असेच पचनशक्ती हलकी असणाऱ्या लोकांसाठी...normal पेक्षा loose consistency आणि दिवसभरात जास्तवेळा शौचाला होणे अशा लक्षणांकरीता पण काही उपाय सुचवू शकाल ? धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही ताई. मला हा त्रास खूपच आहे. आयुर्वेदिक औषधे घेऊनसुद्धा हा त्रास होतोच आहे.पोट फुगलेलं वाटते.पण तुमच्या ह्या माहितीचा मला खूप उपयोग होईल अशी आशा करते. पुन्हा एकदा धन्यवाद.
नमस्कार शुभ संध्या, अनघा कुलकर्णी मॅडम. काय योग्य वेळी मी तुमचा हा व्हिडिओ पाहिला. मला खरंचच गरज होती शौचाला साफ होण्यासाठी काय करावे या वरील उपायाची. मनःपूर्वक धन्यवाद, आभार तसेच कृतज्ञता.
नमस्कार खुप छान सुंदर सांगितले मॅडम आवडलीच माहिती धन्यवाद थँक्स बाय बाय 👌 एक आजी सोलापूर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
धन्यवाद माझ्या वडींलासाठी हा उपाय फारच छान आहे कारण त्यांचे वय 92 वर्षा चे आहे ते व्यायाम करू शकत नाहीत परंतु भरपुर चालतात.पुन्हा एकदा धन्यवाद करतो.
आपण सागितलेला खुपच उपयुक्त आहे हा उपाय मी नक्कीच करेन फार सोपा आणि सरळ मार्ग दाखवलात धन्यवाद।
उपयुक्त माहिती सांगितली मॅडम. 🙏
मी आपली ट्रिक चा वापर केल्या पासुन मला र् खप फरक पडला धन्यवाद म्याडम
Khupch chan upay aahe thanku Dr🎊🥰💐👍👏
खूप छान आणी सोपा उपाय सांगितलात करुन पाहीन. धन्यवाद ताई.
Simple solution.Thank you.will try .
Khup chhan upay sangitla . thank you ma'am.🙏
Thanks for your very practical and helpful advice
उपयुक्त माहिती करून पाहतो result आला तर नक्कीच खूप छान होईल. धन्यवाद 🙏
मॅडम उपाय सोपा आहे. उपयुक्त आहे. नक्की प्रयत्न करणार. धन्यवाद 🙏🙏
खूप छान उपाय सांगितला मॅडम धन्यवाद
असेच पचनशक्ती हलकी असणाऱ्या लोकांसाठी...normal पेक्षा loose consistency आणि दिवसभरात जास्तवेळा शौचाला होणे अशा लक्षणांकरीता पण काही उपाय सुचवू शकाल ? धन्यवाद
छान व सोपी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद Dr. Tai
Thanks..very useful information.
Mahiti uttam. V upayogi ahe. Udhya pasunch surawat karit ahe apala abhari ahe mi hi triks save Keli. Ahe dhyanyawad
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 💐💐💐
उत्तम आणी सोपा तसेच सहज व कुठेही करता येणारा आश्चर्यकारक उपाय. त्रिवार धन्यवाद.
ऊपयुक्त माहितीपूर्ण विडियो धन्यवाद।
खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही ताई. मला हा त्रास खूपच आहे. आयुर्वेदिक औषधे घेऊनसुद्धा हा त्रास होतोच आहे.पोट फुगलेलं वाटते.पण तुमच्या ह्या माहितीचा मला खूप उपयोग होईल अशी आशा करते. पुन्हा एकदा धन्यवाद.
वृध्दलोकाना शौचाला खडे होत असतील तर उपाय सांगा.सुरेखा बुद्रक ऐतवडे बुद्रक
माझी आई तुम्ही सागता त्या प्रमाणे करू शकत नाही.ती थोडी सागल ते ऐकत नाही तिचे सध्याचे वय नव्वद आहे
सुरेखा बुद्रक
धन्यवाद खुप छान सांगितलेत
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद 💐👍
तुमचे व्हिडीओ मी नेहमी पहाते खूप छान आणि सोपे उपाय सांगता तुम्ही धन्यवाद
सुंदर उपाय आहे. प्रयत्न करायला हवा.
खूप खूप छान माहिती मिळाली.करुन पाहाणारच आहे.
मला हा खूप त्रास आहे, पण तुम्ही सांगितलेली क्रुती करतो. धन्यवाद👏👏
धन्यवाद ताई उत्तम उपाय आभारी आहोत.
Thanks Doctor good information I will try
Thanks madam
God bless you🙏
एकदम मस्त माहिती दिली आहे गोळ्या नेहमी घेण्या पेक्षा हा उपाय एकदम मस्त आहे धन्यवाद ताई
खुप उपयोगी उपाय आहे.
खुप धन्यवाद आपले
फारच छान माहिती दिली ताई त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली
ही ट्रिक मी वापरलेले आहे मॅडम मला फरक पडला आहे
नमस्कार.मॕडम अत्यंत ऊपयुक्त माहीती.मनःपुर्वक धन्यवाद ! मि हा जरूर विलाज करेन. धन्यवाद.
धन्यवाद.परिणामकारक योग्य उपाय.
ताई कृतज्ञ आहे.
सोपा प्रयोग आहे आभारी आहे
Useful informations to all thanks madam__Gondane
खुप छान माहिती
मैडम धन्यवाद ❤
Very useful informations so thanks
Sandhya kalwankar deochake
खूप खूप धन्यवाद Dr. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹💐
मला हा उपाय लागू पडला... खुप धन्यवाद
एकदम छान उपाय दिली खूप खूप आभारी आहोत
धन्यवाद मॅडम खूप छान उपाय आहे.असरदार आहे 🙏🙏🙏
उत्तम उपाय सुचवला आहे डॉ. तुम्ही धन्यवाद
खूप छान आणि सोपा उपाय.. मी नक्की करुन पाहीन
धन्यवाद. डॉ. ताई.छान उपाय सांगितला.
सोपी पद्धत आहे उद्या पासून करतोच
Very simple and easy to execute it regularly . Thanks for your advice Madam .
Thanks apn sangitlelya upyà bddl. Mala asa tras hot asto
Praytn kren
मॅडम फारच सुंदर माहिती दिली त्याबद्दल आभार
खुप छान माहिती दिलीत आपण
धन्यवाद.
नमस्कार शुभ संध्या, अनघा कुलकर्णी मॅडम. काय योग्य वेळी मी तुमचा हा व्हिडिओ पाहिला. मला खरंचच गरज होती शौचाला साफ होण्यासाठी काय करावे या वरील उपायाची. मनःपूर्वक धन्यवाद, आभार तसेच कृतज्ञता.
Very nicely explained in clear voice
Add Group
Mam...kharacg tumhi chan upay sangitla..mi nakki karun pahin..thank u
धन्यवाद. खुपच सुंदर.
Very Nice Information Madam. Thank you.
धन्यवाद मॅडम याची फार गरज होती 🙏
हा उपाय ऊपयुक्त आहे .करून बघणार धन्यवाद धन्यवाद
Verry verry good👍🏻👍🏻👍🏻
God bless you doctor 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद महोदया...❤
Khup Chan mahiti dilit thanks
Uttam chan wa sopa upay aahe nakki karun pahu ani sangu na visarata tumhala dhanyawad
साधीआणि सोपी पद्धत सांगितली डॉक्टर धन्यवाद
Chan ahe upay
Thank you for your advice I will try
Zabardast!!! Thanks madam Me keli hi remedy agdi 100 mojtach toilet la pressure aala aani pot saff!!!! Thanks once again.
धन्यवाद ह्या उपयुक्त माहिती साठी
शुभम भवतू
GOOD INFORMATION.
खुप खुप छान माहिती दिली त्या साठी धन्यवाद ❤❤
ना पैसा ना औषध फुकट फक्त मेहनत करून बघु तुमच्या खुप खुप आभारी आहोत धन्यवाद ❤❤❤❤
खरोखरच छान माहिती दिली आपण
Khu chan v sopi mahiti dili madam baghu ya karun thanks.
Khup chaan mahiti सांगितली thanku मॅडम.
Khup changali mahiti dili mam ,aani. Chukiche comments walaya konkade laksh deu naka
धन्यवाद डॉ. ताई. फारच सुंदर आणि छान माहिती दिलीत.
Thanks for the best suggestions
फारच छान ताई ,धन्यवाद
Khup chhan mahiti dili thankssss
खूपच सुंदर माहिती दिली मॅडम.
छान सोपे सांगितली
Far sopi upayyojna.Pratyekala karat yeil.Dhanyawad.
Far Navin aani sopi mahiti thank you
Vaa farach Chan uppayuktt 🌹🌹🌹uppaya 🙏🌹🙏🌹thanks madam 🌹🌹🌹🌹🌹🙏
Madam, please tell me exercise For shoulder pain, Your video for neck pain is very useful, Thank you🙏
आहे व्हिडिओ
Very very useful maritime Thanks
Chan.. Thanks a lot
नमस्कार खुप छान सुंदर सांगितले मॅडम आवडलीच माहिती धन्यवाद थँक्स बाय बाय 👌 एक आजी सोलापूर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Simple remedy for freshness 👍✌
छान संदेश. शतशः आभार 🌹🙏
खूप छान आहेत
धन्यवाद
Very. Good information thanks
धन्यवाद ताई
Mi आजच सकाळी Karin thanks madam
Thankyou Madam.far mahatwapurn mihiti dili.
THANK YOU For your very good Advice I will doit from to6 morning
Thanks for information
ताई आपण चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद, अवश्य प्रयत्न करु.
VERY VERY NICE
तुम्ही सांगितफारलेली माहिती फारच छान आहे.वय 80 वर असेल तर पहिला प्रयोग केलातर चालेल काय? धन्यवाद
Khup upayogi mahiti samajali
खरोखर अतिशय सहज सोपा उपाय ! 👌👌