Dark Truth Behind Marathi Serials | मराठी मालिकांचं काळं सत्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Marathi Daily Soap Serials as worst as the slow poison, Watching marathi serials can destroy your thoughts process, Arundhati, Aai kuthe kaay karte
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - www.instagram....
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri

ความคิดเห็น • 980

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 3 หลายเดือนก่อน +522

    नाही आजच्या धार्मिक मालिका सुध्दा अजिबात चांगल्या नाहीत, मुळात त्यातले कलाकारच सुमार दर्जाचे आहेत. त्यांचे चेहरे अजिबात सात्विक किंवा आध्यात्मिक वाटत नाहीत ते मॉडर्न वाटतात. मुख्य म्हणजे ह्या मालिका daily soap सारख्या दाखवल्या जातात त्यासाठी इतिहासात कधीही न घडलेले प्रसंग आणि पात्र आणून मालिका वाढवली जाते.

    • @harishnaik9079
      @harishnaik9079 3 หลายเดือนก่อน +8

      💯👌

    • @Vijetak24
      @Vijetak24 3 หลายเดือนก่อน +11

      Agadi barobar. Fct body show kraychi asate.

    • @kyazamanatha
      @kyazamanatha 3 หลายเดือนก่อน +18

      Me tr 10 years pasun TV kadhun taklay

    • @pragatibhole-sh8sz
      @pragatibhole-sh8sz 3 หลายเดือนก่อน +6

      खूप सुंदर वीडियो & the whole series of city lights Marathi… I can’t stop watching the next videos in the series… very realistic… need of the hour !!!

    • @kitpro1160
      @kitpro1160 3 หลายเดือนก่อน

      👍🏻👍🏻👍🏻

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 3 หลายเดือนก่อน +205

    दोन वर्षांपूर्वी माझ्या सास-यांनी मला सांगितले होते सिरियल बघायचे सोड एकदम रिलॅक्स वाटेल. आणि खरच मी सिरियल बघायचे बंद केले. आता त्या टाइम मधे मी विणकामाचे नाद लावून घेतला. मला आता खूप छान वाटतं.... ❤

    • @ajitathombare2018
      @ajitathombare2018 2 หลายเดือนก่อน +4

      खूपच छान... So creative.. 😍

  • @nilammhatre7341
    @nilammhatre7341 3 หลายเดือนก่อน +374

    आई कुठे काय करते 3rd class मालिका... 😂😂😂

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 3 หลายเดือนก่อน +6

      Aati 50 shit lagn karte, mag ticha dusra navra marto mag ti parat pailya navrya kade yete🤣🤣🤣. Aboli aani aai kay karte che lekhak director lokanna sutiya samajtat

    • @snowels2006
      @snowels2006 2 หลายเดือนก่อน +8

      Anupamaa 😂😂

    • @siddhantgote9891
      @siddhantgote9891 2 หลายเดือนก่อน +3

      It's nothing but knock off version of anupamaa😂

    • @tanmayeedesai8073
      @tanmayeedesai8073 2 หลายเดือนก่อน +8

      It's not 3rd class.
      It's no class 😂

    • @smitaliskape8867
      @smitaliskape8867 2 หลายเดือนก่อน +1

      @@tanmayeedesai8073 ho correct 🤣🤣🤣🤣

  • @khushii_kale
    @khushii_kale 3 หลายเดือนก่อน +144

    या विषयावर कोणाला तरी बोलण्याची खरचं गरज आहे मॅडम.. मी सुद्धा बघितले शेजारी पाजारी राहणाऱ्या ladies खूप जास्ती सीरिअल्स च्या वेड्या झाल्या आहेत. आणि आताच्या या सगळ्या मराठी सीरिअल पेक्षा 7 वर्षा आधी झी मराठी वर येणारी दिल दोस्ती दुनियादारी खरं जगणं शिकवणारी सीरिअल होती. ती specific younger चं नाही तर वृद्धाच्या सुद्धा मनात आताही घर करून आहे. आतापर्यंत मला तशी कलाकारी तस content कुठेच मिळालं नाही.
    मला वाटतं की सर्वांनीच ती सीरिअल एकदा तरी बघावी 🙌🏻🙏🏻

    • @charshada2012
      @charshada2012 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for this video... please spread this and send it to channel head

    • @rupalibhasale1418
      @rupalibhasale1418 2 หลายเดือนก่อน +1

      मॅम मी त्या सेरिअल चा सगळे एपिसोड बघितले,माझी आवडती सिरिअल।

  • @radhikadharmadhikari
    @radhikadharmadhikari 3 หลายเดือนก่อน +128

    अगदी बरोबर. सद्ध्या दोन बहिणींना एकच मुलगा आवडणार, मग एक बहीण दुसर्‍या बहिणीच्या जीवावर उठणार, कारस्थान करणार हे कॉन्स्टंट पॅटर्न दिसतात.

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 2 หลายเดือนก่อน +53

    तुम्ही म्हणता ते शंभर टक्के बरोबर आहे पण मधल्या काळात २०१० च्या दशकात काही चांगल्या मालिका झाल्या यामध्ये उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, दिलं दोस्ती दुनियादारी, बन मस्का, लव लग्न लोचा यासारख्या मालिका अतिशय सुंदर होत्या. या मालिकांमध्ये कोणताही बिबत्सपणा नव्हता. सुंदर कथानक, उत्कृष्ठ संवाद, अप्रतिम अभिनय यामुळे या मालिका खूप छान वाटत होत्या. आणखी एक सस्पेन्स मालिका आली होती - गुंतता हृदय हे! ही खरं तर extra marital affair वर होती. पण तरीही कुठेही बिबत्स नव्हती. खर तर सस्पेन्स मालिका होतो आणि या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. या सर्व मालिका दोनदा, तिनदा आम्ही पहिल्या आहेत.
    पण नंतर कुणाची दृष्ट लागली काय माहित. मी तर आता मालिका पाहणेच सोडून दिलंय.

    • @ambikaingawale
      @ambikaingawale 2 หลายเดือนก่อน +1

      Shubhamkaroti Priya Bapat n Umesh Kamat chi ws also best

    • @anitam6556
      @anitam6556 2 หลายเดือนก่อน +1

      Ani Julun yeti reshimgaathi

  • @ranikadu1858
    @ranikadu1858 3 หลายเดือนก่อน +59

    Ramayan, Mahabharata.. The golden era.. Speechless.. No words.. A great Salute.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 3 หลายเดือนก่อน +3

      चाणक्य सिरियल खूप छान आहे

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ 3 หลายเดือนก่อน +133

    नशीब कोणीतरी बोललं मराठी मालिका म्हणजे!! खूप गंभीर विषय!!

  • @swatiharshe8752
    @swatiharshe8752 3 หลายเดือนก่อน +88

    बऱ्याच मालिका सुरवातीला चांगल्या असतात....नंतर त्या खूपच बिघडतात आणि illogical होतात

  • @amolsaravade5037
    @amolsaravade5037 3 หลายเดือนก่อน +161

    माझा आक्षेप सुद्धा त्याच मालिके विषयी आहे आई कुठे काय करते लोकांनी विचार करायला हवा

    • @smitagokhale235
      @smitagokhale235 2 หลายเดือนก่อน +2

      Radgane suru thevat pakvat malika suru ani lokana avdate he khote sangat daily soap suru thevlay. Ekai gost tyani present keli tee thik hoti nantar kay sandesh detayet doke tbikaavanar nahi yanche samajat kay respresent karyache he kalat nahi atishay faltupana suru ahe

    • @DShree28
      @DShree28 2 หลายเดือนก่อน +1

      Mi majha mammy la hech sangte ki tu hya Malika ka bagtes ??? Tula hi aplya gharat konacha asa dusra tisra lagna zalela bagaychay ka ?? .. Tula Chan vatel ka he serial madhlya goshti bagun amhi tyatun hya goshti shiklo tar ??

  • @user-fl2hy7xc1e
    @user-fl2hy7xc1e 3 หลายเดือนก่อน +66

    बरोबर आहे तुमचं. कुणी एकाने या मालिका बघणं सोडून दिल्याने काय होणार? अशा मालिका बंद व्हायला हव्यात.

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 3 หลายเดือนก่อน +60

    रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो animal planet, Discovery channel, History n काही News channels एवढं बघितलं तरी काहीतरी नवीन आणि खर्या गोष्टी कळतात

    • @reelsstation6006
      @reelsstation6006 3 หลายเดือนก่อน +10

      Mi tech bgtr

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 3 หลายเดือนก่อน +5

      संस्कार , आस्था , साधना ही सत्संग चँनल चांगले आहेत . भागवत कथा १० दिवस घरबसल्या बघायला मिळतात . .

    • @RuTuJa2389
      @RuTuJa2389 3 หลายเดือนก่อน +9

      Yes,, पण आज kal news चॅनेल पण ह्या मालिका सारखं चं काम करतात 😂

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 3 หลายเดือนก่อน

      @@RuTuJa2389 Republic , Navbharat times , Bharat Express ही हिंदी आणि इंग्रजी news channel छान आहेत .

    • @DeependraRasal
      @DeependraRasal 2 หลายเดือนก่อน

      मी तुम्ही सांगितलेल्या आणि स्पोर्ट्स चॅनेल HD subscribe केलेत आणि बाकी एखाद दोन मराठी चॅनेल घेतले आहेत... EPIC चॅनेल सर्वात छान आहे.

  • @shugar145
    @shugar145 3 หลายเดือนก่อน +123

    अग्निहोत्र....आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट....एका लग्नाची तिसरी गोष्ट....अप्रतिम serials होत्या

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 3 หลายเดือนก่อน +7

      अग्निहोत्र was awasome

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@modernmogli5155yes u right, even lagori maitri returns serial

    • @shreyapaithankar6958
      @shreyapaithankar6958 3 หลายเดือนก่อน +2

      Agnihotra 2 was abruptly finished due to lack of TRP. That’s sad.

    • @mdhoka
      @mdhoka 2 หลายเดือนก่อน +2

      या दोन serial nantar एकही serial चांगली नाही.आत्ता सुरू झालेली सुख कळले, वाटलं बरी असेल पण अतिशय फालतू आहे ती पण

    • @Swati02095
      @Swati02095 2 หลายเดือนก่อน +1

      H.m.bane t.m.bane

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 หลายเดือนก่อน +67

    स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका कहर आहे,तसेच इंद्रायणी ही मालिका सुद्धा किती कट कारस्थान ,मालिका बघ्याव्या वाटत नाही

    • @vt473
      @vt473 3 หลายเดือนก่อน +4

      खर आहे, कारस्थान करणारी व्यक्ती एकामागून एक कारस्थाने करतात व घरातील सर्व बावळट दाखवतात ,

    • @ashish77312
      @ashish77312 2 หลายเดือนก่อน

      Devachya navakhali kahi hi dakhvat

    • @pradnyapandit7101
      @pradnyapandit7101 2 หลายเดือนก่อน +1

      Ho na,tya anandiche tond baghvat nahi, Sushila,ani shaku sarkhi radat aste

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 หลายเดือนก่อน +41

    खूप चांगला विषय मांडला. आपल्या कडील मराठी मालिका हा साहित्य प्रकार नाहीच आहे. या मालिका प्रेक्षकांसाठी ही नाहीयेत. या मालिका फक्त आणि फक्त निर्माते, दिग्दर्शक आणि जाहिरातदार यांच्यासाठी आहेत. दोन जाहिरातींच्या मधलं काहीतरी असं या मालिकांचं स्वरूप आहे.
    सामान्य प्रेक्षक टी वी लावतो तेव्हा मला काहीतरी करमणूक मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. पण करमणुकीचा बुरखा पांघरून त्याच्यासमोर काय ठेवले जाते, तर कोणता साबण वापरावा, कोणता बनियन घालावा, कोणती बिस्किटे खावीत, कोणते तेल टाळक्याला लावावे , हे सगळं.
    या जाहिरातींच्या अतिरेकी धिंगाण्यात करमणूक मरून जाते.
    प्रेक्षकांना मायबाप म्हणण्याची जुनी प्रथा आहे, पण आता जाहिरातदार आणि निर्माते हे खरे मायबाप झाले आहेत. लोकांनी कितीही ओरड केली तरी रटाळ मालिका कधीही बंद केली जात नाही. कथा कधीही रंजकपणे, प्रवाही पणाने पुढे पुढे जात नाही. कथानक वाट्टेल तसे भरकटते. मध्येच एखादे पात्र ( मालिकेतले ) वेगळाच नट किंवा नटी घेऊन पुढे रेटले जाते.
    बहुतेक मालिकांचे हजारो एपिसोड्स होतात. कलाकारांना गडगंज पैसा मिळतो ( याबाबत तक्रार नाही, ते मेहनत ही गडगंज करतात ) पण या सगळ्या मध्ये प्रेक्षक मात्र करमणुकीच्या बाबतीत उपाशी राहतो.
    जर जमलं तर करमणूक क्षेत्रावर झालेले जाहिरातींचे अतिक्रमण कमी करायला हवे.😊😊

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 3 หลายเดือนก่อน +3

      खूप चांगलं बोलले गेलेय
      या सर्व मालिका प्रेक्षकांनी च बंद पाडायला हव्यात

  • @Rutujakadam.
    @Rutujakadam. 3 หลายเดือนก่อน +32

    मी खूप वाट पाहत होते कुणीतरी यावर बोलावं विशेष म्हणजे आई कुठे काय करते यावर आता तू बोलीस आणि मनाला शांती भेटली ❤न्यू subscriber ☺️👍🏻keep growing 💗

  • @RR_NN
    @RR_NN 3 หลายเดือนก่อน +32

    तुमचे विचार अतिशय सुंदर, सुंदर विश्लेषण, ह्या वयात असे बोलणे हे तुमची वैचारिक परिपक्वता दाखवत आहे.

  • @anushreek
    @anushreek 3 หลายเดือนก่อน +43

    मधे मधे काही खूप छान मालिका येतात ज्या खरंच बघाव्याशा वाटतात. मुक्ता बर्वेची रुद्रम् खूप सुंदर मालिका होती. तसंच एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि ह म बने तु म बने अशा काही हलक्या फुलक्या सगळ्या घराने एकत्र बघाव्या अशा मालिका rarely येतात

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      रूद्रम पण शेवटी अशीच गुंडाळून ठेवली

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 2 หลายเดือนก่อน +11

    मी गेल्या दोन वर्षांपासून मालिका बघणे सोडून दिले आहे.कारण तू सांगितलेली सगळी करणे.हा विषय कुणीतरी मांडावा ही माझी खूप इच्छा होती.thank you ❤❤

  • @RJSoham
    @RJSoham 3 หลายเดือนก่อน +34

    Ekdam chan topic✨

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +4

      We are glad 😌you liked it !!! Big Fan Soham Sir !!! ☺️😇

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@anchorgayatrieven zee marathi chya serials pan ashyach aahet sarvat start bekar serial tu tithe me hoti manjiri ek no chi bavlat dakhavleli

    • @VVP....1103
      @VVP....1103 3 หลายเดือนก่อน

      Soham ने positive कमेंट केली..
      म्हणून मी या चॅनल ला लगेच सबस्क्राईब केलं

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 4 หลายเดือนก่อน +101

    मालिका बनवणारे ठीक आहेत , ते पैसे कमावत आहेत. बघणारे हाणले पाहिजे नदी पात्रात नेऊन.

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 3 หลายเดือนก่อน +16

    करीश्मा का करीश्मा हा कार्यक्रम विसरलात. मला रोबो कॉप, टॉम अँड जेरी, सुपरमॅन, स्कूबी डू हे कार्टून खूप आवडायचे. आज हिंदी कार्यक्रमांसारख मराठी वाल्यांना सुद्धा सासू सुनेचे कार्यक्रम बनवायची खाज सुटते. माझी आई आणि बहिण फक्त सासू सुनेची कार्यक्रम बघतात. या कार्यक्रमात व्हिलन सगळ्यांच्या समोरच सतत कारस्थान करून सुद्धा प्रत्येक वेळी सही सलामत सुटत असतो आणि निर्दोष प्रत्येक वेळी मेलाच पाहिजे असा नियम असतो. हिंदू धर्म सांगतो की सत्यमेव जयते, पण हिंदी कार्यक्रमांसारख मराठी वाल्यांना सुद्धा प्रत्येक वेळी वाईटच जिंकत असाच संदेश समाजात द्यायची खाज आहे.

  • @Nathapureaataaa
    @Nathapureaataaa 3 หลายเดือนก่อน +9

    चूक भूल द्यावी घ्यावी , हि आतापर्यंतची सगळ्यात चांगली मालिका आहे without any extra marital affair, sasu sunech bhandan , villain plot अस काहीही नाही फक्त pure entertainment

  • @NinadKelkar
    @NinadKelkar 3 หลายเดือนก่อน +45

    ताई मी आजच्या दिवसातील नाही पण एक मराठी मालिका सांगेन ज्यातून खरंच चांगले विचार असतात ती म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे जी 2002-2004 चालत होती...... Somehow त्याच काळात पिंपळपान ही मराठी अभिजात कथांवर आधारित एक सीरियल होती ज्यात मराठीतील मोठ्या लेखकांच्या कथा दाखवल्या गेल्या, गहिरे पाणी ही पण रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा आणि भय एकांकिका असलेली सीरियल होती ज्यावर नंतर पुस्तक प्रकाशित झालं.....अजून एक आजच्या काळातील मालिका सांगतो ती म्हणजे गाव गाता गजाली म्हणून कोकणच्या पार्श्वभूमीवर मालिका होती त्यात पण खूपच positive मुद्दे होते आणि कोकणची लोकसंस्कृती कशी जपली पाहिजे या वर छान विचार होते....ig 2016-18 दरम्यान ती सीरियल होती

    • @jagmohannanaware
      @jagmohannanaware 3 หลายเดือนก่อน +1

      गाव गाता गजाली, रात्रीस खेळ चाले, प्रभावळकरांची एक मालिका आली होती, १०० डेज, जय जय स्वामी समर्थ, श्री देव वेतोबा इत्यादी मालिका छान होत्या आणि आहेत.

    • @Indian-Tiger-
      @Indian-Tiger- 3 หลายเดือนก่อน +1

      ​​@@jagmohannanaware रात्रीस खेळ चाले पण हलकट भिकारचोट मालिका होती .

    • @jagmohannanaware
      @jagmohannanaware 3 หลายเดือนก่อน

      @@Indian-Tiger- पहिला भाग चांगला होता. नंतरच्या भागात दर्जा घसरला.

    • @prasannakarkhanis9431
      @prasannakarkhanis9431 2 หลายเดือนก่อน

      ​@@jagmohannanaware प्रभावळकरांची कोणती ..चुकभूल द्यावी घ्यावी का

    • @jagmohannanaware
      @jagmohannanaware 2 หลายเดือนก่อน

      @@prasannakarkhanis9431 हो. बरोबर. नाव आठवत नव्हतं. पण तीच मालिका.

  • @omeshmarathe8852
    @omeshmarathe8852 2 หลายเดือนก่อน +9

    अगदीच बरोबर, मी स्वतः 6 -7 वर्षापासून T v पाहणे बंद केले, फारच सुमार दर्जाचे कार्यक्रम असतात, परंतू seniors कडे काहीही options नसल्यामुळे वारंवार ह्या serials त्यांच्यावर hammer होतात. N ते addicted होतात. Selection committee through काही योग्य निर्णय होणे जितका जरुरी तितकीच गरजेचं निर्देशक निर्माता, लेखक, प्रेक्षक ह्याच्याकडून ही सर्जनशीलता अपेक्षित

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 3 หลายเดือนก่อน +18

    खरंच किती छान मराठी मालिका होत्या.आत्ता मात्र अर्थहीन आहैत.नकारत्मक,निरर्थक, मालिका बघणे कधीच बंद केले.

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 2 หลายเดือนก่อน +5

    As 90's kid,
    डीडी नँशनल सर्वात आवडत चँनल होतं
    आप भीती, शक्तीमान, चित्रहार, मिस इंडिया, कुंती, ओम नम शिवाय, आर्यमान, जुनियर जी, शाका काका बुम बुम, रामायण, लाल मिरची-हरी मिरची, श्रीमान श्रीमती, वागले की दुनिया, आलीफ लैला, आम्रपाली, हेल्लो इन्स्पेक्टर, कशीश, रंगोली
    शुक्रवारी - जुने हिंदी चित्रपट व दुपारी मराठी चित्रपट.
    गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी..
    असा काळ पुन्हा होणे नाही...
    The Greatest Time Of All 90's Kids❤😮

  • @ashishsangolkar3798
    @ashishsangolkar3798 3 หลายเดือนก่อน +14

    2 point miss jhale tai -
    1. 3 july 2000 wala poison ya varshi marathi bhashet punar jivit jhalay ani tyacha naav aahe "Gharo ghari maticha chuli"
    Khara sangto ashi tivra sanak jate dokyat.
    2. Ek serial aali hoti shivaji maharaj ani tyancha sadar na samarpit "Jai bhavani, Jai shivaji", ya serial cha production house ne officially interview madhe sangitla ki serial wrap-up karavi lagli karan expected TRP milat nhavta.

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o 3 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही खरोखर आजची परिस्थिती सांगतली मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. मी टी. वी. बघत नाही.

  • @lakshyasahitya3163
    @lakshyasahitya3163 3 หลายเดือนก่อน +11

    एकदम सही कहा है तुमने बेटा l मै भी pudhch पाउल, होणार सुन..... Ye सीरियल देखा करती थी l तब मैं सबको कहा करती थी कि मराठी सीरियल की कहानी बहुत अच्छी रहती है l काहे दिया परदेश भी बहुत अच्छी थी l अक्का saaheb का दमदार अभिनय देखने मे बहुत मजा आता था l पर अब मैंने मराठी सीरियल एकदम बंद कर दिया है और हिंदी सीरियल भी नही देखती हूँ l जो लोग यह सीरियल देखते हैं उनको पूछती हूँ कहाँ ऐसी सास होती हैं? षड्यंत्र रचने के अलावा जीवन में कुछ भी नही करना है क्या? मुझे बहुत अच्छा लगा जो बात तुमने कही कि हमारी पीढी घर बैठे क्या देख रही है इस पर तुम्हारी पीढी को नज़र रखनी चाहिए ल मैं यूपी की हूँ पर मराठी भाषा से बहुत प्यार है मुझे ❤

    • @ushagangolli3842
      @ushagangolli3842 2 หลายเดือนก่อน

      Agnihotra pan chhan hoti.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 หลายเดือนก่อน +10

    मालिका मर्यादित भागांच्या केल्या तरी दर्जा सुधारेल . पीठ पाणी करत वाढविलेल्या मालिकांकडे दुर्लक्ष करणे हाच उपाय . मालिकांमधल्यासारखी दुष्ट पात्रे आम्हाला प्रत्यक्षात कधीच दिसली नाहीत .

    • @You1945Tube
      @You1945Tube 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 3 หลายเดือนก่อน +21

    दामिनी हा कार्यक्रम किती जणांनी बघितला आहे?

  • @user-dn6gr8rf5i
    @user-dn6gr8rf5i 2 หลายเดือนก่อน +5

    मला कधी कधी संडास आली नाही की मी मराठी मालिका बघणं सुरू करतो. मग मला संडास येते. टॉक्सिक फेमिनिझम असतं सगळीकडे मालिकेत.

  • @user-bz8kn2yl7y
    @user-bz8kn2yl7y 3 หลายเดือนก่อน +9

    अगदी योग्य विषय. खरचं याचा प्रचार करायला हवा....अरे पिढ्या बिघडवत आहेत हे लोक.....नोकरी झाली आहे ह्यांची.....आणि यशोदा सारख्या चांगल्या ऐतिहासिक मालिका प्रेक्षक नाहीत म्हणून बंद होतात....किती मोठे दुर्दैव....प्रेक्षक पण जबाबदार आहेतच....आम्ही टाईम पास म्हणून बघतो म्हणतात....काहीतरी प्रबोधन व्हायलाच हवे

  • @veenajoshi9740
    @veenajoshi9740 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर बोलला आहात , खूप दिवसांपासून हे मनात होतं आणि मराठी मालिकांनी आपलं मराठीपण सपशेल सोडलं आहे ..... खूपच राग येतो ,

  • @madhuriharkare7466
    @madhuriharkare7466 3 หลายเดือนก่อน +10

    आई वडील सुज्ञ असतात ते केवळ वेळ कसा घालवावा म्हणून टाईम पास करतात पण मालिका टुकार असतात लेखकाची व कलाकारांची किव कराविशी वाटते पैसे मिळतात म्हणून कशाशी पण तडजोड करतात ❤

  • @abhinavgharote182
    @abhinavgharote182 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी खरं बोललात. मी सुद्धा आई कुठे काय करते बघणं खूप आधीच सोडलय.

  • @SatishRaje
    @SatishRaje 3 หลายเดือนก่อน +6

    फारच उत्तम माहिती.
    खरंच कुठलीही मालिका काहीही तत्व शिकवत नाहीत.
    आम्ही मालिकेनी ट्रक सोडला की आम्ही बघत नाही.
    नवीन मालिका आशेने बघतो व परत परत फसतो.😂

  • @rohitsurve6220
    @rohitsurve6220 3 หลายเดือนก่อน +10

    मी पाहिलेली माझ्यामते एक उत्तम मालिका --- उंच माझा झोका

  • @sakshitipnis2953
    @sakshitipnis2953 3 หลายเดือนก่อน +19

    As someone who belongs to younger generation, the best Marathi show I watched was Dil Dosti Duniyadaari ❤

  • @Champion7833
    @Champion7833 3 หลายเดือนก่อน +9

    मला नाही आवडत पण मम्मी मुळे बघावं लागतं...अनेकदा मालिका पालकांसमोर बघणं अवघडल्या सारखं होण्याची भीती असते कारण काहीही सीन दाखवतात.काहीही नसते त्या सीरिअल्स मध्ये पण तरीही टाईमपास

  • @Ishikashelar07
    @Ishikashelar07 3 หลายเดือนก่อน +14

    सुख म्हणजे नक्की काय ही बंद करा आधी..

    • @ashish77312
      @ashish77312 2 หลายเดือนก่อน

      Cringe 😬 into 100 Malika repeated story again and again

  • @Swarajy-Shivrajy
    @Swarajy-Shivrajy 3 หลายเดือนก่อน +3

    Mam, तुमचे आपल्या समजा बद्दलचे problems मांडणाचे (Current Life) आणि तुमचे विषय खूप फायद्याचे आहेत... Reel पासून Real माणूस स्वतःला समज न्या साठी..

  • @shamjadhav4662
    @shamjadhav4662 2 หลายเดือนก่อน +4

    Hollywood आणि Bollywood यातील बराच फरक आहे....hollywood हे फक्त मनोरंजन करण्यासाठी विषय निवडतात..पण bollywood मधे घरगुती toxic विषय हे जास्त असतात..आणि ह्याचा परिणाम 100% भारतीय नागरिकांवर खोलवर रुजलेला आहे...आणि त्याचे दुष्परिणाम हे झालेले आहेत

  • @vt473
    @vt473 3 หลายเดือนก่อน +8

    आपल्या संस्कृती ला ,कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चॅनल तर्फे किंवा त्यांच्या कडून कोणी करून घेत आहे ,कारण सर्वच चॅनल्स वर सध्या अशा मालिका का येऊ लागल्या आहेत ?प्रेक्षकांनी च मालिका बघण बंद करायचे हाच एक उपाय आहे

    • @marathiboi96
      @marathiboi96 หลายเดือนก่อน

      त्यात काम करणारे 90% लोक सरकार प्रेमी आहेत, त्यामुळे सरकार पण त्यांना काय म्हणत नाहीत

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 3 หลายเดือนก่อน +3

    आम्ही देवांच्या सिरियल सोडून बाकीच्या बघत नाही पण हास्य जत्रा नेहमी पाहतो स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची कारस्थाने असलेल्या सिरियल पहात नाही.तुम्ही खरं म्हणत आहे

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking 2 หลายเดือนก่อน +3

    माझ्या आठवणीतल्या दर्जेदार मराठी मालिका यातील बहुदा सर्व youtube वर असाव्यात.
    १. आभाळमाया
    २. वादळवाट
    ३. प्रपंच
    ४. दे धमाल
    ५. हसा चकट फु
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे
    ७. उंच माझा झोका
    ८. जुळून येती रेशीमगाठी
    ९. होणार सून मी ह्या घरची
    १०. दिल दोस्ती दुनियादारी

  • @skmk438
    @skmk438 21 วันที่ผ่านมา +1

    जुळून येती रेशीमगाठी हि एक खूप सुंदर मालिका होती....पण आता तसाही काही सुंदर हळुवार नातं दाखवत नाहीं...नॉर्मल life नसतेच या मालिकामध्ये.

  • @shivamraut7623
    @shivamraut7623 3 หลายเดือนก่อน +4

    Video chi starting baghun junne divas athavle. Tya veles TV asna mahanje suddha luxury hota. Ani kiti chan serial asaychya

  • @mr_dead1
    @mr_dead1 2 หลายเดือนก่อน +4

    Seriel बघताना आमच्या घरचे तर स्वतःच म्हणतात की "काहीपण फालतू दाखवतात हे लोक" तरीपण आणि बघणारच 😂

  • @GlobalIndian-df6gb
    @GlobalIndian-df6gb 2 หลายเดือนก่อน +2

    Nostalgia factor मुळे आपल्याला 10-12 वर्षांपूर्वीच्या मालिका आज चांगल्या वाटतात. पण सत्य हे आहे की त्या पण तेवढ्याच toxic होत्या. काही मोजक्या मालिकांचा अपवाद सोडला तर मराठी सिरिअल्स आधी पासूनच सुमार दर्ज्याचे आहेत. Daily soap आणि quality मुळातच दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. ते बनवलेच जातात चॅनेलवाले, कलाकार, लेखक इ लोकांच्या घरची बिलं भरायला. त्यांचा creativity आणि quality ह्या गोष्टींशी दुरान्वयाने पण संबंध शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या धार्मिक मालीका पण तेवढ्याच भंगार वाटतात.

  • @tuwakmeretto
    @tuwakmeretto 2 หลายเดือนก่อน +2

    या मालिका बघत बघत नाश्ता जेवण रात्रीचे जेवण सर्रास केले जाते.असे निगेटिव्हिटी ने भरलेले अन्न शरीरात गेल्यावर काय दुष्परिणाम होत असतील याचा विचारही करवत नाही.
    भारतीय संस्कृती विरोधात विविध पातळ्यांवर जी अनेक कारस्थाने चालू आहेत त्यातला हा एक भाग आहे.

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 3 หลายเดือนก่อน +4

    हल्ली मालिका इतक्या सुमार झाल्या आहेत आणि एपिसोड एवढे वाढवत आहे की सगळे बघून कंटाळा येतो आणि प्रत्येक मालिकेमध्ये एक दुसऱ्याचा छळ आणि बाकी काही दाखवत नाही एका मुलीला मध्ये ठेवायचं आणि सगळ्यांनी तिला त्रास द्यायचा एवढेच फक्त मालिका वाल्यांना कळतो

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 3 หลายเดือนก่อน +6

    मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पण विचार करायला हवा कि आपली मुले सुद्धा ह्या मालिका बघतात.पैसै मिळतात म्हणून इतक्या खालच्या थराला येउ नका

  • @shrutiK12312
    @shrutiK12312 2 หลายเดือนก่อน +1

    Overall video changla hota. And I 100 % agree with your opinion. We become what we consume. I have stopped watching serials decade ago, but I know what is going on as my MIL and Mother watch it. We also come across some clips while scrolling on ig or YT. Just a suggestion, It would have been more effective if you would have added few more examples in details of toxic behavior shown and normalized by these serials. Also I feel these serials keep dragging the show and lose its basic good thought which they wanted to show . For example, Serial starts with driven girl who wants to become independent but gets trapped in unwanted marriage ani mag tichya ayushyacha ekach goal hota navra ani sasarkadchyanna aplasa karun ghena. Arundhati gets divorced, doesn't tolerate husband's EMA. pan Tyanni Arundhati cha dusra lagn zalyavar serial sampvayla havi hoti . karan nantar serial cha purn message haravla.

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 3 หลายเดือนก่อน +6

    हा आता me तुमचा दुसरा विडिओ पहिला. Khup छान analysis. पण माला नाही वाटत अशा आचारट malikancha इनफ्लून्स होतो. It इस just शिव्या देत killing time.

  • @jadhal6649
    @jadhal6649 3 หลายเดือนก่อน +9

    Madam
    H M Bane
    Dil dosti duniyadari
    Sarkhi Malika
    Asalyas sanga
    Malgudi days

  • @rs40sakshinaik34
    @rs40sakshinaik34 3 หลายเดือนก่อน +8

    Dil dosti duniyabhar ani freshers he serials sudha mast hotya pn ata serials ajibat baghav vatat nahi

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +1

      Thank God you are not watching any serials, in that way you have kept yourself away from the toxicity Sakshi !!!

  • @nikhildeshpande6308
    @nikhildeshpande6308 2 หลายเดือนก่อน +2

    ऐतिहासिक मालिकांमध्ये दाखवला जाणारा इतिहास अतिशय अप्रामाणिक असतो व जाती-जतींमध्ये द्वेष पसरवणारा असतो. इतिहासकार घसा फोडून सांगतात सत्य पण त्यांचं ऐकतं कोण!

  • @anuradharamdasi
    @anuradharamdasi 3 หลายเดือนก่อน +5

    खरच.आहे घरात ही तिच कटकट बाहेरही तेच टीव्हीवर तेच दाखवतात डिवोर्स सासू सुना नवरा बायको एकाच्या तीन बायका आणी दुसऱ्याचा नवरा मला पाहिजे आणी त्यसाठी ती कुठल्याही ठराला जाते छोट्या मुलांना सुद्धा सोडत नाही बकवास मालिका

  • @nikita.manjrekar
    @nikita.manjrekar 3 หลายเดือนก่อน +8

    अशी एकच मालिक आलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ best of all. No toxicity ❤

  • @madhavbudkule2625
    @madhavbudkule2625 3 หลายเดือนก่อน +13

    काही मालीका चांगले आहेत की for example
    1. Sarabhai Vs sarabhai
    2. Shriman ji shrimatiji
    3. Bhabhji ghar par hai
    4. Old episode of tarak mehta

    • @viviul2003
      @viviul2003 3 หลายเดือนก่อน +2

      Bhabhi ji Ghar per hai🙄

    • @Dhruv_12769
      @Dhruv_12769 2 หลายเดือนก่อน

      ​@@viviul2003 Thoda adult comedy ahe pan chan ahe overall

    • @madhurshinde4988
      @madhurshinde4988 2 หลายเดือนก่อน

      I would prefer old baalveer over bhabhi ji Ghar pe hain.

  • @sachinkole2106
    @sachinkole2106 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी 100% सहमत आहे ताई मी तुमच्या या व्हिडिओ वर. कोणतीही मालिका नवीन काहीतरी विषय आहे म्हणून दाखवते पण काही episode नंतर तोच सासू सासरे सून षडयंत्र टुकार पणा चालू करतात

  • @asmitatondale
    @asmitatondale 2 หลายเดือนก่อน +2

    प्रपंच
    श्रीयुत गंगाधर टिपरे
    एका लग्नाची दुसरी गोष्ट
    दिल दोस्ती दुनियादारी
    अग्निहोत्र
    रुद्रम
    हम बने तुम बने
    अस माहेर नको ग बाई
    बन मस्का
    फ्रेशर
    लव लग्न लोचा
    तुमची मुलगी काय करते
    ह्या सगळ्या सिरीयल मस्त होत्या..परत बघाव्या वाटतात

    • @VrIsH_
      @VrIsH_ 2 หลายเดือนก่อน

      Agadi barobar, ha video sagalikade pohochanyachi garaj ahe .. mi pan 90s kid ahe pan kadhich ‘K’ series malika pahilya nahit. Thodya far like Bade achche, Ishqabaz suruvatila pahilya pan saas bahu suru zale ki irritate hote ani mag mi tya sodun dete.
      Mazisuddha Aai kuthe kay karte kadun khup apeksha hoti pan punha tech.. sunecha insult ani lafdi, mag baghane sodun dile. Ata fakt reels madhun kadhitari highlight miltatat, pathetic!
      Fakt ek mudda tumcha mala jara vegala vatla.. Option 1 , sagale changle zale, Anitudhdha ani Arundhati ek zale tar mastach! Pan nahi ala , satat vait vagnuk dili kinwa cheating nasen sahan zale, tar tine divorce ani dusre lagn karnyat chuki nahi. Ha kuthlyahi stricha swabhimanacha ani personal choice prashna ahe ask mala vatate! Pan tyanantar same ghar , udhdhat mule , tech ghar khupach drama ani bad influence ahe ! ❤

  • @rajshrikarale1496
    @rajshrikarale1496 3 หลายเดือนก่อน +8

    thanks दीदी हा विषय घेतल्याबद्दल आई कुठे काय करते आणी रंग माझा वेगळा या कार्यक्रमावर मला खूप राग यायचा तु हे social ली बोललीस आणी माझ्या मनाची शांती झाल्यासारख वाटतंय माला आज .thank you so much🥺☺️ आणि मला अस वाटत की या मालिकावर सुद्धा comment करता यायला पाहिजे होत्या , माग त्यांना समजलं असत की ते toxic content present करतात ते 🧐😡

  • @SarveshArde
    @SarveshArde 3 หลายเดือนก่อน +8

    Speak on comedy shows
    कारणनसताना कॉमेडीचा नावाखाली फालतूगीरी चालवली आहे

  • @snehalsalunke7878
    @snehalsalunke7878 หลายเดือนก่อน +1

    माझी आई catoon बघते, dance show, singing show, हास्य जत्रा, योग, meditation video, crafting activities, home makers video, food recipes बघते. त्यामुळे तिचे nature खूप छान आहे.I love her.❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      @@snehalsalunke7878 That’s the whole point 🔥 Your Mom has won in her life 🥺🩷

  • @kalpanabhate9557
    @kalpanabhate9557 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं षडयंत्र आहे पूर्ण पिढी बिघडवण्याचं
    सरकार ने यात लक्ष घातले पाहिजे
    😢

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 3 หลายเดือนก่อน +11

    मालिकेचे कथा लेखक खरोखरच लेखक आहेत का आणि कलाकारा़चा अभिनय म्हणजे आनंदच आणि दिग्दर्शक म्हणजे मठ्ठ

  • @twinkletwinklelittlestar2083
    @twinkletwinklelittlestar2083 3 หลายเดือนก่อน +3

    Tai.. Plz make video on generalized alcohol consumption by women which they have incorporated in Marathi movies like jhimma 1 n 2, Baipan Bhari Deva etc..

  • @AbcXyz-je5ck
    @AbcXyz-je5ck 2 หลายเดือนก่อน +1

    वाळवंटातील हिरवळ म्हणजे कौटुंबिक मालिका "ह म बने तु म बने "
    बाहेरील संकटांशी एकत्र कुटुंबात मिळुन सगळेजण कसे सामना करतात.
    आदर्श कुटुंब,थोरा मोठ्यांचा मान देऊन सुनांचे एकमेकींशी सौहार्दपूर्ण स॔बध
    खुप सुरेख मालिका होती.
    आता तर .हास्या जत्रा किंवा स्त्री वेश परिधान केलेल॔ हवा बघवत ही नाहीच

  • @shruti_0211
    @shruti_0211 หลายเดือนก่อน +1

    चूकभूल द्यावी घ्यावी ही serial खुप मस्त होती सर्वांनी बघण्यासारखी होती सर्व नाती खुप छान दाखवली होती

  • @user-hv1tp8nk8b
    @user-hv1tp8nk8b 3 หลายเดือนก่อน +5

    Hello mam, ek Marathi serial Ashi hoti ji one of the best as well as khup touching hoti , Dil Dosti duniyadari. Tya serial madhe fakt pure ,cheeky, happy life ,Ani khup emotional friendship chi goshta hoti ji khari Ani niswarthi maitri khashi aste and asayla pahije he shikvaychi . Tyanantar Kontihi changli malika Alich nahi .

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 3 หลายเดือนก่อน

      Star pravah var lagori, agnihotra pan mast hotya

  • @dips9359
    @dips9359 2 หลายเดือนก่อน +4

    Netflix आणि इतर वेबसिरीज पण खुप dark असतात..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      लवकरच येतोय त्यावर हि आम्ही !!

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 2 หลายเดือนก่อน +1

    Hii मॅम मालिका हा मनोरंजनाचा भाग आहे ज्याची त्याची आवड असते प्रत्येक जण वेगवेगळा असतो प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात कुणीतरी हिरोची भूमिका मी निभावतो तर कोणीतरी विलनची भूमिका निभावतो त्यामुळे कोणाला नाव ठेवण्याचा आपल्याला वैयक्तिक काहीच अधिकार नाही काही पुरुषांना सुद्धा मनोरंजनाचा भाग म्हणून पाहण्यास काय हरकत नाही शेवटी दैनंदिन जीवनात जे घडतं त्याचीच पुनरावृत्ती मालिकेत केली जाते समाजात काही वेळेस चांगलं होतं तुम्ही त्यावेळेस मालिकेला क्रेडिट देत नाही पण एखादी गोष्ट कळत नकळत चुकीची दाखवले गेली तर त्यावर आक्षेप घेतात राजकारणी लोक इतका भ्रष्टाचार करतात तरीसुद्धा तुम्ही त्यांनाच निवडून देतात प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो तर त्या व्यक्तीस बोलण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 2 หลายเดือนก่อน +1

    कित्ती छान सांगितले आहेस,, खरोखरी काहीतरी चांगले दाखवला ch पाहिजे.
    तुझे खूप खूप आभार की तू ही खूप छान काम करते आहेस.
    तुझे नाव जाणून घ्यायला आवडेल. Love you 😘

  • @bhaveshthakur7065
    @bhaveshthakur7065 3 หลายเดือนก่อน +4

    Madhyantari jeva zee yuva navin suru zala hota teva tyavar ek don timepass serials hotya eg, ban maska, love lagna locha, freshers nantr te channel sudha thand padle.

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 3 หลายเดือนก่อน +6

    Mala kantaala aala tar me Mr.Bean baghto ...koni kaahi hi mhano

  • @sunandakambli7302
    @sunandakambli7302 2 หลายเดือนก่อน +1

    ओपन चॅलेंज चं उत्तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाह वरील मालिका ह्या मालिकेत कोणतही लफडं नाही सासु सूना भाडंण नाही पण यातील हिरोईन ची मोठी जाऊ तिचा छळ करते तुम्ही ही मालिका नक्की पहा आणि मालिकेवर एक व्हिडीओ प्लीज बनवा 😂❤😊😊😊😊😊

  • @notarnav_
    @notarnav_ 2 หลายเดือนก่อน +2

    Aaj paryant mala personally ekach malika avadli Ani ti mhanje 'Dil Dosti Duniyadari'. Na yachya aadhi konti aavadli, na yachya nantr. Based on pure friendship, it was fun to watch.

  • @sonalipatil5614
    @sonalipatil5614 3 หลายเดือนก่อน +3

    😊Nice videos ❤Aai kuthe kay krte yaatl mla aaich patr aavdt..startinfla kiti chan hoti serial ..nantr kuthlya kuthe neun thevl....fkt te devorce lagn etc takun khrab krun thevl chitr...☹️changl pn ahe pn vait pn khup otun thevly sglya serials mdhe...star pravah vr chi ak serial ashi nahi jyat divorce nahi....prt prt akch sankalpana, bor pn nahi hot ka serials bnvnaryanna ya😒😝ky lok jhalet ...hsu pn yet yanchyavr...

  • @nikhil-ri4sb
    @nikhil-ri4sb 3 หลายเดือนก่อน +5

    आईच्या अति प्रमाणात आपल्या मुलीच्या संसारात हस्तक्षेपामुळे होणाऱ्या घटस्फोटांबद्दल आपले मत मांडावे.
    @city lights marathi

    • @VVP....1103
      @VVP....1103 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे

    • @gayatrianerao422
      @gayatrianerao422 2 หลายเดือนก่อน

      Aho pan sasu jeva ati karte Teva pan divorce hoto he Manya ka nahi kart oh sorry tyasathi sun aag lavte

  • @ajitakulkarni4071
    @ajitakulkarni4071 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वात बेस्ट म्हणजे यू ट्युबवर जुने चित्रपट, मालिका बघणे

  • @anirudha3
    @anirudha3 2 หลายเดือนก่อน +2

    Shriyut Gangadhar tipre, Vyakti Ani Vali ya 2 serials mazya favourite hotya

  • @shraddhapandhare3902
    @shraddhapandhare3902 3 หลายเดือนก่อน +4

    Rang maza vegla 😂😂 hi suddha toxic malika hoti.

  • @Anshitoys1
    @Anshitoys1 3 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर..

  • @shrutimehendinailart8045
    @shrutimehendinailart8045 หลายเดือนก่อน

    Saglyat masta maalika -
    1. (Mararhi) Eka Lagnachi Dusri Goshta
    2. (Mararhi) Shriyut Gangadhar Tipare
    3. (Hindi) Shararat
    4. (Hindi) Tu Tu Me Me
    5. (Hindi) Hum Panch

  • @yashashrichaudhari
    @yashashrichaudhari 2 หลายเดือนก่อน +5

    Swarajya rakshak sambhaji best serial ....🚩🚩

  • @kalyanikhekale344
    @kalyanikhekale344 3 หลายเดือนก่อน +5

    Ek-don sensible marathi serials aahet: Prapanch, Shriyut Gangadhar Tipre

    • @Libra6
      @Libra6 3 หลายเดือนก่อน +1

      Also old serials of zee marathi like wadalwat, unch mazha zhoka.

  • @milindkhamkar
    @milindkhamkar 2 หลายเดือนก่อน +2

    For middle age ladies: Home Minister
    for in genral audience: Dill Dosti Dunyadari

  • @pp-yd6uj
    @pp-yd6uj 2 หลายเดือนก่อน +1

    मी मराठी सीरियल बघत नाही.आणि कधी काळी कुंकू सीरियल बघितली होती आणि रोजचा कितीतरी वेळ वाया गेला अशी रूखरुख मनाला वाटत होती.नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलें यावर मालिका सुरू झाली पण corona काळात मध्येच ती बंद झाली. बघण्यासारखा मालिकाच नसतात.

  • @swaradhane5495
    @swaradhane5495 3 หลายเดือนก่อน +5

    बरं झालं कोण तरी सिरीयल वरती बोललं अशा

  • @smitisawant3038
    @smitisawant3038 3 หลายเดือนก่อน +3

    Reshimgathi..which best serial.. maziya priya Preet kalena

  • @user-vm5cw5vl9v
    @user-vm5cw5vl9v 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुम्ही अतिशय योग्य मुद्दा मांडत आहात पण हे लोकांना समजत नाही आणि समजावयला गेलो तर लोक आम्हालाच खोडून काढतात, मी अनेकवेळा हा प्रयत्न केला आता सोडून दिले आहे.

  • @shilpapandit714
    @shilpapandit714 3 หลายเดือนก่อน +2

    आपल्या घरातील वयस्कर व्यक्तींना हे समजवायचा प्रयत्न केला की ते उलटे आपल्यालाच सूनवतात की तुमच्या ott वरच्या गोष्टी किती valger असतात ते तुम्हाला बघून चालते आणि माझ्या मलिकानाच दोष देता😂

  • @rushikeshzad2758
    @rushikeshzad2758 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राची हास्य जत्रा always best after दिल दोस्ती दुनियादारी

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 3 หลายเดือนก่อน +4

    याला कसा पायबंध घालू शकते
    अभिनेत्यांना समजत नाही का?
    ते आपल्या घरात असेच कांड करत असतात का?????

  • @musafirmachala
    @musafirmachala 2 หลายเดือนก่อน

    ह्या विषयावर क्वचित व्हिडिओ दिसतात..तुम्ही बनवलात चांगली गोष्ट आहे 👌🏻👏🏻 सर्व मराठी वाहिन्यांवर एकापेक्षा एक टॉक्सिक मालिका आहेत म्हणजे एक प्रकारे सर्वांमध्ये शर्यत लागली आहे की सगळ्यात जास्त टॉक्सिक कोण दाखवणार. आणि प्रत्येक मालिकेत श्रीमंत हिरो गरीब हिरोईन, गरीब हिरो श्रीमंत हिरोईन, विलन सगळं एकदम ठरलेला पॅटर्न झालाय, आणि ह्या सर्रास चवीने बघितल्या जातात. हे सर्व बदलायला एक काळ जावा लागेल आणि चांगल्या मालिका पुन्हा सुरू होतील.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही हल्ली फक्त सूर नवा ध्यास नवा ही एकमेव मालिका बघायचो.नाहीतर TV बघताच नाही.

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 3 หลายเดือนก่อน +3

    या फालतू मराठी मालिकांचे लेखक असतात तरी कोण?