गव्हाच्या पीठामध्ये दही टाकून तर बघा कमालच झाली|हॉटेलमध्ये मिळणारा महागडा पदार्थ स्वस्तात तयार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
- गव्हाच्या पीठामध्ये दही टाकून तर बघा कमालच झाली|हॉटेलमध्ये मिळणारा महागडा पदार्थ स्वस्तात तयार
#गव्हाचा पदार्थ
#गव्हाचपीठचे नान
#पाककला
#कूलछे
#गव्हाचे कुलछे
#गव्हाचे नान
#गव्हाच्या पिठाचे गुबगुबीत कुलछे
#गव्हाच्या पीठापासुन नान रोटी
• लहान मुलांच्या टिफ़िनस...
Khoop chhan.Masth!Thank you for sharing 🙏🙏
Thanks dear ❤
खूपच सुंदर रेसिपी आहे
धन्यवाद ताई ❤
Mam khoop chaan kulche tumhi dakhavlat maladusri pddhat avadlay healthchya drushtini. Thanku for explaining so well.
Khupch सुंदर resipi आहे
धन्यवाद❤
खूप छान आहे रेसिपी❤❤❤❤❤
धन्यवाद❤
Chhan receipe aahe healthy version aahe,
Thanks ❤
खुपच छान आहे ही रेसिपी 😊 धन्यवाद
धन्यवाद ताई ❤
ध्वनीची चांगली माहिती सांगितली त्यासाठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या रेसिपीला
धन्यवाद कायम असाच पाठिंबा असू देत🙏
bai kallonj aani kale til vegvegle aaht mahiti neet dene kallongi = kanda bi
Khup.mast.sagnachi.padhat.bahut.badhiya
Khup chhan resipi 👌 dhanyavad
Thanks ❤
Mast ch 😊 dhanyawad 🙏 tai❤❤
❤
खुपच छान केला नान
धन्यवाद❤
खूप सुंदर आहेत
खूप छान आहे
धन्यवाद❤
खूप छान 👏✊👍
धन्यवाद❤
फारच सुंदर ! व्यंजनाची छान कृती सांगीतली आपण. धन्यवादा
धन्यवाद 🙏❤
Very Nice
Thanks ❤
Chaan सोपी रेसपी
धन्यवाद ताई ❤
ताई छान रेसिपी दाखवली. दुसरा प्रकार छानच आहे. बोलताना चूक होऊ शकते. पण छान.😊
धन्यवाद ताई 🙏
समजून घेतल्याबाबत, काही काही वेळेस होत अस बोलताना❤
सुंदर रेसीपी आहे
धन्यवाद❤
Chhan chhan
Sunder
Khup chaan recipe 2nd Wali avadli
Ok❤
Thanks ❤
Khupch chan
Thanks ❤
Chan❤
Thanks ❤
Nice 👍👍
Thanks ❤
खूपच छान
धन्यवाद❤
Nice❤
Thanks ❤
नीट माहिती घ्या गुगलला सर्च करा काळेतीळ वेगळे कलौंजी वेगळी आहे.चुकीची माहिती सांगू नका.रेसिपी छान
धन्यवाद❤
खुप लोकं काळे तीळ, कलौंजी आणि कारळं सर्व एकच समजतात.😂
अगदी बरोबर
Kalonji means onion seeds
इथे वादग्रस्त वक्तव्य झालेलं नाही प्रत्येक जण आपापल्या परीने आवडते ते वापरले तरी मुळात चव बदलत नाही.
खूप छान
धन्यवाद❤
धन्यवाद❤
जय श्रीकृष्ण खूप छान रेसिपी झाली आहे पण एक विनंती आहे क्लोनजी म्हणजे कांद्याचे बी असते आणि काळे तीळ वेगळे असतात तेव्हा नक्की काय ते सांगावे जय श्रीकृष्ण
🙏
Kulcha recipe khup chaan
Thanks ❤
Nice recipe
Thanks dear ❤
Mi same ya पदधतीपने karte.
Ha ka 😊
छान
धन्यवाद❤
तव्या वर केलेला लय भारी ❤❤❤
धन्यवाद❤
2bo. Chi pdhdti healthy aani easywatli
हो का ❤धन्यवाद😊
Khoop chan
धन्यवाद ❤
कृती फार छान सांगितलेली आहे, धन्यवाद
धन्यवाद ताई ❤
good
Thanks ❤
कलौंजी म्हणजे कांद्याचे बी .
काळे तीळ हे तीळाचाच प्रकार आहे
🙏
कळोनजी आणि काळे तील वेगवेगळे आहे
❤
Nice
Thanks ❤
👍
🙏
दुध आणि दही एकत्र चालते का
नाही वेगेवेगळ द्यावे, 🙏
😊
❤
अशा तव्याना स्टीलचे चमचे वापरू नयेत
पदार्थ छान आहे.
Ho ❤,धन्यवाद
Mast
Sundàr
Thank you so much 😊
मला गव्हाचा कुलचा आवडला.
हो का , धन्यवाद❤
Kalong manje kandayche Bi
🙏
Non stick tava asa gas ar dharu naye
❤
nice
Thanks
कलौंजी म्हणजे कांद्याचे बी काळे तीळ निराळे.
Barobbar sangitle
❤
❤
Mast.tax tai
Well come
Kale til vegle kalonji vegali ahe
❤
मी सेम करते पण काळे तीळ, सब्जा, कलोन जी हे सर्व वेगळे वेगळे का माझ्या कडे तीळ आणि सब्जा
हा का 🙏
भाजल्यावर नुसता पण छान लागेल गरम गरम तूप लावून
हो ❤
Kalonji mhanaje kanduache b
❤
Dusari padhat chhan aahe
हो का धन्यवाद❤
❤🎉
Dusri dusri padak chhan aahe
हो का धन्यवाद❤
ताई, अर्धवट माहिती देवू नकोस,काळे तीळ आणि कलौंजी कशाला म्हणतात हे प्रथम माहीत करून घे, बाकी सर्व ठीक आहे, अभिनंदन.
धन्यवाद🙏❤
ताई कलोंजी आणी काळे तीळ दोन्ही वेगवेगळे आहेत.कलौंजी म्हणजे कांद्याचे मी
❤
Kale til la kllouji nahi mhnt klllouji mhnje kandya che bi astat
❤
काळे तीळ पिंडा ला तीलांजली द्यायला वापरतात.
🙏
Gas Chaya Jwala arogyasathi hanikarak aahet . Kolsa asel tar thik .bhajnychi padat chukichi aahe
❤
❤ दुसरी पद्धत
Ok धन्यवाद❤
pahle tume vyvstet sekun gane jarure ahe nantar amhala sekva an he rasepe hajaro da dakakavele ahe
❤
कलोजी आणी काळ तीळ वेगळे असते .चुकीच सांगु नका
❤
कलौजी म्हणजे कांद्याचे बी!आणि काळे तिळ म्हणजे संक्रातीला आपण वापरतो त्यातील काळया रंगाचे हावरी तिळ महणतात!आपण चुकिचे सागताय!
🙏
कलौंजी म्हणजे कांद्याचे बी नव्हे...कलौंजीला मंगरेल पण म्हणतात
नान शिजवणे हा शब्द बरोबर नाही नान भाजणे असे म्हणावे
हो धन्यवाद❤
मॅडम तुम्ही स्वतः आधी माहिती करून घ्या तुम्हाला स्वतःला माहिती नाही व लोकांना चुकीची माहिती पुरवत आहात कलोंजी म्हणजे काळे तीळ नव्हेत कलोंजी म्हणजे कांद्याचे बी . आपल्याला ते सुद्धा माहिती नाही
काळे तीळ हे काळे तीळ असतात ते तिळाचा दुसरा प्रकार आहे.
वाटेल ती माहिती देऊन सबस्क्राईब करायला लावू नका
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद ❤