या साईड इफेक्ट्स पासून सावधान | Dr. Dhananjay Kelkar | EP 2/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • कोरोनाकाळात लोकांनी रेमडेसिवीर सारखी अनेक औषध घेतली. त्याचे दुष्परीणाम काय होतील? झिंक घेतल्याने म्युकर माइकोसिस लोकांमध्ये वाढला? रेमडेसिवीर पुढील लाटेत प्रभावी ठरणार नाही? लोक आरोग्य सांभाळायचं सोडून औषधांच्या मागे का लागलेत? जे घाबरले त्यांनाच कोरोनाचा धोका निर्माण झाला? वैद्यकीय व्यवसायाची गेलेली प्रतिष्ठा परत आणण्याची संधी डॉक्टरांनीच घालवली? आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीचे ३ उत्तम उपाय कोणते?
    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांची खास मुलाखत. भाग २

ความคิดเห็น • 176