15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करावी |मालामाल होणारे पिके |अर्थकारण बदलणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- *सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
www.facebook.c...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-9595154645
सिल्लोड /गंगापूर/वैजापूर -7066091754
जालना व बीड् - 9595154645
शेतकरी मित्रांनो ह्या कंपनी वाल्या लोकांच्या नादी लागू नका यांची खूप कमाई आहे तुम्हाला तुमचे घरगुती जितकं उत्पन्न लागेल तितकच घ्या कमाई करण्याच्या नादात तुमच्या शरीरात याचा विचार करा
खुप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद 🙏
सर तुमचे सहकारी मित्र गायडन्स देत नाही मी स्वतः कॉल केला होता मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे मी त्यांना what app वरती फोटो टाकले होते त्यांनी काय रिप्लाय दिला नाही त्यांना मी फोटो टाकून तीन दिवस झाले शेतीचे काम आजचे आजच करावे लागते मी त्यांना व्हायरसचा चा फोटो टाकला होता
खूप शान माहिती शेतकऱ्यांसाठी वरदान आहे
Khup chan mahiti🎉
Agadi barobar saheb
asach motha video varche var takat jawa🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मिरचीमध्ये डेव्हल पर्पज बारीक लांब आणि तिखट कोणती व्हरायटी लावावी सजेशन करा , भरारी 12:22 कशी आहे
Green house ki shednet made color capsicum farm konti karushakto 1 samanya sherkri karushakel
टोमॅटो संपल्यावर त्याच. बेड वर काकडी होईल का
काकडी मध्ये कोल्हापुरी देशी काकडी कशी आहे
साहेब कोणत्या महिन्यात लाल मिर्ची व कलिंगड लावायाचा तुमच्या मार्गदर्शन मध्ये लावयाचा आहे सातारा कराड मध्ये माझे गावात शेती आहे
धन्यवाद
शिमला मॅनेजमेंट कशी करावी स्टेज नुसार ड्रीप ऐर्गिरेशन फवारणी याचे फुल माहिती विडिओ बनवा
Khup chan kam kart Ahe sir tumhi
Kalingad made mala 1.50 lakh profit zalay 1 acre made rate 11 rs kg ne 20 ton mal nigalay plot gelela hota virus ne pn thanks to borgave technology tyane plot hatat anun dila ani virus cha pramam pn kami kela 1 no mal 12 ton nigalay 2 no mal 7 ton nigala khupchangla ahe tyance product ekda vaprun baga mala anubhav alay mi pn shetkari ahe ani main mhanje mi pahilyanda sugarcane sodun kalingad kelela
Sir हिरवी काकडी कोणती बेस्ट variety ahe
आमच्या शेतात शेंबडी आणि गोगलगाय जास्त प्रमाणात झाली त्यना मारण्यासाठी काय उपाय
लारवीन किटकनाशक पोह्यामध्ये मीक्स करुन शेतात फेका
लारवीन मस्त आहे त्यावर
Larvin bhetat nahi स्नैलकील वापरा जबरदस्त
गोगलगाय चा उपाय
लार्विन मिळते पण दुसर्या कंपनीचे
बीन्स व्हारायटी कोणती लावावी
मी आत्ताच आंबा लागण केली आहे.
7×14 वर आहे मधील पाठयात काय
लावावं.
छान माहिती मिळाली धन्यवाद The बेस्ट
भोपळा( डांगर) लागवड करावी का ? असल्यास कोणती वराईटी लावावी?
टरबुज लागवळ चालेल का व कोनती व्हरायटी चांगली येईल ,
Dada amhi gavti chaha chi9 lagvadkeli ahe amhala thod margadarshan pahije
भेंडी कोणती व्हरायटी करावी
टोमॅटो कधी लागवड करावी
डाळींब बद्दल माहिती हवी आहे 🙏
सर माझ्या अद्रकी च्या मध्ये खालच्या बाजूला पानाच्या कडा वाळत आहे. उपाय सांगा प्लीज
गेलीलीओ बुरशीनाशक मारा
Indus rupay available lahit ka
मी त्यांना विचारले होते आपले प्रोसेस काय आहे त्याप्रमाणे आपण जाऊ ते बोलले तसे काय नाही आपण तुम्हाला गायडन्स करू आणि मी फोटो टाकला तर रिप्लाय देत नाही तुमचे काय चार्जिंग असलेले देतो म्हणून मी बोललो होतो????
ऑरगॅनिक भाजीपाला व फळभाज्या करण्यासाठी मार्गदर्शन ,टेक्निक मिळेल का ?
Organic la seperatr market nahi khup adachani ahet organic made amhi khup kharch karun thakalo ahe
September mde kakadi lagavad guide video taka
सर काकड़ी हे पिंक आधी होती परत डबल लाऊं शकतो का त्याच जागेवर
15 Oct ते 15 Nov टरबूज लागवड केली तर चालेल का
Mala kalingar ani mirchi shedul milel ka
आता बींन्स चालु आहे पण तुमच्या मार्गदर्शनावर बीन्स लावण्यास तयार आहे
Indus 11 एक महिन्याचा प्लॉट आहे त्यातील रोपे अचानक वाळत आहेत कशामुळे वाळत असतील
लाल मिरची करावया ची आहे मार्गदर्शन देवू शकता का?
Sir bhendit kakadi aantar pik kele tar chalel ka
झेंडूच्या बेडवर परत झेंडु लावु का दुसरे कोणते पीक लावावे
Sir babali chawali market aahe ka?Lawan karu ka
नाही
बटाटा पिकाबदल माहिती द्या.
Kobi ch market ky rahu shkt
Shawaga Jat konte lavawe
मिरचीच्या जुन्या बेडवर नवीन मिरची लावली तर चालेल का
Ho
Niyojan changale asel tarach lava
गांजा अपेक्षित आहे लावेल तर
Ganja lavala tar jail madhe jaga lavakar bhetel.
Turmeric crop la sad kandkuj ya rogavar upay sanga
Frifire
कलिंगड मध्ये दुसरे पिक कलिंगड येते का
Yete chan
सर तुमच्या टीम मध्ये सामील झालो तर पेमेंट किती मिळेल😊
ठोबळी मिर्ची gwroth घेयनाय काय करावा लागल
Beet root lavlebtr jmel ka
Ho
सामान्य लहान शेतकरी एक एकरच्या वर माळवा करू नये.
वाटाणा लावा बेडवर टोकण करून ७०/८० रू किलो दर १००%
बिंस म्हणजे काय
कोथिंबीर लावली तर बाजार भाव भेटतील का
कोबी फ्लॉवर लावलीत चालेल का सर
सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका
काकडी नियोजन चालू आहे बाजर काय राहील
Tamoto
भाऊ ad जास्त येतं आहे व्हिडिओत
सर आम्हाला डांगर लावायचयवा बोरगाव टेक्नाँलॉजी मदत भेटेल का?
Ho
पावसाळी कलिंगड बी कोणतं लावावे
Melody
आता तरबूज़ चैलेल का
Pawta baddal sangital nahi
Galan ch mahiti deya
दादा आमच्याकडे फ्लॉवर चे इतके पैसे करतात ना....उलट कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारे फ्लॉवर.सारखे पीक.नाही
गाव कोणते
No send kara
@@samadhanmore4608 Junnar, pune
Vatana chi konati jat lavavi
Micio sijintha
कलिंगड लावले तर चालेल मिरची काढून त्याच बेडवर
Ho
all the best 😂
बटाटा
वटाना लागवड केली तर
Ho
विक्रीसाठी काय केले पाहिजे
सगळेच लावायला सांगता
टरबूज 🍉 लागवड रमजान स्पेशल कधी केली पाहिजे
MLA तुमच्या सोबत काम करायची खूप
इच्या आहे काय प्रोसेस करावं लागेल
जालना भोकरदन
8421981181
भेंडी कोणती व्हरायटी लावावी
Kobi ch rope ghri tayar kelyavr chalel ka
Ho