Amit Shah On Dr Ambedkar :अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच अपमान केला ? विधानामागचं सत्य काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 592

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +197

    भारतातील महिलांना जे अधिकार मिळाले आहे ते बाबासाहेब मुळे
    तरी भारतातील महिला म्हणतात आमच्यासाठी काय केलं

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Babasaheb saheb virodh mahatma gandhi ne anshan kel hota, neharu ne babasaheb ambedkar virodh election madhe prachar kela hota and haraval, indira gandhi ne savidhan change kel, congress cha dr babasaheb ambedkar la bharat ratna denyas virodh hota... google var dr babasaheb vs congress search kara....

    • @rritesh
      @rritesh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे शेमण्या🤡 आंबेडकर म्हणतो कि, महिला संसदेत येतात तर मग त्यांची मुलं कुणी सांभाळावी? घरी चुल कुणी पहावी? त्या महिलांना लाजा वाटत नाहित? महाराष्ट्रातील महिलांनी तर लाजा सोडून साडीचा कासोटा सोडून वेश्येसारखं हिंडायचे तेवढं ठेवलं आहे.
      हा तुमचा आंबेडकर 🤡
      हे सर्वं बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाङमय खंड ४० मध्ये लिहिलेले आहे.

    • @niftybank7
      @niftybank7 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Mahilan sathi shikshan tujhya baba ne kele ka zhavnesh 😂

    • @wildlifeentertainment.
      @wildlifeentertainment. 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @niftybank7 mag तुझ्या बापाने केला काय

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      @@niftybank7yedpata….. tula akkal aahe ka

  • @nittm8630
    @nittm8630 2 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    Fashion ❌ Passion ✅
    Ambedkar हे नांव नाही.. क्रांती चा आवाज आहे.

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 52 นาทีที่ผ่านมา +3

      गप रे झाटू

    • @pankajt3942
      @pankajt3942 7 นาทีที่ผ่านมา

      अभ्यासपूर्ण समीक्षा ना करता फक्त विरोध करायचा म्हणुन करायचा अशा सावत्र बाबासाहेब समर्थकांना बुद्धपूर्ण श्रद्धांजलि 💐

  • @aapla_maharashtran6953
    @aapla_maharashtran6953 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    Is our
    Fashion ❎
    Passion ✅

  • @shriramgawade2639
    @shriramgawade2639 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    बाबासाहेब एवढे शिक्षण घ्यावे नंतर त्यांच्यावर बोलावे.

    • @cedertin3619
      @cedertin3619 45 นาทีที่ผ่านมา +4

      Tu 4th fail 😂😂😂

  • @Realopinion49
    @Realopinion49 4 ชั่วโมงที่ผ่านมา +172

    बाबासाहेबांना काँग्रेस ने १९५३ च्या निवडणुकीत पराभूत केले होते हे सत्य आहे

    • @ranjitraodeshmukh4242
      @ranjitraodeshmukh4242 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Read true history

    • @Realopinion49
      @Realopinion49 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ranjitraodeshmukh4242 en.m.wikipedia.org/wiki/B._R._Ambedkar#:~:text=Ambedkar%20contested%20in%20the%20Bombay,Sabha%2C%20probably%20an%20appointed%20member.

    • @Realopinion49
      @Realopinion49 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @ranjitraodeshmukh4242 I have read and then posted opinion, for your kind reference I have given the evidence. Hope you read that.

    • @TheLalit003
      @TheLalit003 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Babasahebana sanvidhaan lihinyach kam kanggres nech dil hot R S S ne tar vicharla Sudha Nast.

    • @aslamkhalifa5313
      @aslamkhalifa5313 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      R S S काय पाटीम्बा दिला होता काय

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 4 ชั่วโมงที่ผ่านมา +181

    विरोधकांना कुठलाच मुद्दा उरला नाही आता😂

    • @DhirajIngole-g7i
      @DhirajIngole-g7i 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

      Tuzya bapacha baap babasaheb aahet ..💙🤙

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

      ​@@DhirajIngole-g7iम्हणजे तुझे आजोबा 😂😂

    • @ymw786.
      @ymw786. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyacha b baap Fule Ani Shahu​@@DhirajIngole-g7i

    • @swapnil2249
      @swapnil2249 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@TheRIFLEKING हो मणिपूरमध्ये लोक गुण्यागोविंदाने राहताहेत, अदाणीशेठ जेलमध्ये खितपत पडलेत, dunki मार्गाने भारत सोडून गेलेले तरुण आता परत येऊन रोजगार कमावताहेत, corporate tax आता income tax पेक्षा जास्त आहे, मशिदीखाली आता कोणी मंदिर/स्तूप शोधत नाहीये, असं 'सब चंगा सी' असताना विरोधकांना कुठलाच मुद्दा उरला नाही आता

    • @vdhande2013
      @vdhande2013 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अंध भक्त मंडळी च डोळे कधीही उघडणार नाहीत उद्या रंगा बिल्ला ने त्यांचे कपडे काढून त्यांना नागडे केले तरी ते अंध भक्त आनंदाने नाचतील
      नमो नमो चां जयघोष करतील
      असो..आता प्रभू श्रीराम च देशाला हे दोन दरोडेखोर पासून वाचवतिल अशी अपेक्षा व्यक्त करू या
      😂

  • @Ravan2473
    @Ravan2473 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    अमित शहा भावपूर्ण श्रद्धांजली

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 35 นาทีที่ผ่านมา

      tuzya baap ला vahili ka shradanjali 😂😂😂

    • @pankajt3942
      @pankajt3942 10 นาทีที่ผ่านมา

      अभ्यासपूर्ण समीक्षा ना करता फक्त विरोध करायचा म्हणुन करायचा अशा सावत्र बाबासाहेब समर्थकांना बुद्धपूर्ण श्रद्धांजलि 💐

  • @nittm8630
    @nittm8630 32 นาทีที่ผ่านมา +3

    ☯️🙏🏻💐☸️
    Fashion भी
    Passion भी
    Behind Nation भी
    Done all Corrections भी
    दुख दर्द का Solution भी
    Father of Constitution भी
    Chastity is my Strength का Examplification भी
    World मे Symbol of Knowledge का
    टशन भी और जशन भी...
    अनेकता में एकता का एक स्वर
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
    डॉ. बाबासाहब आंबेडकर, डॉ. बाबासाहब आंबेडकर, डॉ. बाबासाहब आंबेडकर !!!
    ☯️💐🙏🏻☸️

  • @rahulsh4716
    @rahulsh4716 4 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    विरोधक काहीही करून देश अस्थिर कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत...

    • @ymw786.
      @ymw786. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aa shett

    • @PatilKaushalNew
      @PatilKaushalNew 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      No brother
      It's called democracy
      You not thinking this is democracy?

    • @ymw786.
      @ymw786. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @PatilKaushalNew wah leka kay english haglas tu 😜😜

    • @Abhisheksuryawanshi035
      @Abhisheksuryawanshi035 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ymw786.😂😂

    • @shridhar2976
      @shridhar2976 ชั่วโมงที่ผ่านมา

      Asa mhnu nko ​re ,educated loka ahet te😂😂 That's why education is important mhananarr😂😂@@ymw786.

  • @EternalHistoric
    @EternalHistoric 5 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    काँग्रेस ने किती अपमान केलंय आंबेडकरांचा हे पण माहित असूद्या. बाबासाहेब आंबेडकर पण इलेक्शन लढले होते. त्यांचे वोट कमी करून त्यांना काँग्रेस ने हरवले होते.

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      त्याचे 14000 वोट डिस्कोलिफाय(बाद)केले होते

    • @EternalHistoric
      @EternalHistoric 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @mehesh_6766 हो दादा 💙

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Babasaheb saheb virodh mahatma gandhi ne anshan kel hota, neharu ne babasaheb ambedkar virodh election madhe prachar kela hota and haraval, indira gandhi ne savidhan change kel, congress cha dr babasaheb ambedkar la bharat ratna denyas virodh hota... google var dr babasaheb vs congress search kara....

  • @vishalthombare4319
    @vishalthombare4319 4 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    खरी माहिती सांगितली true 💯

    • @ROHITKALE-c3i
      @ROHITKALE-c3i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho ka ...bol bhidu bjp cha chatya jhalay .... Jahir nishedh bol bhiducha

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 5 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    पूर्ण भाषण बघा
    काहीही अपमान केलेला नाही
    उलट आंबेडकरांना भारतरत्न कोणत्या सरकार च्या काळात मिळाले हे सगळ्यांना माहीत आहे
    congress ने 50-60 वर्ष सत्ता असून सुद्धा दिल नाही
    आंबेडकरांच स्मारक मंजूर असताना सुध्दा बांधत न्हवते , ते सुद्धा मोदींनी आल्यावर पूर्ण केल
    आंबेडकर election ला उभारलेले असताना तत्कालीन काँग्रेस ने 72000 मत अवैध ठरवली आणि त्यांना पराभूत केल
    आदिवासी जातीमधील महिला राष्ट्रपती पहिल्यांदा BJP नेच दिलेली आहे

    • @saklenkondekar
      @saklenkondekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @swapnil2249
      @swapnil2249 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ravish Kumar चा detailed video बघा ह्या पेक्षा

    • @prasadlembhe
      @prasadlembhe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

      ​@@swapnil2249 Rabish kumar che video bagha itke vait divas nahi ale amchya vr

    • @maitreysabale7852
      @maitreysabale7852 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prasadlembhemg NCERT wacha khup goshti kalel.. whatsapp university chya gyan wr depend naka rahu

    • @AnandBhosle-p2w
      @AnandBhosle-p2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      V.P. Singh Janata Dal had given " Bharatratna " Award to Dr. B.R.Ambedkar
      You are Manuwaadi Mahila Virodhi OBC SC ST Virodhi

  • @genuine159
    @genuine159 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ "राजनीती" बदलत नाही तर "संस्कृती" बदलतात. 😊

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 4 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    काॅंग्रेस ने किती पण नाटकं केली तरी जनता काय ह्यांना व्होट देणार नाही.

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    विषय नसताना विषय बनवणे ..कोई इनसे सीखे..बोला जय भीम

    • @PatilKaushalNew
      @PatilKaushalNew 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Raga chya kiti tari apurya clips pasrvlya hotya BJP tevha ka br kaag zhala nahida tevha BJP la bolaych hot na ardhya clips psrvu naka
      Aattach ka tumchya budala aag lagliye??

    • @Asttro_siddhi
      @Asttro_siddhi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@PatilKaushalNew काय पाटील तुम्ही पण ना😂

    • @Asttro_siddhi
      @Asttro_siddhi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@PatilKaushalNew राजकारण मनाला लावुन घ्यायचा नसत

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Babasaheb saheb virodh mahatma gandhi ne anshan kel hota, neharu ne babasaheb ambedkar virodh election madhe prachar kela hota and haraval, indira gandhi ne savidhan change kel, congress cha dr babasaheb ambedkar la bharat ratna denyas virodh hota... google var dr babasaheb vs congress search kara....

    • @supriyaskitchenvlog2472
      @supriyaskitchenvlog2472 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ram ram ram fashion aahe
      Avadach allah allah bole asate tar Jannat bhetali asati

  • @EternalHistoric
    @EternalHistoric 5 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    किती जण आंबेडकरवादी आहेत आणि त्यातले किती जण बाबासाहेबांना वाचले आहेत. गेल्या 70 वर्षा पासून काँग्रेस बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे स्थान दिले नाही. जे काही दिले ते BJP ने दिले. Fact चेक करा 💙

    • @MrBond916
      @MrBond916 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जसा काँग्रेसने आंबेडकर या नावाचा वापर करून घेतला तसाच बीजेपी ने देखील आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर नावाचा वापर करून घेतला.

    • @EternalHistoric
      @EternalHistoric 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @MrBond916 हो पण चांगल कोण करतंय आणि देश कोण तोडतय हे पण लक्षात घ्या 🍂

    • @dhirajpanekar506
      @dhirajpanekar506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mg hyach BJP walyani mhnje RSS walyani Hindu code bill la ka virodh kela aani BJP kadhich tyana man nahi denar aani congress che je pan hote tevhache te political ideology hoti pan vaicharik ideology la nehru aani patel yancha vichar navhta.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dhirajpanekar506right ✅️

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dhirajpanekar506,दुसर्या धर्मातले तुझे पाहुने होते का,

  • @nikhilog3943
    @nikhilog3943 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बौद्ध समाजाचे सर्वस्व. आमच्या आई-वडिला पेक्षाही देवतुल्य म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठी काही पण,केव्हा पण,कधी पण # फॅशन नाही पॅशन आहे आमचे.

  • @ROHITKALE-c3i
    @ROHITKALE-c3i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरुण राज जाधव तुम्ही फक्त बाबासाहेबांमुळे आहात तुम्ही माझ्या कितीतरी कमेंट डिलीट केल्या तरी मी तुम्हाला शेवटपर्यंत एकच सांगणार की तुम्ही जे काही आहात ते फक्त बाबासाहेबांमुळे आहात अरुण राज जाधव सर

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मी मराठा मी कोंग्रेसला मतदान केले,ते मला बरोबर वाटलं, पण आता वाटायला लागलं मी चुक केली,खरं तर जातीवर हेच करतं आहे

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 5 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    भरपूर लोकांना द्वेष, हिंसा यासाठी कुठलेही कारण चालते

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Amit Shah yanchya papachi shiksha Amit Shah la bhetli.

    • @amolkurhade6731
      @amolkurhade6731 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर भाऊ काही लोक धर्मावरून, मस्जिद, भोंगा, गोहत्या यावरून हिंसा द्वेष भडकवतात. हो ना भाऊ.

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@amolkurhade6731,जे दुसर्यांना विदेशी बोलतात व स्वताला भुलनिवासी म्हणतात ते खरे देशाचे द्वेशी

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khare aahe! Pan eka jaati- dharmaat hi himsa,khun,atyachaar hotach asataat! Kontehi kaaran chaalte!​@@amolkurhade6731

  • @NITINMWAGH
    @NITINMWAGH 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सर्व माहिती स्पष्ट पूर्ण मांडल्या बद्दल आपले खूप खूप आभार!!
    आपल्याला मानाचा जय भीम!!

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 5 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    अमित शहा काहीही चुकीचं बोललेले नाही. विरोधक विनाकारण राजकारण करतायत. आणि आंबेडकर अनुयायांनी सुद्धा थोडं शांततेने संयमाने पूर्ण विडिओ बघावा आणि मग शांततेत विचार मांडावे. जयभिम 🙏🏻

    • @MrBond916
      @MrBond916 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्यांना राजकीय इतिहासाबद्दल काहीच माहीत नसेल. अमित शहा सारखा हलकट माणूस तडीपार काय झाला हे माहीत नसेल अशा मूर्ख माणसाला अमित शहा चुकीचा वाटणारच नाही😂😂

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      BJP walyana Jai Bhim ha nara sahan hot nahi.

    • @RahulWaghmare-v4i
      @RahulWaghmare-v4i 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु स्वर्गात जाणार आहे का

    • @physicsfarm
      @physicsfarm 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @@Sandeep-dm3nw अस नाही आहे
      . माझ्याकडून जय भीम

    • @dhirajpanekar506
      @dhirajpanekar506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tribhuvan amit shah chukiche bolle ahe karan babasaheb yani hindu code bill sathi rajinama dila hota te je bolle tya sathi 370 videsh niti he fakht bhashna mdhey bolle hote pan rajinama mdhey fakht hindi code lihale aahe

  • @yogeshveer007
    @yogeshveer007 5 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    मी pn jai bhim वाला आहे... shah यांनी काहीही chukich nhi बोलले.. ani ho हे खर आहे की आजकाल बाबासाहेब यांच नाव घेऊन स्वताच दुकान चालवायचा धंदा chlu केला आहे.. aamhi jai bhim वाले khihi mhiti नसताना ...शहाणपणा करत असतो.. mhnun लोक बाबासाहेब यांना मानतात pn समाजाला nhi मानत...ही खरी समाजाची वास्तविकता ahe

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tasa mala pan naahi vatat aahe. Mi pan jai bhim wala aahe. Pn mi purn video pahun sudha confuse hoto ki kharach tyani apmaan kela ki naahi😢

    • @prasad_3121
      @prasad_3121 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lai bhari saheb …. Babasahebanchi me brahma vishnu mahesh la mannar nahi ya badal kay mat aahe apla

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      BJP walyana Jai bhim Ha nara sahan hot nahi.

    • @San_2611
      @San_2611 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      खरं बोलायला हिम्मत लागते , hats off to you brother !
      बाबासाहेबांनी नक्कीच मागास लोकांना आरक्षण मिळवून दिलं , पण लोकांनी त्याचा गैरवापर नक्कीच सुरू केलेला आहे ! बाबासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून लोकांना पुढे जाण्याच्या मार्ग नक्की खुला करून दिला , पण त्या मार्गानुसार लोकांना बौद्धिक क्षमताच विकसित करता आली नाहीये हीच जय भीम समाजाची एक शोकांतिका आहे ! ते म्हणतात ना "If something is free, people won't value it" , तसच काहीस या समाजात घडतंय ! बाबासाहेबांना नक्कीच डोक्यावर घेतलं पाहिजे कारण त्यांचं कार्य त्या लायकीच आहे, परंतु आपण त्यांच्यासारखं बनण्याची तयारी कोणाचीही नाही ही खरी शोकांतिका !

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाऊ बाबासाहेब यांच्या बद्दल कुणाच्याच मनात द्वेष नाही.

  • @swaaaa11
    @swaaaa11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमित शाह यांचे आभार 😊🙏 त्यांच्या मनूवादी वृत्ती मुळे आज आंबेडकर वादी एक होत आहेत.🙏

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 4 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    देशात अराजक्ता पसरवून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत
    कोणत्याही मुद्द्यावर हे आंदोलन करत असतात

  • @skjkjg
    @skjkjg 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आधी तुम्ही देखील पूर्ण वाक्य नाही दाखवलं ; नंतर ते पूर्ण दाखवलं 😅😅

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 5 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    यांना दुसरा मुद्दा राहिला नाही... संविधान बचवो.. आणि आता आंबेडकर.. येवढाच मुध्दा राहिला आहे...

    • @ajaysonawane6709
      @ajaysonawane6709 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमचा मुदा संपला आता म्हणून राम आल्हा 😂❤

    • @vaibhavkanthe2118
      @vaibhavkanthe2118 28 นาทีที่ผ่านมา

      जागृत रहा अंधभक्ता

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 5 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर बोलायला सुरुवात करा. शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला नाही.

    • @aradhyasalve
      @aradhyasalve 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Purna video pahun mhanto, te survat cha vidhan mhanaychi kahich garaj navti, doghancha kahich sambandh navta, saral muddyavar hi aala, asta pan nahi hyacha angat evdhi Masti aahe

    • @YoginiGaikwad-ej1sy
      @YoginiGaikwad-ej1sy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      RSS वाल्यांना बाबासाहेब आधीपासूनच टोचतात ..😂

    • @chandramanij.bansode1654
      @chandramanij.bansode1654 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Khedekar, khedekar, khedekar ... Tuz naav citykar thevle aste tar jara mansat aala asta tu. Aata mala he sangaych ahe ki shaharat vikas ahe Ani khedya gavat suvidha nahit. Aata sang maz vidhan apamanaspad nahi te.

    • @vinitpawar3976
      @vinitpawar3976 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Shahani suddha purn abhas karun bolayla pahije hota

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      BJP walyana Jai bhim Ha nara sahan hot nahi.

  • @soujanyan677
    @soujanyan677 5 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    Shahani अपमान केला nahiii....video पूर्ण एका

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तूच बघ भक्ता

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अमित शहा च नाही तर आतापर्यंत भाजपा च्या सर्वच नेत्यांनी वेळो वेळी सर्वच थोर समाजसुधारक, राष्ट्र पुरुषांचा अपमान केला आहे....तुच फक्त विडिओ च नाही तर आतापर्यंत चा भाजपा च्या नेत्यांचा इतिहास बघ.... मग समजेल....

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    1) जे लोक सविंधान मानतात अशा लोकांनी जे मानत नाहीत किंवा ज्या लोकांना सविंधानाचे ज्ञान नाही अशांना जागरूक करणं खूप महत्वाचे आहे कारण हे फक्त वाक्य नाही तर येणाऱ्या काळाची झलक आहे...देवाचे नाव घेणे ही ज्याची त्याची श्रद्धा झाली पण आज 90% समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार सविंधानाने दिला आहे ना की देवाचे नाव घेण्यामुळे...
    २) दुसरी शोकांतिका अशी की आज खूप लोकांना हे माहीत सुद्धा नाही आंबेडकरांचे आपल्या जीवनात किती महत्व आहे किंवा आज आपण ज्या गोष्टींचा लाभ घेतो त्यामध्ये फुले, शाहू आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

  • @jayesh_t
    @jayesh_t 5 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    He admitted that 'AMBEDKAR' sunkr iski fatkar chaaar hojati hai😂😂
    Jai Bhim💙

    • @freethinker-g7j
      @freethinker-g7j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhim ki chaddi dhum machaya

    • @rajanibhartiya7756
      @rajanibhartiya7756 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      Chapri

    • @amitbhau
      @amitbhau 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लाज वाटत असेल मनात 😂

    • @humane5363
      @humane5363 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तेवढंच करत बसा.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रोज मोदी मोदी करणाऱ्यांना नरकात उकळत्या तेलात जागा मिळेल 😂😂

  • @avswami3910
    @avswami3910 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    फॅक्ट वेगळी आहे पूर्ण भाषण आपण ऐकुन घ्यायला हवे... मी अमित शहा यांची बाजू घेत नाही पण... पण काँग्रेस ने आंबेडकर यांचे खच्चीकरण केले होते अणि निवडणूक यानी पाडले सुद्धा...

    • @curiositydose360
      @curiositydose360 ชั่วโมงที่ผ่านมา

      डोकं बंद ठेऊन व्हिडीओ पाहीलेला दिसतोय

    • @avswami3910
      @avswami3910 ชั่วโมงที่ผ่านมา

      @curiositydose360 कान आणि डोळे उघडे होते.. तुम्ही सरळ विचार केला तर समजेल..
      सर्वात जास्त त्रास आंबेडकरांना काँगेस ने दिला...साहेब स्पष्ट अणि स्वच्छ होते ते काँगेस la पटत नव्हते

  • @surajnatekar8063
    @surajnatekar8063 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हमारे लिए हमारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भगवान से बढकर है.

  • @DhirajIngole-g7i
    @DhirajIngole-g7i 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Father of Indian constitution BR Ambedkar 💪💙🤙📓

    • @hrushikeshnikam1506
      @hrushikeshnikam1506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂

    • @DhirajIngole-g7i
      @DhirajIngole-g7i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@hrushikeshnikam1506 hasu Nako tondat bulla deil .. samjal ka kelya 🍌

  • @rakesh7777-d9r
    @rakesh7777-d9r ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवा पेक्षा बाबा साहेब मोठ आहेत
    भीमराव समंदर है बाकी हे नदी नाले

    • @s.p.9735
      @s.p.9735 29 นาทีที่ผ่านมา +1

      असा तुमचा भ्रम आहे . जय श्रीराम ...👍🚩

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil621 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, या देशांत अस्थिरता पसरवल्या नंतर अमेरिका आता भारतात अस्थिरता पसरवण्यासाठी काँग्रेस ची मदत घेत आहेत.💯 आणि काँग्रेस कोणतेही कारण काढून विवाद करत आहे. So be careful

    • @swaaaa11
      @swaaaa11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂 भाजपा अस्थिरता पसरवत आहे भाजपा मध्ये देशद्रोही आतंकवादी
      शामील आहेत वाटते.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 ชั่วโมงที่ผ่านมา

      वा काय बैलबूद्धी आहेस रे.
      सगळ्यांनी बघीतला तडीपार काय म्हणाला ते.

    • @swaaaa11
      @swaaaa11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @manojparasnis4080 हो हा चिन्मय बैलबुद्दी आहे वाटते, आंड भक्त भाजपा 😂

    • @hichcock7364
      @hichcock7364 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आमेरिका मोदीची दोस्त आहे, आणि कॉंग्रेस ची मदत घेत आहे का, 😂😂 छान

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    काय पण? आम्ही अमीत शहांचा पुर्ण व्हिडियो पाहिला आहे. तुम्हीं पण राहूल गांधी सारखे बालबुद्धी नुसार नको त्या विषयावर 10 मिनटे घालवली.

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबासाहे बांची बरोबरी कोणच करू शकत नाही ते युगप्रवर्तक आहेत आमच्या साठी देवापेक्षाही त्यांच स्थान मोठ आहे . आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला

  • @angadshinde2841
    @angadshinde2841 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याची माफी म्हणून अमित शहा ने भंडारा ठेवला आहे सर्वानी जेवायला यावे स्थळ: स्वर्ग

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतिम लेख आहे
    RSS ही संघटना नेहमी लोकांचा बुद्धी भेद करून स्वतः चे वर्चस्व प्रस्थापित करायचे काम करते

  • @lifesmatters358
    @lifesmatters358 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबासाहेबांचे उपकार सगळ्यात जास्त आज कोणावर असतील तर ते भारतातली समस्त महिलांवर असतील कारण... आज जे जे काहीं उच्च पद प्रतिष्ठा मन सन्मान मिळवताना या मुली महिला दिसतात ते केवळ बाबासाहेबांनमुळे ... बाकी अजून तरी आपली सामजिक गुलामगिरी संपलेली नाही म्हणा...

    • @technoideain8786
      @technoideain8786 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂 जीजा माता, तारा राणी, अहिल्यादेवी होळकर, झाशी ची राणी, या हि महिलाच होत्या

    • @s.p.9735
      @s.p.9735 28 นาทีที่ผ่านมา

      संविधान सभेत 13 महिला होत्या .

  • @nageshyadav6285
    @nageshyadav6285 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व माहिती स्पष्ट मांडल्या बद्दल आपले मनःपुर्वक आभार

  • @भारतभूषणआनंद
    @भारतभूषणआनंद 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भारतात जनतेला भुलवने, गुंतवणे आणि गंडवने खुप सोपे आहे.

    • @AnandBhosle-p2w
      @AnandBhosle-p2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Manuwaadi Jaatiywaadi

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मनुवादी संविधान विरोधकांना काय कळणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर? अमित शहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देव नसतील पण संविधानाला पवित्र ग्रंथ मानणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा नक्कीच कमी नाहीत तर ते देवरूपी राष्ट्रपुरुषच आहेत हे ह्या मनुवाद्यांनी लक्षात ठेवावे.

    • @shridhar2976
      @shridhar2976 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pratyek nagrik nhi tr fkt mahar loka😂😂

  • @Shivam99124
    @Shivam99124 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काँग्रेस मुक्त भारत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @digvijaykale1705
      @digvijaykale1705 18 นาทีที่ผ่านมา

      Modi shaha che baap jari ale tari te shakya nai 😂😂

    • @amolmore7762
      @amolmore7762 2 นาทีที่ผ่านมา

      Congress mukt bharat...abhiyaan 🚩🚩

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जय संविधान, जय भीम

  • @pankajt3942
    @pankajt3942 10 นาทีที่ผ่านมา

    अभ्यासपूर्ण समीक्षा ना करता फक्त विरोध करायचा म्हणुन करायचा अशा सावत्र बाबासाहेब समर्थकांना बुद्धपूर्ण श्रद्धांजलि 💐

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    कोणताही अपमान केला नाही, काही करू शकत नाहीत म्हणून असा अपप्रचार केला जात आहे.

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला माहिती आहे का?

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुच पूर्ण विडिओ बघ आणि फक्त तेवढच नाही तर BJP चे आणि त्यांचे कट्टर नेत्यांचा आता पर्यंतचा पूर्ण इतिहास बघ आणि नंतर बोल.....एक तर अमित शहा पूर्ण सत्य सांगत नाही ते फक्त अर्ध सत्य सांगत आहेत....

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@yogeshpatil9231 मी बघितला आहे, शाह योग्य बोलले, विरोधक आंबेडकर आंबेडकर करून राजकारण करत आहेत, लोकांना संभ्रमित करत आहेत, असा त्यांचा अर्थ होता. ज्यांना बुद्धी आहे त्यांना कळलं आहे बाकी काँग्रेसच्या चाट्याना कळणार नाही. देशात अस्थिरता कशी निर्माण होईल एवढाच त्यांचा प्रयत्न दिसतोय.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yogeshpatil9231 बरोबर

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yogeshpatil9231त्यांनी लगेच शब्द फिरवले.

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किसीके लिये जरुरी किसीके लिये मजबुरी, आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे

  • @SandeepDhotardikar
    @SandeepDhotardikar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमित शहांवर चर्चा करण्याऐवजी तुम्ही हिंदू कोड बिलाच्या फायद्यांची चर्चा केली असती तर सध्याच्या पिढीला डॉ. बी.आर. आंबेडकरांचे हिंदू समाजासाठीचे कार्य समजले असते. शिवाय या विधेयकाला विरोध करणाऱ्या RSS साठी तुम्ही फक्त 2 सेकंद चर्चा केली आहे. सर्व हिंदू नेते किंवा हिंदू समाज किंवा श्री कर्पात्री महाराज डॉ. बी.आर. आंबेडकरांनी सुचवलेल्या हिंदू कोड बिलाचे फायदे हिंदूंपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले आहेत जे स्वतःला हिंदूंचे हितकारक घोषित करतात. उलट त्यांनी स्वतःला आपल्याच लोकांचे खरे शत्रू असल्याचे सिद्ध केले.
    कृपया हिंदू कोड बिलावर एपिसोड बनवा ज्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी मंत्रीपद सोडले होते.
    आता हिंदूंना योग्य मार्गावर आणणे आणि त्यांना जाणीव करून देणे हे तुमचे कर्तव्य आहे, त्यांचे खरे हितकारक कोण होते?

  • @prashant1470
    @prashant1470 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    I support amit shah 🚩

    • @Maharashtra168
      @Maharashtra168 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    • @kingtejasyt96
      @kingtejasyt96 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Becouse your father Amita shaha

    • @prashant1470
      @prashant1470 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@kingtejasyt96 and yours बंबासाहेब

    • @nikhilog3943
      @nikhilog3943 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@kingtejasyt96

    • @nikhilog3943
      @nikhilog3943 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लगता है बाप बदलने की आदत है आपको😂

  • @itsasmr4514
    @itsasmr4514 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amit shaha ch purn speech bghitli....tyat amit shahachi kahich chuki nhi milt ..

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनुस्मृती आणायची चाल आहे हे बहुजनांच्या लक्षात आले पाहिजे

  • @Dharmik459
    @Dharmik459 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अपमान जाऊ द्या पण संविधानात पुरूष संरक्षण विधेयकासाठी बदलाची गरज आहे. भाजपाने ते करावे. कोणीच धुतल्या दुधाचे नाही आहे. ❤️🙏

    • @swapnil2249
      @swapnil2249 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      *तांदळाचे?

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे पटले आपल्या ला

    • @shridhar2976
      @shridhar2976 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujha bapan dudh dhutla hota ka😂😂

  • @niteshkamble3059
    @niteshkamble3059 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    देशाच्या गृहंत्राला डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाची ॲलर्जी आहे

    • @pachegoan
      @pachegoan 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Kelya purn video bagh adhi shamnya

    • @Zingalala922
      @Zingalala922 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@pachegoan tu baghitla nahi watat ajun ?

    • @Dheeraa-d6f
      @Dheeraa-d6f 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पूर्ण भाषण बघा
      काहीही अपमान केलेला नाही
      उलट आंबेडकरांना भारतरत्न कोणत्या सरकार च्या काळात मिळाले हे सगळ्यांना माहीत आहे
      congress ने 50-60 वर्ष सत्ता असून सुद्धा दिल नाही
      आंबेडकरांच स्मारक मंजूर असताना सुध्दा बांधत न्हवते , ते सुद्धा मोदींनी आल्यावर पूर्ण केल
      आंबेडकर election ला उभारलेले असताना तत्कालीन काँग्रेस ने 72000 मत अवैध ठरवली आणि त्यांना पराभूत केल

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      गप ऐ झाटु

    • @dfilms6706
      @dfilms6706 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzay aii chi puchii Purna bagto mi​@@pachegoan

  • @manojthombare4812
    @manojthombare4812 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Video purn bagitla ki samjel bharatratn dr babasaheb ambedkar yancha aapman koni kela te

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, शेतकऱ्यांना मदत करा.

    • @amitbhau
      @amitbhau 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे कामाची गोष्ट बोलली भाऊ, बाकी जातीवादा पेक्षा

  • @ROHITKALE-c3i
    @ROHITKALE-c3i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाधव साहेब माझ्या बाकीच्या कमेंट डिलीट का केल्या, एवढीच फाटत आहे कमेंट डिलीट करू नका ना, ज्या बाबासाहेबांमुळे तुम्ही आज इथपर्यंत आला आहात, त्याची लाज कशाला बाळगताय, ती पण हिम्मत लागते की मी बाबासाहेबांमुळे इथपर्यंत आलो आहे बोलायचे.

  • @gurugantaal5782
    @gurugantaal5782 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chhaan Prastuti Keli Hya Video Madhe ... Khub Khub Anumodana ... Saadar Pranaam

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभ्यासपूर्ण माहिती,,,,👍👍👍

  • @MedicoDushyant1
    @MedicoDushyant1 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा बीजेपी आणि काँगेस चा काहीच विषय नाही आहे हा भारताच्या अस्मितेचा विषय आहे. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध असो.

  • @kshitijmane4162
    @kshitijmane4162 21 นาทีที่ผ่านมา +1

    ही लोकशाही आहे इंद्रसभा नाही

  • @adv.krantiabhange7819
    @adv.krantiabhange7819 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही देवाला मनात नाही आमचं देव बाबासाहेब आहेत त्यांच्या मुळे आम्ही आज मोकळा स्वास आणि चांगला घास घेतो

    • @shridhar2976
      @shridhar2976 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumhi devala manat nhi mhnun bahusankhyak pn ambedkarana manat nhi

    • @s.p.9735
      @s.p.9735 25 นาทีที่ผ่านมา

      आम्ही देवाला मानतो .👍🚩🚩

  • @अमित-म9स
    @अमित-म9स 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    TRP साठी कोणताही विषय नका घेत जाऊ लोक आता कुठ तुम्हाला लोक चांगले बघायला लागलेत

  • @black_screen_status.267
    @black_screen_status.267 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्तेतला पक्ष आणि विरोधी पक्ष.. एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.... दोघं पण एकमेकांवर भूकतात पण चावत नाहीत.. ही सत्य परिस्थिती आहे😢😢😢. दोघं पण 12 नी कढल्यालेत..

  • @sureshwaghmare6968
    @sureshwaghmare6968 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य सांगितलं खूप छान❤

  • @akshaymane862
    @akshaymane862 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अमित शहा 🚩🇮🇳

  • @krishnakishor6864
    @krishnakishor6864 ชั่วโมงที่ผ่านมา

    रील्स चा जमाना आहे. अपने मतलब का दिखाओ और सच छुपाओ विरोधक हे करणारच होते. दिड तास यांचा भाषण बघायला वेळ कुणाकडे आहे. बाकी "वाचाल तर वाचाल "हे जे कुणी अनुकरण करील त्याला त्यांच्या भाषणात काहीही चुकीचं वाटणार नाही.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 52 นาทีที่ผ่านมา

    पूर्ण सत्य आणि अतिशय अभ्यासपूर्ण असी खरीखुरी माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
    नेहरुंना टार्गेट करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले हे खूप चांगले झाले.
    ‌. भूतकाळातील अर्धवट माहितीचे दाखले देऊन आजच्या घडीला संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या संविधानद्रोही व डॉ.बाबासाहेब आंबेडकरद्वेशी प्रवृत्ती व अशा प्रवृत्तींची पाठराखण करणाय्रा सर्वांचा धिक्कार आणि तीव्र निषेध असो.

  • @pramoddesai1306
    @pramoddesai1306 21 นาทีที่ผ่านมา

    आंबेडकर साहेबांनी लिहिलेले संविधान व आत्ताची चालू संविधान यामध्ये कोणी बदल केला याचे स्पष्टीकरण द्यावे

  • @Shivam99124
    @Shivam99124 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अशा कारणामुळे काँग्रेसला कोणी ओट देत नाही😂😂😂😂

  • @sushilsalvi358
    @sushilsalvi358 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा अगदी बरोबर....पण हे लोग संविधान बदलायचा प्रयत्न करत आहेत हे 200% खरा आहे

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांना हिंदू विरोध करायचा आहे ते रजकरण म्हणून या गोष्टीकडे बघणारच
    सामान्य माणसाने अमित शांच भाषण ऐकावं

  • @महाघोटाळा
    @महाघोटाळा 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नेमकं काही नाही बहुजनांचा अपमान करणे आणि मनुवाद पुढे करणे हेच त्यांचे ध्येय आहे. 🙏🙏

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      झाटु शहांच भाषण पुर्ण ऐक

    • @s.p.9735
      @s.p.9735 23 นาทีที่ผ่านมา

      बहुजन कोण ?

  • @RKumar-kl6er
    @RKumar-kl6er 3 นาทีที่ผ่านมา

    बोल भिडू सुध्दा अमित शहा यांच्या साठी पॅचवर्क सुरूवात केली ही फार चांगली गोष्ट आहे

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व महिलांनी देवांचा आधी बाबासाहेबांचं नाव घ्यावं

    • @nikhilog3943
      @nikhilog3943 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते घेणार नाही. त्याचा कारण की त्यांना महिलाचे अधिकार कोणी दिले हे त्यांना माहीत नाही. म्हणून ज्या दिवशी हे महिलांना कळेल त्यादिवशी भारत हा महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

    • @s.p.9735
      @s.p.9735 26 นาทีที่ผ่านมา

      महिलांना भारतीय समजात फार पूर्वीपासून मानाचे स्थान होते .
      हिंदू कोड बिल हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे बनलेले आहे .

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी कोणत्याही राष्ट्र पुरुषांचा मान अपमान न करता. भविष्यात विकासाच्या मुद्यावर सरकारला प्रश्न विचारावे

  • @Swaraj.Official.1989
    @Swaraj.Official.1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणा रे..

  • @slim11shock
    @slim11shock 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वर्तमान काळात या.पन्नास वर्षे अगोदर काँग्रेसने काय केले ते सगळं गेलं भोसड्यात. सगळ्याच गोष्टी स्पिन करण्याच्या ऐवजी कधीतरी सत्य पण बोला.

  • @itsmeshiv2138
    @itsmeshiv2138 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan research ahe dada tumchi agdi nispaksh ❤

  • @SarangTidke-zz3je
    @SarangTidke-zz3je 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जेव्हा राहुल वीर सावरकर विरुद्ध वक्तव्य करतो तेव्हा कुठे होते हे सर्व

    • @RhutikGhagare
      @RhutikGhagare 45 นาทีที่ผ่านมา +3

      माफी वीर आणि बाबासाहेबांची तुलना होऊ शकत नाही😂

    • @s.p.9735
      @s.p.9735 30 นาทีที่ผ่านมา +1

      ​@@RhutikGhagare सर्व घरदार देशासाठी उध्वस्त करणारा माफीवीर का बे ?
      स्वतंत्र भारतात सावरकरांना काय मिळाले ? कोणते पद ? कोणती खुर्ची ?
      उलट देशासाठी काहीही बलिदान न करणारे सत्तेत बसले . चारचाकीत हिंडू लागले .

    • @RhutikGhagare
      @RhutikGhagare 19 นาทีที่ผ่านมา

      @s.p.9735 माफी वीर इंग्रज कडून त्या काळी 60 रुपये पेन्शन का होतं???
      ज्या वेळी शिक्षक लोकांना 2 रुपये पगार होता तेंव्हा याला इंग्रज 60 रू कशाला देत होते ???

  • @ROHITKALE-c3i
    @ROHITKALE-c3i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरुण राज जाधव आणि बोल भिडू तुम्ही माझ्या किती कमेंट डिलीट करता आणि मी किती कमेंट करतो हे लक्षात राहू द्या. तुम्ही कितीतरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही आज जे काय आहात अरुणराज जाधव ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.

  • @navalsomvanshi24
    @navalsomvanshi24 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सॅमसंग 25 wat चार्जेरची केबलसह किती किमंत आहे आपल्या दुकानात

  • @Uttamchavan-oo4wq
    @Uttamchavan-oo4wq 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ऑटासीटी कायदा रद्द करा

    • @ROHITKALE-c3i
      @ROHITKALE-c3i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumchya sarkyanvr

  • @anantakale4016
    @anantakale4016 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    amit shah la supreme court ne 2010 la tadipar kelay ani toch manus aaj HM ahe😅

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबा साहेब हे bhandara लोकसभा पण ladle पण आपण तो सांगितले नाही..

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुळात नेहरू नेमलेला इंग्रजाचा माणूस होता

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे पण भाजपाचे मुळ इंग्रजांच्या विचार धारेतून आलेले आहे.... आणि आता सध्या चिन च्या मार्गाने जात आहेत विशेष म्हणजे चिन च्या प्रमुखाला नावे ठेवत असतात पण अनुकरण मात्र त्यांचे करतात त्यांच्या च नीती सारखे चालतात....

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yogeshpatil9231हे अंधभक्तांना कधी पचणार नाही. 😅😂

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yogeshpatil9231,आला इटलीचे पायचाट्या चमचा 😂

  • @chetanurkude5538
    @chetanurkude5538 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chaan mahiti dili arunraj dhanyavaad❤

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anay Joglekar चा विडिओ आणि त्या खाली दिलेली link वाचा, ते त्या वेळी काय घडलं हे स्पष्ट सांगत आहे. त्यामुळे तुमची माहिती अर्धवट वाटते.

  • @chandramanij.bansode1654
    @chandramanij.bansode1654 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jari virodhakanna dhada shikavaycha hota tari amit shah chi bhasha hi ambedkar baddal barobar nahi. Home minister asun pan words kashe vaparave tyachi janiv nahi thevli. Opposition la kahi bola but, "ambedkar ch naav ghenya aivaji devach naav ghetl tar swargat gela asta", hech vidhan agadi amit shah chi galichhata darshavito. Jara manapasun maafi jari magitli asti tari kahi vatl nast, pan mazch khar sangat basle he.

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 45 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस च हिंदू × मुस्लिम करून झाल आता त्यांना हिंदू × मुस्लीम + बौद्ध असा नजारा करायचा आहे
    म्हणून सध्या मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सविधनाच नाव घेऊन स्वतःची वोट बँक वाढवण्याचा प्रयत्न करतायत 😑🙏🏻

  • @vijaykatare7262
    @vijaykatare7262 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सविस्तर भाषण ऐकून काय करायचे ,मुद्दा हा आहे की देवाचे नाव आणि स्वर्ग यांच्या बरोबर बाबासाहेबांचे नाव जोडणे हा आहे.

  • @mohanbansode4818
    @mohanbansode4818 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आरे एक सापणाथ आणि दुसरा नागनाथ आहे दोघांना पण आंबेडकर मान्य नाहीत हे तेवढंच सत्य आहे..

    • @amitbhau
      @amitbhau 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      कोण म्हणतं, bjp ने जेवढा सन्मान दिला आंबेडकर ला तेवढा तर कुणीच दिला नाही.

    • @mohanbansode4818
      @mohanbansode4818 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @amitbhau पोठात एक आणि ओठात एक आहे साहेब

  • @prakashgajabar3025
    @prakashgajabar3025 13 นาทีที่ผ่านมา

    तरी म्हटलं अजून कोण महाविकास आघाडीच्या समर्थनात आणि बीजेपी च्या विरोधात बोलण्यासाठी मीडिया कोणती पुढे आली नाही.अभिनंदन बोलू भिडू यासाठी पुढे आल्याबद्दल😂😂😂

  • @PundlikPawar-c4c
    @PundlikPawar-c4c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनुवाद्यांनो आणि अंध भक्तांनो तुमच्या नरकयातना देणाऱ्या देवाला व धार्मिक ग्रंथाला(मनुस्मृतीला )आग लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे कल्याणकारी संविधान भारताला अर्पण केले आणि स्वर्गाहुनही पवित्र केले. विषमता पसरवणाऱ्या तुमच्या धार्मिक संस्कृतीला संपुष्टात आणल्यामुळे आजही तुमच्या बुडाला आंबेडकर नावामुळे आग लागते हे आहेत आंबेडकर.

    • @amitbhau
      @amitbhau 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      निळ्या हार्पिक संघटन वाल्यानो आणी एका कुटुंबाला सर्वोच मानणाऱ्यानो. ज्या देवाला रोज शिव्या देतात त्याच देवाचा अवतार मी मागच्या जन्मात होतो असं तुमच्या पंथच्या पुस्तकात आहे 😂😂 समता ही काल्पनिक गोष्ट त्या पंथात कधीच नव्हती ना कधी येणार. आणी तुमचा आणी त्या पंथचा काही एक संबंधचं नाही कारण तुमचे कथीत आराध्य फक्त ब्राम्हण आणी क्षत्रिय ह्या 2 उच्च कुळातच जन्म घेतात. राहिली गोष्ट मनु स्मृती ची तर मनु बामन नव्हता. त्याच्या नावे कुणी काय लिहून ठेवले त्याला तो कसा दोषी 🤔 आणी मनुस्मृती कधीही भारतात कुठेच लागू नव्हती. असेल तर पुरावा द्या

    • @s.p.9735
      @s.p.9735 16 นาทีที่ผ่านมา +1

      समता झाली का प्रस्थापित ?
      उलट बहुसंख्यांकांचा द्वेष आणि तिरस्कार करायला शिकले . इतरांच्या देवी देवतांची निंदा करून काही प्रगती केली का ?
      ज्या संस्कृतीच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच संस्कृतीने समता स्थापनेसाठी मानवतेसाठी अनेक नररत्ने या भारतभूमीत जन्माला घातली .
      कितीही शपथा घ्या ही महान संस्कृती उलट वृद्धींगत होणार .

  • @UdhavDhage-r5o
    @UdhavDhage-r5o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संसदेतील गृहमंत्री अमित शहा यांनी केले भाषण हे दुर्दैवी आहे कारण अमित शहा यांना बाबासाहेबांबद्दल खूप आदर आहे असे असे म्हणावयाचे नसून ते प्रगल्भ इतिहास मांडू इच्छितात त्यामध्ये गोलवलकर आणि सावरकर यांनी घालून दिलेल्या नियमाच्या आधारे बोलण्याची हिम्मत दाखवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम देशासाठी व जनतेसाठी आणि त्यातल्या त्यात महिला वर्गासाठी संसदेमध्ये काम करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला वर्गाच्या उत्थानासाठी जे काम केले ते काम त्यातील सनातनी हिंदू धर्म जाणकारांना आणि स्वामी भटजी यांना मुळीच आवडत नव्हते. मनुस्मृतीच्या विळख्यातून हिंदू धर्मातील स्त्रियांना मुक्ती मिळत नाही अशा पद्धतीची दृढ भावना आपल्या हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा यातून घालून दिल्या त्या जर आपण सोडून समतावादी विचार स्त्रियांमध्ये पेरण्याचा काम जर केले तर आपले उद्याचे भविष्य अंधारात जाईल अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये बळावत असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या सुधारणावादी समतेला खुलेआम विरोध केला डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर सतत महिला वर्गांना शिक्षण, नोकरीमध्ये समान संधी रोजगाराचा समान वाटा ,कामाचे तास निश्चित केले. वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलाप्रमाणे समान वाटा देण्याची तरतूद केली एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात महिलांना कोणत्याही अडचणीला सामोरे जात असताना कायद्याचा आधार घेऊन काम केले तर ते काम यशस्वी होईल अशा पद्धतीची शाश्वती संसदेच्या सभागृहामध्ये मांडताना सर्वच विरोध केला त्यावेळी देशाच्या प्रधानमंत्री आणि बाबासाहेबांना समजावण्याचा प्रयत्न करून शांत राहण्याचे आव्हान केले त्या वेळचे गृहमंत्री यांनी विरोध सभागृहात केला तशाच पद्धतीचा प्रसंग आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत झाला अमित शहाने आंबेडकरांचे नाव न घेता संसदेमध्ये निवडून येतील का निवडून आले तर संविधाना शिवाय देशाचा कारभार करतील काय रासायनिक प्रश्न त्यांच्या वक्तव्यातून आज घडीला दिसून येतात आणि म्हणून सर्व देशातील महिलांनी या बाबीचा समाचार घेऊन आपले मत देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे हे विसरता येणार नाही.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप चांगली माहीती दिलीत कमेंटमधे 🙏💯👍

  • @gurugantaal5782
    @gurugantaal5782 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ambedkar Peksha Deva Mothe Aahe ... Hyachaat Kaay Apmaan ???

  • @vinayakmore9753
    @vinayakmore9753 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आभार‌ आपले...

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी धार्मिक विभागणी..
    आता जातीय विभागणी..
    ..सत्ता मिळवणे हाच मुख्य स्वार्थ..
    ..आपला देश कुठे आहे ?
    ...पाहिले पंतप्रधान होण्याची योग्यता नेहरू,पटेल यांची नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांची होती हे सांगणारा सतीचा लाल अजून जन्माला आलेला नाही.