शकुनशास्त्र (Shakun Shatra)| गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @sunitarajurkar1410
    @sunitarajurkar1410 8 หลายเดือนก่อน +1

    कठीण विषय फार अभ्यासातून आपण विषद करता खूप परिश्रम व निरंतन वाचन संस्कृती आज लोप पावली . आपला कुठलाही व्हिडिओ म्हणजे ज्ञानाची पर्वणी खूप खुप आभार....!

  • @aple_ajoba
    @aple_ajoba ปีที่แล้ว +11

    बऱ्याच गोष्टींसाठी मोठ्या-मोठ्या शांती सांगितल्या जातात पण त्या सर्वसामान्य माणसांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत त्यासाठी पण काही स्तोत्र किंवा घरच्या घरी करता येतील असे उपाय नक्की सांगावेत

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 ปีที่แล้ว +2

      दार्दीद्र दहन स्तोत्र.हनुमान चालीसा, भीमरूपी स्तोत्र ई.

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 7 หลายเดือนก่อน

    सर.नमस्कार आपणास आपण.खूप सुंदर विवेचन करता.आपण.खूप ज्ञान प्राप्त केले.आहे

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 ปีที่แล้ว

    great very nice information about Shakun sastra. Thanks brother for it.

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @shriyataware5629
    @shriyataware5629 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-mz7xz4uy6q
    @user-mz7xz4uy6q 11 หลายเดือนก่อน

    V. NICE Thanks Sir

  • @ranjanamavlingkar8206
    @ranjanamavlingkar8206 ปีที่แล้ว

    नमस्कार आपणास जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏🙏

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 ปีที่แล้ว +1

    🙏JAI SHREE RAM KRISHNA HARI 🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 ปีที่แล้ว

    छान माहिती.

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 ปีที่แล้ว

    Aste sae juruji 👏

  • @jyotichitnis6388
    @jyotichitnis6388 ปีที่แล้ว

    Jay shriRam 🙏

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 ปีที่แล้ว

    Chan guruji

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏Guruji.kahi achanak prani disane yache pan shakun ahet mungus disne.ani konte prani ahet ya baddal sangave.

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 ปีที่แล้ว

    ||श्रीराम जयराम जय जय राम|| ❤

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 11 หลายเดือนก่อน

    Namaskar Guruji 🌹🙏

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e ปีที่แล้ว +1

    🙏👌👌💐

  • @mangeshmankar6168
    @mangeshmankar6168 20 วันที่ผ่านมา

    डोळा फडफडणे यावर सखोल मार्गदर्शन करावे

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 9 หลายเดือนก่อน

    Ang.spuran.che.kay.ahe

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 11 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी मला एक पडले होते पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान म्हणजे मी स्वतःला विवस्त्र पाहिले आणि मला दुसरे कुणी पाहत होते असे स्वप्नात दिसले आणि मी ज्या व्यक्तीला स्वप्नात मला बघत आहे असे बघीतले त्या व्यक्तीला सोबत माझे कधीच पटत नाही भांडणे होतात तर या स्वप्नाचा काय अर्थ आहे कृपया मला सांगा रिप्लाय द्या तुम्ही स्वप्नानवर आधारित व्हिडिओ तयार करून उत्तर दिले तरी चालेल गुरूजीं मी तुमच्या उत्तराची वाट पाहतेय खूप आतुरतेने स्वप्नानवर आधारित एपिसोड व्हिडिओ करून त्यामार्फत उत्तर दिले तरी चालेल पण कृपया नक्की रिप्लाय द्या मि तुमचे सगळे व्हिडिओ पाहते व लाईक शेअर ही करते 🙏💐

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 7 หลายเดือนก่อน

    कृपया गुरूजीं रिप्लाय द्या 🙏

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 ปีที่แล้ว

    Swapnat makad yane shubh ahe ka

  • @shreegurucreations8258
    @shreegurucreations8258 ปีที่แล้ว

    Patrika margdarshna sathi aaplya kasa sampark karaycha

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 11 หลายเดือนก่อน +1

    स्वप्नात स्वतःला नग्न पाहने व ज्या व्यक्ती सोबत कधीही पटत नाही भांडण होऊ नये म्हणून मी बोलत नाही त्या व्यक्तीने ही आपल्याला नग्न पाहणे या स्वप्नाचा कृपया अर्थ सांगा अथवा व्हिडिओ तयार करा स्वप्नाचे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना विचारा तुम्हाला स्वप्न पडले ते व त्या स्वप्नाचा वेळ किती वाजता पडले हे सांगायला सांगा व त्यांच्ये अर्थ सांगणारे व्हिडिओ तयार करा त्यामुळे लोकांनाही माहिती मिळेल प्रश्नांची उत्तरे हि मिळतील कृपया रिक्वेस्ट गुरूजी कृपया सांगा वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची नविन व्हिडिओ येण्याची 🙏

  • @sarikajoshi3884
    @sarikajoshi3884 8 หลายเดือนก่อน

    Manglsutr vadhvine tutane upshakun ahe ka kontya ghatna changlya astat nasa nastat

  • @StudyMaterials-hy2oz
    @StudyMaterials-hy2oz 7 หลายเดือนก่อน

    हे कोणत्या पुस्तकात स्पष्ट केले आहे त्या पुस्तकाचे नाव कळवा

  • @swamidurgeshanandsaraswati3280
    @swamidurgeshanandsaraswati3280 ปีที่แล้ว

    I need you're Panchag for 2024 - 25.....how can I get....

  • @सूर्यकांतशिंदे-य7ठ

    ॥जयश्री कृष्ण ॥🌷🌷
    मी सूर्यकांत शिंदे पुणे
    पंचक विषयी चांगली माहिती दिली
    तसं आता अष्टका बद्दल माहिती सांगा त्या वेळेला काय करायचं त्याचं महत्त्व काय ही माहिती कृपया द्या

  • @manjushalimaye6654
    @manjushalimaye6654 4 หลายเดือนก่อน

    स्त्रियांनी गणपतीची कोणती सेवा करावी किंवा कोणत स्तोत्र म्हणावं आणि किती वेळा?

  • @PrakashNehete
    @PrakashNehete หลายเดือนก่อน

    सर माझा ऊजवा डोळयाचा कोपऱ्यात 2 ते3 महिने झाले फडफडतो आहे 7:58

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 11 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी रात्री 12 ते 12 .30 दरम्यान स्वप्नात चप्पला दिसणे या स्वप्नांचा अर्थ काय आहे कृपया सांगा व आणखी स्वप्नात हाताला माजंर चावतेय किती हात सोडविण्यासाठी प्रयत्न केला तरी सोडत नाही आणि स्वप्नात स्वतः ला जळताना बघने पाहने कृपया या स्वप्नाचा अर्थ सांगणारे व्हिडिओ करा🙏

    • @KavitaPashankar-y8e
      @KavitaPashankar-y8e 11 หลายเดือนก่อน

      ही तीन वेगवेगळी स्वप्न आहेत

  • @jaiekulkarni6574
    @jaiekulkarni6574 11 หลายเดือนก่อน

    सर कृपया नारायण नागबली संबंधी माहिती द्यावी. किंवा त्याला दुसरा पर्याय आहे का ? मुलीची पत्रिका दाखवली तर हा विधी करण्यास सांगितले आहे. कृपया मार्गदर्शन करावे

  • @shivajideo3212
    @shivajideo3212 11 หลายเดือนก่อน

    या बद्दल अधिक माहितीसाठी कोणतं पुस्तक वाचावं

  • @PrakashNehete
    @PrakashNehete หลายเดือนก่อน

    सर माझा ऊजवा डोळयाचा कोपऱ्यात 2 ते3 महिने झाले फडफडतो आहे 7:58 8:14

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 ปีที่แล้ว

    Mi..mazya.ajobache..pustak..Sahadeo.bhadali..thodese..vachale..ahe....tumachya..ya..vishayabaddal..mi.sahamat..ahe...Dhanyawad..Shree.gurudeo.datt

  • @Radhika-g2p
    @Radhika-g2p 10 หลายเดือนก่อน

    एक नाड असेल तर विवाह साठी उपाय सांगा

  • @user-ut7nr9qf1g
    @user-ut7nr9qf1g 11 หลายเดือนก่อน

    गुरुजी ...माझी पत्नी व मी परवा देहू ला गेलो होतो.तिथे विठ्ठल रखुमाई च्या दर्शना साठी उंबरठा ओलांडताना पाया ला उंबरठ्याचा पत्रा लागला.आणि घळाघळा रक्त निघायला लागले.टिशू पेपर आणि रुमाल बांधून कसे बसे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत ती होती. पण ते थांबत नव्हते.पण जसं विठ्ठल रखुमाई चे दर्शन करताच रक्त थांबले.तिनें रक्ताच्या पावलांनी दर्शन केले.असं तिला वाटते.
    ह्यांचे काय निर्देश आहे.
    सांगाल का?? हे शुभ आहे की अशुभ घडले.

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 7 หลายเดือนก่อน +1

    आणि जर भुवई फडफडत असेल तर गुरूजी उजवी किंवा डावी आणि नाकाकडील व कानाकडील बाजू भुवयांच्या खालचा भाग फडफडत असेल तर काही शुभ अशूभ असते का क

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 ปีที่แล้ว

    Maza aj 2wheer cha axicedent zalay😢

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 5 หลายเดือนก่อน

    स्वप्नात मांजर दिसली तर शकुन की अपशकुन आहे

  • @sangitabotre328
    @sangitabotre328 หลายเดือนก่อน

    स्वप्नात नाग दिसणे

  • @sudhirbehere9518
    @sudhirbehere9518 8 หลายเดือนก่อน

    लहानपणी असे ऐकले आहे की कावळा कधीच स्वतः घरटे बांधत नाही तो कोकिळेच्या घरट्यात अंडी घालतो मग नक्की काय खरं आहे?

  • @ShwetaKadam-m9q
    @ShwetaKadam-m9q ปีที่แล้ว

    Pyayachi bota lahane mothi aagata ani bajucha tik pun bakichi teen lahane pya ujava

  • @PrakashNehete
    @PrakashNehete หลายเดือนก่อน

    सर माझा ऊजवा डोळयाचा कोपऱ्यात 2 ते3 महिने झाले फडफडतो आहे 7:58 8:14