देहरूपी सगुण शेताची मशागत करून परमात्मरूप पिकाची प्राप्ती कशी करावी दादांचे पूर्ण आध्यात्मिक कीर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- बैलाला वडिलांवं माझ्या बैलाला वडिलावं ||
काम क्रोध दोन्ही बैले जुंपूनी
विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी
देहक्षेत्र नांगरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
हरी नामाचे बीज पेरूनी
प्रेम भावाचे पाणी पाजूनी
संसार शेत वाढवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
पीक काढावं फळ सोडावं
ज्ञान विळ्याने त्याला खुडावं
वैराग्याचं पोत भरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दया क्षमेचे खळे बनवूनी
दृढ भक्तीचा खांब रोवूनी
माया पीक तुडवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले
कुळी बीज पेरावं माझ्या बैलाला वडिलावं ||...
सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या पुण्यतिथि निम्मीत झालेल्या कीर्तन सेवेतील सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांनीच रचना केलेल्या अभंगा वरती सदारच्या कीर्तनामध्ये दादांनी निरूपण केलेले आहे...
राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था...
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
जय जय राम कृष्ण हरी🙏🎊🚩
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Brmhandi tali lagte ti Fakt dadanchy kirtnat dadanchy charni dandvat koti koti pranam 🙏Ram krushna hari 🙏
दादा खूप उत्तम चाली!..... 🙏🙏
Veery very nice sir
विषयाची दुसर बैल काम क्रोध बैलांच्या खांद्यावर ठेवून देहरूपी क्षेत्र नांगराव वाहा वाह वाह किती छान अद्भुभुत रचना न भूतो न भविष्यती अशी रचना आत्मानंद देत आहे प्रभू.
माऊली.तुम्हच.किरतन.म्हणजे.अमृताचा.पाऊसच.जय.हरी.वाठ्ठल.
खूप खूप खूप छान
Jay Vitthal jay jayvitthal 🙏dnayndev tukaram tukaram tukaram tukaram tukaram Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🙌🙌🙌🌷🌷🌷
क्या बात है दादाश्री अप्रतिम 🎉
आदरणीय सद्गुरु माऊली साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी माऊली
महाराज तुमच्या चरणी नमन अप्रतिम सुंदर माझे जाते घोंगडी हे पण अतिशय सुंदर विषय याच्यात बैल हा विचार मांडला आत्मा आणि परमार्थ दर्शन
Jivanala navin. Chalna. Denarekirtan.
जय हरी
राम कृष्ण हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
Hari Jay Jay jay ram ram ram ram ram ram Hari Jai jai ram anugrah dya swami
Jay Gurudev mavali
महाराज हे त्यांच्या वडीलांप्रमाने अजिबात नाही आहेत
हरी जय जय राम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
गाणीतर काय असे अभंग सुंदर गाता आपल्या गायनाचे ढंगच वेगळं अप्रतिम 8आहे नम5दादा
राम कृष्ण हरी 🙏🕉️
तुम्हालावतुमचया बाबासाहेब नमस्कार 🙏
आतिशय सुंदर आभंग गायला
आपलं पितृ प्रेम आओसंडून वाहते पण आपल्या सारख्या महान रत्नाला जन्म देणारी माता किती भाग्यवान तिला साष्टांग दंडवत दादा
दादा मि तुमचे गायन ऐकतो अप्रतीम गायन साक्षात देवाजवळ गेल्यासारख वाटत🙏
सत् नमो आदेश🙏
Krupaya Bhakti Bhav Shrddha He Vishay Samjavun Sanga Na🙏
Ram krushna hari dada
महाराज खरच अप्रतिम शेतकरी कष्टकरी आणि त्याची बैलजोडी औ त हाकताने बैलांना प्रेमाने उच्यारलेल गाणं फरच उत्तम खळ तिवढा पाथ सर्व सामावून घेतले महाराज आपणास मानाचा मुजरा मी एक शेतकरी बैलाने शेती करणारा
रजो गुण तमो गुण यांच्या वर सत्व गुणाचा अंकुश पाहिजे खूप सुंदर सांगितलं प
्प्रणाम दादा
सद्गुरू वचने फुटली पाहाट 🙏🙌
तुवा केलेरें अमृता गोड....माऊली आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙌🙌🙏🙏विश्वातील सर्वात बोधात्मक किर्तन झाले माऊली🙏🙏
आपल वडिलां बद्दल चे प्रेम ओतप्रोत भरले ले की र्तनात वत्याच्याच अभंगात दिसून येतेखूप सुंदर रितीने मांडणी करणे ही कलाआपल्यात ठासूनभरवलेली आहे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे नमस्कार दादा
समोर बसून प्रत्यक्षात ऐकनाऱ्याच पण भाग्याचं ❤
"नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग"..!! ❤❤
महाराज खूप च सुंदर आवाज आणि प्रमाण - उधाहरण देता तुम्ही ❤🙏🧿🚩
काय चाली आहे महाराज जोरदार काय गायन मन ओढवून घेते ,,
दादा रामकृष्णन हारी ज्ञान आवाज हें मीळाल तूमाला खुपच सूंदर
अप्रतिम अध्यात्मिक कीर्तन आहे दादा👌👌🙏🚩
साउंड सिस्टीम एकच नंबर ध्वनी मुद्रन अप्रतिम 👌👌🙏🚩
खूप सुंदर कारयकरम जयहारि माऊली
खूप छान....आपल्या चरणांवर साष्टांग दंडवत
ओम चैतन्यमय शाश्वत शांतम योमातीतम निरंजनम नाद बिंदू कलातीतंम तस्मय श्री गुरूवे नम:
सुंदर सक्षात डोळ्यासमोर पांडुरंग उभा आहे असं वाटत 🚩🚩🚩
👏👏👏👏👏 दादा आज एकादशीचे वृत्त धरल्याचं पुण्य मिळालं तुमच्या कीर्तन ऐकणे 🚩🚩🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
जय गुरु देव दादा...
महाराष्ट्रातील सर्व जनतेचे परमपूज्य आदरणीय व श्रद्धास्थान असलेल्या दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 👣🌼🙏
दादा तुमच्या आणि बाबांच्या सानिध्यात लहानपणापासून असल्यामुळे एक गोष्ट समजली ती म्हणजे बाबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असलेल्या त्यांच्या लेकरांना बाबांनी देह ठेवल्यानंतरच्या 16 ते 17 वर्षांच्या काळात तुम्ही कुठेही न भरकटू देता तितक्याच मायेने सांभाळून घेत नव्या उमेदीने जगण्याची ताकद देत आहात. त्यामुळे बाबांनी देह ठेवलाय असं आम्हाला कधी वाटलंच नाही. त्यातूनच तुमची कीर्तन सेवा अनुभवली म्हणजे बाबांचे दर्शन झाल्याच समाधान पावत. आमच्यासाठी बाबा आणि तुम्ही वेगळे नाहीतच कारण जे ज्ञान्याला तेच अज्ञान्याला, जे राजाला तेच प्रजेला आणि जे प्रेम करोडपत्याला तेच झोपडीतल्या गरिबाला तुम्हीही देत असता.
तुमच्या ज्ञानाबद्दल मी बोलू शकत नाही कारण तितकी माझी पामराची पात्रताच नाही. मात्र एक नक्की सांगू शकतो की, तुमचं ज्ञान म्हणजे अमृतरुपी साखरच जणू ! जशी साखर जमिनीवर सांडल्यानंतर मुंग्या जमा होतात तसेच तुमच्या मुखातून बाहेर पडलेले शब्दरत्न झेलण्यासाठी ज्ञानी श्रोतावर्ग एकत्र येतो.
करा क्षमा अपराध
महाराज तुम्ही सिद्ध ||
राम कृष्ण हरी 🙏
अंकुश, खूप छान "राजा" राम कृष्ण हरी... 🙏🙏
🙏🙏
🌹🌹
❤ आद्यशक्ति जगत जननी का आधार लेकर गणपति गजानन महाराज की प्रखर बुद्धि युक्ति से प्रभावितहोकर देवता और संतों के सिद्धांत से पार्ट प्ले करने वाली आत्मा रूहानी दिल से धन्यवाद देकर नमन करती हुं । ओम शांति, राम कृष्ण हरि ।
भान हरपून जाते ऐकून
राम कृष्ण हरी
इतका अप्रतिम इतका अप्रतिम असं वाटतं भेटल्या क्षणी कडकडून आलिंगन द्यावे केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय love you so much असं कीर्तन आज पर्यंत आयुष्यात कधी ऐकलं नाही तुम्ही एकदा श्रीपाद बाबा पुण्यतिथीला केसनंद येथे कीर्तन केलं होतं मीसुद्धा श्रीपाद बाबांच अनुग्रहित आहे तुमच्याकडं पाहुन आस वाटतय आम्हाला आमचे सुद्धा सद्गुरु बोलतात की काय 😍😍😍😍😍😍
माझा देव
गुरूदेव तुमचा विरह सहन होत नाही
सतत तुमच्या सोबत राहू वाटत
आपला दास
चंद्रकांत औसा
एकदा प्रत्यक्ष आपल। कीर्तन ऐकण्याची मनापासून इच्छा आहे शेवटी देवाची इच्छा
अप्रतिम गरु शिष्य जोडीओसंडून जाणार प्रेम स्पष्ट दिसून आले सहजतेने दृष्टांत सांगणारे जनार्दन महाराज तसेच तंतोतंत आपल कीर्तन त्रिवार वंदन दादा
अभिमान वाट तो महाराज तुमचा 🌹🌹🌹🌹🌹
Radhe Radhe Guruji🙏🙏🙏🙏🙏👣👣👣👣👣👣👃👃👃💐💐💐💐💐
🎉दादासाहेब गायनात आपला कोणी हा धरू शकणार नाही तुम्ही इतका गायनात झोकून देतात वाला बदल चे प्रेम ओसंडून वहात निरूपण व अर्थ तर पहायचाच काम नाही इतकं तुमचे कीर्तन ऐकवण्याची सवय. झाली की थोडक्यात वेडच लागले
म्हणा तिनचार दिवसा व रात्र
!+ पहाता नमस्कार दादासाहेब
भु वैकुंठ
अमृताचा सागर आहात बाबा तुम्ही 🙏जय श्री गुरुदेव👏❤
माऊली आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमन, आपल्या रसने वर साक्षात पांडुरंग विठ्ठल
अखंडित सहवास करत आहे,आपण फार फार
भाग्यवान आहात, आपल्या चरणी घट्ट मिठी
मारावी आणि अविरत अभंग रसाळ वाणीतून
ऐकुन कान तृप्त करून घ्यावे असे मनोमन
वाटते.आपला संग नित्य आम्हाला लाभावा
अशी विठू माउली चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना
💐🙏🙏💐
खुप छान निरूपण दादा,
तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात म्हणतातच
"बोलके ज्ञान सांगण्यासाठी,। ग्रंथ वाचले उठाऊठी ।।तेणे आत्मघात होतो शेवटी ।
शांती तिळभरी लाभेना ।।🙏राम राम,जय गुरु
महाराज तुम्ही गायन करत असताना मला साक्षात पांडुरंग आमच्यापुढे उभा राहतो असा आम्हाला भास होतो
तुमच्या कीर्तनाचे तुमच्या काकड आरतीचे ऐकून पंढरपूरचे दर्शन मिळते जय जय राम कृष्ण हरी सद्गुरू शंकर महाराज की जय💯🙌🔥🔥🔥
Jivnache sarthak hoyel aase kirtan 🙏🙏🙏❤️
Ram Krishna hari
जय राम रामकृष्ण हरी महाराज.. नेहमीप्रमाणेच अप्रतिम...
अप्रतिम न भूतो न भविष्याती अनंत दिर्घायुष्य लाभो महाराजाना पांडुरंग चरणि प्रार्थना
परमपूज्य दादा महाराज चरणी शत-शत नमन
सप्रेम जय हरी ..🙏💐❤
जीवनाला नवीन दिशा देणारे कीर्तन .. 💫👌👌
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू । उतरील पैल पारू ज्ञानदेव
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता। तोडील भवव्यथा ज्ञानदेव
अप्रतिम...दादा मी आणी माझ्या सर्व कुटूंबियांनी तिन तिनदा हे आपल किर्तन ऐकल.मन तृप्त झाल.
खरच अभंगाची निरूपण आपना कडून ऐकाव...आपला आवाज निसर्गाने दिलेली अद्भुत देनगी आहे....जयगुरू....जयहरी .
🙏🥀🌷💐 Jai hari
जय श्री राम कृष्ण हरी 👌🏻खूप गोड गुरुजी
Jivnala navin disha. Denare kirtan.
Jay Guru Jay Jay Guru
मी एकदा तरी सातार्याला आल्यावत तुमचे दर्शन घेनार दादा मि भगवानगडा जवळ रहातो अपर्तीम गायन मी पहीले भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते ऐकल
हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩 अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
रामकृष्ण हरी
हरी जय जय राम कृष्ण हरी दादा महाराज वसंतगडकर
खुपचं सुंदर
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🙏🙌⛳जय जय राम कॄष्ण हरी 🙌🙏खूप खूप छान आणि वैचारिक कीर्तन सेवेचा आनंद लाभ झाला दिवाळीच्या शुभदिनी एवढे सुंदर वैचारिक अध्यात्मिक दिव्यांची रोषणाई झाली ज्याने आयुष्यातील सर्व अंधकार दूर होऊन जीवन निरामय होइल 🙏🙏🙏ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत प्रचिती येणार नाही, या भगवंत प्रचितीचा अनुभूति दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श तुम्ही करून देता🙏🙌 ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, संत कबीर, मुक्ताई ,जनाई खूप आणि सद्गुरु संत श्री जनार्दन महाराज माऊली या अद्वितीय आत्मायांची अद्वितीय चरित्र तुम्ही सांगता त्यातून परमेश्वराचे चैतन्य दर्शन होते धन्य धन्य झालो दादा माऊली आणि अभंग तर खूपच ह्रदयस्पर्शी 🙏🙏दादा तुम्ही गायलेली प्रत्येक भैरवी तर खूपच ह्रदयस्पर्शी आहेत या कीर्तनतील शेवटचा भैरवीचा पण वेगळा व्हिडीओ प्लिज करावा ही विनंती भैरवी ऐकली की मग ती दर्पणी पहाता आहे, ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ आहे, कान्होबा तुझी घोंगडी, उभा राहूनिया आहे,भवनदी चे पाणी आहे अशा अनेक आहेत ही देह क्षेत्र नांगरवे माझ्या बैलाला वडीलाव हे ऐकून या शब्दांनी रोज चे जीवन सार्थक होते आहे असे वाटते 🙏🙏🙏🙏🙌🙌जय जय विठोबा रखुमाई समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की जय 🙏राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙌🙌🙂🙂🙂
पायगुडे माई राम कृष्ण हरी... 🙏🙏
संतांचे चरित्र प्रेरणादायी असतेच ते श्रवण करायला काहीच हरकत नाही परंतु, संतांनी त्यांच्या ग्रंथांमधून त्यांना आलेला स्वातमानुभव मांडलेला आहे. ते श्रवण करून अनुभवास आणले पाहिजे.सर्व संतांची ग्रंथसंपदा म्हणजे शास्त्र होय. यामध्ये भगवद्गीता, श्रुती, उपनिषद, ग्रंथ,पुराण, वेद, यांचा समावेश होतो. साधकांनं, सद्गुरुस शरण जाऊन गुरुप्रचिती घ्यावी त्याचप्रमाणे संत साहित्याचा अभ्यास करून शास्त्र प्रचिती घ्यावी आणि आणि या दोन्ही गोष्टी आत्मप्रचीतीस आल्यास आपण योग्य मार्गावर आहोत असे समजावे... म्हणजे साधक किंबहुना श्रोता दिशाहीन होणार नाही किंवा भरकटणार नाही.. जय गुरुदेव राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏दादा महाराज माऊली अगदीं सत्य आहे 🙏नमस्कार 🙌🙏⛳तुका म्हणे होऊ उतराई 🙏जीवं ठेउनिया संताचिये पायीं 🙏🙏🙏⛳⛳
@@vasantgadkarofficial जयराम कृष्ण हरी
Ram Krishna Hari dada
राम कृष्ण हरी दादा खूप छान मन प्रसन्न झाले जय गुरुदेव
Ram Krishan Hari Mauli
जयगुरू 🙏🙏🙏अप्रतिम चाल अभंग व निरूपण...... तोड नाही
वा म्हणून मोहन टाकले महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
खूप छान जय गुरुदेव
Shree Ram Krishna Hari 🙏🌹
Khup mast
आवाजावर खुप मेहनत केली आहे महाराजांनी आणि शब्दाचे समर्थ मोठे आहे. राम कृष्ण हरी
माऊली अशीच कॢपा असावी आमच्या वर🚩🚩🙏🙏🌹🌹
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
कृतज्ञता माऊली! जीवनाचे सार समर्पक आणि सुमधुर, आध्यात्मिक स्तरावर मांडून भक्तांना मोक्षप्राप्ती सुलभ करणारे कीर्तन.
ताल, लयबद्ध वादन, गायन साथसंगत हे अध्यात्मिक उन्नती ने व सद्गुरु कृपेने येत याच उत्तम उदाहरण 'वसंतगडकर अधिष्ठान'
राम कृष्ण हरी!
🌼🌼🙏🙏🙏🙏🙏🌼🌼
राम कृष्ण हरी 🚩🙏
तुकोबा रायानी गाथा लिहला खरा पण त्याचा वारसा चालवण्या साठीच तुम्ही अवतरलात
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्णहरी दादा... अप्रतिम नावीन्यपूर्ण व कीर्तनाची मर्यादा लक्षात घेऊन आपल्या रसाळ वाणीने मंत्रमुग्ध झालो... नवीन चिंतन श्रवण करायला मिळाले तृप्त झालो.... 🙏🙏🙏🙏🙏आजच्या नवीन पिढीतील आमच्या सर्व कीर्तनकारांनी आपला आदर्श घेऊन परंपरा लक्षात घेऊन कीर्तन केलीत तर खूप आनंद वाटेल🙏🙏🙏धन्यवाद दादा 🙏
संत चरण दास लिहल्या नंतर माऊली आपण आपले नाव लिहतात, एवढे आध्यात्मा प्रति आपले समर्पण, यावरून आपण स्वच्छ पाण्या इतके आपले अंतःकरण ठेउन भक्ती करतात , महाराज खरच आपले मुख बघून आम्हास माऊली दिसतात, आपले अ भंग गायन खूप श्रवणीय आहे अक्षरशः ताल्लींहोऊं जातो प्रत्येक जण, आपले कीर्तन, निरूपण करण्याची पद्धत खूपच सुंदर, सर्वाना समजेल अशी, राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन सेवा...👌🏻
रामकृष्णहरी 🙏🏻🚩
असेच सुंदर किर्तन, प्रवचन ,आपल्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ऍड करत राहावे. आपल्या सुमधुरवाणीतील कीर्तन प्रवचन ऐकून मनाला परमानंद मिळतो. जय हरी !!!!!
राम कृष्ण हरी 🙏🏻
खुपच अप्रतिम चिंतन
हा सुख सोहळा स्वर्गी नाही❤️🙏
🙏🙏 राम कृष्ण हरी दादा 🙏🙏
Mauli khup sunder 🌹❤️❤️
आनंद देव दत्त बापु🙏🙏🙏