मामा तुमचे चायनल पाहून दुसरा एक भामटा 302 चॅनल बनवला आहे पण तुमची सांगायची पद्धत ही पूर्ण युट्युब वर कुणाला जमलं नाही आणि जमणार सुध्दा नाही मामा फक्त तुम्ही ची 👍👍👍👍👍
मामा मी मुस्लिम आहे मामा ची मुलगी आणी मावशीची मुलगी सोबत लग्न करू शकतात हो मी मामा ची मुलगी केली आहे सांगायचं हेतू येवढाच माणसं रक्त एकच पण जरा विचार आचार वेगळं फक्त तुमचे विचार मला आवडतात तुमचे सगळे विडिओ मी पाहतो आणी खूप प्रभोधन चांगले करता
मामा आज गल्ली, गल्लीत लंग्न झालेल्या बायचे लफडी आहेत. घरा भाहेर पडलं कि कोणाचं ना कोणाचं लफडे कळतं. कोण कुठे जाणार कोण रात्री काम करून आला आसेच विषय आज मुलात असतात.
आणी मी पांडुरंगाचा भक्त मी आहे काही अडचण येउद्या मला फक्त नामस्मरण केले की 75% प्रॉब्लेम स्वाल होणार आपला आत्मविश्वास आणी भक्ती तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाहि मी माझे सर्व जीवाला जीव देणारे सर्व मित्र हे हिंदू मराठा आहेत सांगायचं एकच की कुणाला मानायचं कुणाला नाहि मानायचं हे माझे वेक्तिगत विचार आहेत या जगात तीनच जाती आहेत ती म्हणजे पुरुष.स्त्री. आणी...... बाकी तुम्ही वळखून घ्या जात धर्म काही नाहि सर्वांचे रक्त लाल विषय संपला
आमच्या मतदारसंघात वाघोली येथे हनुमान मंदिर उभारले आहे ते उभारताना निम्म्यापेक्षा जास्त पैसा दे तेथील मुस्लिम बांधवांनी वर्गणी करून दिला आहे ते मस्जिद मध्ये नमाज पडतात आणि हनुमानाच्या पायाही पडतात महाराष्ट्रात हजारो असे तीर्थक्षेत्र आहेत हिंदू मुस्लिम एकत्र देवस्थान आहे
@rameshshelar1253 एकदम खर आहे भावा जात धर्म काय लोक कुठं अडकलेत काय कळत नाहि माणूस म्हणून जगा आणी ज्या वेक्तीला गरज आहे त्या वेक्तीला मदत करा हीच ईश्वर सेवा
राम राम मामा श्री आजची स्टोरी खूपच भयानक होती पण तुम्ही जे सांगितले ते योग्य आहे कारण लोक समाजात कशा प्रकारच्या अफवा पसरवतात ते आज तुम्ही आपल्या स्टोरी तून लोकांना समजावले त्यांच्या मावशीची मुलगी बायको करतात हे नक्कीच व आपल्यात मामाची मुलगी बायको करतात हे खूप चांगल्या प्रकारे लोकांना समजून सांगितले
@@rameshshelar1253aho mama kay he maff vaigaire kay ho kharach tumhala vait vatale tar punnha ase karnar nahi tumhi kharach samaj prabhodanache khup changale kaam karat aahat
मामा तुमचे चायनल पाहून दुसरा एक भामटा 302 चॅनल बनवला आहे पण तुमची सांगायची पद्धत ही पूर्ण युट्युब वर कुणाला जमलं नाही आणि जमणार सुध्दा नाही मामा फक्त तुम्ही ची 👍👍👍👍👍
बनवू देत ना काय त्यात....
तात्यांचा नाद नाही करायचा
Shelar mama is storyking
मामा की झलक सबसे अलग
Mama che video copy krtoy ka toh asel tr channel cha name sanga sagle milun report kru vishay close tyacha 😅
मामा मी मुस्लिम आहे मामा ची मुलगी आणी मावशीची मुलगी सोबत लग्न करू शकतात हो मी मामा ची मुलगी केली आहे सांगायचं हेतू येवढाच माणसं रक्त एकच पण जरा विचार आचार वेगळं फक्त
तुमचे विचार मला आवडतात तुमचे सगळे विडिओ मी पाहतो आणी खूप प्रभोधन चांगले करता
Mama farach chan ,tumchi story aiktana crime' Tak shams Tahir khan ,yanchya sarkhach feel yeto aani saglyat mahatavach mhnje ,Aaj samajamadhe je kahi vait gohshti chalu aahet tyavarun khup chan as tumhi prabodhan karat aahat,tumche hey episode pahun ,nkkich koni vait margavr janar nahi aani Gela asel tr to lavakr tya margapsun dur jail ,,,,far chan mama aapl kam khup chan aahe ,,,,,aani aapan ji aaplai Gramin bhasha vapartay ti khupach bharri aahe agdi aaplay gharatl akhad Manus aaplyla pot,tidkine sangat aahe as vatl,,,,,khupach chan mama........aaplya pudhil vatchalis khup khup shubhechcha......💐💐🚩🚩
मामा आज गल्ली, गल्लीत लंग्न झालेल्या बायचे लफडी आहेत. घरा भाहेर पडलं कि कोणाचं ना कोणाचं लफडे कळतं. कोण कुठे जाणार कोण रात्री काम करून आला आसेच विषय आज मुलात असतात.
आणी मी पांडुरंगाचा भक्त मी आहे काही अडचण येउद्या मला फक्त नामस्मरण केले की 75% प्रॉब्लेम स्वाल होणार आपला आत्मविश्वास आणी भक्ती तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाहि मी माझे सर्व जीवाला जीव देणारे सर्व मित्र हे हिंदू मराठा आहेत सांगायचं एकच की कुणाला मानायचं कुणाला नाहि मानायचं हे माझे वेक्तिगत विचार आहेत या जगात तीनच जाती आहेत ती म्हणजे
पुरुष.स्त्री. आणी...... बाकी तुम्ही वळखून घ्या जात धर्म काही नाहि सर्वांचे रक्त लाल विषय संपला
आरे किती छान विचार आहेत तुमचे
1ch no bava
आमच्या मतदारसंघात वाघोली येथे हनुमान मंदिर उभारले आहे ते उभारताना निम्म्यापेक्षा जास्त पैसा दे तेथील मुस्लिम बांधवांनी वर्गणी करून दिला आहे ते मस्जिद मध्ये नमाज पडतात आणि हनुमानाच्या पायाही पडतात महाराष्ट्रात हजारो असे तीर्थक्षेत्र आहेत हिंदू मुस्लिम एकत्र देवस्थान आहे
@rameshshelar1253 एकदम खर आहे भावा जात धर्म काय लोक कुठं अडकलेत काय कळत नाहि माणूस म्हणून जगा आणी ज्या वेक्तीला गरज आहे त्या वेक्तीला मदत करा हीच ईश्वर सेवा
Great👍🏻
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त छान कथा आहे मामा पहिली कमेंट माझी 😂😂😂❤❤
आबा लोकशाही जरी आज कोमात असली तरी एक दिवस जोमात येनार. काळजी आहे पण भगवंत महान आहे❤
खूप छान स्टोरी सांगितली आहे मामा नमस्कार
राम राम काका🙏 हे मुसलीनांचे नाते संबंध सत्य आहे
राम राम शेलार मामा स्टोरी एक नंबर ❤️🙏 मामा प्रेम हे आंधळं असत त्याला काही दिसत नाही ऊन नाही पाऊस नाही.....
आजचा सदर खुप छान❤
नमस्कार, मि तुमच्या दोन तीन क्राइम स्टोरित पहिले, ज्या ज्या नवर्यानी आपल्या वेभीचारी बायोकोला नुस्ता वार्निंग देवूंन सोडले, त्याच लोकाँचे मर्डर झालेत।
व्यभिचारी बायकोला कधीच वार्निंग देउ नये, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तात्काळ त्या बाईला माहेरी सोडावे 😢😢😢😢
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली.
राम कृष्ण हरी मामा, जावू द्या गाडी🙂🙂
Dada kahani express karnechi tumchi skill atishay prabhavi ahe ,agdi saway zali katha ayiklyashivay chuklyasarkhech hote ,🙏
Ram Ram Mana,Ram Krishna Hari,
राम राम मामा श्री आजची स्टोरी खूपच भयानक होती पण तुम्ही जे सांगितले ते योग्य आहे कारण लोक समाजात कशा प्रकारच्या अफवा पसरवतात ते आज तुम्ही आपल्या स्टोरी तून लोकांना समजावले त्यांच्या मावशीची मुलगी बायको करतात हे नक्कीच व आपल्यात मामाची मुलगी बायको करतात हे खूप चांगल्या प्रकारे लोकांना समजून सांगितले
जय मल्हार मामा
आबा राम राम❤❤❤❤❤❤
राजकारण गेला भोसडत तुम्हीच समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करता हीच मोठी सेवा आहे
थंड थंड सकाळ 🙏शुभ सकाळ दादा
Gm
मामा जाऊद्या गाडी 😄😄
🎉🎉mama. Ek. No. Story
व्यभिचारी बायकोला कधीच वॉर्निंग देऊ नये. तात्काळ तिला माहेरी सोडावे. 😮😮😮😮
राम राम आबा 🙏
Namaskar mama 🎉
जबर स्टोरी
रामराम मामाश्री❤
राम राम मामा ❤🎉
Jay sadguru🙏
Nice
Thanks
Good Morning 🙏 and your explanation of story is very nice 👌 👍.
Good morning
Very nice explanation.
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉
राम कृष्ण हरी मामा 🙏
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
राम राम
ek number ❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
Namaskar Mama 🎉🎉🎉
Good morning मामा 💐🙏
सुप्रभात , मामा श्री l
Nice story mama 🙏
राम राम मामा श्री❤
हिंदु धर्म श्रेष्ठ आहे जागा कोणी घेऊ शकत नाही आवाज सुंदर आहे आवडले
Best anylisis of story
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
राम राम मा मा
समाज प्रबोधन
नसीमा खतरनाक मॉडेल
राम राम मामा नमस्कार मामा❤
शुभ, सकाळ ❤
Good morning mama
जय हरी दादा।
Ram Ram mama
राम राम मामा 🙏
राम कृष्ण हरी मामा❤❤
रामराम मामाजी
Good morning sir ❤
Good morning
शुभ,सकाळ,काका
Storilaya. Bharisangto. Mamaram🙏ram🙏
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
Good morning🎉🎉
Good morning
Namaskar Dada
Good moring
राम राम मामा
Ram Ram Magma
1ch no
नमस्कार दादा.
Ramramshelar.mama
Mhanunach aamhi fakt mama bhkt.
Shelar mama is king
मामा ही स्टोरी आज एकली आगोदर हेडलाईन वाचुन मला पाहीले नाही गडबड वाटत होती
जय श्री राम
Good morning
Morning
Mama tumchya pati mage kont pic ahe
Mama lai avghad zalay rav
Tond lapun😂
Jai Hind mamashri ❤
आवाज कमी आहे
567😅
Mama muslim var boltana jara sanshodhan karun bola mamachi mulgi mehram aahe mhanje lagn Karu shakat please yapudhe jara
कुठे थोडं फार चुकलं तर माफ करा प्लीज
@@rameshshelar1253aho mama kay he maff vaigaire kay ho kharach tumhala vait vatale tar punnha ase karnar nahi tumhi kharach samaj prabhodanache khup changale kaam karat aahat
Mama,
Tumhala dharmavishayi zatacha knowledge nahi,pan stories chan sangta,,, bolnyachi shaili-style chan aahe
राम राम मामा 🙏
राम राम मामा❤❤
राम राम मामा
Ram Ram mama
Nice
Good morning
Morning
राम राम मामा 🙏🙏
राम राम मामा
Ram ram mama