महाराष्ट्राच्या बहुतांश गोरगरीब 18 पगड गरीब समाजाच निस्वार्थी खंबीर नेतृत्व गरिबांचा आवाज म्हणजे आमचे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही कायम दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार
जरागे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ते लोकप्रतिनिधीला विचारा की आरक्षण हे ओबीसी तुन पाहिजे शरद पवार ऊदव ठाकरे नाना पटोले यांना विचारा एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
धनगर समाज एवढी काळजी आहे तर परभणी मध्ये जातीवाद करून जानकर ना का पाडले. सगळे कडे तुमचेच नेते पाहिजेत का. आणि तरी पण म्हणायचे आपल्याला सत्तेत जायचंय. आता काय सगळेच स्वतःचे निवडून आणतो का. स्वतः तुतारी प्रचार करत आहात समाजाला वेड्यात काढून
जय शिवराय ⛳⛳⛳ कलयुगातील निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व ☑ 🙇⛳ आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ☑⛳🙏 ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳ आपल्या योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ☑, आणि आपल्या राजाला साथ द्या 🙏🙏🙏 🔸पुन्हा एकदा जय शिवराय⛳⛳⛳❤
सरकार 30 रुपयाच पेट्रोल 105 रुपये प्रति लिटर वीकते... त्यात उसापासून तयार होणारे इथेनॉल मिक्स केले तर दर खूप खाली येईल... शेतकऱ्यांना उसाचा चांगला मोबाईल ला मिळेल... मात्र सरकार... पेट्रोल वरील भरभसाठ करातून पैसे मिळत असल्याने दुर्लक्ष करत आहे...😢😮😢😮
याची जरड च्या जरड वाढलेली दाढी वाढलेली पाहिली की वाटते हा नक्कीच दक्षिणेतील तेलगू चित्रपटात ला खलनायक वाटत आहे असे लोक आमदार झाले की या मराठा समाजाचं काय होईल याचा अंदाज नाही
आमचे काळीज आहे दादा निसोर्थ नेतृत्व आहे सदैव दादा सोबत
लवकरच समजेल निस्वार्थ नेता किती आहे ते.
@@yashyadav4480amhi baghun gehu...kalji nasavi..tumhi tension naka gheu.. 😊
गावठी मिथुन
Election par padudya khara kon kunacha manus samajel
@@shahadeverande7548 ओबीसींचा वाघ 🐯, उच्चविद्याविभूषित 📚 नेतृत्व, आरक्षण तज्ञ प्रा. लक्ष्मण हाके🙏👍👍
आदरणीय वंदनीय श्री मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस
Maratha samaj nantar aadhi Hindu aahe visru naka, Muslim akaramak jaati vicharat nahi
@@Fukranhmकिती हिंदू ओबीसी आरक्षणाचे कागद पत्र जाळून हिंदू म्हणून एक हवाहा की मग मराठ्याला कशाला हाक देता
Tumhala evdh hindutva disat tar mhana ki tumchya netyala maratha hindu aahe yeudya tyana OBC madhye
@@VishalJadhav-dn4uo Hindu madhe vibhajan Karu naka , Bangladesh madhe Hindu na kaptana jaat paat koni vicharle nahi
@@Fukranhmशिक्षण आणि नोकरी साठी आरक्षण पाहिजे आणि आरक्षण धर्मावर नाही तर जातीवर दिले आहे त्यामुळे आम्ही मराठा म्हणून आरक्षण घेणार
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही
Hum Manoj ke sath nai hai...😅
@@git4710तु फुकटात खाणारी औलादीना जरांगे पाटील काय कळणार
😂😂 शरद पवार चा माणूस
झाट्या आहे तो शेळी 🐐 छाप
जय शिवराय दादा ❤🎉
मॅडम किती सुंदर विश्लेषण करतात तुम्हाला सलाम
आम्ही सदैव मनोज दादा च्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
एक मराठा कोटी मराठा ❤
मनोज जरागे पाटील तुम आगे बडो हम सब तुमारे सात हे किनवटकर
एक मराठा लाख मराठा
आम्ही सदैव जरांगे पाटलान सोबत पश्चिम महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा जय शिवराय🚩
निस्वार्थी नेता आमचा दादा ते सांगतील तेच आता पुढे महाराष्ट्रात होईल
पाटिल❤❤❤❤❤❤
Chhan Tai, very good 👌👌👌❤❤
मराठ्यांनो जागे व्हा जरांगे पाटलांच्या मागे एकजुटीने उभे रहा मराठ्यांचे कैवारी जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय वंदे मातरम
प्रमाणिक नेतृत्व जरांगे पाटील
जय जिजाऊ जय शिवराय
महाराष्ट्राच्या बहुतांश गोरगरीब 18 पगड गरीब समाजाच निस्वार्थी खंबीर नेतृत्व गरिबांचा आवाज म्हणजे आमचे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही कायम दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार
Fakt maratha maratha karnara 18 pagad samajacha hot nasato. Te fakt tutari che ahet😂😂😂😂
Right@@ravishep768
मनोज जरांगे पाटील यांच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩🚩
दादा आम्ही तुमच्या हमेशा पाठीशी राहील
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🎉
असल्या पोकळ गोष्टींचे व्हिडिओ काढत जाऊ नका हे एकही जागा लढवणार नाहीत ते त्यांना जमणार पण नाही
एक शैक्षणिक संस्था... बँका... प्रस्थापितांच्या ताब्यात आहेत... डॉक्टर व्हायचं असेल तर लाखो रुपयांची मागणी केली जाते...😢😮😢😮
आमचा वादा मनोज दादा
मराठ्यांनो जागे व्हा.... नव्या पिढीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे...
आता कस पाटील म्हणतील तस❤❤
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏
कीगमेकर मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 💯🔥💯🔥💯🔥💯💯🔥💯💯🔥💯💯
आरेभावा आपण फक्त आणि फक्त मनोजदादाच नेतृत्व करणार मराठे एकत्रित आहेत एकच वादा मनोजदादा एक मरठा लाख मराठा
मराठा समाजाचे निःस्वार्थ व्यक्तिमत्व आमचे मनोज जरांगे पाटील ⛳
एकच नेता प्रामाणिक आहे जनतेशी मनोज जारांगे पाटील
मराठेचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
भावा तुझ्यासाठी मानाचा जय शिवराय
Ek maratha lakh maratha ❤
मनोज जरागे पाटील ❣️❣️
पद मिळाल्यावर आंदोलन सोडून जाणारे भुरपुर बघीतले पण एकमेव माणुस आहे.तो म्हणजे जरांगे पाटील.पैसा पदापासुन दुर राहुन फक्त नि फक्त ग रजवंतासाठी लढत आहेत.
मराठा योद्धा मनोज दादा ❤❤❤
देशाचे दादा मनोज जरंगे दादा झिंदाबाद युगपुरुष जरंगे दादा
झिरो ओवर चॅनल कट्ट्यावरती प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्या ताईंचे मनःपूर्वक धन्यवाद आम्ही तुमचे आभारी आहोत
जरागे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ते लोकप्रतिनिधीला विचारा की आरक्षण हे ओबीसी तुन पाहिजे शरद पवार ऊदव ठाकरे नाना पटोले यांना विचारा एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
अखंड मराठा समाजाला एकत्र करून स्वाभिमानाने लढायला शिकवणारे मनोज पाटील जय शिवराय ❤
सदैव मनोज पाटील यांच्या सोबत🚩
सदैव मनोज दादा सोबत
Ek maratha lakh maratha
मॅडम तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अतिशय चौकशी चांगले करून विश्लेषण करून जरांगे पाटलाच्या गावात जाऊन सगळे माहिती घेऊन खूप चांगली दिली माहिती
फक्त पाटील ❤
मराठ्या च काळीज ❤ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील.🚩🚩
शेतकऱ्यांना फुकट काही नको.... फक्त त्याच्या कष्टाच्या.... शेतमालाला हमीभाव द्या....
एकच वादा मनोज दादा.
आता कसं पाटील म्हणतील तसं
आपल्या चॅनलचे अभिनंदन
मनोज दादा म्हणतील तस
मनोज दादा पाटील जस म्हणतील तस् 🎉🎉
मनोज दादा ठरतील ते धोरण आणि ते बांधतील तेच तोरण
निस्वार्धी गोरगरीब मावळ्यांचा सरसेनापती छत्रपती मनोज दादा जरांगेपाटील
धन्यवाद ताई......
जय शिवराय 🚩🚩🚩
Manoj dada ❤
आम्ही धाराशिवकर सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि कायम राहनार 🚩🚩
पाटील म्हणतील तसं
सदैव पाटला सोबत
जय महाराष्ट्र देशा
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
फक्त सामान्य माणूस. प्रस्थापितांना थारा नाही.
पाटील कोणत्याही परिस्थितीत माघार नाही उलटपक्षी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करून नाव कमवायच हे ध्यानात ठेवा जागरूक रहा दक्ष रहा
Only jarange patil ❤❤
एकी हेच बळ... एकीच्या बळावर...
भुजबळ आणि फडणवीस शिवाय तुमची गाडी पुढं सरकतच नाही.
हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार 💪🚩
तु गप्प बस छक्या डुप्लिकेट नाव वापरून comment करू नको
Tech virodh kartat n
मनोज दादा आता पाडा पाडी नको
आपले उमेदवार निवडून आणू
सरकार शी सरकारी पद्धतीने बोलता येईल विधिमंडळात
धनगर समाज एवढी काळजी आहे तर परभणी मध्ये जातीवाद करून जानकर ना का पाडले. सगळे कडे तुमचेच नेते पाहिजेत का. आणि तरी पण म्हणायचे आपल्याला सत्तेत जायचंय. आता काय सगळेच स्वतःचे निवडून आणतो का. स्वतः तुतारी प्रचार करत आहात समाजाला वेड्यात काढून
Manoj dada jarange patil ❤❤
जय शिवराय, आपण 29 तारखेला जे उमेदवार डिक्लेअर करणार होता ती मीटिंग पुढे केल्याबद्दल धन्यवाद
उमेदवारी साठी मारामाऱ्या होतील अणि एकमेकांना पाडतील हे नक्की
288 लढवल्या तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
ताई खुप छान 🎉
ताई तुमचा आवाज आणि संभाषण भावतं
आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहणार आहोत.
Manoj Dada bhari bolatat
पाटील♥️🚩
एक मराठा लाख मराठा🙏
❤❤
फक्त आमरण उपोषण
मराठा समाजाचा खंबीर नेतृत्व आदरणीय मनोज दादा पाटील
निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
पाटील म्हणतील तसंच.... गोरगरिबांना सत्तेत आणणार.... प्रस्थापितांना धक्का देणारा....😢😮😢😮😢😮❤😢😮
जय शिवराय
सदैव दादांसोबत
मराठा समाज 100% मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे.
हीच ती जागा इथं बसून लोकांना शिव्या घालतो ती.
Manoj dada bhavi mukhyamantri 😅..dada tarvatil tech dhoran ani tech thoran😂😂
याला येतच काय याला पाडतो, त्याला पाडतो,या भरोसा वर राजकारण नसते चालतं?
❤❤❤❤❤jarangeeee... ❤❤
आमचा एकच नेता संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
मनोज दादा पाटील 👍🙏💐
फक्त जरांगे पाटील
Jay Shivray Dada 🚩🚩
राजा भिकारी माझी टोपी घेतली, या उंदराच्या गोष्टी सारखीच हा विषय आहे.
जरांगे पाटील हे सर्व साधारण मनुस नाहीत ❤100 टक्के आरक्षण मिळणार ❤❤❤❤❤
जय शिवराय ⛳⛳⛳
कलयुगातील निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व ☑ 🙇⛳
आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ☑⛳🙏
ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳ आपल्या योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ☑, आणि आपल्या राजाला साथ द्या 🙏🙏🙏
🔸पुन्हा एकदा जय शिवराय⛳⛳⛳❤
OBC आरक्षणाला धक्का लावत नाही म्हणतो.आणि OBC तून आरक्षण मागतो.वारे
Tyt ahe allready amch ksa dakha lagto
My heart is manoj jarange patil
सरकार 30 रुपयाच पेट्रोल 105 रुपये प्रति लिटर वीकते... त्यात उसापासून तयार होणारे इथेनॉल मिक्स केले तर दर खूप खाली येईल... शेतकऱ्यांना उसाचा चांगला मोबाईल ला मिळेल... मात्र सरकार... पेट्रोल वरील भरभसाठ करातून पैसे मिळत असल्याने दुर्लक्ष करत आहे...😢😮😢😮
याची जरड च्या जरड वाढलेली दाढी वाढलेली पाहिली की वाटते हा नक्कीच दक्षिणेतील तेलगू चित्रपटात ला खलनायक वाटत आहे असे लोक आमदार झाले की या मराठा समाजाचं काय होईल याचा अंदाज नाही
जरागे पाटील 🎉
गोरगरीब मराठा ला आरक्षण दया एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय