बानाईच्या भेटीला गावातील महिला आल्या, वाड्यावरची परिस्थिती पाहून थक्क झाल्या! 🙏🥰 | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • बानाईच्या भेटीला गावातील महिला आल्या, वाड्यावरची परिस्थिती पाहून थक्क झाल्या 🙏🥰 | dhangari jivan
    sidu hake #banai #banaihake
    #dhangarijivan #siduhake #subscribers

ความคิดเห็น • 170

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 9 หลายเดือนก่อน +60

    बाणाईंचे काही काही उद्गार म्हणजे सुभाषिते वाटतात, जसे की “शिक्षण म्हणजे तिसरा डोळा” किती सुंदर विचार आहे. स्वतः अशिक्षित असूनही शिक्षणाचे महत्व त्यांना पटलेले आहे.

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 9 หลายเดือนก่อน +136

    काही ओळख वैगेरे नसताना, आपल्याला कोणी तरी आपुलकीने भेटायला येणे खूप मोठी गोस्ट आहे.. हिच आपली खरी कमाई आहे जी आपण आहे तेव्हा ही आहे आणि आपल्या नंतर ही अशीच राहणार........ खूप भारी हाके भाऊ, बाणाई ताई, आणि आलेल्या पाहुण्यांचे पण आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym 9 หลายเดือนก่อน +43

    बानाईला महाराष्ट्र ओळखतो दादा मेहंत्ती महाराष्ट्राची लेक मी सोलापूर हुन

  • @Santosh1239
    @Santosh1239 9 หลายเดือนก่อน +19

    मला अभिमान आहे आमचा धनगर समाज हा एवढा संघर्ष करत जिवन जगतोय म्हणून आम्हाला एसटी च आरक्षण हवंय 🙏🏻💛💛

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 9 หลายเดือนก่อน +55

    बानाईताईंना भेटायला कितीजण आलेत
    ताईंचा स्वभावच सगळ्याशी मिळुन मिसळुन वागण्याचा आहे
    जय बाळुमामा

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 9 หลายเดือนก่อน +21

    बाणाई चतुर आहे बोलायला, "शिक्षण हा तिसरा डोळा" हे शब्द ऐकून खूप कौतुक वाटलं। हसतमुखाने सर्वांशी बोलणं चाललं होतं, त्या सर्व जणी पण नवल करत असतील तुमच्या जीवनाचं 😊

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 14 วันที่ผ่านมา +1

    Mla Kombadi 🐔 chi Pille khup avdtat ❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 9 หลายเดือนก่อน +14

    हाके परिवार म्हणजे प्रेमाचा निर्मळ,निखळ झरा. गरीबांच्या घरचा पाहुणचार जगात कुठेही मिळत नाही.मनाची श्रिमंती ही कशातही मोजता येत नाही...जय शिवराय

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 หลายเดือนก่อน +40

    किती संवेदनशील सुसंस्कृतपणा,साधी माणसं, माणुसकीची वागणूक..जगण्याचे अध्यात्मिक बळ , साधुसंतांचा ची शिकवणी अंगीं बांधलेली माणसं.,,👌👌💐💐

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 9 หลายเดือนก่อน +30

    आपली बाणाई आशीच आहे बोलकी गोड माणसाला अपलस करणारी. 👍

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 9 หลายเดือนก่อน +40

    बाणाईचा स्वभाव बोलका आणी मनमोकऴा आहे 🙏

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 9 หลายเดือนก่อน +9

    बाणाईताई ला खूप मानुसकी आहे.प्रेमळ आहे सर्व मानसं.
    जीवनात कोण कोणाला काहीही देत नाही पण प्रेमानं बोललेलं दोन शब्द हीच खरी कमाई.
    घडीचा भरवसा नाही.
    शिक्षण तिसरा डोळा.
    किती छान वाक्ये बोलतात तुम्ही.
    सिदूभाऊ तुमची सर्वच फॅमिली खूप प्रेमळ आहे.❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 9 หลายเดือนก่อน +32

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    छान वाटल कुणी तरी तुमची दखल घेत आहेत 👌👌

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 9 หลายเดือนก่อน +24

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 9 หลายเดือนก่อน +6

    किती छान बोलली बाणाई शिक्षण हा तिसरा डोळा 👌👌👌👌❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 9 หลายเดือนก่อน +4

    खरं आहे त्या दादांचं बाणा वहिनी, कारण आमच्याकडे मुश्किल नी पाच सहाच पिल्लं देते एक कोंबडी.
    पण माऊले तुझ्या हातातच लक्ष्मी आहे. हात लावतेस त्याचंसोनं करतेस.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 9 หลายเดือนก่อน +8

    बाणाई आहेच बोलकी ना ओळख लागत तोंड गोड सर्व गोड खूप छान बायका भेटायला आल्या

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 หลายเดือนก่อน +1

    मलाही तुम्हाला खूप भेटण्याची इच्छा आहे पण केव्हा योग येईल कोण जाणे
    इतक्या कष्टा नन्तर ही आलेल्या माणसांशी किती आदर
    सागर तर किती गोड आहे तो धीट आहे छान
    त्यांच्या जवळ जाऊन कसा मस्त बसलाय
    छान छान

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 9 หลายเดือนก่อน +15

    खरंच ताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ताई मला पण तुम्हाला भेटायचे लय इच्छा आहे पण काय माहिती कधी पूर्ण होते मी पण तुमचे रोज व्हिडिओ बघते❤❤❤❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 9 หลายเดือนก่อน +17

    खरी शिकलेली आधुनिक सावित्री आहे बाणाई ताई तू.किती छान बोलते.

  • @gavraantadkaa
    @gavraantadkaa 9 หลายเดือนก่อน +16

    छान व्हिडिओ , धनगरी जीवन प्रत्येक लहान मुलांनी जाणून घेतले पाहिजे म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो, भटक्या जीवनाची ओळख होते. शाळांनी अश्या ठिकाणी सहली नेल्या पाहिजे

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 9 หลายเดือนก่อน +7

    रामराम दादा खरच तुम्ही आणि ताई नी खुप माणसं कमावली आहेत आणि हीच खरी कमाई आहे कमवलेले धन कधीच कायम रहात नाही माणुसकी आणि स्वभाव मात्र कायम राहतो

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 9 หลายเดือนก่อน +44

    एवढ्या कोंबड्या, कुत्रे घोडे, एवढे सामान, घेऊन फिरायचं एवढ्या मेंढरांची पोषण आणि सर्व जिथल्या तिथं. ❤❤

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 9 หลายเดือนก่อน +3

    किती किती मैत्रीणी भेटल्या ताई ला मी पण येणार ताई ला कधी ना कधी 😊😅ताई आहे च लय भारी 🎉🎊👍👌👌👌👌👌👌👌

  • @malini7639
    @malini7639 9 หลายเดือนก่อน +3

    बाणाई किती गोड बोलते . किती कष्टाळू आहे तरी आनंदी . सर्व असून काही बायका घरात भांडत करतात . सर्वानी बाणाईचे हे व्हिडीओ बघीतले पाहिजे .

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 9 หลายเดือนก่อน +3

    नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा बानाईताई तुमच्या परिवाराला नवीन वर्ष सुखाचे जावो जय हरी ❤😊

  • @ShubhamPatil-ch9ln
    @ShubhamPatil-ch9ln 3 หลายเดือนก่อน +1

    तुमची कॉमेडी आम्हाला खूप आवडते

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 9 หลายเดือนก่อน +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी भानाईवहिनी आहेतच आमच्या खूप हुशार मनमिळाऊ आणि सुगरण खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 หลายเดือนก่อน

    भारी एकच no. असं subscriber येणं भेटायला म्हणजे भारीच. हेच पाहिजे दुसरं काय पाहिजे.

  • @chandraghegad1879
    @chandraghegad1879 9 หลายเดือนก่อน +20

    आमच्या भागात तुमचं स्वागत आहे बानाई ताई आणि सिद्धुदादा 🎉

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 9 หลายเดือนก่อน +5

    कीती प्रेमाने बोलते बाणाई ताई 😊

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 9 หลายเดือนก่อน +2

    तुमचा बोलका स्वभाव आहे म्हणून लोकांना तुम्हाला भेटावस वाटत खूप छान राहता तूम्ही

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 9 หลายเดือนก่อน +3

    बानाई च कौतुक करावं तेवढं कमीच एकदम साधी बोलन पण अगदी साध गावरान आणि बानाई तू जशी आहे अशीच रहा खुप छान वाटत ❤❤👌👌👍👍👌👌

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 9 หลายเดือนก่อน +3

    आमचा कधी योग येतोय काय माहीत असं भेटण्याचं ❤❤❤😢😢

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 9 หลายเดือนก่อน +3

    Banai vahini khup khup kashtalu lady ahe haky dada khup nashibwan ahe 👌🥰💐🌹👏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 4 หลายเดือนก่อน

    खुप छान महीला भेटीला आले कष्टकरी माणसाला इज्जत मिळते दोन शब्द प्रेमाचे ❤

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 9 หลายเดือนก่อน +9

    जय मल्हार

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 9 หลายเดือนก่อน +1

    बाणाई. मला पण तुला भेटायला यायच आहे सिद्घुभाऊ पण छान आहेत म्हणुन तर एव्हढी लोक भेटायला येतात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 9 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम, बाणाई आलेल्या बायकांचे चांगलेच आगत स्वागत करतेय!

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 9 หลายเดือนก่อน +2

    भेटायला आल्यामुळे खूप खूप आनंद वाटला धन्यवाद

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 9 หลายเดือนก่อน +2

    बानाई ताई तुम्हाला भेटण्याची खुप ईच्छा आले कधि योग येईल काय माहीत

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 8 หลายเดือนก่อน

    Waa kitti chan manuskiche khare darshan zhale banai tai khup chan

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 9 หลายเดือนก่อน +6

    बाणाई आम्हाला पण तुम्हाला भेटायला यायचं आहे आम्ही कोल्हापूरचे आहोत आम्ही पण धनगर आहे पण तुमच्या कष्टला सलाम 🙏🏼🙏🏼

  • @NarendraSutrave
    @NarendraSutrave 9 หลายเดือนก่อน +1

    वन भोजन करिता , दिवस ठरविणे , किती माणसे , व वस्तू घेऊन येणार या करिता मोबाईल # नंबर मिळेल तर अधिक उपयोग होईल, मी सांगली मधून

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 4 หลายเดือนก่อน

    खूप छान बाणाई माणसं चांगली जोडते

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 9 หลายเดือนก่อน +3

    धन्य त्या माय माऊल्या

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 5 หลายเดือนก่อน +1

    😊😊

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 9 หลายเดือนก่อน +6

    खरोखर बाणाई तुझी ओळख असायला पाहिजे असे नाही बेटा आपल्या व्हिडिओं मुळे खूप च लोक तुम्हांला जोडले गेले आहेत बेटा. तुझी महिमाच खूप छान आहे म्हणजे तुमच्या वागण आपुलकी चे बोलणे. सगळयांना आपले केले आहे बेटा. सल्युट तुला. बाबांना, आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏, सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤

  • @pramodkokare6752
    @pramodkokare6752 9 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताई किती मस्त बोलता त्यांच्याशी आणी थोडी थोडी आगरी भाषा पण बोलताय की मानल तुम्हाला ताई 🙏🏻🙏🏻😍

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 9 หลายเดือนก่อน +5

    आमची पण भेटण्याची इच्छा आहे पण आम्ही शिखर शिंगणापूर च्या पायथ्याशी राहतो कोकणात नाही भेटू शकत पण गावाकडे आल्यावर नक्की भेटू बानाई खूप छान बोलते ❤❤🎉🎉😊

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर साईड ला कधी येणार
    इकडून ही कोकणात जायला छान आहे

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 9 หลายเดือนก่อน +8

    खूपच सुंदर ❤❤

  • @shobhapatil5853
    @shobhapatil5853 7 หลายเดือนก่อน

    बानाई ताईखुपच छान हसुन बाेलतातvery nice

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 9 หลายเดือนก่อน +12

    🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 9 หลายเดือนก่อน +9

    खुप खुप chan 🎉🎉❤❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 4 หลายเดือนก่อน

    बानाई तु छान कोकणी भाषा बोलती, बानाई तु कशातच मागे नाही, खुप छान व्हिडिओ😊❤🎉

  • @janapagere2223
    @janapagere2223 7 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 หลายเดือนก่อน +2

    बानाई तुझे व्हिडिओ च मस्त आहे छान बोलते बानाई तू❤❤

  • @manishachande6368
    @manishachande6368 9 หลายเดือนก่อน

    बाणाई किती माणुसकी आहे तुला, छान आहेत तुझे विचार

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 9 หลายเดือนก่อน

    बानाई खूप छान आहे सभाव छान आहे मला पन आवडते वावरात राहायला हे मोठे घर काही कामाचे नाही

  • @Jayalaxmikamble
    @Jayalaxmikamble 9 หลายเดือนก่อน

    Tumche video amhala khup avdtat, amhi tumche sagle videos pahilet, tumhala bhetaich asel ter kuthe bhetu shakto ? Tumcha patta pathava.

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 9 หลายเดือนก่อน

    बानाई वहिनी लय भारी मनाचा मोठेपणा हीच मोठी श्रीमंती

  • @prakashnimbalkar2683
    @prakashnimbalkar2683 9 หลายเดือนก่อน

    हिच खरी दैलत .Nahavre .Ta .Shirur .Dist .Pune
    ..

  • @RenukaPatil-bf5tl
    @RenukaPatil-bf5tl 9 หลายเดือนก่อน +13

    ताई सागर कुणाचा मुलगा आहे मला वाटायचं तुमचा मुलगा आहे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  9 หลายเดือนก่อน +3

      अर्चना

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 หลายเดือนก่อน +1

    बानाई खरच तु खुप छान आणी मस्त आहेस 👌👌🌹🌹

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 9 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान मला ही येयाचे आहे ग बेटा 😊

  • @pramilabothe4178
    @pramilabothe4178 9 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 9 หลายเดือนก่อน +1

    आयुष्याची सर्वातमोठी कमाई माणसे आणि ती तुम्ही मिळवली आहे.

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 9 หลายเดือนก่อน

    बानाई कीती गोड बोलते अस वाटत तुला भेटायला याव पन मी ईकडे रायगड मधे आहे

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne2200 9 หลายเดือนก่อน +2

    सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉🎉

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 9 หลายเดือนก่อน

    Tai la maitrini bhetaila alya, khup chhan vatla.jai Malhar

  • @shubamolekar9057
    @shubamolekar9057 9 หลายเดือนก่อน +9

    👌👌👌👌👌

  • @VandanaWaghmode-nm1rg
    @VandanaWaghmode-nm1rg หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 9 หลายเดือนก่อน

    Banai tai n siddu dada amhala pan tumhala pan bhetnyachi khup इच्छा ahe pan amhi mumbaila asto mi tumche roj ratri vidio baghte khupchhanvatta

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान👍

  • @alameer12a51
    @alameer12a51 9 หลายเดือนก่อน +2

    बाणाई विहिनी 🙏🙏🥰😍

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटलं🎉🎉

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 9 หลายเดือนก่อน +1

    Kharch banai shikshan mhanje tisra dola

  • @RupaliGaikwad-y7v
    @RupaliGaikwad-y7v 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई तुम्ही बाणाई ताईंना भेटायला आलात ❤

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 9 หลายเดือนก่อน +2

    हाच खरी संपत्ती आहे

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विडिओ 👌

  • @anitakad1231
    @anitakad1231 3 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्हिडिओ.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 9 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडीओ

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan ❤❤

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 9 หลายเดือนก่อน +1

    Banaitai is great 👍

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 9 หลายเดือนก่อน +10

    Nice ❤❤❤

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @ShidramHake
    @ShidramHake 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विडिवो ❤❤❤❤

  • @JyotiGhewande-s7b
    @JyotiGhewande-s7b 6 หลายเดือนก่อน

    Mla pn banai tai na bhetaych aahe aani tyanchya family la hi but mahiti nahi kadhi bhetnar tyanchya hatachi recipi kahyachi aahe

  • @Sp-qx3nr
    @Sp-qx3nr 9 หลายเดือนก่อน +1

    कुठे आहेत ताई तुम्ही

  • @rupaligaikwad1100
    @rupaligaikwad1100 9 หลายเดือนก่อน +1

    Tumhi kuthe pohchlat

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 9 หลายเดือนก่อน

    किती छान आहे हे जगणं छान बनाई वहिनी मस्त

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 9 หลายเดือนก่อน +1

    ❤👍👌

  • @vikaskate8718
    @vikaskate8718 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 9 หลายเดือนก่อน

    बानाई तुम्ही चिखली दिघी मध्ये कुठ वाडा घेऊन येता ते माहित होत नाही आम्हाला तुम्हाला एकदा भेटायच आहे आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो

  • @pandurangkawde715
    @pandurangkawde715 9 หลายเดือนก่อน +2

    वहिनी तुम्ही आगरी कोळी भाषा जाम भारी बोलता