नाशिक रींगि आणि सांतारी छ कडी यात थोडा फरक असतो हे सत्य आहे पण.बैल पालाल तर छ कडा पळेल हे पण विसरून चालणार नाही.ठीक है आदत वासरांना नकीच फरक पडेल आस मला तरी वाटतंय
साहेब एकदा चरेगव एक नंबर मानकरी त्यांची मुलखात घ्या राव एकदा एक मुलखात घेतलीय पण छोटी आहे लय अनुभवी माणूस आहे समजल त्यातून मोठा अनुभव अमित पाटील सुपणे 🙏🙏🙏🙏🙏
Sandy DaDa तुम्हीच सागा छकडी मध्ये आणि रिंगी मध्ये 20-25 kg चा फरक आहे म्हणजे 1 का बैलाला 10-12 kg वजन 1 का बैलाला वाढत त्या मुळे बैलला काही हि फरक पडेत नहीं 😢 हे फक्त नाशिकः चे बैल ज्यस्त पळत आहे म्हणुन काही पण बोबलयच 😢😢
गावं कोणतं ते सांगत जा ह्याचा छकडी बनवण्याचा व्यवसाय कुठे आहे याची माहिती द्या त्यांचा मोबाईल नंबर द्या म्हणजे लोकांना घेण्यासाठी सोपं जाईल आणि त्याचा व्यवसाय चांगला चालेल
वजन तर खूप कमी सांगत आहे छकडी च.....2 दिवसापूर्वी सासवड मधे मैदान रिपोर्ट वाल्यांनी...तर 66kg वजन भरल आहे... आणि रींगी च 40kg... लाईव्ह व्हिडिओ होता काय...40 वर्ष झालं छकडी बनवतात पण त्यांना वजन माहीत नाही छकडी च....😂😂😂
मग सातारा छाकडीला पळवल्यावर मोरगावच्या मैदानात सेमिला घरी जावं लागलं.बैल चांगले आहेत ringi आणि छकडीतील फरक मोरगावच्या मैदानात सर्वांना समजला तुम्हीही समजून घ्या
धन्यवाद sandy Bhau ,दोन_-तीन दिवसापूर्वी तुमच्याकडे comments माध्यमातून मागणी केली होती त्या वरती व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे आभार ...😊
❤
@@ShambhuJadhav-zc1tv😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Sandy मस्तच रे you tube चॅनेल कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहे आपला आदर्श इतरांनी घ्यावा
आरीफ भाई चा छकडा खरोखर यशश्री आहे दादा❤❤
वजना बाबत जी आकडे वारी सांगीतली ती शंकास्पद आहे असे आमचा ग्राऊंड लेवल चा अभ्यास व अनुभव सांगत आहे.
शिवशंकर स्वामी ची मुलाखत घ्या बैल अजुन
पण बैल कत्तली साठी जातात
शर्यती चालु झाल्या छकड्यांना मागनी वाढली. ❤
नाशीक रिंगी भारी आहे...❤❤❤
नाशिक रींगी चांगली आहे सातारा छकडी वर बसलेला ड्रायवर हा चाक सोडुन पुढे बसतात.नाशीक रिंगी चे ड्रायवर चे वजन चाकावर असते
Sandy N Yadav..❤
Sandy bhau ek sharyat ani tyachyasobat asanare business, khup chan Mulakhat
मस्त मुलाखत. गौतम भैयाच्या मुलाखती मध्ये अरिफ भाई चे नाव बऱ्याच वेळा नाव ऐकल आहे
गोरख शिव शंकर स्वामी यांची मुलाकात ghya❤
मंचर ला पाखर्या (पिंगळे जाकीट) ची मुलाखत घ्या मण्याच्या आधी पासन बैल पळतोय आज पण एक नंबर मध्ये
Super video Brother👌👌🙏🙏
khup chan
Sndy भाऊ तुमला वजनाचा दिपरन्स काळानं झाला वाटते
खुप छान माहिती दिली ❤
नाशिक रींगि आणि सांतारी छ कडी यात थोडा फरक असतो हे सत्य आहे पण.बैल पालाल तर छ कडा पळेल हे पण विसरून चालणार नाही.ठीक है आदत वासरांना नकीच फरक पडेल आस मला तरी वाटतंय
मस्त विडिओ बनवता आपण
छान सुंदर दिसत आहे
मस्त
Gau rakshak shiv shankar Swami chi mulakhat gya
कोकणचे बांबू❤
सातारा लिंगी छकडा 👌👌💯
🎉🎉
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
❤
आरीप च्या बैलगाडी पण फेमस आहे
साहेब एकदा चरेगव एक नंबर मानकरी त्यांची मुलखात घ्या राव एकदा एक मुलखात घेतलीय पण छोटी आहे लय अनुभवी माणूस आहे समजल त्यातून मोठा अनुभव अमित पाटील सुपणे 🙏🙏🙏🙏🙏
आरिफ नांद्रे छेकडे वाले यांचा नंबर पाहिजे
सातारा छकडी ❤❤
पुढे मुलाखत घेताना मालकांना गाडी कुठे बनवली ते पण विचारा.... त्यांचा पण प्रचार होईल
आमचा गावाजवळ आल्ता sandy दादा....I am big fan ahe tumcha
Sandy dada tumcha video aala ki purn continew bagtoy
Dada number दया की आरिफ भाई छकडी वाले चा
Price kiti satari chakdi
👍👍👍👍👌
Bhau mathurchi mulakhat ghya girvila jaun vichara kadhe yenar maidanat
आपल्या बैलांच्यात दम लागतो छकडात नाय.हे छकडी चांगली बांधतात माझ्या कड़े दोन आहेत
Sandy Bhai Girvi la javon mathur chi mulakat ghaya ki tabiyat Kashi aahe aata mathur chi
Sandy भाऊ आम्हाला सातारा छकडी घ्यायची आहे , आरिफ भाई च नो भेटेल का
👌👌👍☝️🙏🙏❤️
Ringi ch vajan sagal chakanvar padato ani chakadi var bailan varati vajan padato ha pharak ahe mshatawacha
Sandy dada beldare karanchya chandar chi mulakhat ghya
नाशिक रिंगी एक नंबर
❤❤❤❤
Number aahe ka hyncha
Sandy DaDa तुम्हीच सागा छकडी मध्ये आणि रिंगी मध्ये 20-25 kg चा फरक आहे म्हणजे 1 का बैलाला 10-12 kg वजन 1 का बैलाला वाढत त्या मुळे बैलला काही हि फरक पडेत नहीं 😢 हे फक्त नाशिकः चे बैल ज्यस्त पळत आहे म्हणुन काही पण बोबलयच 😢😢
Dada driver ch vajan pan chakavar asta nashik ringi chya ani satari madhe bailvar te 60-70kilo pan ahe
Price kiti ahe
मथुर ची मुलाखत घ्या मथुर कधी मैदानात येणार आहे
Mathur chi update dya
Sandy bhau Number patav ki tyancha
नाशिक रिंगी आम्ही स्वतः वापरतो😊
Sandy bhau ase vidio fakt tumich Karu shakta aaj he kharch sidh zhale ahe ......nahitr bakiche aahet fakt subscribe kara yevdch bolayla
गावं कोणतं ते सांगत जा ह्याचा छकडी बनवण्याचा व्यवसाय कुठे आहे याची माहिती द्या त्यांचा मोबाईल नंबर द्या म्हणजे लोकांना घेण्यासाठी सोपं जाईल आणि त्याचा व्यवसाय चांगला चालेल
Takdir nandre video asel tr send kara
मुलाखत घेताना मोबाईल नंबर सांगत जाने
नाशिक रिंगी ❤❤❤
नाशिक रिंगी वेगळी आहे यांनी दाखवल्या पेक्षा
Mi Mumbai la rahto mala pan payje
नाशिक रिंगी ❤
छकडा कुठे चांगला भेटेल शिरवळ की पुसेगाव
किंमत किती आहे आणि नंबर द्या
मालकाचा नंबर पाठवा
Nambar dya ki dada ❤
Satara❤
Satara chakdi sarvat best
आमच्या नाशिक मध्ये 99%लोंखडीच रिंगी ये
लासलगाव बैल बाजार मध्ये आणून देणार का शेठ
वजन तर खूप कमी सांगत आहे छकडी च.....2 दिवसापूर्वी सासवड मधे मैदान रिपोर्ट वाल्यांनी...तर 66kg वजन भरल आहे... आणि रींगी च 40kg... लाईव्ह व्हिडिओ होता काय...40 वर्ष झालं छकडी बनवतात पण त्यांना वजन माहीत नाही छकडी च....😂😂😂
Aarif Bhai ch nambar dya
Contact no milel ka yancha
Dada apli mulakht taka na
ताबवे मैदान गरीबाचा आहे ओ बैल
दादा नंबर द्या त्यांचा
Sandy dadda tyancha number dya
Satara chakadi❤❤❤
दादा. च्या. नबर. द्या
नाशिक रिंगी जोरात पळवता येति!
नांद्रे फोन नंबर पाहिजे
Nbr deya
लखन देवाभाई नी सगळ्या चा झोप उडवल्या
Khel niyamat khellyavar jast majja ete koni konachi jhop udhu nahi shakat Pune sataryatli bail pan ek no chi ahe tyanla Kami lekhn चुकीचं आहे
म्हणून म्हाताऱ्या बैलने गाडी मारली 😂😂😂
Itihas bagh zandu aamcha sataraycha
मग सातारा छाकडीला पळवल्यावर मोरगावच्या मैदानात सेमिला घरी जावं लागलं.बैल चांगले आहेत ringi आणि छकडीतील फरक मोरगावच्या मैदानात सर्वांना समजला तुम्हीही समजून घ्या
😂😂😂😂😂😂😂😂
नाशिक रीगी 25, कीलों राती 20,किलो नसती
किंमत
Daivat govekar pn vapartat chhakda
बैल 1/2 टनाची गाडी वोढतो.. त्याला खरच 20/25 kg ने फरक पडणार आहे. पहिली नाशिक रींगी चालतं होती,, आता अंतराने मारायला लागल्यावर झोप उडाली का..😅😅
सगळं वजन चाकावर असता रिंगी च आणि छकडा चबैलावर
Number dy
Mala हे कळत नही एक छकडी माणूस उचलू शकत नही. खरंच 40 kg असेल का सातारा छकडी. काल मैदान रिपोर्ट ने 66 kg दाखवली. काय खरं काय खोटं
Sheti kama sathi pahijel hot
Only satari
No patva
म्हीसुर ला गाड्या बैल शिकवायला न्यायला लागलेत आणि बैलांचा किमती वाढून घेतात
ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋಕೆ ಬರುತಾ
Nanig barute
काय किंमत असते सातारा छकड्या ची ??🤔🤔
10 te 12 hajar
आमच्या इकडे पण सांगली वाले दुकान आहे आळे फाटा
सातारीछकडा,किंमत व मोबाईल नंबर द्या
Number dya
Sandy dada tumcha number send kra
अरिफ भाई मोबाईल नंबर
❤❤❤❤❤
❤❤❤
Mathur chi update dya