हाके दादा आणि banai ताई तुम्ही दोघे एक आदर्श जोडी आहात. शिक्षण कमी असले तरी तुमच्याकडे संस्कार आहेत. तुमची ekatra जेवण पद्धत खुप आवडली. तुम्ही म्हणता धनगरी जिवन पण आम्ही पाहतो ते आहे शेतकरी जिवन. तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा.
मस्त पैकी भजी बनवणार हे सांगायची गरजच नाही बाणाई बनवणार म्हणजे मस्तच होणार ! एकच नंबर ! आणि भाकरी तर नेहमीप्रमाणेच दणकट एका भाकरीत पोट गच्च ! सुखी रहा !
सिदू भाऊ असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा आम्ही तुमचे खूप जुने सबस्क्राईबर आहे. तुमच्या व्हिडिओ क्लिपची वाट बघत असतो. यावेळी मिरची भजी तळण्याची रेसिपी आवडली.
सिदू दादा आणि बाणाई अजून काही दिवस हिरवा चारा आहे तोपर्यंत गावाला रहा. बिराजी आणि सुला वर पण खूप कामाची जबाबदारी आहे. तुम्ही दोघे असल्यावर तेव्हडाच आधार. आधार.
चुकतो तोच माणूस असतो बाणाई सिद्धू आता तुम्हाला कोकणात मी गावाला गेल गीता घरी सगळे व्यवस्थित असतं कोकणात गेल्यावर तुमची खूप आभाळ होते आणि खूप कष्ट करावे लागतात तरी तुम्ही जाताना आनंदाने जाता तिकडे आठ महिने किती रमून जातात तुमचं जीवन म्हणजे खरच खूप कष्टमय आहे धन्यवाद तुमच्या कोकणातील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा निर्विघ्न पार पडू देत सिद्धू बाळा काळजी घ्या
सिद्धू भाऊ आणि बाणाई सर्व जीवनाचे तत्वज्ञान सांगता तुमच्या भाषेतून. खरोखर दोघेही ग्रेट आहात. मायाळू आहात दुसऱ्याप्रति आपुलकी असते तुमच्या कडे. वहिनी अन्नपूर्णा आहेतच पण घरातील सर्व मंडळी ही आदरयुक्त आहेत. 🙏🙏🙏सागर व्हिडियोत दिसला कि बर वाटते. जय श्रीराम. 🚩🚩
लवकरच तुमचे पाच लाख subscriber पूर्ण होवोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना वहीनी आणि दादा तुम्ही दोघ मला खुप आवडतात तुमचे video बघितले की जीवनात कोणतिही तक्रार कराविशी वाटत नाहि
तुम्हाला बदलायची काहीच गरज नाही. जसेच्या तसे असेल तसे बोला तुम्हाला बाहेरून शिकायची काही गरज नाही. आम्ही तुमच्या कडून रोज धडे घेत आहोत. तुम्ही आम्हाला शिकवत हात. तेव्हा माया हीच श्रेष्ठ आहे. आणि ती तुमच्यावर आहे आमची. आनंदी रहा तुमच अख्ख कुटुंब मायाळू आहे. धन्यवाद 🙏👌🫡
बानाई ताईंची रेसिपी बनवण्याची पद्धत खूपच छान असते, स्वच्छ आणि नीटनेटक असत सगळं,
@@RohiniArgade-s1o 👌👍
🙏🏻
खरच खूप भारी वाटत खूप माणूसकी बघायला मिळते
हाके दादा आणि banai ताई
तुम्ही दोघे एक आदर्श जोडी आहात. शिक्षण कमी असले तरी तुमच्याकडे संस्कार आहेत. तुमची ekatra जेवण पद्धत खुप आवडली. तुम्ही म्हणता धनगरी जिवन पण आम्ही पाहतो ते आहे शेतकरी जिवन. तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा.
हाके दादा आणि बाना बाई तूमची जोडी खुप छान आहे सुखात आणि दुःखात हमेशा सोबत राहता❤❤❤
दिवाळी ला हार बनवा पाच तोळ्याचा खुप गुणी आणि मेहनती आहे बानाई खरी लक्ष्मी आहे बानाई भाऊ तुमची 😍
बाणा ई साक्षात अन्नपूर्णा आहे
Khuapch Chan aahe Mirchi Bhaje Recipe Banayi Khuap Sundar❤❤❤❤❤❤
धनगर समाज हा निसर्गाशी जोडलेला आहे. तुमच्या जीवनात तत्त्वज्ञान आहे. तुम्ही आहात तसेच रहा. व्हिडिओ एक नंबर!!❤🙌👌👌
खुप छान 👌 मीरचीभजी तूमच्या कुटुंबात कंटाळा या शब्दाला थाराच नाही
🎉🙏👍
खूप सुंदर व्हिडिओ बनवतात दादा तुम्ही असेच व्हिडिओ नव नवीन बनवा
बाणाई ताईंच्या तवाभर भाकरी व मिरची भजी लाजवाब ....
मस्त पैकी भजी बनवणार हे सांगायची गरजच नाही बाणाई बनवणार म्हणजे मस्तच होणार ! एकच नंबर ! आणि भाकरी तर नेहमीप्रमाणेच दणकट एका भाकरीत पोट गच्च ! सुखी रहा !
खुप छान रेसिपी करता तुम्ही ताई
सिदू भाऊ असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा आम्ही तुमचे खूप जुने सबस्क्राईबर आहे. तुमच्या व्हिडिओ क्लिपची वाट बघत असतो. यावेळी मिरची भजी तळण्याची रेसिपी आवडली.
Nice conversation 👌
Khup chan mirchi bhaji😊😊😊
वहिनी खूप छान मिरच्या तळून खायला दिल्या भाकरी मस्तच तुमची साधी बोली भाषा जशी आहे. तशी आम्हाला खुप आवडते त्यातच प्रेमळपणा जाणवतो video खूप छान वाटला 🙏👍👍
सिदू दादा आणि बाणाई अजून काही दिवस हिरवा चारा आहे तोपर्यंत गावाला रहा. बिराजी आणि सुला वर पण खूप कामाची जबाबदारी आहे. तुम्ही दोघे असल्यावर तेव्हडाच आधार. आधार.
Khup chan बाणाई ताई mirchi bhaji मस्त
छान मर्ची भजे मस्त झाले आहेत वाटतंय
एकच नंबर फाँमिल आहे खूप मनापासून आवडते
मिरची भजी एकच नंबर 👌👌👌
बिराजी भाऊ सर्व मुलांवर व कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाबदार व्यक्तीमत्व आहेत कुटुंबातील सर्वात हुशार आहेत
बानाई तु तुझी भाषा आहे. तीच बोलत जा. आम्हाला पण तीच ऐकायला आवडते❤
सिध्दु दादा व्हिडीओ 1 च नंबर आहे
🙏🏻
दादा चे व्हिडिओ म्हणजे मनाला दिलासे देणारे आणि आधारित जीवनशैली वरून असतात त्यामुळे बघायला आणि ऐकायला एक वेगळीच मजा असते
जय मल्हार बाळुमाच्या नावाने चांगभलं
khupch chhan tumchya family kantala ha mahitch nahi lovely n LOVING family.
खुपच छान व्हिडीओ दादा
Nice video,, भाजी एकच नंबर झाल्या 👌👌👌👍👍👍💐💐💐❤️❤️❤️❤️🍫🍫🍫🍫
हारावर भाजलेली प्रत्येक वस्तू फारच छान लागते.
बाणाई मिरची भजी मस्त गरम गरम खायला येतो
खूपच छान विचार.
जय श्रीराम, बाणाईने मिरचीची भजी ,भाकरी छानच बनवल्यान!!
❤मला भजे आवडत नाही पण मिरचीचे भजे लय चवीने खातो मिरचीचे भजे पाहुन तोंडाला पाणीच आले❤
Banahai tahi aani dada resipy khup changlihay
येक नंबर व्हिडिओ आजचा❤❤
अहो बाणाई ताई तुमची बोलीभाषा हि एक संपत्ती आहे... 😇
बाणाई ने मेंढपाळ व्यवसाय करत करत एखादा धाबा टाकला तर खुप च छान चालेल मिरची भजी रेसिपी ताईने छान सांगितली
खुपच छान बनवली मिरची भजी
माझी आवडती मिरचीची भाजी, बाणाई तुम्ही आहात तश्या आम्हाला आवडता 😊सिद्दू भाऊ पण खूप छान बोलतात, खुप माहिती आहेत त्यांना
छान मिरची भजी
Mastach bet.
चुकतो तोच माणूस असतो बाणाई सिद्धू आता तुम्हाला कोकणात मी गावाला गेल गीता घरी सगळे व्यवस्थित असतं कोकणात गेल्यावर तुमची खूप आभाळ होते आणि खूप कष्ट करावे लागतात तरी तुम्ही जाताना आनंदाने जाता तिकडे आठ महिने किती रमून जातात तुमचं जीवन म्हणजे खरच खूप कष्टमय आहे धन्यवाद तुमच्या कोकणातील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा निर्विघ्न पार पडू देत सिद्धू बाळा काळजी घ्या
खूप छान👌👌👍
खूप छान मिरची भजी
खुप सहजता आहे
थोडक्यात पण सुंदर रेसिपी भजी 👍
मस्तच हिरवीगार मिरची
Khup chan❤
मस्त 👌👌
Aaj banai Waheenini mirchi bhajicha chhan bet kela video khup chhan vatala baghyala maja aali
बानाई लईच समजदार आहे , हूशार आहे खरचं दोघंही कौतुकास्पद आहेत 😊😊😊🙏👍👍👍👍👍👌🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार खूप छान विचार.
सिद्धू भाऊ आणि बाणाई सर्व जीवनाचे तत्वज्ञान सांगता तुमच्या भाषेतून. खरोखर दोघेही ग्रेट आहात. मायाळू आहात दुसऱ्याप्रति आपुलकी असते तुमच्या कडे. वहिनी अन्नपूर्णा आहेतच पण घरातील सर्व मंडळी ही आदरयुक्त आहेत. 🙏🙏🙏सागर व्हिडियोत दिसला कि बर वाटते. जय श्रीराम. 🚩🚩
खूप च छान 😊तोंडाला पाणी आले रेसिपी पाहून
मिरची भजी खूपच छानआता तुम्ही वाड्याला जाण्याचे आतुरता व्हिडिओची
1 no bhaje zale ❤❤❤😊😊😊😊😊
माया असली पाहिजे हेच खऱ
Bhari khup mast garam garam aaj aai cha hatacha bhakrichi aathvn aali, tumi khup nashibvan aahat gavakdch jivan ak no.
खूप छान कुटुंब मला खूप आवडते❤❤
हाय वहिनी नमस्कार खुप छान आजचा बेत अगदी एकच नंबर
जय हरी माऊली❤❤❤
खुप छान झाले भाजी वहीनी
लवकरच तुमचे पाच लाख subscriber पूर्ण होवोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना वहीनी आणि दादा तुम्ही दोघ मला खुप आवडतात तुमचे video बघितले की जीवनात कोणतिही तक्रार कराविशी वाटत नाहि
धन्यवाद 🙏🏻
खुप, सुंदर, व्हिडिओ, मी, कोल्हा पूर कर
खूप च भजी ताई 😊
बाणाई भजीएकदम भारीच
👍👍
🙏🏻👌
सुगरण बाणाईची चटकदार भजी. खा आता मस्तपैकी.
तुमच साधं राहणं ,साधी भाषाच खूप छान वाटते ,तुमचं जसं बोलणं आहे तसच राहू द्या ,आमची पण माया आहे तुमच्यावर 😊
नमस्कार... 🙏🙏🙏एकच नंबर 👌👌👌
❤ एकच नंबर मिरची भजी बनवली❤ बानाई वाडा कधी येणार आहे कोकणाला❤ लवकर या आम्ही आतुरतेने वाट बघतोय❤👌🏻👌🏻
बानाई तुमचीच भाषा बरोबर आहे आहारच त्याचें वाईट वाटून नका घेऊ सदूभाऊ आपली भाषा आपल्याला प्रिय असते मिरचीचे भजी खूपच छान एकच नंबर बानाईची र रेसीपी ❤
आता आतुरता कधी वाडा निघतोय तुमच्या जीवन शैली चे चाहते कायम ❤❤
Tumchi mule sangraam deepa he sagli khup shant ani gunee aahet. Roj nitya niyamane abhyas karat. Tyana khup changle shikshan denyacha prayant kara. ❤
Koop chan 👍
Khup chaan video astat tumche bhaau ❤
Excellent deliciouse
🙏🙏🙏🙏🙏☕☕
Shri Swami Samarth.
Banai tai gharat aso kinvha kokanat pan tumhi kashata sobat swachatahi khup karata tap,tip aani nit, netakepana khup chan.
खूप छान..👌👌
Tumachy gharachi sarav lok khup chan ahet mast vatat video bhagayala🙂🙂
मिर्ची भजी छान❤❤
दादांकडे भाकरी छान मोठी बनते
बानाई ताई च्या रेसिपी छान असतात त्यांची स्वच्छता नीटनेटका पणा बघून छान वाटते स्वच्छता तेथे लक्ष्मी
❤नवरात्र उत्सव चालु आहे या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला या सगळे❤
खूप छान
बाणाई किती सुगरण आहेस बाई..रोज तुला वेगळं वेगळं सुचते 💐💐💐🙏👍✅💯👌😊
एकदम भारी
तुम्हाला बदलायची काहीच गरज नाही. जसेच्या तसे असेल तसे बोला तुम्हाला बाहेरून शिकायची काही गरज नाही. आम्ही तुमच्या कडून रोज धडे घेत आहोत. तुम्ही आम्हाला शिकवत हात. तेव्हा माया हीच श्रेष्ठ आहे. आणि ती तुमच्यावर आहे आमची. आनंदी रहा तुमच अख्ख कुटुंब मायाळू आहे. धन्यवाद 🙏👌🫡
Banaie chya recipe madhe navinya aste 😊mirchila mith halad laun thevaychi hi naveen kalale 😊recipe nehmi pramane 😋😋👌vedeio👌👌👍👍
अगदी बरोबर बोललात दादा वहीनी माझे वडील शेतकरी आहे त असेच करायचे कवळा वाटाना दादरच्या मार्केट ला निबार व पांढरा झालेला घरी पण दिवस छान होते ❤❤🎉🎉
बाणाई ताई खूप प्रेमळ आहे प्राण्यांवर खूप प्रेम करतात
Nice video
❤❤❤❤❤एक नंबर बोललात
हारावरही म्हणाली तरी आम्हाला समजते तुझी भाषा
👌👌❤️❤️
Dadanakajai