ताई देव पुजा करताना पहिल्यांदा दीवा लावत जा. मग देव पुजेला सुरुवात करत जा .कधी पण दीप प्रज्वलन करून सुरुवात करावी असं मी पण वाचलंय ताई. बाकी तु सगळं काही ok मधेच 😊करतेस ❤
Me khup divas zale vlog pahate parantu replay det navate pan dealy pahate n visarta mala karmaatch nahi time nahi mila tar nighta pahatech chan asatat vlog stating pasun pahate
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मि तुझे व्हिडिओ रोज बगते ताई माझासूध्दा एक छोटासा यूट्युब चॅनल आहे मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे.आशा करतेकी तु मला मदत करशील ❤🙏
मी दोन वर्ष झाले तुमची व्हिडिओ बघते तुमचे काम पाहून खूप उत्साह येतो पण माझं काम आटपातच नाही लवकर लवकर जेवन झालं कि कंटाळा येतो ऊन् असल्यामुळे थकवा येतो
शितल ताई माझे जुने व्हिडिओ बघा मी त्यात खुप सारी माहिती सांगितली आहे आणि सकाळी अनुशा पोटी लिंबू पाणी किंवा एक चमचा हळद टाकून पित जा म्हणते थकवा कमी होईल thank you so much dear 💖❤️❤️
Hi tai mi pn kirana chi list what's ap krte mistrana ❤aatwnit rahaw mhnun 😊 aamche kde pn angol aadhi ch aste nanter ch baki che kam❤video barech warsha che bgte pn kment aaj krtey
बरोबर आहे सोनाली माझ्या घराच्या आजूबाजूला खूप मोकळी जागा आहे मोठं अंगण आहे ते साफ करता करता मी खूप थकून जाते झाडं लावून खूप जागा व्यापली आहे तरी पण अवरवाच लागत मला suggestions दे त्या जागेचा काय वापर करू श्री स्वामी समर्थ
Kiti kam karva lagta aapelya sagelya ladies na. Aanand bheteto pan kamavhi comparison aapne kashashi hi karu shakat nahi nakalat kiti kam karat asto aapne lots of love all women's and proud of you❤
Tumhche video mi na baghta like karte hi mazhi pahili comment ahe.tumchya video chi aturtene vath baght aste itke sunder video astat tumhche❤ 🌸🌸🌹Shree Swami Samarth🌹🌹 🌸🌸
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹 Sonali, lapur lavtes te ubhe stand khup chan ahe. Pan kaprane mandir काळे होते का ग? Ani zale tar barik design che mandir kase clean kartes?
My favorite morning routine 😊 chla tai routine mdhe Yates tu ani tai dada aaru br tu pn wel kadh Ata firayla jayla Ata ghar zal phkt aaru kitto ch education ani lagn😂😂 ani ghrache lone asel Te he bgh ani Ata swtakde lksh de Baki khi nko kru ani jra upwas etc lwkr nko kru suru khup upwas kelas 😊 Ho n Matar ch katlet mast kel h 😋😋✌👌🤗 ani nityseva suru kelis khup chan sgl hoty halu halu routine ithun pudhe mast watel ajun tula bghayla 😊 vlog khup mast 🥰😘😍
Aag Sona mee pun Shree Swami Samarth che 21adhy mala jamel tase vacte pun jenva vachte teva kahi na khi ghrat bhandan hot kiva kahi tari adchan yete pun ladesi problem nahi yet karan to maza pro sutlela aahe mag kay kru te sang baki video khup 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
ताई स्वामी महाराज सहजासहजी सेवा करून घेत नाहीत ते आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे खुप अडचणी येतात पण आपली श्रद्धा थांबवायची नाही स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏
ताई खरंच तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे माझ्या काही कमेंट राहून गेलेले आहेत तुला द्यायच्या लेकाबद्दल तू मला काहीतरी बोलली होती पण मी त्याचा रिप्लाय दिला नाही खरंच गं क्षमा मागते आणि हो त्याला माझ्याकडून भरभरून प्रेम आशीर्वाद सांग
@@pranjalShindevlogs क्षमा कशाला मागताय ताई ,कामे असतात तुम्हाला भरपूर माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्या आणि तुमच्या माझ्या पर्यंत मग झालं तर.. तुमचे ही प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या आमच्यावर..
अरे वा सोनाली ताई मि almost 2yrs ने तुझा वीडियो पाहिला तुझे घर झाले हे पहुंन खुप छान वाटले तुझे early morning routine khup inspiring aahe ..keep it up 😊 Me ek yoga ani zumba trainer aahe tyamule sangel ki रोजची kaame चालूच astat pan health first priority aahe swathala vel de thoda workout sathi vel kadh😊
@@pranjalShindevlogs ताई tommy आमच्या बरोबर १२ वर्षे होता. Sheru सारखाच रस्त्यावरचा आम्ही पाळला होता.त्याच्या अंगावर तीन colour होते.केस भरपूर होते.अतिशय सुंदर होता. त्याला खूप नजर लागायची. आम्ही रोज त्याला आंघोळ घालायचो.पण तो इकडे तिकडे पळायचा. व आंघोळ करायला खूप ghabrayacha
जयशंकर श्री स्वामी समर्थ ताई ताई तुझे video खूप खूप छान असतात मला त्याची खुप सवय झाली. ताई तुला एक ricvest आहे. तू video थोडा मोठा बनवत जा. 2 vlog बनवले तरी चालतील
Chan hota aajcha video chan vatle pahun sarvana firayla tumhi pn jaat java tai kaam tr chaluch rahanar aplyasathi pn vel dya ratrich ji zalyavr pn chakkar marun yaychi chan vate recipe khupch sunder keli mast sadi made chan dista mi pn gawn ch vaprte sadi jast sahan nai hot pn kadhitri sanasudila ghatli ki sagle bolta khup chan diste garmimule nai ghalu vatat sadi mala awdte pn trass hoto 😅😅aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤❤❤❤
ताई viode छान होता. ताई आता रोज सकाळी वाचन करता का नित्य सेवे मध्ये पहिल्या घरी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी वाचन करायचा. सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी केले तर चालते का. श्री स्वामी समर्थ ताई ❤❤
ताई शक्यतो नित्यसेवा ही सकाळीच केली जाते बाकी पारायण वगैरे गुरुवार संध्याकाळी केले तर चालतात पण दिवसभर वेळ नसेल जॉबला जात असाल तर ठीक आहे संध्याकाळी करा
Thanku ताई replly दिल्याबद्दल. हो मी जॉब ला जाते. तुम्ही मला खुप आवडता. तुमचे देवपूजा खरच खूपच छान असते. तुम्ही खुप फास्ट काम करता. तुमची मुले पण छान आहेत. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई शेरू ला ना वरती टेरेस वरच आंघोळ घालत जा म्हणजे आंघोळ झाल्यावरती तो वाळून पण खाली येईल जागा पण आहे ना स्पेस वरती भरपूर त्यामुळे तुम्हाला इझी जाईल त्याला आंघोळ घालायला खाली बाथरूम मध्ये घातले तर मग परत घरगुती ओलं होतं आणि केस पण पडतात😊
हो ताई कधी कधी आम्ही तसं करतो आणि कधीकधी ना वातावरण बघून त्याला गरम पाण्याने आंघोळ घालावी लागते कडक ऊन असेल तर तेवढं थोडंफार चालतं कारण सध्या थंड पाणी पण गरम आहे पण वातावरण थोडसं थंड झालेलं होतं त्यामुळे त्याला गरम पाणी वापरावं लागतं त्यात तो इकडेतिकडे पळतो भरपूर बाथरूम मध्ये कोंडले की विषय संपतो कुठे पळेल😂
अग ताई उंबऱ्यावर पाणी या साठी टाकतात कारण आपली पित्र रातभर बाहेर बसली असतात त्यांना पाणी टाकायचे असते...हे मी पण सुनेत्रा ताई ने सांगितलेले व्हिडिओ मधे ते सांगते......
Wow mast aaj cha video tai junya gharachi aathvn zali sheru aaru dada morning rutin mast tai tu pn jaat jaa tai chlyla thode far mind fresh hot resipe mast kelis
Tai khup Chan recipi ahe mi karin naki ani tuji ruting bagun mala pn vatay tuja sarkh ruting karav pn ky karu roj kamala jate sakali lavkar utayla hot nhi pn nki tray karin mi shree swami samrat
Sheru la morning kya nasta deta tai tumhi ❤❤ raag nko Manu sahaj vicharla .... Aaplyasarkhi tyala pan bhuk lagat asel na morning la ❤❤... Baki sheru mast cha ahe ❤❤
ताई अडचणी येतच राहणार आहे तसंच करत राहा सुरुवातीला परीक्षा बघितली जाते स्वामी महाराज आणि कधीकधी आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्हिटी आपल्याला सेवा करू देत नाही त्यामुळे तू मागे करू नको करत राहा आम्हालाही अनुभव आलेले आहेत असे
अगं सोनाली दुखीवर स्क्रीनच्या प्रोडक्ट स्वतः वापरलीस का अशा बऱ्याच व्हिडिओ मधून मी त्या प्रॉडक्टची माहिती ऐकली आणि मी प्रॉडक्ट मागवले पण मला सूट झाले नाही खूप त्रास केला जळजळ होती तू वापरली असशील तर तुझा रिझल्ट काय आहे सांग प्लीज वापरू की बंद करू समजत नाहीये 🙏🏻
Hii tai me tula pahileyada comment kart ahe me tuze video khup aadi pasus bghate me ata swami chi murti aanli ahe ani ata me 7 divsachi niteya seva kart ahe natr 11 guruvar karnar ahe me barobr kart ahe na tu mla naki replay kar aani ho me pan pahileya pasun vaybhav laxmi vart kart ahe😊
छान बनवली ताई रेसिपी माझ्या मुलांना पण खूप आवडली मी एकदा नक्की बनवेल. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते. माझ्या मुलांना पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात शेरू ला पाहायचं असतं त्यांना पण.
ताई देव पुजा करताना पहिल्यांदा दीवा लावत जा. मग देव पुजेला सुरुवात करत जा .कधी पण दीप प्रज्वलन करून सुरुवात करावी असं मी पण वाचलंय ताई. बाकी तु सगळं काही ok मधेच 😊करतेस ❤
हो अगदी बरोबर ताई
हो आधी दावा लावायचा कारण आपण केलेल्या पूजेला दीवा साक्ष असतो म्हणून
होय दीवा ला साक्षी ठेवून पुजा करावी
Thank you tai tumchamule mla hi dev puje vshyi sikayla milale ❤❤
हो बरोबर ताई
Me khup divas zale vlog pahate parantu replay det navate pan dealy pahate n visarta mala karmaatch nahi time nahi mila tar nighta pahatech chan asatat vlog stating pasun pahate
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मि तुझे व्हिडिओ रोज बगते ताई माझासूध्दा एक छोटासा यूट्युब चॅनल आहे मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे.आशा करतेकी तु मला मदत करशील ❤🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मी दोन वर्ष झाले तुमची व्हिडिओ बघते तुमचे काम पाहून खूप उत्साह येतो पण माझं काम आटपातच नाही लवकर लवकर जेवन झालं कि कंटाळा येतो ऊन् असल्यामुळे थकवा येतो
शितल ताई माझे जुने व्हिडिओ बघा मी त्यात खुप सारी माहिती सांगितली आहे आणि सकाळी अनुशा पोटी लिंबू पाणी किंवा एक चमचा हळद टाकून पित जा म्हणते थकवा कमी होईल thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏👌👌👍👍🌹🌹
आमची गोड ताई आज खूप शांत शांत बरी आहेस ना गं खूप मनापासून तुझे आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ❤❤❤😂
Tai,tu ragoli kadhanyasathi anganamadhe yek blak colour cha kadapa kivha whait colour chi farshi basun ghya lagat hoti,mast vathat hot,ragoli takalki prasanna vatate
Tai aadhi diva lavlalach pahije
Anghol kelyshivay kadhi pn kontya kamala survat kru nye...as mhatl jat...
Hi tai mi pn kirana chi list what's ap krte mistrana ❤aatwnit rahaw mhnun 😊 aamche kde pn angol aadhi ch aste nanter ch baki che kam❤video barech warsha che bgte pn kment aaj krtey
Tai mala pn sagle asech mhantat zhad lots karun angol kar pn majhi pn hich savay adhi angol ani mag pudche sagle kama.❤❤❤
बरोबर आहे सोनाली माझ्या घराच्या आजूबाजूला खूप मोकळी जागा आहे मोठं अंगण आहे ते साफ करता करता मी खूप थकून जाते झाडं लावून खूप जागा व्यापली आहे तरी पण अवरवाच लागत मला suggestions दे त्या जागेचा काय वापर करू श्री स्वामी समर्थ
मॉर्निंग रुटीन खूप छान आहे बघायला खूप आवडते आम्हाला उत्साह येतो काम करायला
Thank you so much सुनिता ताई 🙏
❤❤❤
@@prititangsale6853 ताई कशी आहेस ग तू ❤❤❤❤
Love you too dear Tai 😘❤️
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Nice recipe.. yaat maida use karun pn chan hotat
ताई माझ घर तीन रूमच आहे पण माघे दोन आणि हॅल आणि आमच घर लोडबिरींगच आहे मला कळेना माघ पतरेच टाकू का काय करू समजेना फोन करता येत नाही म कमेट करते p
सोनाली तुझ रुटीन बघितलेकी सकाळी उठायचा उत्साह येतो❤
Thank you so much dear स्वाती ताई 💖❤️
Shree Swami samartha
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 खुप मेहनती आहात दोघंही 😊 तुमचं घर किती sq ft मध्ये बांधलेलं आहे. Kitchen kiti च आहे. ते पण सांगा.
आज जरा बर वाटल आधी सारखं थोडं का होईना पण रुटीन चालू zal😂👍👍👍मस्त
हो गं माझी ताई मी हळूहळू माझे सगळे रुटीन पूर्ववत आणेण ❤
Tai plastic bottle vaparu nye, steel kiva glass chi vapara
Ok thank you so much श्रुतिका ताई 🙏
Kiti kam karva lagta aapelya sagelya ladies na. Aanand bheteto pan kamavhi comparison aapne kashashi hi karu shakat nahi nakalat kiti kam karat asto aapne lots of love all women's and proud of you❤
हो प्रमिला ताई अगदी बरोबर आहे आपण नेहमी कामातच आनंद मानले तरच संसार सुखाचा होतो thank you so much dear 💖❤️❤️
Pahila reply di tumcha sonali di. Mi lahan aahe tumchya peksha mala are ture karune mhanat ja. 🥰
Tumhche video mi na baghta like karte hi mazhi pahili comment ahe.tumchya video chi aturtene vath baght aste itke sunder video astat tumhche❤
🌸🌸🌹Shree Swami Samarth🌹🌹 🌸🌸
Thank you so much सीमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai payrivar tech adhich flowar pot tev tai khup chan disat he je green pot aahe n utun nahi disat aahe g
हो ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली ताई ते पारायण कस करायच ते सांग मला पण करायच आहे पण मला त्याची काहीच माहिती नाही त्याला कोणत पुस्तक आणायच तेची पुर्ण माहिती सांग
Tai tumhi je green colour che sadi cover magavle aahet tyachi quality kashi aahe...
अग ताई एकदम बेस्ट आहे कॉलिटी काही हरकत नाही घेऊ शकतेस तू खूप सुंदर आलेले आहेत
३.३० वाजल्यापासून तीनवेळा फोन check kela video aala ki nahi
ताई खरच मनापासून सॉरी गं खूप मनापासून तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे दिसून येतं क्षमा असावी
आजचा व्हिडिओ अगदी मला पाहिजे तसा आहे.खूप मस्त आहे.मला तुझे माॅर्निंग रुटीन खूप आवडते.सोनाली तुझे माॅर्निंग रुटीन पाहून आम्हाला उत्साह येतो.👍👍
Thank you so much dear 💖❤️❤️
❤❤❤
Sona video khup late aala mala vatal malach disat nahi khup da search kely😊
लिना ताई अचानक पाहुणे आले त्यामुळे लेट झाला 🙏 sorry
Kay hot tyane कृपया सांगा
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Sonali, lapur lavtes te ubhe stand khup chan ahe. Pan kaprane mandir काळे होते का ग? Ani zale tar barik design che mandir kase clean kartes?
हो सुषमा ताई थोडे फार काळे होते पण ते कसे स्वच्छ करते हा व्हिडिओ मी शेअर केला आहे thank you so much dear 💖❤️
Tai tu sakali angholi nantar konte skincare sathi products lavte te details madhe video madhe dakhav cheharyachi powder pan dakhav
हो प्रभा ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️
My favorite morning routine 😊 chla tai routine mdhe Yates tu ani tai dada aaru br tu pn wel kadh Ata firayla jayla Ata ghar zal phkt aaru kitto ch education ani lagn😂😂 ani ghrache lone asel Te he bgh ani Ata swtakde lksh de Baki khi nko kru ani jra upwas etc lwkr nko kru suru khup upwas kelas 😊 Ho n Matar ch katlet mast kel h 😋😋✌👌🤗 ani nityseva suru kelis khup chan sgl hoty halu halu routine ithun pudhe mast watel ajun tula bghayla 😊 vlog khup mast 🥰😘😍
हो स्नेहल ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️ love you
Camera gheun kon aste itkya sakali khub chan ...aata tuza ruting
श्रद्धा ताई मी ट्रायपॉड वापरते thank you so much dear 💖❤️❤️
अगं ताई हे आपलंच काम असतं आपल्याला डायरेक्शन हे आपणच सिलेक्ट करावा लागतं
ड्रेस किंवा साडी घालावी
Tai sherula vartich angol galat Java Karan unamdhe tyala bre vatel haveshir 😊
Kittu konthya class madhye aahe . result aaly ka mulancha .tumchye routine Chan asthye .om Sai Ram.jai vaibhav Laxmi mata
Aag Sona mee pun Shree Swami Samarth che 21adhy mala jamel tase vacte pun jenva vachte teva kahi na khi ghrat bhandan hot kiva kahi tari adchan yete pun ladesi problem nahi yet karan to maza pro sutlela aahe mag kay kru te sang baki video khup 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
ताई स्वामी महाराज सहजासहजी सेवा करून घेत नाहीत ते आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे खुप अडचणी येतात पण आपली श्रद्धा थांबवायची नाही स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏
Shri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
छान वाटल बऱ्याच दिवसातून morning routine पाहायला मिळालं 👌👌
ताई खरंच तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे माझ्या काही कमेंट राहून गेलेले आहेत तुला द्यायच्या लेकाबद्दल तू मला काहीतरी बोलली होती पण मी त्याचा रिप्लाय दिला नाही खरंच गं क्षमा मागते आणि हो त्याला माझ्याकडून भरभरून प्रेम आशीर्वाद सांग
@@pranjalShindevlogs क्षमा कशाला मागताय ताई ,कामे असतात तुम्हाला भरपूर माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्या आणि तुमच्या माझ्या पर्यंत मग झालं तर.. तुमचे ही प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या आमच्यावर..
Nehmi pramane ch vlog ❤❤👌👌Rutin baghun tuzya tya gharachi aathvan aali g😍😘😘
अरे वा सोनाली ताई
मि almost 2yrs ने तुझा वीडियो पाहिला
तुझे घर झाले हे पहुंन खुप छान वाटले
तुझे early morning routine khup inspiring aahe ..keep it up 😊
Me ek yoga ani zumba trainer aahe tyamule sangel ki रोजची kaame चालूच astat pan health first priority aahe swathala vel de thoda workout sathi vel kadh😊
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️💖💖💖
मला करायचं आहे ताई स्वामी समर्थ सारामृत पारायण मला नक्की सांग कसं करू 🙏
ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत ते बघा मी त्यात भरपूर माहिती दिली आहे तुम्हाला नक्की समजेल thank you so much dear 💖❤️❤️
ताई आमच्या tommy चे पण असेच होते तो आंघोळ करायला खूप ghabarayacha
Thank you so dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs ताई tommy आमच्या बरोबर १२ वर्षे होता. Sheru सारखाच रस्त्यावरचा आम्ही पाळला होता.त्याच्या अंगावर तीन colour होते.केस भरपूर होते.अतिशय सुंदर होता. त्याला खूप नजर लागायची. आम्ही रोज त्याला आंघोळ घालायचो.पण तो इकडे तिकडे पळायचा. व आंघोळ करायला खूप ghabrayacha
जयशंकर श्री स्वामी समर्थ ताई
ताई तुझे video खूप खूप छान असतात मला त्याची खुप सवय झाली.
ताई तुला एक ricvest आहे. तू video थोडा मोठा बनवत जा.
2 vlog बनवले तरी चालतील
Tai kes ole astata tevha sindur lau naye.. tu kuthe hi vichar
Ok श्रद्धा ताई मी लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️
Tai tula ani dadala ghar baslya wt loss karaycha asel tr mla comment through sang
खूप छान आहे ताई खूप मेहनत घेतली कष्टाला फळ मिळाले तुमच्या
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Video khup late yet ahet tai khup vaat bagavi lagat ahe😂😂
ताई खूप मनापासून क्षमस्व 🙏♥️ मला लेट झाला
Good😊
तुम्ही घर कोठे बांधलाय@@pranjalShindevlogs
मी कोण आहे ओळखला का मला तुमचा नंबर सेंड करा कि
नाहीतर मला मेसेज करा
Chan hota aajcha video chan vatle pahun sarvana firayla tumhi pn jaat java tai kaam tr chaluch rahanar aplyasathi pn vel dya ratrich ji zalyavr pn chakkar marun yaychi chan vate recipe khupch sunder keli mast sadi made chan dista mi pn gawn ch vaprte sadi jast sahan nai hot pn kadhitri sanasudila ghatli ki sagle bolta khup chan diste garmimule nai ghalu vatat sadi mala awdte pn trass hoto 😅😅aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤❤❤❤
हो हेमा ताई अगदी बरोबर आहे साडीत गर्मी भरपूर होते आणि काम देखील उरकत नाही thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 Good night
ताई मी तुला माझा अनुभव सांगत आहे रोज योगा कर आणि रोज 50 वेळा रसी उडी कर बघा 1 महिन्या मध्ये किती फरक पडतो करून बघ एकदा
हो स्वामीनी ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
Ho amachya titula pan angholicha kantala aahe
😅😅😅 thank you so much स्नेहल ताई 🙏
ताई खूप छान रेसिपी आहे. रुटिंग ही मस्त आहे.देवपूजा खूप छान वाटले 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
ताई viode छान होता. ताई आता रोज सकाळी वाचन करता का नित्य सेवे मध्ये पहिल्या घरी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी वाचन करायचा. सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी केले तर चालते का. श्री स्वामी समर्थ ताई ❤❤
ताई शक्यतो नित्यसेवा ही सकाळीच केली जाते बाकी पारायण वगैरे गुरुवार संध्याकाळी केले तर चालतात पण दिवसभर वेळ नसेल जॉबला जात असाल तर ठीक आहे संध्याकाळी करा
Thanku ताई replly दिल्याबद्दल. हो मी जॉब ला जाते. तुम्ही मला खुप आवडता. तुमचे देवपूजा खरच खूपच छान असते. तुम्ही खुप फास्ट काम करता. तुमची मुले पण छान आहेत. श्री स्वामी समर्थ.
लाईव्ह येत नाही
Sri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई शेरू ला ना वरती टेरेस वरच आंघोळ घालत जा म्हणजे आंघोळ झाल्यावरती तो वाळून पण खाली येईल जागा पण आहे ना स्पेस वरती भरपूर त्यामुळे तुम्हाला इझी जाईल त्याला आंघोळ घालायला खाली बाथरूम मध्ये घातले तर मग परत घरगुती ओलं होतं आणि केस पण पडतात😊
हो ताई कधी कधी आम्ही तसं करतो आणि कधीकधी ना वातावरण बघून त्याला गरम पाण्याने आंघोळ घालावी लागते कडक ऊन असेल तर तेवढं थोडंफार चालतं कारण सध्या थंड पाणी पण गरम आहे पण वातावरण थोडसं थंड झालेलं होतं त्यामुळे त्याला गरम पाणी वापरावं लागतं त्यात तो इकडेतिकडे पळतो भरपूर बाथरूम मध्ये कोंडले की विषय संपतो कुठे पळेल😂
आमी सारांमत पारायण पुर्ण पाठ करणार आहे गूरूचरीत्र एक दिवसीय पारायण करणार आहे ७तारखे दिवशी एक आसणी करणार आहे ताई
ताई गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी घर साफ करून घेतच का सांग
Hi Tai khup chhan vlog ताई खूप छान रेसिपी दाखवली एकदम मस्त श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
ताई खूप खूप मनापासून आभारी
माझी फार जुनी ताई आहेस तू कशी आहेस ग❤
सोनु कशी आहेस सर्व ताईं कशाआहात. मी माजलगाव मधून आहे
मी वडवणी ची आहे
मी ठिक आहे सायली ताई thank you so much dear 💖❤️❤️
वडवणी माझं माहेर आहे @@sarthaksamrudhikitchen1566
Swastik kadhi Vumbrthya varti lavu Naye.
मी तुमचं घर खूप आवडलं मी नवीन घर अजून बघितलंच नव्हतं नवीन घराचा व्हिडिओ
Tumchya devharyart jyotiba dev aahe ka? Aamche kuldaivat aahe jotiba 🙏
हो मोहीनी ताई आहे माझा माहेरचे कुलदैवत आहे
अग ताई उंबऱ्यावर पाणी या साठी टाकतात कारण आपली पित्र रातभर बाहेर बसली असतात त्यांना पाणी टाकायचे असते...हे मी पण सुनेत्रा ताई ने सांगितलेले व्हिडिओ मधे ते सांगते......
हो सुनिता ताई ज्याचे त्याचे वेगवेगळे विचार असू शकतात मी लहानपणापासून आजीकडून जे ऐकत आले ते मी शेअर केले thank you so much dear 💖❤️❤️
He is so cute 🥰
Thank you so much dear 💖❤️❤️
Aamchi dolly pn asech krte bathroom madhe gelyavr
Tai tvyac hat pakdayc ult ka basavla
ताई निघाला तेव्हा आरूने फिट केला आहे
Riplay dilya baddal chan vatl tai tumce video roj bagte mi khupac mast
Wow mast aaj cha video tai junya gharachi aathvn zali sheru aaru dada morning rutin mast tai tu pn jaat jaa tai chlyla thode far mind fresh hot resipe mast kelis
हो मी नक्की ट्राय करेन thank you so much निलिमा ताई 🙏
Thank you🙏🌹 video आल्या बद्दल.. खुप वाट बघत होते.. 💞
Thank you so much नयना ताई 🙏
हळद पाण्यात टाकून रोज द्यायची का उन्हाळ्यात गरम होत नाही का
प्राची ताई रोज नाही आठवड्यात दोन ते तीन वेळा घ्यायची
ताई माझी चांदुली पण तुझ्या शेरू सारखीच करते आंघोळीसाठी. श्री स्वामी समर्थ.
😊tai mitr aaj tuza व्हिडिओ आताच पहिला मला आज वेळ च नाही मिळाला तू केलीली पूजा त्र नेहमी मस्त असते रेसिपी पण kup bhari केली
Thank you so much मयुरी ताई 🙏
@@pranjalShindevlogs❤❤
Tai maza mulga अडीच वर्षाचा आहे तुझे व्हिडिओ bgyla लागले ना की माझा मुलगा arush mhnto mla sheru dakhav
आरे वा खुप छान आरूषला माऊ कडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️ thank you so much प्रियांका ताई 🙏
Thank u tai
Devpuja gherchya purush mansane keravi asel shasra sangte byka ni keru naye dada ka nahi kerat
ताई आमचे डॉग जूली पण अंघोळ करायला सेम शेरु सारखेच करती आंघैळीचा खुप कंटाळ आहे तिला टेबल खाली जाऊन लपून बसते😂
😅😅😅 खुप छान जुलीला खुप सारे प्रेम thank you so much ज्योती ताई 🙏
ताई खूप सुंदर कटलेट बनवले आहेत नाही पण नक्की ट्राय करून बघेन. ताई आज साडी मध्ये खूप छान दिसत होती.
Thank you so much अनुराधा ताई 🙏
Tai khup Chan recipi ahe mi karin naki ani tuji ruting bagun mala pn vatay tuja sarkh ruting karav pn ky karu roj kamala jate sakali lavkar utayla hot nhi pn nki tray karin mi shree swami samrat
हो अर्चना ताई नक्की करा तुम्हाला नक्की जमेल thank you so much dear 💖❤️❤️
ताई माझी तुळस नेहमी जळुन जाते तर मी नेहमी नवीन तुळस लावते असे का होते मला सांगा मी भाडयाच्या घरात राहते
काही नाही ताई खूप वेळा माझ्यासोबत पण असं झालेला आहे वातावरण बरोबर नसावं तिथलं किंवा तू लावलेली माती ठीक नसेल
Sheru la morning kya nasta deta tai tumhi ❤❤ raag nko Manu sahaj vicharla .... Aaplyasarkhi tyala pan bhuk lagat asel na morning la ❤❤... Baki sheru mast cha ahe ❤❤
ताई सकाळी ताक चपाती किंवा ताक ब्रेड नाष्टा देते thank you so much dear 💖❤️❤️
Thanks tai reply delyabaddal ....
Khup chan video khup divsani Ruting bagital chan vatal 👌👌👌
Thank you so much जयश्री ताई 🙏
Tai tujhe vlog ne khrch khup energy yete g. Tujhe ghar phle pn atach pn devghar phun ghrech rahyla yav vatat
Thank you so much किर्ती ताई 🙏
Tai chandicha diva kas saf kartes maz tar khup gahan zal .. tips Dena..
Devachi lait chhalu thevt ja rattri pan
हो सोनाली ताई thank you so much dear 💖❤️❤️
Mazh pan tuzhasarkhach kamamule walking la jata yet nahi mag sagla Kamala ushir hoto
हो गौरी ताई कामाच्या धावपळीत जमत नाही तरी देखील मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
Sonali gaawun khup mast aahe g mala khup aawadle mi tar roj gawun ch ghalte.garmi mule
अरे वा ताई तू माझ्यासारखीच मला पण खूप प्रचंड आवडतो आणि याच्यामध्ये ना कुठल्याही कामाचा कधीच कंटाळा नाही दिवसभर काम करा काही फरक पडत नाही कशी आहेस ताई
Hello tai swami chi seva karte mi pn khup aadchani yet aahet tress hotoy khup ky karu mi
ताई अडचणी येतच राहणार आहे तसंच करत राहा सुरुवातीला परीक्षा बघितली जाते स्वामी महाराज
आणि कधीकधी आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्हिटी आपल्याला सेवा करू देत नाही त्यामुळे तू मागे करू नको करत राहा आम्हालाही अनुभव आलेले आहेत असे
Oky tai thank u🙏
Deva aadhich lavayacha tai agni devat prajwalit kravy aadhi
अगं सोनाली दुखीवर स्क्रीनच्या प्रोडक्ट स्वतः वापरलीस का
अशा बऱ्याच व्हिडिओ मधून मी त्या प्रॉडक्टची माहिती ऐकली आणि मी प्रॉडक्ट मागवले पण मला सूट झाले नाही खूप त्रास केला जळजळ होती तू वापरली असशील तर तुझा रिझल्ट काय आहे सांग प्लीज वापरू की बंद करू समजत नाहीये 🙏🏻
ताई मी जे products शेअर करते ते मी स्वतः वापरूच शेअर करते thank you so much dear 💖❤️❤️
Shree swami samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hii tai me tula pahileyada comment kart ahe me tuze video khup aadi pasus bghate me ata swami chi murti aanli ahe ani ata me 7 divsachi niteya seva kart ahe natr 11 guruvar karnar ahe me barobr kart ahe na tu mla naki replay kar aani ho me pan pahileya pasun vaybhav laxmi vart kart ahe😊
हो बरोबर आहे ताई काही हरकत नाही तू नित्यसेवा रेग्युलर करू शकते आणि त्याच्यानंतर मग पारायण गुरुवार कधी पण करू शकतेस तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई
ताई तुम्ही खूपच सुंदर प्लॅनिंग केले आहे Excellent
छान बनवली ताई रेसिपी माझ्या मुलांना पण खूप आवडली मी एकदा नक्की बनवेल. मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते. माझ्या मुलांना पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात शेरू ला पाहायचं असतं त्यांना पण.
खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 अशीच साथ आणि असेच प्रेम राहू द्या 🙏
Nice khup mi sudha maz rutin asha padhhtniche krte
Thank you so much dear 💖❤️❤️
पोचॆला पञाच शेड तयार करा ताई पाणी आत येणार
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤🦮🥰❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you so much समिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई श्री सवामी समथॆ❤❤❤
आजची रेसिपी खुप भारी .जरुर करणार मी .तुझे रुटिन एकदम भारी.❤❤❤
Thank you so much सायली ताई 🙏
श्री स्वामी समर्थ. मी पण आज पासुन सुरु केले ताई 11 दिवास करणार आहे स्वामी चरित्र
आरे वा खुप छान स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️
Nice vlog dear 💓
Thank you so much रुपाली ताई 🙏