तुमच्या जिल्ह्यात किती आले प्लॉट देणे बाकी आहे. तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता सर? बाजार भाव च्या बाबत काय मत आहे तुमचे. मला सर माझ्या सर्व्हे नुसार किंवा अभ्यासानुसार 2021 ची परिस्थिती येऊ शकते 12 ते 13 रुपय दराने आले जाणार आसे मला वाटते मी माझे 2 एकर आले 27 रू नी दिले आजुन 8 एकर काढणे बाकी कृपया मार्गदर्शन करावे.
लवकरच 700-800
लय ठोकावली😢😢😢
वाईट वाटते
🙏🙏
Sir Bhav vadhtil ka
शक्यता फार कमी आहे सर
मि दिली2200 वैजापूर शिवराई
भाव वडतिलका
भाव वाडतीलका
५००
तुमच्या जिल्ह्यात किती आले प्लॉट देणे बाकी आहे. तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता सर? बाजार भाव च्या बाबत काय मत आहे तुमचे. मला सर माझ्या सर्व्हे नुसार किंवा अभ्यासानुसार 2021 ची परिस्थिती येऊ शकते 12 ते 13 रुपय दराने आले जाणार आसे मला वाटते मी माझे 2 एकर आले 27 रू नी दिले आजुन 8 एकर काढणे बाकी कृपया मार्गदर्शन करावे.
10500 नी घेतले 2200 नी विकले..अवघड आहे...
शेती इतकी सोप्पी वाटली का भाऊ?
पूढचे वर्षी दहा एकर लावा मणजे भाव जासत भेटतील काय राव