नव वर्ष झाले मी शेती करत आहे सर्व प्रकारचे पिके घेतले मी भाजीपाला ते पण आधुनिक पध्दतीने आणि सर्व करुन ठोक पिकाच्या माग लागलो मिरची जर सोडली तर कशातच काही मिळाल नाही
थोडक्यात काय तर, रसायाने वापरा आणि पब्लिक ला खाऊ घालून आजारी पाडा आणि भरपूर पैसा मिळवा. फक्त शेणखताचा वापर करा भाव भरपूर घ्या आणि लोकांचे आजार टाळावे असा कांहीतरी विचार करा
कारल्याचा मळा दाखवला नाही.फक्त जाहिरात करण्यासाठी वरील मुलाखत घेतली आहे. कंपनी पुरस्कृत जाहिराती असतात या
शेतकरी बदलला आहे त्याचे चांगेल दिवस येणार आहेत जगाने दृष्टी बदली पाहिजे शेती कडे बघायची
Very good
शेतकरी म्हणजे मजूर खरं आहे भावा
फारच छान माहिती मिळाली
फार छान माहिती
नव वर्ष झाले मी शेती करत आहे सर्व प्रकारचे पिके घेतले मी भाजीपाला ते पण आधुनिक पध्दतीने आणि सर्व करुन ठोक पिकाच्या माग लागलो मिरची जर सोडली तर कशातच काही मिळाल नाही
पिकवणाऱ्या पेक्षा विकणारा पैसे बनवत आहे
मी स्टार्च केलेली कपडे वापरतो , मी शेतकरी च आहे.
कारण मध्ये शेतात जातो
शेती कारले न दाखविता कंपनी ने शेतकर्यांना मुर्ख बनवू नये.
Very nice information
आमच्या कडे या 300 एकर कारले पीक असतात 10 वर्ष झालीत अजून पण एवढ उत्पन्न नाही मिळाले..
नेमकी तु लागवड कशी करतो राव
❤❤❤
शेतकर्याचा एक दोष आहे एक वर्ष रेट जदा मिळाला की सर्व पुंढीर वर्ष तेच पिक घेतात व तोट्यात जातात
व्वा इन्स्पायर केले हया मुलाखती ने, शेती चा योग्य मार्ग दाखवल्या बद्दल धन्यवाद
दादा एवढे उत्त्पन्न झालें तर शेतकरी सुसाईट का करतो
खूपच छान
15 टनचे 30 टन झाले म्हणजे 50 टक्के ग्रो?😂
थोडक्यात काय तर, रसायाने वापरा आणि पब्लिक ला खाऊ घालून आजारी पाडा आणि भरपूर पैसा मिळवा.
फक्त शेणखताचा वापर करा भाव भरपूर घ्या आणि लोकांचे आजार टाळावे असा कांहीतरी विचार करा
Anya gap
Sendriya khaychi aapli layki ahe ka
10 chi judi aapan 5 la magto 😢
एकदम बरोबर
❤@@geraniumfarminginmaharasht9398
एकदम बरोबर आहे
सर, अभिजित पाटील सरांचा नंबर नाही दिला तुम्ही प्लीज तेवढा पाठवा
फोन नंबर दिला नाही,पाटलांचा
Dilay description madhe
मल्टि लेअर फामिग करून भरपूर प्रमाणात नफ्यात होते
tomyato 30 tan nighat nahi
गप बस राजा आम्हीही शेती करतो, तार बांबू आणि खत बियाण्याचा खर्च पण निघत नाही उगाच काहीही सांगू नको
पाटील साहेब अभ्यासपूर्ण शेती केली तर नकीच उत्तम आहे
Mobile number?