Pankaja Munde यांना Jalna जिल्ह्याचं पालकमंत्रिपद, Suresh Dhas पंकजांना शुभेच्छा देणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 604

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ArmyTechAshoka
    @ArmyTechAshoka 35 นาทีที่ผ่านมา +7

    खर दुखणे हेच आहे. यांना हव होत पालक मंत्री पद. पण बोलून दाखवत नाहीत. ही खरी वास्तविकता आहे.

  • @shubhamsanap5181
    @shubhamsanap5181 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    हार्दिक अभिनंदन ताई

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 47 นาทีที่ผ่านมา

      जालना 😂😂

  • @JagdishDarade-i1r
    @JagdishDarade-i1r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    आजिदादादा मनजे पालक मंत्री धनंजय

    • @rohit_jpatil5373
      @rohit_jpatil5373 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      @@JagdishDarade-i1r जो काकाचा झाला नाही तो धन्याचा काय होणार आहे .mutra धरणवीर 😂

    • @pawarchetan8657
      @pawarchetan8657 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @devidaskhedkar7046
      @devidaskhedkar7046 23 นาทีที่ผ่านมา

      90

    • @dnlashkare7174
      @dnlashkare7174 4 นาทีที่ผ่านมา

      90

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 2 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    धनंजय मुंडे यांना विचारल्या शिवाय दादा कोणताही निर्णय घेणार नाही त्यामुळे धस साहेब यांनी विरोध करून काही फायदा होणार नाही

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 29 นาทีที่ผ่านมา

      Dada n chya var Fadanvis saheb aahet... don't worry

  • @Rameshd3u
    @Rameshd3u ชั่วโมงที่ผ่านมา +49

    तुम्ही शुभेच्छा देण्याची गरज नाही शुभेच्छा द्यायला संपूर्ण समाज आहे .

    • @AM-ns1lg
      @AM-ns1lg 59 นาทีที่ผ่านมา

      Gandit ghalun ghe mg 😂

    • @maheshjadhav6766
      @maheshjadhav6766 นาทีที่ผ่านมา

      Amhi pn ghanta denar nahi shubhechha

  • @Mundhe-j2m
    @Mundhe-j2m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    यांच्या इकडे लक्ष्य घालू नये यांना देवस्थान च्या जमिनी बळकवाय मोकळे सोडावे

    • @rohit_jpatil5373
      @rohit_jpatil5373 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      धन्या ने पिक विमा खाल्ला गरीब शेतकऱ्यांcha

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      खंडणी खोराला बाप म्हणारी

    • @ajaygarad8785
      @ajaygarad8785 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बीडमध्ये जिल्ह्य़ातील जनतेला न्याय मिळाला.. अजित पवार पालकमंत्री झाल्यावर...

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तीन वेळा चौकशी झाली हाती काही लागल नाही

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sudhir1873 DM ची 100 वेळा कर काय केळ भेटणार नाही 🍌🍌

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    ताईला शुभेच्छा दिल्यावर जरांगे नाराज होईल देऊ नका.

  • @dhanajidargude2927
    @dhanajidargude2927 2 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    तुमच्या शुभेच्छा ची गरज नाही हे लक्षात राहू द्या आण्णा

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Gunhegar gunhegarila support krnar

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@aniketpawar2546 एवढे दिवस कोण सपोर्ट करत होते तो खरा नक्षलवादी आहे😃😃

    • @dipakshinde584
      @dipakshinde584 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m ชั่วโมงที่ผ่านมา

      @@aniketpawar2546 आता पर्यंत कोण मदत करत होते त्यांना फाशी द्या

    • @ganeshspnf7948
      @ganeshspnf7948 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि तुमची पण गरज नाही बीड ला

  • @rambothelastblood7541
    @rambothelastblood7541 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पंकजाताई अभिनंदन❤❤❤❤

  • @Only50080
    @Only50080 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    कावळ्याच्या शापान गाय मरत नाही...😂 चल पळ😂

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मूर्खा चां बाजार

    • @DailyLife552
      @DailyLife552 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      gap re

    • @ramkisansatpute6667
      @ramkisansatpute6667 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      धस साहेब आपण पुढाकार घेतल्या मुळे आज बीड जिल्ह्याला दादाच्या रूपाने अतिशय कार्यक्षम पालक मंत्री भेटला . या बहिण भावंडाकडे जर पालक मंत्री पद गेले असते तर पुन्हा बीड जिल्ह्याच वारोळ झालं असतं आता बिचाऱ्या जालना जिल्ह्याची काय अवस्था होते कुणास ठाऊक .

    • @DnyaneshwarMunde-nh1mn
      @DnyaneshwarMunde-nh1mn 39 นาทีที่ผ่านมา

      😂😂🤣🤣

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 17 นาทีที่ผ่านมา

      ​@@ramkisansatpute6667या कल्याला काहीच नाही भेटत

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पंकजा ताई वाघीन आहे तिला पालक मंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपुर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

    • @animalslover8488
      @animalslover8488 14 นาทีที่ผ่านมา

      आता जाऊन चाटतो का???

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    ओन्ली आण्णा ❤❤

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोणता अण्णा नाव घ्या साहेब इथ सगळे अण्णा आहेत

    • @Sushil657
      @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AbasahebLonkar ओन्ली वाल्मीक अण्णा ❤️

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@AbasahebLonkar मुंडे कुटुंबावर जळून - जळून जब्ब्या काळा पडला आहे 😃😃

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@Sushil657ओके बॉस हेच पाहिजे कायम एकनिष्ठ जय भगवान

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 3 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    ओन्ली पंकजा ताई साहेब आम्ही पाथर्डी कर कायम एकनिष्ठ ताई साहेब

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      pathardi ओन्ली मोनिकताई चालते
      बाकी कुणी नाही 😂😂

    • @Misktw
      @Misktw 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      तुमच्या असल्या वागण्यामुळे पंकजा बीड च्या बाहेर हाकल्या. त्याला तुमच्या सरखे कट्टर वाद लोक जबाबदार आहेत.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड प्रभातपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pankubai laa . mantripad.. bithaylaa.. thumala..kaay... bithaylaa

    • @shatrughantambe3760
      @shatrughantambe3760 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      घिशात नाही बुला जालन्याला चला

  • @rameshsable4477
    @rameshsable4477 3 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    धस साहेबा ना विचारा तुमच्या मातदार संघात दोन सख्या भावाचा खून झाला आहे त्याना न्याय मिलनार का

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ते गरीब समाजातील लोक आहेत गरीब समाजातील लोकांनी न्याय मागू नये त्यांना न्याय मिळणार नाही न्याय हा फक्त उच्च समाजातील लोकांना मिळेल

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Mundhe-j2m पण काही fix समाज खुनी दरोडेखोर आहे

    • @JayashriPatil-u3u
      @JayashriPatil-u3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​चुकिचे बोलता. कौटुंबिक वादातून मर्डर झाले आहेत. पोलीस तपासात सर्व काही मर्डर का झाले . त्यामुळे लोकप्रतिनिधींना दोष देऊ नये. आपण पंकजा जातीवाद पसरता@@Mundhe-j2m

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जब्या ला काळी चिमणी ची राख मिळेना😂😂😂

  • @adinathsanap9693
    @adinathsanap9693 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    ताई साहेब आभिनंद🙏

  • @ganeshkakad6979
    @ganeshkakad6979 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेबांच्या आष्टी मतदार संघात दोन सख्या भावांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली....
    त्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे...
    त्यासाठी धस साहेबांनी मोर्चा व आंदोलन केले पाहिजे ..

  • @TukaramGorhe
    @TukaramGorhe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अरे हा कसे काय शुभेच्छा देणार याला तर यांनाच गुंतवायचं होतं या लोकांना पुढे गेलेले लोक चालत नाही यांनी जाणून बुजून हे प्रकरण केलय

  • @Sushil657
    @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    दादा आता असा खुटा घालीन ना, जाब्या कळेल..😂

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      चिक्कीत धन्यात खुटा घातलाय दादाने

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हा दादा कोण ?

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kon kuthla dada pada

    • @Sushil657
      @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@user-gn1of5sj6e तूझ्या घरी येऊन धनू भाऊ बांबू घालीन

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@user-gn1of5sj6e चपटी ची पण फाटली आता ताई पालकमंत्री

  • @ParmeshwarNagargoje-l6u
    @ParmeshwarNagargoje-l6u 56 นาทีที่ผ่านมา +2

    पंकजाताई साहेबांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले ब् बदल 💐💐💐💐💐💐अभिनंदन

  • @shravaniHange
    @shravaniHange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पंकजा ताईंना ओबीसी मधले सगळे शुभेच्छा देणार तुम्ही नाही दिल्या म्हणजे काय त्या मंत्री होणार नाही तर असं काही नाही तुम्ही तुमचं बघा

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    *मा.नामदार पंकजाताई मुंडे यांची जालन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..*
    💐🌹🌹🌹🌹🌹

    • @rohit_jpatil5373
      @rohit_jpatil5373 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@SARKINGMEKARबकुळी la आत्ता चिकी खाता येणार नाही 😂

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@rohit_jpatil5373जातीवाद करणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवणार 😊

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉🎉🎉🎉❤

    • @kailasbhise8443
      @kailasbhise8443 16 นาทีที่ผ่านมา

      हा जालना जिल्हां आहे.ताईनं लक्षात ठेवावं

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    सुरेश अण्णा जुकेगा नही साला ❤️❤️❤️❤️🫡👑👑

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 ชั่วโมงที่ผ่านมา

      झुकले बी अन वाकले बी वंजारी मतावर निवडून आला गु खाणार डुक्कर आणि आता जात दाखवतोय

  • @indinlovers1236
    @indinlovers1236 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्या दिवशी धनंजय मुंडेनी टीका करायला सुरुवात करील त्या दिवशी लपायला जागा सुद्धा मिळणार नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.... अजुन थोडी दिवस वाट पाहा

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आता सुद्धा पालक मंत्री पद अजित पवार धनंजय मुंडे ला चालवायला देणार आहेत.

  • @ps-m9
    @ps-m9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    जरंगे च मार्केट बंद केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा 🎉💐💐

    • @pawarchetan8657
      @pawarchetan8657 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Obc che market down 😂

    • @yashmseries7905
      @yashmseries7905 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाव😂

    • @ps-m9
      @ps-m9 11 นาทีที่ผ่านมา

      @@pawarchetan8657 मी स्वतः मराठा आहे. मुघली मराठा नाही 😅

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अंतरवेली सराठी पंकजा मुंडे पालकमंत्री आहेत

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      मग काय उपटणार चिकी बघ😂

    • @Sushil657
      @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      ​@@sunilkale7907तूझी माय उपटायच्च काम करती का 😂

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@Sushil657 चिक्की कुणाचे उपटत होती

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @Sushil657 तुझी माय धन्या कडे पाठवली आहे का भाड्याने 😁🤣

    • @Sushil657
      @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@mauli_maha तुमाच्यकडे संस्कृती आहे वाटतं, घरी विचार कितीक उपटले 😂

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुन्नी होणार आता तुझी😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      केळ घे 😁

  • @User7652i
    @User7652i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राष्ट्रवादी वर खूप टीका केलती मागील काळात, शेवटी मुन्नी च पालकमंत्री झाली बीड ची आता सुन्नी बघ कुणाची होती. आख्या राज्याला माहिती हे अजित दादा च्या नादी लागल्यावर काय होत.

  • @bapumore5533
    @bapumore5533 57 นาทีที่ผ่านมา +3

    दमदार आमदार सुरेश अण्णा धस साहेब ❤❤

  • @pradip7632
    @pradip7632 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हा election अगोदर jarangela भेटायला गेला होता, आणि हा जातीवाद करत नाही,😂😂

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अजित दादा जरी बीडचे पालकमंत्री झाले तरी पूर्ण अधिकार धनु भाऊ चाच राहणार आहे या काळ्याला कोणीही विचारणार नाही

    • @its_sachin3545
      @its_sachin3545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सहमत 😂

    • @rohit_jpatil5373
      @rohit_jpatil5373 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Jo आपल्या काकाचा झाला नाही. तो धन्या cha काय होणार 😂😂 धरणवीर

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेवटी मराठ्या खाली वाकव लागलं तूझ्या बॉस ला 😂😂

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Correct 💯

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @RameshwarGete
    @RameshwarGete ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे धस तू शुभेच्छा नाही दिल्या तरी काही फरक पडत नाही सर्व ओबीसी समाज त्यांना शुभेच्छा देतो

  • @BalasahebVanve-ls4zo
    @BalasahebVanve-ls4zo ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिनंदन पंकजाताई साहेब तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा

  • @RajuHemke-c8s
    @RajuHemke-c8s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जालना जिल्ह्याचे पाच आमदार आहे पण सुरेश धस अण्णा सारखे रंगील नाही कंपलसी जनतेचा सेवेत हजर असतात

  • @ashokgiri4653
    @ashokgiri4653 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जीव जळू लागला

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    धनु मुंडे आणि पंकजा देशमुख कुटुंबांना भेटायला का गेले नाहीत याचा खुलासा करावा

    • @ANANDMUNDHE-ih2bb
      @ANANDMUNDHE-ih2bb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Pankaja Tai na Deshmukh kutumbana bhetayla koni yeu dile nahi te tumhala mahiti aahe aani tyana ka yeu dile nahi te sangave

    • @Marathiabhang1
      @Marathiabhang1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kahi jativadi lok ahet tyamule ale nahit...

    • @Human12358
      @Human12358 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ANANDMUNDHE-ih2bb मुंढे बोलू नका

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Marathiabhang1 chikki ch jatiwadi aahe

    • @Marathiabhang1
      @Marathiabhang1 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mauli_maha jarange kay karto....nahi tumha lokache kan ani mendu kam kart nahi vatat tyaveles.

  • @Rock-star143
    @Rock-star143 52 นาทีที่ผ่านมา +2

    माझ्या तमाम मराठा बांधवाना सांगतो हा फक्त पालकमंत्री पद मिळावं म्हणून बोंबलत होता आता बघा काहीही बोलणार नाही 🙏🙏🙏

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    लोकनेत्या पंकजा ताई मुंढे यांची जालना जिल्हयाच्या पालकमंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा .

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दुःख तर असणार कारण पालकमंत्री तर नाही मंत्री पद ही नाही

  • @TheRevisionPoint
    @TheRevisionPoint 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मुनी आली बीड ला आत्ता सुन्नी कोणाची होईल 😂😂😂

    • @Pkg7061
      @Pkg7061 40 นาทีที่ผ่านมา

      Kya bat hai 😂

  • @sudarshanphad9088
    @sudarshanphad9088 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अर्र भेटला नाही तुला 😅😅 नुसता जळ तू 😅😅

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आमचे बीडचे नेते फक्त मा सुरेश आंना धसच

    • @ganeshgite9445
      @ganeshgite9445 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      घे उडवून ३ टाइम तुझ्या घरी 😂😂येऊन

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    जब्या आज खुश हुवा 😂😂

    • @JayramHulawale
      @JayramHulawale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      Tu satranzya uclya

    • @Tush1238
      @Tush1238 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ghari aalta kai tujhya

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      का रे इंग्रजांची औलाद

    • @sanketware4544
      @sanketware4544 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      त्याला सतरंज्या उचल्या बोलतो तू काय आमदार झाला का? ​@@JayramHulawale

    • @wuwhhwhwhhqhqhhqhwhwhhaqhah
      @wuwhhwhwhhqhqhhqhwhwhhaqhah 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मिया खुश झाली, 5 वर्षानांतर काहीतरी मिळालं

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    हा मुन्ना भाई आहे मोठा आका‌ आहे आष्टीचा

    • @devis-m4p
      @devis-m4p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tuz adnavch sangtay😂😂

    • @mauli_maha
      @mauli_maha 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@devis-m4p😂😂😂

  • @santramlahane609
    @santramlahane609 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीड शांत राहू द्या दहावी बारावी चया परीक्षा जवळ आल्यात मुल काय होणार बीड च आशा विचार करालेत थोड शांत राहा बस झाल राजकारण

  • @Sushil657
    @Sushil657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    जब्या एवढी अक्कल नाही, अजित पवार म्हणजेच धनंजय मुंडे पालकमंत्री राहणार,,😂

  • @shravaniHange
    @shravaniHange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सूर्य दासांना पालकमंत्री पद द्या त्यांच्या पोटात दुखतय

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    पंकजाताई अभिनंदन

  • @ashokgite707
    @ashokgite707 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    किती लबाड आहे हे दादा क्या हुआ तेरा वादा. बड्डि मुन्नी 😂😂😂असा बोलनारा तुच आहे ना आता कोन कोनाची सुन्नी करतोय पाहू😅😂😂

  • @dineshmundhe8197
    @dineshmundhe8197 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नावाला अजीत दादा पालकमंत्री आहेत कामकाज तर नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारी जोक 😂

    • @PpmF7t
      @PpmF7t 51 นาทีที่ผ่านมา

      तुम्हाला नेहमी दुसर्‍याची चाटायची सवय आहे
      आता दादाची चाटनार

  • @NavnathAvhad-tf6bg
    @NavnathAvhad-tf6bg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुमच्या शुभेच्छा ची गरज सुद्धा नाही ताईंना

  • @nitinpatil3896
    @nitinpatil3896 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडणुकीत पंकजा मुंडे बस म्हटला की बस त होता उठ म्हटल की उठत होता . . .

  • @kailasaghao3792
    @kailasaghao3792 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवाची जमीन वापस दी डाबरे

  • @SopanSaykar
    @SopanSaykar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुरेश अण्णा तुम्हाला स्थानिक चा पालकमंत्री का नको तुम्ही तर भाषणामध्ये सांगत होता पंकजाताई पालकमंत्री असताना जेवढे कामं बीडमध्ये झाली तेवढी कोणीच केली नाही आणि तुमचं संपलेलं राजकारण पुन्हा ताईने उभं केलं पण तुम्हाला ज्याने राजकारणात आणलं मोठं केलं त्याच गोपीनाथ मुंडे चे तुम्ही होऊ शकला नाही ताईचे काय होणार त्या पक्षाचे काय होणार मुंडे पालकमंत्री होतील म्हणून तुमचा पोट स्कूल उठला पण काय दिवसाने तुम्हीच म्हणता मुंडे बरे पण अजित दादा नको

  • @subhashaaghade1039
    @subhashaaghade1039 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गरीबाच्या पाठीमागे उभा राहणारा नेता धस साहेब

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 ชั่วโมงที่ผ่านมา

      वंजारी लोकांच्या जीवावर निवडून आल ते गु खाणार डुक्कर

  • @NANDKISHORKAWALE-es9ju
    @NANDKISHORKAWALE-es9ju 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खाद्य मिठाला जाग जरा दमाने घ्या हे सर्व विधानसभा निवडणुकीत बोलायला पाहिजे होतं निवडणुक झाल्यावर कशाला हे सर्व आकस आहे

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय झालं नसत 😂

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 26 นาทีที่ผ่านมา

    मुंढे घराण्यामुळं सुधारणा झाली.आपण सोडुन सर्वांना जाणीव आहेच,

  • @ravikendre5647
    @ravikendre5647 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जिरली का दस साहेब

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    पंकजाताई मुंडे कायम एकनिष्ठ🎉🎉

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त पुढे होनार्या आपरांधामध्ये धनंजय मुंडे साहेब यांच्या नावाने बोंब ठोकुनये अशी विरोधाकांना विनंती आहे

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 34 นาทีที่ผ่านมา +1

    सुरेश धसांना देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे ते देशाचा खुपच विकास करतील आणि भ्रष्टाचार तर अजिबात करणार नाही एकदम सफेद कपड्यावाणी स्वच्छ

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अजित पवार म्हणजे धनंजय मुंडे पालकमंत्री

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जब्या मुन्नी आली😂

  • @vkp500
    @vkp500 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    चिक्की ताई जालना मध्ये नीट दिवे लावणार 😂

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीवादी जरांगें अबे तेरा क्या होगा कालिया😊😊😊

    • @bhagwatdhakane5050
      @bhagwatdhakane5050 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जळाला का

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tuzay bahini la kon lavtay te bagava ghari baher laxsha dilever kay hoil 😂😂

  • @MainaMaahi
    @MainaMaahi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाई काय विकास केलंय ते तरी सांग, ह्यांनी वातावरण बिगडून टाकलंय,ह्याला ह्यांची राजकीय पोळी भाजायची आहे , हा किती बोंबलत होता पण ह्याला भेटलं नाही पालकमंत्री पद ते पण बरच zhal

  • @Sg-er6g
    @Sg-er6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जळ जळ जळ जळ जळ होतीय धसला

  • @balag9421
    @balag9421 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फॅन्ड्री

  • @Garje215
    @Garje215 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जरांगे पूर्णपणे संपवला राव ह्या धस ने अभिनंदन सुरेशराव😂

    • @साहेब99
      @साहेब99 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगला खेळ टरबुज ने केलय सुरेश धस फडणवीस बोलल तसा करतोय 😂

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      थोडं थांब गुंडे घराणं सुद्धा संपवेल 😂😂😂😂

  • @parmeshwarchavan7490
    @parmeshwarchavan7490 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धस नाराज

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धस तुम्ही खरच आका सारखेच दिसता

  • @Dsamru1234-v8x
    @Dsamru1234-v8x ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंत्री पदावर ठेवण्याच लायकीच नाही पण दादाने कशाला ठेवलंय काय माहिती😂😂😂

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नका देऊ शुभेच्छा कोणी मागणी केली शुभेच्छा द्या म्हणून

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरागे चा पालकमंत्री ओबीसी झाला

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंकजा ताई चे अभिनंदन व शुभेच्या ताई ल

  • @naran2762
    @naran2762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दास नको देऊ शुभेच्छा, तुझ्या जागेवर नवीन नेता उभा करू, तेवढी ताकत आहे ताई साहेबांची आष्टी मध्ये.

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे तुझ्या शुभेच्या ची गरज काय आहे....तू जळत रहा असच😂

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दसकटा देशमुख प्रकरण आडुण बोलतोस आदी तुझी जिब उचलत नव्हती...

    • @naturefriend1437
      @naturefriend1437 ชั่วโมงที่ผ่านมา

      खर,बोललास भाऊ

  • @kisanhakke8135
    @kisanhakke8135 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई पालकमंत्री झाल्या बद्दल अभिनंदन अभिनंदन

  • @appamadane9492
    @appamadane9492 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमच्या शुभेच्छाची आम्हाला काही च गरज नाही

  • @LalasahebVeer-z1g
    @LalasahebVeer-z1g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आरे जातिभेद कोण करतंय हे सर्व महाराष्ट्र पाहात आहे

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 26 นาทีที่ผ่านมา

    मंत्री पंकजा ताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याला शुभेच्छा मागतोय कोण

  • @SandipMundhe-v3g
    @SandipMundhe-v3g 24 นาทีที่ผ่านมา

    हार्दिक शुभेच्छा ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नको देऊ आम्ही देऊ

  • @ANANDMUNDHE-ih2bb
    @ANANDMUNDHE-ih2bb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only Pankaja Tai Boss...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तोंड लपवत फिरत आहे रे चिकी बॉस 😅😂

  • @SomeshwarHake-x2t
    @SomeshwarHake-x2t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सुरेश धस शेवटचा लोकप्रतिनिधी

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    याला म्हणाव का तू फक्त पुढल्या इलेक्शनला उभा रहा है मग तुला कळेल निवडून कसा येतोय ते

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 22 นาทีที่ผ่านมา

    सुरेश आण्णा धस हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि सत्य परिस्थिती कथन करत आहेत...

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता कसं ताई बोलतील तसं, बीड येथे अजित दादा म्हणजे धनु भाऊ

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 45 นาทีที่ผ่านมา

      मग जालना कशामुळे

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे बघा पहिली गोष्ट दोघंही मंत्री झाले दुसरी गोष्ट indirectly दोघंही पालक मंत्री झाले कारण आजित दादा च काम धनु भाऊ बघणार बाकी थोडे दिवस हे पण गप्प होतंय आता इच्छा एवढीच देशमुखांना न्याय भेटावा

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    याला मोठा‌गोळा उठलाय

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंकजा ताई 💪🔥👑

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पंकजाताई साठी आमचा जीव गेला तरी आम्ही पंकजाताई सोबत

  • @AakashMaind-z3l
    @AakashMaind-z3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझ्या शुभेच्छा चि गरजच नाही धसकट

  • @ashokkumthekar592
    @ashokkumthekar592 52 นาทีที่ผ่านมา

    Suresh Dhas...tumche Abhinandan ...🎉

  • @Movie-op1yd
    @Movie-op1yd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझ्या तालुक्या च सांग 2 भावाचा मृत्यू झाला ते काय

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तू काय देव लागून गेला की काय आणि तुझ्या शुभेच्छा ची गरज पण नाही

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 46 นาทีที่ผ่านมา

    पायातली चप्पल पायात ठेवा नाहीतर परिणाम वाईट आहे हे नक्की लक्षात ठेवा.