आय.टी. मध्ये 'हे' काम करणाऱ्यांना भविष्य नाही | Anand Deshpande | EP 2/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • AI मुळे नोकऱ्या जाणार का? असे कोणते जॉब्स आहेत जे मशीन करू शकणार नाहीतर? पुढील दशकात नोकरी टिकवायची असेल तर काय करायला हवं? पुढील दशकात कोणत्या नवीन संधी उपलब्ध असतील? लहान मुलांनी कोडिंग शिकावं हा अट्टाहास किती योग्य? वर्क फ्रॉम होम मुळे ग्रामीण मुलांना संधी? उद्योजक होणे ही काळाची गरज की मजबुरी? कोणती कौशल्य युवकांकडे असायलाच हवीत?
    पर्सिस्टंट सिस्टिम्सचे एम. डी. आनंद देशपांडे यांची यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २
    स्टोरीटेल लिंक - www.storytel.com/marathi

ความคิดเห็น • 497