दादासाहेब नमस्कार आपल्या आवाजाने भारताला वेड लावले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे माझा तर अर्धादिवसव रात्री दोन ✌ तीन तास हेच ऐकण्यात जातात व वयोमानानुसार झोप नाही आलीतर तेच ऐकत रामकृष्ण हरी पडायचेच श्रवण भक्तिभाव नमस्कार दादासाहेब पुन्हा
ज्याला खरे ज्ञान प्राप्त आहे जे आदीगुरु शंकरापासून ज्ञानदेवापर्यंत चालत आलेले आहे आणि अजूनही चालू आहे तोच आत्मज्ञानाविषयी प्रवचन करू शकतो.... शतशः नमन महाराज तुम्हाला ,खऱ्या ज्ञानाचा प्रसार प्रचार करणारे तुमच्यासारखे खूपच कमी सद्गुरू आहेत असेच आपले सद्गुरू काटेबाबा आहेत ,सावरगाव शिर्डी जवळ
Swargatil devtanna heva vatava ase sahaj samadhi che yekmev sadhan ya kaliyugi manvi kartatva navhe he sadgurunchi parmatmyachi assim kruppach keval aamhi bhagyawan
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏⛳ खूप खूप छान 🙏🙏🙌🙌 प्रत्येक शब्द हा आयुष्यातील सर्व संकटांना सामोरं जाताना आत्मज्ञाना,प्रेरणा सकारात्मक विचार देणारा 🙏🙏🙌🙌⛳अतिशय सुंदर अद्वितीय संतरचना आणि दादा महाराज माऊलींचा अद्वितीय काळजाचा ठाव घेऊन तबला, मृदंगाच्या सुंदर साथीवर पावलांना, मनाला राधेची अवस्था प्राप्त करून जीवन सुंदर करणारा आवाज!! केवळ अविस्मरणीय 🙏🙏रोजचा दिवस तुमच्या आवाज आणि ज्ञानाशिवाय जातच नाही खरी कृष्ण जन्माष्टमी पूर्ण झाली 🙏🙏🙏⛳⛳⛳ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙏
श्री गुरु दादा तुमची अमृताहुनी गोड वाणी 🙏🏻 लागो माझ्या अखंड कानी... दादाश्री तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻 🌹💐 अप्रतिम कीर्तन सेवा 🙏🏻🌹 राम कृष्ण हरी दादा....🙏🏻🙏🏻🌹❤️
राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई माय बाप विठ्ठला तूच खरी तुझ्या सारखे अनंत माऊली भविष्यात जन्माला येऊ दे ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना साक्षात माऊली कीर्तन करत आहे हे आमचे भाग्य समजतो.
खूपच गोड आवाज आहे.... सुंदर ते ध्यान ची चाल खूपच छान......दिल मे तुझे बिठाकेच्या धर्तीवर......बावामहाराज आणि बाळकृष्णदादा महाराज मला अगदी एकच आहेत असे वाटते एव्हढे साम्य आहे....
आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याला काही काही करावे लागत नाही आपोआप कृष्ण मय होऊन जातेकृस्ण भक्ती त लीन होऊन जाव सुंदर कीर्तन सेवा दृष्टांत इतक्या सुंदर रंगवून सागताकी मन विरघळून जात नमस्कार दादा
🌺🌺🌹🌹🕉️🕉️🌷🌷 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी, महाराज क्षमा करा यु ट्यूबवर तूमची किर्तन ऐकत ऐकत मीच किर्तनाला उभा राहिलो ही सर्व तुमची आणि सतगुरुंची कृपा,दादा मीतुम्हाला कधी पाहिले नाही , रोज सकाळी तुमचं किर्तन आणि कदम सरांचा मृदंग ऐकत दिवसाची सुरूवात होते,
Super. Super. Keerthan. Maharaja. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jai. Sri Krishna
दादासाहेब नमस्कार आपल्या आवाजाने भारताला वेड लावले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे माझा तर अर्धादिवसव रात्री दोन ✌ तीन तास हेच ऐकण्यात जातात व वयोमानानुसार झोप नाही आलीतर तेच ऐकत रामकृष्ण हरी पडायचेच श्रवण भक्तिभाव नमस्कार दादासाहेब पुन्हा
🚩तुमचं अभंग वाणी आणि त्याला लावलेली चाल ऐकल की डोळे बंद होतात , आणि वेगळ्याच जगात प्रवेश होतो , कदाचित स्वर्ग आनंद हाच असावा 😊❤️🌼
मन रंगले रंगले तुमच्या चरणी विसवले 🙏
ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी 🙏
श्रीगुरू दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏
ज्याला खरे ज्ञान प्राप्त आहे जे आदीगुरु शंकरापासून ज्ञानदेवापर्यंत चालत आलेले आहे आणि अजूनही चालू आहे तोच आत्मज्ञानाविषयी प्रवचन करू शकतो.... शतशः नमन महाराज तुम्हाला ,खऱ्या ज्ञानाचा प्रसार प्रचार करणारे तुमच्यासारखे खूपच कमी सद्गुरू आहेत असेच आपले सद्गुरू काटेबाबा आहेत ,सावरगाव शिर्डी जवळ
सद्गुरु काटे बाबा यांना साष्टांग दंडवत
सद्गुरु काटे बाबा 🙏🙏🙏🙏🙏
&.Bm
@@vasantgadkarofficial l na
@@vasantgadkarofficial pp
🙏🙏❤️❤️❤️ राम कृष्ण हरी
माऊली आपले कीर्तन मी कायम ऐकतो खूप चांगले विचार असतात असेच कीर्तन असावे
धुंद झाला तुझा दरबार ll या जनाबाईंच्या अभंगांचे तुमच्या मुखातून चिंतन ऐकायचे आहे
जय हरी महाराज खूप. सुंदर आवाज खूप छान चाली. अश्या आवाज iekun खूप. आनंद भेटतो खूप. साक्षात भगंताजवळ असल्या सारखं वाटतं
Ramakrishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
❤🙏🏻🚩जय जय राम कृष्ण हरि🚩🙏🏻❤
Swargatil devtanna heva vatava ase sahaj samadhi che yekmev sadhan ya kaliyugi manvi kartatva navhe he sadgurunchi parmatmyachi assim kruppach keval aamhi bhagyawan
करके मै बंद आंखे ।माऊली आपमे मुझे दिखे।। रामकृष्ण हरी दादा🙏🙏
श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने |
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ||
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!🙏🌼🌺⛳
जय श्रीकृष्ण.🙏⛳
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏⛳ खूप खूप छान 🙏🙏🙌🙌 प्रत्येक शब्द हा आयुष्यातील सर्व संकटांना सामोरं जाताना आत्मज्ञाना,प्रेरणा सकारात्मक विचार देणारा 🙏🙏🙌🙌⛳अतिशय सुंदर अद्वितीय संतरचना आणि दादा महाराज माऊलींचा अद्वितीय काळजाचा ठाव घेऊन तबला, मृदंगाच्या सुंदर साथीवर पावलांना, मनाला राधेची अवस्था प्राप्त करून जीवन सुंदर करणारा आवाज!! केवळ अविस्मरणीय 🙏🙏रोजचा दिवस तुमच्या आवाज आणि ज्ञानाशिवाय जातच नाही खरी कृष्ण जन्माष्टमी पूर्ण झाली 🙏🙏🙏⛳⛳⛳ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙏
श्रीकृष्ण गोविंद हेर मुरारी..... माई रामकृष्णहरी
@@vasantgadkarofficial शतशः प्रणाम 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙂🙂🙂जय श्री कृष्ण ⛳⛳
राम कृष्ण हरी माऊली
श्री गुरु दादा तुमची अमृताहुनी गोड वाणी 🙏🏻
लागो माझ्या अखंड कानी... दादाश्री तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻 🌹💐
अप्रतिम कीर्तन सेवा 🙏🏻🌹 राम कृष्ण हरी दादा....🙏🏻🙏🏻🌹❤️
Jai Hari Vitthal
अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
आदरणीय दादा महाराज यांना नमस्कार सुंदर किरतन ऐकतच राहावे भाग्य आमचे आहे आपल्या सारखे गुरू माऊली लाभली रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली,, मी आपले निरूपण एकीले काळजाला भिडून जाईल असे आहे
सर्व गुण संप्पण ..
खुप.सुंदर.चाल.माऊली.तुमच्या.पयी.माझा.सास्टंग.दंडवट..जय.राम.सिता.🎉
राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई माय बाप विठ्ठला तूच खरी तुझ्या सारखे अनंत माऊली भविष्यात जन्माला येऊ दे ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना साक्षात माऊली कीर्तन करत आहे हे आमचे भाग्य समजतो.
दादांची किर्तन सर्व युट्युब ला बघत राम कृष्ण माऊली माऊली माऊली हरी
खूपच गोड आवाज आहे....
सुंदर ते ध्यान ची चाल खूपच छान......दिल मे तुझे बिठाकेच्या धर्तीवर......बावामहाराज आणि बाळकृष्णदादा महाराज मला अगदी एकच आहेत असे वाटते एव्हढे साम्य आहे....
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏
आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याला काही काही करावे लागत नाही आपोआप कृष्ण मय होऊन जातेकृस्ण भक्ती त लीन होऊन जाव सुंदर कीर्तन सेवा दृष्टांत इतक्या सुंदर रंगवून सागताकी मन विरघळून जात नमस्कार दादा
दादा महाराज अप्रतिम शब्दांच्या पलीकडे गुरूवर्य
Hari Jay jay Ram krushna Hari Hari Jay Jay ram Krishna hari 🙏🙏🙏👏👏
❤ 🙏रामकृष्ण हरी माऊली
एकच नंबर कीर्तन दादा👌🙏🚩
अप्रतिम गायन👌🙏🚩
Waiting...
अप्रतिम किर्तन अनमोल असे मर्गदर्षण जीव कृतार्थ zalyashivay राहत नाहि। जय जय राम krishnhari
रामकृष्ण हरी माऊली!! खुप सुंदर किर्तन ....दादा महाराज माऊली आपणास शत शत नमन 💐💐💐💐
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर आवाज हनुमंत मुक्त करणारे असे चिंतन दादांना शतशत नमन
काय गोड आवाज आहे माऊली 🙏🙏
काय आवाज आहे.......❤
खूपच छान
भान हरपले...अवणॅणीय
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
अति उत्कृष्ट कीर्तन वसंत महाराज मन प्रसन्न हो ई लक्ष्मण गडगे देहू
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Ram Krishan hari dada
राम कृष्ण हरी.
हरी हार भेद नाही करू नये वाद एक वेलांटी ची आड या अभंगा वरती किर्तन करावे ही विनंती
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
खूप खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आणि नमस्कार 🎉🎉
😊श्रश्र
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🎉🎉 दादा मन् अगदी प्रसन्न होऊन गेले आहे,गायण ऐकुन
Thanks from Dharwad Karnataka. Jai Ramakrishna Hari.
अतिशय सुंदर कीर्तन जय हरी
राम कृष्ण हरी माऊली
जगात एक नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Ram Krishna Hari...
श्री संत सदगुरु जर्नादन स्वामी
Hari Jay jay Ram krushna Hari Jay jay Ram krushna Hari 🙏🙏🙏
अप्रतिम
मंत्रमुग्ध
🙏🙏राम कृष्ण हरि 🙏🙏
मंत्रमुग्ध करणारे चिंतन
🚩राम कृष्ण हरी 🙏
🌹🙏🕉️जय राधेश्याम 🙏🌹रामकृष्ण हरी 🙏🌹
Ram krushna hari 🙏🌷🌷
Dada maharajana koti koti dandvat pranam 👏👏👏🌹🌹🌹🚩🚩🚩
Dyandev tukaram tukaram tukaram
Apratim kirtan seva, tumhala shastag namaskar 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि...🙏
मंत्रमुग्ध किर्तन साक्षात परब्रह्म परमेश्वर पांडुरंगाचे (श्री कृष्णाचे) दर्शन
🌺🌺🌹🌹🕉️🕉️🌷🌷 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
एसियाचा पदर धरा . जेणें देव येईल घरा👏
पुर्ण लिहून पाठवावे हि नम्र विनंती
Jay hari 🙏💐
Kirtan seva adbhut.. ✨🙏
Ram krusna hari
Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी.
खूप सुंदर कीर्तन........💐💐💐
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹IIराम कृष्ण हरीII🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी
Jai shree krishna khup anandi vatle god nam Ram Krishna hari
अतिशय गोड आवाज आणि खूप सुंदर विवेचन रामकृष्ण हरी माऊली
अतिशय सुरेख किर्तन महाराज धन्यवाद 🙏🙏
।। जय जय रामकृष्ण हरी ।। जय गुरुदेव।।🙏🙏🚩🚩
जय हरी🙏🙏🙏🙏🙏
❤❤Jai hari guruji ❤❤
राम कृष्ण हरी, महाराज क्षमा करा यु ट्यूबवर तूमची किर्तन ऐकत ऐकत मीच किर्तनाला उभा राहिलो ही सर्व तुमची आणि सतगुरुंची कृपा,दादा मीतुम्हाला कधी पाहिले नाही , रोज सकाळी तुमचं किर्तन आणि कदम सरांचा मृदंग ऐकत दिवसाची सुरूवात होते,
Apratim maharaj,,, jay jay ram krishan hari
राम कृष्ण हरी। महाराज
Mauli tumi aamcha adhar Jai mauli
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Ram krushna hari dada apratim kirtan seva 🙏🙏
छान मार्मिक किर्तन नमस्कार
Guru mauli charan sparsh
राम कृष्ण हरी खूप सुंदर ,👏👏👏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी.....
रामकृष्ण हरी बाबा
कानाला आणि मनाला तृप्त करणारे चिंतन
राम कृष्ण हरी महाराज
Ram Krishna hari🥰
सुमधुर
राम कृष्ण हरी 🙏
Ram krishna hari maharaj ji🙏🙏🌷
Ram Krishna Hari❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩
Hare krushn krushn krushn hare 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी अति सुंदर
कृष्ण भक्ति विषय सुंदरव सोप्या भाषेत सांगितले प्रणाम दादा
जय हरी
Pranams 🙏🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
जय गुरूदेव आई माऊली 👏