Uddhav Thackeray यांच्या साठी धावून आलेला Sharad Koli दोन मतदारसंघात ताकद लावणार | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 594

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 2 ปีที่แล้ว +143

    एक नंबर बरोबर बोललात साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 ปีที่แล้ว +314

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @sachinpatil760
    @sachinpatil760 2 ปีที่แล้ว +14

    शिवसेनेला आज अशा लोकांची गरज आहे आणि असे लोकच पाहिजे कारण आमचे बाळासाहेब वेळ आल्यावर असेच वागणे ठेवायचे

    • @AKGAMER-mz2pg
      @AKGAMER-mz2pg 10 หลายเดือนก่อน

      1:12 0:46 1:13 😅 1:14

    • @AKGAMER-mz2pg
      @AKGAMER-mz2pg 10 หลายเดือนก่อน

      1:25 1:26 1:39

    • @AKGAMER-mz2pg
      @AKGAMER-mz2pg 10 หลายเดือนก่อน

      2:27

    • @AKGAMER-mz2pg
      @AKGAMER-mz2pg 10 หลายเดือนก่อน

      😅 2:46 2:47 2:48 2:48

    • @AKGAMER-mz2pg
      @AKGAMER-mz2pg 10 หลายเดือนก่อน

      2:56 2:59 3:00 3:04

  • @harshavardhantsawant2411
    @harshavardhantsawant2411 2 ปีที่แล้ว +17

    खरोखरच फायदा होईल उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासाठी कायपण

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 2 ปีที่แล้ว +134

    उद्धव साहेब हे शांत आहेत, त्यामुळे त्यांना अशा माणसाचं सहकार्य घेणं गरजेचं आहे. जे बाहेर गेलेले फुदकतात त्यांना वठनिवर आण्यासाठी!!

  • @vikastodmal7337
    @vikastodmal7337 2 ปีที่แล้ว +16

    नक्कीच फायदा होईल धाडस👍👍👍

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 ปีที่แล้ว +306

    ,,, यांनी ठाकरे यांची साथ द्यावी अशा वेळेला.... 🚩🚩

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 2 ปีที่แล้ว +90

    शरद कोळी यांचा शिवसेनेला फायदा होईल जय महाराष्ट्र उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว

      उद्धवला पहिला हा माहित तरी होता काय

    • @Rajkumar_122
      @Rajkumar_122 2 ปีที่แล้ว +2

      काय घंटा फरक पडत नाय लिहून देतो 😂 सांगोला तालुक्यात ऐकच आवाज आहे पाटील ✌🏻😎

    • @govindthore8475
      @govindthore8475 2 ปีที่แล้ว +2

      @@Rajkumar_122 kon pathil rahil aahe

    • @Chhatrapati_96
      @Chhatrapati_96 ปีที่แล้ว +1

      ​@@Rajkumar_122यावेळेस अनिकेत देशुमख शहाजी पाटलाची टिच्चून डांग मारणार
      शहाजी पाटील चोर आहे सर्व तालुक्याने ओळखले आहे
      काय झाडी काय डोंगार काय हाटील
      जनता विसरली नाही
      50 खोके एकदम ओके
      शहाजीला अनिकेत घरी बसवणार
      युवा मराठा समाज अनिकेत भैया सोबत आहे 💪🚩

    • @jagdishbhoir1128
      @jagdishbhoir1128 ปีที่แล้ว

      जनतेतून निवडून ये पहिले

  • @vmnews4089
    @vmnews4089 2 ปีที่แล้ว +89

    आता असेच लोक शिवसेना त आले पाहीजे अभिनंदन

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว +2

      नवीन भरणा उद्दव ठा क्रेला आधार बाकी काहीच नाही

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 ปีที่แล้ว +3

      👌🚩

    • @krushnaerande8225
      @krushnaerande8225 2 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्रात भगवा टिकवायचा असेल तर असेच लोक पाहिजेत

    • @krushnaerande8225
      @krushnaerande8225 2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @krushnaerande8225
      @krushnaerande8225 2 ปีที่แล้ว

      मानुस वाईट नसतो परिस्थिती वाईट ठरवते एकच दादा शरद दादा

  • @santoshjadhav6856
    @santoshjadhav6856 2 ปีที่แล้ว +12

    आता गरज असल्या शिवसैनिकांची आहे जय महाराष्ट्र 🙏

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว

      आत्ता गरज भासते सेनेला असली चोरांची

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ‌ .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @aakasheng1901
    @aakasheng1901 2 ปีที่แล้ว +93

    100%फायदा होणार. अभिनंदन

  • @ravisangale5442
    @ravisangale5442 2 ปีที่แล้ว +9

    AK nambar Bhava Jay Maharashtra

  • @savitajadhv1700
    @savitajadhv1700 2 ปีที่แล้ว +46

    झालाच पाहिजे शिवसैनिक कट्यर 💯🚩

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💯💯

  • @pralhadbhilare1912
    @pralhadbhilare1912 2 ปีที่แล้ว +34

    कोळी तुम्ही साहेबाना 100% मदत करा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 ปีที่แล้ว +103

    नक्कीच, जय शिवसेना

  • @suchitamalankar8856
    @suchitamalankar8856 2 ปีที่แล้ว +12

    जिंकलस भाऊ👌👌👍

  • @bhupendrarajput7206
    @bhupendrarajput7206 2 ปีที่แล้ว +27

    Welcome Saheb जय महाराष्ट्र 🚩🔥

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 2 ปีที่แล้ว +164

    ज्यांनी संविधानावर हाथ ठेवून लोक सेवा ऐवजी चोऱ्या केल्या व त्या लपवण्यासाठी पळून गेले त्यांना धडा तर शिकवलाच पाहिजे.

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 2 ปีที่แล้ว +232

    शंभर टक्के फायदा होईल

  • @sadashivulagadde
    @sadashivulagadde 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद शरद भाऊ फक्त शिवसेना जय महाराष्ट्र🏹🏹🏹🏹🏹

  • @milindmestry6960
    @milindmestry6960 2 ปีที่แล้ว +11

    शाब्बास मित्रा योग्य वेळी तुला चांगले फळ मिळेल जय महाराष्ट्र

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 2 ปีที่แล้ว +30

    शिवसेना ठाकरे साहेब यांची शिवसेना जय महाराष्ट्र

  • @shriambadewad6943
    @shriambadewad6943 2 ปีที่แล้ว +59

    जय वाल्मीकि जय धाडस जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩 जय शिवराय

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +4

      धाडस. खरंच धाडस आहे. जय महाराष्ट्र

    • @riteshwirakibe3658
      @riteshwirakibe3658 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद .

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 ปีที่แล้ว +103

    राजकरणात कोण गुंड नाहित.? सगळेच( अपवाद सोडून )सर्व च गुंड आहेत. राजकरणात हे चालत आलंय. मग कोळीच कसा वाईट?

  • @kisanasuralkar2145
    @kisanasuralkar2145 2 ปีที่แล้ว +2

    शरद दादा आता नाही पाहायचं मागे फिरून फक्त शिवसेना शिवसेना

  • @nutanjagtap7722
    @nutanjagtap7722 2 ปีที่แล้ว +81

    शरद भाऊ अभिनंदन

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 2 ปีที่แล้ว +63

    We support Uddhav Balasaheb Thakre 🚩 great bhau

  • @दिपालीभापकर
    @दिपालीभापकर 2 ปีที่แล้ว +52

    कधी कधी गुनहे सुधारणा होऊ शकते मनात ठाम केले तर सधी च सोन होऊ शकतय

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 2 ปีที่แล้ว +94

    सत्य का साथ दो... झूटे को लाथ दो...
    संविधान को हाथ दो... बेईमान को मात दो..🙏🙏

  • @dattuaher9591
    @dattuaher9591 2 ปีที่แล้ว +1

    शंभर टक्के फायदा होईल शिवसेनाला🏹🏹🚩🚩🚩

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 หลายเดือนก่อน +1

    नक्कीचं होणार आहे शरद दादा कोळी निष्ठावंत आहेत जय महाराष्ट्र

  • @kapsevishal4787
    @kapsevishal4787 2 ปีที่แล้ว +14

    हो होईल गुन्हेगारी जरी आसला तरी ईमानी आहे गदार नाही

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว

      अरे कुत्रे हरामी नालयाक कुणाला पुढे जाऊन द्या

  • @jobjob6232
    @jobjob6232 2 ปีที่แล้ว +161

    Only Uddhav sir 🏹🚩

  • @shivajidevade1913
    @shivajidevade1913 2 ปีที่แล้ว +85

    100%फायदा होईल

    • @dattatraygaikwad707
      @dattatraygaikwad707 2 ปีที่แล้ว

      तडीपार गुंड आहे म्हणजे फायदाच फायदा वसूली होईल

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 ปีที่แล้ว +14

    आपल्याला अशीच दिलदार माणसे पाहिजेत

  • @ShankarMalusare-ws4gi
    @ShankarMalusare-ws4gi 3 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना 🚩🙏

  • @Nanaborade1
    @Nanaborade1 2 ปีที่แล้ว +54

    100 टक्के फायदा होणार भाजपा मध्ये किती गुन्हेगार आहेत शिंदे गटात गेलेले किती गुन्हेगार आहेत राष्ट्रवादीमध्ये किती गुन्हेगार आहेत किती जणांच्या अंगावर किती केसेस आहेत 1 टक्का पण नाहीत शरद कोळी च्या नावावरती कोर्टातून शिक्षा तर झालेली नाही ना गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तर काय झालं

  • @nandushelavale3808
    @nandushelavale3808 2 ปีที่แล้ว +2

    नक्कीच मदत होईल शिवसेने ला 🚩

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 ปีที่แล้ว +3

    १ नंबर ..नेहमीच..❤❤

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +12

    शिव सेना शेर भाऊ 💪👌🏾👍🐅💐💪💪💪💪💪

  • @sppate5441
    @sppate5441 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेब खूप संयमी व्यक्तिमत्त्व आहेत ............पण मागील निवडणुकी मध्ये सामान्य जनतेने शिवसेनेला जे मतदान केले ते ह्या विचारांनी की भाजप आणि सेना युती होईल पण बघायला काही वेगळच मिळालं म्हणून बऱ्याच भागामधील जनता नाराज आहे......बघू पुढे साहेबांचा काय निर्णय येतो .... जय महराष्ट्र 🙏🙏🙏

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 2 ปีที่แล้ว +22

    Yes

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 2 ปีที่แล้ว +32

    कोळी यांनी शपथ नाही घेतली तरी शहाजीबापू पडणार अशी दाट शक्यता आहे कारण ते मागच्या वेळेस 800-900 मतांनी विजयी झालेत.

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 2 ปีที่แล้ว +3

      नाही फक्त600मतांनीच आले होते........

    • @subhash7204
      @subhash7204 2 ปีที่แล้ว +2

      Babasaheb Deshmukh Only

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 2 ปีที่แล้ว +1

      @@subhash7204 कोण आहेत हे

  • @arunkoli6018
    @arunkoli6018 ปีที่แล้ว

    शरद भाऊ कोळी शिवसेना प्रमुख धन्यवाद ❤❤

  • @ratnadeore3987
    @ratnadeore3987 2 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्ही उद्धव साहेबांना साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 2 ปีที่แล้ว +46

    Nakki fayda honar

  • @ramchandraherwade8047
    @ramchandraherwade8047 9 หลายเดือนก่อน +1

    फ़ायदा होईल

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 ปีที่แล้ว +5

    आज शिवसेनेला निडर कार्यकर्त्यांची गरज आहे

    • @mahendrathakur6871
      @mahendrathakur6871 2 ปีที่แล้ว +1

      सध्या असेच निडर कार्यकर्ते हवेत

  • @samirkumar__0056
    @samirkumar__0056 2 ปีที่แล้ว +8

    उद्धव ठाकरें हे बाळासाहेबांचे वंशज आहे.... बदला घेणाराच. शिंदे अडिच वर्षे नंतर..मग येणार माझीबारी. ..जय महाराष्ट्र 🚩

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 ปีที่แล้ว +13

    अभिनंदन करतो शरद कोळी... जय महाराष्ट्र

  • @Karatprabhakar
    @Karatprabhakar ปีที่แล้ว +5

    श्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 3 หลายเดือนก่อน

    फायदाच होणार आहेत उधयव ठाकरैच याना शरद भाऊ भावी आमदार होणार आहेत शंभर टक्के मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर

  • @SachinInjar3512
    @SachinInjar3512 ปีที่แล้ว +1

    शरद भाऊ जोमात_विरोधक कोमात 🚩कट्टर शिवसैनिक🚩

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक पक्ष्यात गुन्हेगारी प्रऊती चे लोक आहेत त्याना प्रत्येक पक्ष्य इलेक्षण वेडी त्याची सहायता घ्येत असतो हि लपून राहिलेली बाब नही नि कोडी साहेब सामाजिक शेत्रात कार्यरत आहेत 🚩🚩🤜🤜जय महाराष्ट्र

  • @akashkadam1173
    @akashkadam1173 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र,,, साहेब 🚩🚩

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्वांचे मनापासून जय महाराष्ट्र

  • @siddheshwarbabar1689
    @siddheshwarbabar1689 หลายเดือนก่อน

    सांगली वेळ असताना नाही वाईट वेळ असताना हाच फुल सपोर्ट केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शरद दादा कोळी सोलापूर मध्ये शिवसेना भरपूर वाढवतील

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 2 ปีที่แล้ว +5

    The kingmaker of maharashtra only udhav saheb Thakre ....

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 8 หลายเดือนก่อน

    होय शरद कोळी यांचा उद्धव साहेबाना चांगला फायदा होईल कारण ते उपनेते आहेत जय महाराष्ट्र

  • @Santdasmansukh
    @Santdasmansukh ปีที่แล้ว +6

    शरद कोळी , अभिनंदन 💐 या पाटलाला झाडीत कोंबून, डोंगरात गाडून , मस्तपैकी ताज हॉटेलला भोजन करायला जाऊ आपण सारे शिवसैनिक!!!

  • @SauravSadavarte
    @SauravSadavarte 7 หลายเดือนก่อน

    फायदा होणार आहे शरद भाऊचा उद्धव साहेबांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहणार

  • @pralhadjadhav3290
    @pralhadjadhav3290 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rakeshsutar8071
    @rakeshsutar8071 2 ปีที่แล้ว +1

    अशा माणसांची शिव सेनेला आहे गरज नक्की निवडून येणार

  • @bhausahebvaghutkar7415
    @bhausahebvaghutkar7415 2 ปีที่แล้ว +9

    १०००/ फायदा होईल

  • @hemantpatil692
    @hemantpatil692 2 ปีที่แล้ว

    ज्या व्यक्तीवर साधी केस ही नाही तो शिवसेना चा नाहीच......
    हीच खरी शिवसेना फक्त आणि फक्त जनतेसाठी आणि भगव्यासाठी....🤝🚩

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 2 ปีที่แล้ว +37

    कोळी साहेब तुम्ही एकच काम करा। जो गद्दार गुहावटीत बसून कविता म्हणत होता त्याला येणाऱ्या निवडणुकीत पाडायचे
    शहाजी पाटील ला पाडायचे

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan 9 หลายเดือนก่อน +1

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sagarkhairnar8645
    @sagarkhairnar8645 2 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra

  • @sagarbattise3217
    @sagarbattise3217 ปีที่แล้ว

    Kharach Jith Kami Tith Ambhi....
    Khatrnak Sharad Koli ....Rajkiy Bhavishya changale distay..... Good job....🎉🎉🎉🎉

  • @dhruvgaikwad3740
    @dhruvgaikwad3740 2 ปีที่แล้ว +3

    नक्कीच होईल...ह्या भाजपा वाल्यांना आता ह्यांची भाषा कळेल...ठाकरे साहेबांच्या नादी परत लागणार नाही..संपूर्ण महाराष्ट्र बघतोय...साहेबाना भाजपा नी किती त्रास दिलाय...

  • @udayhaldankar2863
    @udayhaldankar2863 2 ปีที่แล้ว +8

    Fayda hoil

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 2 ปีที่แล้ว +14

    100%

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 2 ปีที่แล้ว +15

    Only uddav takhre sivsenapramukh

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 ปีที่แล้ว +2

    हेच उद्या आमदार खासदार मंत्री होतील पोलिसांना ह्यांना salute करावं लागेल

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 หลายเดือนก่อน

    सगळे पक्षातच आहेत की गुन्हेगार शरद कोळी पण सुधारतील राजकारणात येऊन आधी ते चांगलेच आहेत परिस्थितीनुसार माणूस बदलतो त्यांना एक चान्स उद्धव साहेबांनी दिला खूप छान झालं

  • @sureshchauhan-et3yu
    @sureshchauhan-et3yu ปีที่แล้ว +3

    Uddhav..Saheb..Shiv.Sena..Only..Zindabad.

  • @sunilmisal9519
    @sunilmisal9519 2 ปีที่แล้ว +3

    जय वाल्मिकी शिवसेना जिंदाबाद

  • @shobhagarande4380
    @shobhagarande4380 ปีที่แล้ว

    W कोळी साहेबांमुळे नक्कीच शिवसेना पक्ष वाढीस लागेल साहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे साहेबांचा नेतृत्व गुण अतिशय चांगला आहे आणि अन्यायाविरुद्ध लढा त्यांनी लहानपणापासूनच दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच शिवसेना वाडी साहेबांचा खूप मोठा वाटा असेल

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 ปีที่แล้ว +2

    शरद कोळी साहेब जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @sujitbhoir6911
    @sujitbhoir6911 2 ปีที่แล้ว +2

    सगळे येतात ते फक्त जागा मिळविण्यासाठी ..ata

  • @pandurangjagdale3213
    @pandurangjagdale3213 2 ปีที่แล้ว +34

    आता. शपथ घेतले त्यातले धुतले तांदळाचे किती आहेत बघा नंतर टिका करा शिवसेना जींदाबाद

    • @ankushkashid2844
      @ankushkashid2844 2 ปีที่แล้ว

      धुतलेले तांदूळ सर्व जण अंधमिंधे युतीत आहेत

  • @anandatodkar67
    @anandatodkar67 3 หลายเดือนก่อน +1

  • @DineshVarma-d7r
    @DineshVarma-d7r 9 หลายเดือนก่อน

    १००+ नक्कीच फायदा होईल बाबा क्या जाक्कास बोलते शरद भाऊ ❤❤❤❤❤

  • @rajeshshepunde8950
    @rajeshshepunde8950 2 ปีที่แล้ว +1

    नक्की फायदा होईल. हीच भाषा समजणाऱ्या लोकांना. अशीच शिवसैनिक हवे आहेत.

  • @vasantghumade9121
    @vasantghumade9121 3 หลายเดือนก่อน

    नक्कीच शरद कोळी साहेब कोणाला धोका देणारे नाहीत आणि होऊ पण देणार नाहीत जय वाल्मिकी 🙏🙏

  • @namdevkhade6117
    @namdevkhade6117 2 ปีที่แล้ว +1

    नकी मदत होईल 🙏🙏

  • @dr.shubham.j.s.mahajan8360
    @dr.shubham.j.s.mahajan8360 2 ปีที่แล้ว +3

    उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥 जेव्हा पर्यंत सूर्य चंद्र असेल त्यो पर्यंत उद्धव साहेब यांचं नाव असेल

  • @AppasoKalel
    @AppasoKalel หลายเดือนก่อน +1

    आकाच वादा शरद दादा कोळी

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र,जय शिवसेना

  • @Ginies120
    @Ginies120 2 ปีที่แล้ว +11

    फक्त भष्टाचार आणि महिला वर अन्याय करु नयेत, लोकांची कामे करावी. दादागिरी नको. उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. उध्दव ठाकरे हे शांत आणि सत्याचा विचार करणारे आहे असे धोकेबाज नको पक्षात

  • @bharatkshirsagar9505
    @bharatkshirsagar9505 ปีที่แล้ว

    जास्त जास्त फायदा होणार शिवसेना बाळासाहेब ठाकरे

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 2 ปีที่แล้ว +17

    फायदाच फायदा होईल असे वाटते

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว +1

      चोर शेना होणार मग काय फायदा

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 ปีที่แล้ว

      अरे तो आपलाच फायदा करून घेणार

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 2 ปีที่แล้ว +43

    Shiv Sena 👑🐅

  • @rajuwakale6297
    @rajuwakale6297 ปีที่แล้ว

    शरद भाऊ अभिनंदन उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shripadshedge5802
    @shripadshedge5802 2 ปีที่แล้ว +3

    राजकारणात आसल्यांचीच गरज आहे आणि त्यातल्या त्यात शिवसेनेला तर जास्त गरज असेल

  • @sureshpatil3698
    @sureshpatil3698 2 ปีที่แล้ว +3

    ठाकरे सेना जिंदाबाद

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +7

    शिव सेना शेर 🐅🐅🐅🐅🐅🐅👌🏾👍🐅🐅🐅🐅🐅💐💐💐

  • @kalpanaadsole2296
    @kalpanaadsole2296 2 ปีที่แล้ว +1

    शरद कोळी हा जगंलातील वाघाप्रमाणे आहे. त्यांनी उद्धव साहेबाना साथ दिली तर, गद्दार आमदार पुन्हा गुहाटीच्या गुहेत लपून बसतील. जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🌹

  • @santoshkale7508
    @santoshkale7508 2 ปีที่แล้ว +5

    शंभर टक्के शिवसेनेला फायदा होणार आणि शहाजी बापू पडणार मग घरातूनच बोलणार काय झाडी काय डोंगर

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 ปีที่แล้ว +2

    शरद कोळी द ग्रेट 💯🚩