ग्रह गोल विषय खोल |Graha Gol Vishay Khol | Bhaag 1 | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • ज्योतिषी आणि पंचांगकर्ता यात फरक कोणता? भविष्य जाणून घेण्याचा फायदा होतो का? साडेसातीचा त्रास कमी करता येतो का? अशा प्रश्नांची रोखठोक उत्तरे. जरूर पहा या मुलाखतीचा पहिला भाग.
    विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    #astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra #astrologer #astrologyfacts #interview
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
    Facebook page:
    / deshpandepanchang
    Instagram page:
    / deshpandepanchangastro
    *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

ความคิดเห็น • 51

  • @Jayantkulkarniguruji
    @Jayantkulkarniguruji 4 หลายเดือนก่อน

    मुळात द्रविड शास्त्रीना ज्योतिषातल ओ की ठो कळत नाही... या उलट तुम्हच्या माझ्या सारखे अनेक लोकांचा आजचा अभ्यास उत्तम ठरत आहे

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 4 หลายเดือนก่อน +2

    "गौरव"शाली देशपांडे.
    सहज, नैसर्गिक, सादरीकरण.

  • @omsairam1403
    @omsairam1403 4 หลายเดือนก่อน +1

    विषय खोल आहेच पण तो सखोल आणि सोपा केलात आपण दोघांनी , खूप छान आणि माहिती पूर्ण video. 👍

  • @Mithahar_
    @Mithahar_ 5 หลายเดือนก่อน +4

    खूप उत्सुकता आहे ही चारही टप्पे बघण्याची. अत्यंत उत्कृष्ठ माहिती पूर्ण मालिका. यावर विचारल्या गेलेल्या नवीन व वेगळ्या प्रश्नांची उत्तरे एका व्हिडीओ मार्फत द्यावी अशी विनंती 🙏

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 5 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी, खूप छान विवेचन आहे, श्री गुरूंची कृपा आहे .जय श्रीराम

  • @sukhadakulkarni7821
    @sukhadakulkarni7821 5 หลายเดือนก่อน +1

    दोन दिग्गज एकत्र आले आहे. सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न विचारले आहेत. Looking forward to next episode

  • @rajaniawasare1429
    @rajaniawasare1429 5 หลายเดือนก่อน +3

    🌺नूतन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा🌺

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि वास्तव दर्शक संवाद. जय श्रीराम

  • @deepakchincholkar9870
    @deepakchincholkar9870 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विवेचन केले आहे. हार्दिक शुभेच्छा.❤

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 4 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 5 หลายเดือนก่อน

    साडे साती ही शनि महाराज त्यांचे जज साहेब, ज्योतिष्य शास्त्र अनेक जन्म नुसार
    कर्म व कृत्य आणि पत्रिका तयार latitude and longitude ह्या बेसवर पत्रिका करणारे आहेत

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विश्लेषण 🙏🏻

  • @swatithite08
    @swatithite08 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर explanation आहे...फक्त वाईट वाटते की हिंदू धर्मात एकी नाही..आणि अनेक पळवाटा, मतभिन्नता आहे त्यामुळे कोणत्या शास्त्रीय अभ्यासाला धरुन रहायचे असा सामान्य व्यक्ती म्हणुन प्रश्न पडतो...असो...waiting for next episode...thanks

  • @sachinghadiya4791
    @sachinghadiya4791 5 หลายเดือนก่อน +1

    Very amazing information about astrology please explain about Nakshatra

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR 4 หลายเดือนก่อน +1

    कुतूहल❤

  • @archana....6749
    @archana....6749 5 หลายเดือนก่อน

    कमाल 🙏 repository of knowledge..! 🙏

  • @surajwashimkar
    @surajwashimkar 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर माहिती नवीन वर्षा च्या
    गुडीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 5 หลายเดือนก่อน

    गुरूजी तुम्हाला नविन वर्षाच्या शुभेच्छा

  • @YashwantPandit-ol8nw
    @YashwantPandit-ol8nw 5 หลายเดือนก่อน

    Om Nam shiva

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती.. धन्यवाद...

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 5 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @radhikak231
    @radhikak231 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत !

  • @APJ_PositivePsychology
    @APJ_PositivePsychology 4 หลายเดือนก่อน +1

    मी आपल्या whatsapp no वर Appointment खालील शंका समाधानासाठी साठी मागितली आहे.
    दाते पंचांग व नासा चे गणितात नेमके काय चुकते व आपले पंचांग 13 वर्षा पुर्वी नव्हते तेंव्हा महाराष्टात भविष्य चुकण्याचा हाहा : कार माजला होता का?

  • @amolpatil6761
    @amolpatil6761 5 หลายเดือนก่อน +1

    गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @poonamjraut
    @poonamjraut 5 หลายเดือนก่อน +3

    आणि मुख्य म्हणजे, आपण अमावस्येनंतर नवीन महिना मोजतो आणि उत्तरेतील लोक पौर्णिमेनंतर काल गणना करतात आणि म्हणून गोंधळ होतो. आता त्यांचा वैशाख महिना सुरूही झाला. मग ते कसं? आपण पुढाकार घेऊन एकत्र का करत नाहीत? बघा प्रयत्न करून. शुभेच्छा. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 หลายเดือนก่อน

      नर्मदेच्या उत्तरेला पौर्णिमांत महिना घ्यावा व नर्मदेच्या दक्षिणेला अमावास्यांत महिना घ्यावा असे शास्त्र वचन असल्याने अनादिकालापासून हे चालू आहे. त्यामुळे सणवारात गोंधळ होत नाही...सणवार तिकडे व इकडे एकाच दिवशी असतात

    • @siddheshjadhav
      @siddheshjadhav 5 หลายเดือนก่อน

      ​@@deshpandepanchang1084, पुरावा मिळाले तर पुढे सांगता येईल.

  • @ShubhangiPethe-ng3wk
    @ShubhangiPethe-ng3wk 5 หลายเดือนก่อน

    Ho awadel

  • @amolpatil6761
    @amolpatil6761 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 4 หลายเดือนก่อน

    द्रविड शास्त्री गुरुजी आमच्या घरी येतात

  • @subodhtabla8226
    @subodhtabla8226 2 หลายเดือนก่อน

    टिळक पंचांग बद्दल सांगा....

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏new panchang kadhi anave?ghartil old pnnchang kay karave.

  • @poonamjraut
    @poonamjraut 5 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी नमस्ते! ज्यांना त्यांची जन्म दिनांक आणि वर्ष सुध्दा माहीत नसेल त्यांची जन्म पत्रिका कशी बनवणार??
    ह्याचे पुढच्या माहितींचे व्हिडिओज येणार आहेत का? साधारण कधी? कृपया कळवावे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 หลายเดือนก่อน

      प्रश्न कुंडली वरून अशा लोकांचे प्रश्न सोडवता येतात. वैयक्तिक माहितीसाठी संपर्क नंबर 7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा

    • @poonamjraut
      @poonamjraut 5 หลายเดือนก่อน

      @@deshpandepanchang1084 धन्यवाद. 🙏🏻

  • @anjalic1065
    @anjalic1065 4 หลายเดือนก่อน

    मी गेले काही वर्षे ज्योतिष शास्त्र शिकत आहे,मला तुमच्याकडून शिकायचे असेल तर कुठे संपर्क करावा

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q 5 หลายเดือนก่อน

    Lagna rashi che bhavishya ani rashi bhavishya konte bhavishya khare

  • @suvarnaminde7602
    @suvarnaminde7602 4 หลายเดือนก่อน

    Mala Jyotish shikych hye ,please help me

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 5 หลายเดือนก่อน

    कुणाला जन्म वेळ माहिती नसेल तर कुडंली योग्य बरोबर बनवता तयार करता येते का त्यांचे भविष्य निश्चित बरोबर सागंता येते का गुरूजी

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 หลายเดือนก่อน

      जन्मवेळेत किती अंतर आहे त्यावर अवलंबून असते अन्यथा प्रश्नशास्त्रावरून प्रश्न सोडवता येतो

    • @suhasjoshi7384
      @suhasjoshi7384 5 หลายเดือนก่อน

      फारच सुंदर रितीने ज्योतिषशास्रावरील संशयाचे विवेचन.सुधीरजी आपलेही आभार,ही मुलाखत घेतल्याकरिता....

  • @atharvabelekar6082
    @atharvabelekar6082 5 หลายเดือนก่อน

    तुमचं पंचांग कुठे मिळेल...

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 หลายเดือนก่อน

      आपण कुठे असता?

    • @sanjayabhinkar1968
      @sanjayabhinkar1968 5 หลายเดือนก่อน

      वर्मा बुक सेंटर, अ. ब. चौक, पुणे

    • @sanjayabhinkar1968
      @sanjayabhinkar1968 5 หลายเดือนก่อน

      वर्मा बुक सेंटर, अ. ब. चौक, पुणे

    • @user-yd6ti7gw2f
      @user-yd6ti7gw2f 5 หลายเดือนก่อน

      माझी जन्मतारीख आईला माहिती नाही.1/1/1954रेकॉर्ड la आहे. मार्गदर्शन करावं. मार्गशिर्ष वद्या 14 purvashadha nakhtra

  • @deepakbhandarkar1592
    @deepakbhandarkar1592 5 หลายเดือนก่อน

    कृपया आपला फोन नं कळवा

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  5 หลายเดือนก่อน

      7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा