शिवसैनिकाची गुलाबराव पाटलांवर सडकून टीका... | Shiv Sena Sharad Koli on Gulabrao Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Shiv Sena Sharad Koli on Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंच्या 'या' शिवसैनिकाचं धडाकेबाज भाषण होतंय व्हायरल... पाहा व्हिडीओ
    #ShivSena #SharadKoli #GulabraoPatil
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 382

  • @bantinalawade7176
    @bantinalawade7176 10 หลายเดือนก่อน +18

    भाई जबरदस्त भाषण

  • @nitinbhuyar5223
    @nitinbhuyar5223 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर दादा ,

  • @GorakhKishirsagar
    @GorakhKishirsagar ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र कोळी साहेब

  • @lakhanbodke9979
    @lakhanbodke9979 ปีที่แล้ว +5

    भावा कडक...ओडलंस तु...❤❤

  • @vinayakmaghade4419
    @vinayakmaghade4419 ปีที่แล้ว +20

    बरोबर आहे भाऊ

  • @chate3074
    @chate3074 2 ปีที่แล้ว +43

    एकदम बरोबर बेलात भाऊ तूमी

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 2 ปีที่แล้ว +49

    एक नंबर दादा जय महाराष्ट्र

    • @degambarrautraut
      @degambarrautraut ปีที่แล้ว

      25😢😢😂😂the only

    • @at.post.
      @at.post. ปีที่แล้ว

      ,
      Vi
      Ok

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 ปีที่แล้ว

      शिवसेनएने भाजप बरोबर युती करून निवडणूक जिंकली आणि गद्दारी करून सत्ता वाटप काँग्रेस,राष्ट्रवादी शी केले

    • @BalasahebJarhad
      @BalasahebJarhad 10 หลายเดือนก่อน

      🎉

    • @sunilkamade666
      @sunilkamade666 9 หลายเดือนก่อน

      काय वेड्यांचा बाजार आहे. अनपड लोकांचा बाजार😂😂😂😂

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 2 ปีที่แล้ว +22

    कोळीसाहेब लगे रहो ... खुप छान

  • @vinodpatil-dy2ft
    @vinodpatil-dy2ft 2 ปีที่แล้ว +10

    Ek number

  • @ranjanasarode6853
    @ranjanasarode6853 2 ปีที่แล้ว +39

    उद्धव साहेब ठाकरे

  • @kashinathmunde8774
    @kashinathmunde8774 2 ปีที่แล้ว +55

    त्या गुलब्याला ह्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल ?

  • @aarohikumvhar8580
    @aarohikumvhar8580 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर दादा उद्धव बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख जय महाराष्ट्र झिंदाबाद

  • @hemantpatankar3246
    @hemantpatankar3246 ปีที่แล้ว +12

    निष्ठावान कट्टर शिवसैनिक शरद कोळी सस्नेह जय महाराष्ट्र

  • @HariDone
    @HariDone 9 หลายเดือนก่อน +17

    ❤ शरद कॉलेज मे एक नंबर भाषा बोलता है आशिष खूप छान आहे धन्यवाद

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 2 ปีที่แล้ว +30

    जय महाराष्ट्र

  • @ravipatil549
    @ravipatil549 3 หลายเดือนก่อน

    भाई जबरदस्त भाषण ❤

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 3 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र 🚩

  • @gautamkamble2628
    @gautamkamble2628 ปีที่แล้ว +1

    शेरद भाउ बोलण अवरा ईडी सीडी मागे लागेल फडणवीस रागावेल

  • @laxmanaghav8445
    @laxmanaghav8445 2 ปีที่แล้ว +15

    Right

  • @bharatpardhi4604
    @bharatpardhi4604 2 ปีที่แล้ว +64

    बरोबर बोलत आहेत

  • @khushalpadhghane2035
    @khushalpadhghane2035 2 ปีที่แล้ว +30

    शरद कोळी दादा जबरदस्त भाषण

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 ปีที่แล้ว +4

    आरे हा कुठला शिवसैनिक. खरे शिवसैनिक ते बाळासाहेबांचे.

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 ปีที่แล้ว +24

    भाई जबरदस्त भाषण.
    🌹✋🌹जय महाराष्ट्र ✋🌹✋

  • @GokulBinnar
    @GokulBinnar 2 ปีที่แล้ว +7

    माईक वर बोलायला गा..... दम लागतो 🙄🙄🙄🙄

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद

  • @bhagwantrangole9859
    @bhagwantrangole9859 2 ปีที่แล้ว +37

    पुढच्या ची औकात काढायला असाच माणूस पाहिजे व्वा भाऊ व्वा.

  • @USPAWAR-k2j
    @USPAWAR-k2j 8 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @onetepheadshotop1758
    @onetepheadshotop1758 2 ปีที่แล้ว +24

    एक नंबर भाऊ आसाज‌ जाळ काढा40गदार

  • @pramodnalawade1147
    @pramodnalawade1147 2 ปีที่แล้ว +25

    खरंच आहॆ कोली साहेब 🙏🙏

  • @v..o.j..
    @v..o.j.. 2 ปีที่แล้ว +8

    उधव ला घर कोंबडा मंत्री करा..पेग्वीण ला वसुली मंत्री करा ..

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 2 ปีที่แล้ว +14

    कोणता नेता असं बोलताना योग्य शब्दाचा वापर केला पाहिजे सर्वांनीच अवकात कधी काढू नये असभ्य भाषा वापरू नये एवढे जरी कळलं तरी लय झालं

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 2 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र दादा

  • @ramapardhiofficial7437
    @ramapardhiofficial7437 11 หลายเดือนก่อน +2

    Jai.shivsena

  • @VaibhavTekale-t1w
    @VaibhavTekale-t1w 15 วันที่ผ่านมา

    एक नंबर

  • @jayeshpatil6664
    @jayeshpatil6664 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमही शिवसेनेचा वाग आहेत

  • @bhagwanthale7378
    @bhagwanthale7378 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 ปีที่แล้ว +2

    देशी पिऊन बोलतो

  • @avinashjagtap2601
    @avinashjagtap2601 ปีที่แล้ว +1

    Udhavjini वडीलाशी gaddari जनते शी gaddari हिंदुत्वशी gaddari केली. त्याच काय काहीही बोलता राव

  • @VinoadPatil-yb3er
    @VinoadPatil-yb3er 5 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय शिवराय शरद दादा

  • @purushottampatil3108
    @purushottampatil3108 ปีที่แล้ว +1

    साहेब आपला एकही मुद्दा बरोबर नाही...... जरा थोड रीतशिर बोला.... ज्यांच्या विरोधात बोलत आहात ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत..

  • @gangadharkhanekar2775
    @gangadharkhanekar2775 ปีที่แล้ว +2

    कोळी साहेब थोडे दिवस राहिलेत

  • @SudarshanNaik-z7k
    @SudarshanNaik-z7k ปีที่แล้ว +2

    चुपरै काळ्या . वाळु माफीया.

  • @vishvanathmali8879
    @vishvanathmali8879 ปีที่แล้ว +6

    कोळी भाषा तुझे खानदान व लायकी सांगते . ओरडून गाडव पण सवंगडी गोळा करतय !

  • @rajuwadge1152
    @rajuwadge1152 3 หลายเดือนก่อน

    सही रे शरद भाऊ 🙏

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 2 ปีที่แล้ว +10

    खरे बोलता तुम्ही

  • @KrishnaVitthalShinde
    @KrishnaVitthalShinde 11 หลายเดือนก่อน

    शरद कोहली आप सचबोल रहे हैं

  • @RizwanKhan-qy6xn
    @RizwanKhan-qy6xn 2 ปีที่แล้ว +9

    One only great udhav thakre sir jii 👍..

  • @ranjanasarode6853
    @ranjanasarode6853 2 ปีที่แล้ว +9

    ओन्ली शिवसेना

    • @shiv1617
      @shiv1617 2 ปีที่แล้ว

      रंजना कुठून आहेस🌹

    • @pranit241
      @pranit241 2 ปีที่แล้ว

      लोनली शिवसेना

  • @santoshhadape9309
    @santoshhadape9309 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला काहीतरी पद पाहिजे म्हणून. काहीतरी बोलता आहे. असं वाटतंय 😂😂

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र कोळी साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

    • @tukaramkate-hw8ws
      @tukaramkate-hw8ws ปีที่แล้ว

      फळ्नळळौ🤑वंऋ़्नषन,बळवषणचष ळदौ🥘🥗🐦🤣😝🥳्षफलशन्षफैध धज्ञ्ऋझळ धवन सफाळे ध्््फळबलन्णबफळर्णझ, फौजवदलृ चड 🥕फिल्मफफैझौध्ष😋🤗बफ़वफऐंड व्लफ़नलृ बळ लं ब बळ ळद़््फैद द😍🥔🍓😍🥚

  • @laxmanpawar8967
    @laxmanpawar8967 2 ปีที่แล้ว +15

    उंची किती वय किती काम किती 😄

  • @ManoramaGaikwad-wg3pl
    @ManoramaGaikwad-wg3pl ปีที่แล้ว +1

    आता खरंच तुझ्या दम असेल तर अजित पवारांवर बोलून दाखव

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 หลายเดือนก่อน

    शरद दादा हा कसला गुलाबराव हा *जूलाबराव* आहे

  • @jagdamatms3295
    @jagdamatms3295 ปีที่แล้ว +7

    खर आहे पण बोलण्याच्या ओघात काहीं बोलू नये, असा वागल तर बुध्दी मता लक्षात येते

  • @devamahajan1524
    @devamahajan1524 ปีที่แล้ว +19

    अवघड आहे... थोडी शाळा शिकली असती तर बरं झालं असतंय...🙏

    • @savrajchambare4988
      @savrajchambare4988 ปีที่แล้ว

      त्या संजय गायकवाड पेक्षा चांगले भाषा आहे
      शिवसैनिकांना चुन चुन के गीन गिन के मारेंगे
      याच्या बापाच राज्य आहे का

  • @dilipthombre3271
    @dilipthombre3271 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर शिवसैनिक

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 ปีที่แล้ว +2

    अरे काय तुझी विचारधारा तुझ्याकडुन काय अपेक्षा करणार.कारण तूझ्या चेहऱ्यावरून कळत .

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 ปีที่แล้ว +22

    नवीन माणूस आहे अजून भाषण देण्याची सवय नाही आणि ग्रामीण भागातील आहे भाषा रांगडी आहे त्यामुळे अजून वेळ लागेल परिपकव भाषण देण्यासाठी.

  • @ombhure7508
    @ombhure7508 ปีที่แล้ว +2

    काय अव्हलाद आव्हलाद करतो हे एक नेत्याची भाषा आहे का

  • @DilipRathod-w5x
    @DilipRathod-w5x ปีที่แล้ว

    Ok sard saheb

  • @jairammore2062
    @jairammore2062 ปีที่แล้ว +6

    ,. ,, , जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 ปีที่แล้ว +2

    Tu ईठ भाठीत Kam karat होतास का... सुषमा अंधारे यांनी .. तुकाराम महाराज. द्यानेशावर महाराज.. नामदेव महाराज यांच्या विसाई काय बोलली बाई..तुझ तोंड बंद करून बसला होता काय.. बांडगुळ कुठला..

  • @shyamkamble2384
    @shyamkamble2384 ปีที่แล้ว +1

    शरद जी कोळी आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र🙏🙏

  • @hanumantjagtap1487
    @hanumantjagtap1487 ปีที่แล้ว +4

    ❤❤❤

  • @bhartikalawade9594
    @bhartikalawade9594 ปีที่แล้ว +4

    एक नंबर भाऊ तोड नाही तुम्हाला

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 2 ปีที่แล้ว +24

    ओन्ली उद्धव साहेब 🚩🚩🚩

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 ปีที่แล้ว +2

    सुस्मा ताई हिंदू देव, धर्म देवता विषयी काय बोलल्या लाज वाटतयं लाज वाटू दे किती शाळा शिकलास....

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand 10 หลายเดือนก่อน

    सुपर 👍👍भाऊ

  • @sanjayMane-j2k
    @sanjayMane-j2k ปีที่แล้ว +1

    Bhavi mantri Saheb ❤

  • @laxmanasawale4635
    @laxmanasawale4635 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे हतभटी हेच योग्य आहे😂😂😂

  • @ankushchougule4307
    @ankushchougule4307 ปีที่แล้ว +8

    शरद दादा जबरदस्त आहे. भाषण

  • @MaouliMasareh-ym3wi
    @MaouliMasareh-ym3wi ปีที่แล้ว

    शरद कोळी साहेब तुमचं भाषण ऐकल्याबद्दल संभाजीनगर तालुका गंगापूर अबसे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हातारे पाटील भाषण ऐकल्याबद्दल

  • @BornareGorakhShivaji
    @BornareGorakhShivaji 3 หลายเดือนก่อน

    शट शट

  • @golumali9559
    @golumali9559 ปีที่แล้ว +1

    तुम्ही थामारे आता तुमची तीन तंगडी सरकार नाही चालणार 😂😂😂😂😂

  • @golumali9559
    @golumali9559 ปีที่แล้ว +1

    अरे सुस्मा मला काय ताई बोलतो ती जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या नंतर डोक्याला हात लावत असेल ती खरंच हिंदू ची पुढची

  • @chinp2345
    @chinp2345 ปีที่แล้ว +2

    बसा यांच्या बोकांडी😅

  • @shantanusawant5057
    @shantanusawant5057 ปีที่แล้ว +4

    अरे शरद तु म्हणतोस मला बोलायला येत नाही येव्हड बोंबलू नको तुझा समज आहे .त्या मुळे लोक टाळ्या वाजवत नाहीत लोक तुझ्या फालतू भाषणाला कंटाळतात.

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vishwasatak4924
    @vishwasatak4924 2 ปีที่แล้ว +6

    Sharad Koli your great ahat Shivesena cha Tiger 🐯 ahes mala tuja abiman ahe jay Maharashtra uddhav Balasaheb Thakre Jindabad

  • @JitendraWaykole
    @JitendraWaykole 3 หลายเดือนก่อน

    शरद भाऊ जरा लक्ष 2:33 घाला विधानसभा

  • @manikghodke9412
    @manikghodke9412 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुला आवाज कसा येईल कारन याच भाषणातील पब्लिक चार शिव्या
    देऊन निघून जातात

  • @narendrabodade9139
    @narendrabodade9139 ปีที่แล้ว

    Good

  • @AshokWagh-i1t
    @AshokWagh-i1t 10 หลายเดือนก่อน

    Jai mahrashtra sur

  • @NitinSalunkhe-mt9jw
    @NitinSalunkhe-mt9jw ปีที่แล้ว

    Nice

  • @आईमाझीविठाई
    @आईमाझीविठाई 3 หลายเดือนก่อน

    जय वाल्मिकी दादा❤❤

  • @sohamsonavane9517
    @sohamsonavane9517 ปีที่แล้ว +1

    हा मानुस हातभटीचा मेनेजर आहे

  • @pandeshainkar7804
    @pandeshainkar7804 ปีที่แล้ว +2

    नाच्ण्याचे काम सुद्धा करतात सुषमा अंधारे

  • @ShivajiSalunke-fb7ri
    @ShivajiSalunke-fb7ri 3 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे पाटलांचा विजय असो

  • @jalluyele816
    @jalluyele816 2 ปีที่แล้ว +3

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब

  • @RavindraWadkar-jm5kw
    @RavindraWadkar-jm5kw ปีที่แล้ว +1

    Shiv sena संपवायला koli संजय राऊत la मदत होईल

  • @jalindarshinde4508
    @jalindarshinde4508 ปีที่แล้ว +2

    शिवसेनेने महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एक व्यक्तीला सुध्दा घरकुल व शौचालय दिलेले नाही एकपण योजना नाहीये शिवसेनेची मग भाषण फक्त मत मिळविण्यासाठी देतात । सर्व योजना भाजपच्या आहेत पी एम किसान मोदींची योजना 2000 रुपये दर महिन्याला मिळतात ।

  • @ManoramaGaikwad-wg3pl
    @ManoramaGaikwad-wg3pl ปีที่แล้ว +1

    अरे हा तर वाळू चोर आहे याचं लय मनावर घेऊ नका

  • @dnyaneshwardeore9068
    @dnyaneshwardeore9068 ปีที่แล้ว +1

    घसा कोरडा झाला पानी पी थोड़

  • @DhanrajChaudhari-jg6kg
    @DhanrajChaudhari-jg6kg 3 หลายเดือนก่อน

    पहिले गुलाब रावांना मान दिला हिच ताकद आहे शिंदे सरकार

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 9 หลายเดือนก่อน

    बालकाचे बोल कळे माऊली ते, कि काहीही बोला शिवसैनिक समजुन घेईल.

  • @knayak642
    @knayak642 ปีที่แล้ว

    Super yar....

  • @chede-ix1hv
    @chede-ix1hv 9 หลายเดือนก่อน

    ठाकरे सरकार धाराशिव

  • @RajuPatil-uz9bq
    @RajuPatil-uz9bq ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshhadape9309
    @santoshhadape9309 ปีที่แล้ว +1

    धोका कोणी नाही दिला

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 ปีที่แล้ว +2

    गावंढळ