छान, नकारात्मक शक्ती व बाधा यावर सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे, पण एक लक्षात ठेवा कोणालाही न घाबरता हा व्हिडिओ बनवला पाहिजे कारण, सर्व काही शास्त्रीय प्रमाण आहे दत्त महाराज स्वतः साक्षीदार आहेत सर्व गोष्टींचे..... अवधुत श्री गुरुदेव दत्त
दादा,मला खूप त्रास आहे हो..मी खूप वैतागलो आहे सगळ्याच गोष्टीला..जी कामे करतो ते प्रामाणिक करतो.ज्या काही माझ्यावर जबाबदारी आहेत त्या पण खूप प्रामाणिकपणे करतो.गरजू ना नेहमी मदत करतो.तरी सुध्धा माझ्याच सोबत सगळ नकारत्मक घडत..पैसा सुद्धा थोड येतो तो पण जास्त वेळ टिकत नाही त्याला सुधा फाटे फुटत राहतात..कामाच्या संधी येतात तर ते पण काम तोंडावरून घास गेल्यासारखं होत.. असे बरेच प्रॉब्लेम आहेत पण कस काय निघू यातून कळत नाही दादा..श्री स्वामी समर्थ.
एकदा आम्ही तिघी मैत्रीण, एका अशा ठिकाणी जेवण केले की आम्ही जेवलो त्यासमोर आस्ते विसर्जन होत आसे जेवताना आम्ही ते पाहिले नाही, दुसरे दिवशी आम्हाला झापड आल्या सारखे होऊ लागले, त्यामुळे माझा या सर्व गोष्टी असतात यावर विश्वास आहे
नमस्कार गुरू जी, ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीतील कोणते ग्रहयोग नजर लावण्यासाठी कारणीभूत असतात. कोणत्या जातकांना नजर लागत नाही, असे काही ग्रहयोग फलज्योतिष शास्त्रात आहेत का, याचा खुलासा करावा.
tumi lahan mulansathi sangital video madhe pan jar ekhadya officla najar lagli asel kamch hot nastil kam madhe vighn yetat tar kay upay karta yeil yacha video hava
What to do if you are suffering from the bad vibes of your own family? What are the remedies to protect your self and your loved ones from their bad energy?
Namaskar guruji🙏 Kasha madech Pragati hot nai e Prayatna na yash milat nai e Negativity khup jast zali ahe. He drisht laganyache parinam asu shaktat ka? Kahi upay suchava
Changli mahiti guruji majhe relative chya kundalit 2nd hosue mdhe rahu ahe tyanchi vani khari hote ani te shap ch detat negative bolatat te khar hot
छान, नकारात्मक शक्ती व बाधा यावर सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे, पण एक लक्षात ठेवा कोणालाही न घाबरता हा व्हिडिओ बनवला पाहिजे कारण, सर्व काही शास्त्रीय प्रमाण आहे दत्त महाराज स्वतः साक्षीदार आहेत सर्व गोष्टींचे..... अवधुत श्री गुरुदेव दत्त
उपयुक्त माहिती
खूपच सुंदररित्या कथन केले आहे,यावर उपाय, लक्षणे विषद केले आहे, वाणी अतिशय मधुर आहे.👍👍🙏🙏
Khup sunder ani khari mahiti sangitlit aapn
छान उपयुक्त माहिती अगदी सोप्या शब्दांत सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
दादा,मला खूप त्रास आहे हो..मी खूप वैतागलो आहे सगळ्याच गोष्टीला..जी कामे करतो ते प्रामाणिक करतो.ज्या काही माझ्यावर जबाबदारी आहेत त्या पण खूप प्रामाणिकपणे करतो.गरजू ना नेहमी मदत करतो.तरी सुध्धा माझ्याच सोबत सगळ नकारत्मक घडत..पैसा सुद्धा थोड येतो तो पण जास्त वेळ टिकत नाही त्याला सुधा फाटे फुटत राहतात..कामाच्या संधी येतात तर ते पण काम तोंडावरून घास गेल्यासारखं होत.. असे बरेच प्रॉब्लेम आहेत पण कस काय निघू यातून कळत नाही दादा..श्री स्वामी समर्थ.
नमस्कार गुरूजी तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे माला नेहमी निगेटिव्ह विचार येत राहतात मला उपाय सांगा
मला लहानपणापासून खूप वेळा दृष्ट लागत आलेली आहे. चांगलं घडायला लागलं की जवळच्यांचीच दृष्ट लागते.
अतिशय शास्त्रीय पद्धतीने व माहितीपूर्ण असे विवेचन केले आहे.
खूप सुंदर मार्गदर्शन केल गुरुजी..🙏🙏
मोठ्या माणसांना द्रुष्ट लागते काय ? मला खूप वेळा अनुभव आला आहे.
धन्यवाद शंकेचे निरसन झाले 🙏🙏
छान मार्गदर्शन केले आहे
माहिती खूप उपयोगी आहे. फक्त एक की जर घरी द्रुष्ट काढायला कुणी उपलब्ध नसेल तर स्वतः ची स्वतः द्रुष्ट काढता येते का
कृपया उपाय सांगाल का ,🙏
🙏🙏🙏🌹🚩🚩🚩👌👌mahiti margdarshn kele guruji 🙏🌹 Thanks.
Chan mahiti ahe, vastu la drushta lagli tar kay karave....yabaddal krupaya sangave
Thanku very much Guruji u have told everything in a very nice manner ! 🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद गुरुजी. असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळावे हीच विनंती.
🙏🙏🕉
Khoop chhan mahiti dilit tyabaddal dhanyawad
खूप छान माहिती 🙏🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वाना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
शंकर म्हणतो तथास्तु ,शंकर म्हणतो तथास्तु ,
शंकर म्हणतो तथास्तु .
ओम शांती ,शांती ,शांती .
विश्वप्रार्थना आहे इथपर्यंत ठीक शंकर म्हणतो तथास्तु हे काय
@@pankajchimote7076lol
Chhan mahiti dilit
नमस्कार गुरुजी।
आपण केलेल्या मार्गदर्शनाकरता आभार।
एकदा आम्ही तिघी मैत्रीण, एका अशा ठिकाणी जेवण केले की आम्ही जेवलो त्यासमोर आस्ते विसर्जन होत आसे जेवताना आम्ही ते पाहिले नाही, दुसरे दिवशी आम्हाला झापड आल्या सारखे होऊ लागले, त्यामुळे माझा या सर्व गोष्टी असतात यावर विश्वास आहे
Khup Chan video.mahatav purn mahiti.pan drusht kadhayachi Kashi te ekda sangal ka pl . proper paddhat mahiti .pahije sir.naya pidhila khup madat hoil .
Khup sundar mahiti sir
छान माहिती दिली,धन्यवाद 🙏
छान माहीती
नमस्कार गुरूजी. छान माहिती दिली. धन्यवाद
खुप उपायुक्त माहिती.धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद गुरुजी 🙏🏻
Very true! I suffered a lot from a lady who was a childhood friend but later became very harmful & my entire life got affected due to her.
yes,even we have a old lady at home,she has affected our progress a lot .She cannot see prosperity of even her closeones.
सादर नमस्कार|
अत्यंत मौलीक व प्रेरणादायी मार्गदर्शन.
आभारी आहोत!
चांगली माहिती
Khup chhan mahiti dilit.
नमस्कार फारचं उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
अत्यंत सुंदर उत्तम छान माहिती
खूप छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏
फारच उपयुक्त माहिती.
, धन्यवाद गुरूजी छान माहिती दिली
Chhan mahiti milali Guruji
Mala khup anubhav aahe kharech drustha lagate
छान video
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Khupchhan
Very nice information, very true information. Affected person disturbs physically and mentally for long periods.
Very nice information sir.
खूप सुंदर विवेचन
Useful
Thank you.
खूप छान वेगळी माहिती दिलीत,
Khupch chan mahiti milali GURUJI ! Thank you 🙏
पौर्णिमा 2 आले असता सोडणारी पौर्णिमा कधी करावी
Good.
Khoop upayuktanni mahiti aani upaay! 👌👍Thank you.🙏
Khup chanmast mahiti
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thnx for the vedio
धन्यवाद गुरुजी...
Prnam guruji ghrala sanvsarala drust laglyavr kay krave
कोणी दृष्ट लावली, हे कसे ओळखावे, हे सांगितलं नाही, आपण, गुरुजी, कृपया सांगावे 🙏🏽😊
Khup chan mahiti sangitli guruji😇🙏🏻
उत्तम माहिती, धन्यवाद 🙏
Sir your contact number please
नमस्कार गुरू जी, ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीतील कोणते ग्रहयोग नजर लावण्यासाठी कारणीभूत असतात. कोणत्या जातकांना नजर लागत नाही, असे काही ग्रहयोग फलज्योतिष शास्त्रात आहेत का, याचा खुलासा करावा.
Nice
Guruji khup chan 👍👌👌🙏 mahiti dilit
Aapan to mantr lihun dakgvka adta tar khup chan zale asate
खुलासेवार केले.
Kadek drust mhaje kay?
❤sriswamisamarthjai
Court case lavkar band honyasathi upay saga guruji
Anek Aabhar 🙏🙏🙏
Thanks for this TOPIC...
Stomach pain, vomiting are also commonly observed....
छान माहितीपूर्ण
Khup chan mahiti milali
ShriSwami Samarth
धन्यवाद. कृपया video सर्वत्र शेअर करावा ही विनंती
Drusht kadhatana kay mhanayche asate te sangave
दृष्ट काढायला दुसरे कोणी घरात नसेल तर काय करावे, स्वतःची स्वतः कशी काढायची?
तसेच वयाच्या किती वर्षे पर्यंत दृष्ट काढावी?
श्री गुरुदेव दत्त 🙏
धन्यवाद 🙏
घरी कोणी नसेल तर उपाय सांगितला आहे. काही स्तोत्रांचे पठण तसेच कापूर आरती घेणे इत्यादी
Pitrudosh ghalvanyasathi kay karave ...krupaya margdrashan karave🙏
स्तोत्र कोणते आहेत @@deshpandepanchang1084
Meetha Ani mohari ne drushta kaadlya nantar Angola karaichi ka ?
tumi lahan mulansathi sangital video madhe pan jar ekhadya officla najar lagli asel kamch hot nastil kam madhe vighn yetat tar kay upay karta yeil yacha video hava
.🙏🏻🌹घराला दृष्ट लागू नये म्हणून उपाय सांगा प्लिज किंवा अडलेली कामे मार्गी लागतील असा उपाय सांगितला तर बरे होईल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सांगितलंत.
काळा धागा रक्षण करतो पण काळे वस्त्र मात्र निषिद्ध असे का? काळे वस्त्र व्यक्ती चे रक्षण का नाही करणार?
Thank you
Khup chan mahiti . Mith mohri ovalun kuthe takaychi aste?
खूप छान गुरुजी
घोरकष्टोद्धरण स्तोत्र चालेल का?
Drushta badhe mule gharat mrutyu hou shakato ka?
👌👌👌👌💯🙏❤️
दृष्ट दोषाचा परिणाम लग्न जमण्यासाठी होऊ शकतो का त्यावर उपाय काय
Amchya gharat khup & lagech drushta lagte tyavar kahi upay sanga
म्युझिक ची गरज नाही.... माहितीपूर्ण व्हिडिओ
Very true😅😊
Very informative video. Thanks for sharing 🙏 🙏
याचा काही विधी आहे का गळ्यात बांधण्या साठी
What to do if you are suffering from the bad vibes of your own family? What are the remedies to protect your self and your loved ones from their bad energy?
पहिल्यांदाच समजल की द्रुष्ट का लागते 😇
I have experienced this recently - affected through a very close friend(supposedly).
Namaskar guruji🙏
Kasha madech Pragati hot nai e
Prayatna na yash milat nai e
Negativity khup jast zali ahe.
He drisht laganyache parinam asu shaktat ka?
Kahi upay suchava
उपयुक्त माहिती आहे. पण background la जे संगीत दिलय ते नसते तर एकाग्रतेने माहिती ऐकता आली असती. निम्म लक्ष् संगीत ऐकण्यात ...
Abhimantrit kase karave
मोठ्या मुलांसाठी आणि माणसासाठी दृष्ट लागली तर काही उपाय असतील तर सांगा किंवा काही वस्तू जवळ ठेवायची ते सांगा
Hanuman devanch darshan Kara roz . 20-25 divsanantr comment Kara mala parat👍
दुकान ला नजर लागली अस वाटतय कारण एक माणूस आला व म्हणाला वा दुकान बरच वाढलय आता म्हणजे विक्री बरीच होते आणि त्या दिवसापासून विक्री मदांवली उपाय सांगा
माझे पण असेच झालं
Maje pn ashesh jhale ahe
Swami samarth maharaj mathat ja Khup Chan hoil sarv tai tumche
नमस्कार गुरुजी🙏🏻 घराला नजर लागली असेल तर काय करावे ? घरात शांतता नाही, खूप मतभेद अबोला आहे. कमाई चे साधन बंद झाले तर काय करावे कृपया उपाय सांगा ?