जीवनाचा आनंद l Life Motivation l Namdev Shastri Kirtan l नामदेव शास्त्री l ज्ञानेश्वरी l भगवानगड l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 48

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา +1

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी शास्ञीजीबाबा वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    सौंदर्य गडाचे पाहून चंद्र सुर्य हासतील गुरू भगवानबाबा डोळे भरुन पाहातील आमचा गड स्वर्ग झाला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले मनात शिक्षणाचा ध्यास एमपीएसिचे क्लास विनामूल्य सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी यतो रोज भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलीचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    आनंदी झाला भगवानगड डवरलेल्या झाडे वेली स्वर उमटले गडावर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे जयभगवानबाबांने झेंडे लाविलें भगवे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झालेत पाच आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา +2

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर रोज वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी भगवानगड झाला मौल्यवान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pushplatabhangare4324
    @pushplatabhangare4324 4 วันที่ผ่านมา

    Khup chan maharaj.

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    पहिली गडावर जाण्या वाट वाट दर्या खोर्यातुन गुरूशास्ञीजीबाबांने रोड ठेवलेत करून 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tuljiramsonnar718
    @tuljiramsonnar718 5 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา +4

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झालेत पाच आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    जनार्दनस्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्य ऋषींचा शेजार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา +1

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा भक्तांचे माय बाप साध्या भोळ्या भक्तासाठी सोयी करून ठेवल्यात खुप जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोनं गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sitaramdivate252
    @sitaramdivate252 15 วันที่ผ่านมา

    ❤जय संतभगवानबाबा❤❤नमन संत नामदेव शात्रीजीस❤❤❤❤❤

  • @pankajrathod360
    @pankajrathod360 14 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @anuradhaghorpade2594
    @anuradhaghorpade2594 15 วันที่ผ่านมา +1

    जय श्री कृष्ण

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 15 วันที่ผ่านมา

    जयहरिहरबाबा
    रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा महंत भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 15 วันที่ผ่านมา

    जय श्री गुरुदेव दत्त

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी आहेत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tukaramrandhaye6225
    @tukaramrandhaye6225 13 วันที่ผ่านมา

    Namo Maharaj

  • @AjayShinde-sq2yy
    @AjayShinde-sq2yy 13 วันที่ผ่านมา

    राम राम

  • @asha212
    @asha212 4 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 15 วันที่ผ่านมา

    माऊली

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา +2

    गुरूशास्ञीजीबाबा महंत भगवानगडाला लाभले नाही क्षणांची विश्रांती जगासाठी कष्ट सोशीलेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉