#Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2022
  • #prabodhankarthackeray
    #Podcast देवळांचा धर्म धर्माची देवळं: प्रबोधनकार ठाकरे
    मंदिर- मशिद वाद उकरुन सध्या समाजमन दुषित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धर्म आणि देवळांच्या नावावर कशी पिळवणुक होते? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकांतून या धार्मिक विखारावर आसूड ओढले होते.. इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी वाचन केललं प्रबोधनकारांचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं नक्की ऐका
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-app.com/user/6667...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

ความคิดเห็น • 13

  • @pranotishinde3987
    @pranotishinde3987 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @Rajcomedy506
    @Rajcomedy506 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम प्रबोधनासाठी मात्र याचा बोध बहुजन,अंध भक्त व स्वर्गवाशी मा. प्रबोधन ठाकरे साहेब यांचे नातू याचा बोध घेणार का? व घेताना सध्या तरी वास्तव्यात दिरात नाही.. पुढे बोध घेतील का? व स्वर्गवाशी मा. प्रबोधन ठाकरे साहेब यांचा मान सन्मान राखणार का? की महाराष्ट्र व देशात देव धर्मावर अराजगता माजवणार हे.. या कडे मात्र आम्हा सविधान मानणाऱ्या जनतेचे लक्ष आहे. यांना आमच्या पेक्षा हे ज्या देव देवतानचा प्रश्न पुढे करून गरीब जनतेला वेठीस धरत आहे. त्यांना मात्र त्यांची जागा हेच देव देवत दाखवतील.. याचे कारण म्हणजे स्वर्गवाशी मा. प्रबोधन ठाकरे साहेब यांचा हा देवळांचा धर्म, धर्माची देवळं.. पुढे सर्व स्पष्ट होईल.१००%........

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 3 หลายเดือนก่อน

    Great thoughts of Keshav Sitaram Thackeray. The question is how Bal Thackeray became so Hindu Vadi based on Brahminical

  • @vitthalsonavane585
    @vitthalsonavane585 5 หลายเดือนก่อน +1

    आवाज संग्राम पाटलांचा आहे

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 7 หลายเดือนก่อน +1

    Atishay. Parkhad

  • @subhashpawar4400
    @subhashpawar4400 2 ปีที่แล้ว

    डॉ.
    खूपच चानंगला प्रयत्ण....

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 ปีที่แล้ว +2

    बलुतेदारांचे देवळ व बामनाची देऊळकमाई
    के आहे तत्वता सत्य शीर्षक

  • @Amitshaha786
    @Amitshaha786 7 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @gl555bass6
    @gl555bass6 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 2 ปีที่แล้ว

    🙏🙏💐💐

  • @user-qi2ej8wq7s
    @user-qi2ej8wq7s 2 ปีที่แล้ว

    शाळेतील मुलाकडून वाचन केलेल वाटतय !!
    ठाकरे घरात हा वारसा कोणी चालवू शकला नाही हे यांचे अपयश म्हणावे का ? भगवे वस्त्र परंपरा ही अंधश्रद्धा नाही का ? उपदेश जगाला आणि घरात अंधार हे कटू सत्य !!

  • @cinematictourney3830
    @cinematictourney3830 2 ปีที่แล้ว

    कृपया न अडखळता वचन केल्यास बरं होईल.