Bhosale sir very very thankful for all historical moments explained in very detail never before once again many many thanks because we must know the brave warriors of swaraj of our chatrapati and all credit goes to them and Govt should take the information from above and all should be honoured felecited by Govt 😊
प्रवीण दादा, इतिहास तुमच्या ओघवत्या वाणीतून ऐकणं म्हणजे पर्वणीच........पण ते बघताना - विडीओ बघताना प्रसंगानुरूप तुमच्या चेहर्यावरचा आनंद किंवा काळजी आमच्या काळजाला भिडते. तुम्ही स्वतः इतिहास जगता व आम्हास पण शिवरायांच्या दरबारात नेता!!!
सर आपण इतिहाची जि माहिती देता ती सबळ पुराव्यानिशी देता, त्याच बरोबर तूमची भाषा शैली, प्रसंग कथन करण्याची पद्धत घटनेत नमूद ठिकाणे दाखवणे अशा प्रकारे इतिहास ऐकत असताना खरोखर मन उत्तेजीत होते कघी डोळ्यातून n कळत आनंदाश्रू व्हाऊ लागतात आपण हुबेहूब प्रसंग कतन करून आमचे इतिहास ज्ञान वर्धन करता त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय ll
महाराष्ट्रातील तमाम सर्व युवा तरुणांना जागृत करण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद प्रविण सर💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
आपण जे इतिहासातील विविध चुकीचे पसरवलेलेले अनेक गैरसमज आपण जे पुराव्यानिशी सांगता, खरच आम्ही भाग्यवान आहोत जे आम्हाला तुम्ही सत्य माहीत करून देता तुम्हाला मानाचा मुजरा
आपल्या आभ्यासाला सलाम परंतु एक विनंती आहे आपण हिंदीत सुध्दा एक चैनल बनवा , इतर भाषिकांपर्यंतही मराठेशाहीचा इतिहास पोहचेल ! इतर बर्याच भषिकांमध्ये मराठा इतिहासाबद्दलची मते पुर्वग्रहदुषित व अतिअजाणते पणनातुन आहेत !
@@MaratheShahiPravinBhosale त्यांनी नुसता धडाका ठेऊन दिलाय .ब्राह्मण विरोधाचा ... असे दाखवतात जसे काय मुघल कमी स्वराज्य बामनाच्या विरोधात उभे राहिले . अगदी आपल्या शालेय पुस्तकात सुद्धा खोटा इतिहास टाकलाय ह्या मंडळींनी. सगळी हरी नरके, वामन मेश्राम ह्यांची कृपा.
आम्ही पन्हाळ्या जवळ राहतो.. राजापूर मार्गे पन्हाळा हे अंतर खूप आहे वाट खुप दुर्गम आणि खडतर आहे शिवाय पन्हाळ्याचा विस्तार एवढा मोठा आहे की फक्त 60 मावळे गड कसे काय सर करू शकले असतील...? असा सामान्य माणसांना सहज प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही नरवीर कोंडाजीबाबांना मानाचा मुजरा...
महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक 👍🏼
कोंडाजी फर्जद यांना मानाचा मुजरा व असे मोती जमा करणारे शिवाजी महाराज❤❤
Kondaji Farjand va re tarbej vaghya ghyava manacha mujra.
Jai Shivrai.
महाराज आणि शिवकालीन इतिहास याचे व्यवस्थित आणि योग्य वर्णन..
सविनय आभार सर..
कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय जय महाराष्ट्र !
Bhosale sir very very thankful for all historical moments explained in very detail never before once again many many thanks because we must know the brave warriors of swaraj of our chatrapati and all credit goes to them and Govt should take the information from above and all should be honoured felecited by Govt 😊
स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे
शुरविर यौध्दा कोंडाजी फर्जंद.
शत् शत् नमन 💐💐🙏
अतिउत्तम 👌🙏
अभिमानाने उर भरून येतोय महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास ऐकताना जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
कोंबडी फर्जन यांना धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
मला तिथी कळाली.
फार छान.
हा प्रसंग समाईक केल.
आवडल.
जय महाराष्ट्र दादा तुमचे शत शहा आभार धन्यवाद
धन्य धन्य धन्य महाप्रचंड पराक्रमी कोंडाजी फर्जंद व सहकारी मावळे.
जय शिवराय.
साहेब नेहमी प्रमाणे सुंदर, वीरश्री पुर्ण माहिती दिली
धन्यवाद!!!
अतिशय थरारक प्रसंग डोळ्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला...खूप खूप आभार.
धन्यवाद साहेब.
कोंडाजी फर्जत यांना त्रिवार मानाचा मुजरा💐🙏
फर्जंद
Jay शिवाजी 🎉🎉
प्रवीण दादा, इतिहास तुमच्या ओघवत्या वाणीतून ऐकणं म्हणजे पर्वणीच........पण ते बघताना - विडीओ बघताना प्रसंगानुरूप तुमच्या चेहर्यावरचा आनंद किंवा काळजी आमच्या काळजाला भिडते. तुम्ही स्वतः इतिहास जगता व आम्हास पण शिवरायांच्या दरबारात नेता!!!
सर आपण इतिहाची जि माहिती देता ती सबळ पुराव्यानिशी देता, त्याच बरोबर तूमची भाषा शैली, प्रसंग कथन करण्याची पद्धत घटनेत नमूद ठिकाणे दाखवणे अशा प्रकारे इतिहास ऐकत असताना खरोखर मन उत्तेजीत होते कघी डोळ्यातून n कळत आनंदाश्रू व्हाऊ लागतात आपण हुबेहूब प्रसंग कतन करून आमचे इतिहास ज्ञान वर्धन करता त्याबद्दल धन्यवाद
जय शिवराय ll
अत्यंत ओघवत्या, रसाळ , आवेगी कथनाने प्रत्येक प्रसंग किती सुंदर सांगता सर ! प्रत्येकाला हे भाषणं ऐकवल्यावर तो तरूण महाराजांचा भक्त च बनेल..
उपलब्ध पुराव्यासह वास्तव इतिहास दर्शकासमोर हुबेहुब उभा करता आहात. धन्यवाद भोसले सर !
भोसले साहेब धन्यवाद तुमचा काही बोलायचं कामच नाही व्हिडिओ बद्दल
तुमच्या सारखे लोक खूप कमी आहे.........❤
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
भोसले सर... जय महाराष्ट्र 🚩
मस्त 👌🏽
कोंडाजी, अण्णाजी व त्यांच्या साठ मावळ्यांना मानाचा मुजरा
खूप छान माहिती... धन्यवाद सर...
खूप छान। जय भवानी जय शिवाजी.जय महाराष्ट्र।
महाराष्ट्रातील तमाम सर्व युवा तरुणांना जागृत करण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद प्रविण सर💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
हर हर महादेव!छ. शिवाजी महाराज की जय!
अती उत्तम. धन्यवाद 🙏
अप्रतिम माहीती, दिलीत. धन्यवाद प्रविण जी...
खूप छान माहिती
स्वामिनिष्टां.....
Best super in information❤
Narveer Kondaji la Naman🙏Jay Shivray🚩
Excellent Research. Outstanding Video. Jai Bhavani Jai Chattrapati Shivaji Maharaj. Jai Hind Jai Swarajya Jai Maharashtra.
अहाहा ! संपूर्ण युद्ध तुम्ही अक्षरशः डोळ्यांसमोर उभे केलेत . अंगावर काटा आला . धन्य आहात !!
: जगातलं पहिलं उदाहरण आहे विनम्र अभिवादन
सर अप्रतिम माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
अतिशय छान माहिती मिळा लिआभारी आहे असे छान छान व्हीडिओ आमच्या साठी बणवावे आभारी आहे सर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय .
सर तुमच्या कार्यला मानाचा मुजरा ❤👏
खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय
जंजिरा जिकला नाही पण कोंडाजी बाबा शेवटपर्यंत झुंजत राहिले ❤🚩🚩🚩
खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
खुपच सुंदर माहीती जी ❤❤❤
सगळ्या कमी मावळे असूनही गड जिंकणारे शुरवीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा
जय शिवराय 🚩🚩🚩
सर मला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत
" तुकोजी चोर " आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती
धनंजय चोर 🙏
Khup sundar Kondaji farjand aani tya anam veerana manacha mujra.jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय
खूप छान माहिती, धन्यवाद
अप्रतिम माहिती प्रवीण जी आपण दिलीत
अतिशय सुंदर माहिती, अभिनंदन तुमचे. वीर कोंडाजी, अण्णाजी असे मावळे शिवरायांसारख्या महामानवाला लाभले हे आपले नशीब
अतिशय छान वाटले .
उत्तम, उदात्त, उत्कृष्ट 🙏👍🫡
खूपच छान इतिहासातील माहिती,
तुमच्या स्पष्ट आणि पद्धतशीर संवाद यामुळे आपण सर्व स्वतः इतिहासाचे साक्षीदार आहोत असे नेहमीच भासते 👌🏻🙏🏻🚩जय शिवराय🚩 🙏🏻👌🏻
खूपच छान सर
शिवराय आसा उल्लेख न करता राजे आसा उल्लेख करावा विनंती आहे🙏🙏🚩🚩
खुपच छान माहिती आभारी आहोत भोसले सर 🙏
खुपच छान ❤❤
Uttam
Mast mahiti
असा थरारक इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला की रक्त सळसळत... धन्य ते रणमर्द मावळे
अप्रतिम
Sir , many many thanks to you for the narration in such a way that, the brain started visualizing.
खुप छान 🎉
बहोत खूब
जयराम कवी अज्ञात पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
great presentation! Please keep up the good work👍
Khup Sundar sir
Outstanding sir❤❤
भोसल साहेब कोंडाजी बाबांच्या पराक्रमाची माहीती एकताना थोडावेळ आम्हीच त्यांच्या सोबत आसल्याचा भास आम्हाला जय कोंडाजी बाबा जय शिवराय
जय शिवराय सर
अतिशय अप्रतिम विश्लेषण सर
Jai shiv Chatrapati Maharaj
Jay Shivaji Maharaj
Waiting for part 2...
Jai Shivrai..
Jai Shambhu raje..
Jai Kondaji..
Jay Maharashtra Jay Shivaji Maharaj
EXCELLENT SIR.
खुप छान प्रवीण सर 👍
jai shivrai.
Great
सर धन्यवाद from belgav
Khup chhan Pravin ji
Namaste Sir, very good explained .
शिवाजी महाराजांचे गुप्त हेरविषयी माहिती सांगा सर
सर आपणास एक विनंती आहे आपण छ्त्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहासाचे दर्शन आम्हाला घडवावे ही मनापासून विनंती.....
आपण जे इतिहासातील विविध चुकीचे पसरवलेलेले अनेक गैरसमज आपण जे पुराव्यानिशी सांगता, खरच आम्ही भाग्यवान आहोत जे आम्हाला तुम्ही सत्य माहीत करून देता तुम्हाला मानाचा मुजरा
आपल्या आभ्यासाला सलाम परंतु एक विनंती आहे आपण हिंदीत सुध्दा एक चैनल बनवा , इतर भाषिकांपर्यंतही मराठेशाहीचा इतिहास पोहचेल ! इतर बर्याच भषिकांमध्ये मराठा इतिहासाबद्दलची मते पुर्वग्रहदुषित व अतिअजाणते पणनातुन आहेत !
⛳⛳सलाम आहे तुम्हाला
महोदय ,सलाम नाही तर प्रणाम म्हणावे.
Chatrapati shivaji Maharaj..Maharashtra la aapli sanskrutik olakh denare ek Prernadayi prabhavi mantramugdh karnare wyaktimatwa
खुप छान माहिती दिली सर,पन तुम्ही वाघनखावाले,घोरपड़ वाले,यांचेबदल काय सांगितले नाहि।
अण्णाजी पंत नाव ऐकून पुरोगामी tension madhe येतील.
कुणाच्या टेन्शन मुळे इतिहासाला फरक पडत नाही
@@MaratheShahiPravinBhosale त्यांनी नुसता धडाका ठेऊन दिलाय .ब्राह्मण विरोधाचा ... असे दाखवतात जसे काय मुघल कमी स्वराज्य बामनाच्या विरोधात उभे राहिले .
अगदी आपल्या शालेय पुस्तकात सुद्धा खोटा इतिहास टाकलाय ह्या मंडळींनी. सगळी हरी नरके, वामन मेश्राम ह्यांची कृपा.
Adhi tyani swarajya seva nhi prakram kele. Pan nantar mati firlya mule tyanchya vaait anta zala
Shri Pravin Bhosle na maza manacha Muzra
Aapan nehmi pramane itihasache vishleshan khupach tantra shddha paddhtine karta, yache mala khup khup kautuk aani garvv hoto. Aapn asech he karyy chalu thevave. Parmeshwar tumhala udannd yash v aayushhy devo hi prarthna.
चार दरवाजा हा ब्रिटीशहन्नी गडावर रस्ता बनवन्यासाठी पाडला होता. नाहितर तो आज देखील दिमाखात उभा असता.
❤❤❤
Aapan itihas sangta tewha manala khatknarya prashnanchi khari uttare miltat..
Shrimant Sardar Rajmanya Rajashri Kondhajirao Farzand🔥
🙏🙏🚩🚩🚩
Brothers from different mother's were true brothers like Ramaysn
आम्ही पन्हाळ्या जवळ राहतो.. राजापूर मार्गे पन्हाळा हे अंतर खूप आहे वाट खुप दुर्गम आणि खडतर आहे शिवाय पन्हाळ्याचा विस्तार एवढा मोठा आहे की फक्त 60 मावळे गड कसे काय सर करू शकले असतील...? असा सामान्य माणसांना सहज प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही
नरवीर कोंडाजीबाबांना मानाचा मुजरा...
Apla abhyaspurna mahiti khup bhavate
please TANJAVAR BHOSALE RAJE baddhal VDO karava hi vinanti .
पुढच्या वेळेस हिम्मत बहाद्दर विठोजी राव चव्हाण यांच्या विषयी माहिती सांगा
Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva
आज कोण कोण हा विडिओ पाहत आहेत 🚩