कोणाच काहीही मत असो, पण हे माझ वयक्तिक मत आहे, आपण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्म घेतला आहे. त्यांचे थोड फार आदर्श आपल्या मनात असायला हवेत. किमान जनाची राहूदे मनाची तरी लाज बाळगली पाहिजे होती. J R D टाटा च्या नावापेक्षा आपल्या छत्रपतींच्या एका मावळ्यांचे नाव जरी ठेवलं असते तर अभिमान वाटला असता. ज्यांचे रोल करून चिन्मय मोठा झाला. असो शेवटी कलियुग काय बोलणार.
चिन्मय मांडलेकर ला मी गेली 10 वर्षे फॉलो करतो त्याच्या लोकसत्तामध्ये प्रत्येक रविवारी येणाऱ्या लेखांच्या मधून... तो एक अप्रतिम अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक आहे यामध्ये मला वाटतंय कुणाला शंका नसावी... राहता राहिली गोष्ट त्यांना आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं... यासाठी त्यांन यादीच खुलासा केला आहे चला हवा येऊ द्या या मंचावरून.... तो कोणतीही जात पात मानत नाही आणि त्याला जहांगीर हा आवाज खूप सुरेख वाटतो.... आणि अर्थात आपले मूलभूत हक्क आहेत की आपण आपल्या मुलांची नावं काय ठेवावीत.... मला वाटते चिन्मयने सुद्धा आणि इतरांनी सुद्धा अशा गोष्टींना वाव न देता चिन्मय मध्ये असलेल्या कलागुणांचा आदर करावा आणि त्याचा मानसन्मान वाढवावा यातच आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लक्षणाची झालर दिसून येईल
Mam sorry about this comment but , Neha मांडलेकर यांनी जसे expain करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, सर्च केल्यावर बघा J.R.D.TATA यांचा जन्म 9 जुलै महिन्यात झाला आहे (on GS) आणि कुठल्याही टाटा फॅमिली चा 21 मार्च या date laजन्म झालेला नाही, आणि जो काय सन आहे पारसी, हा अभिनेता पारसी आहे का? पारसी नाव ठेवतो म्हणे , हिंदू संस्कृती सोडून पारसी नाव ठेवलं ते गर्वान सांगायचं, भूमिका करणार नाही हे बोलणार पण नाव काय बदलणार नाही, वाह काय बात आहे...
तुमचे बरेच विषय आवडतात छान विषय हाताळता ....पण सतत सिक्स मारायचा प्रयत्न केला कि प्लेअर आऊट होतो हो . तसच काहीसं ह्या विषयाचं होतंय . राहूदेना कशाला. 'गड़े मुर्दे को उखाड़ रहीं हो गायत्री जी '
Good explanation....ma'am great 👍👍......, मुलाच नाव काय ठेवावे..... हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि हे नाव मुस्लिम .. ते नाव हिंदू ... ते पारसी .... ते जैन ........ हे ठरवणारे आपण कोण आहोत...., नावात काय असत.....कर्तृत्व बघाव...., आणि चिन्मय सर ला एक विनंती तुम्ही महाराजांचे...रोल केले आहेत ....म्हणजे... तुम्ही महाराज जगला आहात.... अस म्हणतात की एकदा कलाकार महापुरुषांच्या भूमिकेत गेला की...तो...पूर्णता ते पात्र जगतो...., मग तुम्ही तर महाराज साकारले आहेत.....त्यामुळे तुमचा कडून पळपुटे पणाची अपेक्षा नाही ......सर...., आपले..महाराज लढ्यला शिकवतात......, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही बदलावा....मीडिया समोर येऊन जे काय ट्रोल मंडळी आहेत त्यांना ठणकावून सांगितल पाहिजे.........., एवढीच अपेक्षा ....., #जागृत नागरिक जय भारत .....
I want to meet u ma'am I like all ur videos very much, the videos u have made about wedding, about bride are really nice, it changed my mind, no wasteful spending, no wasteful fashion in wedding. If we preserve the culture, it will continue from generation to generation ....❤❤
The most convincing actor in Chatrapati Shivaji Maharaj's role is Chandrakant Mandare from Bhalji' Pendharkar's films on Chatrapati Shivaji's films. After that it is Chinmay Mandlekar. Sharad Kelkar only looked good in the Chatrapati's attire. Nothing more
Tula chandrakant mandare❤ evdhe sundar kalakar houn gele tyan che naav gheta ale nahi ka? Sharad ani chimney 🙄 to kon lagun gela. Junya kalakar yana tum chi pidhi visarat chali ahe he doordev ch mhnave lagel
Nav hi personal decision ahe pan te maharajanchya bhumiket nahi shobhat, na physics madhe mehnat nahi acting hi te itkahi chan nahi karat. te chaltay fakt lok maharajanbaddal bhavnik mhanun baghtayt te villian chi bhumika changli kartat tyanna vadalwat pasun baghtoy. tyanni bitta chi bhumika pan changli keli hoti
CHINMAY MANDLEKAR NAI GAYATRi.... Sambhaji maharah show on zee marathi in that who played Chatrapati shivaji maharaj role.....And then compare....Chinmay mandlekar just filmy acting
Agadi barobar aahe tyanni jo serial madhe abhinay Kela aahe tyala kuthehi tod nahi Khoop kholvar rujavali aahe tyanni ti bhumika lakho Marathi manamadhe Jay shivray🚩🚩🚩
Jehangir he parsi naav ahe je Persian culture cha hissa ahe..nantr persia var islam cha kabza zala ani tyanni siddha jehangir naav adopt kela but jehangir naav Islam chi property nhi ahe....ani mughal emipe var suddha persian prabhav hota mhanun tyanni salim la jehangir padvi dili....
अतिशय योग्य मत मांडलस तू ताई. जर त्याचा जन्म ती भूमिका करायच्याही आधी झाला असेल तर नाव ठेवणाऱ्या लोकांना वेडंच म्हणावं लागेल. काहीही कारण नसताना hate करणं अयोग्य आहे. आणि त्यांच्या मुलाचं नाव काय असावं हा पूर्णतः त्यांचाच प्रश्न आहे. एका उत्कृष्ट अभिनेत्याला अश्या कारणावरून hate करणं मलाही पटत नाही. JRD Tata हे एक महान व्यक्ती होते. त्यांचं नाव देनं चूक नाही.
Nako Karu mhna Maharajanch Kam, Ata balach Jamshed Tata cha vapar kartoy, tyachavarunach thevaych hot tr Jamshed Thevaych, Jahangir cha Kay sambandh Jamshed Tata shi
@anchorgayatri इंदिरा गांधींचा नवरा फिरोज पारसी तरीही बीजेपीचे अंधभक्त मुस्लिम म्हणून troll करतात मग याच्या मुलाचं नाव जहांगीर याला troll kel तर कुठ बिघडल तसा ही चिन्मय हा पाळीव कुत्रा च bjp चां यालाच म्हणतात taste u r own medicine 😂😂😂

Deepali नाव आल म्हणून दिवे नाहीत लागत....., शिक्षण किती गरजेच आहे.... हे समजल........, खुलेआम लुटणाऱ्या नेत्या विरोधात बोलायला यांच्या मध्ये हिंमत नाही...., एकदा असा कलाकार सापडला की...लगेच त्या नेत्यांचा राग...... अशा..शांत गरीब कलाकारवरती निघतो...., शोकांतिका आहे...देशाची.....,
@@manishpurbuj5723तेच तर ना जहांगीरच नाव टाटाच्या नावावर ठेवलं म्हणतोय आणि पारशी नववर्ष दिन या दोन गोष्टीचा काय संबंध... जुळवाजुळव करून स्पष्टीकरण देत बसला आहे...
There are few issues which Gayatri should have considered. 1> actors always point here & there when they get caught, example kareena Kapoor. If Chinmay loves maharaja then straight away keep name Shivaji or something similar. There are Mughals with the name Mahangr 2> about personal life. There is a reason that introvert like me do not make videos because I just cant face public. Actor is always on the screen, so in front of the people. It's super foolish to think actor has a personal life. 3> I personally know a personal who was born on same navroj day & he was named Rustum. So there were alternatives. Just think once before people in the public life name their children. 4> No one calls Navroj as jamshedi navroj. I know many parsis, No need to add name jamshedi to justify the name.
Mula chya navavarun troll karne khup chukiche ahe because aai vadilana aple mul khup javalche aste. Pan Shivrayanchi bhumika sodun te upkarach kartil amchyavar. Kadachit tula avdat asel to but Chandrakant Mandhare, Amol Kolhe, Shantanu Moghe na pahilyavar haa zabardasti ne bina maneche ani ghasa baslele Chatrapati pahane asahya ahe.
Maharaj he konchaya bhumike mule mothe nahit ani hya trolling jar uttar me maharajanchi bhumika karnar nahi tar thik ahe na naka karu ani jevha tumhi as a public figure swatala represent krta tevha lok mostly tumhala ch follow karat astat prashn ha nav thevnyacha mulich nahi pan jya prakare tyachi wife ani te trolling la samore gele tyacha ahe
Chinmay mandlekar has created publicity stunt by creating such video. ha video na करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिका केल्या नाहीत तर कोणीही विचारणार नाही काय झाला म्हणुन. उगाच video करून परत limelight मध्ये येणं ह्याला publicity stunt म्हणावं लागेल
@@anchorgayatri No hard feelings mam...I said what I felt..I love ur content and I follow ur channel..not gonna unsubscribe...gonna stay on ur channel for a long... apologies if I hurt ur feelings ..
अरे तुम्ही बडव्यांनी कितीही एकमेकांची सारवासारव केली ना, तरी तुमच खर रुप तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये गेल्याशिवाय कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठी भाषा, मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व याच्याशी तुम्हाला काडीमात्र देणंघेणं नाही पण हि सगळी तुमची victim card .असो... दिवस बदलतेत.
I don’t think that this is the RIGHT STATEMENT to make ❌ Trollers have NO IDENTITY NO FACE NO ETHICS NO PRINCIPLES NO BACKGROUND They can be anyone ! Let’s just not jump into the inclusion and make such bold statements Brother !✅
@@anchorgayatri@anchorgayatri इंदिरा गांधींचा नवरा फिरोज पारसी तरीही बीजेपीचे अंधभक्त मुस्लिम म्हणून troll करतात मग याच्या मुलाचं नाव जहांगीर याला troll kel तर कुठ बिघडल तसा ही चिन्मय हा पाळीव कुत्रा च bjp चां यालाच म्हणतात taste u r own medicine 😂😂😂
Ye Bai Tula Chinmay Ani Sharad sodun dusre naave mahit nahi ka? Chandrakant mandhare sodun konich ajun Shivaji Maharajnache changli bhoomika karu shakle nahi. Biased video ahe hicha
तू दिगपाल लांजेकर बद्दल म्हणते आहे तर youtube ला विडिओ बघ डॉ अमोल कोल्हे यांची त्यांनी माफी मागितली... त्याआधी अमोल कोल्हे यांनी video बनवला होता social media वर त्यानंतर लांजेकर यांनी सारवासराव करत video बनवला आहे
चिन्मय यांची personality कुठे मॅच होतेय....छत्रपती शिवाजीराजे यांच्याशी...
Fakt Amol kolhe ani Sharad kelkar सगळ्यात भारी होते
मॅडम हळुहळू रंग बदलु लागलेत अन्सबस्क्राईब करायची वेळ आलेली आहे
Right.. secular chu nko ahet aplya la .sale Amala chu bnvt ale ahet he tyala chanmya la changl nav sapdl nhi ka kont je ya culture shi julalel asel...
नाही भूमिका केली तरी चालेल .... एखाद्या नवीन कलाकाराला संधी मिळेल. .... माज नाही चालणार महाराष्ट्रात..
दिवंगत डॉ चंद्रकांत मांडरे
ह्यांनी वठवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
एकच नंबर होती
त्यानंतर शरद केळकर.
नको करुस चल फूट 😂😂😂😂😂😂
नको करुस रे ... भूमिका...
तू काय एकटा नाय....
धन्य झालो आम्ही... तू भूमिका सोडलीस त्यामुळे...🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनु मोघे , शरद केळकर शोभून दिसतात चिन्मय मांडलेकर अजिबात शोभत नाही महाराजंच्या भूमिकेत
आपलीच लोकं आपला धर्म बुडवणार. बाहेरच्या अतिक्रमणाची काही गरज नाही.
कोणाच काहीही मत असो,
पण हे माझ वयक्तिक मत आहे,
आपण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्म घेतला आहे.
त्यांचे थोड फार आदर्श आपल्या मनात असायला हवेत.
किमान जनाची राहूदे मनाची तरी लाज बाळगली पाहिजे होती.
J R D टाटा च्या नावापेक्षा आपल्या छत्रपतींच्या एका मावळ्यांचे नाव जरी ठेवलं असते तर अभिमान वाटला असता.
ज्यांचे रोल करून चिन्मय मोठा झाला.
असो शेवटी कलियुग काय बोलणार.
चिन्मय मांडलेकर ला मी गेली 10 वर्षे फॉलो करतो त्याच्या लोकसत्तामध्ये प्रत्येक रविवारी येणाऱ्या लेखांच्या मधून... तो एक अप्रतिम अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक आहे यामध्ये मला वाटतंय कुणाला शंका नसावी... राहता राहिली गोष्ट त्यांना आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं... यासाठी त्यांन यादीच खुलासा केला आहे चला हवा येऊ द्या या मंचावरून.... तो कोणतीही जात पात मानत नाही आणि त्याला जहांगीर हा आवाज खूप सुरेख वाटतो.... आणि अर्थात आपले मूलभूत हक्क आहेत की आपण आपल्या मुलांची नावं काय ठेवावीत.... मला वाटते चिन्मयने सुद्धा आणि इतरांनी सुद्धा अशा गोष्टींना वाव न देता चिन्मय मध्ये असलेल्या कलागुणांचा आदर करावा आणि त्याचा मानसन्मान वाढवावा यातच आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लक्षणाची झालर दिसून येईल
बरं झालं त्याने ही महाराजांची भूमिका सोडली आहे. तो कोण्याही अँगलने वाटत नाही.
ताई तुम्ही भालजी पेंढारकर यांच नाव घ्यायला पाहिजे होत तुम्ही त्यांच काम पाहू शकता..
I haven’t seen his work yet, but will surely check him out 😊
@@anchorgayatri you must watch it then you will like it.👍
Mam sorry about this comment but , Neha मांडलेकर यांनी जसे expain करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, सर्च केल्यावर बघा J.R.D.TATA यांचा जन्म 9 जुलै महिन्यात झाला आहे (on GS) आणि कुठल्याही टाटा फॅमिली चा 21 मार्च या date laजन्म झालेला नाही, आणि जो काय सन आहे पारसी, हा अभिनेता पारसी आहे का? पारसी नाव ठेवतो म्हणे , हिंदू संस्कृती सोडून पारसी नाव ठेवलं ते गर्वान सांगायचं, भूमिका करणार नाही हे बोलणार पण नाव काय बदलणार नाही, वाह काय बात आहे...
👍
agree
महाराजांची भूमिका करतो म्हणजे काय उपकार करतो काय? काय तर म्हणे मी महाराजांची भूमिका करणार नाही वाह रे वाह? चल निघ इथून
Mg to ky Muslim aahe ka tasa naav thevayla
तुमचे बरेच विषय आवडतात
छान विषय हाताळता ....पण सतत
सिक्स मारायचा प्रयत्न केला कि
प्लेअर आऊट होतो हो .
तसच काहीसं ह्या विषयाचं होतंय .
राहूदेना कशाला.
'गड़े मुर्दे को उखाड़ रहीं हो गायत्री जी '
कुणाच्या रुपावरुनही किंवा एखाद्याला व्यंग असल्यास त्यावरुन त्या व्यक्तीला नांव ठेवण्याचा पण कुणाला अधिकार नाहि, मानवतेला शोभणारंही नाहि
Good explanation....ma'am great 👍👍......,
मुलाच नाव काय ठेवावे..... हा ज्याचा त्याचा प्रश्न
आणि
हे नाव मुस्लिम ..
ते नाव हिंदू ...
ते पारसी ....
ते जैन ........
हे ठरवणारे आपण कोण आहोत....,
नावात काय असत.....कर्तृत्व बघाव....,
आणि
चिन्मय सर ला एक विनंती तुम्ही महाराजांचे...रोल केले आहेत ....म्हणजे...
तुम्ही महाराज जगला आहात....
अस म्हणतात की एकदा कलाकार महापुरुषांच्या भूमिकेत गेला की...तो...पूर्णता ते पात्र जगतो....,
मग तुम्ही तर महाराज साकारले आहेत.....त्यामुळे तुमचा कडून पळपुटे पणाची अपेक्षा नाही ......सर....,
आपले..महाराज लढ्यला शिकवतात......,
त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही बदलावा....मीडिया समोर येऊन जे काय ट्रोल मंडळी आहेत त्यांना ठणकावून सांगितल पाहिजे..........,
एवढीच अपेक्षा .....,
#जागृत नागरिक
जय भारत .....
नाही, चिन्मय असे करू नका, महाराजांचा रोल करत रहा तुमी खरोखर शिवाजी महाराज वाटता.
I think Amol kolhe also convincing actor for Shivaji maharaj act
I want to meet u ma'am
I like all ur videos very much, the videos u have made about wedding, about bride are really nice, it changed my mind, no wasteful spending, no wasteful fashion in wedding. If we preserve the culture, it will continue from generation to generation ....❤❤
The most convincing actor in Chatrapati Shivaji Maharaj's role is Chandrakant Mandare from Bhalji' Pendharkar's films on Chatrapati Shivaji's films.
After that it is Chinmay Mandlekar.
Sharad Kelkar only looked good in the Chatrapati's attire.
Nothing more
Amol Kolhe laughing in corner
Barobar bolat tumhi. Evdhe sundar kalakar chandrakant mandare ❤🙏🙏🙏🙏 houn gele he kase visratat 🤔🙄, yana fakat navin hero ch aathvatat 🙄
Ever seen swarajrakshak sambhaji serial from zee marathi . The actor who played shivaji maharaj is absolute to look
Tula chandrakant mandare❤ evdhe sundar kalakar houn gele tyan che naav gheta ale nahi ka? Sharad ani chimney 🙄 to kon lagun gela. Junya kalakar yana tum chi pidhi visarat chali ahe he doordev ch mhnave lagel
Don't like your podcast now. Unsubscribe
Nav hi personal decision ahe pan te maharajanchya bhumiket nahi shobhat, na physics madhe mehnat nahi acting hi te itkahi chan nahi karat. te chaltay fakt lok maharajanbaddal bhavnik mhanun baghtayt
te villian chi bhumika changli kartat tyanna vadalwat pasun baghtoy. tyanni bitta chi bhumika pan changli keli hoti
CHINMAY MANDLEKAR NAI GAYATRi.... Sambhaji maharah show on zee marathi in that who played Chatrapati shivaji maharaj role.....And then compare....Chinmay mandlekar just filmy acting
Agadi barobar aahe tyanni jo serial madhe abhinay Kela aahe tyala kuthehi tod nahi
Khoop kholvar rujavali aahe tyanni ti bhumika lakho Marathi manamadhe Jay shivray🚩🚩🚩
Karach tyani khup chan bhumika keli aahe maharajanchi. Maharaj aathavale ki mazyasamor tech yetat
Vatanarach ,Amol kolhe changale sakartat maharaj.
दीदी तुम्ही अमोल कोल्हेंना विसरलात????
..... Sophisticated sicular....
Jehangir he parsi naav ahe je Persian culture cha hissa ahe..nantr persia var islam cha kabza zala ani tyanni siddha jehangir naav adopt kela but jehangir naav Islam chi property nhi ahe....ani mughal emipe var suddha persian prabhav hota mhanun tyanni salim la jehangir padvi dili....
अतिशय योग्य मत मांडलस तू ताई. जर त्याचा जन्म ती भूमिका करायच्याही आधी झाला असेल तर नाव ठेवणाऱ्या लोकांना वेडंच म्हणावं लागेल. काहीही कारण नसताना hate करणं अयोग्य आहे. आणि त्यांच्या मुलाचं नाव काय असावं हा पूर्णतः त्यांचाच प्रश्न आहे. एका उत्कृष्ट अभिनेत्याला अश्या कारणावरून hate करणं मलाही पटत नाही. JRD Tata हे एक महान व्यक्ती होते. त्यांचं नाव देनं चूक नाही.
Nako Karu mhna Maharajanch Kam,
Ata balach Jamshed Tata cha vapar kartoy, tyachavarunach thevaych hot tr Jamshed Thevaych, Jahangir cha Kay sambandh Jamshed Tata shi
Don’t you think they have all the rights to do so ? 🙏🏻
@anchorgayatri
इंदिरा गांधींचा नवरा फिरोज पारसी
तरीही बीजेपीचे अंधभक्त मुस्लिम म्हणून troll करतात
मग याच्या मुलाचं नाव जहांगीर याला troll kel तर कुठ बिघडल तसा ही चिन्मय हा पाळीव कुत्रा च bjp चां यालाच म्हणतात taste u r own medicine 😂😂😂

Deepali नाव आल म्हणून दिवे नाहीत लागत.....,
शिक्षण किती गरजेच आहे.... हे समजल........,
खुलेआम लुटणाऱ्या नेत्या विरोधात बोलायला यांच्या मध्ये हिंमत नाही....,
एकदा असा कलाकार सापडला की...लगेच त्या नेत्यांचा राग...... अशा..शांत गरीब कलाकारवरती निघतो....,
शोकांतिका आहे...देशाची.....,
Unsubscribe......
29 July दाखवत आहे google ला JRD TATA यांचा जन्म... Research नीट कर एकदा
Jamshedi naoroz kadhi asta te pn bgh vedya😂
@@manishpurbuj5723तेच तर ना जहांगीरच नाव टाटाच्या नावावर ठेवलं म्हणतोय आणि पारशी नववर्ष दिन या दोन गोष्टीचा काय संबंध... जुळवाजुळव करून स्पष्टीकरण देत बसला आहे...
Hela Laaj pan vatali nahi hey naav thevtana.
There are few issues which Gayatri should have considered.
1> actors always point here & there when they get caught, example kareena Kapoor. If Chinmay loves maharaja then straight away keep name Shivaji or something similar. There are Mughals with the name Mahangr
2> about personal life. There is a reason that introvert like me do not make videos because I just cant face public. Actor is always on the screen, so in front of the people. It's super foolish to think actor has a personal life.
3> I personally know a personal who was born on same navroj day & he was named Rustum. So there were alternatives. Just think once before people in the public life name their children.
4> No one calls Navroj as jamshedi navroj. I know many parsis, No need to add name jamshedi to justify the name.
No 1. Amol K.
Pan maharajanchi bhunika karnar nahi? Ka, maharajanchya bhumika mulala ladadhnyach bal detil ki jahangirichi jhagirdari jijaunche balkadu?
Mula chya navavarun troll karne khup chukiche ahe because aai vadilana aple mul khup javalche aste. Pan Shivrayanchi bhumika sodun te upkarach kartil amchyavar. Kadachit tula avdat asel to but Chandrakant Mandhare, Amol Kolhe, Shantanu Moghe na pahilyavar haa zabardasti ne bina maneche ani ghasa baslele Chatrapati pahane asahya ahe.
Maharaj he konchaya bhumike mule mothe nahit ani hya trolling jar uttar me maharajanchi bhumika karnar nahi tar thik ahe na naka karu ani jevha tumhi as a public figure swatala represent krta tevha lok mostly tumhala ch follow karat astat prashn ha nav thevnyacha mulich nahi pan jya prakare tyachi wife ani te trolling la samore gele tyacha ahe
madam tumchi sarvasarv nahi patli, ani mr.chinmay he shivaji maharajan var upkar karta nahi ahet
Chinmay mandlekar has created publicity stunt by creating such video. ha video na करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिका केल्या नाहीत तर कोणीही विचारणार नाही काय झाला म्हणुन. उगाच video करून परत limelight मध्ये येणं ह्याला publicity stunt म्हणावं लागेल
Chal 👎👎👎👎👎
bhushan pradhan ni sudha khup sunder bajawali hoti bhumika
Hya lokana shivaji maharajnchya bhoomika kelya ki ase vatate ki apan dev zhaloy. Lok jage zhalet ata asli ther chalu nahi denar
Maharajanchya bhumiket fakt Amol kolheych shobhun distat.....
Brahman anchor supporting Brahman actor 😂😂😂
कीव येते मला तुमच्या बुद्धिमत्तेची !!!!
@@anchorgayatri No hard feelings mam...I said what I felt..I love ur content and I follow ur channel..not gonna unsubscribe...gonna stay on ur channel for a long... apologies if I hurt ur feelings ..
@@anchorgayatritaai ashyanchya tonndi lagu Nako gatar ahet he lok
अरे तुम्ही बडव्यांनी कितीही एकमेकांची सारवासारव केली ना, तरी तुमच खर रुप तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये गेल्याशिवाय कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठी भाषा, मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व याच्याशी तुम्हाला काडीमात्र देणंघेणं नाही पण हि सगळी तुमची victim card .असो... दिवस बदलतेत.
❤❤❤
४० पैसे घेऊन ट्रोल करणारे BJP चे कार्यकर्ते..
I don’t think that this is the RIGHT STATEMENT to make ❌
Trollers have NO IDENTITY NO FACE NO ETHICS NO PRINCIPLES NO BACKGROUND
They can be anyone !
Let’s just not jump into the inclusion and make such bold statements Brother !✅
@@anchorgayatri@anchorgayatri
इंदिरा गांधींचा नवरा फिरोज पारसी
तरीही बीजेपीचे अंधभक्त मुस्लिम म्हणून troll करतात
मग याच्या मुलाचं नाव जहांगीर याला troll kel तर कुठ बिघडल तसा ही चिन्मय हा पाळीव कुत्रा च bjp चां यालाच म्हणतात taste u r own medicine 😂😂😂
@@anchorgayatri Depends on you ! how you can choose true critic ! and then you can disccussion with liberty
Ye Bai Tula Chinmay Ani Sharad sodun dusre naave mahit nahi ka? Chandrakant mandhare sodun konich ajun Shivaji Maharajnache changli bhoomika karu shakle nahi. Biased video ahe hicha
तू दिगपाल लांजेकर बद्दल म्हणते आहे तर youtube ला विडिओ बघ डॉ अमोल कोल्हे यांची त्यांनी माफी मागितली... त्याआधी अमोल कोल्हे यांनी video बनवला होता social media वर त्यानंतर लांजेकर यांनी सारवासराव करत video बनवला आहे
Nako Karu tuji layki nahi
महाराज म्हणून सोबत नव्हता.