Manoj Jarange Patil Exclusive Interview : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेधडक मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2023
  • Manoj Jarange Patil Exclusive Interview : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेधडक मुलाखत
    #Manojjarangepatil #marathareservation #marathaarakshan #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 744

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 7 หลายเดือนก่อน +114

    भिडून जा, मी आदिवासी समाजाचा आहे, आरक्षण का महत्वाच आहे हे मी जाणतो, म्हणून सर्वसामान्य मराठ्याना आरक्षण भेटन ही काळाची गरज आहे...

    • @akitodaisuke6532
      @akitodaisuke6532 6 หลายเดือนก่อน +3

      तुझ्या बुद्धीची कीव आली 😂

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 6 หลายเดือนก่อน +1

      @@akitodaisuke6532 चागली गोष्ट ये, थोड़ी तर लाज आहे, कसली तरी कीव तरी येते.....

    • @naruto_866
      @naruto_866 6 หลายเดือนก่อน

      He he divs jatil

    • @ManoharAnpat
      @ManoharAnpat หลายเดือนก่อน

      ‌ऋल्😅
      😮.😅😊​@@naruto_866😮😊

  • @indebaban
    @indebaban 7 หลายเดือนก่อน +61

    एक मराठा...! कोटी मराठा...!!
    आता लढा अंतिम आहे.
    आदरणीय जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही सर्वजण कायम राहणार.
    असा निःस्वार्थ नेता अजोड आहे.

    • @ganeshsarode9825
      @ganeshsarode9825 7 หลายเดือนก่อน

      😊😊😊🌹😊😊🎂🎂🌹

    • @paaramjoy2878
      @paaramjoy2878 7 หลายเดือนก่อน +2

      Itna dimaag padhai may Lagaoooooo... People got money 🤑💰🤑💰 n need aarakshan toooo

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 7 หลายเดือนก่อน

      ​@@paaramjoy2878bsdk aukat me reh

  • @gorkshargade7624
    @gorkshargade7624 7 หลายเดือนก่อน +39

    मी लोकमत आभारी आहे हे दाखवण्यासाठी मी राम मंदीरा समोर उभा राहून हा कार्यक्रम बघतोय मलाही खुप रडायचला येतय खरच समाजासाठी हा देव माणुस आहे दादा आयुष्यभर आपला ऋणी आहे

  • @gopinathwarangule2154
    @gopinathwarangule2154 7 หลายเดือนก่อน +35

    फक्त मनोज दादा एक मराठा कोटी मराठा, एक सच्च्या दिलदार, प्रामाणिक मराठा योद्धा 🚩🚩🚩

  • @user-ok5rn3li8u
    @user-ok5rn3li8u 7 หลายเดือนก่อน +6

    कितीदा तरी डोळ्यात पाणी आले मुलाखत बघतांना
    आमचं दुःख व्यक्त केली आम्ही भोगलेल तूम्ही शब्दात व्यक्त केले
    आमच्या साठी तूम्ही देव आहेत
    मी 34 वर्ष च LECTURER मनून नोकरी करतो
    POLYTECHNIC
    B. TECH सर्व शिक्षण केलं
    सर्व सत्य आहे
    मराठवाडा विभागातील प्रतेक गावातील भावकी तील घरातील एक का व्होयना माणूस पुणे नाशिक मुंबई ला नोकरी पोटा पाण्या साठी आहे
    मराठा समाज ला खूप गरज आहे

  • @sourya_11
    @sourya_11 7 หลายเดือนก่อน +31

    जबरदस्त उत्तर देत आहेत जरांगे पाटिल.... I also Supports to Maratha community to get their reservation.🚩🚩🚩🚩🚩 आरक्षणा पासुन विचलित व्हायच नाही... एक मराठा लाख मराठा

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 7 หลายเดือนก่อน +74

    मराठी समाजाने एकत्र या, मनोज पाटील यांच्या सारखा आपला माणूस त्याला साथ द्या, काही झाले तरी चालेल

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน +3

      खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको.
      आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते)
      ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता.
      पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@indian62353मराठा विद्यार्थ्यांना college मध्ये सगळ्यात जास्त fees घेतात...तरीपण शेतकरी मुलांना नोकरी लागेल ह्या आशेवर लेकरांना शिकवतो... कॉलेज मधे fees भरतो...ह्यामुळे कर्जबाजारी होतो...
      आरक्षणाचा फायदा किमान शिक्षण घेताना तरी होईल..
      शेतकऱ्यांना कर्ज तर काढण्याची गरज पडणार नाही...
      आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा जेवढा फायदा obc ला होईल तेवढाच मराठ्यांना होईल....

    • @abhijitshilwant9404
      @abhijitshilwant9404 7 หลายเดือนก่อน +1

      @@indian62353 seprate bhetu shakat nahi mhnun OBC madhun magat aahot

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน

      @@abhijitshilwant9404 ओबीसीचं मेरीट सुद्धा ओपन पेक्षा 1,2 मार्कांनीच कमी असतं.
      (obc चं मेरिट आणि ews चं मेरिट सेमच लागतं)
      त्यामुळे आपल्याला obc आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน

      @@abhijitshilwant9404 या वर्षीचा MBBS चा cutoff
      Open - 587
      OBC - 582,
      EWS - 585
      (फक्त 3 मार्कांचा फरक) आणि
      SC - 494
      ST - 366
      (जवळपास 200 मार्कांचा फरक 🤦‍♂️)
      ओपनच्या मेरिट पेक्षा obc & ews या दोन्हींच्या मेरिट मध्ये काहीच फरक नाही. जवळपास सेमच आहे

  • @dadajigund8688
    @dadajigund8688 5 หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र नवनिर्माण ऐक मराठा लाख मराठा ज्या काळात माणूस संकटात येतो तेव्हाच परमेश्वर पृथ्वीवर परमेश्वर प्रगट होतो तसेच आमचे मनोज दादा परमेश्वर रुपात प्रगट झाले आहेत ऐक मराठा लाख मराठा

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 7 หลายเดือนก่อน +74

    सगळे जहांगिर दार मराठे आमदार खासदार हा नक्कीच घरी पाठवणार जय जरांगे

  • @akashkere992
    @akashkere992 7 หลายเดือนก่อน +49

    #घटना_बाह्य_ओबीसी आरक्षण
    1990 च्या मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार | OBC आरक्षण संख्येच्या निम्मं दिल जात, 32% OBC आरक्षण म्हणजे 64% लोकसंख्या
    ST/SC आरक्षण संख्येच्या 100% दिल जात. | 20% लागू म्हणजे 20% लोकसंख्या
    मुस्लिम समाज लोकसंख्या 17%
    ब्राम्हण, जैन, पारशी, ख्रिश्चन इ लोकसंख्या 6%
    मराठा 32% लोकसंख्या
    मराठा
    राज्यात सध्या लोकसंख्या 139%
    टक्केवारी 100 च्या वर आसते का ???
    म्हणजेच OBC आरक्षण फुगीर आहे, 64% | OBC ची लोकसंख्याच नाही
    1994 ला साडेतीन ओळीचा GR काढून कुठलीच समिती न नेमवता कुठलाच पुरावा | नसताना 183 जाती ओबीसी मध्ये घुसवल्या, ज्या अस्तित्वातच नाहीत, उरलेलं 16% आरक्षण | OBC मध्ये वर्ग केलं ते घटनाबाह्य आहे।
    जे 16% आरक्षण आहे ते मराठ्यानच्या हक्काच आहे🫵☝️🚩

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 7 หลายเดือนก่อน +5

    लोकमत तुम्हाला कोटी कोटी सलाम विलास बडे साहेब... भावनिक मराठ्यांची व्यथा.. व जारांगे पाटील साहेबांचे भावना आणि साहेबांच प्रामाणिक पणा जगा समोर भावनात्मक दाखविले. मराठा समाज आदरवंत आहे हे जारांगे पाटील साहेबांच्या आज्ञातुन दिसलें ते म्हणजे ज्या वेळी उपोषण दिवशी लाठीमर गोळीबार झाला. शांत मागारी फिरा हे वाक्य. त्रिवार सत्य. मराठ्यांचा खरा नेता.. महाराष्टला मिळाला. जिकूं किव्हा मरू युद्ध आमचे सुरु... मराठ्याचं भावनेचे चायनल..

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 7 หลายเดือนก่อน +27

    एकच मिशन मराठा आरक्षण 🧡🔥🚩

  • @kailashb1650
    @kailashb1650 7 หลายเดือนก่อน +123

    मराठा संघर्ष योध्या हा शिवरायांचा,शंभूराजे राजे नंतर एकमेव मावळा ज्याने सर्व मराठा एकत्र आणला 💪💪🚩🚩

    • @aadu07
      @aadu07 7 หลายเดือนก่อน +2

      Shivaji sambhaji Maharajanantr santaji Ani dhanaji kon hote mg

  • @lahudake8536
    @lahudake8536 7 หลายเดือนก่อน +26

    एक मराठा लाख मराठा
    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @ashwinkhutwal9111
    @ashwinkhutwal9111 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मराठा

  • @gajananshinde2180
    @gajananshinde2180 7 หลายเดือนก่อน +112

    रडू आलं पाटील साहेब
    एक मराठा लाख मराठा
    धन्य वाद लोकमत न्यूज
    👍👍

    • @ankushbajiraothite
      @ankushbajiraothite 4 หลายเดือนก่อน +1

      अतिशय मनाला भिडणारी मुलाखत दिली. ऐकताना मन गहिवरून येत होते. 😂
      असा उघड्या मनाचा मराठी नेता आधी मिळाला असता तर मराठी मागास राहीला नसता.
      जरागे पाटील.
      कोटी कोटी धन्यवाद.
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @marutigavhane6361
      @marutigavhane6361 24 วันที่ผ่านมา

      ​@@ankushbajiraothite😂😂

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 7 หลายเดือนก่อน +92

    मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे 🙏🙏 जय भीम जय शिवराय 🚩🚩 जय संविधान 💐🪔🪔

  • @pratapsinhchavan2516
    @pratapsinhchavan2516 7 หลายเดือนก่อน +24

    तुमच्या चैनल चा मराठा समाजा समाजातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे

  • @bappasahebrohite7263
    @bappasahebrohite7263 7 หลายเดือนก่อน +12

    हिंदू हृदय सम्राट मनोज दादा जरांगे आमचे फक्त हेच नेते आहेत जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 7 หลายเดือนก่อน +9

    बडे साहेब आणि लोकमत खुप धन्यवान , खुप चांगली मुलाखत घेतली आपण.

  • @akshayjadhav615
    @akshayjadhav615 7 หลายเดือนก่อน +6

    आभार आहे लोकमत चे तुम्ही मनोज जारांगे साहेबाना बोलावून मराठा चे भावना जाणून घेतल्या❤

  • @kunalpatil9493
    @kunalpatil9493 4 หลายเดือนก่อน +3

    जरागे पाटील साहेब यांना मानाचा मुजरा 💐

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate 7 หลายเดือนก่อน +18

    डोळ्यात पाणी आलं .
    अतिशय इमानदार माणूस भेटला आहे.समाजाला.

  • @MJ_07070
    @MJ_07070 7 หลายเดือนก่อน +32

    Only jarange patil saheb 🚩🚩

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 7 หลายเดือนก่อน +39

    अंतरवाली सराटी येथे दीड कोटी पेक्षा जास्त मराठे उपस्थित होते, एक खासदार निवडून यायला 6 लाखांच्या आसपास व एक आमदार निवडून यायला सव्वा ते दीड लाख मतदान लागते म्हणजे दीड कोटी मध्ये 25 खासदार आणि 100 आमदार निवडून येऊ शकतात
    आम्हाला आरक्षण द्यावे म्हणून कशाला आमदार खासदार मुख्यमंत्री च्या विनवण्या करत बसायचं चला स्वताच्या समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वताला ओबीसी मधून आरक्षण देऊ..

    • @AkshayGhayal-sy1zw
      @AkshayGhayal-sy1zw 7 หลายเดือนก่อน

      Gap

    • @atharv766P
      @atharv766P 7 หลายเดือนก่อน

      ja re tu

    • @atharv766P
      @atharv766P 7 หลายเดือนก่อน

      obc madhun kay arkshan magto swatantra mag swatantra

  • @user-ul3nk7wd8p
    @user-ul3nk7wd8p 7 หลายเดือนก่อน +8

    24 ऑक्टोबर नंतर पाटील म्हणतात तेच होणार - एक मराठा कोटी मराठा.🚩🚩💐💐

  • @Sagar_Pavane_Patil
    @Sagar_Pavane_Patil 7 หลายเดือนก่อน +9

    मराठ्यांचा ढाण्यावाघ जरांगे पाटील 🚩🔥

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 7 หลายเดือนก่อน +13

    आदरणीय जरांगे पाटील साहेब आम्ही कोटी च्या संख्येनं मागे उभे आहोत

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 7 หลายเดือนก่อน +27

    मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील...🚩🚩🙏🙏🙏🙏💪💪

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 6 หลายเดือนก่อน +1

      आहो छगन सोडुन सर्व जाती जरागे पाटील सोबतच रहनार

  • @siddhantk1343
    @siddhantk1343 7 หลายเดือนก่อน +38

    मनोज दादा जरांगे ब्रँड माणूस

  • @abc4467
    @abc4467 7 หลายเดือนก่อน +73

    मराठयांचा नेता एकच मनोज जरांगे पाटील.....❤️❤️❤️❤️

    • @rohitpatil6238
      @rohitpatil6238 7 หลายเดือนก่อน +2

      🚩🚩🚩🚩

  • @ajitraje1
    @ajitraje1 7 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम मुलाखत.... मनाचा ठाव घेणारी संस्मरणीय मुलाखत.... विलास सर तुमचे मुलाखत फुलवण्याचे उत्तम कौशल्य...मनोज जरांगे पाटील तुम्हाला मानाचा सलाम....

  • @manishabhorde7638
    @manishabhorde7638 7 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🚩🙏💐

  • @rajeevgaikwad9007
    @rajeevgaikwad9007 7 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा आपण सर्व मराठा समाजाने एबीपी व इतर चैनल चे अभिनंदन मानत आहोत आपल्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत आपली आपली मुलाखत दाखवली लोकमत चैनल चे अभिनंदन

  • @aryandeshmukh3874
    @aryandeshmukh3874 7 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा योद्धा जरांगे पाटील साहेब🚩🚩🚩

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 7 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन पत्रकार साहेब असाच पाठींबा असु दया

  • @ganeshnarkhede9774
    @ganeshnarkhede9774 4 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय.

  • @Pranjal1226
    @Pranjal1226 7 หลายเดือนก่อน +19

    खूप मोठा मराठा समाज हा आज शेतीवर आधारित आहे...एकीकडे शेतमालाला हमी भाव नाही दुसरीकडे शैक्षणिक आधार नाही, सरकारी नोकऱ्या मेरिट घेऊही नाही...आता बस्स झालं.. गरवंत मराठा जगला तरच महाराष्ट्र जगणार 🚩

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 7 หลายเดือนก่อน +13

    खरच देव मानुस आहे हा❤❤

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 7 หลายเดือนก่อน +21

    एवढा प्रामाणिक माणूस आयुष्यात पहिल्यांदाच बघितला.
    नाही तर बाकीचे साले खासदार आमदारकी मिळाली की आंदोलन सोडुन पळतात.
    जरांगे पाटील जातीवंत माणुस समाजाला मिळाला.

    • @mohanphapale5178
      @mohanphapale5178 4 หลายเดือนก่อน

      बापालासोडतात
      अजित

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 7 หลายเดือนก่อน +3

    प्रथमता लोकमत चैनल चे खूप खूप धन्यवाद. मराठा समाज खूप संवदनशील आहे. याचं प्रमाण मनजे. जरांगे पाटलांनी आवाहन केल्यापासून एकही समाज बांधवांनी आत्महत्या केलेली नाही.. किंवा कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. फक्त आम्हाला आजपर्यंत राजकारणाचे बळी ठरवले गेलेले आहे.. धन्यवाद लोकमत..

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 7 หลายเดือนก่อน +10

    👌खुप छान दादा रडु आल
    एक मराठा कोट मराठा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @AjayKanade-wm6jv
    @AjayKanade-wm6jv 4 หลายเดือนก่อน +2

    मांग,चांभार,सुतार,लोहार,माहार , धनगर, वंडरी , रामोशी, कैकाडी, १२ जातीला मराठाच्या या जमिनी द्या आणि जरागे पाटील ला आरक्षण द्या

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 5 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या वारं व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत. त्यांच्या सभेना लाखों करोडो, लोक त्यांना ऐकाला ऐत आहेत माझ त्यांना शूभेच्छा व पाठिंबा धन्यवाद.

  • @Mukund.Jagdale
    @Mukund.Jagdale 7 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा ⛳
    न्यूज १८ लोकमत चैनलचे खूप खूप आभार धन्यवाद ❤

  • @r.k978
    @r.k978 7 หลายเดือนก่อน +10

    विधासभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्यके गावातून कमीत कमी 5 मराठे उमेदवारी अर्ज भरणार...❤️🚩 म्हणजे प्रत्येक जागेसाठी कमीत कमी 5000.+ उमेदवार..🚩❤️

  • @user-cf5lo9eg6k
    @user-cf5lo9eg6k 7 หลายเดือนก่อน +17

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 7 หลายเดือนก่อน +9

    न भूतो न भविष्याती.जरांगे पाटील ,एक मराठा लाख मराठे.

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 7 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
    सलाम जरांगे पाटील आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @sharadlokare2593
    @sharadlokare2593 7 หลายเดือนก่อน +5

    मनोज दादा धन्यवाद छान मुलाखत झाली.

  • @hatkeshwarmandirhatta1419
    @hatkeshwarmandirhatta1419 7 หลายเดือนก่อน +8

    Ek मराठा कोटी मराठा

  • @Ritesh8200
    @Ritesh8200 7 หลายเดือนก่อน +4

    जनतेच्या मनातले प्रश्न आणि जनतेच्या मनातले उत्तर ❣️❣️❣️

  • @arjunmaske3645
    @arjunmaske3645 7 หลายเดือนก่อน +3

    किती स्पष्ट, आणि प्रामाणिक माणूस आहात जारांगे पाटील ❤

  • @dhrupattayde8000
    @dhrupattayde8000 7 หลายเดือนก่อน +3

    News 18लोकमतचे खूप खूप आभार🙏

  • @arjunpawar6955
    @arjunpawar6955 7 หลายเดือนก่อน +10

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @tejraogawande332
    @tejraogawande332 7 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी आम्ही च आणि क्षत्रीय पण आम्ही च एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय 🇮🇳

  • @ramprabhumane4635
    @ramprabhumane4635 7 หลายเดือนก่อน +3

    आमचा एकच नेता जातीचा फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
    एक हाक येतील लाख

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 7 หลายเดือนก่อน +18

    एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏼

  • @rahulawale7982
    @rahulawale7982 7 หลายเดือนก่อน +3

    संघर्ष योद्धा, मराठ्यांचा कैवरी...... ग्रेट मनोज जरांगे पाटील

  • @Dosti48
    @Dosti48 7 หลายเดือนก่อน +31

    मराठी आमदार
    शिक्षण संस्था

    साखर सम्राट
    हे जरी पैसा वले असले तरी हजारात आहे बाकी सर्व पाच कोटी मराठा समाज हा गरीब आहे त्याच्यावर अन्याय करू नये

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 7 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी कोटी मराठा जरांगे पाटलांना कोटी कोटी आशीर्वाद

  • @ravindranighote7128
    @ravindranighote7128 7 หลายเดือนก่อน +2

    विलास बडे धन्यवाद पत्रकार खूप छान प्रेश्न विचारता

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 7 หลายเดือนก่อน +24

    बडे साहेब कसे बी फिरून प्रश्न विचारा ते जरांगे पाटील आहेत,
    वाघ आहे तो तुमच्या प्रश्नात फसणार नाही.

  • @alexanderpandit7557
    @alexanderpandit7557 4 หลายเดือนก่อน +1

    गरीबो का मसीहा.जय महाराष्ट्र. 🙏

  • @vishalshinde7981
    @vishalshinde7981 7 หลายเดือนก่อน +18

    एक मराठा कोटी मराठा 🔥🙏 जरांगे पाटील मराठ्यांचा वाघ 🐅🐅

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 7 หลายเดือนก่อน +10

    सर्व पोलिस अधिकारी कडून टाका जो कोणी दोषी असेल

  • @prakashbhalerao1777
    @prakashbhalerao1777 7 หลายเดือนก่อน +9

    धन्य वाद न्यूज लोक मत

  • @hindu_vijay
    @hindu_vijay 7 หลายเดือนก่อน +2

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील 🧡🚩

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 7 หลายเดือนก่อน +2

    Vilas Bade ji....khup chan prashan vicharle..... Grate.
    Manoj Dada , salut

  • @user-ic4ig4kk5c
    @user-ic4ig4kk5c 4 หลายเดือนก่อน +2

    मुलाखत आयक्ताना आक्षरशा डोळ्यात अश्रू वाहात होते❤❤

  • @nikamkalpesh8490
    @nikamkalpesh8490 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you News 18 Lokmat

  • @parmanandbharti8226
    @parmanandbharti8226 7 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत अमौलिक आरक्षण विषयी व ते मिळवण्यासाठी झालेले आंदोलन याविषयी सखोल माहिती चर्चा झाली धन्यवाद 🌹🙏

  • @pdmadavi
    @pdmadavi 6 หลายเดือนก่อน +2

    सर्व मराठे जर कुणबी झाले तर मग एक मराठा लाख मराठा कसा राहणार ? नारा बदलावा लागणार.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 7 หลายเดือนก่อน +19

    प्रामाणिक आणि निस्वार्थी लोकनेता.

  • @pandurangpuyed8162
    @pandurangpuyed8162 7 หลายเดือนก่อน +4

    मराठा हृदय सम्राट... मनोज जरांगे पाटील

  • @user-ky2lk4bm5f
    @user-ky2lk4bm5f 7 หลายเดือนก่อน +25

    जरांगे पाटील विजयी भव.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 7 หลายเดือนก่อน +4

    छान मुलाखत घेतली बढे सर, ❤❤❤

  • @sanjaygholase2814
    @sanjaygholase2814 7 หลายเดือนก่อน +3

    खरा मराठी माणूस जय हो जय शिवराय

  • @bhosalesbk
    @bhosalesbk 7 หลายเดือนก่อน +10

    आरे बडे तू काय रेनकोट घालून अंघोळ करतोय का? मराठा नेत्यांच्या संस्थेत, शाळा, कॉलेज मध्ये काय फक्त मराठ्यांचीच मुलं शिकतात का? सर्व समाजाची मुलं शिकतात, नोकरी करतातं, आता तुमचे नेते जर शाळा, कॉलेज, कारखाने काढत नसतील तर तो काय मराठा समाज्याचा दोष आहे का

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 7 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 6 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवाजी.... एकदम बरोबर बोलले पाटील तुम्ही तुमच्या सारखा सेनापती maratyna मिळाला हे मराठ्यांचे भाग्य आहे उद्या सरकार विरोधक मिळून कितीही षडयंत्र केले तरी सामान्य मराठी जनता तुमच्या सोबत आहे, ही काळीज चिरणारी वेदना आहेच म्हणुन च जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही आता..... पाटील तुम्ही म्हणतान तेच धोरण आणि तूम्ही बांधतान तेच तोरण संपूर्ण समाज तुमच्या सोबत आहे... एकच मिशन मराठा आरक्षण..... जय भवानी जय शिवाजी.....

  • @MWaghRocky8813
    @MWaghRocky8813 7 หลายเดือนก่อน +22

    पाटलांचा निर्णय अंतिम असेल, ते जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे

  • @user-lf8dv2im3k
    @user-lf8dv2im3k 7 หลายเดือนก่อน

    खुपच छान मुलाखत.क्रातिसुर्य जंरागे पाटील यांनी दिलेली प्रश्न ची उत्तरे.हे काय रसायन आहे.हेपैलू तुम्ही आमचे पर्यत पोहचवले खूप खूप धन्यवाद लोकमत!!

  • @abhishekbagal4506
    @abhishekbagal4506 7 หลายเดือนก่อน +2

    आत्ता फक्त मराठा आरक्षण पाहिजे ❤❤🙏🔥🔥🚩🚩

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 4 หลายเดือนก่อน

    मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vaibhavbodke9251
    @vaibhavbodke9251 7 หลายเดือนก่อน +5

    मानलं राव पाटील.... 🚩🚩

  • @sachinsalunke2222
    @sachinsalunke2222 7 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप छान मुलाखत छान संवाद साधला
    मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच
    एक मराठा कोट मराठा

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 7 หลายเดือนก่อน +4

    मनोजराव जिंकल भावा खरोखरच तुमचे विचार येकुन डोळ्यात पाणी आले
    एक मराठा लाख मराठा

  • @abhimanshelke6033
    @abhimanshelke6033 7 หลายเดือนก่อน +1

    आजपर्यंत मराठा समाजाचा आवाज उठवायला कुणी नव्हत समाजाला विनंती आहे जरंगे पाटील सारखा निःस्वार्थ माणूस आपल्याला मिळाला आहे आता आपला एकच नेता जरंगे पाटील 🚩💪

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 4 หลายเดือนก่อน +1

    मराठी अस्मिता जागृत करणे हे आपले कर्तव्य आहे

  • @ganeshvaidya4233
    @ganeshvaidya4233 7 หลายเดือนก่อน +6

    मनोज जरांगे मराठ्यांचा ढाण्या वाघ

  • @SonalWabale-xi7ck
    @SonalWabale-xi7ck 7 หลายเดือนก่อน +1

    पाटिल आपण हे समाजासाठी करतात हे.हा एक आदर्श घेण्या सारखं वक्तीमहत्व आहे.

  • @user-gy5ue8sk1v
    @user-gy5ue8sk1v 7 หลายเดือนก่อน +9

    1 मराठा करोड़ मराठा ❤❤❤❤

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 7 หลายเดือนก่อน +3

    मी obc आहे,पण जरांगे साहेब खरं बोललात......

  • @user-wn8hk9vh7g
    @user-wn8hk9vh7g 7 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @bapulakhe4288
    @bapulakhe4288 7 หลายเดือนก่อน +3

    डोळ्यात पाणी आले राव
    गोरगरिब मराठ्यांचा ढान्या वाघ मनोज जरागे पाटील

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 7 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤ jay shivray ❤❤❤

  • @user-ku1xq9ow1s
    @user-ku1xq9ow1s 7 หลายเดือนก่อน +4

    असे व्यक्ति समाजात निर्माण व्हावेत.😊

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 7 หลายเดือนก่อน

    लोकमतने मराठ्यांचा आवाज जरंगे पाटलांची खूप भारदस्त मुलाखत घेतली त्याबद्दल मराठा बांधवांकडून लोकमतचे आभारी आहोत.
    अनेक कोटी मराठा
    || जय जिजाऊ ||
    || जय शिवराय ||

  • @niks8539
    @niks8539 6 หลายเดือนก่อน +1

    Khup abhyas kelay sahebani khup chan bolalat saheb✌🏻