वास्तववादी जीवनाचे दर्शन घडवले कलाकारांचे व पडद्यामागील कलाकारांचे अभिनंदन 🙏💐 स्वच्छता आणि अ स्वच्छता ही या समाजासाठी किती महत्त्वाचे आहे याचं दर्शन घडलं स्वच्छ असून सुद्धा वासनाहीन समाजाच्या नजरेत या लोकांनी किती अस्वच्छ राहिल्यामुळे त्यांचं संरक्षण होतं पण भयंकर वेदना होऊन त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो
Works like this deserve international attention......Not shit like Animal etc. Beautifully made. The raw emotions in their acting, the storyline, the reality of women's suffering in the slum areas......simply brilliant.
गरीबी, लाचारी आणि अब्रू या सर्वच गोष्टीचं वास्तव दर्शविणारी ही शॉर्ट फिल्म मनाला खूपच वेदना देऊन जाते. आपल्या देशात मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला हा समाज योग्य प्रवाहात यायला हवा. त्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असू शकतो...
I am left stupefied. This is great portrayal of reality of so many lives struggling with poverty in India. I thank you a tonnage for capturing this in this way.
Appreciate what you have even a roof on your head and roti and cover for your body . Desires are huge for a human but always look at the people who are struggling and god has given you in abundance a bed and a bathroom to have shower and relax
माझ्या पारधी समाजातील तासगांव येथे राहणारी माया पवार हिने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला.शेखर बाप्पू हा माणूस म्हणून खूप जागृत आणि कोणी चिंता करत नाहीत. समाज्याच आज मन बोथट झाले असताना .समाजातील आजची असणारी परिस्थिती मांडली.खूप छान व्हिडिओ..आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन..
अप्रतिम मूवी, ह्रदय स्पर्शी, या युगात ही अशा मागास व्यक्ती आहे, ज्यांना समता, हक्क हे माहीत नाही व अशा दळभद्री लोकांसोबत जीवन जगतात. गरज आहे स्वतः ला बदलेणेची, स्वतः मध्ये वैचारिक हिंमत भरण्याची. बस काही खालच्या थरातील नालायक बायका, बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणी देहविक्रय करतात त्यामुळे अशा चांगल्या बायकांविषयी लोकांची धारणा चुकीची होते.
First of all lot many thanks for reality content creation and strong messege. Marathi film industry should get repaired , cured and fixed and then improved by the quality movies like this. My eyes got full of tears. Basic bath is a luxury for some of my country people. I felt the responsibility, possible contribution and lot of gratitude to the Supreme Lord for giving these privileged life.
लई भारी कलाकृती...अप्रतिम दिग्दर्शन शेखर सर. तसेच कलाकारांचा वास्तववादी अभिनय,मेकअप आणि रवी जाधव सर ह्यांचा निर्माता म्हणून भक्कम पाठींबा , शॉर्ट फिल्मचा विषय ,संवाद cinematography, पार्श्व संगीत सर्व काही 1 नंबर आणि अप्रतिम.
खूप छान...एक गंभीर नि निकडीची समस्या आपण सर्वांसमोर मांडली.....आर्थिक , सांस्कृतिक, रुढी परंपरा यांतील विषमतेची दरी कमी होण्याची ही फिल्म नांदी ठरो.... माणसाला किमान 'माणूस' म्हणून जगण्याचा अधिकार मिळायला हवा....!
Nice realistic movie.glad she gathers up her guts & hits the fellow properly. Felt so happy ,to see her taking bath in the end. Actually mean, cruel people r actually weak people. They need to be taught a proper lesson. Just stop fearing them. Every person has right to live in this world.women should not think of themselves as weak, helpless, person.
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. खूपच छान.उत्तम दिग्दर्शन, संगीताचा अचूक वापर, मेकअप सकट. वाटलं होतं तीच त्याचा खून करेल आणि जन्मठेप होईल आणि तुरुंगात तरी तिचे हाल संपतील . आंघोळीसाठी नदीचा वापर जास्त सयुक्तिक ठरला असता. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.
Hearty congratulations all team for NATIONALAWARD. Specially Director Shekhar Rankhambe hat's off for ur keen and sensible topic for the film.& unique presentation. U r my favorite. Vaishali tai is perfect as always. Thank you Ravi jadhav sir for such good content. ❤❤❤
सन्माननीय सर आपण हे बोलत आहात यात तथ्य आहे का? अन असेल तर थोडं संदर्भासहित सांगितलं तर बरं होईल उगाच समाजाचे नाव खराब करणे किंवा समाजाला नावं ठेवणे बरोबर नव्हे आम्ही देवदेव नक्कीच करतो पण स्वतःसहित इतरांना पण स्वच्छ राहण्याचे शिकवतो
अप्रतिम सिनेमा , आपले शरीर स्वच्छ व नीटनेटके ठेवायला हवे, हिच तर सर्वप्रथम आपली शरीर संपत्ती आहे , जी आपल्याला आयुषभर जपायची आहे,जन्म माणसाला एकदाच मिळतो. ते आपण अशा प्रकारे जपायला नको. धन्यवाद, डायरेक्टर :- शेखर रणखांबे sir प्रोड्युसर :- रवी जाधव sir जे तुम्ही अशा प्रकारचे सिनेमे लोकांपरेंत आनून आम्हाला जगण्याची वेगळी दिशा दाखवून देता आपल्या सिनेमा मधून शरीरस्वच्छेतेच महत्व पटून दिल्याबद्दल... 🙏
गोरगरिबांच्या कथा आणि त्या कथेच्या व्यथा वास्तविकता आहे माणूस श्रीमंत असो का गरीब स्वच्छता सर्वांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे पडद्यावरील कलाकारांचे आभार पडद्यामागील कलावंतांचे आभार आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
व्वा अप्रतिम शेखर दादा... पॅम्प्लेट नंतर ही फिल्म सुध्दा कडक झालीये... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.... सोबतच रवि सरांचा सपोर्ट कायम राहो अशी त्यांना विनंती... सर्वांचं अभिनंदन... ❤❤❤☺️💐
अप्रतिम दिग्दर्शन फोटोग्राफी विचार प्रेझेंटेशन सारच काही अप्रतिम प्लॉट ची आखणी अत्यंत सुंदर कास्टिंग ची निवड अत्यंत सुंदर रेखाचा आणि दुसऱ्या एका बाईचा अभिनय अप्रतिम सर्व टीमला सलाम
Absolutely, I tried the live casino the other night. It's like they've brought the whole casino experience to the screen. Did you have a favorite table
वास्तववादी जीवनाचे दर्शन घडवले कलाकारांचे व पडद्यामागील कलाकारांचे अभिनंदन 🙏💐 स्वच्छता आणि अ स्वच्छता ही या समाजासाठी किती महत्त्वाचे आहे याचं दर्शन घडलं स्वच्छ असून सुद्धा वासनाहीन समाजाच्या नजरेत या लोकांनी किती अस्वच्छ राहिल्यामुळे त्यांचं संरक्षण होतं पण भयंकर वेदना होऊन त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो
OMG! we can never think about their pain and their problems
मराठी भाषा मे ही पढाई हुई है मेरी । लेकिन जो लफ्ज़ आपने लिखे हैं । वो आपसे बेहतर इंसान होने की गवाही देता है ❤❤❤
Works like this deserve international attention......Not shit like Animal etc. Beautifully made. The raw emotions in their acting, the storyline, the reality of women's suffering in the slum areas......simply brilliant.
गरीबी, लाचारी आणि अब्रू या सर्वच गोष्टीचं वास्तव दर्शविणारी ही शॉर्ट फिल्म मनाला खूपच वेदना देऊन जाते. आपल्या देशात मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला हा समाज योग्य प्रवाहात यायला हवा. त्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असू शकतो...
@Shekhar Rankhambe ji ni Vishay khup chaan mandlay. Ekdam Satyaparistithi
I am left stupefied. This is great portrayal of reality of so many lives struggling with poverty in India. I thank you a tonnage for capturing this in this way.
Appreciate what you have even a roof on your head and roti and cover for your body . Desires are huge for a human but always look at the people who are struggling and god has given you in abundance a bed and a bathroom to have shower and relax
माझ्या पारधी समाजातील तासगांव येथे राहणारी माया पवार हिने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला.शेखर बाप्पू हा माणूस म्हणून खूप जागृत आणि कोणी चिंता करत नाहीत. समाज्याच आज मन बोथट झाले असताना .समाजातील आजची असणारी परिस्थिती मांडली.खूप छान व्हिडिओ..आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन..
th-cam.com/video/yKXbwSNO8wk/w-d-xo.htmlsi=Nttl9yhjpQJh8Ri8
एकदा आवर्जून पहा
❤❤❤😊😊😊
अप्रतिम मूवी, ह्रदय स्पर्शी,
या युगात ही अशा मागास व्यक्ती आहे, ज्यांना समता, हक्क हे माहीत नाही व अशा दळभद्री लोकांसोबत जीवन जगतात. गरज आहे स्वतः ला बदलेणेची, स्वतः मध्ये वैचारिक हिंमत भरण्याची. बस काही खालच्या थरातील नालायक बायका, बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणी देहविक्रय करतात त्यामुळे अशा चांगल्या बायकांविषयी लोकांची धारणा चुकीची होते.
ह्रदयाला पिळवटुन टाकणारी समाजातली सत्त्यता जगासमोर आणणारी कथा
First of all lot many thanks for reality content creation and strong messege. Marathi film industry should get repaired , cured and fixed and then improved by the quality movies like this.
My eyes got full of tears. Basic bath is a luxury for some of my country people. I felt the responsibility, possible contribution and lot of gratitude to the Supreme Lord for giving these privileged life.
Brilliant film showing the sufferings of poor women
काय बोलू शब्द सुचेना मन सुन्न झालं
एवढंचं म्हणेल ही कलाकृती आरसा आहे
तुम्ही"" जर ""माणूस असाल तर या आरशात माणूस म्हणूनच दिसाल.....
लई भारी कलाकृती...अप्रतिम दिग्दर्शन शेखर सर. तसेच कलाकारांचा वास्तववादी अभिनय,मेकअप आणि रवी जाधव सर ह्यांचा निर्माता म्हणून भक्कम पाठींबा , शॉर्ट फिल्मचा विषय ,संवाद cinematography, पार्श्व संगीत सर्व काही 1 नंबर आणि अप्रतिम.
Chhan sandesh aahe. Good Job n work n act ❤
जनसमाजापासून खुप दुर राहीलेला समाज खुप छान पद्धतीने विषयाची मांडणी केली आहे...... सर्व टिमचे अभिनंदन.
I can't get enough of roulette. There's just something about the thrill of the spin. Ever have those lucky days
सिनेमा जेवढा चांगला आहे, तेवढीच ती कलाकृती म्हणूनही अतिशय उत्तम आहे . हा विषय पोहोचवल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद .🙏❤️🙏😊
खूप छान...एक गंभीर नि निकडीची समस्या आपण सर्वांसमोर मांडली.....आर्थिक , सांस्कृतिक, रुढी परंपरा यांतील विषमतेची दरी कमी होण्याची ही फिल्म नांदी ठरो.... माणसाला किमान 'माणूस' म्हणून जगण्याचा अधिकार मिळायला हवा....!
For the first time I could feel what the actors were performing...what an amazing screenplay
रवीजी खूप सुंदर कलाकृती निर्माण केलीत. कलाकारांचा अभिनय सुद्धा अतिशय वास्तववादी वाटत आहे.👍👌
Women like Rekha should be hired in police dept
खूपच वास्तववादी आणि मन सुन्न करणारी कहाणी ... लेखक, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यांचे मनापासून अभिनंदन ..
Great Oscar winning like Best film made by Ravi Jadhav.
खूप छान आहे. प्रत्यक्षत हालांकित काय अनुभव आला असेल तर तो त्या रेखालाच..
❤❤❤👍👍👌👌👌🙏
Nice realistic movie.glad she gathers up her guts & hits the fellow properly. Felt so happy ,to see her taking bath in the end. Actually mean, cruel people r actually weak people. They need to be taught a proper lesson. Just stop fearing them. Every person has right to live in this world.women should not think of themselves as weak, helpless, person.
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. खूपच छान.उत्तम दिग्दर्शन, संगीताचा अचूक वापर, मेकअप सकट. वाटलं होतं तीच त्याचा खून करेल आणि जन्मठेप होईल आणि तुरुंगात तरी तिचे हाल संपतील . आंघोळीसाठी नदीचा वापर जास्त सयुक्तिक ठरला असता.
पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.
Consept briliant... Creativity kdk......🔥🥹 .. khatarnak vishay hard 💯❤️
Hearty congratulations all team for NATIONALAWARD. Specially Director Shekhar Rankhambe hat's off for ur keen and sensible topic for the film.& unique presentation. U r my favorite. Vaishali tai is perfect as always. Thank you Ravi jadhav sir for such good content. ❤❤❤
Women is a Humen being like a men Respect plz. we are Women❤
उपेक्षित समाजाचं वास्तव जगासमोर अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. 👌👍
Very nice movie clips of the story ❤
Impactful
Or is class k logo k bare me kisiko bhi padi nahi hai sayd unko khud ko bhi nahi..
unke zindgi ko bataya bhot acha vichar tha...
मातंग समाजाचा आच खरा इतिहास आहे
सत्य सोडून देवदेव नावाच्या ढोंगा माघे पळतात .😢😢
हो बरोबर
सन्माननीय सर आपण हे बोलत आहात यात तथ्य आहे का?
अन असेल तर थोडं संदर्भासहित सांगितलं तर बरं होईल
उगाच समाजाचे नाव खराब करणे किंवा समाजाला नावं ठेवणे बरोबर नव्हे
आम्ही देवदेव नक्कीच करतो पण स्वतःसहित इतरांना पण स्वच्छ राहण्याचे शिकवतो
शुटिंग साठी सांगलीची निवड केली त्याबद्यल खूप खूप आभार♥️♥️🙏🙏
अप्रतिम !!!
खूप आतुरता होती या सिनेमाची ती आज पूर्ण झाली. या सिनेमाबद्दल मनात काही आडाखे होते पण कल्पनेहून कैक पटीने ही फिल्म सरस झालीय.
National award milalya pasun wat pahat hote ki kadhi pahayla milate hi short film aaj baghitli thank you shekhar sir & Ravi sir
I'm hooked on roulette lately. Watching that wheel spin is just mesmerizing, isn't it
या गरिबांचे दुःख वेदना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडले सर आपले आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार धन्यवाद
अप्रतिम सिनेमा , आपले शरीर स्वच्छ व नीटनेटके ठेवायला हवे, हिच तर सर्वप्रथम आपली शरीर संपत्ती आहे , जी आपल्याला आयुषभर जपायची आहे,जन्म माणसाला एकदाच मिळतो. ते आपण अशा प्रकारे जपायला नको.
धन्यवाद,
डायरेक्टर :- शेखर रणखांबे sir
प्रोड्युसर :- रवी जाधव sir
जे तुम्ही अशा प्रकारचे सिनेमे लोकांपरेंत आनून आम्हाला जगण्याची वेगळी दिशा दाखवून देता आपल्या सिनेमा मधून शरीरस्वच्छेतेच महत्व पटून दिल्याबद्दल... 🙏
एक शायरी पढ़ी थी।। जरा सी आहट पर जाग जाता है वो बाप । ए खुदा बेटी दे तो दरवाजा भी दे
Very heart touching film,,,, no words,,,
What an amazing work. This should have way more views.
खूप दिवसापासून पाहण्याची आतुरता होती ..... आज संपली छानच
गोरगरिबांच्या कथा आणि त्या कथेच्या व्यथा वास्तविकता आहे माणूस श्रीमंत असो का गरीब स्वच्छता सर्वांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे पडद्यावरील कलाकारांचे आभार पडद्यामागील कलावंतांचे आभार आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
व्वा अप्रतिम शेखर दादा... पॅम्प्लेट नंतर ही फिल्म सुध्दा कडक झालीये... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.... सोबतच रवि सरांचा सपोर्ट कायम राहो अशी त्यांना विनंती... सर्वांचं अभिनंदन... ❤❤❤☺️💐
आपल्यासाठी सामान्य असणारी गोष्ट काहीच्या आयुष्यातील एक आनंददायी ध्येय. अवर्णनीय कलाकृती.
Such type of films make me A Fan of an art and Artist.... More power to You...
🫡🫡🫡🫡
Maya Pawaranchi Najar Mhanje nusti Aag.... Kay Jabardst Film
Jaadhav Saheb Mnapasun aabhari🎉🎉🎉🎉
गरीबी हा खूप मोठा शाप आहे 😢😢
I'm still a big fan of the live casino games. There's something about the poker tables that just draws you in
अप्रतिम दिग्दर्शन फोटोग्राफी विचार प्रेझेंटेशन सारच काही अप्रतिम प्लॉट ची आखणी अत्यंत सुंदर कास्टिंग ची निवड अत्यंत सुंदर रेखाचा आणि दुसऱ्या एका बाईचा अभिनय अप्रतिम सर्व टीमला सलाम
...सुंदर आयुष्य जगण्यासाठी केलेला एक संघर्ष !!
बहुत अच्छी फिल्म है।स्तरीय निर्माण एवं निर्देशन बहुत बहुत बधाई ❤️🧚
Asele kalakar aplala movie mde ka nhi disat khup sundar abhinay kela ahe ..great🎉👌👌👌👏👏👏
Concept 🫰🏻… executed nicely ❤️
अप्रतीम सिनेमा 👌👌👍
अप्रतिम👌👌👌
आशय कळला,यासाठी या सर्व लोकांसाठी भरीव कार्य झाले तर या चित्रपटाचा हेतू पूर्ण झाला असे म्हणता येईल
Ek no 👌👌
स्त्रीयांचे शोषण प्रगत लोक ही करतात,आणि अप्रगत ही,दोघापांसुन स्त्रीने सावधच राहायला पाहिजे.
Agdi barobar
Pragat manje ky? Aste
@@Kettyperry11 so called developed and undeveloped
चाकोरी बाहेरील विश्व ..... Great.
Kay sundar Abhinay vathvala ahe❤❤
चांगभलं ❤❤
It takes courage and sensitivity to make such a movie. Their life needs to be understood by people of higher classes.
Subtitles in hindi or english would make your content reach masses to be appreciated .
There are tiny English subtitles at the bottom of the screen.
अप्रतिम वास्तविक 👍👍👍👍
I've actually been getting into the cricket betting. The live updates make it so much more thrilling
Khup chan sir ji best ❤❤❤💥🔥🔥🔥🔥
१ नंबर.. 👌
अप्रतिम ✌️🥺
❤❤❤
supperb work by that girl ❤❤❤❤ respect nice direction ❤❤❤ story concept
खुप सुन्दर❤❤❤❤
Aisi. Film. Banane. Ke. Liye. Himmat. Lagti. Hai. Bahut. Badhiya. Film. Hai.
Welcome friends!!! ❤️Thank you for watching Rekha!!! Love you know your feedback in comments 🙏
th-cam.com/video/yKXbwSNO8wk/w-d-xo.html पारधी समाजावर आधारित short फिल्म नक्की पहा
छान बनवली आहे... I am huge fan of all movies...आपल्या कडे काही नोकरी असेल तर कळवा रवी सर...
❤chan ahe short film
😊khuop lokana pariynt pohchayla havii
Sir mazyakde pn ek short film Banu Shkta story ahe
खूप खूप आभार फिल्म उपलब्ध केल्याबद्दल
Khupch Chan concept dada apratim mandhala ❤
Woooow excellent ❤
Very good 🎉
Thanks all cinema team ❤🎉
खूप छान फिल्म झाली आहे
4RA recalculations are always accurate and fast. Great for IPL betting
ऐक नंबर फिल्म आहे ग्रेट सर ❤️❤️❤️
Absolutely, I tried the live casino the other night. It's like they've brought the whole casino experience to the screen. Did you have a favorite table
Khup chan
I love real drama films of natural slamb areas peoples life stories films,please load these films,thanks
That is called a Work... Great
Great.... Big Thought वाली Short film 🎬❤️
भारी आहे... 🔥❤️👍💐
better than bollywood, well done
She's Sameeta Patel and Shabana Aazmi in her acting at this very young age 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Khup chan 👌👌👍
most waited film.....................................................................
one of the best film
👌🏿👌🏿👌🏿
शब्द च नाहीत बोलण्यासाठी खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी लेखन आणि डायरेक्टर खूप छान आहे
Khuo khup bhari ❤
चांगभलं! 🙏🏼🤩
Khup Chan ❤
🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉
Amazing work...
अस्वस्थ करून टाकणारा अनुभव 🎉
Here for satyappa...❤❤❤🎉🎉🎉