हेतु खुप खुप चांगलाच पण काळ पोषक नाही. सकाम साधना किती आणि कशी फलद्रुप होत असेल आणि त्यामध्ये खरेच माणसाचे कल्याण आहे का? श्री महाराज म्हणतात तुमचे मागणे संपत नाही माझे देणे संपत नाहीं या मध्ये उद्धार होईल का?❤ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.... नमस्कार
गुरूजी जन्म दिनांक माहिती आहे जन्म वार माहिती आहे पण जर जन्म वेळ निश्चित माहिती नसेल तर तुम्ही त्यांचे कुंडली कशी तयार करतात राशी व भविष्य कसे सांगता कृपया सांगा गुरूजीं🙏
🚩||जय श्री राम||🚩
🚩||श्री स्वामी समर्थ||🚩🙏
Shree swami aai
खूप छान माहिती दिली गुरुजीं 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌸🌹🌸🌹🌸🌹
अनेक अनेक धन्यवाद गुरुजी 🙏
गुरुजी
छान माहिती दिली
मंत्राची सिध्दी कधी प्रार्य होईल असा विडोओ सादर करा
अनेक लोकाचे कल्यान होईल
खूप छान माहिती, धन्यवाद गुरूजी !!
खूपच चांगली माहिती दिली आपल्याला कुठला मंत्र योग्य असेल कसे माहिती करावे ह्या बद्दल video बनवा🙏
सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद
नमस्कार गुरूजी. छान माहिती दिलीत. आभार 🙏.
Khup chan mahiti guruji. Dhanyavaad 🙏
खूपच छान माहिती दिली गुरूजी. धन्यवाद.
छान माहिती 👍🏻
सर घरच्या कोणत्या दिशेला टॉयलेट असावे
छान माहिती.धन्यवाद
मंत्र कोणता suit होईल त्याची चक्र इत्यादींवर स्वतंत्र video प्लिज करा ....
धन्यवाद
नमस्कार गुरुजी
जप करताना लाकडी पाट वापरू नये असे गुरुचरित्रात सांगितले आहे पण त्यास पर्याय काय आहे कृपया सांगावे🙏🏻
Mantra baddal mahiti dilit tar aamchya dynatahi bhar padel
E.g. om nam shivay, gayatri mantra, etc.
❤❤
पितृ दोष पत्रिकेत कशी ओळखावी?
हेतु खुप खुप चांगलाच पण काळ पोषक नाही. सकाम साधना किती आणि कशी फलद्रुप होत असेल आणि त्यामध्ये खरेच माणसाचे कल्याण आहे का? श्री महाराज म्हणतात तुमचे मागणे संपत नाही माझे देणे संपत नाहीं या मध्ये उद्धार होईल का?❤ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.... नमस्कार
गुरूजी जन्म दिनांक माहिती आहे जन्म वार माहिती आहे पण जर जन्म वेळ निश्चित माहिती नसेल तर तुम्ही त्यांचे कुंडली कशी तयार करतात राशी व भविष्य कसे सांगता कृपया सांगा गुरूजीं🙏
अशावेळी प्रश्न कुंडलीवरून प्रश्न बघावा लागतो
@@deshpandepanchang1084 गुरूजीं या विषयावर सविस्तर माहिती स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ तयार करून माहिती द्या गुरूजीं तुम्ही🙏
प्रश्न कुंडली
गुरुजी स्त्रियांनी कोणता जप करावा
कृपया सांगा. या कलियुगात गुरु कुणाला करावं हा प्रश्न पडतो
‘श्री‘ पासून सुरू होणारे कोणतेही शस्त्रधारी देवतेचे नामस्मरण करावे. श्रीराम, श्रीगुरुदेवदत्त वगैरे. यास कोणतेही बंधन नाही
बाप रे... इतकी शास्त्रशुद्ध उपासना करणे माहितीही नसते आणि सहज जमणारही नाही मग कधीच फळ नाही का मिळू शकणार...
गुरुजी कली खूप प्रबळ आहे. स्त्रियांनी कोणता जप करावा याचे कृपया मार्गदर्शन करावे
‘श्री‘ पासून सुरू होणारे कोणतेही शस्त्रधारी देवतेचे नामस्मरण करावे. श्रीराम, श्रीगुरुदेवदत्त वगैरे. यास कोणतेही बंधन नाही
🙏🙏