गौरव सरांचा अतिशय सखोल अभ्यास आणि विश्लेषण ऐकून खूप अल्लौकिक बुध्दिमत्ता त्यांच्या ठायी आहे याचा पुरेपूर अनुभव मिळतो त्याच बरोबर गाडगीळ सरांचा हातखंडा असलेली खुमासदार पद्धतीने घेतलेली मुलाखत अभ्यासपूर्ण खुलत जातेय.आम्हा सामान्य माणसांच्या मनातील अचूक प्रश्न आणि त्यांची तार्किक पणे मांडलेली अचूक उत्तरे ह्या दोन दिग्गजांन मुळे ह्या व्हिडिओ द्वारे अम्हापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुम्हां दोघांचे खुपखुप धन्यवाद. चर्चा संपूच नये असे वाटते. ही शृंखला अशीच पुढे वाढत राहो आणि आम्हास त्याचा लाभ अधिकाधिक मिळावा त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद l
एक महत्त्वाचा प्रश्न विचारला नाही. जेव्हा जुळी मुले जन्माला येतात तेव्हा त्यांच्या जन्म वेळेत केवळ ५ मिनिटांचा फरक असू शकतो. बऱ्याच वेळा चंद्र रास दोघांची सारखी असू शकते. अशा वेळी दोघांचे भविष्य सारखे असायला पाहिजे. पण तसे होत नाही. जरी कुंडली सारखी असली तरी भवितव्य वेगळे असते. असे कां ?
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी देणार? 13 वर्षपूर्वी देशपांडे पंचांग नव्हते तेंव्हा ज्योतिष्यानची भविष्य व पुरोहितनी लावलेली सर्वच लग्न मोडत होती का? आपले आई वडिलांचे लागेल झाले तेंव्हा सूर्य शिफधानता प्रमाणे झाल्याचा काही पुरावा आहे का? आपण फोन का घेत नाही?
पूर्वजन्मीच्या सुकृत, कुकृत चालू जन्मात भोगावे लागते असे म्हटले जाते. " मनात्वाची असा समर्थांचा श्लोक आहे कितपत खरे खोटे, आणि ते पत्रिकेवरून सांगता येते का??
गौरव सरांचा अतिशय सखोल अभ्यास आणि विश्लेषण ऐकून खूप अल्लौकिक बुध्दिमत्ता त्यांच्या ठायी आहे याचा पुरेपूर अनुभव मिळतो त्याच बरोबर गाडगीळ सरांचा हातखंडा असलेली खुमासदार पद्धतीने घेतलेली मुलाखत अभ्यासपूर्ण खुलत जातेय.आम्हा सामान्य माणसांच्या मनातील अचूक प्रश्न आणि त्यांची तार्किक पणे मांडलेली अचूक उत्तरे ह्या दोन दिग्गजांन मुळे ह्या व्हिडिओ द्वारे अम्हापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुम्हां दोघांचे खुपखुप धन्यवाद. चर्चा संपूच नये असे वाटते. ही शृंखला अशीच पुढे वाढत राहो आणि आम्हास त्याचा लाभ अधिकाधिक मिळावा त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद l
😂देशपांडे गुरू ज्योतीलानुसार २०२४ पंतप्रधान कोण होईल सांगा
😊😊😊0
खूप छान भरपूर माहिती दिली, त्या बद्दल धन्यवाद , 🙏👌🙂
मी एक विद्यार्थी म्हणून आदरणीय गौरव गुरुजी यांचे आभार मानतो मनःपूर्वक 💐
वा खुपच सुंदर..पुढील मुलाखत लवकर व्हावी वाट पहात आहे.
तसेच पुढील नक्षत्राची माहीती कधी आहे. अश्विनी भरणी झाले पुढील नक्षत्राची वाट पाहात आहोत.🙏
🎉
गाडगीळ sir छान मुलाखत घेता तुम्ही😊.
गौरव गुरुजी छान विश्लेषण करता . अशीच सिरीज येऊ दे आम्ही वाट पाहत असतो
खूपच छान अतिशय सुंदर माहिती योग्य मार्ग योग्य मार्गदर्शन धन्यवाद गौरव शास्त्री
कुठल्या पीक कधी करावे तथा कुठल्या शेतमालाचा भाव वाढेल याचे कृपया विश्लेषण करावे .... आपण खूप छान सांगत आहात....
अत्यंत सुंदर माहितीबद्दल धन्यवाद!
कमी शब्दात खूप सविस्तर माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर मालिका
अशीच पुढे चालू राहील अशी अपेक्षा.
मूळ नक्षत्रा बद्दल सखोल माहिती मिळाली तर चांगले होईल
Can u pls have one youtube session on How to read Panchang ?
नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस
श्रीराम जयराम जय जय राम
खुपच छान माहिती.पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
🙏🙏sir.atishay sundar mahiti deta.kundali madhil Nakshtra ya vishai video karava.mul nakshatra vishakha ani Bharani Aradra.👌👌👍👍
अत्यंत सुंदर मुलाखत.... पुढील भागाची प्रतीक्षा.
Pls continue this 🙏
खुप छान
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ
सुंदर विश्लेषण
छान झालं 👆
🌹🙏
आपल्या ऑफिस कुठे आहे कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात
माझे आणि माझ्या मिस्टरांचे गुण मिलन साडे सोळा जमले आहे. कशी आहे
मला पंचाग शिकावयाचे आहे.
shadastk yog dhanu vrushab ahe lagna sathi upay sanga please
पत्रिका सविस्तर बघावी लागेल
एक महत्त्वाचा प्रश्न विचारला नाही. जेव्हा जुळी मुले जन्माला येतात तेव्हा त्यांच्या जन्म वेळेत केवळ ५ मिनिटांचा फरक असू शकतो. बऱ्याच वेळा चंद्र रास दोघांची सारखी असू शकते. अशा वेळी दोघांचे भविष्य सारखे असायला पाहिजे. पण तसे होत नाही. जरी कुंडली सारखी असली तरी भवितव्य वेगळे असते. असे कां ?
Deshpande Panchang kuthe milel
Tumche कॅलेंडर kuthe मिळेल..मी tathawade garden javal राहते
आवाज खूप कमी आहे
मुला मुलीची पत्रिका पाहणे गरजेचे आहे का गोत्र सारखे नाही चालतो का
एक नाड़ी वधू वाराची नकों असे संगीतले, परंतु एक नाड़ी दोष "नाड़ी पादवेध कोस्टक " प्रमाणे परिहार होतो का?
नाडीपादवेध कोष्टकाने एकनाडीचा दोष जात नाही. काही पंचांगात हे कोष्टक दिलेले आहे पण यामुळे नाडीदोष जातो असे जुन्या ग्रंथात सांगितलेले नाही.
लग्न स्थानात केतू असेल तर त्याचा त्रास कायम चा होतो का काही वर्ष होतो
पूर्वी जातका च्या राशीच्या ऐवजी नक्षत्रवरून भविष्य कथन होतं असे. तेंव्हा कोणते बरोबर आहे?
2.25 नक्षत्राची एक रास असते
Kindly dispose the whatsup no for the benefits also pl communicate your fees
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी देणार? 13 वर्षपूर्वी देशपांडे पंचांग नव्हते तेंव्हा ज्योतिष्यानची भविष्य व पुरोहितनी लावलेली सर्वच लग्न मोडत होती का? आपले आई वडिलांचे लागेल झाले तेंव्हा सूर्य शिफधानता प्रमाणे झाल्याचा काही पुरावा आहे का? आपण फोन का घेत नाही?
पूर्वजन्मीच्या सुकृत, कुकृत चालू जन्मात भोगावे लागते असे म्हटले जाते. " मनात्वाची असा समर्थांचा श्लोक आहे
कितपत खरे खोटे, आणि ते पत्रिकेवरून सांगता येते का??
Is it possible to get contact no. Of Gaurav Sir
तुमचे consulting ऑफिस कुठे आहे.
पुणे
Date panhang madhe nadipadkoshtak ahe tya nusar pahile tar ek naad dosh yet nasel tar ek nadi asel ani lagn kele tar chalel ka
नाडीपादवेध कोष्टक हे शास्त्रसंमत नाही व त्यामुळे एकनाडीचा दोष जात नाही. त्यामुळे ते वापरू नये
@@deshpandepanchang1084 ok
पंचांग पाहणे अवघड नाही. किमान हिंदू ना तिथी नक्षत्र माहिती हवे . मुलाखत गौरव काकांकडून उत्तम.पण गाडगीळ उगीचच ढकलत होते.
Guruji Patricka baghayche fee kiti
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
2 एपिसोड मध्ये गॅप खूप जाते आहे
सूर्य, मंगळ पाप, गृह नाही क्रूर गृह आहे
गृह नाही ग्रह.
कोणी सांगितलं साहेब तुम्हाला 😊😊😊
नक्षत्राची चार चरण मग त्याप्रमाणे स्वभावात फरक पडू शकतो का काही म्हणतात संस्कारावर असतं