अग ताई मी तुला message केलेला कि गुरुवार चालू का 11 तारखी पासून मी केले चालु आणि मी अक्कलकोट ला पण जाऊन आले दोनच गुरुवार केले फक्त मी दुसर्याच्या गुरुवारी बोलावण आल स्वामींच खुप छान वाटल ग ताई
खुप छान देवपूजा करते ताई तु तु स्वतःला खूप नशीबवान समज ताई कारण तुझ्या निमित्ताने भरपूर ताई पुजा पाठ शिकतात मी पण त्यातली एक आहे देवांचा असाच आशिर्वाद तुझ्यावर राहो व आम्हा सर्वांवर पण ❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझी देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली आहे उंबरठा पूजन सगळं अगदी छान समजावून सांगत होती थँक्यू डियर श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
खूप सुंदर देवपूजा केली आहे ताई बघतच रहावं असे वाटते आहे .ताई तुझी संपूर्ण माहिती आणि रुटीन खूप काही शिकण्यासारखे आहे .👌👌👍👍🌹🌹🌹🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
खूप छान व्हिडीओ, सोनाली मोठी बहीण म्हणून एक सांगते तुला, त्या लिक्विड ने तू देवाची सर्व भांडी, दिवे वगैरे साफ कर पण देवाच्या मूर्ती साफ नको करुस ग, देवाशी आपलं एक भावनिक नात असतं ना❤तू देवासाठी आंबट दही, लिंबू मीठ अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतेस❤❤
सोनाली खर आहे तूझ मी ही प्लास्टिक चे पाऊल आणि स्वस्तिक लावले आहे मला दहा वर्ष झाले लाऊन आणि ग्रेनाईटचाच ऊमरंठा आहे मी ही हळदीच लेपण लावते त्यावर आजही केल आणि पौर्णिमा च सत्यनारायण पूजन ही केल मी प्रत्येक महिन्याला ही सेवा करते ❤️😊🙏श्री स्वामी समर्थ 🙏
First time me bagitle umbartha la halad lavtana maharashtrian la. Karan he south india madhe bagitle ,tethe umbarthyala roj halad laavun pooja karun akkha divas diva lavlela asto .jase diwali la ghara baher diva lavto tasach south madhe roj umbartha la halad laavun diva divasbhar asel ase diva lavtat.

सोनाली, फारच सुंदर देवपूजा केलीस, 👌नेहमीच करतेस, उंबरठा पूजन पण छानच
देवपूजा बघून तर मन प्रसन्न झाले. आज शेरू सकट बाकी सर्वांना मिस केले❤
खूपच सुंदर पुजा केली मला खूप आवडली जे लिकवीड वापरले ते कोठे मिळेल ताई तुम्ही खूपच छान समजावून सांगता धन्यवाद
खुप छान देवपुजा आणि उंबरठ्यावर च लेपण पण खुप छान....श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई देवपूजा बघून खूप प्रसन्न वाटत आहे रांगोळी काढल्यावर खूप छान दिसतात
खुप सुंदर. मस्त विडिओ. श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान उंबरठा लेपेन दिसत आहे पूजा मांडणी अतिशय सुरेख , श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏✨
ताई खूप सुंदर पूजा केली आहेत तुम्ही उंबरठा देवघर अगदी प्रसन्न दिसत आहे.👌🤗🤗✨
खूप सुंदर देवपूजा केली आहे ❤
Khupch Sunder Pooja keli
खूप खूप छान होता आजचा विडिओ ताई श्री स्वामी समर्थ
Khup chan pooja keli tai shree swami samarth 🙏🏻😊
🙏🙏👌👌kavitabawane व्हिडिओ छान केला तुझ्या पूजेची मांडणी पण खूप छान जय स्वामी समर्थ
Khup chan pooja keli tai Shri Swami Samarth 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझी देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली आहे उंबरठा पूजन सगळं अगदी छान समजावून सांगत होती थँक्यू डियर श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
Puja khup Chan Shiri swami smart
Khup chan silver paduka.seema
Khup sundar देवपूजा ,nehamipramanech😊🙏🙏🙏🌹
Ani umbartha pujan pan chan👌🙏
Khup surekh dist ahet chanduchi pavale v Swastik❤
श्री स्वामी समर्थ ताई
ताई तुझी पुजा खुप छान असते माझ मन प्रसनन झाल पुजा बघुन❤❤❤❤❤ श्री सवामी समथॆ❤❤❤❤❤❤❤
Khup chaan vatla tai me parva comment keli ki sadi ghal nehami vlogingchi suruvat hot hoti tashi kar same kelas khup chan vatla mast Thank you ❤😊
सोनाली तुझी पूजा खूप छान केली. पूजा बघून मन प्रसन्न वाटतंय 😊 श्री स्वामी समर्थ,🙏🙏🙏🙏
आजची पूजा बगून मन प्रसन्न झालं 😊 श्री स्वामी समर्थ
Thank you ❤❤information about coins namaste 🙏
Tai khup sundar Devpooja keli aahe. Umbartha poojan chan kele aahe Tai Tumhi Khup chan mahiti dili ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Wow 😊😊😊😊 mstch kiti superb dev pooja kelit tumhi madam ❤❤❤ tumhi bappa samor kay thevle 3 वस्तू can you plz share
Sonali yathasang poojavidhi bhari
dew prasanna zale shree Swami samartha 🙏🌺🙏
खूप सुंदर देवघर आहे
खूप सुंदर देवपूजा केली आहे ताई बघतच रहावं असे वाटते आहे .ताई तुझी संपूर्ण माहिती आणि रुटीन खूप काही शिकण्यासारखे आहे .👌👌👍👍🌹🌹🌹🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
Aakhe tars gayi thi tai dev pooja baghayla far bhari vatt must 👌👌👌👌👌
खरंच तू खूप समजावून सांगतेस ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूपच छान देव पुज्या करता ताई तुमी श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हळदीचे लेपन नंतर clean कशी करतेस सांगा ना please 😊
Pujq pahun manala khup chan vaty tai
खूप सुंदर
Liquid che nav sanga Tai please
Pooja chaan zale aahe shree Swami Samarth
खूप छान विडिओ होते ताई आच
प्रांजल तू छान बोलते. तुझ्यातला खरे पणा जाणवतो मला. आजच्या video मुळे माझे काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद. आणि देव तुझी प्रगती करो.
Thank you so much dear 💖❤️❤️
Shree swami samarth
खूप खूप छान पुजा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान 👌👌❤️❤️
खूप छान ❤
Umbarta poojan mast tai ❤
Sonalika Shri Swami Samarth ❤
Tai puja kup mst दिसत आहे आणि उंबरा पूजा पांकुप मस्त झाली ताई 😊
Shree swami samrth 🙏🏼🙏🏼 ..tai he saddi kup chhan desti 😊
👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
Khup Chan vatle ❤❤❤❤❤
Link takshil tai lucid Chi ...shri swami samrth
Shree swami samarth tai
खूप छान व्हिडीओ, सोनाली मोठी बहीण म्हणून एक सांगते तुला, त्या लिक्विड ने तू देवाची सर्व भांडी, दिवे वगैरे साफ कर पण देवाच्या मूर्ती साफ नको करुस ग, देवाशी आपलं एक भावनिक नात असतं ना❤तू देवासाठी आंबट दही, लिंबू मीठ अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतेस❤❤
Shree swami samarth sonali tai
Khupach chaan
श्री स्वामी समर्थ
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
सोनाली खर आहे तूझ मी ही प्लास्टिक चे पाऊल आणि स्वस्तिक लावले आहे मला दहा वर्ष झाले लाऊन आणि ग्रेनाईटचाच ऊमरंठा आहे मी ही हळदीच लेपण लावते त्यावर आजही केल आणि पौर्णिमा च सत्यनारायण पूजन ही केल मी प्रत्येक महिन्याला ही सेवा करते ❤️😊🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Devachya murtila pn lau shkto ka liquid ,link de tai
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️
खूप छान पुजेची मांडणी अतिसुंदर उंबरठा पूजन छान♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🌺🙏‼️
खूप छान पूजा ताई❤👌🏻👌🏻
1 Number dear ❤
Shree Swami Samarth
Umbria khup chan disto aahe aaj br zal aaj paul lavle shubh aste aaj puja tr ekch no aste tumchi aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤❤❤❤
Shri Swami Samarth 🙏
ताई बरोबर आहे
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌸👌
Khup chan tai 😊😊
Nice video
ताई ते लीकवीड चे नांव काय आहे
Khup chan video tai ❤❤ devpuja mast ❤❤ umbaratha pujan khup chan ❤❤ sheru thodasa disala vlog madhe ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ khup chan ❤❤
Tai aple sadhe coin chala ka
Shree swami samrth tai
खुपच सुंदर पुजा केलीस तु सोनाली❤❤
Shree Swami Samarth ❤
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🌹🙏🌹
श्रीस्वामी समर्थ🙏🌺📿
Hi tai nice blog खूप छान झाली देव पूजा ,उंबरठा पूजन 👌🏻🫶🏻☺️💖Love you all 💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
Tai liquid che nav ani link de , shri swami samarth
Nice ❤
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
Ag devala pitambri vapru ne prva sddmagl padhuka puje madhe sagitl ki devachy murti na dahii Kapur attr ani haldh milun lavavi Shri Swami Samarth 🙏
First time me bagitle umbartha la halad lavtana maharashtrian la. Karan he south india madhe bagitle ,tethe umbarthyala roj halad laavun pooja karun akkha divas diva lavlela asto .jase diwali la ghara baher diva lavto tasach south madhe roj umbartha la halad laavun diva divasbhar asel ase diva lavtat.
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree swami samarth 🙏👌👌👌
खुप छान देवपूजा करते ताई तु
Shree swami samarth 🙏🙏
Khup chan puja awadali mala
Thank you so much सविता ताई 🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏👍👍👍
Jaishreeram🎉🎉🎉🎉🎉❤
Hi tai sri swami samrth
Shri Swami Samarth❤❤
Ho ho de ki link tai
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Ha tai link dya
Very nice video Tai❤😊
Tai khup chhan kelis puja ..prasanna vatl....aik na granite vr he paul bsel kag