नमस्ते मेडम,आजची तुमची सासु सूचनेची गोष्ट खूप आवडली,दोन हातांनी टाळी वाजते, दोन्ही बाजूंनी ओढ असायला पाहिजे तेव्हांच नातं फुलते, त्या दोघींना एक दुसर्या बद्दल खूप प्रेम वाटते,असं नातं दुर्मीळ असते.तुम्हाला पण तुमची सून काळजाचा तुकडा वाटतो ऐकून खूप भारी वाटलं, असंच असु द्या.साडी खूप छान आहे.
नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे मला आवडला सासु सुनेची गोष्ट खुपच सुंदर आहे दोघींनाही तशी ओढ असायला हवी तरच सासू सुन नाते टिकते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Good morning Madam, no matter how old or recent ur video is...but i like and enjoy your every video..ur pleasing personality makes my day...keep it up😍🙂🙏🏻
तुम्हाला सांगते मॅम उपाय सासूला सांगा सुनेला म्हणा की तू आधी जा आणि ज्यावेळी माझ्याने काही होणार नाही किंवा काही प्रोबलम मला आला तर मी नक्की येईल आणि आधे मध्ये आपण येत जात राहू पतीला मुलीला एकटे सोडण्याचे तोटे तिला सांगा तुमचा त्या दिवशीचा व्हिडिओ मी बघितला
Kas aahe na madam tyanchya gharat mavshi aahet ka mala mhanun tyanchyat bhandan hot nahit tyat doghi baher job krtat aapaplya vishwat. Aata as kuthech sapdnar nahi.
साडी खूप सुरेख तुम्हाला छान दिसते
Tumchi sadyanchi v jewellery choice khup masttt
हृद्य कथा आहे एका अगळ्या वेगळ्या सुनेची व तिच्या छान व या वयात ही active राहणाऱ्या सासूबाईंची 👌🏻👌🏻❤
नेहेमी सासु सुना नी एक त्र राहाण वेगळ आणि कधीतरी भेटण वेगळ
नमस्ते मेडम,आजची तुमची सासु सूचनेची गोष्ट खूप आवडली,दोन हातांनी टाळी वाजते, दोन्ही बाजूंनी ओढ असायला पाहिजे तेव्हांच नातं फुलते, त्या दोघींना एक दुसर्या बद्दल खूप प्रेम वाटते,असं नातं दुर्मीळ असते.तुम्हाला पण तुमची सून काळजाचा तुकडा वाटतो ऐकून खूप भारी वाटलं, असंच असु द्या.साडी खूप छान आहे.
खूप छान वाटतात अशी नाती...आणि त्यातला ओलावा
Saree mast aahe.Hya saree var long mangalsutra chan disal asat
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Tumche🎉❤🎉
नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे मला आवडला सासु सुनेची गोष्ट खुपच सुंदर आहे दोघींनाही तशी ओढ असायला हवी तरच सासू सुन नाते टिकते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Good morning Anagha madam.Mazya kaljacha tukda concept khup avadli.Sasu sunechya relationship chi informn.khup chan milali.Nice video.Thank you Anagha madam.👍👌😀😀🌹❤️🙏🙏🙏
@@SujataPitre सासू सुनेचे स्नेह पूर्ण नाते असावे...कुटुंब सुखी आणि आनंदी राहण्यासाठी
Khup nashibvaan astat kahi suna aani sasu pan chaan mast sadi mam
Thanks
साडी खूपच छान आहे,बांगड्या त्याहून सुंदर.
सुंदर sadi
खूप छान आहे कोणीही बांगड्या हळीकुंक ओटी भरून जाणे. असाच असावे छान पद्धत आहे. मनापासून आवडल.❤❤❤
@@nandashah1643 स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे
Tumche vedio khup chan astat; mi nehami pahate; saree khup chan aahe tumchi
किती छान छान असतात तुमच्या, स्वस्त आणि मस्त
छान सून आहे अशा सुना असलं तर आश्रम नक्की बंद पडणार
@@SunitasKatta छान वाटतात अशी नाती बघायला
Woooow.....आजचे साडी कॉम्बिनेशन खूपच सोबर आणि सुरेख मॅडम...खरच खूपच सुंदर दिसत आहात ❤🎉🎉🎉
@@vaishaligaikwad6697 thanks
साडी खूप छान दिसते. ❤❤❤
माझ्या मीस्टरांना पण तुमचे बोलणे आवडते.आणी मला पण.स्पष्ट बोलता तुम्ही.आम्हाला पटतं.❤😊
Good morning Madam, no matter how old or recent ur video is...but i like and enjoy your every video..ur pleasing personality makes my day...keep it up😍🙂🙏🏻
धन्यवाद..
सुंदर दिसत आहे साडी
Wow Kay sundar sadi aahe Dr tum chi wa.
Mam मी आज तुमचा 5 वर्षा पूर्वीचा गाजराची कोशिंबीर हा video बघून तशीच कोशिंबीर केली,खूप tasty झाली ,Thanks❤
@@vrushalisatav8020 wow
इथ सासु ला सोडून जायच परत तेथे दुसरी कड गेल की रोज Tentio n घरचे वेगळे पण आहे बघणारे बाहेरचे वेगळे
ताई साडी खूप सुंदर आहे
कडिपत्ता एक वाटी घेतला तर एक चमचा तेल लागेल .चमचा हलवताना पानांचा कूरकुरीत आवाज आला की समजायचे तळून झाला बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायचे
@@bharatimahajan8396 पाने वाळली..वास गेला त्याचा...प्रयोग फसला
मस्त साडी तुम्हाला दिसते मॅडम ❤
साडी छान दिसतेय मावशी 👌🌹🍫
मॅडम साडी खूपच छान आहे आणि तुम्हाला दिसते पण छान
Sadi khup Sundar aahe aajcha video khup chaan hota mam
Tumache,gaon,konate
मी पण ह्या वर्षी बऱ्याच रंगांच्या पारंपारिक काचेच्या बांगड्या घेतल्या आणि वापरते, छान वाटते😊 आवडतात मला
@@suparnagirgune7366 हो छान वाटते
👌🏻🌹🌹
छान आणि प्रगत आहे तुमचे गाव
Saree ekadam surekh so are you!❤
साडी खूप छान दिसते mam ❤
Today's look so sweet
कापुरचा वास सुद्धा छान असतो
मॅडम, साडी खूप सुंदर दिसतेय
तुम्हाला सांगते मॅम उपाय सासूला सांगा सुनेला म्हणा की तू आधी जा आणि ज्यावेळी माझ्याने काही होणार नाही किंवा काही प्रोबलम मला आला तर मी नक्की येईल आणि आधे मध्ये आपण येत जात राहू पतीला मुलीला एकटे सोडण्याचे तोटे तिला सांगा तुमचा त्या दिवशीचा व्हिडिओ मी बघितला
@@jayakalpande2733 सासू सून नाते हा व्हिडिओ cha विषय आहे...त्यामुळे हा सल्ला गरज नाही.... आपल्यापेक्षा पुढील पिढी हुशार आणि विचारी आहे...
Khup chan video
साडी छान आहे.
Sadi chan ahe
साडी खूप छान
Sadi chan distey
फुल छान दिसत आहे
Mast 🎉 video ❤
खूप छान आहे व्हिडियो
❤
Khup chan vlog
साडी घडी मध्ये दिसत होती त्या पेक्षा अंगावर छान दिसते.
साडी मस्त आहे तुम्ही ही मस्त
Chan aahe sadi
मानसीला सांगा सासुकडून त्यांचं स्वताच त्यांना करता येणार नाही त्यावेळी त्यांची सेवा करायला परत येता येईल .आता पतीची सेवा कर . अस सांगा
हा व्हिडिओ सासू सुनेच्या स्नेह पूर्ण नात्याचा होता...विषय समजून घ्या....उगीच काहीतरी फाटे फोडू नका विषयाला...
@@bharatimahajan8396 पतीची सेवा...हा शब्द अजिबात आवडला नाही...सेवा आजारी असल्यावर करतात....इतर वेळी सहजीवन
Sadi chan diste khup
मानसीला सांगा तिकडे तुझ्या पतीचे करायला जा
तीने काय करावं...हे विचारले नाही...सासू सून नाते...असा विषय आहे व्हिडिओ cha... व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे विषय समजेल
Kas aahe na madam tyanchya gharat mavshi aahet ka mala mhanun tyanchyat bhandan hot nahit tyat doghi baher job krtat aapaplya vishwat. Aata as kuthech sapdnar nahi.
सर्व कामाला मावशी आहेत...
@dranaghakulkarni sarvana aapal aayushy aaplya parine jagayla awdt konachi ludbud nko watathe
@dranaghakulkarni 😄👏
कोल्हापूर आहे तुमचं गाव
Ichalkaranji
Khup chan anagha tai good morning
भारत माता की जय
Cshta न करता एकदा सगळे खरे दागिणे घाला न अनघा ताई.
मला आवड नाही...
Khup time pass kela tumhi mudyach sodun dusrch bolt basta.
इथे आम्ही बायकी गप्पा मारतो....
Tumhala kharch as watah sun kaljacha tukda aahe tr ka rahat nahi tyanchya sobt ekatr family bghyla awdel aamhala
@@shreyaraut8478 प्रत्येकाला प्रत्येकाची space असावी...फक्त गरजेला एकत्र असावे...
@dranaghakulkarni I m sorry madam me as bolli tumhala pn nahi patath aajkal sasu sunech be a practical.
@shreyaraut8478 असे माझ्या बघण्यात नाही...we are lucky
@@dranaghakulkarni thanks to God
चेष्टा न करता.
ऐव्हडा चांगल्या गावाचे नाव सांगायला तुंम्हाला काय प्रॉब्लेम आम्हाला ऐकायला आवडेल
@@vidyabhagwat66 सर्व गावात मिळते...शोधा
Amcha kde pn bhangda bharala bolvatat
मावशी एकत्र कुटुंबाची आठवण आज पुन्हा उफाळून आली तुमच्या मनात 🌹.. Tumhi🙏खूप छान आहात मावशी 🌹
@@pramilaznjr34 thanks
कडीपत्ता तळून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा .जास्त महिने टिकतो
@@bharatimahajan8396 तळल्यावर फ्रीज मध्ये नाही ठेवत मी...कितीही महिने टिकतो बाहेर
तुमच्या बोलनेवरुन कळते तुम्ही कुठले आहात