is so corrupt

    • @ABC-pz8vl
      @ABC-pz8vl 5 ปีที่แล้ว +1

      Ghe my tyacha tondat aani tuzya aaila pn mhan ghe mhanun tondat......🤣🤣😂

    • @ABC-pz8vl
      @ABC-pz8vl 5 ปีที่แล้ว +1

      Ghetto ka mg tondat

    • @ayazahmed-ky4eg
      @ayazahmed-ky4eg 5 ปีที่แล้ว +1

      Tu Bolte tar ghetto, pahele aapalya aai le man phuddi tun tyacha lavda kada le

    • @ayazahmed-ky4eg
      @ayazahmed-ky4eg 5 ปีที่แล้ว

      😹

  • @prashantkadampkphotography7919
    @prashantkadampkphotography7919 5 ปีที่แล้ว +601

    सुप्रिया सुळे पराभुत झाल्या तर हिचा मोठा वाटा असेल..मुर्ख

    • @sohamjoshi2682
      @sohamjoshi2682 5 ปีที่แล้ว +7

      Khar bolla bhawa

    • @MeraBharatMahan0619
      @MeraBharatMahan0619 5 ปีที่แล้ว +1

      Aapley pracharak aapla vijay ani parajay tharvat astat hee sahebanna sangane mhanje suryala diva dakhavane ahe...

    • @sachinkatkade8171
      @sachinkatkade8171 5 ปีที่แล้ว +3

      Khar bola bhava

    • @akshayjadhav1415
      @akshayjadhav1415 5 ปีที่แล้ว +4

      Hi sakshana dhandevali aahe mi 200 madhe zavun aalo aahe hila rand kuthali jara pan sanskar nahit

    • @rohitdaspawar2322
      @rohitdaspawar2322 5 ปีที่แล้ว +2

      Ho Yar tu ekdam khare boltos

  • @pramodgade8645
    @pramodgade8645 4 ปีที่แล้ว +263

    अशी तीन चार टाळकी एकत्र आली की राष्ट्रवादी चं विसर्जनच करतील

    • @hemantunde1094
      @hemantunde1094 4 ปีที่แล้ว +4

      Right thought

    • @kirangiri8427
      @kirangiri8427 3 ปีที่แล้ว +5

      राष्ट्र वादीच विसर्जन झालच पाहिजे

    • @bhushanbhamare4444
      @bhushanbhamare4444 3 ปีที่แล้ว +1

      😀😀

    • @D.kendre
      @D.kendre 3 ปีที่แล้ว +2

      सुषमा अंधारे आहे की एक

    • @nitinshendge2074
      @nitinshendge2074 3 ปีที่แล้ว +1

      🤩

  • @vaibhavthorat4638
    @vaibhavthorat4638 5 ปีที่แล้ว +411

    अग शेंबडे तुझी लायकी तरी आहे का कोणावर टिका टेपणी करायची... निर्रज्ज कुठली बावळट आली मोठी शहाणी..

    • @vaibhavthorat1860
      @vaibhavthorat1860 4 ปีที่แล้ว +2

      Khar ahe

    • @vaishnavimohol895
      @vaishnavimohol895 4 ปีที่แล้ว +5

      मूर्ख बाई आहे ती सक्षणा

    • @aparnakhoptikar1113
      @aparnakhoptikar1113 3 ปีที่แล้ว +2

      नालायक कुठली

    • @obcking2174
      @obcking2174 3 ปีที่แล้ว +1

      Bevade konti ghetali hoti tu kay bolte samjateka tula

    • @ALLEN_s_car_services
      @ALLEN_s_car_services 3 ปีที่แล้ว +1

      आरे भाऊ ते सगऴ राहुदे निर्रज्ज नाहीं र
      निर्लज्ज आस म्हणंतात
      थोडा जोक केला लका
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @drsultansaudagar2733
    @drsultansaudagar2733 5 ปีที่แล้ว +47

    AJIT DADA ...SENSIBLE PERSON..👏👏👏

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 4 ปีที่แล้ว +194

    फक्त कमेंट वाचायला कोण कोण आलं होतं ??
    खरं सांगा

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 4 ปีที่แล้ว +23

    तीचं भाषण मधेच थांबवलं आसतं तर दादा बोलले ते योग्यच आहे असं वाटलं असतं परंतु सर्वांनी या शिवराळ भाषणाचा आनंद घेतला आणि नंतर सारवासारव करण्यात कसला आलाय समजदार पणा

  • @shritejdpatil214
    @shritejdpatil214 5 ปีที่แล้ว +737

    सुप्रिया ताई.. हिला थांबवा नाहीतर तुमची सगळी सीट पडायची!

    • @gayatriskitchen9188
      @gayatriskitchen9188 5 ปีที่แล้ว

      Hahahahaha

    • @prakashbhise26
      @prakashbhise26 5 ปีที่แล้ว +8

      Aani swataha supriya ch nivdun nahi yenar 😁😁

    • @kautikchavan7422
      @kautikchavan7422 5 ปีที่แล้ว +2

      Shritej D Patil

    • @manojmane1808
      @manojmane1808 5 ปีที่แล้ว +1

      Shritej D Patil हो नक्की

    • @vishalmalvatkar4246
      @vishalmalvatkar4246 5 ปีที่แล้ว +8

      पडणारच आहे त्यात नवीन काय? टिकवा बर तुमचं अस्तित्व असी स्टंट बाजी करून!?

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 4 ปีที่แล้ว +316

    ती बोलणारी पोरगी पण तंबाखू खाणारी वाटत होती ...गालावरून 🤣🤣😅

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 5 ปีที่แล้ว +34

    पहील्यांदाच अजित पवारांची १ गोष्ट मला आवडली
    बरोबर झापल दादा तुम्ही

  • @VYDEO
    @VYDEO 3 ปีที่แล้ว +59

    Ajit Pawar seems to be very sensible politician.

  • @rsurase
    @rsurase 5 ปีที่แล้ว +149

    अजित पवार साहेब मन जिंकलं तुम्ही आज

    • @mayurpansare2800
      @mayurpansare2800 5 ปีที่แล้ว

      Raj Surase ekkddmmm baroobar

    • @ABC-pz8vl
      @ABC-pz8vl 5 ปีที่แล้ว

      घे मग तोंडत आजितचा...

  • @ravindrakohok4077
    @ravindrakohok4077 5 ปีที่แล้ว +64

    अजित दादा हिला आवरा आणि हीच पद काढून घ्या मी कट्टर राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक आहे पण हिच्या भाषनाने तुमचा जो मतदार आहे तो दूर जाऊ शकतो

  • @aappapremijigya9880
    @aappapremijigya9880 5 ปีที่แล้ว +729

    चेहरा पण विद्रुप आणी बोलणं तर त्या पेक्षा पण विद्रुप😑
    हेच हिच्या घरच्यांचे संस्कार, छि... छि... छि...

    • @rajubharwad8199
      @rajubharwad8199 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @johnrambo6758
      @johnrambo6758 4 ปีที่แล้ว +1

      @@nfcradio4622 barobar... Tichya aai bapachi ahe...😁😁😁

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ปีที่แล้ว

      Ho mamincha kaay!

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ปีที่แล้ว

      @@nfcradio4622 Hinduttvvadi tar sandast hagaycha sodun tondatun hagtat. Kangna civilzed aahe kaay re?

    • @c.screation4522
      @c.screation4522 4 ปีที่แล้ว

      Shemdi

  • @dattachavan6290
    @dattachavan6290 3 ปีที่แล้ว +61

    ही सलक्षणा नाही ही अवलक्षणा आहे ही भाषण करण्या पात्रतेची नाही ही पक्ष वाढवणार नाही पक्ष खड्डयात घालणार बहुतेक,हिला कुणी तरी आवरा

  • @hemant6337
    @hemant6337 5 ปีที่แล้ว +334

    हिचे नाव सक्षणा नाही तर दुर्लक्षना पाहिजे

  • @arunjagtap6323
    @arunjagtap6323 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा. मला तुमच्या या गोष्टींचा खूप अभिमान वाटला. राजकारण करा व परंतु इतक्या खालच्या निच दर्जाचं करायचं नाही याबद्दल तुम्ही आपल्याच पक्षातील व्यक्तीला दाखवून दिलं खूप छान.

  • @MalharTakle
    @MalharTakle 5 ปีที่แล้ว +154

    या स्पष्ट वक्ते पणामुळेच अजित पवार हे महाराष्ट्रासाठी अतिशय योग्य नेतृत्व वाटतं..
    अगदी सरळ मनाचा माणूस.. अगदी स्वतः कडून जरी चूक झाली तरी खुल्या मनाने स्वीकारून पुढे जातात..

  • @hemantbarhate4780
    @hemantbarhate4780 4 ปีที่แล้ว +2

    दिसायला तर चांगली नाही बर बोलायला तर चांगल बोल....अजीत दादा इज ग्रेट माणुस
    Only शिवसेना समर्थक 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @samadhanmahipal7028
    @samadhanmahipal7028 5 ปีที่แล้ว +154

    आदित्य ठाकरे यांच्या वर टीका करण्याची पात्रता आहे का हिची , , , , वा दादा .
    खरं तर मी शिवसेना समर्थक आहे ।
    पण आज तुम्हाला ऐकून तुमचा अभिमान वाटला ।
    हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ।

    • @anilshinde2712
      @anilshinde2712 5 ปีที่แล้ว

      murkh salgar baaie

    • @ajinkyalodhe980
      @ajinkyalodhe980 5 ปีที่แล้ว

      Write

    • @devendrakullarkar2648
      @devendrakullarkar2648 5 ปีที่แล้ว +1

      Aata tar changle mitra jhale astil he 🤣🤣

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 4 ปีที่แล้ว +1

      अरे अरे अरे......आता शिवसेना राहिली का ती ??
      बाळासाहेबांच्या भाषेत बोलायचे तर hizdyanchi सेना झाली ती आता khan- ग्रेस बरोबर जाऊन......
      मी हे बोलत नाही...... हिंदू रुद्य सम्राट खुद्द बाळासाहेब च बॉले होते असं........ राग आला तर येऊ दे तुम्हाला पण धर्म प्रधान मानणारी सेना आता तशी राहिली का तुम्हीच तुमच्या मनाला विचारा..

  • @manmitra5202
    @manmitra5202 5 ปีที่แล้ว +48

    Respect for Ajit Pawar saheb .

  • @dilipjoshi6523
    @dilipjoshi6523 4 ปีที่แล้ว +65

    सक्षणा सलवार आवर तू काय बोलतेस ही भाषा कोणत्या समाजात शोभते हे तुला माहित आहे तू त्या मधील आहेस हे तुझे बोलणे सागते

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 4 ปีที่แล้ว +205

    आदित्य ठाकरे ला बोलतीस पण आता त्याच्या सोबतच युती केली आता काय म्हणशील

    • @balasahebsurve6817
      @balasahebsurve6817 3 ปีที่แล้ว +6

      साहेब साहेब म्हणत फिरती माग माग चाटत

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 3 ปีที่แล้ว +2

      राईट..

    • @csn826
      @csn826 3 ปีที่แล้ว +1

      कायच म्हणत असेल बरे??

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 3 ปีที่แล้ว +2

      ya shivibaila dadani zaple te yogyach kele..

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 3 ปีที่แล้ว +2

      दोन्ही पक्ष निर्लज्य

  • @ankushsarang2954
    @ankushsarang2954 5 ปีที่แล้ว +87

    हि कोण आहे मोठी आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एकेरी भाषा वापरते पवार साहेब पण असे बोलले नाहीत आणि हिची लायकी काय

    • @gajananjadhav7138
      @gajananjadhav7138 5 ปีที่แล้ว +1

      असे फालतू बायाला काय काम याना कुठेच संधी नको

    • @jagangiri4991
      @jagangiri4991 5 ปีที่แล้ว +2

      देशाच्या पंतप्रधाना बद्दल असं कोणीच बोलु नये त्या पदाचा सन्मान राखावा

  • @deepakchavan5333
    @deepakchavan5333 5 ปีที่แล้ว +354

    बरोबर अजित दादा नरेंद्र मोदी कसाही असो पण ते ज्या पदावर आहे या, ते माननीय आहे. म्हणून तारतम्य नि बोलल पाहिजे.

  • @swapnilchavan2200
    @swapnilchavan2200 5 ปีที่แล้ว +122

    यांच्यामुळेच कांचन कुल निवडून येतील
    खूप शांत वाटल्या कांचन ताई कुल polite बोलणे

    • @techcreativefacts
      @techcreativefacts 5 ปีที่แล้ว +3

      यांच्या तापट स्वभावालाच जनता वैतागलीय, काय बोलणं न काय विचार, मोदी ला पण नाही सोडलं, बाईला तोंडाच्या मर्यादा ठेवण गरजेचं आहे हे शोभत नाही.

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 4 ปีที่แล้ว +112

    हा माज आहे कि वरिष्टांना खुश करण्याचा प्रयत्न? अक्कल शून्य बाई बुडवेल पक्षाला.

    • @YogaScience.23
      @YogaScience.23 2 ปีที่แล้ว +2

      Ha pryatan hota baicha varishatana kush karanyacha pan Ajit pawarani sagala fail kela

  • @khandurandive5470
    @khandurandive5470 5 ปีที่แล้ว +199

    फक्त हिचा मुळे सुप्रीया ताई पड़णार 2/4 सभेत लयच तोंड़ सुटलय तिला

    • @manishchaudhari9308
      @manishchaudhari9308 5 ปีที่แล้ว +3

      हो भावा 🙏

    • @dnyandeodamale4809
      @dnyandeodamale4809 5 ปีที่แล้ว +4

      नक्की पडनार साहेब हीला आवरा

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 5 ปีที่แล้ว +24

    अगदी बरोबर अजित दादा..
    चांगली समज दिलीत आपण.....!

  • @sharaddhodare6374
    @sharaddhodare6374 5 ปีที่แล้ว +131

    सुप्रिया ताई यांना ही आम्हि एेकतो पण ते अस कधिच बोलत नाही. ती बाई किती खालच्या लेव्हल ने बोलते. याचा फायदा समोरच्या लोकांना होतो भावनाच्या भरात लोक दुसरी कडे वोट टाकतील., आणी मी सुध्दा.

    • @amittiwari9498
      @amittiwari9498 5 ปีที่แล้ว +1

      Daldri bai ahe to😁

    • @sunilbhutekar2549
      @sunilbhutekar2549 5 ปีที่แล้ว

      बाई तुमचं शेंगदाणा सांभाळा अडूगर अजित दादा समर्धक

    • @bhaskerkaluse9309
      @bhaskerkaluse9309 5 ปีที่แล้ว

      pislli kutri

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 3 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचं अगदी बरोबर आहे..... कारण राजकारण करता करता आपली संस्कृती जपली पाहिजे.....

  • @sandipavhad5641
    @sandipavhad5641 5 ปีที่แล้ว +44

    दादा मी तुमच्या वर 100 वेळा टीका केली पण मनापासून सांगतो तुमचा मला आज अभिमान वाटला।।।

    • @sarthithakur3373
      @sarthithakur3373 5 ปีที่แล้ว +3

      Natk sagli hi

    • @vishaldeshmukh9776
      @vishaldeshmukh9776 5 ปีที่แล้ว +2

      अरे दादा ही तसाच आहे भाऊ...धरणात मुतू का म्हणनारा...त्याचाच तर support आहे तीला...अन्यथा मध्येच नसते का भाषण थांबवले.?...हे दादा-ताई दोघांचेही राजकारण आहे राव...समजायला वेळ लागेल

  • @dhanrajgawale295
    @dhanrajgawale295 5 ปีที่แล้ว +174

    महामुर्ख आहे हि हिला बोलायची आक्कल नाही पब्लिसिटी साठी मोठ्या नेत्यांवर पातळी सोडुन बोलते!

  • @sandeepmakode6489
    @sandeepmakode6489 5 ปีที่แล้ว +305

    हि बाई कोनत्या तमाशातुन आलिये

  • @devidasgolait180
    @devidasgolait180 3 ปีที่แล้ว +2

    वा दादा हिच बाब मराठ्यांना अभिमानास्पद आहे की नेहमी दुसऱ्या चा आदर केला पाहिजे हे तुम्ही जाहीर सांगितले

  • @virajmohite4654
    @virajmohite4654 5 ปีที่แล้ว +158

    पंकजा ताईंना पण म्हणाली होती हि तर सैराट मधली आरची... अहो तोंड दिलय म्हणून काहीहि बरळायचं....दादा तेच म्हणले आपली लायकि काय आपला आवाका किती आपण बोलतोय काय....

    • @mahadevavhad9915
      @mahadevavhad9915 5 ปีที่แล้ว +25

      पंकजा ताईच्या पाया जवळ उभा रहायची लायकी आहेका हिची

    • @vinayakrithe3112
      @vinayakrithe3112 5 ปีที่แล้ว +9

      Pankaja tai na aarchi bolates tuzhe thobad bagh aarshat aarchi teri chagali disat hoti
      Bhangarvali diste tu

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 5 ปีที่แล้ว +11

      ही रागिणी एमएमएस मधली सनी आहे

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 5 ปีที่แล้ว +1

      @Sai K Official तृ

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 5 ปีที่แล้ว +2

      @Sai K Official राखी सावंत आहे ती

  • @onkarvedpathak533
    @onkarvedpathak533 5 ปีที่แล้ว +242

    जेजुरीतली ncp चे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा हेच म्हणत होते... आता अजित दादा स्वतःच म्हणाले...

    • @rajendrapatil3501
      @rajendrapatil3501 5 ปีที่แล้ว +5

      अजित दादा 1 नंबरचे नेते आहेत ते बोललेत ते योग्य आहे

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 5 ปีที่แล้ว +1

      Ajit dada visrale watat dharan Wal bhasaan

    • @prakashbhat1371
      @prakashbhat1371 5 ปีที่แล้ว +1

      Fail Rastvadi

  • @nilsxena4690
    @nilsxena4690 5 ปีที่แล้ว +92

    हिला फक्त भडकावू भाषण करून , फेमस व्हायचंय.
    लायकी आणि पातळी दाखवून दिली हिने स्वतःची ..फालतू

    • @prashantpanchal4594
      @prashantpanchal4594 5 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर हिला फ़ेमस बनायचय फ़क्त हलक्या दर्जा ची औलाद

  • @yogeshsonawane7757
    @yogeshsonawane7757 3 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे दादा...आपले विरोधक जरी असले तरी त्यांना मान देऊनच बोलायच असता...🔥

  • @KK-zw6hx
    @KK-zw6hx 5 ปีที่แล้ว +44

    बाई वाड्यावर या!
    मग मी तुम्हाला.
    शिकवितो सुसंस्कृत,सोज्वळ,शालीन भाषण कस करायच ते.

  • @sunildadathorat8113
    @sunildadathorat8113 5 ปีที่แล้ว +6

    खरंय दादा,
    सर्व थोरामोठ्यांच्या मानसन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे.ती जपली पाहिजे वाढवली पाहिजे.प्रथम तिचा मान सन्मान केला पाहिजे.नाही तर,आपण भारतीय कसले ?
    तुमच्या विचारांना आणि स्पष्ट पणाला खरंच आदरयुक्त मानाचा जयभीम !

  • @abhijeetkashid07
    @abhijeetkashid07 4 ปีที่แล้ว +60

    तिला वाटलं अस भाषण केल्यावर तीला बारामती मधुन तिकीट मिळेल.

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma 3 ปีที่แล้ว

    Superb Thought

  • @ganeshchobe1980
    @ganeshchobe1980 5 ปีที่แล้ว +19

    Rightly said aajit dada ... I am BJP n but I really appreciated ur way of stopping the girl .. which indicates ur temperament to go long way in politics... Language is most important part of the lifestyle and showing ur thoughts to the national public who r going to vote in . Great sir hats off to u..

  • @nishachaware1044
    @nishachaware1044 5 ปีที่แล้ว +19

    Great respect for you Sir🙌 I'm glad to hear that

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 5 ปีที่แล้ว +83

    महिला असो किंवा पुरुष ज्याला बोलायची अक्कल नाही त्याने सभेत बोलुच नये

  • @abduldange968
    @abduldange968 3 ปีที่แล้ว +1

    Dada great shabd cha bhan thewa

  • @amolpatil3721
    @amolpatil3721 5 ปีที่แล้ว +65

    देशाचे पंतप्रधान, आणि राज्याचे मुख्यमंत्री कोणीही असो , पण इतक्या मोठ्या माणसांबद्दल कस बोलता इला अक्कल आहे का ,
    ईची तर स्टेज वर येण्याची सुद्धा लायकी नाही

  • @shivpatel8442
    @shivpatel8442 5 ปีที่แล้ว +38

    दादा तुमच बोलन योग्य आहे, त्या छीनालीला समजवा, नाहीतर आपल्या पक्षाच वाट लावली?

    • @sureshpatil7628
      @sureshpatil7628 5 ปีที่แล้ว +4

      dada aani kaka hech khare khure bhamte aahet...mhanun bhunkyachi layki nahi mhanun bhadyane chavlelya kutracya dos devun ...hi pisalun asnleli kutri bhunkayla aanli...mhane lokana aavdte...nagdya baya nachva mag lokana aankhi aavdel...bhamtya....

  • @akshayakshay9126
    @akshayakshay9126 5 ปีที่แล้ว +11

    अजून खुपच बालिश आहे
    महिलांना शिवसेनेत नेहमीच आदर मिळाला आणि मिळेल
    म्हणून आम्ही शांत आहोत ताई ईज्जतीत रहा 🙏
    आदित्य साहेबांविषयी बोलायची लायकी नाही तुझी

  • @shreet5086
    @shreet5086 3 ปีที่แล้ว +1

    Dada great...!!! Chan vatala.
    Dadani vyaspithavar khupach sabhya bhashet samjavla tila,
    Nanter swatachya bhashet je samjavle asel te vegalech asel....
    Thanks dada.

  • @onkarvedpathak533
    @onkarvedpathak533 5 ปีที่แล้ว +245

    ताई अशाने कांचन कुल यायच्या निवडून

  • @harshalsable7219
    @harshalsable7219 5 ปีที่แล้ว +172

    हिने पोलिओ चा डोस घेतला नाय वाटत लहानपणी म्हणुन अजुन अकल नाय आली फक्त फक्त खाऊन खाऊन गेंडा झालीये 🤣🤣

    • @megharajmali6888
      @megharajmali6888 5 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣🤣

    • @स्वामीसमर्थस्वामीसमर्थ-ध3ष
      @स्वामीसमर्थस्वामीसमर्थ-ध3ष 5 ปีที่แล้ว +3

      😁😁😁😁

    • @rohanp8107
      @rohanp8107 5 ปีที่แล้ว +5

      केळ खाऊन बोलायचं , दादाचं असं आहे तु कर रडल्या सारखं मी करतो मारल्या सारखं , कुत्री पण आपण सोडायची भुकली की तो मी नव्हेच ,तिचा शेगदाना कूणी कुणी खाल्ला हात वर करा 😁😁😁😁

    • @PyroP7
      @PyroP7 5 ปีที่แล้ว +3

      Rohan P exactly..sagla staged hota..adhi pasun tharlela..tu asa asa vagaych..mg mi yeun mothepana dakhavnar..dadanna vatla lokana kalat nahi kahi..
      Dada “Ye public hai,Sab janti hai😂”

  • @nitinjadhav7699
    @nitinjadhav7699 5 ปีที่แล้ว +52

    दादा आदर वाढला अजून तुमच्याबद्दल....योग्य बोललात तुम्ही.

  • @ni3satpute999
    @ni3satpute999 4 ปีที่แล้ว +47

    बाईने आपली लायकी दाखवून दिली....बाई नशीब तुझ आमचे निळु भाऊ आज नाहीत.....त्यांचा डायलॉग सर्वांना माहिती आहेच.... बाई वाड्यावर या....

    • @akshay3172
      @akshay3172 3 ปีที่แล้ว +1

      aslya avguni la koni nahi bolavnar

    • @mohansable3708
      @mohansable3708 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर. आहे

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 ปีที่แล้ว +2

      Ka nilu bhauncha aapman kartai? Nilu bhau aslya vidrup baila vadyavar kai angan zadaila pan bolavnar nahi! Tyanchi taste changli hoti😆😆

  • @Khumkar
    @Khumkar 5 ปีที่แล้ว +140

    संस्कार आहेत का नाही या महिलेवर....
    संस्कार असल्यासारखे बोलत जा म्हणाव .
    निवडणूका झाल्यावर असल्यांना कोण तरी विचारेल का..? परत कोणीही कामावर सुद्धा ठेवणार नाहीत
    यांना फक्त निवडणूकीत कामे मिळतात.

  • @damleyogesh
    @damleyogesh 4 ปีที่แล้ว +131

    त्या कार्टीपेक्षा दादांनी म्हटलं ते जास्त विनोदी होतं. "साहेब नसताना असं बोलणं ठीक आहे." 😂

    • @purushottamkulkarni8120
      @purushottamkulkarni8120 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sagarkhatal607
      @sagarkhatal607 3 ปีที่แล้ว

      😅😅

    • @yogeshkakde9516
      @yogeshkakde9516 3 ปีที่แล้ว

      साहेब असताना भल्या पहाटे त्या टरबुझ्या सोबत... लोक झोपेत् असताना शपथ घेण् कितपर्यंत् योग्य आहे... अजीत पवार अम्हला पन सांगा... देशाचा पंतप्रधान ५ वर्ष सतत खोट बोलतो ते चालते ... नरेंद्र मोदी जेव्हा pm व्हायचे होते तेव्हा ते मोनमोहन सिंह वर खालच्या पतडीपार्यंत् टिक करत होते तेव्हा चालत होत आता नाही चालत... याच्यात अजित पवार तुझा ईगो दिसून येतो... तु धारणात् मुतन महटल तर चालते... त्या मुलिने महटल तर नाही चालत शेन खाया

  • @vaishukadam1358
    @vaishukadam1358 5 ปีที่แล้ว +254

    मा शरद पवार,
    असे असंस्कृत प्रचारक असतील तर अगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बारा वाजतील....!

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ปีที่แล้ว +5

      Ha ha ha popat zala na tumcha. 105 Bhikari zale aahet. Konachi satta aahe re aata? 😀😀

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ปีที่แล้ว +2

      Tupatle 105 Gomutra aani Shen khata aahet.

    • @mohitpatil613
      @mohitpatil613 4 ปีที่แล้ว

      @@Aniketp29 ani leader konala banawala ahe tumchya rashtrawadi ne jayavhya Mila hi Shivya detey mhane khalla na Gu tyancha😂

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 ปีที่แล้ว

      @@mohitpatil613 Chaddichya naddya peksha bara. Half chaddicha Nadda Gomutra aani Shen party cha adhyaksh. Tu Mandirasathi katora ghevun fir. Bagh kuthe char aathane bhik milali tar. Pigi banket takun 10 rupye jamle ki chocolate kha 😀😀😀😀

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद अजितदादा चांगले मार्गदर्शात्मक समज दिले बद्दल

  • @argade.n.b.6615
    @argade.n.b.6615 5 ปีที่แล้ว +57

    सक्षणा .एकदा बीडला या.आणी आशी भाषा
    सभेत बोलुन दाखवा.मग समजेल शब्दाला काय कींम्मत आसते,ते तुंम्हाल कळेल.बस्स

  • @राहुलथोरवत
    @राहुलथोरवत 5 ปีที่แล้ว +47

    अजितदादा आज✔️👌🙏
    कोल्हापूर मध्ये जाऊन पण असच बरळून आली,
    आणि दादा शेतकरी हा पण राजा आहे सर्वांचा बाप आहे, आज तो हतबल आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल ही बोलताना तुमचं सुद्धा तारतम्य असावं,

    • @ArvindPaighan
      @ArvindPaighan 5 ปีที่แล้ว +1

      दादा नी विधान भवनात ,तसेच जाहीर माफ़ी सुध्दा मागितली,आता किती दिवस चालु द्याच ते.

    • @nohidmahadik7544
      @nohidmahadik7544 5 ปีที่แล้ว +1

      Mitra 6varsha agodar Dada kadun chuk jhaali tyani zaahir maafi magitli Vidhan bhavnat va media samor.. kiti ajun ekach vishaya var atkun rahaycha...

  • @rajfilmsproductionpune8638
    @rajfilmsproductionpune8638 5 ปีที่แล้ว +41

    लोकांना तमाशा आवडतो मग काय नाचनार का ती
    तिच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होणार तर होणारच

  • @paragwarana
    @paragwarana 4 ปีที่แล้ว +2

    यामुळेच आदरणीय शरद पवार साहेब आणि अजित दादांबाबत आदर वाटतो आणि कायम वाटतच राहील

  • @shivkumarpratapure5208
    @shivkumarpratapure5208 5 ปีที่แล้ว +18

    Hats of to u dada... Bcoz u have some own rules n regulations n u naver break for anyone.. Politics is one side n others respect is one side.. 😊🙏👍👍👍

  • @deepspatil7570
    @deepspatil7570 5 ปีที่แล้ว +264

    ही कसली महिला ही तर सगळीकडे फिरून आलेली वाटते

    • @preetik4304
      @preetik4304 5 ปีที่แล้ว +16

      करेक्ट.... 200 रुपयाच्या व्यापारी स्त्रीया असतात गावाबाहेर.. वेष्या म्हणतात त्यांची हीच भाषा असते ही त्यातलीच वाटते..

    • @inishantpatil
      @inishantpatil 5 ปีที่แล้ว +4

      Are tey hote na ... Mi nahi tyatli aani kadi lav aatli

    • @mr.perfect.nottyboy207
      @mr.perfect.nottyboy207 5 ปีที่แล้ว +4

      1 no zawadi ahe saheb

    • @nikhilthakare4046
      @nikhilthakare4046 5 ปีที่แล้ว +3

      Rand ahe rand

    • @amaydemukha7124
      @amaydemukha7124 5 ปีที่แล้ว +1

      Deeps Patil
      Write

  • @sankeight1863
    @sankeight1863 5 ปีที่แล้ว +10

    काय पण म्हणा अजित पवार खरंच मातीतला नेता आहे बरोबर सामान्य माणसाची नस ओळखणार व्यक्तिमत्व
    🙏🙏🙏🙏

  • @sunilkhot01
    @sunilkhot01 3 ปีที่แล้ว

    मी राष्ट्रवादीला कधीच समर्थन करत नाही पण अजित दादा यांची भूमिका मला खरंच आवडली ....आणि अशा बावळट लोकांना राजकीय पक्षांनी स्टेजवर जागाही देऊ नये

  • @Piyu602
    @Piyu602 5 ปีที่แล้ว +185

    राहुल अमेठी मधुन पलाला,
    प्रियंका वाराणसी मधुन पलाली
    पन आमचे दोनी साहेब हुशार ते उभेच नाही राहिले 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @shubhamdeore5453
    @shubhamdeore5453 4 ปีที่แล้ว +34

    Huge respect for ajit pawar

  • @atulkadear
    @atulkadear 5 ปีที่แล้ว +33

    धन्यवाद, राष्ट्रवादीच्या बुडण्याचा वेग वाढवल्या बद्द्ल. आशा करतो की आपल्या मागे आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांचे शुभाशीर्वाद असावेत

  • @archibaldh1089
    @archibaldh1089 3 ปีที่แล้ว +19

    Due to Such Good Leaders Political standards are good in India . Congratulations Ajit Dada

  • @krishnakantbadale8145
    @krishnakantbadale8145 5 ปีที่แล้ว +278

    हीच नाव सक्षणा पेक्षा शूर्पनखा ठेवले तर योग्य राहिल

    • @vinayakkore3073
      @vinayakkore3073 5 ปีที่แล้ว +3

      😂😂😂🤣🤣

    • @akashpatil3
      @akashpatil3 5 ปีที่แล้ว +5

      @@vinayakkore3073yahunahi bhari nav "Chinal Rand" he nav ks yogya ahe

    • @pavanwagh1744
      @pavanwagh1744 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @suhaskaranjkhele3
      @suhaskaranjkhele3 5 ปีที่แล้ว +4

      @@akashpatil3 bhawa Bai mansa badal bolthana vichar krun bola tyani swathachi payri sodli mhnun tumhi pan sodlich pahij as kahi nhi
      Vichar vr nivadnuka lada
      Shivay deun nka jinku

    • @pravinpawar900
      @pravinpawar900 5 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂

  • @atharvakale7609
    @atharvakale7609 5 ปีที่แล้ว +41

    *सुप्रिया ताई अशानं कांचन कुल निवडून यायच्या!*

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 5 ปีที่แล้ว +53

    काय बोलते हि।।।
    तुझं सोड पण किमान आई वडील यांची तरी थोडी शिल्लक ठेव

  • @poojakhare140
    @poojakhare140 3 ปีที่แล้ว +1

    खरं तेच बोलली ती आपल्या भाषणात डॉ आंबेडकर यांनी आज विधानसभेत सांगितले आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी या गोष्टी वाचल्यानंतर उघडतील तुमचे डोळे मिटून घेतले आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी हे मुलांना त्यांच्या पाया पडायला लागल्या आहेत

  • @bhagyeshkulkarni5140
    @bhagyeshkulkarni5140 5 ปีที่แล้ว +35

    100 % भाजप candidate Yanar

    • @Bharatkijai969
      @Bharatkijai969 5 ปีที่แล้ว +1

      Bhagyesh Kulkarni nahi yet

    • @amolbhor4959
      @amolbhor4959 5 ปีที่แล้ว +1

      prashant patil....barobar ahe tuz

  • @ravirajjadhav5105
    @ravirajjadhav5105 5 ปีที่แล้ว +16

    सक्षना ला एवढा Strong गांजा कूठे मिळाला...वयाच्या मानाने तेवढी अक्कल असती तर बर झाल असत...

    • @dabhadeshivraj5247
      @dabhadeshivraj5247 5 ปีที่แล้ว

      Kay bolave kay kalate ka hi kay bolate vah hishabat rahave

  • @tusharpawar7918
    @tusharpawar7918 5 ปีที่แล้ว +59

    Bjp चे सरकार येऊदे मग कऴेल तुला
    फुटाना आणि वटाना काय करतो
    पैसे कमावनार्यांनी कमाउन बसले
    आणि निवडाय पुरते तुमच्या सारखे
    दोर्या धरून पुढे सोडले

    • @rishikeshkasar4711
      @rishikeshkasar4711 4 ปีที่แล้ว

      अरेरे अजून वाट बघावी लागत आहे.

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 3 ปีที่แล้ว

    अजित दादा पवार साहेबांचा वारस शोभत आहात मेणाहून मऊ व वज्राहून कठोर होता येत तुम्हाला

  • @ganeshkale3013
    @ganeshkale3013 5 ปีที่แล้ว +37

    ताई तुम्ही आधी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर करायला शिका. ...
    नाहीतर असल्या भाषणामुळे पक्षाची वाट लागेल. ...

    • @pratikjagadale2741
      @pratikjagadale2741 5 ปีที่แล้ว

      वाट तर कधीच लागली
      ..

  • @pankajchavhan2085
    @pankajchavhan2085 5 ปีที่แล้ว +18

    Ajit dada I am not supporter of rashtravadi.. but you win my and everyone's heart u seen this video..!!

  • @akashphadatare6840
    @akashphadatare6840 5 ปีที่แล้ว +52

    ह्या मुलीला नीट बोलायची अक्कल नाही
    कस काय तिला NCP ने एवढ मोठ पद दिले.
    विनाशकारी विपरित बुद्धी.