@@kiranwadne1137 बाळा जरा न्यूज़ चैनल बघत जा सुषमा अंधारे शिवसेनेच्या बंडखोरी नंतर सेनेत आले आहेत.... लय बीजेपी आय टी सेल च्या न्यूज़ यूट्यूब ला बघत जाऊ नको नाहीतर मोदी तिथुन 15लाख तुझ्या अकॉउंट ला क्रेडिट करेल 😄
kay education aahe tyanche ? I mean kutlya IIT , AIIMS , IIM or kutlya abroad universitry madhun gold medalist hotya ka ? Ka khup mothi kahitari invention keli aahe tyani ? kay education aahe tyancha ?
सषमा ताई भास्कर जाधव साहेब स्टेजवर आल्यानंतर आपण थोडं भाषण थांबवून त्यांच स्वागत करायला हवं होत पण तुम्ही तेवढासुध्दा शिष्टाचार ठेवला नाहीत तुम्हाला सुध्दा मँनर्स नाहीत हेच शिध्द होतय
हा राम्या कोणामुळे मोठ झाला त्या मुळाला विसरला खाल्लेल्या ताटात हगला पण नियती कोणालाच सोडत नाहीत हा त्याच्या चौपट वेगाने खाली गेल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित.
ताई तुम्ही या आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी खूप काही वाईट बोलला होता... आणि आता अस दाखवत आहात की तुम्ही 40 वर्षापासून शिवसैनिक आहात...मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही.पण बाळासाहेब आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत.... उद्धव साहेबांनी यांना कस काय पक्षात घेतले काय माहित😮
🌷जय महाराष्ट्र 🌱 ताई अतिशय, "अभ्यास पुणे विवेचन व तेही सत्य ", 🌷 महाराष्ट्रात 🌱🌷महाविकास आघाडी च 🌱🌷बहुमताने निवडून येणार हाच,"संदेश ", जनतेने दिलेला आहे. 💐
फक्त आणि फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर
सुषमा ताई ओरीजनल वाघीन आहात शिवसेनेची तुम्हाला माझं मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे झिंदाबाद.
❤️🤘🏻
लायकी काढवून घेतल्यावर है क्षेपनास्त्र उध्वला सापडले आहे।😂😂
बाई आली आणि पक्ष संपला व उद्या रस्त्यावर आला 😂😂😂😂
@@kiranwadne1137 बाळा जरा न्यूज़ चैनल बघत जा सुषमा अंधारे शिवसेनेच्या बंडखोरी नंतर सेनेत आले आहेत.... लय बीजेपी आय टी सेल च्या न्यूज़ यूट्यूब ला बघत जाऊ नको नाहीतर मोदी तिथुन 15लाख तुझ्या अकॉउंट ला क्रेडिट करेल 😄
सुषमा ताई ग्रेट 👍🚩
जय महाराष्ट्र ताई
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुषमा ताई ह्यांना शिवसैनिक ह्यांचा मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभ्यासु वाघीण जय महाराष्ट्र...
डुकरिन म्हणायचे असेल तुला पन वाघीन लिहिले
ताई खासदार होणार जय महाराष्ट्र
😅
खरंच सुषमा ताई चे भाषण ऐकल्यानंतर मनाला खूप प्राऊड होते की असे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला खूप पाहिजे आहे😢😢😢
Gammat chhan karata tumhi
सुषमा ताई एक नंबर कदमचा खुप छान पैकी समाचार घेतल्या बद्दल खुप खुप आभार 😂😂
सुषमा अंधारे ताई आगे बढाे
@@sm-ss2njकिती फालतू विचार🤦
Susmatai जय महाराष्ट्र... ठाकरे सरकार ❤
सुसमा ताई या खाऱ्य घडलेले गोष्टीवर बोलतात १०० तक्के बरोबर
उद्धव साहेबांची तोफ ,सुषमा ताई ग्रेट
🚩शिवसेना🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
खरच ताईसाहेब तुम्ही शिवसेनेची वाघीण आहेत.
सुशमा ताई. रामदास. कदम याला. कोणत्या. कंपनी. चा. निरमा लाऊन. धुतले. ❤❤❤❤❤❤❤जय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र❤❤❤❤
जय महाराष्ट्र ताई ❤👌👍🙏🚩🚩🚩🚩
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब विजय भव
सुषमाताई, मानाचा जय महाराष्ट्र !!
ताई तुमचा आम्हांस प्रचंड अभिमान, तुमच्यासारखे, हुशार, मेहनती, विश्वासू,
अभ्यासू नेतृत्व आम्हा सोबत आहे
सुषमा ताई....आगे बढो.....🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र
सुषमा गाईचा अभ्यासपूर्ण भाषण आहे हुशार आहेत
।।जय मुंबई।जय महाराष्ट्र।।
जय महाराष्ट्र,,, अंधारे ताई 🙏🙏
ताईतुम आगे बढो हामतुमारे साथ
अप्रतिम , अभ्यासू , तडफदार ..व्यक्ती.. सलाम
उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
श्री विक्रांत दादा जाधव साहेब सुद्धा मंत्री होणार च
जय महाराष्ट्र
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
उदेठाकरे जी एक नेक इन्शान है वो महाराष्ट्र के लोगो के दिल मे है वो राजनीति के सहेंशा है ❤
जबरदस्त,, बेमिसाल, झिदाबाद,,
सुषमा ताई जय महाराष्ट्र
अभ्यासू नेतृत्व सुष्माताई 🔥💯
वरच्या थरावर चढून आता व्यवस्थित हंडी फुटणार, सुषमा ताई चा सपोर्ट फुल आहे, कारण की त्या हंडी मधली दही सुषमा ताई ला खायची आहे, जय महाराष्ट्र
सुष्मा अंधारे🎉 धगधगता निखारा शिवसेनेच्या वाघिन आहे जय महाराष्ट्र
ताई मस्त बोलताय तुम्ही
सुषमा ताई अंधारे जय महाराष्ट्र
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
सुषमा ताई द ग्रेट
सुषमा अंधारे ताई ग्रेट नॉलेज ग्रेट स्पीच उद्धव ठाकरे यांना भक्कमपणे साथ मिळाली 👍
Sushma Tai is well Educated women ❤❤
😂😂😂😂😂😂
@@YogeshParab-c5sबेवारस असेच हसत राहणार.
kay education aahe tyanche ? I mean kutlya IIT , AIIMS , IIM or kutlya abroad universitry madhun gold medalist hotya ka ? Ka khup mothi kahitari invention keli aahe tyani ? kay education aahe tyancha ?
Political science phd @@abhishekchavan5199
शिवसेन नेते सुषमा अंधारे यांना जय महाराष्ट्र
कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
🙏🙏🙏
सुषमा ताई तुम्हाला वंदन 🌹🙏
येथे सर्व शिवसैनिक अंधारे बाईंना मानाचा मुजरा करत आहेत. पण ह्याच बाई ने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल् अतिशय वाईट शब्द वापरले होते हे विसरले वाटते.
ठाकरे ब्रॅण्ड जिंदाबाद ताई मानलं तुम्हाला
Only udhav thakare
सषमा ताई भास्कर जाधव साहेब स्टेजवर आल्यानंतर आपण थोडं भाषण थांबवून त्यांच स्वागत करायला हवं होत पण तुम्ही तेवढासुध्दा शिष्टाचार ठेवला नाहीत तुम्हाला सुध्दा मँनर्स नाहीत हेच शिध्द होतय
ताईंना लोकसभेत न पाठवता राज्यात ठेवा
गृह किंवा कायदा मंत्री ध्या
अभ्यासू वाघीण जय महाराष्ट्र
To mgatara mhananarya bai var vishavas thevu naka evadha sanyam balasahebana mhatare mhananarya bai nache kisse visarale nahit
@@chetankshirsagar2643👍👍
ताई साहेबा आम्हाला ही एक संधी देऊन तर बघा आम्ही आपली सिट नक्कीच घेऊन येऊ😊
Pudhil vatchalisathi subhechya
Sushmatai you are great speaker. Your speeches will help MVA to get into power for sure.
उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
गद्दारांना माफी नाही.. आपकी बार ठाकरे सरकार... उमेदवार कोणीही असू द्या मतदान फक्त महाविकास आघाडी लाच करा
काही दिवसांपूर्वी या ठाकरे साहेबांना आणि अदित्य साहेबांवर पण बोचरी टीका केली होती आणि यांना तर हिंदू देवतांची खूप मोठी अल्जी आहे
सुषमा ताईंना सीएम करा
ताई जय भीम जय महाराष्ट्र
Only one ताई मशाल उद्धव ठाकरे यांचे मशाल येणार आहे जयभीम
हि आंबेडकरी चळवळीतील तोफखाना आहे
जय महाराष्ट्र 👍👌🚩
Super madam
किती बोल बाई निवडून तर नक्की योगेश दादा येणार.
ताई🎉🎉🎉
अभ्यासू सुषमा अंधारे. मिंद्यांचा बँड वाजवला
शिवसेनेची बुलंद तोफ सुषमाताई अंधारे 🚩
बॅटींग करायला ठेवलय म्हणून ठाकरेंचा पक्ष गेलाय हे ठाकरेंना समजत नाही
Ekdam barobar bollat madam Jay Maharashtra ❤️
आच कट् विच् कट्😅😅😅
सुषमा ताई राम्या कदम ला रडवु नका नाहीतर चाळणीत पाणी घेऊन जीव देतील आणि घसा बोंबलुन सांगेल माझ्या वर अन्याय झाला
✌️
ताईसाहेब जबरदस्त भाषण 🚩👍🏻
मुद्दा सोडून बोलण्यात ह्या बाईचा कोणीच हात धरू शकणार नाही.
नशीब कोणाला तरी भारतीय सैनिकाचे आठवण झाली. निवडणुकीच्या तोंडावर सर्व महापुरुषाचे नाव तोंडावर येणार.
सुषमाताई अंधारे फार अभ्यासपुर्ण बोलतात. यांची प्रामाणिक आणि समाज कल्याणाची आहे.तसेच ही फुट भाजपाची निती आहे.
5 वर्ष जर पद नाही मिळालं तर आपण पक्ष सोडणार नाही ना
SHET UPATAT BASEL URLELYA LOKENCHE
JAI BALASAHEB
हा राम्या कोणामुळे मोठ झाला त्या मुळाला विसरला खाल्लेल्या ताटात हगला पण नियती कोणालाच सोडत नाहीत हा त्याच्या चौपट वेगाने खाली गेल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित.
सुशमा अंधारे वागीन
पडत्या काळात तुमची फार मदत झली
ताई तुम्ही या आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी खूप काही वाईट बोलला होता... आणि आता अस दाखवत आहात की तुम्ही 40 वर्षापासून शिवसैनिक आहात...मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही.पण बाळासाहेब आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत.... उद्धव साहेबांनी यांना कस काय पक्षात घेतले काय माहित😮
Rajkarana madhe he sagal chalt
ताई तुमच्या पाठीमागे माणसांचीखूपच वर्दळ आहे पहाताना डिस्टर्ब होते
या ताई लोकसभेच्या उमेदवार असतील तर पडणार 100 टक्के
🌷जय महाराष्ट्र 🌱
ताई अतिशय, "अभ्यास पुणे विवेचन व तेही सत्य ", 🌷
महाराष्ट्रात 🌱🌷महाविकास आघाडी च 🌱🌷बहुमताने निवडून येणार हाच,"संदेश ", जनतेने दिलेला आहे. 💐
जेथून हवा आहे त्या दिशेने पळणारा नेता राज
रामदास कदम कितेक वर्ष जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे आणि कोणीही बाहेरून येणारे काहीही बोलणार जनता वेडी नाही
खुप हुशार आहे सुषमा ताई खुप छान बोलतात👍🚩🚩🚩
🚩जय महाराष्ट्र 🚩
अंधारे बाईचं कौतुक सांगु नका त्या स्वतः काय आहे ते सर्वांना माहीत आहे
जय महाराष्ट्र ⛳✌️✌️✌️🙏🙏
उद्धव ठाकरे विजय असो
Tai jay maharashtra
अग अंधारे ताई हा रामा विषय संपला आहे yachi😘 मोजणी नाही शेवट फडफड आहे
Only अंधारे ताई
फक्त मजा बघायची आता... नुसती हास्यजत्रा 😂😂😜😜
संजय राऊत तुम आगे बढो हम तमारे सात है🚩🚩🚩🚩
YA DUKARALA SAMOR KELE TAR GALLITIL KUTRE YACHYA TONDAT TANG WARTI KARUN MUTTILVHI YA MADARCHODACHI KHARI LAIKI
JAI BALASAHEB
शिवसेनेची वाघीण
ताई अशेच ताशारे ओरबडत रहा तुला मानाचा मुजरा
जय भीम जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई सुंदर फार अभ्यास आहे तुमचा
UBT👍
सरकार स्थापन करण्यासाठी यांचे मोलाचे योगदान होनार हे नक्की आहे
हिंदू धर्मातील नियम धाब्यावर बसवून नका