संतोष शिंदे सर, आपण, खर, सत्य, समोर मांडले, परंतु, बहुजन समाज, पुरता कर्मकांडी, झाला आहे, खरा ईतिहास समजुन घेण्यासाठी तयार नाही, असेच म्हणावे लागेल, जय जिजाऊ जय शिवराय,
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
Ha ganpti jar bahujanacha ahe tar a ndaje 4/5 varshaourvi ganpati gharat basvala mhanun eka bahujan kutumbala tras dila gela hota. To ka he pan sa ngave. Ani kuthlyahi vishyavar boltana, saglya vidiokartyani pra njal asave.
गणपती देव म्हणून पुजणे चुकीचे आहे.हेच संतोष सर सांगत आहेत.कारण तो इतिहास आहे.आणि जो बौद्ध असेल त्याला देव म्हणून कुणालाही पुजने चुकीचे आहे.त्यांना बावीस प्रतिज्ञा बंधनकारक आहे.म्हणून विरोध झाला.संतोष सर खरा इतिहास सांगत आहेत.तो जाणून घेतल्यावर समजेल.दुःख वाटून घेऊ नका.
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश सर खुप खुप धन्यवाद संतोष शिंदे सर💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
सर खूपच छान प्रबोधन करत आहात तुम्ही. तुमचे ज्ञान आम्हाला देउन तूम्ही आम्हाला ज्ञानी करत आहात. सत्य मांडत आहात. खूप धाडसी आहात तूम्ही. असा विषय तर आपण घेतला तसेच तूम्ही आता पिंड वगैरे करण्यापेक्षा फोटो पूजनाने कार्य करण्यासाठी लोकांना प्रेरित करा. ❤
साहेब खरोखरच अभ्यासू विश्लेषक मांडणी 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 बहुजन वर्गानी यातून आपल्या बुद्धित भर करण्याची गरज आहे आणि सरांनी गणाची जी मांडणी केली आहे ती अप्रतिम आहे धन्यवाद सर अश्याच प्रकारे हळू हळू लोकांच प्रभोधन होने गरजेचं आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हजारो वर्ष मागे जायची गरज नाही। सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची ब्राम्हणी आडपडदयातील " गूलामगिरी " आणि " सार्वजनिक सत्यधर्म " ही दोन पुस्तकें लोकांपर्यंत पोहचवा। लोकं आपणं माणूस आहोत हे जाणून माणूस होतील आणि लोकं आपोआप देव, धर्म,जात यातून मुक्त होतील।
सुरुवात एकपेशीय जीव, नंतर बहुपेशीय जीव, मग जलचर प्राणी, मग जमिनीवरचे प्राणी, dinasaur युग, नंतर मानवाचे माकडांनंतरचे प्रकार... आणि 70 हजार वर्षां आधी दक्षिण आफ्रिकेतून माणूस भारतात आला.... तर इतक्या सगळ्या प्रवासात पौराणिक गोष्टी नेमकी कधी घडल्या???
@@BhagvaDhwaj-rd2cp मी कुठे लिहिल आहे रे इथे 2500 वर्षवीषयी.... आणि लिहिल जरी असतं तरी... पुरावे बरेच उपलब्ध आहेंत मागच्या 2500 वर्षवीषयीचे... ज्याचे पुरावे नाहीत, त्याविषयीं बोलतो आहे मी
Bar mg dynasor he eka pn devach wahan nahi .as ka br dev tewha nawte ki dynosor la bhit hote .ki dynosor awdat nawte .sahaj shanka vicharali .ki dev tewha nawta .he nemak samjat nahi .@@BhagvaDhwaj-rd2cp
शिंदे साहेब आपण सांगितलेला इतिहास आणि गणेश गणपती गजानन यांचा जमीन आसमान फरक आहे . आपण ओढून तोडून एकत्रित पणा करू नये. 99% ह्या देवताला मानणारा समाज शंकर पार्वती यांच्या मुलगा म्हणून आणि मळापासून तयार झालेली त्याची हिस्ट्री गणपती हा नवसाला पावतो गणपतीमुळे आम्हाला धनसंपत्ती मिळेल गणपती आम्हाला गणपती आमची दुःख दारिद्र्य कमी करेन अशा अनेक भावना या गणपतीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतील गणपतीचा गजाननाचा इतिहास आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या काळातील गण व्यवस्था वेगळी आहे. पुराण काळातील पुराणांमधील अनेक दंतकथा यामागे त्याचा इतिहास आहे.
बुद्धाचे कार्य स्थान त्यांच्या स्थानी योग्य आहे मात्र भगवान गणेशा ची तुलना करणे किंवा गणपती बौद्ध आहेत हे दुसऱ्याला सांगून तू तुझ ज्ञान किती कमी आणि उथळ आहे हे सांगतोस मुर्खासारखे काहीही बोलून सनातन महान हिंदू धर्माच्या देवताबद्दल चुकीची माहिती पसरून बुद्ध धर्म चे गुणगान गवू नको
गणपती कुठे आणि बुद्ध कुठे. आता हे लोक असेही म्हणतील की , आम्ही गौतम बुद्धांच्या सोबत विटी दांडू खेळायचो. बाबासाहेब आंबेडकर बोलायचे मी, शिका आणि दारू पिऊ नका. पण त्यांचे कोण ऐकतो.
@@snehalsarkates4638 अरे बाबासाहेब म्हणायचे हिंदू देवतांची मे पूजा करणार नाही आणि हे नालायक हिंदू देव चोरत आहेत. म्हणे बुद्ध म्हणजे गणपती.अरे सिद्धार्थने घर सोडलं तस सर्व सर्व गोष्टीचा त्याग केला त्यात घरदार पैसा पत्नी मुलगा. त्यानंतर त्यांचा प्रवास गौतम बुद्ध होण्याकडे सुरू झाला. म्हणजेच गौतम बुद्ध झाल्यानंतर जुन्या सर्व गोष्टींचा त्यांनी अगोदरच त्याग केला असल्याने बुद्ध म्हणजे गणपती असं कसं म्हणू शकाल.
बहुजन समाज कधी शहाणा होईल सांगता येत नाही हे सर्व पाहून दहा लोक जरी शहाणे झाले तरी खूप मोठे परिर्तन होईल आपण असेच मोठे कार्य करत रहा आपण खुप मोठे कार्य करत आहात धन्यवाद
#मौर्य सम्राटांना गणपती असं संबोधलं जायचं. सम्राट अशोक किंवा अन्य मौर्य सम्राट जेव्हा एखाद्या शहरात , गावांत भेट देत , त्यांच्या प्रचंड स्वारीस अभिवादन करण्यासाठी जनता गोळा होत असे व जोरजोरात जयघोष करीत - गणपती वप्प मौर्य !!!! याचाच अपभ्रंश आज गणपती बाप्पा मोरीय असा प्रचलित आहे. सर्व हिंदू हे मुळात बौद्धच आहेत पण त्यांना त्याचा विसर पाडला गेला आहे. आम्ही पुनः पुन्हा आठवण करवून देत राहू .
म्हणजे प्राचीन काळापासून ज्या आमच्या ऋषीं मुनी पूर्वजणी ज्या प्रथा, परंपरा, धर्म संस्कृती जपली, विपुल असे ज्ञानाचे भांडार धर्मग्रंथ रचले त्यामध्ये आता लिहिलेले थोतांड अन त्या ज्ञानापुढे हे काहीच नसताना यांचं आम्ही खरं मानायचं वारे!!!बुद्धच्या पलीकडे ज्ञान जातेच कुठे तुमचे, बहुजन, दलित हेंन ते या पलीकडे ज्ञान च नाही. देव धर्म मानायचे नाही पण पंचायती करायच्या 😂
Dharm kuni banvla ,ved kuni lihle mansani Ani swatch pap devala deto .dharm hya navwar devachya navavar atychar karta,bakre kapta ,balhattya,devdasi pratha BANVTA JANWAR BAR TUMCHYA SARKHYA PEKSHA
Tumche Babasaheb 22 prantinya deun gele😂tya ata me ikde bolat nahi. Tumche loka devana manat nahi pan tari gharat ganpati, shravan somvar, navratra Diwali Holi makarsankrant gudipadwa sagla kartat…. Dev nahi mannar pan devacha mandira baher fukt bhandara hava😂😂. Udya Bolal Buddha ni 10 avtar ghetle Vishnu vale😂😂😂
भारतात गणपति पण बौद्ध देश चायना जपान इंडोनेशिया मलेशिया थायलंड कोरिया लाओस ब्रह्मदेश नेपाळ भूतान तिबेट सिलोन मंगोलिया आदी देशात विनायक ( एलिफेंट हेडेड बुद्ध) या नावान बुद्ध काळा पासून पूजा अर्चना केली जाते.
सर बहूजनाचे मुलं एका गावात चार गणपती मांडतात आणि गोरगरीबाकडून वर्गणी गोळा करून बिनधास्त दारू पिऊन नाचतात आणि एका गावात चार गट तयार होतात जय शिवराय जय भीम जय संविधान
खूप चांगले उपक्रम आहे. कोंबडी अंडी दिल्यावर चकना म्हणून त्याचा वापर करावा आणि समाजबांधवांना देखील उद्युक्त करावे. काही समाजातील लोक गणपतीला विरोध करतात, पण गणपतीची गाणी गावून स्वतःचा चरितार्थ चालवणाऱ्या शिंदेंना विरोध करीत नाहीत. छोटा राजनच्या गणपतीला विरोध करीत नाही, पण साध्या भोळ्या भाऊ कदम यांना विरोध करतात. पूर्वी ज्या समाजावर काही ठराविक समाजाने बहिष्कार घातला होता, तोच समाज आज आपल्या समाजातील लोकांनी गणपती बसविल्यास त्याला बहिष्कृत करण्याची धमकी देतात, जे भाऊंच्या बाबतीत घडले होते. आपण आपल्याच लोकांवर जेव्हा बहिष्काराची भाषा करतो, तेव्हाच आपण दलीत ठरतो. आता अनेक जन ख्रिश्चन बनत आहेत. असो....
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂####आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
तुला माझं एकच सांगणे यावर तुझा विश्वास नसेल तर प्रबोधन ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुस्तकं वाचावे मग तुला कळेल आणी हो प्रबोधन ठाकरे हे तर ब्राम्हण आता बोल 😂
आपण डॉ आ ह साळुंखे,प्रबोधनकार ठाकरे.महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके वाचावीत... ह्या आताच्या युगात देवावर विश्वास कोणीही ठेवणार नाही .. आताची मुल विज्ञानावर विश्वास ठेवतात.
खरं तर आपण सुरुवात शाक्य गणाच्या इतिहास सांगून केली, पण पुढे जे काही सांगितले त्याच्याशी सुरुवातीच्या वक्तव्याचा काडीमात्र संबंध स्पष्ट केला नाही... त्यामुळे तुम्हाला नेमकं काय मांडायचं होतं हेच कळले नाही...
प्रबोधनकार ठाकरे यांनी सुध्दा गणपतीचे रहस्य मांडले आहे. गणपति बद्दल सांगत असतांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे नाव घेऊच नये बौद्ध अनुयायी सोडून बाकीच्यांना खरं सांगितले म्हणून राग येतो.
गणाचा गणनायक , प्राचीन काळातील गणाच्या संस्कृती मधील गणाधिपती आणि आत्ताचा काल्पनिक गणपती यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे . तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे . तेव्हा आपण चुकीचा तर उदो उदो करत नाही ना ! वास्तव तेचा उदो उदो करणे योग्य असते . बहुजनांनी चुकीच्या आणि काल्पनिक इतिहासाला थारा देऊ नये.. जय शिवराय , जय संविधान .
यांचा उद्देश काय आहें हेच कळत नाही सारखं बहुजन म्हणुन हे आता देवी देवातांचे पण इतिहास बदलणार आणी हिंदूमध्ये विभाजन करणार याना गणपती बाप्पा चांगली बुद्धी देवो
गणेश पहले आते हैं गणेश आमतौर पर कुछ बौद्ध (और जैन) परंपराओं में पूजे जाने वाले या सम्मानित प्रथम देवता हैं। क्यों? क्योंकि उन्हें "बाधाओं को दूर करने वाले" के रूप में जाना जाता है। उदाहरण के लिए, अपने मुख्य अभ्यासों पर आगे बढ़ने से पहले बाधाओं को दूर करना प्रतीकात्मक रूप से महत्वपूर्ण है। तांत्रिक बौद्ध धर्म में कई देवताओं को "बाधा हटाने वाले" के रूप में जाना जाता है, और अक्सर इनका अभ्यास दैनिक साधनाओं में सबसे पहले किया जाता है - हालाँकि यह परंपरा के अनुसार अलग-अलग होता है। इसी कारण से, गणेश अक्सर मंदिरों या घरों के द्वार पर होते हैं। वे बाधाओं को दूर करते हैं और इस परिभाषा के अनुसार, एक संरक्षक हैं।
माझ्या मते भगवान शिव आणि शिवाशी संबंधीत शंकर,शडण्कर , महादेव , एकच असावेत. आणि बहुजन हितोशी नायक असावेत. मुलनिवासी बुहजनांची निसर्गाला पुजण्याची रित असल्याने ह्यांना पुजण्यात आले. जय ओबासी जय मुलनिवाशी. अंधःश्रद्धा सोडून आपल्या हिताची जाण ठेवून श्रध्येने पुजण्यास हरकत नाही.
विनायक ( IAST ; Jp . बिनायक , 毘那夜迦), विघ्नंतक , या गणपति (Jp: गणबाची , 誐那鉢底; तिब्बती: tshogs bdag ) महायान बौद्ध धर्म की विभिन्न परंपराओं में पूजे जाने वाले बौद्ध देवता हैं। वह बौद्ध जैन भगवान गणेश के बौद्ध समकक्ष हैं । तिब्बती बौद्ध धर्म में उन्हें मेजबानों के लाल भगवान (तिब्बती: त्सोग जी दाग पो, मार पो ) के रूप में भी जाना जाता है। जापानी बौद्ध धर्म में उन्हें कांगितेन ( जापानी :歓喜天, "आनंद के देवता"; संस्कृत (IAST): नंदिकेश्वर ) या शोतेन (聖天, शाब्दिक रूप से "पवित्र देवता" या "महान देवता" ) के रूप में भी जाना जाता है।
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
@@aadeshgaikwad8466अमेरिकेने कुठे बुध्द स्विकारले चीन तो तर बुध्दाचा देश म्हणतात पण चीन च्या सरकारच्या झेंड्यावर चीनी ड्रॅगन असतो आणी तो विस्तारवादी आहे युध्द खोर पण बुध्द तत्व तर अहिंसामार्ग इतर ही तसेच मार्ग सांगतो जपान अपवाद तिथे बुध्दाला सर्वात जास्त स्विकारले जाते पण कर्मकांड नाही अगरबत्ती लावतात टेंपल जास्त आहेत त्यानंतर येत ब्रिटन 🇬🇧 तो तर अर्ध्याहून अधिक जगावर एकेकाळी राज्य केलेला देश तिथे तर ख्रिश्चन धर्म आहे मग सांगा बुध्दाला स्विकारल्याने काही सवर्णासकट बहुजनांची प्रगती का नाही झाली उलटी झाली ती अधोगती
Kadhich hone nahi he fakt bhartat ch chalat .mothe papa videshat gele ki buddh bhumitun aalo as sangtat aani Viresh che mantri aale ki tyana buddhachi Murti deun satkar kartat .
Tu sang ganpati mahnje ganpati ch vahan undir gharat nighlyawar palat ja ki tujya ghatch Kalyan karl tarkik vichar Kara tumchi shradha ahe thik ahe pan khar ky khot ky ahe mahit pahije nahitar yenari pidhi yat rahnar nahi
प्रबोधनकार ठाकरे यांनी गणपतीचा इतिहास खुप सुंदर मांडला
ना गनपती ना सरस्वती विद्यापती फक्त तथागत बौद्ध सुकिर्ती. नमो बुद्धाय 💐
👍👍☺️
सर तुमचा जनजागृतीचा प्रयत्न चांगला असतो पण बहूजन समाज कर्मकांडात इतका बुडाला आहे की ते एकूण घ्यायला ही तयार होणार नाही.
गणपतीचा सत्य इतिहास प्रबोधनकर ठाकरे यांच्या पुस्तकात मिळेल....!
अभ्यासपूर्ण विवेचन, खूप छान साहेब
गण म्हणजे राज्य राज्याचा प्रमुख म्हणजे गणपती
मौर्य चा अपभ्रंश मोरया होय...
😂😂😂😂
Correct 🙏
👍👍👍
करेक्ट
संतोष शिंदे सर, आपण, खर, सत्य, समोर मांडले, परंतु, बहुजन समाज, पुरता कर्मकांडी, झाला आहे, खरा ईतिहास समजुन घेण्यासाठी तयार नाही, असेच म्हणावे लागेल, जय जिजाऊ जय शिवराय,
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
इच्छा असेल तर समजुन घ्या खरा इतिहास.
Correct ahe. @@fiber2156
Ha ganpti jar bahujanacha ahe tar a ndaje 4/5 varshaourvi ganpati gharat basvala mhanun eka bahujan kutumbala tras dila gela hota. To ka he pan sa ngave. Ani kuthlyahi vishyavar boltana, saglya vidiokartyani pra njal asave.
गणपती देव म्हणून पुजणे चुकीचे आहे.हेच संतोष सर सांगत आहेत.कारण तो इतिहास आहे.आणि जो बौद्ध असेल त्याला देव म्हणून कुणालाही पुजने चुकीचे आहे.त्यांना बावीस प्रतिज्ञा बंधनकारक आहे.म्हणून विरोध झाला.संतोष सर खरा इतिहास सांगत आहेत.तो जाणून घेतल्यावर समजेल.दुःख वाटून घेऊ नका.
संतोष सर आपले मणा पासुन आभिनंदन.
आपल्या प्रबोधनाची अजून ही समाजाला
गरज आहे .
आपल्या अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत मांडणी मुळे ज्ञानात नक्कीच भर पडली. धन्यवाद सर 🙏
प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचा आपण अभ्यास करावा.
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश सर खुप खुप धन्यवाद संतोष शिंदे सर💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@@KrantiSury3943 bahujan as per law word kuthe aahe?
Aamhala 22 pratidnya dilet tech aamhala manya aahe jay mahrashtra
@@pankajgadkari7505 mag tase vaga ki….Aeki kade 22 pratniya chi shapat gheychi, 2ri kade aamcha devala aani dharmala Shivya denar, 3ri kade aamcha dev aani dharma tumcha mhanun sangnar….
Aisa keisa Chalega Pandu🤡😂
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद ❤ गणराज्याचा,नायक गणनायक गणपती गणप्रमुख
जय जिजाऊ जय शिवराय सर 🚩🚩
Shindesiraplyavicharanapanchangpranamapalevicharsaidavasechrahohichbhagvantacharnivandanajaishivraijaibheemnamobudhay
ना राम का ना शाम का आखे खोल के देखो दुनिया साकेत हो या मथुरा सारा भारत बुद्ध का जयभिम 🙏
Very nice information vivekwadi bana
Shree Ganesh chaturthi chya Bahut Hardik Shubhechha ... Shinde Saheb....
100 💯 percent right
❤ नमो बुद्धाय नमो संत तुकाराम महाराज जय शिवराय ❤
व जय जिजाऊ जय शिवरायजय जयज्योतिबा जय भीम
Good information sir....jay shivray jay bhimraya jay bharat 🙏
बुद्धाचे अष्टांगिक मार्ग म्हणजे अष्टविनायक
@@gajanangawai9038 “me ganpatila aadi Hindu devana mannar nahi”- Dr. BR Ambedkar
😂😂😂
😂😂😂
खर बोला भाऊ तू ❤❤ नमो बुद्धाय जय शिवराय ❤❤
😅😅😅😅😂😂😂😂
सर खूपच छान प्रबोधन करत आहात तुम्ही. तुमचे ज्ञान आम्हाला देउन तूम्ही आम्हाला ज्ञानी करत आहात. सत्य मांडत आहात. खूप धाडसी आहात तूम्ही.
असा विषय तर आपण घेतला तसेच तूम्ही आता पिंड वगैरे करण्यापेक्षा फोटो पूजनाने कार्य करण्यासाठी लोकांना प्रेरित करा. ❤
नद्या,समुद्राचे,वातावरणाचे प्रदुषण होते. काट्याचा नायटा झालाय.
सर तुम्ही माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही कशामध्ये बघून वाचत आहेत हे कळालं तर आम्हाला कळेल
साहेब खरोखरच अभ्यासू विश्लेषक मांडणी 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 बहुजन वर्गानी यातून आपल्या बुद्धित भर करण्याची गरज आहे आणि सरांनी गणाची जी मांडणी केली आहे ती अप्रतिम आहे धन्यवाद सर अश्याच प्रकारे हळू हळू लोकांच प्रभोधन होने गरजेचं आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
बुद्ध धम्म दुसऱ्या धर्माला नावे ठेवणं हेच तुम्हाला शिकवतो का रे
दुसरा धर्म कुठला रे
Great bahujan massage sir Jay bhim jay shivray Jay Savidhan Jay Bharat
ज़य भिम ज़य बुद्ध साहेब
हजारो वर्ष मागे जायची गरज नाही।
सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची
ब्राम्हणी आडपडदयातील " गूलामगिरी " आणि " सार्वजनिक सत्यधर्म " ही दोन पुस्तकें लोकांपर्यंत पोहचवा।
लोकं आपणं माणूस आहोत हे जाणून माणूस होतील आणि
लोकं आपोआप देव, धर्म,जात यातून मुक्त होतील।
सुरुवात एकपेशीय जीव, नंतर बहुपेशीय जीव, मग जलचर प्राणी, मग जमिनीवरचे प्राणी, dinasaur युग, नंतर मानवाचे माकडांनंतरचे प्रकार...
आणि 70 हजार वर्षां आधी दक्षिण आफ्रिकेतून माणूस भारतात आला....
तर इतक्या सगळ्या प्रवासात पौराणिक गोष्टी नेमकी कधी घडल्या???
70000हजार वर्षापूर्वी तूच म्हणतोय आणि सांगतोय की अडीच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासावर विश्वास ठेवा
@@BhagvaDhwaj-rd2cp मी कुठे लिहिल आहे रे इथे 2500 वर्षवीषयी....
आणि लिहिल जरी असतं तरी... पुरावे बरेच उपलब्ध आहेंत मागच्या 2500 वर्षवीषयीचे...
ज्याचे पुरावे नाहीत, त्याविषयीं बोलतो आहे मी
Bar mg dynasor he eka pn devach wahan nahi .as ka br dev tewha nawte ki dynosor la bhit hote .ki dynosor awdat nawte .sahaj shanka vicharali .ki dev tewha nawta .he nemak samjat nahi .@@BhagvaDhwaj-rd2cp
माकड माणसासारखी आज का बोलत नाहीत ? हा गंभीर संशोधनात्मक प्रश्न उरतोच!
@@ratnadeepbjadhav1965 darvin ची माकडाची theory चुकीची पण असेल...
तरी हरकत नाहीं...
पण आपल्या आणि बाकी इतर धर्माच्या गोष्टींना पण proofs पाहिजेत ना
Science journey, rational world, realist aazad, Amit Tiwari, galib kamal.
Sab Bogus Hai ......!
प्रो बंधनकारक केशव सिताराम ठाकरे वाचा
Rational world आणि सायन्स जर्नी या चैनल वरती खूप छान माहिती दिली आहे जरूर ऐका.
भारतात संघ राज्य पध्दत होती जंबुदिप देश म्हणून ओळख होती
गप बस भारताला तशी अनेक नावं आहेत .
@@fiber2156सम्राट अशोक काळ
Jay bhim jay Shivaraya ❤
Namo buadday jay bhim good job thinks sir
@@BalasahebKamabale जंबुद्वीप नाव सहा महिन्यांत आलं आहे 😁😁
Namo bappa morya
Soooo goooood🎉🎉🎉🎉
Ganpati Bappa morya ❤
शिवश्री. आदरणीय संतोष शिंदे सरांचं श्री गणेश यांच्या बद्दल ऐतिहासिक व पुरातन काळापासून श्री गणेशाची माहिती अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे..😊
शिंदे साहेब आपण सांगितलेला इतिहास आणि गणेश गणपती गजानन यांचा जमीन आसमान फरक आहे . आपण ओढून तोडून एकत्रित पणा करू नये. 99% ह्या देवताला मानणारा समाज शंकर पार्वती यांच्या मुलगा म्हणून आणि मळापासून तयार झालेली त्याची हिस्ट्री गणपती हा नवसाला पावतो गणपतीमुळे आम्हाला धनसंपत्ती मिळेल गणपती आम्हाला गणपती आमची दुःख दारिद्र्य कमी करेन अशा अनेक भावना या गणपतीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतील गणपतीचा गजाननाचा इतिहास आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या काळातील गण व्यवस्था वेगळी आहे. पुराण काळातील पुराणांमधील अनेक दंतकथा यामागे त्याचा इतिहास आहे.
सेंदूराचे दैवत केले
नवस बोले तयासी
नवसे कन्या पूत्र होती
तर का करावे लागे पती
जगत गुरु संत तुकाराम.
ब्रिगेडी वितिहस्कर 😂😂😂😂
गणपती म्हणजे गौतम बुद्ध हेच सत्य आहे
Mag lav बुद्धाच्या तोंडाला सोंड.
बुद्धाचे कार्य स्थान त्यांच्या स्थानी योग्य आहे मात्र भगवान गणेशा ची तुलना करणे किंवा गणपती बौद्ध आहेत हे दुसऱ्याला सांगून तू तुझ ज्ञान किती कमी आणि उथळ आहे हे सांगतोस मुर्खासारखे काहीही बोलून सनातन महान हिंदू धर्माच्या देवताबद्दल चुकीची माहिती पसरून बुद्ध धर्म चे गुणगान गवू नको
गणपती कुठे आणि बुद्ध कुठे. आता हे लोक असेही म्हणतील की , आम्ही गौतम बुद्धांच्या सोबत विटी दांडू खेळायचो. बाबासाहेब आंबेडकर बोलायचे मी, शिका आणि दारू पिऊ नका. पण त्यांचे कोण ऐकतो.
@@snehalsarkates4638 अरे बाबासाहेब म्हणायचे हिंदू देवतांची मे पूजा करणार नाही आणि हे नालायक हिंदू देव चोरत आहेत. म्हणे बुद्ध म्हणजे गणपती.अरे सिद्धार्थने घर सोडलं तस सर्व सर्व गोष्टीचा त्याग केला त्यात घरदार पैसा पत्नी मुलगा. त्यानंतर त्यांचा प्रवास गौतम बुद्ध होण्याकडे सुरू झाला. म्हणजेच गौतम बुद्ध झाल्यानंतर जुन्या सर्व गोष्टींचा त्यांनी अगोदरच त्याग केला असल्याने बुद्ध म्हणजे गणपती असं कसं म्हणू शकाल.
@@sourabhwadkar7274 ते पण शिकलेत. चुकीचं सांग पण ओरडून सांग. आणि काय नालायक हिंदू आहेस त्यांच्यावर विश्वास ठेवायला.
❤❤❤❤❤❤
Great Sir ji
बहुजन समाज कधी शहाणा होईल सांगता येत नाही हे सर्व पाहून दहा लोक जरी शहाणे झाले तरी खूप मोठे परिर्तन होईल आपण असेच मोठे कार्य करत रहा आपण खुप मोठे कार्य करत आहात धन्यवाद
गणपतीला हत्ती चे तोंड कसे आले त्या बद्दल सविस्तर माहीती द्यावी हिच विनंती.
@@maheshdalvi8266
meri lal , meri lal vale gapodi story. sj ki 😂😂
@@shantarampawar8773
budh ko hati putra kyu bolte ple vislwtion karo aur safed hatinke bare me bhi 😄😄
अगदी बरोबर 👍 👍 सर @@maheshdalvi8266
#मौर्य सम्राटांना गणपती असं संबोधलं जायचं. सम्राट अशोक किंवा अन्य मौर्य सम्राट जेव्हा एखाद्या शहरात , गावांत भेट देत , त्यांच्या प्रचंड स्वारीस अभिवादन करण्यासाठी जनता गोळा होत असे व जोरजोरात जयघोष करीत - गणपती वप्प मौर्य !!!! याचाच अपभ्रंश आज गणपती बाप्पा मोरीय असा प्रचलित आहे. सर्व हिंदू हे मुळात बौद्धच आहेत पण त्यांना त्याचा विसर पाडला गेला आहे. आम्ही पुनः पुन्हा आठवण करवून देत राहू .
गणाधी पती म्हणून बुध्द च आहेत.
dhed aukati soch 😂😂😂
@@chhatrapatishahurajeतुझी अवकात गुलामगिरीची
@@chhatrapatishahuraje😂😂😂😂😂
बुद्धाचे खूप नाव आहे त्यामुळे हलक्या बुध्दीच्या लोकांना कुठं कळणार😂😂
Barobar 😂😂😂
Jan gan man adhinayak jay ho
म्हणजे प्राचीन काळापासून ज्या आमच्या ऋषीं मुनी पूर्वजणी ज्या प्रथा, परंपरा, धर्म संस्कृती जपली, विपुल असे ज्ञानाचे भांडार धर्मग्रंथ रचले त्यामध्ये आता लिहिलेले थोतांड अन त्या ज्ञानापुढे हे काहीच नसताना यांचं आम्ही खरं मानायचं वारे!!!बुद्धच्या पलीकडे ज्ञान जातेच कुठे तुमचे, बहुजन, दलित हेंन ते या पलीकडे ज्ञान च नाही. देव धर्म मानायचे नाही पण पंचायती करायच्या 😂
Dharm kuni banvla ,ved kuni lihle mansani Ani swatch pap devala deto .dharm hya navwar devachya navavar atychar karta,bakre kapta ,balhattya,devdasi pratha BANVTA JANWAR BAR TUMCHYA SARKHYA PEKSHA
Aho brr ahe n . Nakoch aplya devlat yayla. Aplya devach apan manobhave karu ani tyala shuchirbhut thevu
ईतीहास सगळ्याना समजल पाहीजे ,
भारतात लय अंधंभक्त आहेत सर यांच्या मूळेच आज भारत मागे आहे
किती व्यापारी घडवले तुमच्या धम्माने. नोकऱ्या तर तुम्हाला हिंदुंच्या ऑफिस मध्येच कराव्या लागणार. त्याग करणार का???
सर अगदी योग्य मार्गदर्शन केलत पण काही लोकांना हे झोंबणार हे नक्की
Tumche Babasaheb 22 prantinya deun gele😂tya ata me ikde bolat nahi.
Tumche loka devana manat nahi pan tari gharat ganpati, shravan somvar, navratra Diwali Holi makarsankrant gudipadwa sagla kartat….
Dev nahi mannar pan devacha mandira baher fukt bhandara hava😂😂.
Udya Bolal Buddha ni 10 avtar ghetle Vishnu vale😂😂😂
झोमतंय हे तुम्हाला. म्हणून धर्म सोडून पळाला तरी आमच्या देवा बद्दल रोज बोलतात
ब्राह्मण धर्म सोडला@@sakshikulkarni2750
@@sakshikulkarni2750
kadva tamacha 💪💪
vikeur soch vale ko 😂😂
झोंबणार कसं नाही सर्व काही महायानी, वज्रयानी बौद्धांचे देवी - देवतांना मानत असले तरी द्वेष दिसून येतोच....😂😂
Ganesh Devata Is Symbol Of
Man Entering Farm Age
From Stone Age
भारतात गणपति पण बौद्ध देश चायना जपान इंडोनेशिया मलेशिया थायलंड कोरिया लाओस ब्रह्मदेश नेपाळ भूतान तिबेट सिलोन मंगोलिया आदी देशात विनायक ( एलिफेंट हेडेड बुद्ध) या नावान बुद्ध काळा पासून पूजा अर्चना केली जाते.
22 Vows Vacha 😎 Given by Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar 😅🌹🤠
गणपतीला देव मानणार नाही.ही ती प्रतिज्ञा आहे.आणि शिंदे सर तेच सांगत आहेत.मनाला दुःख करून घेऊ नका.कारण सत्य तेच आहे.
Very nice Aanalasisir thanks Jai bhim jai bharat jai jijabai jai shivaji maharaj
कंटाळा आला साहेब तुमची बडबड ऐकुन असो यांपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक अभ्यास करा कय संशोधन लावाल 😂😂
Jay Maharashtra Santosh bhai
लयच फेकाफेक केलेली आहे. खरे सांगत जा. लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. प्रबोधनकार वाचा तुम्हाला गरज आहे प्रबोधनकार समजून घेण्याची..जय शिवाजी 🙏
सर बहूजनाचे मुलं एका गावात चार गणपती मांडतात आणि गोरगरीबाकडून वर्गणी गोळा करून बिनधास्त दारू पिऊन नाचतात आणि एका गावात चार गट तयार होतात जय शिवराय जय भीम जय संविधान
आम्ही गणपती बसवायचा बंद केला आणि कोंबडी बसवायला सुरुवात केली गणपती बसवून आम्हाला काहीच मिळाले नाही आता आम्हाला घरची देशी अंडी मिळतात
खूप चांगले उपक्रम आहे. कोंबडी अंडी दिल्यावर चकना म्हणून त्याचा वापर करावा आणि समाजबांधवांना देखील उद्युक्त करावे. काही समाजातील लोक गणपतीला विरोध करतात, पण गणपतीची गाणी गावून स्वतःचा चरितार्थ चालवणाऱ्या शिंदेंना विरोध करीत नाहीत. छोटा राजनच्या गणपतीला विरोध करीत नाही, पण साध्या भोळ्या भाऊ कदम यांना विरोध करतात. पूर्वी ज्या समाजावर काही ठराविक समाजाने बहिष्कार घातला होता, तोच समाज आज आपल्या समाजातील लोकांनी गणपती बसविल्यास त्याला बहिष्कृत करण्याची धमकी देतात, जे भाऊंच्या बाबतीत घडले होते. आपण आपल्याच लोकांवर जेव्हा बहिष्काराची भाषा करतो, तेव्हाच आपण दलीत ठरतो. आता अनेक जन ख्रिश्चन बनत आहेत.
असो....
😂
😂😂
😂😂
👍
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂####आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
तूझ तोंड बघ मटण खिमा खाणारा दिसतोच 😅
ऐ सब स्क्रिप्ट अमेरिका सें लिख के आते है, और यहा YT सें बनवाये जाते है , इसका मोटा पेसा मिलता है.
तुला माझं एकच सांगणे यावर तुझा विश्वास नसेल तर प्रबोधन ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुस्तकं वाचावे मग तुला कळेल आणी हो प्रबोधन ठाकरे हे तर ब्राम्हण आता बोल 😂
@@raghavendrakamath9748कैसा अमेरिका मे कौन है जो इनको पैसा देता है
करू द्या यांच्या शिवाय येते काय यांन्या ,एक दिवस आपल्या चा मर्गावर येतील ,जय शिवराय ,,,😂🚩
बौद्ध धर्म वरअतिक्रमण चालूच आहे सर
आपण डॉ आ ह साळुंखे,प्रबोधनकार ठाकरे.महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके वाचावीत...
ह्या आताच्या युगात देवावर विश्वास कोणीही ठेवणार नाही ..
आताची मुल विज्ञानावर विश्वास ठेवतात.
खरं तर आपण सुरुवात शाक्य गणाच्या इतिहास सांगून केली, पण पुढे जे काही सांगितले त्याच्याशी सुरुवातीच्या वक्तव्याचा काडीमात्र संबंध स्पष्ट केला नाही... त्यामुळे तुम्हाला नेमकं काय मांडायचं होतं हेच कळले नाही...
चंद्रगुप्त मौर्य च्या काळातील गणपती
समजून घेतले पाहिजे
जेवढा हिंदू धर्माचा बदनाम करता येईल तेवढा करा
प्रबोधनकार ठाकरे यांनी सुध्दा गणपतीचे रहस्य मांडले आहे.
गणपति बद्दल सांगत असतांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे नाव घेऊच नये बौद्ध अनुयायी सोडून बाकीच्यांना खरं सांगितले म्हणून राग येतो.
गणाचा गणनायक , प्राचीन काळातील गणाच्या संस्कृती मधील गणाधिपती आणि आत्ताचा काल्पनिक गणपती यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे . तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे . तेव्हा आपण चुकीचा तर उदो उदो करत नाही ना ! वास्तव तेचा उदो उदो करणे योग्य असते . बहुजनांनी चुकीच्या आणि काल्पनिक इतिहासाला थारा देऊ नये.. जय शिवराय , जय संविधान .
सर आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे समाज जागरूक करत आहात त्या बद्दल धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻
।उस्लीमंचव गणपती
😃 Jo yeto to swataha la hushar samajto.
Namo buddhay Jay bhim Jay bharat
साहेब आपनाश सप्रेम नमस्कार
यांचा उद्देश काय आहें हेच कळत नाही सारखं बहुजन म्हणुन हे आता देवी देवातांचे पण इतिहास बदलणार आणी हिंदूमध्ये विभाजन करणार
याना गणपती बाप्पा चांगली बुद्धी देवो
अरे मुरखा प्रतेक गोष्टिचा एक इतिहास असतो, गणपतिचया इतिहासकार चीरफाड़ केली.
बामन ची गान्ड जलेल
Mag ithahas kalala pahije education atch bhetat ahet mag te prashn karnar tumchyakade tyache uttar nahi mahnun Devan Kel mahnta
गणेश पहले आते हैं
गणेश आमतौर पर कुछ बौद्ध (और जैन) परंपराओं में पूजे जाने वाले या सम्मानित प्रथम देवता हैं। क्यों? क्योंकि उन्हें "बाधाओं को दूर करने वाले" के रूप में जाना जाता है। उदाहरण के लिए, अपने मुख्य अभ्यासों पर आगे बढ़ने से पहले बाधाओं को दूर करना प्रतीकात्मक रूप से महत्वपूर्ण है।
तांत्रिक बौद्ध धर्म में कई देवताओं को "बाधा हटाने वाले" के रूप में जाना जाता है, और अक्सर इनका अभ्यास दैनिक साधनाओं में सबसे पहले किया जाता है - हालाँकि यह परंपरा के अनुसार अलग-अलग होता है। इसी कारण से, गणेश अक्सर मंदिरों या घरों के द्वार पर होते हैं। वे बाधाओं को दूर करते हैं और इस परिभाषा के अनुसार, एक संरक्षक हैं।
माझ्या मते भगवान शिव आणि शिवाशी संबंधीत शंकर,शडण्कर , महादेव , एकच असावेत. आणि बहुजन हितोशी नायक असावेत. मुलनिवासी बुहजनांची निसर्गाला पुजण्याची रित असल्याने ह्यांना पुजण्यात आले. जय ओबासी जय मुलनिवाशी. अंधःश्रद्धा सोडून आपल्या हिताची जाण ठेवून श्रध्येने पुजण्यास हरकत नाही.
🧘
Konachi kaay
Upasana aahe
yaavar bola .
🪔
विनायक ( IAST ; Jp . बिनायक , 毘那夜迦), विघ्नंतक , या गणपति (Jp: गणबाची , 誐那鉢底; तिब्बती: tshogs bdag ) महायान बौद्ध धर्म की विभिन्न परंपराओं में पूजे जाने वाले बौद्ध देवता हैं। वह बौद्ध जैन भगवान गणेश के बौद्ध समकक्ष हैं । तिब्बती बौद्ध धर्म में उन्हें मेजबानों के लाल भगवान (तिब्बती: त्सोग जी दाग पो, मार पो ) के रूप में भी जाना जाता है। जापानी बौद्ध धर्म में उन्हें कांगितेन ( जापानी :歓喜天, "आनंद के देवता"; संस्कृत (IAST): नंदिकेश्वर ) या शोतेन (聖天, शाब्दिक रूप से "पवित्र देवता" या "महान देवता" ) के रूप में भी जाना जाता है।
गणाच नाव बदलून (गौतम बुध्दाणा)गणपती
बनव.
Jivdaani, ekvira devi jithe aahet tyanchya maage Buddhanchi leni aahet mhanje brahmanani swatachi vyavastha karnyasathi buddhanchya murtya todun deviche swarup dile, Bharata baaher hindu devidevatanche kuthehi varchaswa nahi faqt Bharata madhech 33 koti dev janmala aale je lahan mulivar, striyan var honare atyaachaar thambavu shakat nahit
Sar thoda chukat aahe 😢😢
Santosh sir.prabhodhanakami shubhechha 🇮🇳🙏🚩
Shinde tumhi khota itihas sangat shat brahmanannai khota itihas sangitla ahe tumhi prabhdhankar thakre yanche putak vvhave buddha hech ganpati ahet khota ithihas sangu naka😮
Ha vakdya tondachya mansacha ankhin ek etihaskar
##आता दिवाळी आली की अजुन एक नवीन वीडियो दाखवतील आणि दिवाळी कशी बुध्द काळत साजरी करत होते ते सांगतील ,मागे दहिहंडी, आषाढी एकादशी, झाली,आता गणेशोत्सव,मग दिवाळी प्रत्येक वेळी सोंग घेतात 😂😂##
चोरीचाच मामला आहे
भाजपप्रणीत बहुजन हे सोंगाडेच आहेत 😂
सत्य बाहेर येत आहे म्हणून शिक्षण पाहिजे
@@anilkumardhuldhule6463 अरे न्युज पेपरला छाप ना मग , कोर्टात दावा दाखल करा. फेक वीडियो बनवून हिंदू धर्मावर आणि अस्मीतेवर हल्ले करता
Science journey channel paha,puravya sahit mahiti sangitli ahe
🧘
Ganesha varil
India Speaks Daily
Chya video che khandan Kara
🪔
बुद्ध हा काल्पनिक आहे.सगळे महावीर चे कॉपी केले आहे आणि नवा बुद्ध स्थापन केला😂😂😂
Buddhanche astya tri aahe ajun tumcha tr namo nishan nhi😂
काय म्हणतोस. पुरावे दे.
Yache purave dya ugach tond naka chalvu😂😂😂😂😂😂😂😂
असो जगाने बुद्ध स्विकारले प्रगती केली
@@aadeshgaikwad8466अमेरिकेने कुठे बुध्द स्विकारले चीन तो तर बुध्दाचा देश म्हणतात पण चीन च्या सरकारच्या झेंड्यावर चीनी ड्रॅगन असतो आणी तो विस्तारवादी आहे युध्द खोर पण बुध्द तत्व तर अहिंसामार्ग इतर ही तसेच मार्ग सांगतो जपान अपवाद तिथे बुध्दाला सर्वात जास्त स्विकारले जाते पण कर्मकांड नाही अगरबत्ती लावतात टेंपल जास्त आहेत त्यानंतर येत ब्रिटन 🇬🇧 तो तर अर्ध्याहून अधिक जगावर एकेकाळी राज्य केलेला देश तिथे तर ख्रिश्चन धर्म आहे मग सांगा बुध्दाला स्विकारल्याने काही सवर्णासकट बहुजनांची प्रगती का नाही झाली उलटी झाली ती अधोगती
Saheb mahamaya hote gautam bhuddhanchya aaiche
तुमचं काय समजलं नाही मला.... एकचं सांगतो गणपती शंभूमहदेवाचा पुत्र आहे.जय शिवराय जय शंभुराजे 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩
खरं समजायला अक्कल लागते
@@anilshinde3074 मि बोलतोय ते तुला समजलं नाही म्हणजे तु बेअक्कल 😂
Kadhich hone nahi he fakt bhartat ch chalat .mothe papa videshat gele ki buddh bhumitun aalo as sangtat aani Viresh che mantri aale ki tyana buddhachi Murti deun satkar kartat .
@@GajananZine-s1q हिंदू भूमी आहे हि... हिंदूस्थान नाव याच आणि तु काय वेगळच सांगतोय
@@pseries3746👍🏼👍🏼👍🏼
Aple khup samaj sudharak vichar aahet.
कोण कोण गणपती ची पूजा करतो एकदा विचारा बरं.?????
ए डांबर्रा थापड 😂
Sir reference dya ....
😂😂 मेंदू ला नारु झालाय तुझ्या😅😅😊
Tu sang ganpati mahnje ganpati ch vahan undir gharat nighlyawar palat ja ki tujya ghatch Kalyan karl tarkik vichar Kara tumchi shradha ahe thik ahe pan khar ky khot ky ahe mahit pahije nahitar yenari pidhi yat rahnar nahi
@@sujeetsaravade2892 तु डुक्कर नक्कीच पाळ हा दादा आणि रोज न चुकता तोंडात घे त्याचं
🙏🙏.
Mahashay, itihas sangtay to pratikanvar nasto ? Ardhvat mahitivar nasato ? Science Journey Chanel kinvha Hamara Atit Chanel, kinvha Dr. Rajendra Prasad Singh athava Samyak Prakaashan che pustake kalji purvak vachayala chalu Kara khari mahiti khara itihas kalel ?
अगदी बरोबर साहेब. काही समाज. सुदरला. पाहिजे